विशाळगड किल्ला , कोल्हापूर / Vishalgad fort Kolhapur / Vishalgad killa Marathi Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सर्वात महत्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील "विशाळगड किल्ला"
    ------------------------------------------------------------
    #विशाळगड
    #विशाळगड_किल्ला_कोल्हापूर
    #खेळणा_किल्ला
    #विशाळगड_वाचवा
    #कोल्हापूर
    #Vishalgad
    #vishalgad_fort
    #vishalgad_kolhapur
    #marathi_vlog
    #vlog #संभाजी_महाराज
    #Sagar_madane
    #Shivaji_Maharaj
    #Sambhaji_Maharaj

ความคิดเห็น • 852

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale1115 2 ปีที่แล้ว +135

    🌺🙏माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा जन्म पुन्हा घाल देवा 🙏🌺

    • @Yes_you_read_that_right
      @Yes_you_read_that_right 2 ปีที่แล้ว +9

      आपणच मावळे आहोत ना... दुसऱ्यांवर कशाला जबाबदारी ढकलायची

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 หลายเดือนก่อน +1

      Tyasathi aaplyala pahilyanda 'Rajpita Shahaji Maharaj' hota aale pahije

  • @trishafamilyvlog733
    @trishafamilyvlog733 3 หลายเดือนก่อน +58

    मी अजून विशाल गड पहिला नाही पण दादा तुझ अस बोलण ऐकून डोळे भरून आले खरचं महाराजांचे गड किल्ले सुरक्षित राहिले पाहिजे 😢

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 2 ปีที่แล้ว +51

    आदरणीय वीर बाजी प्रभुंच्या समाधी स्थळ दिसल्यावर छ. शिवाजी महाराजांचे वाक्य आठवले.." बाजी लवकर या "...

  • @dhananjaygawane51
    @dhananjaygawane51 ปีที่แล้ว +10

    छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास जतन केला पाहिजे

  • @ranjeetkhot8569
    @ranjeetkhot8569 2 ปีที่แล้ว +19

    छत्रपतींचा खूप मोठा इतिहास आहे या गडावर पण आजच्या अतिक्रमणामुळे मनाला खंत वाटत आहे खरोखर मन हेलाहून टाकत आहे या शाहूवाडी तालुक्याची शान विशाळगड वाचवला पाहिजे

    • @kaafirr
      @kaafirr 2 ปีที่แล้ว

      Koni atikraman kelay bhau??

  • @akshaymore460
    @akshaymore460 2 ปีที่แล้ว +155

    समाधींना छत व डागडुजी केल्या बद्दल सहयाद्री प्रतिष्ठान ला मानाचा मुजरा ,कोल्हापूर

    • @snaxop7306
      @snaxop7306 2 ปีที่แล้ว +1

      शेती विषयक माहितीसाठी पुढील Link ला subscribe करा 🙏👉th-cam.com/video/ZRnJpM0nDsM/w-d-xo.html

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 หลายเดือนก่อน +1

    फार छान माहिती मिळाली

  • @AshokPatil-j7h
    @AshokPatil-j7h 2 หลายเดือนก่อน +1

    दुर्मिळ माहिती धन्यवाद

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 ปีที่แล้ว +7

    सागर दादा तुम्ही महिती सांगतान अंगावर शहारे येतात खूप खूप सुंदर

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार 🙏😊🙏
      जय शिवराय 🚩🚩🚩

  • @sitaramrupnar9833
    @sitaramrupnar9833 2 ปีที่แล้ว +1

    आम्हाला घर बसल्या जागी भरपूर प्रमाणात माहिती मिळते फार तुमचे उपकार आहेत

  • @sureshpatil3579
    @sureshpatil3579 2 หลายเดือนก่อน +2

    Kup kup prem tuzya prateK shabddanna🙏

  • @sakharamtekale8597
    @sakharamtekale8597 2 ปีที่แล้ว +178

    दादा तुम्ही एवढा कुणाची माहिती दाखवतात तुमच्या खरंच कौतुक करायला पाहिजे आणि मी तुमच्या रोज तिची वाट बघत असतो

    • @sangramwaignkar2323
      @sangramwaignkar2323 2 ปีที่แล้ว

      ़क

    • @sangramwaignkar2323
      @sangramwaignkar2323 2 ปีที่แล้ว

      ़क

    • @mohanthoke2444
      @mohanthoke2444 2 ปีที่แล้ว +1

      छान माहिती दिली आहे
      आपण शेवटचा अभिप्राय सुध्दा अतिशय प्रेरणादायक दिला आहे मी हा व्हिडिओ परत परत पाहिन असाच आहे
      धन्यवाद!

