मी हे नाटक गेल्या वर्षी डिसेंबर मधे नागपूर ला लाईव्ह बघितलं होत. एकदा बघून मन भरत नाही. या माध्यमातून परत बघायला मिळाल. शरद जी आणि त्यांच्या पूर्ण टीम चे जितके आभार मानावे तितके कमी. इतिहासाची ती बाजू दाखवली जी शाळान मधून शिकवली जात नाही. खास करून ज्या - ज्या ठिकाणी सावरकरांचा उल्लेख आला आहे, तो ऐकून अंगावर काटा येतो. फारच उत्तम. परत एकदा, खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
एकदा प्रत्यक्ष पहिले आहे. वाशीला, अतिशय सुंदर नाट्यीकरण, अभिनय. आज १५/१८ वर्षांनी परत घरात पाहताना पुनः प्रत्ययापेक्षा जास्त छान अनुभव आहे.नमस्कार आणि धन्यवाद.
सत्य नाकारता नाकारता ७० वर्ष भारतीय जनतेला मुखऀ बनवून राज्य केलेल्या नालायक सरकारचा धिक्कार असो...... मा . श्री शरद पोंक्षे यांना लाख लाख शुभेच्छा..... धन्यवाद... आणि साष्टांग नमस्कार....
मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते कारण प्रत्यक्ष जरी पाहता नाही आले तरी आता मी पाहू शकते. जे सत्य आमच्या पासून लपवले ते आपण किती सुंदर रीती ने प्रस्तुत केले. मी तुमची तुमच्या वक्तृत व अभिनय ह्यांची चाहती तर आहेच पण त्या हुन हि तुमच्या विचारांची व तुम्ही सावरकर वर आपुलकी ने देत असलेल्या भाषणांची पण तुम्हाला 🙏🏻
२०१७ला रत्नागिरीतल्या house full शो ची शेवटची ५ तिकिटे आम्ही college मध्ये असताना आम्हाला मिळवता आली. जबरदस्त नाटक आणि अभिनय. प्रत्यक्ष शरदजींना भेटता आले. अहोभाग्य.. ❤❤
नथुराम गोडसे म्हणलं की शरद पोंक्षे हे समीकरण मी लहानपणा पासून ऐकत आले होते.. ह्याच वर्षी नाटक पाहण्याचा योग आला पण एकदा बघून मन भरत नाही.. खूप खूप धन्यवाद हे नाटक youtube वर आणल्या मुळे. माझ्यासारखीच सगळी नवीन पिढी तुमची शतशः ऋणी आहे!
धन्यवाद sir.... मी हे भाऊ बहिणी सोबत नाट्यगृहात येवून पाहिले आहे. पण काही कारणामुळे आई बाबना नाट्यगृहात येता नाही आले... आणि नंतर उशीर झालेला... पण आता ते लोक घरी पण पाहू शकतात. खुप खुप आभारी🙏🙏 खुप छान वाटलं...😊
माझं भाग्य आहे ही अप्रतिम, ज्वलंत कलाकृती प्रत्यक्षात पाहता आली आणि त्यानंतर शरद पोंक्षे यांना भेटून नमस्कार करता आला 🙏 आणि आता ही कलाकृती TH-cam च्या माध्यमामुळे चिरंजीव झाली !! 🔥🙏 धन्यवाद शरद पोंक्षे जी 🙏🙏
पोंक्षे सर तुम्हाला त्रिवार नमन आज सुद्धा हिंदून मध्ये नथूराम जिवंत व्हावेत म्हणून आपले प्रयत्नांना कोटी कोटी प्रणाम अफलातून अभिनय, शब्दफेक आणि उत्कृष्ठ मांडणी....अजून बरच काही त्रिवार नमन
देशहित हिच खरी देशसेवा... जी कृतीने सार्थकी लागली... स्वतंत्र अखंड भारत देश हि संकल्पना योग्य अथवा अयोग्य हे गेल्या दशकातील सुधारणांनी उल्लेखनीय योगदानाचे मुर्तीमंत उदाहरण आहे. कालांपरत्वे देशोन्नती हाच मुलमंत्र सर्व देशवासियांना सदैव संकल्प शक्ती देवो... 🙏जय हिंद... 🙏
Shivaji Maharaj did not wasted his time to change the thoughts of Aurangzeb. Hindus are still trying to change the thoughts of one community. All the best Hindus.
