महाभारत समजून घेताना... | अमी गणात्रा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 152

  • @Shrikant_Patil
    @Shrikant_Patil วันที่ผ่านมา +146

    अमि गणात्राजींच्या बऱ्याच हिंदी व इंग्रजी मुलाखती पाहिल्या होत्या .. इतक्या छान मराठीमध्ये त्यांना ऐकणे हि एक सुखद पर्वणीच आहे, धन्यवाद

    • @ng2377
      @ng2377 วันที่ผ่านมา +5

      होय माझ्या मनी ही हीच भावना आहे जी तुम्ही सांगितली😊

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      शिक्षणाला शिक्षा म्हणणे, पर्व मध्ये, अठाराह, मोठा पर्व, द्रॉपदि, कोरव वगैरे विचित्र उच्चार ही छान मराठी?

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@VishalVNavekar अप्पा, आवडीने मराठी बोलणाऱ्या अमराठी माणसांना एवढी सुट तर द्या नक्कीच.. नाहीतर विधानसभेची तयारी चालूये.. दुसऱ्या-तिसऱ्या पिढीच्या गर्भश्रीमंत मराठी पुढाऱ्यांच्या इंग्लिश मिडीयम वाल्या पोरापोरींचे मराठी ऐकून कान तृप्त होतील..

    • @harishbenare
      @harishbenare 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      4:40 to 5:00 मराठी चांगली नाही म्हणून त्यांनी आधीच माफी मागितली आहे ​@@VishalVNavekar

  • @sayalisathe1487
    @sayalisathe1487 14 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    अमी गणात्रा यांना मराठीतून ऐकताना मनस्वी आनंद झाला. पुन्हा त्यांना ऐकायला आवडेल

  • @shrinandwalivadekar7733
    @shrinandwalivadekar7733 วันที่ผ่านมา +43

    अमिजी यांचं मराठीतून ऐकलेले हे पहिलंच संभाषण ! आजपर्यंत त्यांना इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून ऐकत आलोय. ही एक सुखद अनुभूतीच आहे. अमीजी आणि निलेश ओक सर यांच्याकडून एकत्रितपणे रामायण आणि महाभारत बाबत विस्तृत-अभ्यासयुक्त चर्चा ऐकण्यास उत्सुक आहे.
    धन्यवाद ! आभारी आहे.

  • @286sam
    @286sam 15 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    हि स्त्री खरंच गंगे सारखी पवित्र आहे आणि ज्ञानी आहे, हिला मना पासन नमन ❤ जय श्री राम.

    • @HarshadA-q2r
      @HarshadA-q2r 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      कौतुक करा. पण हे काय "गंगे सारखी पवित्र" 😂

    • @286sam
      @286sam 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@HarshadA-q2r Tula ka mirchi zhombali.....aani tula zhalela bhaynkar traas me samju shakto Karan tu tar nalyaa sarkhi aahes😂🤣

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar 16 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    अमी गणात्रा यांच्या सगळ्या मुलाखती अगोदर बघितल्या होत्या परंतु मराठीत पहिली मुलाखत एक सुखद धक्का आहे .

  • @AVINASH76
    @AVINASH76 วันที่ผ่านมา +24

    Surprised to hear her speaking Marathi and so well explained. Great AMI Ganatraji.

  • @raj-p9i
    @raj-p9i 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    खूप आनंद वाटतो आहे की महाभारताच सांशोधन केंद्र आपल पुणे आहे...
    अमी जींनी जे पण महाभारताचे अनावरण भाग 1 मराठीतून लिहल आहे ते खूपच अप्रतिम आहे..
    आता आतुरता आहे भाग 2 मराठीतून वाचायची....
    घरातील आई वडिलांना इंग्रजी माध्यमातून ते वाचणे कठीण आहे . त्यामुळे त्याचं मराठीत लवकरात लवकर भाषांतर व्हावं हीच इच्छा...
    आपल्या या कार्याला शत शत नमन🎉🎉

