लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. या वीर बाजी प्रभूंच्या स्वामीनिष्ठेप्रमाणे आपणही या विडिओ मधून आपला इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. उत्तम माहिती आणि सुंदर विडिओ. खूप शुभेच्छा. जय शिवराय 🚩
घोडखिंडीला आपल्या रक्ताने पावन करून स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेला मानाचा मुजरा. जय शिवराय,जय महाराष्ट्र
मित्रा आज तू ड्रोन कैमरा चा मदतीं ने पावन खिंड दाखवलिस आणि सरकन अंगावर काटा आला मित्रा तुला खप खुप खूप धन्यवाद आणि धन्य त्या मावल्याची एका शब्दा खातिर आपल्या प्राणाची आहुति देनार्या सैनिका ना मानाचा मुजरा जय शिवराय
चेतन जी ,ईश्वराने तुम्हाला वक्तृत्वाची चांगली देणगी दिली आहे. इतिहास जागेल असे कार्य तुमच्या कडून होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुमच्या सारखे मावळे तयार करा.श्री शिवाजी महाराज तुम्हा तरुणांचे कार्य कौतुकाने बघताहेत.
अशोक जी, खूप खूप धन्यवाद. 🙏 तुमच्या सरख्यांचे हे कौतुकाचे आणि प्रेरणेचे शब्दच पुढील कार्य करायला बळ देत असतात. नक्कीच महाराजांचा गौरवशाली इतिहास जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जय शिवराय 🙏🚩
असा राजा होणे नाही.आद.छत्रपती महाजांना व स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शुरविर मावळयांना शतशः त्रिवार मानाचा मुजरा. लोकशाहीतील हिंन्दवी स्वराज्य (हिन्दु राष्ट्र)निर्माण कार्यात आपल्या सर्वाची मदतीची आजही खरी गरज देशाला आहेस .हीच खरी महाराज व मावळयांना खऱ्या अर्थाने आदरांजली असेल किंवा त्यांच्याबद्दलचा आदर,अभिमान असेल. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी माता. 🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏
खुप छान , माहितीपूर्ण व्हिडिओ , आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष असणाऱ्या अशा स्थानांना पाहून रोमांच उभे राहतात . धन्य ते मावळे आणि त्यांचा पराक्रम , जय शिवराय !
👌👌👍👍 खुप छान आहे व्हिडिओ...मला गडकिल्ले बघायची खुप इच्छा होती...पण परिस्थिती आणि मुलीची जात..त्यात मुंबईत एकटीच राहात होती..(हातावर पोट असलेली.) तेव्हा तसं शक्य झालं नाही.. लगनानंतर मुलाबाळाचं करण्मात जन्म गेला..आता त्यातून मोकळी झाली..पण वय (६६ चालू) संपलं. पण तरीही शिवाजी महाराजांची पुस्तकं भरपूर वाचली...आता यु ट्युबवर हवी ती माहिती मिळते..
Super bro i am from Karnataka i saw panhal fort .my favourite hero nan other than great marath king shivaji maharaj & his all warriors what brave soldiers all what great fighting hats off u all protecting hindu community & religion
Was searching for this ! It is a most difficult khind. The sacrifices of so many including Shiva Kashid who was killed immediately after recognition will never be forgotten
खूपच छान माहिती सांगितली आणि दाखवली मन जेवढे उसळून येते तेवढेच दुखाने भरून येते केवळ आपल्या 300 सैनिकांनी हजारो शत्रूशी निकराने लढाई केली पण इतकी वर्षे झाली आपण शत्रपती शिवाजी महाराज की जयचा नारा करतो पण ज्यानी ढाल टाकून शेवटी दोन्ही हातांत तलवार धरून हजारो शत्रू कापून काढले आणि तोफेचा आवाज ऐकल्यावरच प्राण सोडला त्या वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा जयजयकार ऐकला नाही
लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. या वीर बाजी प्रभूंच्या स्वामीनिष्ठेप्रमाणे आपणही या विडिओ मधून आपला इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. उत्तम माहिती आणि सुंदर विडिओ. खूप शुभेच्छा. जय शिवराय 🚩
धन्यवाद राजेश, आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपला हा इतिहास पोहोचवत राहुयात 🚩🙏
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव,,,,
🚩🚩🚩
Koknatali Mandire (कोकणातील प्राचीन मंदिरे)
th-cam.com/video/3jE4meOMBdg/w-d-xo.html
Khup chhan sadrikaran bhau. Khup subhechha. Jai Shivray.🙏🙏
धन्यवाद...जय शिवराय 🚩
घोडखिंडीला आपल्या रक्ताने पावन करून स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेला मानाचा मुजरा.
जय शिवराय,जय महाराष्ट्र
🚩🚩
मित्रा आज तू ड्रोन कैमरा चा मदतीं ने पावन खिंड दाखवलिस आणि सरकन अंगावर काटा आला मित्रा तुला खप खुप खूप धन्यवाद आणि धन्य त्या मावल्याची एका शब्दा खातिर आपल्या प्राणाची आहुति देनार्या सैनिका ना मानाचा मुजरा जय शिवराय
खूप खूप धन्यवाद कार्तिक जी 🙏
खरंच आपण भाग्यवान आहोत की आपल्याला हा इतका अभिमानास्पद इतिहास लाभला आहे.
जय शिवराय 🚩🚩
जय भवानी जय शिवाजी जय जय जय श्री बाजीप़भू जी सर्व पावन खिंडीतिल मावळे हया सरवांना संपूर्ण शरणागति नमस्कार जय पावन खिंड जय भवानी जय शिवाजी
🙏🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏
स्वराज्यासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या महाराजांच्या शूरवीर सैनिकांना मानाचा मुजरा 🙏💐
जय भवानी, जय शिवाजी 🚩🚩
Koknatali Mandire (कोकणातील प्राचीन मंदिरे)
th-cam.com/video/3jE4meOMBdg/w-d-xo.html
विडिओ पाहुन मन फार भावुक आणी सैरभैर झाले , आम्ही त्या काळी आणी त्या प्रदेशात जन्म घेतला असता तर धन्य धन्य झालो असतो.!
🙏🙏🚩
माला पन असच वाटत खुप
I will definitely travel here in December. God willing will pay homage to the brave 300.
Thank you for your vlog & info.
Pawankhindh
@@laxmidascmandrekar289 🙏🙏🚩
वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी जाऊन पवित्र स्थानांचे सर्वांना दर्शन घडवून अप्रतिम सादरीकरण करता आपले मनःपूर्वक धन्यवाद.
वंदना जी, धन्यवाद 🙏
चेतन जी ,ईश्वराने तुम्हाला वक्तृत्वाची चांगली देणगी दिली आहे. इतिहास जागेल असे कार्य तुमच्या कडून होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुमच्या सारखे मावळे तयार करा.श्री शिवाजी महाराज तुम्हा तरुणांचे कार्य कौतुकाने बघताहेत.
अशोक जी, खूप खूप धन्यवाद. 🙏
तुमच्या सरख्यांचे हे कौतुकाचे आणि प्रेरणेचे शब्दच पुढील कार्य करायला बळ देत असतात. नक्कीच महाराजांचा गौरवशाली इतिहास जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जय शिवराय 🙏🚩
Khup Chhan video hota aasach banvt raha
खूप खूप धन्यवाद 🙏
असा राजा होणे नाही.आद.छत्रपती महाजांना व स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शुरविर मावळयांना शतशः त्रिवार मानाचा मुजरा.
लोकशाहीतील हिंन्दवी स्वराज्य (हिन्दु राष्ट्र)निर्माण कार्यात आपल्या सर्वाची मदतीची आजही खरी गरज देशाला आहेस .हीच खरी महाराज व मावळयांना खऱ्या अर्थाने आदरांजली असेल किंवा त्यांच्याबद्दलचा आदर,अभिमान असेल.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी माता.
🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏
हो अगदी बरोबर आहे. जय शिवराय 🚩
Aapn far sundar paddatine Etjhas samjawun samgitle far aanda zala
धन्यवाद नामदेव जी. आपला दैदिप्यमान इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा हाच आमचा उद्देश आहे. 🙏🚩
खरच हा इतिहास प्रत्येक युवकाने वाचला पाहिजे, तेव्हा कुठे घडेल माझा महाराष्ट्र 🚩
धन्यवाद आपण पावनखिंडेचे दर्शन केलेत.
आपणांस मनःपूर्वक आभार मानतो.
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे,
धन्य ते स्वामिनिष्ठ मावळे.
धन्यवाद महेंद्र जी 🙏
जय शिवराय 🚩
खुपच छान व्हिडीओ आहे 👌👌👌
धन्यवाद 😊🙏
धन्य धन्य ते बाजीप्रभु देशपांडे
शत् शत् नमन
धन्यवाद मित्रा ऐतिहासिक पावनखिंड दाखवून व इतिहासाची आवड असल्यामुळे आपल्याला जय शिवराय.
खूप खूप धन्यवाद. जय शिवराय 🚩
खरंच हा इतिहास सर्वांनी वाजला पाहिजे जय महाराष्ट्र
हो, महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचला पाहिजे. प्रत्येक घरातील लहान मुलांना शिवाजी महाराजांच्या गोष्टी आवर्जून सांगितल्या गेल्या पाहिजेत.
खूप छान सर जणू सर्व प्रसंग जिवंत झाला 🚩🙏
@@krishnajadhav5739 धन्यवाद 🙏🚩
खुप सुंदर😍💓 दादा, या पवित्र जागेचे दर्शन घडले आभार मानावे तेव्हढे कमी. धन्यवाद😘💕
खरोखर ही जागा अत्यंत पवित्र आहे आणि तिथे गेल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत! नमन त्या सर्व शूरवीर योढ्यांना 🙏🚩
हा इतिहास मुलांना शाळेमध्ये शिकवायला पाहिजे
@@jyotithore5442 हो, आपल्या इतिहासाच्या पुस्तकात मुलांना खूपच संकुचित इतिहास शिकवला जातो.
खुप छान , माहितीपूर्ण व्हिडिओ , आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष असणाऱ्या अशा स्थानांना पाहून रोमांच उभे राहतात . धन्य ते मावळे आणि त्यांचा पराक्रम , जय शिवराय !
हो अगदी खरं आहे.
धन्यवाद 🙏
Koknatali Mandire (कोकणातील प्राचीन मंदिरे)
th-cam.com/video/3jE4meOMBdg/w-d-xo.html
असा राजा आणि असे स्वामीनिष्ठ मावळे आता दुर्मीळच! जय शिवराय 👏
जय शिवराय 🚩🚩
खूप खूप.. खूप... छान साहेब
असं वाटतंय अमाचा जन्म त्या काळी असायला पाहिजे होता, स्वर्ग लोकामदे राहायला,लढायला भेटले असते.
धन्यवाद सुधाकर जी 🙏
खरोखरच ते सर्वजण महान होते, म्हणून आपण आजचे हे स्वाभिमानी आयुष्य जगू शकत आहे 🚩
👌👌👍👍 खुप छान आहे व्हिडिओ...मला गडकिल्ले बघायची खुप इच्छा होती...पण परिस्थिती आणि मुलीची जात..त्यात मुंबईत एकटीच राहात होती..(हातावर पोट असलेली.) तेव्हा तसं शक्य झालं नाही.. लगनानंतर मुलाबाळाचं करण्मात जन्म गेला..आता त्यातून मोकळी झाली..पण वय (६६ चालू) संपलं. पण तरीही शिवाजी महाराजांची पुस्तकं भरपूर वाचली...आता यु ट्युबवर हवी ती माहिती मिळते..
खूप छान काकू, तुमचा हा उत्साह पाहून छान वाटले. जय शिवराय 🚩🚩
❤
🙏🙏
चेतन दादा खूप छान फिल्म पाहणे आणि खरा इतिहास काय आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे असते ते त्तुम्ही फार वेवस्थित सांगितले 🙏दादा जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
बंडू दादा, खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जय भवानी, जय शिवाजी 🚩🚩
Khup sundar
धन्यवाद 😊🙏
Can't stop the tears... ..amche shurvir mavle
जय भवानी, जय शिवराय 🚩🙏
खूप छान वर्णन केले आहे जय भवानी जय शिवाजी
धन्यवाद कुसुम जी 🙏
जय भवानी जय शिवाजी 🚩
Super bro i am from Karnataka i saw panhal fort .my favourite hero nan other than great marath king shivaji maharaj & his all warriors what brave soldiers all what great fighting hats off u all protecting hindu community & religion
Thank you 😊🙏
खूप छान विडिओ आहे आणि तुमची बोलण्याची पद्धत इतिहास जिवंत झाल्यासारखे वाटते तुम्हाला खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सिद्धेश जी 🙏
Nice information about पावनखिंड
Thank you 😊🙏
अतिशय स्तुत्य प्रयत्न! आजच्या पिढीला हे माहीत व्हायलाच हवे!!
हो, धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती
आम्ही आजच भेट दिली!
जय शिवाजी जय भवानी
बाजीप्रभू सहित सर्व विरांना
मानाचा मुजरा!🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
खूपच सुंदर माहिती दिली भावा, तुला धन्यवाद🙏
जय जिजाऊ🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🌹🙏
धन्यवाद तुषार जी 🙏🚩
खूप छान छान वर्णन केले शब्दांचा सुंदर परिचय याठिकाणी मांडला व्हिडिओ ग्राफी खूप सुंदर ..