Exactly, Hindu Girls, Ladies were raped and killed in Bengal and Punjab. Marathi people did not faced this partition Atrocities. Hindu properties were given to Muslims in Punjab and Bengal but Hindu Refugees were dying in Delhi Winter.
आपलं मी आणि नथुराम हे पुस्तक वाचलं पण आपलं हे नाटक पाहणं राहून गेलं. प्रत्यक्षात पाहता आलं नसलं तरी या माध्यमावर हे नाटक पाहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर!
हे नाटक इतर भारतीय भाषा मध्ये समजण्यासाठी सब टायटल किंवा डबिंग करून प्रसार करावा ❤❤ शेवटचा प्रयोग पाहता आला नाही, हा विडिओ अपलोड केल्याबद्दल खूप खूप आभार🙏🙏🙏
आम्ही हे नाटक वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे बघितले तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टिम मुळे आज सगळ्यांना गोडसे जी बद्दल खरं काय आणि कसं कसं घडलं ते कळतंय तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टिम ला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा सावरकर आणि गोडसे यांच्या सोबत खरं काय घडले ते ह्या युट्यूब चॅनल वर दाखवण्याचा उपक्रमाला मनापासून प्रणाम
नथुराम गोडसे यांना शतशः प्रणाम .......शरदजी आपल्यामुळे नथुराम पुढील अनेक पिढ्याना सत्याचे मार्गदर्शन करत राहतील .
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
पंडित नथुराम गोडसे अमर रहे.व्यर्थ न हो बलिदान. शरदजी पोंक्षे साहेब उत्कृष्ठ लिखाण , दिग्दर्शन,आणि अभिनय. नत्थु रमांच्या बलिदानाचा देश स दै व ऋणी आहे.
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
अभिमान आहे शरद पोंक्षे सारख्या मर्द मराठी हिंदू चा. आपले प्रयोग थांबलेत, आता आम्ही प्रचार करू !!
अखंड भारत अमर रहे !!🚩
Big salute great man
मी हे नाटक गेल्या वर्षी डिसेंबर मधे नागपूर ला लाईव्ह बघितलं होत. एकदा बघून मन भरत नाही.
या माध्यमातून परत बघायला मिळाल.
शरद जी आणि त्यांच्या पूर्ण टीम चे जितके आभार मानावे तितके कमी.
इतिहासाची ती बाजू दाखवली जी शाळान मधून शिकवली जात नाही.
खास करून ज्या - ज्या ठिकाणी सावरकरांचा उल्लेख आला आहे, तो ऐकून अंगावर काटा येतो. फारच उत्तम.
परत एकदा, खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
एकदा प्रत्यक्ष पहिले आहे. वाशीला, अतिशय सुंदर नाट्यीकरण, अभिनय. आज १५/१८ वर्षांनी परत घरात पाहताना पुनः प्रत्ययापेक्षा जास्त छान अनुभव आहे.नमस्कार आणि धन्यवाद.
Sharad Ponkshe Sir,
Proud of you ❤ 🫡
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
त्याने गांधी ना का मारल ? हे पण वाचा …✅💯
@@omkarpatil2002 नथुरामयान वाचाल तर गांधींना ना उगाच मारले हेही सगळं कळेल..
सत्य नाकारता नाकारता ७० वर्ष भारतीय जनतेला मुखऀ बनवून राज्य केलेल्या नालायक सरकारचा धिक्कार असो......
मा . श्री शरद पोंक्षे यांना लाख लाख शुभेच्छा..... धन्यवाद... आणि साष्टांग नमस्कार....
बर भाऊ तु लय हुशास आहे
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
मग आपण आपल्या मुलाची नाव नथुराम असं ठेवा
पहिले मी नथुराम गोडसे बोलतोय... आपले प्रत्यक्ष पाहिले. बर्याच वर्षांनी आज हा योग आला. धन्यवाद.
मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते कारण प्रत्यक्ष जरी पाहता नाही आले तरी आता मी पाहू शकते.
जे सत्य आमच्या पासून लपवले ते आपण किती सुंदर रीती ने प्रस्तुत केले. मी तुमची तुमच्या वक्तृत व अभिनय ह्यांची चाहती तर आहेच पण त्या हुन हि तुमच्या विचारांची व तुम्ही सावरकर वर आपुलकी ने देत असलेल्या भाषणांची पण
तुम्हाला 🙏🏻
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
नाट्यगृहात काही वर्षांपूर्वी पाहीलेले
पुन्हा पाहायला मिळतय याचा आनंद आहे .... खूप धन्यवाद
शरदजी आम्ही भाग्यवान आज नक्की आपल्या मुळे नथुरामांना त्रिवार वंदन करता येते हे कोटी कोटी प्रणाम
😂
२०१७ला रत्नागिरीतल्या house full शो ची शेवटची ५ तिकिटे आम्ही college मध्ये असताना आम्हाला मिळवता आली. जबरदस्त नाटक आणि अभिनय. प्रत्यक्ष शरदजींना भेटता आले.