  • @ng2377
    @ng2377 วันที่ผ่านมา +13

    अमि गनात्रा ह्यांना मराठीत बोलताना पाहून खूप आनंद झाला
    ह्यांचे रामायण अनरिविल्ड व महाभारत वरील पुस्तके फार ज्ञान रंजक आहे

  • @shirishmulekar2291
    @shirishmulekar2291 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अमी गणात्रा यांचे रामायणावरील पुस्तक वाचलंय. बेसीक अशी छान माहीती आहे. या मुलाखतीमधे सुरूवातीला त्या म्हणतात की त्यांचे मराठी अस्खलित नाही पण त्या उत्तम व अस्खलित मराठी बोलतात. खास अभीनंदन

  • @akashpawar5600
    @akashpawar5600 17 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    तुमच मराठी किती सुंदर वाटतय ऐकायला 🥹❤️

  • @PooKulseekers
    @PooKulseekers 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अमि मावशी, अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारे ऐतिहासिक अनावरण🙏 सदैवचं❤ मराठीत प्रथमच ✌

  • @AjjutheConqueror
    @AjjutheConqueror 44 นาทีที่ผ่านมา

    Ami Ganatra displays her command on not just Hindi, Sanskrit but also Marathi. Brilliant podcast!!!!

  • @pranalipalsamkar5198
    @pranalipalsamkar5198 วันที่ผ่านมา +9

    खुपच छान महाभारतातील सत्यता समुजन सांगितले ताईनीं ऐकतच राहवेसे वाटतय एक नंबर पॉडकास्ट🔥❤️🙌 अमि गणात्राजी चे मराठी अप्रतिमच 🤌😍

  • @shubhajoshi2447
    @shubhajoshi2447 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अत्यंत सुंदर मुलाखत. अमीजींचा या विषयाचा अभ्यास, प्रभुत्व,आत्मविश्वासपूर्ण दाखल्यांसहित उत्तरे यांनी अक्षरशः खिळवून ठेवले.इतका कठीण विषय अमराठी व्यक्ती कडून इतक्या गोड मराठीत अत्यंत सुश्राव्य झाला.वेगळे दृष्टिकोन कळले.प्रश्नही अगदी मनातले विचारले गेले.
    राष्ट्र सेवक समितीला खूप धन्यवाद.

  • @successfulway-p8T
    @successfulway-p8T วันที่ผ่านมา +11

    Amrut listening 🎧 in Marathi Language!!! Surprisingly!!

  • @siddeshchavan4157
    @siddeshchavan4157 วันที่ผ่านมา +6

    धन्यवाद राष्ट्र सेवक, अमी गणात्राजी यांना आमंत्रित केल्याबद्दल..! अत्यंत सुंदर मुलाखत..! ❤️

  • @poonamjraut
    @poonamjraut 19 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    😲😲😲 एकदम सुखद धक्का!!! अमी गणात्रांना हिंदीतून आणि इंग्रजीतून खूप ऐकलं आहे पण आता मराठीत!!?? व्वा. 😀😀😀👌🏼👌🏼👌🏼खूप छान वाटलं. धन्यवाद. हरकत नसेल तर अजूनही पॉडकास्ट करावेत, विविध विषयांवर. 🙏🏻🙏🏻 शुभेच्छा.
    येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. 🙏🏻🙏🏻

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सुंदर विश्लेषण......आणि खूप खूप छान मराठी तून......Very very beautiful....

  • @mandarayachit9788
    @mandarayachit9788 วันที่ผ่านมา +11

    किती छान मराठी बोलतात अमिताई.

  • @priyankabhide9777
    @priyankabhide9777 วันที่ผ่านมา +6

    It's a pleasure listening to her in Marathi ❤❤

  • @akshayarunjadhav3374
    @akshayarunjadhav3374 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    What...??
    😮😮😮
    Kiti chan Marathi bolti aahe hi.
    Aaj paryant fakt hindi Ani English madhe aaikla aahe hyanna. Khup chan vatla, ek veglachh Anand milala, thank you so much...

