तुमचे आईबाबा, डॉ.तात्यासाहेब,डाॅ. विठ्ठलसाहेब लहाने तुमचे गुरुवर्य तुमच्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम,तुम्ही संत महंत आहेत तुम्ही देव आहात, तुम्ही जो संघर्ष केला ते ऐकुन या जगात अशक्य असे काही नाही हे दाखवून दिलेत...तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम, नतमस्तक होतो तुमच्या चरणी, तुम्हांला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
फार छान मार्गदर्शन लाभले सर.डॉ.तात्या लहाने यांचा आयुष्याचा प्रवास फार कठीण व खडतर असतांना देखील प्रयत्न व अपार कस्ट आपले सर्व स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वाचे असतात हे या भाषणातून सहजपणे लक्षात आले.आह्मास सद्यव डॉ लहाने साहेबांचा अभिमान आहे.डॉ साहेब व आई साहेबांना व लहाने कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो. नारायण माहोरे शिक्षक जालना
साहेब अतिशय कष्टाने आपन घेतलेलं शिक्षण आणि त्या नंतर करत असलेली समाज सेवा तिला माझा सलाम त्या साठी माझं पण आयुष्य तुम्हास लाभो ही ईश्वर चरणी पर्सर्थना, साहेब आपण महान आहात,,,,,,,,,,,,
साहेब आपलं भाषण एकूण माझा डोळ्यात पाणी आलं आपण जे कार्य करत आहात ते खुप महान आहेत आपल्याला दिर्घआयुष्य लाभो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपलं काम असंच चालू राहो या साठी शुभेच्छा देतो
साहेब आपल्या बद्दल मी जेवढं ऐकता येईल तेवढं ऐकतो, आपण दोघे बंधु परमेश्वराने कलियुगात घेतलेला अवतार अहात. आपला आदर्श आयुष्य बदलवुन टाकेल यात शंकाच नाही.
डाॕ तात्याराव लहाने आणी डाॕ विठ्ठल लहाने तुम्हा दोघाचे भाषण ऐकुण मी खुप आनंदी आहे त्याबद्ल मी दोघांचे मना पासुन आभार व्यक्त करतो आणी मी सैलुट करतो आणी ईश्वराला प्रार्थना करतो की तुम्हाला सुखी समाधाने ठेवावे आणी आशीच गरीबांची सेवा करण्यास संधी द्यावे हीच आपेक्षा करतो जय हिन्द
डॉ.तात्याराव लहाने साहेब तुमच्या कार्याला तोड़ नाही ,तुम्ही लोकांना दुर्ष्टि दिली 1691 लोकांना त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. तुमच्या सारखी लोक आज खुप कमी लाभतात. तुमच्या कार्यास सलाम.
खूप छान डॉक्टर साहेब खूप छान पहिलं तर तुमच्या आई साहेबांना माझा दंडवत प्रणाम तुम्ही आणि तुमचे छोटे बंधू डॉ विठलं सर खरच सगळ्यांन साठी एक नवीन प्रेरणा आणि नवी आशा आहात गरिबीवर मात कशी करायची आणि आपले ध्येय कसे गाठायचे हे खरंच खूप छान समजवलत सर तुम्ही जे गरिबांसाठी करताय खूप छान करताय तुम्हाला उदंड आयुष्य लाभो सर नमस्कार}
खूप छान निस्वार्थ सेवा करणारे डॉक्टर हातावर मोजनया इतके असतात त्यात तात्याराव आहेत परमेश्वर त्यानः अशीस बुद्धि देवो आणि लोकांना जग पाहण्यासाठी पुनः दृष्टि देवो ही आई जगदम्बा ,व महालक्ष्मी कड़े प्रार्थना करित आहे
Our country is great because of such great human beings like Padmashree Dr. Tatya Rao Lahane & his brother Dr. Vitthal Rao Lahane who are doing a great service to humanity. Really inspiring lives, inspiring others with their actions overcoming all sorts of constraints & insurmountable difficulties. I feel great respect for them. Many thanks to Sirish Kulkarni for uploading the videos of both the brothers.
