प्रश्नोत्तरे १३७ - अ‍ॅड. तन्मय केतकर । ७/१२ । विक्री आणि ताबा । इतर अधिकार । ७/१२ आणि हक्कसोड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 218

  • @sciencebasics6238
    @sciencebasics6238 3 ปีที่แล้ว +26

    इतर अधीकार नोंद होऊन तीस वर्ष झाली आहेत. ते तीस वर्षांपूर्वीच मयत झाले आहेत परतू वारस नोंद केलेली नाही ती नावे काढता येतील का. पर्याय सुचवा

  • @KailasSarode-l5x
    @KailasSarode-l5x 6 หลายเดือนก่อน +2

    , उकॉम् जमीन जर करता माणसांनी विकली त्यांचा दुसऱ्यांच्या नावाची सातबारा झाला बकीच्यची नाव इतर हक्कात लागली ,30 वर्ष होऊन गेली तर त्यांना जामीन परत मिळू शकतो का आणि कुटुंबाच्या गरजेपोटी कर्तनी जागा विकली असन तर इतर हक्कात ल्या लोकांना खरेदी खात रद्द होऊ शकतो का

  • @vilaswagh3722
    @vilaswagh3722 3 ปีที่แล้ว +5

    ऎखाद्य वेक्तीची मृत्यू ची नोंद नसेल तर वारसांना वारस नोंद करण्यासाठी पर्याय काय ?

  • @baburaomarne1690
    @baburaomarne1690 2 ปีที่แล้ว +12

    आत्याच्या मुलाने बळजबरीने आत्याला बरोबरीचा हिस्सा घ्यायला भाग पाडले, नंतर संपुर्ण हिस्सा दारूवारी विकून संपवून आत्याला हाकलून दिले आहे. छान कायदा केला आहे खुप खुप आभार? आडाणी आत्याने काय करावे.?

    • @KalyanKedar0721
      @KalyanKedar0721 ปีที่แล้ว +2

      आत्याला माणुसकीपोटी तूम्ही संभाळा...

    • @must604
      @must604 2 หลายเดือนก่อน

      काका चा मुलगा पण अस वागू शकतो की.म्हणून कायदेशीर अधिकार द्यावाच लागेल.

  • @dashrathchavan9947
    @dashrathchavan9947 5 หลายเดือนก่อน

    सर मी काल एक प्रश्नाचे उत्तर विचारला होता त्यावर plz कळवावे धन्यवाद

  • @prakashpawar1992
    @prakashpawar1992 2 หลายเดือนก่อน

    इतर अधिकारातील व्यक्तिचे नोटरी हक्कसोड पत्र केले तर ते कायदेशिर आहे का ?

  • @spsolarsystem8158
    @spsolarsystem8158 2 หลายเดือนก่อน

    1956 chya adhogar mulinchi nave astil tar ti 7/12 madhun kadhata yatil ka .....ka tayana vatatni dyalalacha lagel ka. ...

  • @shrimantbhosale4048
    @shrimantbhosale4048 ปีที่แล้ว +2

    प्रश्न ३.मुळ मालक मयत वारस हक्काने इतर अधिकारात बहिणी आहेत !त्या बहिणी त्यांच्या हिशातील जमिन मालकी न लावता दुसर्या व्यातीच्या रजिस्टरी करून देऊ शकतात का??

  • @BaliramShinde-ig9xm
    @BaliramShinde-ig9xm หลายเดือนก่อน

    सर 1965 साली आजोबा मयत झाले व आत्या ची नावे इतर हक्कात लागली आहे आता त्या चया वारसांनी समान हिस्सा विकला आहे तर विकता येतो का सर विनंती आहे उत्तर द्यावे

  • @tulshiramthoke7319
    @tulshiramthoke7319 3 ปีที่แล้ว +3

    वडीलोपार्जीत जमिनीचे खातेफोड झालेली आहे पण दिशा जाणवलेल्या नाहीत बिना दिशा जाणवलेल्या जमिनीचा व्यवहार करू शकतो का

    • @vikasgiranje4413
      @vikasgiranje4413 2 ปีที่แล้ว

      हो व्यवहार करू शेकतो

  • @mr.dreamy46
    @mr.dreamy46 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर.... माझ्या आजोबांचे भाचे आता 2022 मध्ये जमिनीतील हिस्सा मागत आहे पन त्यांच्या आईचे लग्न 1950 अगोदर झाले आहे तर त्यांना किती टक्के हिस्सा द्यावा लागेल?