    • @pankajtanavade7450
      @pankajtanavade7450 ปีที่แล้ว

      जय शिवराय 🚩

  • @krushnamane3535
    @krushnamane3535 6 หลายเดือนก่อน +1

    सह्याद्री प्रतिष्ठान ला मानाचा मुजरा..... जय भवानी... जय शिवाजी....

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog ปีที่แล้ว +2

    Bhava khali maza gaav aahe...Devade.. ❤ ...

  • @pramodpatil6449
    @pramodpatil6449 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय मित्रा आज तुझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली

  • @brunoshouse2606
    @brunoshouse2606 2 ปีที่แล้ว +7

    व्हिडिओ खूप छान आहे. मी एक कोल्हापूरकर आहे मी अजून विशाळगड पाहिलेला नाही परंतु मी जेव्हा कधी विशाळगडावर जाईन तेव्हा तिथली स्वच्छता करण्याचा नक्की प्रयत्न करेन
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @babakadam6464
    @babakadam6464 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice information brother

  • @vijaymane724
    @vijaymane724 2 ปีที่แล้ว +257

    फक्त कोल्हापूरकर नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येकांनी विशाळगड वाचवला पाहिजे

    • @shiva8858
      @shiva8858 ปีที่แล้ว +8

      Sirf Maharashtra nahi pure india ko chahiye ki Vishalgad Killa ko bachaye

    • @mayurpatilfokmare7603
      @mayurpatilfokmare7603 ปีที่แล้ว +3

      काय झाल आमच्या महाराजांच्या विशाळगडाला 😔😔

    • @samarthgadekar8595
      @samarthgadekar8595 ปีที่แล้ว

      L

    • @aniketsonavale9079
      @aniketsonavale9079 ปีที่แล้ว +3

      Fakt tarikh tharva

    • @काळीआई
      @काळीआई ปีที่แล้ว +2

      तुम्ही कमेंट टाकून 11 महिने झाले काय केलं त्या नंतर..
      मी काल जाऊन आलो महाराजांचं काहीच उरलं नाही किल्ल्यावर

  • @NitinMarathe-r4r
    @NitinMarathe-r4r 7 หลายเดือนก่อน +1

    Nice video killa Far Sunder Aahe Jay Bhawani Jay Shivray

  • @archanalondhe8076
    @archanalondhe8076 2 ปีที่แล้ว +158

    इंग्रजांनच्या काळात जर या किल्ल्याची तोडफोड झाली नसती तर आजही हे किल्ले चांगल्या अवस्थेत राहिले असते

    • @milindghadigaonkar5851
      @milindghadigaonkar5851 2 ปีที่แล้ว +2

      खरच

    • @malharpawar1722
      @malharpawar1722 2 ปีที่แล้ว +7

      Atta Ingraz nahi aahe vel aahe aaplyala aapn hya gadhanchi saaf safai keli pahije

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว +4

      मग वंक्षज काय करतात

    • @YouTuberr79
      @YouTuberr79 2 ปีที่แล้ว +4

      इंग्रजांनीच किल्लेची नासधूस केली खजिण्यासाठी..

    • @kiranpatil7969
      @kiranpatil7969 2 ปีที่แล้ว +3

      @@rajumujawar391 स्वराज्य वंशज्यासाठी नव्हते सर्वसामान्य गरीब जनतेसाठी होते सर्वांचे काम आहे

  • @pintyakalgude7590
    @pintyakalgude7590 2 ปีที่แล้ว +2

    Khup sundar ahe vishalgadh 🙏😍🚩

  • @nalinirasal8036
    @nalinirasal8036 ปีที่แล้ว

    जय श्रीराम. विशाल कर्तृत्वाच्या शिवरायांचा विशाळगड किल्ला आहे. अभिंनंदन.आणि खूप शुभेच्छा.

  • @TheWeddinggKnot
    @TheWeddinggKnot 2 ปีที่แล้ว +1

    khup chan mahiti detay tumhi khup khup dhanyvad krupya mharani yesubai baddlchi mahiti dekhil aapn dyavi hi vinanti.

  • @shantilalsartape5108
    @shantilalsartape5108 ปีที่แล้ว +2

    सागर दादा तुम्हाला सविनय जय भीम जय शिवराय तुम्ही इतिहास लोकांना सांगत आहात

  • @JanardanPanmand
    @JanardanPanmand 6 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर माहिती असेच लिहित रहा यशाचा मार्ग सापडतो हर हाल में खुशी जय शिवराय. मीही गडावर संवर्धन करण्यासाठी जात रहातो.

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान आहे माहिती व किल्ला

  • @satishjadhav4056
    @satishjadhav4056 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत सागर मदने आपले खूप आभार

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩

  • @Shekharvideography3010
    @Shekharvideography3010 2 ปีที่แล้ว +121

    हो दादा तुम्ही म्हणताय ते खरे आहे
    मी पण कोल्हापूरकर आहे . 🚩मावळे ग्रुप ऑल कोल्हापूर जिल्हा 🚩यांच्या वतीने महिन्यातून पाच दिवस असे पाच महिने. पाच दिवस विशाळगड स्वच्छता व संवर्धन मोहीम एप्रिल महिन्यापासून सुरुवात करणार आहे.........🚩🚩.
    जय शिवराय 🙏🚩

    • @sanketpatil1536
      @sanketpatil1536 2 ปีที่แล้ว +6

      जय शिवराय दादा आम्ही पण विशाळगड वर
      स्वच्छता मोहीम घेतो प्रत्येक महिन्याला
      आपण मिळून संयुक्त मोहीम राबवली तर ?
      नक्की सांगा वाट पाहतोय ??

    • @mandakinijadhav8781
      @mandakinijadhav8781 2 ปีที่แล้ว +1

      👍👍

    • @meenajadhav1016
      @meenajadhav1016 2 ปีที่แล้ว +3

      आभारी आहे फार चांगली माहिती दिली आहे संपूर्ण विशाळगड दाखवला धन्यवाद

    • @sandippatil5501
      @sandippatil5501 2 ปีที่แล้ว +1

      Mobile number dya

    • @savitalondhe8927
      @savitalondhe8927 2 ปีที่แล้ว +1

      खरच स्वच्छता करा आणि शिवप्रेमींनी यांना क्रपया मदत करा

  • @vikas9134
    @vikas9134 2 ปีที่แล้ว +6

    भावा एक नंबर विडिओ 👌🏻👌🏻👌🏻🚩शेवटच्या चार पाच मिनिटांत तुने जे विशालगडाचे रुधन कथन केलं आहे. ते लवकरच आपण सगळे एकत्रित येऊन हे चित्र बदलू 🙏🏻🚩🚩जय शिवराय

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 2 หลายเดือนก่อน +2

    👍👍👍

  • @patilvidyadhar
    @patilvidyadhar 2 ปีที่แล้ว +65

    खरच गड वाचवा... किती तरी अनधिकृत लोक आहेत इथे...

  • @mandadhumal8396
    @mandadhumal8396 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली दादा धन्यवाद

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 2 ปีที่แล้ว +10

    🙏 राम राम दादा! Thanks dear for posting such a motivating informative video.

  • @ravida.5623
    @ravida.5623 2 ปีที่แล้ว +6

    सागर sir video खूप आवडला.तुमच्या याच व्हिडिओची वाट बघत होतो.कोल्हापुरात आपलं स्वागत आहे.

  • @sandhyakute8774
    @sandhyakute8774 6 หลายเดือนก่อน

    ही माहिती एकदम खरी आहे मी या गडावर गेले होते इथल वास्तव अस्वस्थ करत

  • @Action_JAY_yt
    @Action_JAY_yt 2 ปีที่แล้ว +2

    महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या एक एक दगडाला पण नमन करावेसे वाटते.

  • @my3stars500
    @my3stars500 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर खूप छान माहिती आणी संदेश आहे

  • @umeshnirmal6385
    @umeshnirmal6385 2 หลายเดือนก่อน +1

    मानाचा मुजरा

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 2 ปีที่แล้ว +1

    सत्य मेव जयते 🌹❤️🌹❤️🌹❤️

  • @vaishnavishelar941
    @vaishnavishelar941 3 หลายเดือนก่อน +1

    फक्त कोल्हापूरकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने पुढाकार घेतला पाहिजे 🚩जय शिवराय 🚩

  • @sonalibhandarkar4823
    @sonalibhandarkar4823 2 ปีที่แล้ว +3

    Dada khup chan . Tumhi jya vastu dakhavlya nahit tya baddal dhanyawad dada. Karan mi pahila ahe ga gad. Lokhandi payrya chadhun gelyavar gadavar nako tya lokani atikraman kelele ahe. Manapasun dhanyawad dada.

  • @Rohit_jadhav744
    @Rohit_jadhav744 2 ปีที่แล้ว +4

    अतिक्रमण, अस्वच्छता त्या दर्ग्यामुळे आहे.
    किल्ल्याची खरी ओळख पुसली जातेय.
    #विशाळगड_वाचवा..

  • @kalpanashete7670
    @kalpanashete7670 2 ปีที่แล้ว +81

    अगदीं बरोबर बोलास मित्र मी पण विशाळगडावर गेलो होतो तिथे बकरी
    कोंबड्या कापतात व सिगरेट दारू
    हे सर्व घाणेरडे प्रकार चालू आहे हे
    कुठे तरी थांबल पाहिजे अशी मी अपेक्षा नाहीतर आशा करतो..
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज...

    • @yogkamal1073
      @yogkamal1073 2 ปีที่แล้ว +1

      होय बरोबर...

    • @rajivwaidande6916
      @rajivwaidande6916 2 ปีที่แล้ว

      He borbor ahe

    • @mohithundre4278
      @mohithundre4278 2 ปีที่แล้ว +1

      विशाळगड़ वाचवा 🚩

    • @YouTuberr79
      @YouTuberr79 2 ปีที่แล้ว

      वंशज लक्ष दिलं पाहिजे...

    • @somnathdhakane9490
      @somnathdhakane9490 2 ปีที่แล้ว +1

      Mitra shivrayache vansgh aapan purn maharastatil lok ahot kille japaychi jimmedari aapli pn aahe

  • @vitthalghadge3704
    @vitthalghadge3704 2 ปีที่แล้ว +30

    येथे दर्गा असल्यामुळेच किल्ल्यावर अस्वच्छता होत आहे,प्रशासनाकडे पाठपुरावा करून अतिक्रमण हटवले पाहिजेत

    • @NBhosale-ux8hg
      @NBhosale-ux8hg 11 หลายเดือนก่อน

      Ho na

    • @sachinichalkaranje5053
      @sachinichalkaranje5053 10 หลายเดือนก่อน

      शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ने पण दखल घेतली पाहिजे

  • @ajayjadhav3913
    @ajayjadhav3913 2 ปีที่แล้ว +5

    🚩🚩विशाळगड वाचवा🚩🚩

  • @smartteach8006
    @smartteach8006 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा ,,,गड किल्ल्यांची माहिती

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 2 ปีที่แล้ว +6

    जागे व्हा नाहीतर आपण आपल्या हितीहासाला विसरून जाऊ आपले गड हे आपल्या शिवरांयाचे आहेत हे सरकार कडुन काढून एकसंघ होऊन मावळे जसे जगले तसेच जगु

  • @vrushabhmule4829
    @vrushabhmule4829 ปีที่แล้ว

    सह्याद्री प्रतिष्टान खूप चांगले काम करत आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vedantpatil951
    @vedantpatil951 2 ปีที่แล้ว +18

    दादा आता विशाळगड थोडासा चांगला आहे म्हणाला तरी चालेल...
    5 डिसेंबर 2021 या दिवशी विशाळगड संवर्धन समिती ची पहिली मोहीम होती त्यावेळी तेथे आम्ही फक्त 27 जन होते तेव्हा विशाळगडाची अवस्ता बगण्या पलीकडे होती. पण त्या दिवशी शेवट आम्ही एक ट्रेंड काडल की "विशाळगड वाचवा" आणि आज तो पुर्ण महाराष्ट्रात चालू आहे.
    आज विशाळगडावर कोणती देऊळे व ठिकाणे कोठे आहेत ह्याचे फलक तरी आहेत. पण त्या दिवशी आम्हाला आमची देवळे उढ़कायला लागली होती.

  • @kamaljaibharat699
    @kamaljaibharat699 2 ปีที่แล้ว +6

    🚩📿🇮🇳जय भवानी जय शिवाजी जय जय महाराष्ट्र किलो की दशा देखकर बहुत दुख होता है के दिलदार शाही धर्मराज धर्म भूषण धर्म अधिकारी प्रजा पालक धनवान लोग चले गए हमारे लिए अनमोल धन-संपत्ति कला कौशल भूमि छोड़ चले गए और हम आज राजनीति राज क्रीडा एक दूसरे की टांग खींचने वाले सत्ता का भोग करने वाले भुक्कड़ भोगी और मनोरोगी बनकर बैठे हैं जो हम हमारे पूर्वजों की धरोहर को नहीं संभाल सकते राष्ट्र और धर्म क्या संभालेंगे हम लोगों के अंदर अखंडता एकता भी नहीं इसीलिए विदेशी डाकू लुटेरों ने बार बार आक्रमण और अतिक्रमण किया हम खाली हमारा परिवार लेकर बैठे हैं दुनिया जाए हमें उससे क्या हमारे अंदर उन महापुरुषों का पुरुषार्थ खत्म हो गया ऐसा इन किलो की दुर्दशा देखकर लगता है हम हमारा धर्म कर्म भूल चुके हैं जो इस अनमोल संपत्ति की देखरेख दूरस्थ की देखभाल नहीं कर सकते व्यर्थ है हमारा जीवन गैर हिंदू को देखो कैसे बड़ी-बड़ी संपत्ति तीर्थ स्थान धार्मिक स्थलों पर इसी कारण अतिक्रमण कर बैठे हैं हजारों की संख्या में इकट्ठा होते हैं और राज कर रहे हैं हम खाली चिखते और चिल्लाते रहते हैं थोड़े से पद भूषण के लालच में गैर नकली हिंदू को सपोर्ट करके हम हमारा अस्तित्व खो रहे हैं और खो दिया है अभी थोड़ा समय बाकी है जात पात की करो विदाई हिंदू हिंदू बनो भाई भाई और इस पूर्वजों के धरोहर को फिर से खड़ा करो जीर्णोद्धार अंदर गार्डन बनाओ वस्तु संग्रहालय के बनाओ मंदिरों के अंदर बड़े-बड़े यात्रा मेलेभरावो अपना अनमोल जीवन सफल करो अपने आने वाली भावी पीढ़ी को पूर्वजों का इतिहास धरोहर दिखाओ सशक्त बलवान बनाओ जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र

  • @shrikantbhapkar7411
    @shrikantbhapkar7411 2 ปีที่แล้ว +2

    सागर, तुमचे हे काम भविष्य पुढिल अनेक पिढ्या sathi प्रेरणादायी tharnar aahe yamadhe Kahi shanka nahi... Hat's off to you Mitra

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद ❤🙏🚩

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम आहे.. 🪔🙏🪔💐💖

  • @dipakshinde177
    @dipakshinde177 2 หลายเดือนก่อน +1

    मस्त

  • @patilpunam2061
    @patilpunam2061 2 ปีที่แล้ว +1

    Mind blowing dada best episode🥰🥰 👍👍👍👍 dhakhvla tumhi

  • @jalindarkumbhar2501
    @jalindarkumbhar2501 2 ปีที่แล้ว +4

    Your explanation is very awesome about our great history about शिवराय.

  • @ujwalpawar2137
    @ujwalpawar2137 2 ปีที่แล้ว +36

    नमस्कार. आम्ही या वर्षी किल्ले विशाळगड येथे शिवज्योत आणण्यासाठी गेलो होतो. एकेकाळी स्वराज्याची राजधानी राहिलेला विशाळगड आम्हाला सर्वानाच पाहण्याची उत्कंठा होती. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या सिद्दीच्या वेढ्यात अडकले होते. आणि मग पावनखिंडी मार्गे महाराज विशाळगडावर पोहोचले ती पावनखिंड पाहायची होती. तो रक्तरंजित इतिहास अनुभवायचा होता म्हणून यावर्षी किल्ले विशाळगडावर आम्ही गेलो. पहाटे 4 च्या सुमारास आम्ही गड चढायला सुरुवात केली. अंदाचे अर्ध्याच तासामध्ये आम्ही गडावर मुख्य दरवाजा मार्गे पोहोचलो. परंतु जेव्हा आम्ही गडावर जे दृश्य पाहिले ते एवढे भयानक आणि अविश्वसनीय होते की आम्ही सर्व शिवभक्त चकीतच झालो. किल्ल्यावर मंदिर छोटे, पुरातव
    न वास्तु जेमतेम नष्टच. परंतु भली मोठी मस्जिद मात्र एकदम नवीन स्थितीत उभी. आम्ही अक्षरश: वेड्यासारखे मंदिर शोधू लागलो. किमान पाऊण तासाने महादेवांचे मंदिर सापडले. विधीवत पूजा करून पहाटे 6 वाजता आम्ही शिवज्योत घेऊन निघालो. तर समोर बघतो काय. एका विशिष्ट समाजाचे लोक भल्यामोठ्या पिशव्या, भांडी, कोंबडी, बकरे घेऊन गडावर येतायेत. जणू काय यात्रा भरावी असे हे येतच होते. आम्ही गोंधळात पडलो नक्की हा काय प्रकार आहे. आणि त्याच वेळी मस्जिदवरील जोरात भोंगा चालू झाला. मग आम्ही एका व्यक्तिला विचारले असता तो व्यक्ति सांगू लागला रोज गडावर मटण, चिकण, दारूची पार्टी होते. मोठमोठ्याने नमाज होतात. अगदी हे लोक बेधुंद होतात. हे ऐकून एवढं वाईट वाटलं. ज्या राजांनी मद्ध्याला साधा स्पर्शही केला नाही. मटण, चिकणचे गडावर साधे नावही नाही. आणि अशा या पवित्र गडाला अपवित्र बनवण्याचा कट काही समाजकंटकांकडुन सतत जाणूनबुजून होतोय. 150 घरांहून अधिक वस्ती बेकायदेशीरपणे गडावर आहे. हे कोठेतरी थांबने गरजेचे आहे. नाहीतर विशाळगड आणि पावनखिंड ही इतिहासजमा व्हायला वळ नाही लागणार. आपण सर्व मोठ्या अभिमानाने पावनखिंड चित्रपट पाहायला गलो. परंतु सध्याची परिस्थिती पाहता आपण केवळ चित्रपट पाहूनच मोठ्या मोठ्या गप्पा करतोय. वास्तविक परिस्थिती खूप गंभीर आहे मित्रांनो. शोकांतिका, आम्हांला जो वाईट अनुभव गडावर आला तो मी आपणां सर्वांच्या समोर मांडला. भविष्यात अशा प्रकारचा अनुभव कोणालाच येऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. नाहितर एक एक करून महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यांचा कत्तलखाना व्हायला वेळ लागणार नाही. सागर तु सांगित्याप्रमाणे खरोखरच येथे अस्वच्छता आहे परंतु एवढे अतिक्रमण आहे की खरोखरच आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे.
    धन्यवाद. 🙏🙏🙏

    • @atharvaartsandgaming2789
      @atharvaartsandgaming2789 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर आम्हाला पण हा अनुभव आला आहे

    • @santoshpatil1615
      @santoshpatil1615 ปีที่แล้ว +1

      Ho amhi hi ha vichar karto Karan aamhi vishalgadh var gelo Teva heach dusha baghun aamhi chakit zalo, amhi hi tumchya sobat aahot,
      Vishalgadh sunder karne heach aaple dheiy aahe,

    • @ayubshikalgar7431
      @ayubshikalgar7431 2 หลายเดือนก่อน

      Atikraman hatwa Pawan dharkela Hath lao Naka Masjid Panchshil aashram De

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 2 ปีที่แล้ว +3

    सह्याद्री प्रतीष्ठाण 🙏🙏🙏

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 2 หลายเดือนก่อน +1

    मानाचा मुजरा 😢😮😢😮😢😮😢

  • @janardhanrandive5166
    @janardhanrandive5166 2 ปีที่แล้ว +1

    Thanks Sagar sir 🙏
    Tumhi khup chan mahiti dili

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 ปีที่แล้ว +1

    Jay shivaji maharaj ki jay

  • @subhashshinde8024
    @subhashshinde8024 3 หลายเดือนก่อน +1

    Sagargee. Sarlat. No. 1vedeo.

  • @GaneshShivale-li9sb
    @GaneshShivale-li9sb 4 หลายเดือนก่อน +1

    So beautiful gud

  • @Chatrapati_Yesubai_Maharani
    @Chatrapati_Yesubai_Maharani 2 ปีที่แล้ว +7

    छत्रपती राजाराम महाराजांच्या चार पत्नी होत्या 🙏🙏
    १.जानकीबाई राणीसाहेब ( गुजर घराण्यातील )
    २.ताराबाई राणीसाहेब ( मोहिते घराण्यातील )
    ३. राजसबाई राणीसाहेब ( कागलकर घाटगे घराण्यातील )
    ४.अंबिकाबाई / अहिल्याबाई राणीसाहेब ( वैरागकर नाईक निंबाळकर घराण्यातील )

  • @marutibandgar3600
    @marutibandgar3600 ปีที่แล้ว

    जय शिवराय
    विशालगडावर आता सुधारणा झाल्यात

  • @vishal6859
    @vishal6859 2 ปีที่แล้ว +1

    Chhatrapati Shri Shivaji Maharaj ji 🚩

  • @sunilsor3753
    @sunilsor3753 2 หลายเดือนก่อน +1

    छान ईतिहास माहिती

  • @sudhirramaneratnagiri3294
    @sudhirramaneratnagiri3294 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान वाटलं

  • @subhashshinde8024
    @subhashshinde8024 3 หลายเดือนก่อน +1

    Sagar. Bahu. Salute.

