फार अप्रतिम ज्ञान दान. संपूर्ण महाराष्ट्रात शाळांतून हे ज्ञान केव्हा पोचविले जाईल? देशप्रेमी ना आवाहन आहे. तेव्हाच न्यूनत्व, गुलामी आणि अज्ञानी आपण नाही. आपण बदक नव्हे तर राजहंस होतो हे नव्या पिढीला समजेल. ही ज्योत जागती ठेवण्यासाठी परांजपे ताईंनी अमूल्य माहिती दिली त्या बद्दल त्यांचे शतशः आभार!z🙏🙏🙏
आपल्याकडे लहानपणापासून घरात, शाळेत, सभोवती या ना त्या मार्गाने फक्त पाश्चिमात्यांचे कौतुक शिकविले जाते आणि आपण कसे जुनाट विचाराचे होतो आणि आता कसे मॉडर्न झालो हे बिंबवले जाते. असे पूर्वग्रहदूषित झालेले आपण सर्व पाश्चिमात्य मृगजळातून बाहेर पडूच शकत नाही कारण जोपर्यंत अशी व्यख्याने, अशी माहिती नवीन पिढयांना सतत दिली जाणार नाही तोपर्यंत आपल्या संस्कृतीला अपेक्षित न्याय मिळणार नाही. तुमच्या या उपक्रमासाठी शतशः प्रणाम आणि शुभेच्छा.
मै गुजराती भाषी हूं।मुंबई स्थित होनेसे मराठी भाषा समझना कठिन और आवश्यक होने पर मै डॉ. सुचिता परंजपे का यह विडिओ अनायास देखकर साष्टांग दंडवत किया। अति उत्तम ज्ञान गंगा मे तल्लीन हो मुझे बेहद ख़ुशी हु ई। प्रणाम स्वीकार किजिए।
ही बाह्य आक्रमणं महाभारत युध्दानंतर सुरू झाली महाभारत युध्दात आपले बहुतेक सर्व योध्दे, शस्त्र निर्माते,अस्त्र ज्ञाते,युध्द नीतिज्ञ,रोज नियमित व्यायाम करणारे,बहुतांश राजे मरण पावले. युध्द करणार्यांचा दुष्काळ झाला,म्हणून बाह्य आक्रमणं झाली.
माता सरस्वती स्वतः बोलत आहे असे वाटले. हे ज्ञान, ते सांगायची रसाळ पद्धत हे सर्व खूप लोभवून गेले. आपली जशी अवस्था अमेरिकेतल्या कार्यक्रमात झाली होती तसेच काहीसे झाले. खरोखरच आपल्या १००० व्याख्यानांची वाट पहात आहोत. हे ज्ञान ऐकण्यासाठी आतुर आहोत. कृपया आपला u tube चॅनेल असल्यास कळवावे. 🙏🙏🙏
आहेत त्यांची बरीच व्याख्याने यू ट्युब वर. अर्थात आणखी नव नवी व्याख्याने चांगलीच, पण जर कदाचित आपल्या नजरेत आधीची व्याख्याने आली नसतील तर म्हणून लिहिलं.
एवढं ज्ञान आपल्या वेदांमध्ये भरले आहे!!!आणि एवढी माहिती तुम्हाला आहे..कमाल!!खूप खूप धन्यवाद ..आता आम्ही पण ऋग्वेद आणि इतर माहिती नक्कीच जाणण्याचा प्रयत्न करू!!🙏🏼🙏🏼
डॉ सुचेताताई परांजपे ह्यांंचे हे व्याख्यान ऐकल्यावर पाश्चात्यांनी आपल्याकडून काय काय मिळवून स्वतःला प्रगत केलं आणि आपण कसे मागे राह्यलो हे लक्षात येतं. तरूणवर्गापर्यंत हि माहिती पोहोचवली पाहिजे .