  • @meenakshikanagal9638
    @meenakshikanagal9638 2 ปีที่แล้ว +3

    हक्क सोड पत्र रद्द करता येते का. व पुन्हा त्या व्यक्तीचे ७/१२ वर लावता येईल का. कारण कोणताही मोबदला स्वीकारलेला नाही. सदर व्यक्ती अशिक्षित आहे

  • @manojdomaki8687
    @manojdomaki8687 25 วันที่ผ่านมา

    Seal deed mistake var video banva wadiloparjit sheti var varus dava Karu shako ka sanga sir plz

  • @rameshamritkar9257
    @rameshamritkar9257 ปีที่แล้ว +2

    उत्तम माहिती व सामान्य जनतेला करून दिलेली जाणीव.फारच छान.धन्यवाद.

  • @salmanshaikh-ui9zk
    @salmanshaikh-ui9zk 3 ปีที่แล้ว +3

    Sir, if the STOCKIST has taken 15 blank chaques of dealer as per notarized agreement done 1.5 years before, then the credit of products was passed to dealer after doing the agreement notarized... then stockist himself fills the chaque and put case according to 138 N.I act, can the case stand for future liability if the blank chaques were given according to agreement ?.....

  • @vikramgaikawad9085
    @vikramgaikawad9085 2 หลายเดือนก่อน

    सर तिसरी खरेदी आहे पहिल्या खरेदी मालकाचे बहिण ईतर अधिकार मध्ये आहेत 10 वर्षे झाली आहेत ईतर अधिकारातील व्यक्ती मयत आहेत त्यांच्या वारसांकडुन मयत दाखला व प्रतिज्ञापत्र करुन हक्कसोड त्यांच्या भावाच्या नावाने करुन घेतले आहे ज्या भावाने पहिल्या खरेदारला खरेदी दिली जमेल का

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @milindambarte9543
    @milindambarte9543 4 วันที่ผ่านมา

    आमच्या आत्त्या ने विल deed नुसार आमच्या बहीण च्या मुलाला म्हणजे आमच्या भाच्याला पूर्ण संपत्ती दिली, त्या वर आम्ही काही दावा करू शकतो का?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 วันที่ผ่านมา

      Office whatsapp 9326650498

  • @bhalchandrachavan8139
    @bhalchandrachavan8139 10 หลายเดือนก่อน

    हॅलो
    सर 5 जणांची 250 गुंठे सामुहिक अविभक्त जागा आहे त्यात एकाने 30 गुंठे जागा इतर 4 जणांची सही न घेता जागा विकली,,खरेदी खत झाले ,पण फेरफार इतरांची सही सहमती नाही घेतली म्हणून फेरफार मंजूर सर्कलने केला नाही ,,
    1)पुढील विक्री आता 5 जणांनी केली तेव्हा
    वरील 30 गुंठे जागा त्याच्या हिस्स्या तून वजा मानायची की कस
    2) समजा 30 गुंठे त्याची वजा काल्पनिक रित्या मानली तर
    30 वजा होऊन *उर्वरीत त्या सामुहिक जागेत समान सहिस्सेदार मानायचा काय*

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  10 หลายเดือนก่อน

      सल्ला / मार्गदर्शनाकरता ऑफिस संपर्क
      ईमेल - k.kayadyacha@gmail.com
      व्हॉटसॅप - 9326650498

  • @prashantgujar8959
    @prashantgujar8959 2 ปีที่แล้ว +2

    Your video is very nice but I would like to share some facts that, the sub register is not allowing to do the 'hakka sod Patra' without name registered nominee of 7/12. First you should register the name on 7/12.

  • @vasantpetkar9456
    @vasantpetkar9456 3 ปีที่แล้ว +4

    उत्कृष्ट मार्गदर्शन आभारी आहे.

