"मी पाहिलेल स्वप्न " डॉ.राजेंद्र भारुड़
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ส.ค. 2017
- बारामती येथे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या वतीने आप्पसाहेब पवार सभागृहात डाॅ. भारूड यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. दीड हजार विद्यार्थीनींनी तसेच ट्रस्टचे पदाधिकारी यांनी भरगच्च भरलेले सभागृहात डाॅ. भारूड यांनी विद्यार्थ्यांचे मनावर सृजन उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भारूड यांचे व्याख्यान झाले.