  • @manishkokil7210
    @manishkokil7210 วันที่ผ่านมา +5

    Great podcast. I have seen lot of podcast of Ami ji in English and Hindi but She is so nice in Marathi too. Khup sundar spiritual message dila Amiji yani.. Thanks so much.. Far chhan watal.

  • @rutabhide2430
    @rutabhide2430 วันที่ผ่านมา +5

    वा!! धन्यवाद ह्या मुलाखतीसाठी 🙏🏻👌🏻

  • @Trend_setter-t3s
    @Trend_setter-t3s วันที่ผ่านมา +5

    अप्रतीम मराठी अमी ताई💐

  • @ashwini1005
    @ashwini1005 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अमिजी, अतिशय उत्तम विवेचन! तुमचं मराठी अतिशय चांगले आहे. बऱ्याच मराठी लोकांपेक्षाही अधिक चांगले.

  • @prashantkinekar654
    @prashantkinekar654 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ।। जय श्रीराम ।।उत्कृष्टात उत्कृष्ट आपला संवाद आणि विश्लेषण झालेलं आहे ।
    आदरणीय अमी गंणात्राजी यांची पुस्तके नक्कीच घ्यायची उत्सुकता आहे ।

  • @MangeshMhatre-uw7do
    @MangeshMhatre-uw7do 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अत्यंत बुद्धिनिष्ठ, तर्कशुद्ध... खूप खूप धन्यवाद.

  • @sdawkhar
    @sdawkhar 18 นาทีที่ผ่านมา

    Excellent...and in proper Marathi.... seriously impressed not only by this but the great fountain of knowledge that Mam has . Thank you so much!

  • @dhananjaybehere3995
    @dhananjaybehere3995 วันที่ผ่านมา +7

    Aagdi barobar,,, chhan

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किती सुंदर प्रभुत्व आहे भाषेवर ami ganateanche. मराठी suddha अस्खलित आहे. 😊

  • @bhagwatpawar6188
    @bhagwatpawar6188 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very excellent
    knowledge about Mahabharat is given by Madam Ami Ganatra I am extremely impressed to read her books shorty Congratulations to her for her devotion to the eork

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अमीजी मस्त.... Love you.

  • @author_hpbodhe
    @author_hpbodhe วันที่ผ่านมา +19

    I would like to see Nilesh Oak sir and ami ganatra to talk on Ramayan and Mahabharat ❤

  • @swatim7001
    @swatim7001 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी अमी मॅडम चा प्रत्येक हिंदी इंग्लिश पॉडकास्ट ऐकला आहे. आणि आता त्यांचा मराठी पॉडकास्ट ऐकून खूप छान वाटल. खरंच खूप ज्ञान त्यांना आहे. त्यांना पुन्हा ऐकायला आवडेल ❤

  • @vinodpednekar5980
    @vinodpednekar5980 วันที่ผ่านมา +6

    सुंदर ज्ञान 👌🌹🙏

  • @surekhaaynor1356
    @surekhaaynor1356 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    थँक यु अमी जी.......you and Mahabharat, Ramayan are equally close to my heart.....❤ beautiful experience to listen to you in marathi🎉

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep ชั่วโมงที่ผ่านมา

    Humility = विनम्रता

  • @tejalchavan1443
    @tejalchavan1443 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    I like ami ganatra..she has lots of knowledge of mahabharata and ramayana.

  • @sandeipkhanvilkar6303
    @sandeipkhanvilkar6303 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Excellent interview, Ami!, Once again, you’ve proven that passion is key to leading and creating excellence.