डॉक्टर श्री लहाने यांचे सर्वांना खरोखर मार्गदर्शक असे तळमळीचे भाषण आहे. त्यांना आदरपूर्वक अभिवादन. त्याच प्रमाणे श्री कुलकर्णी साहेबांनी इतके छान भाषण विनसायास ऐकण्याकरिता उपलब्ध करुन दिले, यांस्तव त्यांचे पण आभार! 🌹🌹🙏🙏🙏
Khupach sunder speech dile sir.... Kas sadhe panane jagun changale kam karata yetatat... Ani shangharsh kelyane sagale bhetate he aaj samjal sir... Thank you for your valuable time and information.
धान्य आहे हा देश आणि ती आई जिना अश्या समाज सेवकाला जन्म दिला, ज्ञानेश्वर महाराजांनी पसाधनात म्हटले आहे की वाईट लोककना मारू नाका त्यांच्यातला केवळ वाइट पण दूर करा, ह्याचा एक चांगला उदाहरण आज डॉक्टरिंग सांगितली खंत वाटते की एव्हढ्या सुंदर विडिओ ला कुणी डीसलाईक कसा करू शकत।
ड्रा तात्या साहेब आपल्याला आणि आपल्या पूर्ण टीम ला माझा नमस्कार मी आपली मुलाखत दिनांक 16 ,2 ,2020 ला A B P माझा वर माझा कट्टा यावर पहिली खूप बरे वाटले धन्यवाद सात
सरळ सोप्या भाषेत खुप काही सांगितल जे भल्याभल्यांना जमत नाही . समाज सेवेच्या कार्यातुन आर्थिक श्रीमंती नाही वाढणार पण मनाची श्रीमंती वाढल्या शिवाय राहणार नाही... असेच तुमच्या हस्ते समाजसेवेचे कार्य घडत राहो आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळो हीच परमेश्वराकडे सदिच्छा ....
डाँ साहेब दुखा शिवाय सुख मीळतनाही.प्रयत्ना शिवाय परमेश्वर भेटत नाही.तुमी चागले काम केले .तुमचे विचार चांगले . आहेततुमी मनानी श्रीमंत आहात.डोळे एकदम बढीया लोकांचे सेवा करुन प्रामाणीक मने चांगले करुन दिले .तेच पुण्य तुमाला मिळाले .खुप छान मार्गदर्शन केले. अभीनंदन तुमचे
गुनाट.ता-शिरुर. जि-पुणे. या ठिकाणाहून गुजरातमध्ये १९८९साली माझ्या वडिलांचे आॅपरेशन किडनीच झाले.काकांनी वडिलांना एक किडनी दिली. त्यानंतर १२ वर्ष ते जगले. २३जानेवारी २००२, साली ते मृत्यू पावले. खूप संघर्ष करतोय. सर महान काम आहे आपले...
रुग्णाईतांची निरलस, निरपेक्ष सेवा करणारे आधुनिक धन्वंतरी आदरणीय गुरुवर्य डॉ तात्याराव लहाने यांना शतशः नमन. आपणास दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य प्रार्थितो
तात्या आणि विठ्ठल दादा यांची तुलना होउच शकत नाही एक सतियुगतिल राम तर दूसरा कलियुगतिल कृष्ण आहे जो गरीब सुदामा मित्रांना मद्त करतो । खुप भाग्यशाली आहेत माय अन्ना ज्याणी अशे लोक जन्माला घातले। कोटि कोटि दंडवत।☝️
साहेब मी आज हा व्हिडिओ बघा तला आहे तुम्ही खुप महान आहात.मी नांदेड जिल्ह्यातला आहे मला डाव्या डोळ्याची दृष्टी आणि तिरळेपणा खूप कमी आहे .मला तालुक्यातील सर्व डाक्टरांनी मला हि दृष्टी कधिच येणार नाही असे सांगितले आहे . यामुळे माझ्या एका डोळ्यावर खूप तान येत आहे.माझी जीवनाची शेवटची इच्छा आहे की आपल्यासारख्या देवासारख्या माणसाकडून माझी जिंदगी दृष्टी येईल एवढीच अपेक्षा आहे.माझे वडील एसटी महामंडळ ड्रायव्हर आहेत .माझे वय २५ वर्ष आहे . तुम्हाला विनंती आहे की आपण मला कोणत्या ठिकाणी मिळालं हे सांगा . माझ्या जीवनात शेवटची अपेक्षा आपन आहात आपला मो.नं.द्यावा ९६८९२८०८९१
परिस्थिती जरी गरीब असली तरी जिद्द असल्याने तरी जीवनात आपण यशस्वी होणारच आहे ❤❤
लहाने डॉ. तुम्ही लहाने नाहीत तर तुमचे आडनाव लहाने आहे...... तुम्ही तर निस्वार्थी , समाजसेवक डॉ. आहात
....... सलाम आपल्या कार्यास....!