अहोभाग्य.. ❤❤
भाग्यवान आहात.
hey pan natak "Mi Nathuram Godse Boltoy" bagha.. chaan aahe. ( don't go on actors, It's really good. )
th-cam.com/video/Wew_hkqWUg0/w-d-xo.html
@@lopendes Already watched.
ग्रामीण भागात असल्याने प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नाही.फार दिवस वाट पाहिली.
🙏छान 🙏
प्रत्यक्ष पाहता आला नाही पण येथे पाहता आले. त्यामुळे खूप धन्यवाद. जे झालं ते उत्तम रित्या मांडले. पंडित नथुराम गोडसे यांना त्रिवार वंदन 🙏🏻🚩
त्रिवार वंदन . अफ्फाट हिम्मत २१.४३ शरदजी आपणांस शतःषा प्रणाम
नथुराम गोडसे यांना शतशः प्रणाम .......शरदजी आपल्यामुळे नथुराम पुढील अनेक पिढ्याना सत्याचे मार्गदर्शन करत राहतील .....आपल्याला अनेकानेक धन्यवाद
मग जिनाला कापायचे आसते गोळी घालायची आसती
@@feelinghappy9121जिनाला मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो फसला. बरेच वर्षापूर्वी एका पुस्तकात वाचले होते.
@@KrishnaRenghe-m5u Konte pusatak sanga bar
@@feelinghappy9121 पुस्तकाचे नाव आठवत नाही. पण ते मला वाटतं गोपाळ गोडसे यांनी लिहिले होते. याला चाळीस वर्षे होऊन गेली.
हो जिनाना माराची हिम्मत नाही गांधीजींना मारण्याचा खूप पर्यत केलं तस करायच होत
आदरणीय शरद पोंक्षेजी.
सत्य परिस्थिती समजावलीत.
धन्यवाद.
नथुराम गोडसे म्हणलं की शरद पोंक्षे हे समीकरण मी लहानपणा पासून ऐकत आले होते.. ह्याच वर्षी नाटक पाहण्याचा योग आला पण एकदा बघून मन भरत नाही.. खूप खूप धन्यवाद हे नाटक youtube वर आणल्या मुळे. माझ्यासारखीच सगळी नवीन पिढी तुमची शतशः ऋणी आहे!
देशातील जनता कुठे 75 वर्षांनी शहाणी व्हायला लागली आहे
कै नथुराम गोडसे 75 पूर्वीच शहाणे होते
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
देशभक्त महात्मा नाथूराम गोडसे जी को सादर अभिवादन।
अखंड भारत समर्थ भारत, धन्यवाद व्हिडिओ अपलोड केल्या बद्दल. अप्रतिम अभिनय, अप्रतिम शब्द फेक आणि वास्तव क थ न
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम, बोलायला शब्द नाहीत.नमस्ते सदा वस्तले मातृभुमे 🙏 विचार आजरामर राहतील
पहिल्या क्षणापासून काळजाला हलवून टाकणारा संवाद आणि अभिनय…..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद sir....
मी हे भाऊ बहिणी सोबत नाट्यगृहात येवून पाहिले आहे. पण काही कारणामुळे आई बाबना नाट्यगृहात येता नाही आले... आणि नंतर उशीर झालेला...
पण आता ते लोक घरी पण पाहू शकतात.
खुप खुप आभारी🙏🙏
खुप छान वाटलं...😊
कै. नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रतेक्ष पाहिलं पण तरी देखील सतत पाहावं असं वाटतं होतं, इथे उपलब्ध केल्या बद्दल धन्यवाद सर ❤️ आणि खूप सुंदर दिग्दर्शन 💥
माझं भाग्य आहे ही अप्रतिम, ज्वलंत कलाकृती प्रत्यक्षात पाहता आली आणि त्यानंतर शरद पोंक्षे यांना भेटून नमस्कार करता आला 🙏 आणि आता ही कलाकृती TH-cam च्या माध्यमामुळे चिरंजीव झाली !! 🔥🙏 धन्यवाद शरद पोंक्षे जी 🙏🙏
अखंड भारत जिंदाबाद
नथुराम गोडसे अमर रहे
जय हो नाथूराम
भारतातील पहिला दहशतवादी अतिरेकी म्हणजे नथुराम गोडसे. ज्याचे स्वातंत्र्य चळवळीमध्ये काडीचेही योगदान असणारा हा माणूस विकृत माणूस
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
केवळ एका माणसाच्या हट्टापायी देशाचे दोन तुकडे झाले
तुकडे करणारे गांधी नाही तर जिन्हा आणि नेहरू होते..