  • @SampatDherange
    @SampatDherange 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप छान
    असेच पाहुणे आले पाहिजे
    खूप गैरसमज दूर झाले

  • @chiranjeev5
    @chiranjeev5 วันที่ผ่านมา +7

    Wah wah wah....hyala mhantat channel apratim gosht keliy tumhi

  • @ni3sonone
    @ni3sonone 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤ ताई,, तुला खरं महाभारत
    तर्कशुद्ध विश्लेषण करता आलं नाही
    असं अमेरिकन मराठी बोलले,...
    हे त्यांचं खरं आहे, असं मी तर्कशुद्ध, अन बायस पद्धतीने मानतो
    पांडव बायकोला सट्ट्यात घालतात...
    आणि हि द्रौपदी सुद्धा प्रतिकार नं करता उभी राहते....
    लक्षात घे ताई.... युद्धाणे सर्व नष्ट होत....
    हाच महाभारताचा सार आहे....
    आपल्याला अश्या विचारात जावं लागेल....
    की ज्यामुळे युद्ध घडलंच नाही पाहिजे....
    असं वर्तन, वागणं, बोलणं, बचावं शिकावा लागेल...
    ताई तूझं वाचन खुप कमी आणि बोलणं जास्त असं झालं आहे....
    तुझ्या बोलण्यात ठेहराव नाही, शांतता नाही
    खुप मेहनतीने ते तू पटवून देण्याचा प्रयत्न करते....
    आणि तुला मराठी जमत नाही, म्हणून माफी वैगेरे ने सुरवात करणं
    मुळात हाच मराठीचा अपमान आहे.....
    सुरवातीला नसतं असं बोलायचं
    हे वाक्य शेवटी बोलायचं असत....
    तेव्हा प्रभावी वाटत
    खरंच तू मृत्युंजय वाचलं नाही
    तू प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत
    फक्त प्रश्नच बोलली....
    आणि लोक मूर्ख आहेत ती बनली.....
    मी तुझ्या सोबत माझ्या चॅनेल वर बोलायला तयार आहे
    फक्त अर्धा तास, मानधन 20 हजार देणार
    बघ ताई 🙏

    • @kawalesm
      @kawalesm ชั่วโมงที่ผ่านมา

      आमी गणात्रा यांचा संस्कृत चा अभ्यास किती दांडगा आहे या बाबत शंका घ्यावी अशा काही गोष्टी या मुलाखतीत जाणवल्या
      1. संपूर्ण मुलाखतीत कित्तेक संस्कृत शब्दाचे चुकीचे उच्चारण जाणविले. मुलाखत काराने पंचांधिकम शतम म्हटले त्यावेळी तर दोन सेकंद ब्लॅक झालेल्या जाणविल्या..!!! त्यामुळे संदर्भ देताना त्यांनी महाभारतातील संस्कृत श्लोक खरेच वाचले आहेत का? आणि त्यांचा अर्थ त्यांना कळला आहे का ? हा प्रश्न आहे..!!!
      2. कर्ण बद्दल आपला इतका दुस्वास का? आपण पांडवांचे मोठे भाऊ आहोत व या सम्राज्याचे आपण सम्राट होऊ शकतो याची जाणीव होऊनही दुर्योधनाच्या साथीला उभा राहणाऱ्या कर्णाचे दानशूरत्व या बाईंना सौदा वाटतो पण yudhithir चे द्युत खेळणे यांना तात्कालीन प्रथाना अनुकूल आणि मानस शास्त्रीय दृष्ट्या योग्य वाटते.. तर या पुढे काय बोलणार?
      कृपया निलेश ओक यांना पुन्हा एकदा या कार्यक्रमात आमंत्रित करा, मला वाटते माझ्या प्रमाणेच अनेक प्रेक्षकांना त्यांचे कर्ण या महाभारतातील व्यक्ती विषयीचे मत ऐकायला जरूर आवडेल.