सध्याचे पाश्चात्त्य हे आपणास मागास समजतात पण त्यांनी आपल्या पुर्वजांपासून आपल्याकडील चतुर्वेदातूनज्ञानांचे अपहरण करुनच आज ते "आम्ही किती पुढारलेले 'आहोत हे आपणा लोकांना कळायला पहिजे व यातून उदबोध घेउन नम्रपणे आपल्याकडे असलेल्या सागरप्रत ज्ञानाचा वारसा पुडे नेण्याचा सतत प्रयत्न व्हायला पाहिजे.
खूप सुंदर सुचेताताई ऋग्वेदाची माहिती. ग्रेट आहात इतके सखोल ज्ञान आहे आणि वेदाचा अभ्यास खूप छान. वेदातलं विज्ञान ऐकून आपल्या वेद ज्ञानाचा अभिमान वाटला 🙏🏻🙏🏻
अप्रतिम विवेचन. डाॅ. सुचेता परांजपे यांना मनापासून धन्यवाद इतक्या सहज सोप्या भाषेत त्या वेदाबद्दल समजावून सांगतात...... त्यांच बोलणं संपूच नये ऐकत रहावंस वाटतं.👌👌🙏🙏
अप्रतिम. साध्या सोप्या आणि रसाळ भाषेत वेदांमधील विज्ञान समजवल्यबद्दल मन: पूर्वक धन्यवाद ! आपण यू ट्यूब चॅनल सुरू करून याविषयी व्याख्यान माला सुरू करावी. उदंड प्रतिसाद मिळेल.
आदरणीय ताई तुमची व्याख्याने खूप श्रवणीय व चिंतनीय असतात.मी आपली 1986-87 ची वासंतिक कोर्स ची बाल मुकुंद ची vidhhyrthini आहे.आपण घेतलेली भरारी माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.अर्थात मी आपल्यासारख्या विदुषीची अगदी अल्पकालीन असेना का पण शिष्या आहे.आपण माझा सैरंध्री वरचा छोटासा निबंध तपासून छान रिमार्क दिलेला आहे जो मी अजून जपून ठेवलेला आहे.भेटण्याची तीव्र इच्छा आहे.पण नंबर बा पत्ता नाही.आपणास विनम्र वंदन वैशाली नायकवडी इचलकरंजी
संस्कृत विषय शाळा कॉलेज मध्ये सक्तीचेच हवे. विलक्षण ज्ञानाचे भांडार आहे. त्यांनी सांगितलेला भाग त्यांना जे बोलायचे होते त्यातील एक हजारावा असेल तर त्यांच्या अफाट ज्ञानाची कल्पना करू शकतो. Hats to परांजपे मॅडम. विलक्षण.
संस्कृत ही केवळ भाषा नसून ती वैदिक सनातन संस्कृती शिकवणारी भाषा आहे . संस्कृत भाषेला दिव्या गिर्वाण भारती म्हणजे ती देवांची भाषा आहे असा उल्लेख आहे . सध्याच्या काळात संस्कृत भाषेचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे . ते कार्य आपण अत्यंत निष्ठेने करीत आहात . आपणास साष्टांग नमस्कार . वंदे मातरम् . जय श्री राम . हरी ओम तत्सत.
अप्रतिम आणि अत्यंत रसाळ व्याख्यान आहे.आपण जाणकार आहात परंतु अशी माहिती सर्व जनांना नसते,तरी आपण अश्या सोप्या भाषेत एखादे पुस्तक प्रकाशित करून हे सर्व लोकांपर्यंत पोहोचेल असा प्रयत्न कराल काय? सामान्य माणसापर्यंत हे गेले पाहिजे.
साष्टांग दंडवत. महनीय 1:00:18 परांजपे यांनी अतिशय सोप्या व श्रवणीय भाषेत कथन केले आहे.व्याख्यान गहन विषय असलेले ज्ञान ईतके छान ऐकलेय की हे न संपणारे असावे असे वाटतेय. एक पात्रता नसताना विनंती करत आहे, आपले सर्व ज्ञान व्याख्यान स्वरूपात तयार करून उपलब्ध करावे अशी प्रामाणिक ईच्छा आहे.