वन्देमातरम🚩
जय श्रीराम - कृष्ण
हा हिंदुस्थान कै नथुराम चा कायम ऋणी राहील 🙏🏻🙏🏻
खरे हिंदुस्थान वर प्रेम करणारे तेच होते. त्यांना आपण खलनायक समजत आलोय. गांधीजी बरोबर आणि 4,5 जणांना गोळ्या मा रायला पाहिजेत होत्या.
अखंड भारत अमर रहे.. आणि पंडित नथुरामना साष्टांग वंदन…
शरद पोंक्षे यांना विनम्र नमस्कार अणि धन्यावाद 🙌👏🙏
पोंक्षे सर तुम्हाला त्रिवार नमन आज सुद्धा हिंदून मध्ये नथूराम जिवंत व्हावेत म्हणून आपले प्रयत्नांना कोटी कोटी प्रणाम अफलातून अभिनय, शब्दफेक आणि उत्कृष्ठ मांडणी....अजून बरच काही त्रिवार नमन
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
नमस्ते सदा मातृभुमे...❤
देशहित हिच खरी देशसेवा... जी कृतीने सार्थकी लागली...
स्वतंत्र अखंड भारत देश हि संकल्पना योग्य अथवा अयोग्य हे गेल्या दशकातील सुधारणांनी उल्लेखनीय योगदानाचे मुर्तीमंत उदाहरण आहे. कालांपरत्वे देशोन्नती हाच मुलमंत्र सर्व देशवासियांना सदैव संकल्प शक्ती देवो... 🙏जय हिंद... 🙏
अखंड भारत अमर राहो....!!!
वैचारिक आणि कर्तृत्वाने हरलेले हिंसेचाच मार्ग अवलंबवतात
Shivaji Maharaj did not wasted his time to change the thoughts of Aurangzeb. Hindus are still trying to change the thoughts of one community. All the best Hindus.
🙏 शरद जी पोंशे
Apratim ❤️❤️
Ram Ram nathuram jhi
फक्त हिंदुंचाच अखंड भारत झिंदाबाद..
Vande Mataram !!
Bharat Mata Ki Jay !!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सिनेमा नाटकातल सगळच खरं असत अस नाही, वास्तव सत्य महत्वाच.
येस सर , you are Right 👍👍👍👍👍
Exactly, Hindu Girls, Ladies were raped and killed in Bengal and Punjab. Marathi people did not faced this partition Atrocities.
Hindu properties were given to Muslims in Punjab and Bengal but Hindu Refugees were dying in Delhi Winter.
आंम्ही भाग्यवान, दोन्ही कलाकृती प्रत्यक्ष बघितल्या.
ह्या आधी मी शरदजींचा फॅन होतो
आता मला आदर वाटतो.
🙏🙏🙏🙏🙏🙏
शरद जी ❤️🙏🙏🙏🙏शतशः नमन 🙏
आपलं मी आणि नथुराम हे पुस्तक वाचलं पण आपलं हे नाटक पाहणं राहून गेलं. प्रत्यक्षात पाहता आलं नसलं तरी या माध्यमावर हे नाटक पाहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर!
नथुराम गोडसे यांना शत शत प्रणाम
Dhanyavad Ponkshe dada. Ashi apratim kalakriti apan maharastrala navhe ya deshala dilyabaddal. Khup khup abhari.Punha punha pahili mi.
🙏🙏🙏
ज्या माणसाच्या एका शब्दावर पूर्ण देश चालत होता. त्या माणसाच्या मारेकऱ्याला इतकं उघड समर्थन म्हणजे काय म्हणणार. त्यातही वध म्हणत असेल तर किती अवघड आहे
नथुराम जी अमर रहे
Only dream,only aim,only wish,only desire,- Akhanda Hindustan
देश के वीर सपूत नाथूराम गोडसे
अखंड भारत अमर होवो 🙏
नथुराम जी गोडसे यांना शतशः प्रणाम 🚩🙏
अप्रतिम... आभारी आहोत... बऱ्याच वर्षापासून वाट बघत होतो
Prakhar Rashtra bhakta Naturam Godse Yancha Vijay Aso!Vande Mataram!