    • @kawalesm
      @kawalesm ชั่วโมงที่ผ่านมา

      आमी गणात्रा यांचा संस्कृत चा अभ्यास किती दांडगा आहे या बाबत शंका घ्यावी अशा काही गोष्टी या मुलाखतीत जाणवल्या
      1. संपूर्ण मुलाखतीत कित्तेक संस्कृत शब्दाचे चुकीचे उच्चारण जाणविले. आपण पंचांधिकम शतम म्हणालात त्यावेळी तर दोन सेकंद ब्लॅक झालेल्या जाणविल्या..!!! त्यामुळे संदर्भ देताना त्यांनी महाभारतातील संस्कृत श्लोक खरेच वाचले आहेत का? आणि त्यांचा अर्थ त्यांना कळला आहे का ? हा प्रश्न आहे..!!!
      2. कर्ण बद्दल आपला इतका दुस्वास का? आपण पांडवांचे मोठे भाऊ आहोत व या सम्राज्याचे आपण सम्राट होऊ शकतो याची जाणीव होऊनही दुर्योधनाच्या साथीला उभा राहणाऱ्या कर्णाचे दानशूरत्व या बाईंना सौदा वाटतो पण yudhithir चे द्युत खेळणे यांना तात्कालीन प्रथाना अनुकूल आणि मानस शास्त्रीय दृष्ट्या योग्य वाटते.. तर या पुढे काय बोलणार?
      कृपया निलेश ओक यांना पुन्हा एकदा या कार्यक्रमात आमंत्रित करा, मला वाटते माझ्या प्रमाणेच अनेक प्रेक्षकांना त्यांचे कर्ण या महाभारतातील व्यक्ती विषयीचे मत ऐकायला जरूर आवडेल.

    • @kawalesm
      @kawalesm ชั่วโมงที่ผ่านมา

      आमी गणात्रा यांचा संस्कृत चा अभ्यास किती दांडगा आहे या बाबत शंका घ्यावी अशा काही गोष्टी या मुलाखतीत जाणवल्या
      1. संपूर्ण मुलाखतीत कित्तेक संस्कृत शब्दाचे चुकीचे उच्चारण जाणविले. मुलाखत कर्त्याने पंचांधिकम शतम म्हटले त्यावेळी तर दोन सेकंद ब्लॅक झालेल्या जाणविल्या..!!! त्यामुळे संदर्भ देताना त्यांनी महाभारतातील संस्कृत श्लोक खरेच वाचले आहेत का? आणि त्यांचा अर्थ त्यांना कळला आहे का ? हा प्रश्न आहे..!!!
      2. कर्ण बद्दल आपला इतका दुस्वास का? आपण पांडवांचे मोठे भाऊ आहोत व या सम्राज्याचे आपण सम्राट होऊ शकतो याची जाणीव होऊनही दुर्योधनाच्या साथीला उभा राहणाऱ्या कर्णाचे दानशूरत्व या बाईंना सौदा वाटतो पण yudhithir चे द्युत खेळणे यांना तात्कालीन प्रथाना अनुकूल आणि मानस शास्त्रीय दृष्ट्या योग्य वाटते.. तर या पुढे काय बोलणार?
      कृपया निलेश ओक यांना पुन्हा एकदा या कार्यक्रमात आमंत्रित करा, मला वाटते माझ्या प्रमाणेच अनेक प्रेक्षकांना त्यांचे कर्ण या महाभारतातील व्यक्ती विषयीचे मत ऐकायला जरूर आवडेल.

  • @ForeverTensed
    @ForeverTensed 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Oh she's so beautiful.

  • @RekhaPimpale-o9v
    @RekhaPimpale-o9v วันที่ผ่านมา +5

    Ma'am किती गोड मराठी बोलताईत ❤️🌹🌺

  • @vinoddeogaonkar5739
    @vinoddeogaonkar5739 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    राष्ट्र सेवक आपले कार्य चालू आहे उत्तम ।
    वाईट कार्याचा शेवट होतो वाईट परिणाम ।
    चांगले विचार कार्य चालते भरपूर काल भक्कम ।
    सदगुरूस्वरूप कृपेने सुबुद्धी सेवा राष्ट्राची सनातन ॥

  • @alpinetraders3997
    @alpinetraders3997 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संपू नये असे हे सत्र होते. 👌🏻👌🏻👌🏻

  • @darpanjadhav9160
    @darpanjadhav9160 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    khup chan vlog khup kahi navin shikayala bhetla I was amazed to see her speaking in marathi

  • @rajshreeharde3885
    @rajshreeharde3885 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Engineering n MBA people can do anything under the sky except.engineering n management ❤😊

  • @misurendra
    @misurendra 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अप्रतिम! ❤

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    इत्यंभूत आणि माहितीपूर्ण 💯💯💯

  • @shashikantsorte9270
    @shashikantsorte9270 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    I am very big fans of her madam... 👍👍👍🙏🙏

  • @neetakulkarni1534
    @neetakulkarni1534 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wonderful explanation.