संस्कृत साहित्याचा मराठी हिन्दी या भाषें मध्ये अर्थ लोकांना न कळल्यामुळे मागे राहिले आहे म्हणून अभ्यासक्रमात school कॉलेज मध्ये याच प्रशिक्षण मुलांना मिळाले पाहिजे अशी अभ्यासक्रमाची सुविधा झाली पाहिजे.
Paranjapetai, it is my earnest request that you please please start a youtube channel to give us such brilliant lectures. Your words are tremendously powerful and enlightening. This is very much needed to make us aware of our own culture and the hidden gems in our ancient literature. It will encourage many to read and share it.
ताई आपलंं कार्य अध्ययन उत्तम उपयोगी होईल आज देशातील वैदिक माहात्म्य विसरत चालेली पिढी साठी । आपणास विनंती आहेआपण ऋग्वेदीय पूर्वाम्नाय पूरी पीठाधीश्वर स्वामीजींना प पू निश्चलानंदसरस्वती स्वामीजींना भेटाव।
Kahi lapawale vagaire nahi aata tar pustke pothya sagale bajarat, granthalayat uplabdh aahe khup vacha aani abhyas kara aani lokanna mahiti dya koni aadavale nahi te kalale ki koni konala dosh denar nahi,
Thank you so much ma'am for your talk. I could see you have a huge knowledge regarding Rigved. Thanks to my little knowledge in Marathi, I am able to understand the talk. I request you to present your knowledge through a TH-cam channel, if you haven't done already. I want my children and his generation to get a glimpse of this age old deep science. Dr VP Jain.
म्हणजे फक्त इलेक्ट्रिसिटी ऍलोपॅथीची औषधे आणि पेट्रोल ने चालणारी वाहने अशा काही आधुनिक गोष्टी आपल्या जीवनातून काढून घेतल्या इतकी प्रगत ऋग्वेदातील लोक होते
खूप आभार या व्याखानासाठी. शंकर दीक्षित यांचे भारतीय ज्योति शास्त्राचा इतिहास (१८९६) हे पुस्तक मी येथे मुद्दाम नमूद करू इच्छितो. वेद, उपनिषद, महाभारत यातील खगोल शास्त्रावरील सर्व उल्लेख या पुस्तकामध्ये आला आहे.
फार अप्रतिम ज्ञान दान. संपूर्ण महाराष्ट्रात शाळांतून हे ज्ञान केव्हा पोचविले जाईल? देशप्रेमी ना आवाहन आहे. तेव्हाच न्यूनत्व, गुलामी आणि अज्ञानी आपण नाही. आपण बदक नव्हे तर राजहंस होतो हे नव्या पिढीला समजेल. ही ज्योत जागती ठेवण्यासाठी परांजपे ताईंनी अमूल्य माहिती दिली त्या बद्दल त्यांचे शतशः आभार!z🙏🙏🙏
खरं आहे. संस्कृत विषय म्हणून पहिल्यापासून शिकवला तर संस्कृतमध्ये संभाषण कररणारी पिढी निर्माण होअील.
खूपच सुंदर पध्दतीने समजवले...खरच आता वाचायची ईच्छा निर्माण झाली
आपल्याकडे लहानपणापासून घरात, शाळेत, सभोवती या ना त्या मार्गाने फक्त पाश्चिमात्यांचे कौतुक शिकविले जाते आणि आपण कसे जुनाट विचाराचे होतो आणि आता कसे मॉडर्न झालो हे बिंबवले जाते. असे पूर्वग्रहदूषित झालेले आपण सर्व पाश्चिमात्य मृगजळातून बाहेर पडूच शकत नाही कारण जोपर्यंत अशी व्यख्याने, अशी माहिती नवीन पिढयांना सतत दिली जाणार नाही तोपर्यंत आपल्या संस्कृतीला अपेक्षित न्याय मिळणार नाही.