साहेब आपल्या आईसाहेबांनी आपल्यालाच जीवन दिले नाहीतर आपण केलेल्या 147000 लोकांना जीवन दिले ।
खरचं देव या जगातही आहे आणि तो आई-वडिलांच्या रुपातच आहे ।
Mast sir
As😢@@giteshgawali3438
डोळ्यांतून पाणी वाहू लागले तुमचे भाषण ऐकून सर.डाॕक्टर असूनही तुमच्यातील माणुसकी आणी साधेपणा भावतो.खुपच प्रेरणादायी भाषण.Hats off you sir
तुमचे आईबाबा, डॉ.तात्यासाहेब,डाॅ. विठ्ठलसाहेब लहाने तुमचे गुरुवर्य तुमच्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम,तुम्ही संत महंत आहेत तुम्ही देव आहात, तुम्ही जो संघर्ष केला ते ऐकुन या जगात अशक्य असे काही नाही हे दाखवून दिलेत...तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम, नतमस्तक होतो तुमच्या चरणी, तुम्हांला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
सर ग्रेट आहात तूम्हि दोघ भाऊ आणि सर्वात ग्रेट आहात माय आण्णा हे त्यांचेच संस्कार
आज तुमचे बालजीवना पासुनची परिस्थिती ऐकून मन हेलाऊन गेले आणि अशा बिकट परीस्थितीवर केलेली मात हि नव्यापिढीसाढी दाखला आहे .धन्यतुम्ही व धन्यते मायबाप .
Hat's off sir
आज लिहू शकलो फक्त आपल्यामुळे
मला दृष्टी दिलीत खुप खुप धन्यवाद
आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
चालू करा
@@pushpakamthe5551 lm
O9p
@@pushpakamthe5551 pफग
कृपया आपली कथा लिहा
f@@lakhangaikwad7246
एक आदर्श महापुरुष ,संघर्ष व प्रेरणांचा खळखळता झरा म्हणजे डॉ. तातेराव लहाने साहेब.धन्यवाद खूप छान प्रेरणादायक अनमोल विचार ऐकले ते खूपच आवडले.
फार छान मार्गदर्शन लाभले सर.डॉ.तात्या लहाने यांचा आयुष्याचा प्रवास फार कठीण व खडतर असतांना देखील प्रयत्न व अपार कस्ट आपले सर्व स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वाचे असतात हे या भाषणातून सहजपणे लक्षात आले.आह्मास सद्यव डॉ लहाने साहेबांचा अभिमान आहे.डॉ साहेब व आई साहेबांना व लहाने कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो.
नारायण माहोरे शिक्षक जालना
सर्व प्रसंग ऐकून अक्षरशः रडू आले....सलाम तुमच्या कार्याला.....उदंड आयुरारोग्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉👍👍🙏🙏🙏🙏
Ol😅
Movie pan chan ahe
साहेब अतिशय कष्टाने आपन घेतलेलं शिक्षण आणि त्या नंतर करत असलेली समाज सेवा तिला माझा सलाम त्या साठी माझं पण आयुष्य तुम्हास लाभो ही ईश्वर चरणी पर्सर्थना, साहेब आपण महान आहात,,,,,,,,,,,,
दुःखी तांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणायला जागवु संवेदना ह्या काव्य पंक्ती सर आपल्या ला लागू पडतात.
एक आदर्श व्यक्तीमत्व आदरणीय श्री डॉ. साहेब
....मनापासून साहेबांचे समाजासाठी कार्य केल्याबद्दल आभार
साहेब आपलं भाषण एकूण माझा डोळ्यात पाणी आलं
आपण जे कार्य करत आहात ते खुप महान आहेत आपल्याला दिर्घआयुष्य लाभो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपलं काम असंच चालू राहो या साठी शुभेच्छा देतो
1qq11
नव्याने उद्यास आलेल्या या आजच्या influencer च्या जगात सर आपले शब्द आजही मनाला विचार करण्यास भाग पाडतात
तात्यांच्या महान कार्यास कोटी कोटी प्रणाम.
क्षमा करा .तात्यांची स्तुती करण्यास शब्द अपुरेच.🙏🙏🙏🙏
अफाट संघर्ष केला सर तुमच्या कार्याला सलाम तुमचे हे शब्द ऐकताना मन गहिवरून आलं
आपले भाषण ऐकून साहेब माझा कंठ दाटून आला खरोखरच आता ऐसे कोणी होणे नाही
साहेब आपल्या बद्दल मी जेवढं ऐकता येईल तेवढं ऐकतो, आपण दोघे बंधु परमेश्वराने कलियुगात घेतलेला अवतार अहात.
आपला आदर्श आयुष्य बदलवुन टाकेल यात शंकाच नाही.
अवघाची संसार सुखाचा करीन
आनंदी भरीन तिन्ही लोका......
या उक्ती प्रमाणे आपले कार्य आहे सर.....
साहेब तुमच्या कार्याला सलाम
Sir mla madatichi khup garaj aahe tumchya mla pn dilyacha problem aahe
डोळ्यात पाणी आणणारा कार्यक्रम, अप्रतिम, खूप धनयवाद!
अशा लोकांना आपल्या देशाची सूत्र हातात. दिली तर लोकांचे भले.नक्कीच होईल Dr सलाम तुमच्या कार्याला आणि त्यागाला यांची कोण प्रसिध्दी देणार नाहीत
Kya bat bhai
00000०00000000000000000000000000000000000000000000000000000000000p0ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp9pp999p999999pp999p9999p9999ppppp99pppp99pppp99pppppppppppp
महाराष्ट्र सोबत देशाला लाभलेला कोहिनुर् असा हिरा. आपल्या कार्यास सलाम आणी आपल्या पाया चरणी नतमस्तक. .❤️🇮🇳
आदरणीय डॉ लहाणेसाहेब यांचे जिवनातील कठिन परिस्थिति तील अनुभव हे आपल्या सर्वांना फार अनमोल विचार आहेत
खुपच सुंदर विचार मि हे भाषण ऐकत असताना डोळ्यातुन पाणि येत होत धन्य ती माऊली तिनै हा हिरा जन्माला घातला तुम जियो हजोरो साल.....
शिक्षण घेण्यासाठी खूप संघर्ष केला सर तुम्ही अश्रू आले सर ऐकून
सलाम तुम्हाला आणि तुमच्या आई बाबाला
दीर्घायुष्य लाभो डॉक्टर साहेब आपल्याला विठ्ठल सर आणि तात्या सर ❤️❤️❤️🙏🙏🙏 आपल्यासारख्या देवतांची खूप गरज आहे समाजाला....!
दीर्घायुष्य लाभो डॉक्टर साहेब आपल्याला विठ्ठल सर आणि तात्या सर❤❤❤❤ आपल्यासारख्या देवताची खूप गरज आहे समाजाला
साहेब तुमचा अनुभव इतका चांगला. आहे की सर्व पुरस्कार दिले तरी कमी पडतील. तुमच्या कार्याला मना पासून सलाम
डॉ. तात्यासाहेबांचा व्हीडिओ मी प्रत्येक वर्षी एकदा तरी ऐकतोच. जीव, जगत आणि जगदीशाची जाणिव होते.
डाॕ तात्याराव लहाने आणी डाॕ विठ्ठल लहाने तुम्हा दोघाचे भाषण ऐकुण मी खुप आनंदी आहे त्याबद्ल मी दोघांचे मना पासुन आभार व्यक्त करतो आणी मी सैलुट करतो आणी ईश्वराला प्रार्थना करतो की तुम्हाला सुखी समाधाने ठेवावे आणी आशीच गरीबांची सेवा करण्यास संधी द्यावे हीच आपेक्षा करतो जय हिन्द
डॉ.तात्याराव लहाने साहेब तुमच्या कार्याला तोड़ नाही ,तुम्ही लोकांना दुर्ष्टि दिली 1691 लोकांना त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल.
तुमच्या सारखी लोक आज खुप कमी लाभतात.
तुमच्या कार्यास सलाम.
N.
Dattatray Dube unjustly
Dattatray Dube we y we we we to
Llo
K
तात्यांनी केलेले कार्य, अतिशय उल्लेखनीय आहे,
लहाने बंधू तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात आमच्या महाराष्ट्राची शान तुम्हाला आदरपूर्वक सलाम
Lahane sir you are great
Ram Lakhan great achievement and success salute tumchya karyala it is God's gift. 🙏👏👏😥
Thanks sir prosann verddak speech Kayla baddl
Prosann verddak speech Kayla baddl thanks
धन्यवाद साहेब तुमचा जीवन प्रवास किती खरतड होता लहाने कुटुंबाचे संस्कार खूप चांगले आहेत धन्य ते माय बाप त्यांच्या पोटी देव माणूस आला
खरच तात्या तुम्ही म्हणजे माणसातला देवच आहेत ,तुम्हची जिद्द चिकाटी समाजसेवा , प्रामाणिकपणा, खरच खूपच छान
खूप छान डॉक्टर साहेब खूप छान पहिलं तर तुमच्या आई साहेबांना माझा दंडवत प्रणाम तुम्ही आणि तुमचे छोटे बंधू डॉ विठलं सर खरच सगळ्यांन साठी एक नवीन प्रेरणा आणि नवी आशा आहात गरिबीवर मात कशी करायची आणि आपले ध्येय कसे गाठायचे हे खरंच खूप छान समजवलत सर तुम्ही जे गरिबांसाठी करताय खूप छान करताय तुम्हाला उदंड आयुष्य लाभो सर नमस्कार}
खरंच खूप छान भाषण आहे.
खूप छान निस्वार्थ सेवा करणारे डॉक्टर हातावर मोजनया इतके असतात त्यात तात्याराव आहेत परमेश्वर त्यानः अशीस बुद्धि देवो आणि लोकांना जग पाहण्यासाठी पुनः दृष्टि देवो ही आई जगदम्बा ,व महालक्ष्मी कड़े प्रार्थना करित आहे
Great excellent sir
@@dattatrayajadhavjadhavjadh2676 W
@
S
@
आपल्या कार्याला लाख सलाम .परमेश्वर आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
खरच महान आहात डाँ. साहेब
तुम्हच भाषण ऐकून डोळ्यांतून आश्रु येणारच...
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती डॉ.साहेब तुमच्या कार्यास सलाम
Kupch Chan mahiti dili dr.saheb.ajcha trun Mulani atmsat karayla have.tumala ani Mai la koti koti praman.
भारतातला सर्वात उत्तम डॉक्टर लहाने सर अभिमान आहे तुमचा आम्हाला
फारच छान, आभार मानावे तेवढे कमीच आहे, आपले आभार मानावे असे शब्दच नाही माझ्याकडे, कोटी कोटी धन्यवाद...
.
. .
.. . . .... . . . .. ..
सर तुमच्या कार्याला सलाम...खूपच प्रेरणादायी भाषण,माणसातील देवपण
Our country is great because of such great human beings like Padmashree Dr. Tatya Rao Lahane & his brother Dr. Vitthal Rao Lahane who are doing a great service to humanity. Really inspiring lives, inspiring others with their actions overcoming all sorts of constraints & insurmountable difficulties. I feel great respect for them. Many thanks to Sirish Kulkarni for uploading the videos of both the brothers.
By
Tumcha eak Bhai TUKARAM Mundhe la kse visarlet thanchi tabiyet Kashi aahh thoda imarjsncy aahe bola karuri aahe te aajari aahet bheta tyana jaruri aahe
Aho Tukaram Mundhe la vichar khup tabiyet kharab aahe bheta tyana jaruri aahe
Aho tumhi lok TUKARAM Mundhe la bheta aajari aahet bheta tyana jaruri
TUKARAM Mundhe ko milounki tbiyat bahut kharab hai Milo unse
धन्यवाद साहेब, आपला जीवन प्रवास आणि कार्य खूप प्रेरणादायी आहे
खरच साहेब आपला जीवन प्रवास प्रेरणादायी आणि लहान मोठयानी आदर्श घेवून प्रयत्नवादी बनावे असे वाटते .👌👌 आपणास शत : शा प्रणाम🙏🙏🙏
🎉
ट
तुमचा डॉ तात्याराव लहाने चित्रपट बघितला आहेत , खूपच प्रेरणादायी आहेत.
