Maharshi Vyas Vidya Pratishthan
Maharshi Vyas Vidya Pratishthan
  • 31
  • 187 520
शिवमानसपूजा
श्रीशंकराचार्यकृत स्तोत्रां पैकी प्रसिद्ध स्तोत्र म्हणजे श्रीशंकराचार्यकृत शिव‌मानसपूजा" हे होय. शिवभक्तांमध्ये हे स्तोत्र विशेष प्रिय आहे. याचे कारणे पूजासामग्री जमा न करताच, केवळ या स्तोत्राच्या पाठामुळे ही संपूर्ण पूजा केल्याचे श्रेय मिळते, हे होय.
ह्या शिवमानसपूजा स्तोत्रा बद्दल श्री दाजी पणशीकर ह्यांनी लिहिलेल्या ६ लेखांची एकत्रित pdf लिंक इथे देत आहोत..
drive.google.com/file/d/1fiu9zCZH10k0iOzG4UYPLfXBtvztfqUZ/view?usp=drivesdk
श्रद्धावंत वाचकांनी video बघून व लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया अवश्य comment box मध्ये नोंदवाव्यात.
มุมมอง: 968

วีดีโอ

भाग ११ - द्रौपदी वस्त्रहरण
มุมมอง 2573 หลายเดือนก่อน
महाभारताचे भाष्यकार आदरणीय दाजीशास्त्री पणशीकर यांनी १ मे २०२३ ह्या आपल्या ९० व्या वाढदिवस निमित्त केलेली ९ दिवसांची व्याख्यानमाला त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त. महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान च्या TH-cam channel तर्फे २२ भागात आपल्या साठी प्रकाशित करत आहोत . जीवेत् शरद: शतम्! #mahabharat #maharshi #mvvp #mvvideolog #dajipanshikar #dajishashtripanshikar #mahabharat #mahabharata #krishna #ar...
भाग १० - द्रौपदी स्वयंवर
มุมมอง 2033 หลายเดือนก่อน
महाभारताचे भाष्यकार आदरणीय दाजीशास्त्री पणशीकर यांनी १ मे २०२३ ह्या आपल्या ९० व्या वाढदिवस निमित्त केलेली ९ दिवसांची व्याख्यानमाला त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त. महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान च्या TH-cam channel तर्फे २२ भागात आपल्या साठी प्रकाशित करत आहोत . जीवेत् शरद: शतम्! #mahabharat #maharshi #mvvp #mvvideolog #dajipanshikar #dajishashtripanshikar #mahabharat #mahabharata #krishna #ar...
भाग ९ - द्रुपद-द्रौपदी-दृष्टद्युम्न
มุมมอง 2303 หลายเดือนก่อน
महाभारताचे भाष्यकार आदरणीय दाजीशास्त्री पणशीकर यांनी १ मे २०२३ ह्या आपल्या ९० व्या वाढदिवस निमित्त केलेली ९ दिवसांची व्याख्यानमाला त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त. महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान च्या TH-cam channel तर्फे २२ भागात आपल्या साठी प्रकाशित करत आहोत . जीवेत् शरद: शतम्! #mahabharat #maharshi #mvvp #mvvideolog #dajipanshikar #dajishashtripanshikar #mahabharat #mahabharata #krishna #ar...
भाग ८ - द्रोणाचार्य भाग २
มุมมอง 2943 หลายเดือนก่อน
महाभारताचे भाष्यकार आदरणीय दाजीशास्त्री पणशीकर यांनी १ मे २०२३ ह्या आपल्या ९० व्या वाढदिवस निमित्त केलेली ९ दिवसांची व्याख्यानमाला त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त. महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान च्या TH-cam channel तर्फे २२ भागात आपल्या साठी प्रकाशित करत आहोत . जीवेत् शरद: शतम्! #mahabharat #maharshi #mvvp #mvvideolog #dajipanshikar #dajishashtripanshikar #mahabharat #mahabharata #krishna #ar...
भाग ७ - द्रोणाचार्य भाग १
มุมมอง 2844 หลายเดือนก่อน
महाभारताचे भाष्यकार आदरणीय दाजीशास्त्री पणशीकर यांनी १ मे २०२३ ह्या आपल्या ९० व्या वाढदिवस निमित्त केलेली ९ दिवसांची व्याख्यानमाला त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त. महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान च्या TH-cam channel तर्फे २२ भागात आपल्या साठी प्रकाशित करत आहोत . जीवेत् शरद: शतम्! #mahabharat #maharshi #mvvp #mvvideolog #dajipanshikar #dajishashtripanshikar #mahabharat #mahabharata #krishna #ar...