धन्यवाद 🙏🚩
प्राणाची आहुती देणाऱ्या शूर वीर बाजीप्रभू आणि मावळे यांना मानाचा मुज रा
🙏🚩
खूपच छान झाला
धन्यवाद 😊🙏
अद्वितीय...
धन्यवाद मोहन जी 🙏
छान माहिती दिली.
धन्यवाद 😊🙏
दादा फार छान आपण हा विडिओ आणि सादरीकरण केले. या बद्दल आपले आभार. बांदल बंधूना आणि बाजीप्रभू यांना मानाचा मुजरा.
धन्यवाद दिलीप जी 🙏
🚩🚩छत्रपति शिवाजी महाराज की जय🚩🚩सुरेख सादरीकरण आणि छायांकन👌👌
धन्यवाद श्रीकांत 🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
Was searching for this ! It is a most difficult khind. The sacrifices of so many including Shiva Kashid who was killed immediately after recognition will never be forgotten
Yes! Jay Shivray 🚩
धन्यवाद खुपच छान
धन्यवाद 👏🚩
जय शिवराय! हर हर महादेव! 🙏🙏
जय शिवराय 🚩
खूप सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहिती मित्रा 👌👌👍🏾👍🏾
धन्यवाद शाम जी 🙏
बांदल सेनेतील शुर वीरांना मानाचा मुजरा ..
जय शिवराय 🚩🚩
फरच छान माहिती व चित्रीकरण पहायला मिळाले.
धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती सांगितली आणि दाखवली मन जेवढे उसळून येते तेवढेच दुखाने भरून येते केवळ आपल्या 300 सैनिकांनी हजारो शत्रूशी निकराने लढाई केली पण इतकी वर्षे झाली आपण शत्रपती शिवाजी महाराज की जयचा नारा करतो पण ज्यानी ढाल टाकून शेवटी दोन्ही हातांत तलवार धरून हजारो शत्रू कापून काढले आणि तोफेचा आवाज ऐकल्यावरच प्राण सोडला त्या वीर बाजी प्रभू देशपांडे यांचा जयजयकार ऐकला नाही
बरोबर. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी हजारो शुर वीरांनी प्राणांचे बलिदान दिले आहे. त्यांचे सुध्दा योग्य स्मरण केले पाहिजे.
छान माहिती.
धन्यवाद 🙏🙏
खूपच छान माहिती दिली आहे सर खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩
🚩🚩
छान माहिती
@@bapusahebchindhe9022 धन्यवाद 🙏🙏
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय
🚩🚩
धन्य ते बाजी प्रभू देशपांडे यांना कोटी कोटी वंदन🙏🙏🙏
🙏🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय खूप छान माहिती खूप खूप अभिनंदन
धन्यवाद 🙏🚩
खुप छान व्हिडीओ, जय शिवराय.
धन्यवाद. जय शिवराय 🚩🚩
Chhan mahiti दिली.पावनखिंड दाखवली त्याबद्दलही धन्यवाद
धन्यवाद
शब्दचं नाहीत, धन्य ते महाराज j
जय शिवराय 🚩🚩
जय भवानी 🚩जय शिवाजी 🚩 हर हर महादेव 🚩🚩
जय भवानी, जय शिवाजी 🚩🚩
खूप छान माहिती दिलीत. 👌🏻👌🏻आपल्या नवीन पिढीला याची खूप गरज आहे.
बरोबर आहे...धन्यवाद कल्पना जी 🙏🙏🚩
बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या बांदल सेनेला मानाचा मुजरा. 🙏
जय शिवराय 🚩
छत्रपती शिवाजी महाराज कि जय...🚩
जय जिजाऊ जय शिवराय.....🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
👌खूपच छान माहिती दिली दादा 👌🚩जय शिवराय 🚩
धन्यवाद. जय शिवराय 🚩
खुप छान आणि महत्त्वाची माहिती आहे.ऐकुन खुप समाधान मिळाले.धन्यवाद दादा
मनापासून धन्यवाद दादा 🙏
जय शिवराय 🚩🚩
एकदम मस्त.. माहितीपूर्वक व्हिडिओ आहे.👌🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
धन्यवाद भुमेश, जय भवानी जय शिवाजी 🚩
अतिशय सुंदर विडिओ तुम्हाला लाख लाख धन्यवाद
धन्यवाद मंगेश जी 🙏🚩
Khup chhan
Very good speech. 👍
जय शिवाजी जय भवानी
@@shivrajjarande8789 🙏🙏🚩
Angavar shahare ale. Khup chhan sadarikaran... Pudhachya video chi vat pahat ahot... Waiting for new video... Jay shivray 🚩🚩
धन्यवाद गजानन जी 🙏
नवीन किल्याच्या प्रोजेक्ट वर काम चालू आहे...