  • @vinayakmane5867
    @vinayakmane5867 2 หลายเดือนก่อน +1

    विशाळगड हा शिवाजी महाराजांचा अतिमहत्वाच्या किल्ला आहे.या किल्याला अतिक्रमण पासून वाचवा.सरकार.

  • @sanjivanimore2504
    @sanjivanimore2504 2 ปีที่แล้ว +22

    खरंच एवढी सखोल माहिती एका शिवभक्ताशिवाय दुसर कोणीच देऊ शकत नाही, खूप छान माहिती दिली तु दादा🚩🔥💐जय शिवराय🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +3

      खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩

    • @sanjivanimore2504
      @sanjivanimore2504 2 ปีที่แล้ว +3

      @@SagarMadaneCreation आपल्या महाराजांची कीर्ती अशीच सगळ्यांना सांगत राहा🚩🔥...🚩🚩.जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩

  • @pranotijanvalkar6300
    @pranotijanvalkar6300 2 ปีที่แล้ว +1

    jai shivrai🚩🚩🚩🚩🚩

  • @VEDAmrutaelectronics
    @VEDAmrutaelectronics 8 หลายเดือนก่อน +2

    आज विशाळगड पहिला पण खूप वाईट वाटल त्याची अवस्था पाहून .
    त्याची डागडुजी नाही तर बरच काही बाकी आहे .. तो गड गडासारखा नाही उरला काय वाटत असेल माझ्या राजांना , वीर बाजीप्रभू ना, आपण सर्वांनी त्यांचा आपल्या राजांचा आपला गड वाचवला पाहिजे श्वास गुदमरतोय गडाचा

  • @pranavdhokare3086
    @pranavdhokare3086 2 ปีที่แล้ว +2

    राजांचे सर्व किल्ले अतिशय सुंदर आहे परंतु ते स्वच्छ, भक्कम ठेवणे हे आपले कर्तव्य आहे तुम्ही कोणीही गडावर गेल्यावर कचरा व काहीही असे काम करु नका जेणेकरून त्या ऐतिहासिक ठिकाणचे अपमान, विटंबना होईल
    🚩🕉🇮🇳 जय शिवराय🇮🇳🕉🚩

  • @appasahebshinde8183
    @appasahebshinde8183 2 ปีที่แล้ว +1

    जय छत्रपती शिवाजी राजे

  • @pandurangthakar8132
    @pandurangthakar8132 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय शंभुराजे दादा🚩🚩🚩🚩

  • @vijaychavhan4029
    @vijaychavhan4029 2 ปีที่แล้ว +1

    खूपच अप्रतिम दादा 👍👍

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 3 หลายเดือนก่อน +7

    विशाळगड मुक्त करा.....एकनाथ शिंदे साहेब 😢

  • @santoshpatil1615
    @santoshpatil1615 ปีที่แล้ว +1

    Vishal Gadh vahavna garjecha aahe
    Jai bhavani jai shivaji

  • @rohanjagtap852
    @rohanjagtap852 2 ปีที่แล้ว +29

    चला किल्ला परत घेऊ अतिक्रमण हटाऊ तारीख ठरवा कधी जायच

    • @nikhishinde2406
      @nikhishinde2406 3 หลายเดือนก่อน +3

      14 जुलै भाऊ

    • @lavjadhav1955
      @lavjadhav1955 2 หลายเดือนก่อน +1

      Atikram hatvanyach kaam chalu zal ahe

  • @ranjitnalawade9796
    @ranjitnalawade9796 11 หลายเดือนก่อน

    खरंच विशाळगड हा खुप विशाल आहे पण अस्वछता दिसली व्हिडिओ मध्ये तेंव्हा खुप वाईट वाटल ओ...😢😢😮😮

  • @machinedesign8024
    @machinedesign8024 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @kalpeshkalpya391
    @kalpeshkalpya391 2 ปีที่แล้ว