तुमच्या या उपक्रमासाठी शतशः प्रणाम आणि शुभेच्छा.
अगदी योग्य 🙌🏽👍🏽💯
अगदी योग्य बोललात, आपण बदक नव्हतोच आपण राजहंसच होतो. फक्त आपण आपले स्वत्व विसरलो होतो.
Indian national congress established by british.
वेद शिकण्याचे आणि शकवण्याचे आधिकार कुणाकडे होते . हे पाहिले पाहिजे. हेच या सुंस्कृतीचे मारक.
मै गुजराती भाषी हूं।मुंबई स्थित होनेसे मराठी भाषा समझना कठिन और आवश्यक होने पर मै डॉ. सुचिता परंजपे का यह विडिओ अनायास देखकर साष्टांग दंडवत किया।
अति उत्तम ज्ञान गंगा मे तल्लीन हो मुझे बेहद ख़ुशी हु ई।
प्रणाम स्वीकार किजिए।
वा वा, फारच छान व्याख्यान. ऋग्वेदात एवढे सगळे आहे हे माहीत नव्हते. परांजपे ताईंनी ऋग्वेद ऋचांच्या अर्थासहित लिहून छापावा. आम्हाला वाचायला आवडेल.
तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा भुलला सी... अशी गत आहे आपली.. खूप सुंदर..
ही बाह्य आक्रमणं महाभारत युध्दानंतर सुरू झाली
महाभारत युध्दात आपले बहुतेक सर्व योध्दे,
शस्त्र निर्माते,अस्त्र ज्ञाते,युध्द नीतिज्ञ,रोज नियमित व्यायाम करणारे,बहुतांश राजे मरण पावले.
युध्द करणार्यांचा दुष्काळ झाला,म्हणून बाह्य आक्रमणं झाली.
माता सरस्वती स्वतः बोलत आहे असे वाटले. हे ज्ञान, ते सांगायची रसाळ पद्धत हे सर्व खूप लोभवून गेले. आपली जशी अवस्था अमेरिकेतल्या कार्यक्रमात झाली होती तसेच काहीसे झाले. खरोखरच आपल्या १००० व्याख्यानांची वाट पहात आहोत. हे ज्ञान ऐकण्यासाठी आतुर आहोत. कृपया आपला u tube चॅनेल असल्यास कळवावे. 🙏🙏🙏
छानच आणि खरच
वेद हे आपल्या भारतीयांचा अमूल्य साठा आहे. ते टिकविणारे सर्व संस्थांचा अभिमान बाळगा. त्यांना भेट द्या . व त्यांच्या कार्याला कर्तव्य भावनेने मदत करा.
ताईश्री यावर utube व्याख्यान श्रृंखला कराल तर आमच्यावर फार उपकार होतील ❤
आहेत त्यांची बरीच व्याख्याने यू ट्युब वर. अर्थात आणखी नव नवी व्याख्याने चांगलीच, पण जर कदाचित आपल्या नजरेत आधीची व्याख्याने आली नसतील तर म्हणून लिहिलं.
Lx@@williamliamsmith4923😊
😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
Kok
.
विस्मय योग भूमिका... याचा प्रत्यक्ष अनुभव हे व्याख्यान ऐकताना आला.. प्रत्येक शब्द विस्मय चकित करून टाकणारा
एवढं ज्ञान आपल्या वेदांमध्ये भरले आहे!!!आणि एवढी माहिती तुम्हाला आहे..कमाल!!खूप खूप धन्यवाद ..आता आम्ही पण ऋग्वेद आणि इतर माहिती नक्कीच जाणण्याचा प्रयत्न करू!!🙏🏼🙏🏼
खूपच सुंदर..!! मलाही संस्कृतची खूप आवड आहे. आणि ते असणं हे "पूर्वसुकृतं" च असावं असं वाटतं. भारतात जन्मल्याचं सार्थ अभिमान वाटतो.
कान धन्य झाले आपलै व्याख्यान ऐकताना आणि अभिमान वाटला ॠवेदाचा
डॉ सुचेताताई परांजपे ह्यांंचे हे व्याख्यान ऐकल्यावर पाश्चात्यांनी आपल्याकडून काय काय मिळवून स्वतःला प्रगत केलं आणि आपण कसे मागे राह्यलो हे लक्षात येतं.
तरूणवर्गापर्यंत हि माहिती पोहोचवली पाहिजे .
खरे आहे.
जिथं पिकतय तिथं विकत नाही अशी अवस्था झाली आहे आपली
सध्याचे पाश्चात्त्य हे आपणास मागास समजतात पण त्यांनी आपल्या पुर्वजांपासून आपल्याकडील चतुर्वेदातूनज्ञानांचे अपहरण करुनच आज ते "आम्ही किती पुढारलेले 'आहोत हे आपणा लोकांना कळायला पहिजे व यातून उदबोध घेउन नम्रपणे आपल्याकडे असलेल्या सागरप्रत ज्ञानाचा वारसा पुडे नेण्याचा सतत प्रयत्न व्हायला पाहिजे.
एक हजारांश भाग ऐकला बाकीचा ९९९/१००० भाग ऐकण्यास उत्सुक आहे. अतिशय बहुमूल्य महिती देऊन या विषयात असलेली रुची अनेक पटीने वाढली आहे. धन्यवाद!🙏🙏🙏🙏🙏
.
खूप सुंदर सुचेताताई ऋग्वेदाची माहिती. ग्रेट आहात इतके सखोल ज्ञान आहे आणि वेदाचा अभ्यास खूप छान. वेदातलं विज्ञान ऐकून आपल्या वेद ज्ञानाचा अभिमान वाटला 🙏🏻🙏🏻
सुचेताताई, तुमच्या वेदनिष्ठेला साष्टांग प्रणिपात !
अप्रतिम विवेचन. डाॅ. सुचेता परांजपे यांना मनापासून धन्यवाद इतक्या सहज सोप्या भाषेत त्या वेदाबद्दल समजावून सांगतात...... त्यांच बोलणं संपूच नये ऐकत रहावंस वाटतं.👌👌🙏🙏
अतिशय सुंदर वर्णन. आपल्या वेदांकडे धार्मिक / आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघताना वैन्यनिक दृषटिकोनातून ही बघणे आवश्यक आहे हे छान पटवून दिले आहे.
केवळ ऐकतच रहावं.संपूर्ण ऋग्वेदावर youtube series केलीत तर फार आवडेल.👍👍
अप्रतिम. साध्या सोप्या आणि रसाळ भाषेत वेदांमधील विज्ञान समजवल्यबद्दल मन: पूर्वक धन्यवाद ! आपण यू ट्यूब चॅनल सुरू करून याविषयी व्याख्यान माला सुरू करावी. उदंड प्रतिसाद मिळेल.
अप्रतिम ! अभिमान दाटून आला . आपली सांगण्याची पद्धत खूप प्रभावी , विद्वत्तापूर्ण !
आदरणीय ताई तुमची व्याख्याने खूप श्रवणीय व चिंतनीय असतात.मी आपली 1986-87 ची वासंतिक कोर्स ची बाल मुकुंद ची vidhhyrthini आहे.आपण घेतलेली भरारी माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.अर्थात मी आपल्यासारख्या विदुषीची अगदी अल्पकालीन असेना का पण शिष्या आहे.आपण माझा सैरंध्री वरचा छोटासा निबंध तपासून छान रिमार्क दिलेला आहे जो मी अजून जपून ठेवलेला आहे.भेटण्याची तीव्र इच्छा आहे.पण नंबर बा पत्ता नाही.आपणास विनम्र वंदन
वैशाली नायकवडी इचलकरंजी
संस्कृत विषय शाळा कॉलेज मध्ये
सक्तीचेच हवे. विलक्षण ज्ञानाचे भांडार आहे. त्यांनी सांगितलेला भाग त्यांना जे बोलायचे होते त्यातील एक हजारावा असेल तर त्यांच्या अफाट ज्ञानाची कल्पना
करू शकतो.
Hats to परांजपे मॅडम.
विलक्षण.
पाली भाषा सुद्धा सक्तीने शिकविली जावी. बुद्ध कालीन लेख वाचता येईल . तो कालखंड कसा होता. लोकांनी सुखी होण्यासाठी लोकांना सुत्त कळेल .
संस्कृत ही केवळ भाषा नसून ती वैदिक सनातन संस्कृती शिकवणारी भाषा आहे . संस्कृत भाषेला दिव्या गिर्वाण भारती म्हणजे ती देवांची भाषा आहे असा उल्लेख आहे .
सध्याच्या काळात संस्कृत भाषेचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे . ते कार्य आपण अत्यंत निष्ठेने करीत आहात . आपणास साष्टांग नमस्कार . वंदे मातरम् . जय श्री राम . हरी ओम तत्सत.
उत्कृष्ट.वैदिक धर्मावर टीका करणाऱ्या लोकांना हे ऐकविले पाहिजे
नमस्कार ताई , अस्खलित व्याख्यान ऐकून खूप आनंद वाटला. वेद महोत्सव आयोजित करणाऱ्यांना वंदन. 🙏
महर्षी वेद विद्या प्रतिष्ठान ला विनंती की वेदांतील विज्ञान यानंतर हा ज्ञानमेळा वेदांतील कला, कृषी, न्याय अशा प्रकारे सुरू ठवावा.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यावर संशोधन करून हे ज्ञान 'अल्ट्रा मॉडर्न सायन्स' म्हणून जगापुढे मांडले पाहिजे. भारतीय शास्त्रज्ञांचे हे दायित्व आहे.
अप्रतिम आणि अत्यंत रसाळ व्याख्यान आहे.आपण जाणकार आहात परंतु अशी माहिती सर्व जनांना नसते,तरी आपण अश्या सोप्या भाषेत एखादे पुस्तक प्रकाशित करून हे सर्व लोकांपर्यंत पोहोचेल असा प्रयत्न कराल काय? सामान्य माणसापर्यंत हे गेले पाहिजे.
नेहमी प्रमाणेच सुंदर विवेचन, सुचेता ताई 🙏🙏
असे अजून समजावून वेग वेगळ्या विषयांवर ज्ञान देत रहा ताई..आम्हाला खूप आवडेल ऐकायला.
यांचे व्याख्यान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. विशेषतः विज्ञान शिक्षकांपर्यंत पोहोचले तर निश्चितच चांगले आहे
अप्रतिम व्याख्यान. साष्टांग नमस्कार. 🙏🙏🙏🙏🙏
अशी सर्व व्याख्यानं युट्यूबवर उपलब्ध केल्यास अनेकांना त्याचा लाभ होईल.
An enlightening ,interesting,thoughtprovoking speech
धन्यवाद ताई ऋग्वेदाची सर्वसामान्य माणसाला ओळख करून दिली
विचारांची चक्रे फिरायला लागली खुप खुप उपयोगी धन्यवाद
साष्टांग दंडवत. महनीय 1:00:18 परांजपे यांनी अतिशय सोप्या व श्रवणीय भाषेत कथन केले आहे.व्याख्यान गहन विषय असलेले ज्ञान ईतके छान ऐकलेय की हे न संपणारे असावे असे वाटतेय. एक पात्रता नसताना विनंती करत आहे, आपले सर्व ज्ञान व्याख्यान स्वरूपात तयार करून उपलब्ध करावे अशी प्रामाणिक ईच्छा आहे.
व्वा....ज्ञानवर्धक श्रवणानंद 🙏
संस्कृत साहित्याचा मराठी हिन्दी या भाषें मध्ये अर्थ लोकांना न कळल्यामुळे मागे राहिले आहे म्हणून अभ्यासक्रमात school कॉलेज मध्ये याच प्रशिक्षण मुलांना मिळाले पाहिजे अशी अभ्यासक्रमाची सुविधा झाली पाहिजे.
Paranjapetai, it is my earnest request that you please please start a youtube channel to give us such brilliant lectures. Your words are tremendously powerful and enlightening. This is very much needed to make us aware of our own culture and the hidden gems in our ancient literature. It will encourage many to read and share it.
खूपच छान आणि उपयुक्त माहिती आहे. पुढील पिढी साठी आवश्यक आहे
ताई आपलंं कार्य अध्ययन उत्तम उपयोगी होईल आज देशातील वैदिक माहात्म्य विसरत चालेली पिढी साठी ।
आपणास विनंती आहेआपण ऋग्वेदीय पूर्वाम्नाय पूरी पीठाधीश्वर स्वामीजींना प पू निश्चलानंदसरस्वती स्वामीजींना भेटाव।
खूपच सोप्या भाषेत मनोरंजक पध्दतीने सांगितले आहे. आता आपले वेद लवकरच वाचायला सुरुवात करणार 🙏🏻
Khup Dhanyawad
खूपच अफाट ज्ञान, अखिल सृष्टी चे विज्ञान वेदांमध्ये आहे...ताई , तुम्ही एवढे सारे वाचून, समजून, किती सहज भाषेत सांगत आहात.....खूपच मंत्रमुग्ध झाले
फारच उदबोधक
फारच सुंदर.. खूप खूप धन्यवाद 🙏🏻
Khoooop छान व्याख्यान
म्हणूनच भारतात परत गुरुकुल शिक्षण पद्धत चालू होणे अपेक्षित आहे. धन्यवाद ताई.
Ashi vedachi mahiti nehami ekayala kup avdel .madam..
Kup chan mahiti dili❤🙇🏻🙇🏻👏🏻👏🏻👏🏻
ताई इतका अवघड विषय खुप सोप्या शब्दात करून सांगितलाय तुम्ही.🙏
अप्रतिम अप्रतिम .....ज्ञान ❤🙏🙏🙏
मॅम खूप मस्त माहिती. शाळेत वेदांचे ज्ञान सुरू व्हावे. माझा आपणास🌹प्रणाम🌹
फारच सुरेख माहितीपूर्ण व्याख्यान. विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. 🙏
खूप सुरेख ज्ञानात खूप मोठी भर खूप धन्यवाद
अप्रतिम व्याख्यान !
ताईश्री किती छान सांगितलं हो!सादर प्रणाम 🙏
अदभुत
अजून भरपूर व्हिडिओ तयार करा . आम्हा तुमच्या माध्यमातून ऐकायच आहे
Sagle English medium lach ghaltat mulana.. Ajunahi aapan gulam aahot .. Khup wait watat. Paranjpe Madam na manapasun Namskar.
मलाही ॠग्वेदातील ज्ञान मौल्यवान वाटते
Such speech regenerate Indian culture
ताई, आपलं व्याख्यान अतिशय उत्तम. असेच व्हिडिओ करून आम्हाला ऐकण्याची संधी दिलीत तर आपले खूप उपकार होतील.
हे ज्ञान नष्ट होण्यामागील मोठे कारण म्हणजे. सर्वसामान्य माणसापासून आपल्या स्वार्थासाठी लपवले.
Kahi lapawale vagaire nahi aata tar pustke pothya sagale bajarat, granthalayat uplabdh aahe khup vacha aani abhyas kara aani lokanna mahiti dya koni aadavale nahi te kalale ki koni konala dosh denar nahi,
Informative nice video Dhanyavad
सष्टांग नमन खूप अभ्यास पूर्ण
सुचेताताई नमस्कार
अप्रतिम व्याख्यान.आपली ही वेदरुपी धरोहर किती महत्त्वाची आहे,हे
जाणवलं.भारतमाताकी जय.
खुप सुंदर 💐💐 🙏🏻🙏🏻
तूमची ज्ञान संस्कृति ऐकुन मी धन्य धन्य.... धन्यवाद ताई..... आशा.
खुप सखोल माहिती मिळाली व डॉ सुचेता यांच्या अभ्यासाचे कौतुक वाटले.
अतिशय सुंदर,उपयुक्त, आपणच अभ्यास करायला हवा,
खूपच अदभूत, तुम्ही आमच्यासमोर मांडले,ध्यनवाद. आपल्याप्रगाढ द्यानामुळेचहेशक्यझाले. आपणा पुढे नतमस्ताक❤❤🎉🎉
खूप खूप धन्यवाद 🙏 खूपच सुंदर माहिती दिली
,, ताईच्या वेद उपनिषदे ज्ञान बद्दल आभार
अप्रतिम 🙏🏼
Well explained, importanat information. 👌👍
ताई नमस्कार खुप छान..
मनःपूर्वक धन्यवाद!
Thank you so much ma'am for your talk. I could see you have a huge knowledge regarding Rigved. Thanks to my little knowledge in Marathi, I am able to understand the talk.
I request you to present your knowledge through a TH-cam channel, if you haven't done already. I want my children and his generation to get a glimpse of this age old deep science. Dr VP Jain.
दुर्दैवाने वेदातील ज्ञान फार थोडयाच व्यक्तींकडे आहे.
अभ्यासपूर्ण व्याख्यान.मनपुर्वक धन्यवाद
अप्रतिम... खुप सुंदर ताई
खरोखरच तुम्ही युट्युब वर सुरवाती पासून ऋग्वेद वर व्याख्यान श्रृंखला करावी ही विनंती आहे ताई
अतिशय उत्तम
फार फार छान🎉
ताई, खरच अप्रतिम, माहितीबद्दल धन्यवाद.
म्हणजे फक्त इलेक्ट्रिसिटी ऍलोपॅथीची औषधे आणि पेट्रोल ने चालणारी वाहने अशा काही आधुनिक गोष्टी आपल्या जीवनातून काढून घेतल्या इतकी प्रगत ऋग्वेदातील लोक होते
🙏🏻 धन्यवाद ताई.
अतिशय सुंदर व्याख्यान. ❤️
आपलं वैदिक ज्ञान अशा प्रकारे समाजात पुढे प्रस्तुत केल्या बद्दल खुप खुप धन्यवाद.अधिक अधिक माहिती ऐकण्यासाठी उत्सुक
VERY NICE VIDEO. WE ENJOYED FULL ECLIPSE IN U.S.A.
केवळ अप्रतिम 👌👌 ऐकतच रहावे असे वाटते.
उत्तम व्याख्यान, धन्यवाद
अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान..
अद्भुतम्..........
Excellent ma’am ❤
अतिशय सुंदर सादरीकरण!!
खूप आभार या व्याखानासाठी. शंकर दीक्षित यांचे भारतीय ज्योति शास्त्राचा इतिहास (१८९६) हे पुस्तक मी येथे मुद्दाम नमूद करू इच्छितो. वेद, उपनिषद, महाभारत यातील खगोल शास्त्रावरील सर्व उल्लेख या पुस्तकामध्ये आला आहे.
कुठे मिळेल?
@@chetangadekar9 पुण्याच्या वरदा प्रकाशन यांनी ते पुनर्प्रकाशित केले आहे, त्यांची वेबसाइट बघा अथवा amazon, hबुकगंगा वर सुद्धा उपलब्ध आहे.
@@chetangadekar9 बुकगंगा आणि amazon वर उपलब्ध आहे.
@@SpellBinder2 धन्यवाद 🙏🏻
कोटी कोटी नमन सुंदर