  • @shraddhaghag8981
    @shraddhaghag8981 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरंच खूप आवडलं. आता या काळात अशी वेळ आली तर कृष्णाची मदत कशी मिळेल याबद्दल मार्गदर्शन मिळाले तर किती बरे होईल? ईतका सुंदर एपिसोड सादर केल्याबद्दल खूप धन्यवाद.

  • @varshabiradar8189
    @varshabiradar8189 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बापरे... ताई चक्क तुम्ही मराठीत बोलतंय. मला खरंच स्वप्नात सुधा वाटल नाही की तुम्ही मराठी बोलला. मी फक्त विचार करायची की तुम्ही मराठी मध्ये सांगितल्या तर लई बर होईल. बापरे नुस्त विचारल केलं तर ते अस प्रत्यक्षात उतरेल. खरच मी अचंबित झाले 😳😱😱. धन्यवाद ताई आणि धन्यवाद ज्यांनी podcost ल ताईंना बोलावलं. Thank you 🙏🏻🙏🏻🙇

  • @BSZ123
    @BSZ123 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Apratim !!! Itke spasht, sundar aani tarkik aani satya vivechan aikle navhte.Sashtaang Dandvant aahe ya Vidushila.Marathi bhashik nasun suddha atyant sundar Marathi aikun kharach khup chhan vatale.Kharach khup bharavun taknara video aahe.Mi aaplya marfat tyana vinanti karto ki tyani Mahabharat Ani Ramayana var detailed video dyave.Punha ekada naman ani Aabhar !💯👌💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahult1518
    @rahult1518 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very nice . Ami ji speaks better marathi than me , a native speaker...

  • @krishnakulkarni2895
    @krishnakulkarni2895 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व काल्पनिक कथा आहेत

  • @interestingexplorer8046
    @interestingexplorer8046 วันที่ผ่านมา +5

    Wah! Ganatara yana Marathi yete. 😊

  • @Nidhidsm
    @Nidhidsm 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Too good Ma’am ❤❤❤❤❤

  • @AB-vx4hk
    @AB-vx4hk 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Was pleasantly surprised to see her speaking such excellent Marathi, with proper diction, syntax, and pronunciation.
    She is a stellar example to other non-Marathi people who have lived in Maharashtra all their lives bit not bothered to love our beautiful language, poetry, and literature
    Seattle USA

  • @rado-ev5ed
    @rado-ev5ed 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय सुंदर मराठी बोलतात ह्या❤

  • @shivangidamle3437
    @shivangidamle3437 วันที่ผ่านมา

    खूप inspiring मुलाखत होती.

  • @meghanaraut10
    @meghanaraut10 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप च छान😊

  • @paragsawji5612
    @paragsawji5612 วันที่ผ่านมา +7

    महाभारत बद्दल खूप काही नवीन माहिती मिळाली.

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    " हा जय नावाचा इतिहास " लेखक आनंद साधले वाचनीय पुस्तक

  • @sudarshandeshpande7428
    @sudarshandeshpande7428 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wow surprised after listening her Marathi.

  • @Shree20a
    @Shree20a 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भगवान श्री परशुरामांवर चांगली video बनवा 🙏🙏

  • @dipakdathe2994
    @dipakdathe2994 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    good

  • @Ramesh.Salaskar
    @Ramesh.Salaskar 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thank you ❤

  • @prakashkadam8527
    @prakashkadam8527 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार🌅जय श्रीकृष्ण 🌻👍

  • @kailasjawale1503
    @kailasjawale1503 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाभारत युद्धाच्या वेळेस पांडवांचे वय काय होते, हे कृपया सांगा.

  • @adides1
    @adides1 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवव्रत भीष्म यांच्या विषयी प्रश्न हवा होता!!!