उत्कृष्ट सादरीकरण
महात्मा गांधी अमर रहे.......
Tumhi Sharad Ponkshe watatach nahi. Aksharshah Nathuram Godasech watata. Farach chhan bhumika sakarali. Abhinandan!!!
Khup chan shard ji ...uttam likhan aani sadrikaran ...sarvarancha Vijay aso ..,vir savarkar ..ki jay
Salute Namaste 🙏 Proud of Nathuramji Godaseji ❤
We never forget your highest sacrifice for Nation.
Much awaited
Khup khup vat baghitli, dhanyawad
sharad ponkshe ji ||🙏
Dhanyawad Sir upload kelyabaddal.
नमस्ते सदा वत्सले मातृभू में🙏🚩 उत्तीष्ठ अंखंड भारत🇮🇳🙏🚩
Thank you...for uploading ❤❤
अप्रतिम वाकयरचनावभाषा अभिनयाला थोडच नाही घर बसल्या पाहायला मी मिळाल धन्यवाद राष्ट्र भक्तास नमस्कार
Nathuram godase yancha apratim vichar मांडल्याबद्दल धन्यवाद शरद पोंक्षे सर
Khup sundar 👏👏👏👏🙏🙏
अखंड भारत अमर रहे..... वंदे मातरम्
Jay sree Ram Ram Ram NathuRam.
Khupach sundar pokshe sir
dhanyawad sharad Sir and team he natak aajchya pidhi samor thevlat
धन्यवाद
Gr8 deshbhakt.tayna hajaro salam.🫡🫡🫡🫡👏👏👏👏👏
Khup chan 🚩🚩🚩
फारच horrible आहे....
अप्रतिम साकारली आहे नथुराम विनायक गोडसे यांची व्यक्तिरेखा...
ग्रेट ... 👍
🚩 भाग्य माझं हे मी नाटक पाहिले,
खूप खूप धन्यवाद! li🙏🙏🙏
मै हिन्दी भाषी हु, पर भाव समझ रहा है 🚩👍
सत्यमेव जयते
Bahot badhiya🙏
जिसे गाँधी पसंद है, वो गाँधी को follow करें; हमें गोडसे जी पसंद हैं, हम उन्हीं को follow करेंगे।
❤❤❤🫡🫡🫡
शरद पोंक्षे लेखन दिग्दर्शन अप्रतिम. शतशः नमस्कार
वीर नाथूराम गोडसे अमर रहे 🚩🚩
जय हिंदूराष्ट्र
सर.नमस्कार पोंक्षे नमस्कार धन्यवाद आपणास
अप्रतीम लेखन, अप्रतीम अभिनय.
प्रत्येक शब्द खरा आहे.
त्याचेच परिणाम आज आपण भोगतो आहोत.
खुप छान 🚩🚩🚩
धन्यावाद
सर.... तुमच हे नाटक माझ्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. 🙌❤
शरद पोंक्षे यांच्या बद्दल आदर आहे पण मला कुणाल लिमये यांचे मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक व त्यातील अभिनय अधिक आवडले.
रघुपती राघव राजाराम देश बचा गैर नथुराम गोडसे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्रीराम होय हिंदू धर्म
हे नाटक इतर भारतीय भाषा मध्ये समजण्यासाठी सब टायटल किंवा डबिंग करून प्रसार करावा ❤❤ शेवटचा प्रयोग पाहता आला नाही, हा विडिओ अपलोड केल्याबद्दल खूप खूप आभार🙏🙏🙏
य दी फडके यांचे नथुरामायान हे पुस्तक जरूर वाचा. विपर्यास लक्षात येईल.
Awesome performance, jabardast संहिता, विचार, powerful performance
waaah waah!! anek dhanyavaad kadhipasun amhi vaat baghat hoto he natak amahala sangrahit kadhi karata yeyil
Sharad ponkshe tumhi khup takadiche actor aahat. Khup chyan. 🎉
Shat shaha Naman Sharad ponkshe na🙏🙏🙏🙏
अत्यंत अप्रतिम कला. पण गोडसेला तुम्ही कधीच justify करू शकत नाही.

जबरदस्त 👌👌👌