  • @rajashreedhawal5666
    @rajashreedhawal5666 8 หลายเดือนก่อน

    Sir,1963madhe amchya kutumbachya ekatri jaminichi Aakarphod zali Tevha maza bhau 12 varshacha hota. Amchya hisshyawar tevha tyache nav lagle aaichya jagi.me unmarried aahe.aani don bahini married aahet .Ata bhavache nidhan zalyawar tyachya baykone sarva aaplya aani aaplya mulanchya nave varas nond keli Tar tyat maza hakka kay Te srve jamin lahanlanapasun me japli aahe Kruaya ksy karu te sanga .Apale upkar hotil

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  7 หลายเดือนก่อน

      व्हॉटसॅप - ९३२६६-५०४९८

  • @priyapawar2840
    @priyapawar2840 2 ปีที่แล้ว +1

    Sir माझ्या आईने गोड बोलुन माझ्या कडून हक्क सोडपत्रा वर माझ्या सह्या घेतल्या .पण आता माझे लग्न झाले माझी परीस्थिती खुप हलाखीची आहे . ते मला कधीच कोणत्याही परिस्थिती ला मदत करत नाहीत. मला आता त्यांच्या कडून माझा हक्क परत घ्यायचा आहे. Plz sir. Kahi TR चांगला सल्ला द्या आमच्या पाठी कोणी नाही .

  • @punyashlok123
    @punyashlok123 9 หลายเดือนก่อน

    namaskar sir, please uttar dya🙏
    maze panjoba ani tyanche don bhau ase tigha milun 23 gunthyacha samayik vastipad ahe jo lagwad yogya ahe pan tithe fakt vastipad ahe. He Purna 23 gunthe ekach gut no. Made ahe Ani utara bhogwatdar-1 ahe tyamade mazya vadilanchya vatyala 1 guntha yeto. mazya vadilanche naav itar adhikara madhe ahe. Hya Purna vastipadacha taba fakt dogha kade ahe tyapaiki maze vadil pan ahet. maza prashna asa ahe ki baki saha hisse dara paiki kona tari eka chyach vatyachi zameen amhi vikat gheu shakto ka. Ani asa karun tithe 2 gunthyat Ghar bandhu shakto ka? Jar he shakya asel tar Kay karava lagel Ani amhala vayaktik kiti kharcha yeil

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  9 หลายเดือนก่อน

      व्हॉट्सॅप - ९३२६६५०४९८
      k.kayadyacha@gmail.com

  • @milindambarte9543
    @milindambarte9543 4 วันที่ผ่านมา

    आत्या ला मुले नाहीत.

  • @sandeepdorle1626
    @sandeepdorle1626 ปีที่แล้ว +1

    सर अतिशय कमी शब्दात खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻

  • @its..mi.09
    @its..mi.09 3 ปีที่แล้ว +2

    हकक् सोड पत्र केल्या नंतर तलाठ्या कडे काही आड चन् आली तर काय केले पाहिजे

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 4 หลายเดือนก่อน

    सातबारात आत्या ची नावे नाही त, पण खाते वाटपासाठी वंशावलीत आत्या चे नाव टाकून त्यांच्या वारसाना जमिन वाटप करून द्यायची का ?

  • @dhartidhanamalner6290
    @dhartidhanamalner6290 3 ปีที่แล้ว +1

    उतारावर दोनमुलगे व दोनमूली यांचे प्रतेकि दोन वारस आहेत. जामिनिची हिस्से वाटनी झालेली नाही वाद आहेत त्यातील चार व्यक्ति हिस्सा विकत आहे .घेवू का

  • @kanchankondhare
    @kanchankondhare 3 ปีที่แล้ว +3

    🙏खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏

  • @sumantmahangade7363
    @sumantmahangade7363 2 ปีที่แล้ว +1

    Tumhala kabjedar sadri varcha nava peksha etar adikara madhe aslyalya vekti madhe jasta interest ahe

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली आहे साहेब आपण धन्यवाद 🙏

  • @amarjeetanbhule2350
    @amarjeetanbhule2350 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार साहेब आमच्या अज्जीच नाव ईतर अधिकारात नाव आहे.आज्जी वारली आहे.20वर्ष झाली आहे.अत्ता आमच अत्याने वारसा नोंद करा म्हणतात.अमच्या वाटण्या झाल्या आहेत काय करावे
    मार्गदर्शन करावे