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सातवळेकर शास्त्री हे 'किल्ला पारडी' (महाराष्ट्र - गुजरात सीमेनजीक) येथे राहत.

  • @nikitapatwardhan3432
    @nikitapatwardhan3432 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    @राष्ट्रसेवक : किती ते ads दिसावे तुमचे पोडकास्ट पाहताना! अखंड पोडकास्ट मधे किमान २०-२५ ads skip करायला फ़ोन ला चिकटून रहावे लागले

  • @parshu.9309
    @parshu.9309 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉

  • @SampatDherange
    @SampatDherange 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भीष्माचार्य बद्दल ऐकायचे होते😢

  • @SaDa-kn3ni
    @SaDa-kn3ni 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    याचे अजून पार्टस बनवा साहेब

  • @swapnilgadekar5679
    @swapnilgadekar5679 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🥰😍🤩👌👌👌

  • @prashantwayal9861
    @prashantwayal9861 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    मॅडम नी लिहिलेली पुस्तक मराठी मधून भाषांतरित उपलब्ध झाली तर खूप लोकांपर्यंत पोचेल

  • @factically4972
    @factically4972 วันที่ผ่านมา +20

    पहा gujratyancha द्वेष करणार्‍यांनो अमि जी किती उत्तम मराठी बोलत आहेत...

    • @factically4972
      @factically4972 วันที่ผ่านมา +2

      Dnyan गंगा अमि जी ❤

    • @sushantkautkar7694
      @sushantkautkar7694 วันที่ผ่านมา +1

      मुंबई ,sorry बॉम्बे गुजरात चि राजधानी बनायला हवी ,कारण बाहेर च्या लोकांमुळेच मुंबई so called आर्थिक राजधानी आहे, नाहीतर कोण विचारत मुंबई sorry बॉम्बे ला

    • @SOLVED101
      @SOLVED101 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sushantkautkar7694 ओके NEXT TASK..OR HOME WORK FOR YOU --इंडियन आर्मी मध्ये किती गुजराती आहेत.? एक तरी आहे का ? इकडे सातारा सांगली प.महाराष्ट्र तून प्रत्येक गावातून जवान आहेत सैनिक आहेत..महाराष्ट्र तून खूप शहीद झालेत लक्षात ठेवा..( थोडक्यात ज्या मातीत रहाता तिच्याशी गद्दार करू नकाी ..माय मराठीचा अपमान करू नका )

    • @SOLVED101
      @SOLVED101 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      भारतातून पळून परदेशात जाऊन राहीलेले सगळ्यात जास्त गुजराती आहेत. हजारो करोड रू.चा चुना लावलाय ह्या आर्थिक घोटाळे बाजांनी.

    • @SOLVED101
      @SOLVED101 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      किती गुजराती मिलिटरी मध्ये आहेत

  • @nandan28
    @nandan28 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला नव्हतं माहीत मराठी पण येत. छान.

  • @HarshadA-q2r
    @HarshadA-q2r 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भूमी पेडणेकर ह्या मुंबई च्या. पण एक वाक्य बोलत नाहीत मराठी.
    .
    आणि अमी ताई बघा. उत्तम.

  • @vitthalpednekar6788
    @vitthalpednekar6788 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very investing
    No worrier died in astra n
    They died in simple man

  • @ashaynakhate5845
    @ashaynakhate5845 วันที่ผ่านมา

    She is very good you should get Nilesh oak and Ami that will rock thehlodcast

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep ชั่วโมงที่ผ่านมา

    मुलाखत घेताना '.... तुमचं काय मत आहे ? / तुम्हाला काय वाटतं ?' इ. कसे काय विचारता ?
    *अमी गणात्रा* या तर सतत सांगताहेत की त्या केवळ महाभारत संहितेत जे आहे, ते आणि तेवढेच तसेच्या तसे सांगत आहेत. त्यांच्या वैयक्तिक मताचा येथे संबंध नाही!