भाग ६ - अंबेची सूडभावना
มุมมอง 3554 หลายเดือนก่อน
महाभारताचे भाष्यकार आदरणीय दाजीशास्त्री पणशीकर यांनी १ मे २०२३ ह्या आपल्या ९० व्या वाढदिवस निमित्त केलेली ९ दिवसांची व्याख्यानमाला त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त. महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान च्या TH-cam channel तर्फे २२ भागात आपल्या साठी प्रकाशित करत आहोत . जीवेत् शरद: शतम्! #mahabharat #maharshi #mvvp #mvvideolog #dajipanshikar #dajishashtripanshikar #mahabharat #mahabharata #krishna #ar...
भाग ५ - विचित्रवीर्याचा विवाह
มุมมอง 3514 หลายเดือนก่อน
महाभारताचे भाष्यकार आदरणीय दाजीशास्त्री पणशीकर यांनी १ मे २०२३ ह्या आपल्या ९० व्या वाढदिवस निमित्त केलेली ९ दिवसांची व्याख्यानमाला त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त. महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान च्या TH-cam channel तर्फे २२ भागात आपल्या साठी प्रकाशित करत आहोत . जीवेत् शरद: शतम्! #mahabharat #maharshi #mvvp #mvvideolog #dajipanshikar #dajishashtripanshikar #mahabharat #mahabharata #krishna #ar...
भाग ४ - देवव्रत भाग २
มุมมอง 3994 หลายเดือนก่อน
महाभारताचे भाष्यकार आदरणीय दाजीशास्त्री पणशीकर यांनी १ मे २०२३ ह्या आपल्या ९० व्या वाढदिवस निमित्त केलेली ९ दिवसांची व्याख्यानमाला त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त. महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान च्या TH-cam channel तर्फे २२ भागात आपल्या साठी प्रकाशित करत आहोत . जीवेत् शरद: शतम्! #mahabharat #maharshi #mvvp #mvvideolog #dajipanshikar #dajishashtripanshikar #mahabharat #mahabharata #krishna #ar...
भाग ३ - देवव्रत भाग १
มุมมอง 6464 หลายเดือนก่อน
महाभारताचे भाष्यकार आदरणीय दाजीशास्त्री पणशीकर यांनी १ मे २०२३ ह्या आपल्या ९० व्या वाढदिवस निमित्त केलेली ९ दिवसांची व्याख्यानमाला त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त. महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान च्या TH-cam channel तर्फे २२ भागात आपल्या साठी प्रकाशित करत आहोत . जीवेत् शरद: शतम्! #mahabharat #maharshi #mvvp #mvvideolog #dajipanshikar #dajishashtripanshikar #mahabharat #mahabharata #krishna #ar...
भाग २ - भारत सावित्री स्तोत्र महात्म्य आणि महाभारत कथा प्रारंभ
มุมมอง 4954 หลายเดือนก่อน
महाभारताचे भाष्यकार आदरणीय दाजीशास्त्री पणशीकर यांनी १ मे २०२३ ह्या आपल्या ९० व्या वाढदिवस निमित्त केलेली ९ दिवसांची व्याख्यानमाला त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त. महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान च्या TH-cam channel तर्फे २२ भागात आपल्या साठी प्रकाशित करत आहोत . जीवेत् शरद: शतम्! #mahabharat #maharshi #mvvp #mvvideolog #dajipanshikar #dajishashtripanshikar #mahabharat #mahabharata #krishna #ar...
भाग १ - महाभारताचे श्रवण का आणि कसे करावे
มุมมอง 1.6K5 หลายเดือนก่อน
महाभारताचे भाष्यकार आदरणीय दाजीशास्त्री पणशीकर यांनी १ मे २०२३ ह्या आपल्या ९० व्या वाढदिवस निमित्त केलेली ९ दिवसांची व्याख्यानमाला त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त. महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान च्या TH-cam channel तर्फे २२ भागात आपल्या साठी प्रकाशित करत आहोत . जीवेत् शरद: शतम्! #mahrshi #mvvp #mvvideolog #dajipanshikar #dajishashtripanshikar #mahabharat #mahabharata #krishna #arjun #mahabhar...