  • @ankushgaming0077
    @ankushgaming0077 ปีที่แล้ว

    सर.माझा.आजोबान.देवाला..जमीन.दिली.ती.जमीन.पुजा.करणा.यती.तोडी.दिली.तानी.ती.परपर.नावची.करुन.घेतली.व.ताची.मालकी.अधीकार.कमी.करुन.इतर.अधीकारकारात.टाकली.तार.दावा.दाखल.करता.येईल.का.माहिती.सागा

  • @anandraopatil398
    @anandraopatil398 4 หลายเดือนก่อน

    साहेब, माझ्या वडिलांचे पहिले लग्नापासून एक मुलगी १९४८.पहिली पत्नी मयत १९४८.दुसरे लग्नापासून ६ मुले व १ मुलगी.आमची सावत्र बहिण मयत २०१९,व तिला२मुले व १ मुलगी.त्यांचा हक्क चालतो का ?please सांगावे.

  • @vivekhashilkar425
    @vivekhashilkar425 3 ปีที่แล้ว +1

    Jagecha Kaydeshir Hakka sod zalela asatana. punha jagetil hiss milau shakto ka ? Please reply

  • @kisandake2256
    @kisandake2256 9 หลายเดือนก่อน

    Shart.bhangawar.vedeo.banawawa.shartichya.nondi.mahasul.khatyane.gayab.kelya.astil.tar.kay.karave.vedeo.banavanychi.vinanti.sir.khoop.sundar.vedeo

  • @ChanduUrade-v6j
    @ChanduUrade-v6j 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार वकील साहेब
    संरक्षित कुळाला कुळ लागतो का ऐकाच फेरफार क्रमाक ने संरक्षित कुळाचे नांव कमी करुन त्याच फेरफार नंबर नी दुसर्याचे नांव दाखल होऊ शकते का
    कारण सतत दोन वर्ष लागवड करीत नाही म्हणुन संरक्षित कुळाचे नांव कमी करुन त्याच फेरफार नंबर नी दुसर्याचे नांव दाखल केले

  • @manoharkamble675
    @manoharkamble675 11 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार.
    १९६४/६५मध्ये तुकडे जोड वेळी
    जी जमीन मिळाली त्यावेळी माझ्या आईने पैसे भरले होते.त्या वेळी आमचे कुटुंब विभक्त होते.खाते वडिलांच्या नावे असल्याने सदर जमीन ही वडिलांच्या नावे झाली.तर ही जमीन वडिलोपार्जित होऊ शकते किंवा कसे.मार्गदर्शन करावे.

  • @vvk-gn7kh
    @vvk-gn7kh ปีที่แล้ว +1

    Is it necessary to record on 7 /12, when we deemed conveyance

  • @swara20044
    @swara20044 4 หลายเดือนก่อน

    सावत्र आत्या मयत झालेली आहे त्यांचे सावत्र मुले हक्क सांगु शकतात का?

  • @AnjanabaiShilamkar
    @AnjanabaiShilamkar 11 หลายเดือนก่อน +1

    Sir sundar mahit dili v ti samjali kahi political navat

  • @pradeepmahajan3035
    @pradeepmahajan3035 10 หลายเดือนก่อน

    एखाद्या व्यक्तीचे नाव ए.कु.क.(एकत्र कुटुंब कर्ता)म्हणून दाखल असेल तर त्याचा अर्थ काय?अश्या जमिनीचे एकत्र कुटुंब कर्जाचे निधन झाल्यावर वारस कोण ठरतात?

