आदिवासी जमीन खरेदी विक्री नियम महाराष्ट्र | shetkari praman patra | shetkari| adivashi | land
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ค. 2023
- नमस्कार 🙏 मित्रानो माझा चॅनल वर तुम्हाला जमीन मोजणी आणि goverment चे नवीन घडामोडी बद्दल महिती मिळेल ! व्हिडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा🙏 आणि व्हिडिओ ला लाईक करायला विसरू नका 👍 मी स्वतः जमीन मोजणी करतो म्हणून मी तुम्हाला चांगली महिती देण्याचा प्रयत्न करेल
आदिवासी जमीन खरेदी विक्री नियम महाराष्ट्र | shetkari praman patra | shetkari| adivashi | land
जमीन विक्री कशी करावी | jamin vikri mahiti | how to sale agriculture land | land sale
************************************************
माझा reaction चॅनल आहे subscribe करून support करा 🙏🙏
/ @bhumigyanreaction
*************************************************
CONTACT NUMBER ☎📞👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
हा माझ्या असिस्टंट चा नंबर आहे
याच नंबर वर फी भरावी नंतर माझ्या नंबर वरुण कॉल केला जाईल
फी भरल्याशिवाय कॉल करू नये याच नंबर वर whatsapp receipt पाठवा
1 महिना = 250
3 महीने = 500
google pay किवा phone pay
7620984283
*************************************************
telegram/link/t.me/bhumigyan
Facebook//link / raju.sathaliya.7
Instagram//link/ / bhumigyan
***********************************************
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
***********************************************
#bhumigyan #जमीनमोजणीकशीकरावी #शेतजमीन #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani #शेतजमीनीची_मोजणी
#onlineferfarwebsite
सर पुनर्वसनाचे जमीन विक्री आदिवासी ते बिगरादिवासिना कशी करता येते ते आपल्या पुढील vdo मध्ये सांगाल का
छान माहिती दिली सर,
आदिवासी to आदिवासी जमीन घेण्याचे कागदपत्र आणि परवानगी कशी घ्यावी ह्याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती
सर गायरान जमिनी बाबत व्हिडिओ बनवा
सीलिंग मर्यादा व त्याचे प्रमाणपत्र याची माहिती द्या dada
सिलींग जमीन भोगवर्ग २ वरून भोगवर्ग १ करता येते का?
Nice video brother 👌...
Thank you so much 😀
मार्गदर्शन करावे प्लीज
वगै 2 ची जमीन ंब
भाडेपटा 1990 चा आहे वगै 1 होईल का
First❤
7/12 ला वन खाते लागले आहे तर ते कसे काढावे
अधिवाशी जमीन अधिवाशी घेणार असेल तर काय करायचे
Inam varg 3 var banav vivdeo
Saheb saatbara mdhe shetra kami zal ahe.. kuthe jau kay karu
पुनर्वसनासाठी आदिवासीला मिळालेली जमीन त्याला कोणाला विकता येते का ?
ST chi jamin OBC la gheta yete ka?
आदिवासी ते आदिवासी परवानगीची गरज आहे का?
Nahi
सिलिंग कायद्यात आम्हाला नऊ एकर 31 गुंठे जमीन भेटली होती पण आता मात्र ती 7/12वर 2.67आर दाखवत आहे तर काय करावे
7/12 वर झालेले सर्व फेरफार चेक करा
Number dya tumcha
Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल