Tribal Student breaks all norms to become IAS officer | Dr. Rajendra Bharud | Swayam Talks

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • डॉ राजेंद्र भारूड ह्यांचा जन्म धुळे जिल्ह्यतील सामोडे ह्या गावात झाला. आईच्या पोटात असतानाच वडिलांचे छत्र हरवले. आई आणि मावशीच्या प्रेमाने ते एका लहानश्या पानाच्या झोपडीत आपल्या भावंडसोबत वाढले. प्रचंड मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर २०१२ साली, एकाच वर्षी वैद्यकीय पदवी आणि पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास होऊन ते IRS झाले. पुढील वर्षी ट्रैनिंगच्या दरम्यान परीक्षा देऊन त्यांना IAS ही पोस्ट मिळाली आणि महाराष्ट्र कॅडर मध्ये ते सेवेसाठी रुजू झाले. डॉ. राजेंद्र भारुड हे सध्या नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून एक प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. "मी एक स्वप्न पाहिलं" हे डॉ भारुड यांनी लिहिलेलं स्वतःचं जीवनचरित्र आज हजारो युवकांचे दीपस्तंभ म्हणून काम करीत आहे.
    विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
    २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
    ‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या TH-cam channel वर उपलब्ध असतात.
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
    Connect With Us
    Instagram - talksswayam
    Facebook - SwayamTalks
    Twitter - SwayamTalks
    LinkedIn - www.linkedin.com/company/swayamtalks/
    Subscribe on our Website swayamtalks.org/register/
    Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #passion #Marathiinspiration #SwayamTalks

ความคิดเห็น • 373

  • @radhikapatil7437
    @radhikapatil7437 4 ปีที่แล้ว +20

    सर मी तुमचच आदर्श ठेवून collecter होणार आहे 😇😇

  • @MS-gv4gn
    @MS-gv4gn 4 ปีที่แล้ว +159

    किती सहज बोलता तुम्ही सर,। तुमचे पाय अजूनही जमिनीवर आहे, किती साधेपणा आहे तुमच्यामध्ये, तुम्ही खरंच महान आहात।

    • @anilsoni7723
      @anilsoni7723 4 ปีที่แล้ว +3

      , चेव

    • @suvarnathakare6297
      @suvarnathakare6297 4 ปีที่แล้ว +2

      Excellent achivement

    • @simondmello6660
      @simondmello6660 4 ปีที่แล้ว +3

      U. R. Excellent Brilliant so it had happened in u.r life.Humble will be raised up before proud..Jesus said in Bible.U R one of them.

    • @bharatraut9706
      @bharatraut9706 4 ปีที่แล้ว

      Sir you are gret 🙏

  • @sandipnalawade.2035
    @sandipnalawade.2035 4 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन, स्वतःला कधी कमी लेखू नका, आणि इतरांची कधी तुलनाही करू नका, माणसाची परिस्थिती कशी ही असली तरी त्यात समाधान असावे, दिवस नक्कीच चांगले येतात

  • @changdevkinkarpatil431
    @changdevkinkarpatil431 4 ปีที่แล้ว +4

    कुठलाही माणूस जातीने नाही तर कर्तुत्वाने मोठा होतो हे तुम्ही सिद्ध केले साहेब खूप छान विचार व्यक्त केले तुमचा अभिमान वाटला

  • @vinamogh
    @vinamogh ปีที่แล้ว +1

    डोळ्यात पाणी आणले. खरच सलाम. त्या मावशीला तर मोठा सलाम. तीनेच खरे तर पहिले मोठे काम केले आणि सरांना जीववंदान दिले.

  • @offlinevideosgaming424
    @offlinevideosgaming424 4 ปีที่แล้ว +2

    सर तुम्हाला लहानपणी पाठीवर थाप नाही मिळाली... पण आज तुम्हाला एवढे प्रेम मिळत आहे की आज लहानपणीही एखाद्याला मिळणार नाही💐💐💐💐

  • @rajivchibhade5776
    @rajivchibhade5776 4 ปีที่แล้ว +2

    अक्षरशः अश्रू आले डोळ्यात ...तुमच्या प्रयत्नांना दिल से सलाम ...धन्य ती माय(मावशी) माऊली ...

  • @lalitmali6427
    @lalitmali6427 4 ปีที่แล้ว +5

    खरंच ग्रेट, डॉक्टर, बस एवढंच म्हणू शकतो, गला दाटून आला आहे.

  • @harshad4311
    @harshad4311 4 ปีที่แล้ว +3

    साहेब , तुमच्याकडून जेवढे शिकावे तेवढे कमीच आहे, तरुणासाठी तुम्ही प्रेरणास्रोत आहे

  • @abhisalve8418
    @abhisalve8418 4 ปีที่แล้ว +10

    भारूड साहेब आपले खूप खूप अभिनंदन व भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा साहेब आपण गरीबांची जान ठेऊन आपण प्रशासन चांगले चालवणार धन्यवाद

  • @pushpalatagaikwad3978
    @pushpalatagaikwad3978 4 ปีที่แล้ว +1

    राजूदादा,फार अभिमान वाटला तुझ्याबद्दल.तपस्वी यापेक्षा वेगला नसतो. खान्देशच नाव ऊज्ज्वल केल.आईच्या तपस्येचे चीज केलस धन्य आहे भाऊ तू.देव तुला खूप यशस्वी हो देव पाठीशी राहो.ःनाशिक.

  • @vinayakghadage5410
    @vinayakghadage5410 4 ปีที่แล้ว +1

    ख र खूप विचार छान आहेत

  • @MilindPisal_deshmukh
    @MilindPisal_deshmukh 4 ปีที่แล้ว +2

    जिद्दीच यापेक्षा महान उदाहरण मी आजवर नव्हतं पाहिलं...... salute to your desire💓💓💓💓💓

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 4 ปีที่แล้ว +1

    आदरणीय सर🙏आमच्या शाळेत , आमच्या गावात या आमचे भाग्य समजेन. तूमचे मनपूर्वक अभिनंदन . पूढील वाटचाली साठी शुभेच्छा🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

  • @sachindhebe4909
    @sachindhebe4909 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्हिडिओ खूप खूप धन्यवाद साहेब

  • @somabarde3486
    @somabarde3486 4 ปีที่แล้ว +1

    सर खरच कठीन परीस्थितीवर आपन मात करत आज एक क्लास वन अधिकारी झालात आपल्या समज्याला एक साक्षर होन्याची प्रेरणा दिली

  • @बळीरामभिलगुडे
    @बळीरामभिलगुडे 4 ปีที่แล้ว +1

    Very nice sir you have done very good work

  • @manoharpatil6117
    @manoharpatil6117 4 ปีที่แล้ว

    खरी कर्ममूर्ती म्हणजे आमचे राजू सर. प्रामाणिक कर्म हाच धर्म, ही भगवान श्रीकृष्ण यांची गीतेतील शिकवण आहे.

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 4 ปีที่แล้ว +3

    राजु बाळ तुझ्या विचाराची ताकद फार मोठी आहे त्या मुळे तुआय एस झाला याचा मला फार अभिमान आहे तु जे भोगलस तसे अनेक जण आहे त्याना तु मदतीचा हात दे ते तुला साथ तर देतील त्या बरोबर आशिर्वाद पण देतील तसेच तुला जिवनात ज्या ज्या लोकांनी तुला साथ दिली जेने करुन तुझे पुर्ण कुटुंब व मित्र मंडळी यांना तुज्या जिवात जिवंत आहे तो पर्यंत विसरु नको तुला बाळ म्हणणे योग्य नाही तु आता मोठा झाला आहे बरे आसो तुला व तुझ्या परिवाराला मित्र मंडळीना कामठे आण्णा व कामठे बाबा वधुवर सुचक केंद्र हडपसर पुणे २८ तर्फे हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन

  • @amolpandit6817
    @amolpandit6817 ปีที่แล้ว

    परिस्थितीवर मात करण्याची ताकद असलेले व्यक्तिमत्व ! तुम्ही आता कलेक्टर आहेत , तुमचे विचार , आकांक्षा आता तुमच्या कामातून व्यक्त होवो व खेड्या पाड्यांचा योग्य विकास होवो हि सदिच्छा 🎉🎉 All the best to you

  • @sushilavlog9466
    @sushilavlog9466 4 หลายเดือนก่อน

    सर माझी सगळ्यात आवडती व्यक्ती आहात तुम्ही खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत तुमच्या प्रत्येक शब्दात

  • @suhaniamrutsagar844
    @suhaniamrutsagar844 4 ปีที่แล้ว +1

    Kharaj sir garibi kadhi mater kart nahi tumcha jivan pravas yekun dolyat pani ala tumchi goshta khup inspirational ahe. Pratekachi vicharsarnini badlun denari goshta ahe .Thank you sir

  • @bk7407
    @bk7407 4 ปีที่แล้ว +27

    फक्त आदिवासी समाजावर जळणाऱ्या लोकांनी अवस्या पहावे.

  • @yogeshpatil1403
    @yogeshpatil1403 4 ปีที่แล้ว

    Hi sir mi ek swapn pahil hech pustak vachat aahe khoop motivational pustak aahe jevha mi he pustak vachyala ghetl tevha kharach khhop confidence aala aani mi tharavl ki aata ias vhayach he mi tharvly aata mi abhyasala lagley thank you sir

  • @vantaasbantaas4715
    @vantaasbantaas4715 4 ปีที่แล้ว

    किती वेळा ऐकलं तरी, परत येतो परत ऐकतो... सुंदर खूप सुंदर...🙏🙏🙏 13 व्या mintala डोळ्यात अश्रू आले आमच्या पण😭..

  • @geetadevigavhane9658
    @geetadevigavhane9658 7 หลายเดือนก่อน

    खरंच खूपच भाऊक स्टोरी आहे. सलाम तुमच्या कर्तत्वाला .जयहिंद

  • @swaminiwalawalkar6635
    @swaminiwalawalkar6635 4 ปีที่แล้ว +2

    प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व 👍

  • @vijayshirdhonkar5034
    @vijayshirdhonkar5034 4 ปีที่แล้ว

    अतुलनीय, अभिमानास्पद,
    प्रेरणादायी व्यक्तीमत्व,
    भावीपिढीला तुमचा आदर्श खूप काही शिकवून जाईल.

  • @Rupu12393
    @Rupu12393 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤Sir You Are My Inspiration Thank You Sir
    I Love You Sor ❤❤❤❤❤

  • @kirtithitame1362
    @kirtithitame1362 ปีที่แล้ว

    सर तुमचा जीवन प्रवास खूप कठीण होता, पण तुम्ही सगळ्यांसाठी आदर्श दिला.बरेच जण परिस्थितीला दोष देत असतात. पण जे आपल्याला मिळाले आहे त्याचा विचार विचार नाही करत.

  • @lakhankshirsagar7894
    @lakhankshirsagar7894 4 ปีที่แล้ว

    खरच सर तुमच्या विच्यारांमधुन काहीतरी शिकायला मिळाले खुप छान विचार आहेत 🙏🙏

  • @ranjitkhale4600
    @ranjitkhale4600 4 ปีที่แล้ว +2

    Very nice video

  • @sameer4broadcast
    @sameer4broadcast 5 ปีที่แล้ว +13

    Great speech sir, thanks!

  • @vishugawhare8024
    @vishugawhare8024 6 ปีที่แล้ว +34

    परिस्तिथीला न जुमानता सत्य परीस्तिथीला कसे सामोरे जावे खुप छान सांगितले सर👌👌👌 Hats off to you sir💐👌👌👌

  • @shwetatandekar4540
    @shwetatandekar4540 4 ปีที่แล้ว +1

    Thank you so much sir for this fabulous video thank you thank you sir

  • @kevincastelino9080
    @kevincastelino9080 4 ปีที่แล้ว

    You are an inspiration not only to the under privileged and vulnerable but also to the lazy. Please go into politics and change many lives.

  • @prakashchaudhari990
    @prakashchaudhari990 ปีที่แล้ว

    खरच खूप छान प्रेरणा मिळाली सर

  • @shreyapawar56
    @shreyapawar56 4 ปีที่แล้ว +7

    Sir tumchyakadun khup chan shikvan milte .... Thanks sir & we are also proud of you

  • @shyamwadkar3242
    @shyamwadkar3242 4 ปีที่แล้ว

    खूपच छान कथन. खरोखर तुम्ही ग्रेट अहात. तुम्हाला वंदन.

  • @DipakPawar-vi5lg
    @DipakPawar-vi5lg 4 ปีที่แล้ว

    Super ekch no sir

  • @satishpawar5007
    @satishpawar5007 4 ปีที่แล้ว

    खरोखरच एक नवा दृष्टिकोन मिळेल एका नवशिक्याला
    सलाम सर

  • @ajitathombare2018
    @ajitathombare2018 4 ปีที่แล้ว

    खूपच प्रेरणादायी जीवन.. What a strong & burning desire.. Thank god.. Medical College मध्ये शिक्षकांकडून वाईट अनुभव नाही आले ..

  • @prakashbhikajigaikwad4755
    @prakashbhikajigaikwad4755 4 ปีที่แล้ว

    खरंच सर मी जवळून पहिले आपल्या लोकांची परिस्थिती मी पण भिल आहे प्रकाश गायकवाड डोंगर खंडाळा जिल्हा बुलढाणा वीट सप्लायर्स

  • @gopalvasave8970
    @gopalvasave8970 4 ปีที่แล้ว +1

    I Like sir जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vikramdhoke7496
    @vikramdhoke7496 4 ปีที่แล้ว +2

    सर मानाचा जय आदिवासी🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokakolkar8058
    @ashokakolkar8058 4 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद सर.

  • @marutibhangare2335
    @marutibhangare2335 4 ปีที่แล้ว

    Khup chan bhashan dil sir salam

  • @ravasahebbhamare4455
    @ravasahebbhamare4455 6 ปีที่แล้ว +4

    खूप छान सर

  • @nationfirst5142
    @nationfirst5142 4 ปีที่แล้ว +11

    Dr Bharud sir 🙏 🙌 salute 👏 sir proud of you . You have a great great great MOTHER hats off 👏

  • @diwannirwan8503
    @diwannirwan8503 4 ปีที่แล้ว +2

    Really inspirational speech. It did shed my tears.

  • @shrikantwazurkar80
    @shrikantwazurkar80 4 ปีที่แล้ว

    Excellent.Sir

  • @ramchandramahajan3486
    @ramchandramahajan3486 4 ปีที่แล้ว

    अतिशय प्रेरणादीयक

  • @sarikadesai6479
    @sarikadesai6479 4 ปีที่แล้ว

    Hats off to u ...tumhi kharach khup great aaahat.....motivation aahat aamachyasati

  • @ashoknaik318
    @ashoknaik318 4 ปีที่แล้ว

    साहेब खुप मेहनतीने मोठे झाला
    सर्व परिस्थिती वर मात केली
    आपल्या आदिवासी समाज एक वाघ जगाला कळले

  • @devendrasolanke8331
    @devendrasolanke8331 4 ปีที่แล้ว +1

    Kiti Chan jivanshayli sagitli sir tumhi

  • @rutikpawara4759
    @rutikpawara4759 4 ปีที่แล้ว +1

    Great sir.! Very inspiring.

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 4 ปีที่แล้ว

    आपल्या कतृत्वाला तोड नाही सलाम आपल्या स्वावलंबी जीवनाला.

  • @santoshchavan8846
    @santoshchavan8846 4 ปีที่แล้ว

    शब्द नाहित सर तुमच्या विषयी बोलायला अप्रतीम. खूपच छान!! अभिमान वाटतो तुमचा.

  • @JeevanMarathi
    @JeevanMarathi 7 ปีที่แล้ว +88

    खरोखर डोळ्यातून पाणी आले
    हॅट्स ऑफ सर

  • @ajkjadhao
    @ajkjadhao 4 ปีที่แล้ว

    Khup chan sir

  • @adeshmtv907
    @adeshmtv907 4 ปีที่แล้ว

    Superb

  • @kalyanigavit3667
    @kalyanigavit3667 4 ปีที่แล้ว +3

    Best speech sir..thanks

  • @bhaktimhatre5898
    @bhaktimhatre5898 4 ปีที่แล้ว +1

    Inspirational speech

  • @surajbhoir858
    @surajbhoir858 4 ปีที่แล้ว

    Nice speech sir thank you 👍

  • @seemamehta7096
    @seemamehta7096 4 ปีที่แล้ว

    Great Sir ..

  • @harshaldeshpande25
    @harshaldeshpande25 4 ปีที่แล้ว +2

    what an inspiration you are , thanks a lot for sharing with us

  • @gayatriborade9556
    @gayatriborade9556 4 ปีที่แล้ว +1

    You are the great sir....loved your thoughts

  • @budhadhangar4771
    @budhadhangar4771 4 ปีที่แล้ว +1

    I proud of you sir 👌👌👍👍🙏🙏अभिमान आहे मला माझ्या खांदेशी बांधवाचा

  • @ranidige4408
    @ranidige4408 4 ปีที่แล้ว

    खूप ..खूप... छान सर... आमच्या सारख्या मुलांसाठी तर तुम्ही god. चं आहात

  • @singer...shankarmalche2549
    @singer...shankarmalche2549 5 ปีที่แล้ว +1

    Heart touching you are story sir nice speech Jai aadivasi Jai khandesh Jai Maharashtra

  • @jyotipagare5520
    @jyotipagare5520 4 ปีที่แล้ว +1

    Khup aadar watato sir tumcha.