  • @kuldeeppatil4547
    @kuldeeppatil4547 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    3:07 😊

  • @kirtipharande5242
    @kirtipharande5242 วันที่ผ่านมา

    Hey khup Chan watley marathi madhe tumhla ektana

  • @vishnukothavale6390
    @vishnukothavale6390 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ami गणात्रा यांना हिंदी मध्ये एकले होते त्यांना मराठी मध्ये एकूण खुप छान वाटले

  • @ADARSHKUMAR-xm8ro
    @ADARSHKUMAR-xm8ro 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    No sounds???? Please fix this

  • @mk.9999
    @mk.9999 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आई शप्पथ...ही मराठी आहे😮

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo วันที่ผ่านมา +2

    ताई मुलाखत घेणाऱ्या कडुन एक प्रश्न विचारायचा राहून गेला,कर्ण हा सुतपुत्र होता की कुंतीचा सूर्य पुत्र होता!

    • @jagannathdas5491
      @jagannathdas5491 วันที่ผ่านมา +2

      कर्ण सूर्य चा मुलगा, लग्न आधी झाला म्हणून त्यागला. सारथी नी वाढवलं म्हणून सूत पुत्र.
      कृष्ण गवळी पुत्र म्हणून वाढला.

    • @adarshkulkarni182
      @adarshkulkarni182 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@mangalkanthale-ez6wo सूत म्हणजे राजा आणि दासी चा पुत्र !! कर्ण चे वडील हे सुत होते आणि त्यामुळे सूतपुत्र म्हणाल जायचं कर्णाला पण त्याला लहानपणीपासून राजेशाहीच गोष्टी मिळाल्या होत्या!

    • @rajeshpagare8889
      @rajeshpagare8889 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@adarshkulkarni182karna kunti putra आहे
      कुंतीच्या अव्हणाने सूर्या मुळे karna janm झाला आहे

    • @adarshkulkarni182
      @adarshkulkarni182 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@rajeshpagare8889 sir!! कुंतीपुत्र आहे मान्य आहे पण सुर्य पुत्र वगैरे ह्या गोष्टी अतिशोक्ती अलंकार असतात!! काव्यस्वरूप आहे महाभारत!!

  • @shripadaravkar7507
    @shripadaravkar7507 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाभारत रोमन लिपी मध्ये लिहिलं तरीही महाभारत वाचलं पाहिजे, महाभारता नाही.

    • @hanumantyewale1224
      @hanumantyewale1224 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला

    • @adarshkulkarni182
      @adarshkulkarni182 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@shripadaravkar7507 नाही तस नसत ते !! रोमन मध्ये शेवटी A लिहितात ते बरोबर आहे !! आपले वर्ण हे “त+अ” असे बनलेले असतात म्हणून तो extra A!!

  • @pareshgharat1230
    @pareshgharat1230 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    द्रौपदी नाही बोलली,रामानंद सागर बोललेत....

    • @hanumantyewale1224
      @hanumantyewale1224 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      दादा महाभारत बी आर चोप्रा यांनी केले आहे

    • @pareshgharat1230
      @pareshgharat1230 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@hanumantyewale1224बरोबर..

  • @kirtipharande5242
    @kirtipharande5242 วันที่ผ่านมา

    Ramayan vr pan marathi madhe ghya podcast

  • @rajshivekar
    @rajshivekar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    OMGGG ह्या मराठीही बोलतात!!!

  • @prachikhare9371
    @prachikhare9371 วันที่ผ่านมา +2

    OMG, Am Ganatra marathi madhe boltat😮

  • @bomdila
    @bomdila วันที่ผ่านมา +4

    Ami ji naa Marathi boltanna aikun chan waatla

  • @yashmirashi2956
    @yashmirashi2956 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमी गणात्रा मराठी मध्ये...!

  • @vedigurukul
    @vedigurukul วันที่ผ่านมา

    Marathi yete ? Sahi… feeling different … you must do more shows in Marathi

  • @mahispeaks1385
    @mahispeaks1385 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अमीजी, तुम्ही वैश्यपायनं महाभारत सांगत आहात.. व्यास महाभारत म्हणजेचं जयसंहिता वेगळं आहे.. कृपया एकच बाजू नं पाहता बोलावं 💯