रामरक्षा पठण - आजच्या युगाची गरज
มุมมอง 36K5 หลายเดือนก่อน
रामनवमी च्या पवित्र मुहूर्तावर ऐकूया श्री बुधकौशिक मुनी विरचित रामरक्षा ह्या स्तोत्र बद्दल आदरणीय दाजी पणशीकरांकडून. विशेष आभार व्हिडियो निर्माण - श्री.नरेंद्र बेडेकर
पारंपरिक वेदाध्ययन - वेदमूर्ति राघव रामदासी
มุมมอง 4.1K5 หลายเดือนก่อน
रामनारायण रूईया स्वायत्त महाविद्यालय, दीपशिखा संस्कृत विभाग व महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या वेद महोत्सवानिमित्त घेतलेली वेदमूर्ती राघव रामदासी यांची ही मुलाखत. राघव रामदासी हे स्वतः पारंपरिक वेदाध्ययन करून वेदपाठशाळा सुद्धा चालवतात. त्याचबरोबर त्यांनी आधुनिक पद्धतीने एम्.ए. शिक्षणही पूर्ण केले आहे. #vedictraditions #ancientindia #mvvp #sanskrit #mahotsav #ved...
व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् - Dr. Sucheta Paranjape
มุมมอง 9K6 หลายเดือนก่อน
नमो नमः। महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान, ही संस्था गेली २८ वर्षे संस्कृतच्या प्रचार व प्रसारासाठी अविरतपणे कार्यरत आहे. शुक्रवार, २९ मार्च २०२४, रोजी, २८व्या वर्धापनादिनानिमित्त "व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्" या विषयावर डॉ. सुचेता परांजपे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. #vyas #vyasji #maharshivyas #vyasa #mahabharat #suchetaparanjape #sucheta #mvvp #ancientindia #sanskrit #sanskritlectures #sans...
डॉ. सिंधू डांगे यांच्याशी दिलखुलास गप्पा- भाग २
มุมมอง 1.2K6 หลายเดือนก่อน
डॉ. सिंधू डांगे यांच्याशी दिलखुलास गप्पा- भाग २
डॉ. सिंधू डांगे यांच्याशी दिलखुलास गप्पा- भाग १
มุมมอง 1.7K6 หลายเดือนก่อน
डॉ. सिंधू डांगे यांच्याशी दिलखुलास गप्पा- भाग १
यज्ञीय उपकरणे - श्रीमती श्रद्धा परशुराम परांजपे
มุมมอง 10K6 หลายเดือนก่อน
यज्ञीय उपकरणे - श्रीमती श्रद्धा परशुराम परांजपे
वेदातील विज्ञान - डॉ. सुचेता परांजपे
มุมมอง 107K7 หลายเดือนก่อน
वेदातील विज्ञान - डॉ. सुचेता परांजपे
Athvanitale Vasudeoshastri 04
มุมมอง 230ปีที่แล้ว
Athvanitale Vasudeoshastri 04
Athvanitale Vasudeoshastri 03
มุมมอง 195ปีที่แล้ว
Athvanitale Vasudeoshastri 03
Athvanitale Vasudeoshastri 02
มุมมอง 264ปีที่แล้ว
Athvanitale Vasudeoshastri 02
Athvanitale Vasudeoshastri 01
มุมมอง 524ปีที่แล้ว
Athvanitale Vasudeoshastri 01
आधुनिक संस्कृत महाकाव्ये - Dr. Mrunalini Nevalkar
มุมมอง 471ปีที่แล้ว
आधुनिक संस्कृत महाकाव्ये - Dr. Mrunalini Nevalkar
Interview - Ms. Shruti Kanitkar
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
Interview - Ms. Shruti Kanitkar
Felicitation - Ms. Shruti Kanitkar
มุมมอง 772ปีที่แล้ว
Felicitation - Ms. Shruti Kanitkar
कालिदासाची महाकाव्ये - Dr. Jyotsna Khare
มุมมอง 4.6Kปีที่แล้ว
कालिदासाची महाकाव्ये - Dr. Jyotsna Khare
3 पण्डिती महाकाव्यांचा परामर्श - Dr.Saroj Bhate
มุมมอง 1.7Kปีที่แล้ว
3 पण्डिती महाकाव्यांचा परामर्श - Dr.Saroj Bhate
27 years of Maharshi Vyas Vidya Pratishthan (1996-2023)
มุมมอง 180ปีที่แล้ว
27 years of Maharshi Vyas Vidya Pratishthan (1996-2023)
Pandit Vasudev Shastri Panshikar - A Tribute by Maharshi Vyas Vidya Pratishthan
มุมมอง 1.3K4 ปีที่แล้ว