    🚩🚩जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे 🚩🚩

  • @augustbahutule8863
    @augustbahutule8863 2 ปีที่แล้ว +1

    Jai shivray 🚩🙏

  • @mrs.pallavish.8041
    @mrs.pallavish.8041 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan vatl

  • @FamousYoutubers-d7u
    @FamousYoutubers-d7u 2 ปีที่แล้ว +9

    कोल्हापूर करानो किल्ला वाचवा🙏🙏

    • @vikasdisale4129
      @vikasdisale4129 2 ปีที่แล้ว +1

      आपण पण जायला पाहिजे

  • @advtdeepakpatil
    @advtdeepakpatil 2 ปีที่แล้ว +36

    आम्ही किल्ल्यावर मोठ्या अपेक्षेने जाऊन आलो परंतू तेथील एखाद्या समाजाने केलेली घाण व दुर्घंदी मानाला वेदना देऊन जातात

    • @shankarsuryawanshi2111
      @shankarsuryawanshi2111 2 ปีที่แล้ว +2

      कोनता घानेरडा समाज असेल तो याची कल्पना देयची गरज नाय

    • @sanafatima8915
      @sanafatima8915 2 ปีที่แล้ว

      Tithe tumchyatli pan bharpur yetat. Ghan karnaryat sarwach shamil aahet

    • @sanafatima8915
      @sanafatima8915 2 ปีที่แล้ว

      Evhdhya warsha zhopi gela hotat kay. Karaychit kame tar shantapanane kara. Dharma dharma karun shanti bhanga naka karu

    • @sanafatima8915
      @sanafatima8915 2 ปีที่แล้ว

      Aaj jya rastyana war jatay to khas samudayachya piranchya krupene jatay nahitar warti gad aani khali basun rad
      Aashi gat jhali asti

    • @indian3511
      @indian3511 2 ปีที่แล้ว +2

      @@sanafatima8915 तुमच्या पिरांची गरज नाही आम्हाला 😑 नुस्त जय शिवराय म्हांटल तरी आमच्या अंगात शक्ती येते ✊🏻 😒🧡

  • @divyathombare6600
    @divyathombare6600 2 ปีที่แล้ว +1

    Jay shivray🚩😊

  • @karyappalokure7253
    @karyappalokure7253 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम

  • @himanshupatil6130
    @himanshupatil6130 2 ปีที่แล้ว +1

    Jay Shivray

  • @sandeeppatil8900
    @sandeeppatil8900 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👍 information

  • @vijayburbadkar6823
    @vijayburbadkar6823 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @swapnilshinde6024
    @swapnilshinde6024 2 ปีที่แล้ว +3

    Great work bhauu👍👍💐💐

  • @amrpol
    @amrpol 2 ปีที่แล้ว +1

    Sagar मित्रा तुझा वक्तृत्व खुप छान आहे..

  • @MASTERMIND2.0-SR
    @MASTERMIND2.0-SR 9 หลายเดือนก่อน +1

    Dada khup chan vidio banwlas , tu khup changli mahiti dilis
    Mala pan asach firayla avdte

  • @omshinde6860
    @omshinde6860 2 ปีที่แล้ว +1

    ,जय शिवराय

  • @pradipparange357
    @pradipparange357 2 ปีที่แล้ว +3

    दादा आम्ही महिन्यापूर्वी विशालगडाला भेट दिली तिथली पडझड पाहून खुप वाईट वाटले,😔 आपले गड वाचले pahijet

  • @manojborde3651
    @manojborde3651 ปีที่แล้ว +1

    Super work

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 2 ปีที่แล้ว +1

    Saei baeich mahayr faltan baghayla aavdayl da jay shivaray

  • @shubhamsawdatkar
    @shubhamsawdatkar 2 ปีที่แล้ว +16

    दादा तू खूप चांगला प्रयत्न करीत आहे माझा तुला मनापासून सहयोग आहे तुझ्या या कार्यामुळे अनेक इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडक्यात इतिहास बघायला मिळतो आणि खूप शिवप्रेमींची इच्छा असते की एकदा तरी मी हा किल्ला बघावा तुझ्या या कार्यातून तो घर बसल्या बसल्या बघायला मिळतो माझी इच्छा आहे की तू तुझे काम सतत चालू ठेव मी आणि सर्व महाराष्ट्रीय जनताचा तुला सहयोग असेल.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏😊

  • @ritikadeshmukh5576
    @ritikadeshmukh5576 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त भावा