  • @pritigala1645
    @pritigala1645 4 ปีที่แล้ว

    You are great

  • @saurabhjadhav5667
    @saurabhjadhav5667 5 ปีที่แล้ว +2

    Salute sir,tumcha sanghashala

  • @shewaleshewale4025
    @shewaleshewale4025 4 ปีที่แล้ว +1

    Nice sir proud of you

  • @prafullgurav6722
    @prafullgurav6722 4 ปีที่แล้ว +3

    Thanks for motivated my friend circle sir

  • @abhisalve8418
    @abhisalve8418 4 ปีที่แล้ว +7

    भारूड साहेब माझ्या डोळ्यातून आश्रूआले

  • @gajanansarkate7809
    @gajanansarkate7809 4 ปีที่แล้ว +2

    Great movement by social media...
    Right roadmap change our life...
    And great movement by stage...
    Jay Bhim Jay mulnivasi

  • @mangeshbhoir6662
    @mangeshbhoir6662 4 ปีที่แล้ว

    Jay johar jay adivasi khup Sundar sir

  • @userjnjshshsh
    @userjnjshshsh 4 ปีที่แล้ว +5

    Salute to you Sir...What a great inspirational journey you had gone through..Your Hard work & dedication pays off....🙏

    • @rtsuryawanshi
      @rtsuryawanshi 4 ปีที่แล้ว

      Adarsh ghanasarkhe vicher

  • @पितांबरचौधरी-झ1ब
    @पितांबरचौधरी-झ1ब 4 ปีที่แล้ว

    जय आदिवासी साहेब
    खरच खूप सुंदर बोलले सरजी

  • @you438
    @you438 4 ปีที่แล้ว

    I will sault sir your thinking is so good

  • @vijaysonawane2043
    @vijaysonawane2043 4 ปีที่แล้ว +4

    great sir.! very inspiring.

  • @gauravdongardive85
    @gauravdongardive85 6 ปีที่แล้ว +3

    Great speech👌👌

  • @tanuja1987
    @tanuja1987 7 ปีที่แล้ว +5

    Very inspiring... Thank you for the talk. #respect

  • @vantaasbantaas4715
    @vantaasbantaas4715 4 ปีที่แล้ว

    Greatest speech in स्वयं

  • @मनोजसावंत-ह7ज
    @मनोजसावंत-ह7ज 4 ปีที่แล้ว +1

    Great motivation video...

  • @ashwinilonkar3569
    @ashwinilonkar3569 4 ปีที่แล้ว

    Very nice sir

  • @SYK89
    @SYK89 4 ปีที่แล้ว

    I understood sir, if a person gives his best he will get the best

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 4 ปีที่แล้ว

    Rajendra bharud sir......salute

  • @vishaltaur9597
    @vishaltaur9597 4 ปีที่แล้ว

    Great

  • @bhagyashreechaudhari2414
    @bhagyashreechaudhari2414 4 ปีที่แล้ว +1

    Great sir👌👌👌👌 Hats off you 🙏🙏👏👏

  • @sunwkargulbarga
    @sunwkargulbarga 4 ปีที่แล้ว +1

    Very very great achievement .

  • @se_58_musale_harshada_sarj50
    @se_58_musale_harshada_sarj50 4 ปีที่แล้ว

    Great aahat sir tumhi

  • @kirtisadmake4841
    @kirtisadmake4841 6 ปีที่แล้ว +7

    great motivated speech 👌👌👌

  • @dnyandeonarkhede5817
    @dnyandeonarkhede5817 4 ปีที่แล้ว +1

    Really , we proud of you sir , Hat up to you sir

    • @bhilapatil939
      @bhilapatil939 4 ปีที่แล้ว

      WOW re WOW Mana Bhau Kupach Chhan

  • @himulanke4163
    @himulanke4163 4 ปีที่แล้ว

    Khup sundar pustk lihily

  • @shitalchavan3980
    @shitalchavan3980 4 ปีที่แล้ว

    Great sir u are ossum

  • @maheshtawre687
    @maheshtawre687 6 ปีที่แล้ว +7

    Great, Great Sir

  • @anitasutar5693
    @anitasutar5693 4 ปีที่แล้ว

    Mind blowing

  • @sunilmahale8887
    @sunilmahale8887 5 ปีที่แล้ว +7

    Salute for your Mom ....