  • @ganeshthange1818
    @ganeshthange1818 ปีที่แล้ว

    सर माज्या वडिलांनी 25 वर्ष झाली तेंव्हा ऐका बाईकडुन ऐक ऐकर जमिन खरेदी केली होती त्या बाईला 1मुलगा आणि 3 मुली आहेत त्या वेळेस खरिदी करण्यात आली त्या वेळेस ऐका मुलीची सही घेण्याची राहिली आता तिचं नाव ईतर आधीकारा मध्ये ऐते तर काय करता येईल सर

  • @pravinwable6212
    @pravinwable6212 2 ปีที่แล้ว

    Hiiआम्ही जमीन घेऊन 17वर्षे पूर्ण झाले आसून ति जमीन परत मागे माघत आसल तर ति घेता येते का

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 3 ปีที่แล้ว +1

    सर धन्यवाद सर जी छान माहीती खुप आभारी आहे संकट काली माहीती धन्यवाद 🙏🙏👌👌

  • @dipakranaware5658
    @dipakranaware5658 3 ปีที่แล้ว +1

    7/12 खाते फोड करण्यासाठी काय करावे?

  • @tukaram882
    @tukaram882 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, दिड गुntha NA प्लॉट मध्ये आजोबा वारल्यानंतर ,तीन मुलांबरोबर आत्याचेही नाव लागले आहे, आता आत्या मयत झाली आहे ,आत्या नंतर तिच्या चार मुलांची वारस नोंद झाली आहे, ‌‌‌‌तर चार ‌‌‌‌ mulanche hakka sod patra kelyanantar ,tichya navachi jaga konala janar?

  • @subodhpatil4850
    @subodhpatil4850 2 ปีที่แล้ว

    स्टेट्सकॉ असताना खरेदी झाली खरेदीपत्र रद्द करून मागितले सदरची जमीन ही वडिलोपार्जित जमीन आहे त्यामध्येच पती पत्नी म्हणून भोगस हुकूमनाम काढला व लगेचच जमीन विक्री केली सदरचा हुकूमनाम व खरेदी पत्र रद्द होऊ शकते का

  • @dhaneshraut7125
    @dhaneshraut7125 2 ปีที่แล้ว

    माझ्या आईचे वर्षभरापूर्वी निधन झाले. तिच्या माहेरच्या जमीनमिळकतीतील ७/१२ वर तिचे नाव नाही. मात्र कोणत्याहि प्रकारे तिच्याकडून तिच्या हयातीत कधीहि हक्कसोड करवून घेतलेला नाही.
    आता वारसदार म्हणून माझा काही हक्क शाबित करता येऊ शकतो का?

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 ปีที่แล้ว

    सर आमच्या आजोबांच्या बहीणीची नाव इतर हक्कात आहेत त्या सर्व मयत आहेत. ती नाव कमी करायची असल्यास काय कराव लागेन.

  • @adhikpawar1843
    @adhikpawar1843 3 ปีที่แล้ว +1

    सहशूल्क माहिती साठी कीती फी आहे व ती कशी भरायची व पश्न कशावरून विचारायचे

  • @daulatrakshe3212
    @daulatrakshe3212 3 ปีที่แล้ว +1

    Nice information sir .l am having question sir if a mother had given release deed of ancestral property to her father and brother does the daughters have right in her mother ancestral property in such conditions can the daughter file partition suit in civil court for her share and right in her mother ancestral property in Maharashtra.

  • @suhasgonjare7945
    @suhasgonjare7945 ปีที่แล้ว

    नमस्कार भावा भावा मध्ये हक्क सोड 6 वर्षपूर्वी केले आहे माझी फसवणुक आहे हक्क सोड रद्द करता येते का

  • @vvk-gn7kh
    @vvk-gn7kh ปีที่แล้ว

    दोन वर्षांपूर्वी मी सोसायटीचे deemed conveyance करून तलाठी कार्यालयात असे कळवले आहे .अद्याप सात बारावर नोंद नाही, तक्रार कोठे करावि. सोसायटी सचिव

  • @शेतकरीमित्र-ग1फ
    @शेतकरीमित्र-ग1फ 8 หลายเดือนก่อน

    या व्हिडीओ तील शेवटचा प्रश्न कोणत्या कलमा अंतर्गत सात वाऱ्यावर नाव न लावता हक्क सोड करता येते