जय शिवराय 🚩🚩
Jay Bhavani Jay Shivaji
Dhnaya te sarv mavale
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
शतशः नमन
The great Marathas jai bhavani. Jai shivaji
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
जय शिवराय
🚩🚩
मित्रा तुझ्यातील शिवप्रेमी ला नमन
धन्यवाद 😊🙏
खूप प्रेरणादायी
धन्यवाद 🙏
राव तुम्ही लय भारी काम केलंय ❤️🙏
धन्यवाद दादा...आवडली कमेंट 🙏🙏
खूप सुंदर आहे.
मला ही खिंड पाहायला नक्की जायला पाहिजे
अरुण जी, नक्की जाऊन या.
अशा पवित्र ठिकाणांना भेट दिल्याने खूप सकारात्मक ऊर्जा मिळते.
Khup Chan bhau
Chatrapati shivaji maharaj ki jay
धन्यवाद ज्ञानेश्वर जी 🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
🚩अप्रतिम सादरीकरण चेतन दादा ,
असेच कार्य सुरू ठेवा खुप खुप शुभेच्छा 💐👌
धन्यवाद ऋतुराज 🙏🚩
Koknatali Mandire (कोकणातील प्राचीन मंदिरे)
th-cam.com/video/3jE4meOMBdg/w-d-xo.html
Jabardast drone views
धन्यवाद 🙏
अप्रतिम!
धन्यवाद समीरजी 🙏
खूप छान इतिहास सांगितला दादा
धन्यवाद 🙏🙏
Khupach chaan video hota 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Great job...khup chan banval ahe video..👍👍👍👍👍
धन्यवाद 🙏
jai bhavani ! jai Shivaji ! Anamik Veerana Mancha Mujara ! Jai Maharashtra
जय शिवराय 🚩
Dhanyawad, tumachya mule aja Pawankhind pratyakshat pahata ali... 🙏
👍
हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी
जय भवानी, जय शिवाजी 🚩🚩
खूप छान pawankhind. Drone views are really great. धन्यवाद.
धन्यवाद 😊🙏
तुझी ड्रोन कॅमेरा चि वीडियों खूप मस्त वाटते बघायला.
अशाच वीडियों बनवत रहा.
ऑल द बेस्ट
धन्यवाद, असेच नवीन प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्याचा आमचा प्रयत्न राहील 🙏🚩
राजं मुजरा 🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩
Dhanya te Fulaji Baji Rayaji Bandal Mavle Shiva Kashid, History madhil Sarvat mothe Balidan aaplya Dhanyasathi aaplya Shivbasathi aaplya Swarajya Sathi. Ya Sarvana Manacha Mujra. Thanks for sharing this thrilling fact about Pawan Khind.
धन्यवाद देशमुख जी 🙏🚩
जय शिवराय शिवाजी महाराजांचे नावघेऊन राजकारण करणाऱ्या नेत्यांना राज्यांचा इतिहास शिकवला पाहिजे
अगदी खरे आहे. जय शिवराय.
जय शिवराय. धन्य ते मावळे.
जय शिवराय 🚩
अतिशय सुरेख सादरीकरण..👍शुभेच्छा
धन्यवाद गणेश 🙏🙏
Khup chaan 😮😅😊
धन्यवाद 🙏🙏
great
@@sanjeevyadav9541 Thank you 🙏
खूपच छान माहिती. धन्यवाद 👏
धन्यवाद राजू जी 🙏🚩
Jay shree Ram Jai Hanuman 🚩
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai ❤❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
Very good explained and shown this real Pawankhind. Thanks.
धन्यवाद. कोल्हापूरला गेलात तर नक्की जाऊन या. प्रचंड ऊर्जा मिळते अशा ठिकाणांना भेट देऊन. 🚩
* जय भवानी जय शिवाजी : जय संभाजी *
🙏🙏🚩
Aapan " Hindvi Swarajjya " ha ullekh kelat tyabaddal aaple khup abhinandan....
धन्यवाद मिलन जी 🙏 🚩🚩