  • @prakashraje9300
    @prakashraje9300 2 ปีที่แล้ว

    Sir आमच्या आजोबांची जमीन आहे. आमचे आई वडील मयत झालेले आहेत. आम्हाला एक आत्या आहे. आम्ही चार बहिणी आहोत आमचे आजोबा चौघी च्या नावाने खरेदीखत करून देण्यास इच्छुक आहेत. तर त्या खरेदीखताला आत्त्या आव्हान देऊ शकते का. कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏

  • @nageshjagtap1461
    @nageshjagtap1461 ปีที่แล้ว

    Sir apala number bhetal ka

  • @umeshkangali6238
    @umeshkangali6238 2 ปีที่แล้ว

    माझ्या आईला फसवणू एका इसमाने खोटी कागदपत्रे बन उन रजिस्ट्रेशन करून घेतले आहे पण सीटी सर्वे आफिस ला नोंद नाही त्यांची नावे न लागणे साठी काय करावे

  • @nitinyadav6852
    @nitinyadav6852 3 ปีที่แล้ว +1

    Sir 1930 chya adhi mulinna vadilanchya property madhe adhikari hote ka. Jar 18 varsha peksha kami asnarya vyaktikadun kelele bakshispatra vaidh aste ka? Please guide.

  • @vajeerbaig2510
    @vajeerbaig2510 ปีที่แล้ว

    भावजयी कडुन हक्कसोड करता येते का?तत्काल उत्तर मिळाळे तर बंर होईल

  • @adv.anaghakale2037
    @adv.anaghakale2037 9 หลายเดือนก่อน

    वडीलांच्या मुत्यू नंतर बॅक ठेवी वारस सहकार्य करत नसतील तर दावा कसा करावा आपला हिस्सा कसा मिळवावा

  • @swapnildaware8244
    @swapnildaware8244 2 ปีที่แล้ว +1

    इतर हक्का चा वारसा ला किती जमीन जाते

  • @sharadbhamare8034
    @sharadbhamare8034 2 ปีที่แล้ว

    Etar.hakkamade.kahi.bawanni.bahininche.nawe.kami.karun.getle.pankahinni.kele.nahi.te.bachyani.watni.keli.tar.aataynchi.nawe.kmi.kase.karyche.

  • @gautamwaghmare4948
    @gautamwaghmare4948 ปีที่แล้ว

    हक्क सोड पत्र न करता मामाने जमीन दुसऱ्यांना तीन पैकी विकली तर आपण ती जमीन मिळू शकतो का

  • @ulhasmakhi8235
    @ulhasmakhi8235 3 ปีที่แล้ว

    खोटे अंगठे मेलेल्या महिला सही अंगठा करू पालघर तलासरी तलाठी नावं दाखल केले आहे

  • @avinashparkhi5088
    @avinashparkhi5088 5 หลายเดือนก่อน

    Sir contact no

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 หลายเดือนก่อน

      Whatsapp 9326650498

  • @shrimantbhosale4048
    @shrimantbhosale4048 ปีที่แล้ว

    सर आपला संपर्क होईल का?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  ปีที่แล้ว

      ऑफिस संपर्क
      ईमेल - k.kayadyacha@gmail.com
      WhatsApp - 9326650498

  • @sachingaikwad7649
    @sachingaikwad7649 3 ปีที่แล้ว

    Vadilo Parjit jamini Madhe...Bhogvata No 2
    Kiti Pidhya Parynt...Aatyan Cha Varsana Hissa Magta yeto...

  • @nanashamarao5164
    @nanashamarao5164 2 ปีที่แล้ว

    Mazhy aazoba kul hothy kulachy prmanptr mazhy wdilachy halat aahy tr mazhy chult bawu wata magthy shkhy aahyka

  • @nileshchikne7012
    @nileshchikne7012 2 ปีที่แล้ว

    सर वडिलांची जमीन माझ्या नावावर करायची आहे पण इतर हक्कात आत्तेचे नाव आहे मग जमीन नाववर होत नाही पर्याय सागां

  • @manojsahane8916
    @manojsahane8916 3 ปีที่แล้ว

    सर हक्क सोड केल्या नंतर ,जर भाऊ बहिणीला त्रास देत आसेल व बहिणीला तिचा मूळ हक्क हवा आसेल तर तिने काय करायला हवं?

  • @SachinChavan-c3x
    @SachinChavan-c3x ปีที่แล้ว

    सर कुलमुखत्यारपत्र घेणार मयत असेल तर काय करावे,मार्गदर्शन करावे

  • @baliramshinde2285
    @baliramshinde2285 2 ปีที่แล้ว

    सर आमच्या आत्य् मयत आहे व मी त्याच्या वारसां कडुन हक्क सोड करुन घेतले आहे आता ७/१२ वर वारस न लावता आत्याचे नाव कमी करता येईल का विनंती कळवावे

  • @nandkishorbhatiya6875
    @nandkishorbhatiya6875 2 ปีที่แล้ว

    Sassu che death certificate Nager parishad det nahi mevnyane nager parishadet certificate melu naye mahnoon arge kela ahe tar sasuche death certificate kase melwawe

  • @paragyeole8058
    @paragyeole8058 2 ปีที่แล้ว

    Shetichi kimaan kiti aaraji Asli ki poat hissa kayam karun navin servey number ghetaa yeto aani state highway Chya jaminila NA chi garaz aste kai? Thank u

  • @ameenshaikh541
    @ameenshaikh541 2 ปีที่แล้ว

    सर आम्ही सात भाऊ बहेणी आहे माझे वडिलोपार्जित घर आहे त्या घरावर मोठा भाऊ ताबा करून बसला आहे तो तियचा हिसा मागतो आहे मात्र माझा विचार आहे ते घर घेणाचं मात्र मी एकाच वेळेस सर्वाना पैसे देऊ शकत नाही तेव्हा फक्त तिला पैसे देऊन मी त्याचा हेसा मी माझे नावावर करू शकतो का माझे सांगणे असे की तो त्याचा हक्क मला लिहून देऊ शकतो का जेणे करून लीगल हेअर मधून सध्या फक्त त्याचं नाव निघू शकते का त्या साठी काय करावे लागेल

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 ปีที่แล้ว

      हो तसे करणे शक्य आहे.

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर 🙏

  • @deepaksuravase4228
    @deepaksuravase4228 2 ปีที่แล้ว

    Varas hakka sod karache aahe..aatya varali....mula kutha aahet mahit nahi....25 varsha pasun koni aala nahi....mag utarya varchi nav kase kadhave

  • @sagarkalaskar6014
    @sagarkalaskar6014 ปีที่แล้ว

    Devasthani jamin ch hakka sob patr hote ky

  • @tulsidastambe2939
    @tulsidastambe2939 2 ปีที่แล้ว

    🙏सर नमस्कार. मी तुलसिदास दामोदर तांबे राहणार ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे .माझा विषय हा खुपच गुंतागुंतीचा झालेला आहे. तो मी इथे मांडणे योग्य आहे की नाही हे मला समजत नाही तर आपण आपला वेळ देऊ शकाल काय मी आपणास अशी विनंती करत आहे. आपण मला मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा आहे.

  • @prashantnimble252
    @prashantnimble252 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन केले सर,धन्यवाद 🙏

  • @dilipfarad7917
    @dilipfarad7917 2 ปีที่แล้ว

    Ajila fasnuk karun hakasod patra banolo tr Kay krache sir Aji aguta bhadur hoti manun

  • @albertwaghmare6083
    @albertwaghmare6083 3 ปีที่แล้ว

    हकसोड पत्र हे नोकरी केले आहे ते कायद्याने बरोबर आहे का? का ते रजिस्टर्ड करावे लागते का ?

  • @bhartishah6300
    @bhartishah6300 2 ปีที่แล้ว

    Khoop upyukt mahiti dilit sir. Mala ek prashana vicharavasa vatto ki mazaya donihi aataya ni stamp ver hakk sodle aahet ter tayanchi nave kami hotil ka?

  • @soniyapatil5195
    @soniyapatil5195 2 ปีที่แล้ว

    Karan Ajoba manale hote mi ti jamin gahan thewli hoti pan aata te Lok mantat aami ti jamin vikat ghetli hoti he kase cheak karayche

  • @achalashinde5685
    @achalashinde5685 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली

  • @rajkumarjavalgi9203
    @rajkumarjavalgi9203 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर आमची गाव जैनापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर मध्ये गट नंबर13ची जुने उतारा मध्ये 1962 मध्ये फेरफार 124 मध्ये वारसाची पाच नावे असून 7/12वर एकुमे अशी नोंद आहे सन 1975 मध्ये जमीन एकत्रीकरणानंतर कोणतेही हककसोड न करता मोठे काका एकुमे कमी करुन स्वताचे नावे वयकतीकत खाते करुन ती जमीन मुलाचे नावे खरेदी दिले तर आमचा हक्क कसा मिलेल

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 ปีที่แล้ว +1

      k.kayadyacha@gmail.com

  • @pradeepparde9591
    @pradeepparde9591 ปีที่แล้ว

    सामाईक क्षेत्र असल्यास आपला हक्क इतर व्यक्ती ला देता येतो का?

  • @vishalsavant4101
    @vishalsavant4101 3 ปีที่แล้ว

    More than 100 people is leaving in perticular land this land is convart to NA plot it is possible .this land private property of these leaving more than 100 peoples

  • @ganeshbhandari1122
    @ganeshbhandari1122 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर,
    मी 26 वर्षाचा आहे, माझे वडील मी 2 वर्षाचा असताना घरातून निघून गेले आहेत ( परागंदा झालेले आहेत) त्यावेळी त्यांच्या नावाने आतापर्यंत तक्रार दिलेली नाही. त्यांच्या नावावर एक जमीन आहे. ती वारसा हक्काने मिळविण्यासाठी काय करावे लागेल? कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागतील? किती कालावधी लागेल?

    • @JADHAO121
      @JADHAO121 3 ปีที่แล้ว

      death certificate
      varas pramanpatra
      varas shapatpatra

  • @shankarbhalchim6619
    @shankarbhalchim6619 2 ปีที่แล้ว

    सर सातबारा मालक सहकारी संस्था चे कर्ज फेडू शकत नाही तर त्याची जमीन सहकारी संस्था घेऊ शकते का

  • @shrikantnalawade22
    @shrikantnalawade22 ปีที่แล้ว

    ञागेचे मालक जिवंत असेल तर वारसाला हकसोड पत्र करता येते का?

  • @sagarraut9962
    @sagarraut9962 2 ปีที่แล้ว

    सर आमची आजी मयत होऊन 7/8 वर्ष झालं आहे व आमच्याकडून त्यांचं नाव कमी करायचं राहुन गेलं आहे पण आता काय करता येईल का परत वारस नोंद लावावी लागेल हक्क सोड झालेला

  • @gurunews3424
    @gurunews3424 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान सरजी

  • @amoldhangar5400
    @amoldhangar5400 3 ปีที่แล้ว

    3 janachya 2000 salchya register vatnipatra madhe ek dummy asel ani to register document available nasel kivha milat nsel ..tr challenge deta yein ka ..

  • @shaileshparlkar2359
    @shaileshparlkar2359 2 ปีที่แล้ว

    आत्या ला मुल बाळ नसेलतर आत्याच नाव 7/12आहे

  • @sagarraut9962
    @sagarraut9962 2 ปีที่แล้ว

    सर आमची आजी मयत होऊन सात आठ वर्षे झालेल आहे परंतु सातबारा वरती नाव कमी करायचं राहुन गेलं आहे आत्याचं हक्क सोड झालेला आहे परत त्यांचे वारस नोंद लागेल का

  • @agridoctor3582
    @agridoctor3582 ปีที่แล้ว

    Sir tumchyashi bhetayala yaych aahe tumcha vel dya plz plz sir

  • @nitnvedpathak4296
    @nitnvedpathak4296 2 ปีที่แล้ว

    सर मिळकत पत्रावरा वारसदारांचे नाव नसेल आणि मिळकत पत्रावरील मालक मयत असेल तर त्या वारसदारांकढूून खरेखी घेता येते का .

  • @soniyapatil5195
    @soniyapatil5195 2 ปีที่แล้ว

    Sir 5o year ago real seldeed zale he cheak karnya sadhi kay karawe.Te seldeed khare aahe te kase cheak or information kashi kadhwi