अश्रुंचा झरा वहावा अस अलौकिक जीवनकार्य
शतशा दंडवत
डॉक्टर श्री लहाने यांचे सर्वांना खरोखर मार्गदर्शक असे तळमळीचे भाषण आहे. त्यांना आदरपूर्वक अभिवादन. त्याच प्रमाणे श्री कुलकर्णी साहेबांनी इतके छान भाषण विनसायास ऐकण्याकरिता उपलब्ध करुन दिले, यांस्तव त्यांचे पण आभार! 🌹🌹🙏🙏🙏
जगातले सगळे पुरस्कार फिके आहेत सर तुमच्या आनूभवापुढे
खूपच छान आणि . उद्बोधनपर आणि प्रेरणादायी असे भाषण.❤❤❤❤
Khupach sunder speech dile sir.... Kas sadhe panane jagun changale kam karata yetatat... Ani shangharsh kelyane sagale bhetate he aaj samjal sir... Thank you for your valuable time and information.
डाँ साहेब आपले विचार आजच्या पिढीला खुप मोलाचे ठरणार आहेत ....
आपल मनापासून अभिनंदन ....
अफाट संघर्ष केला साहेब सलाम तुम्हाला..शंभर वर्षे आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ..
खुप सुंदर
J
👿💨 😲😱😂
👗👉 👕👕👕
👠🚧 🚧🚧🚧
Back to school!
➕➕🅰🅰🅰➕➕
🍀🍀😊😊😊🍀🍀
📖📖🙏🙏🙏📖
100 वर्ष लाभो गरीबान साठी ङाक्टराना
J
तुम्हाला बघून मला खूप ऊर्जा मिळाली सर.
तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
तूमचे सारखा समाजकारन समाजसेवा करनारे आजचे जगात खूप कमी आहेत सर असेच पूञ आपले महाराटात आईचे पोटी जनम घयवा हीच ईशवर चरनी पारथॅना
डॉक्टर,आपण दिलेले भाषण ऐकून फारच ज्ञान मिळाले.प्रत्येक माणसाने जीवनात परिश्रम करूनच आपली प्रगती केली पाहिजे.
Q.
Sir,your speech is heart touching and 100% correct
धन्यवाद सर
धन्य आहे सर आपली आई 🙏🙏🙏
या माझ्या माउलीला उदंड आयुष्य मिळो
आईला वंदन करते 🙏🙏🙏
Tatya saheb your "real Life, real experience ", is very inspiration to village Farmers son , thanks
धान्य आहे हा देश आणि ती आई जिना अश्या समाज सेवकाला जन्म दिला,
ज्ञानेश्वर महाराजांनी पसाधनात म्हटले आहे की वाईट लोककना मारू नाका त्यांच्यातला केवळ वाइट पण दूर करा, ह्याचा एक चांगला उदाहरण आज डॉक्टरिंग सांगितली
खंत वाटते की एव्हढ्या सुंदर विडिओ ला कुणी डीसलाईक कसा करू शकत।
Thanks
खुप च छान
माणसाने कसे जगावं याची उदाहरणे म्हणजे तात्यासाहेब व विठ्ठल लहाने आणि अर्थातच त्यांचे आई वडील
Really how could do dislike?
अतिशय मनाला भावलं,दादा आपलं जीवन दर्शन तेथे कर माझे जुळती नमस्कार
डोळ्यात पाणी आले सर👌🏻👌🏻
जगातले खरे भाऊ भाऊ एकमेकांना प्रेमाने बोलणारे कोटी कोटी प्रणाम
Kharokhar aamha student sathi tumhi aadarsh & inspirational aa
hat👏👏👏👏
डॉ . तात्या लहाने मराठी चित्रपट आहे बघा सर्व जन त्यांची सर्व कहानी आहे. खुप भारी आहे कशी गरीबी होती.
ड्रा तात्या साहेब आपल्याला आणि आपल्या पूर्ण टीम ला माझा नमस्कार मी आपली मुलाखत दिनांक 16 ,2 ,2020 ला A B P माझा वर माझा कट्टा यावर पहिली खूप बरे वाटले धन्यवाद सात
सर
Aaj tumhala aaiknyachi sandhi bhetali ..nkkich Yash javal aal aahe mazya.. God bless you both sir
सरळ सोप्या भाषेत खुप काही सांगितल जे भल्याभल्यांना जमत नाही . समाज सेवेच्या कार्यातुन आर्थिक श्रीमंती नाही वाढणार पण मनाची श्रीमंती वाढल्या शिवाय राहणार नाही... असेच तुमच्या हस्ते समाजसेवेचे कार्य घडत राहो आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळो हीच परमेश्वराकडे सदिच्छा ....
Dr you are great
Nice
Nice
Rameshwar Lahane ;nice
Thanks@@shubhamkakde2928
आदरणीय सर, आनंदवन ( वरोरा ) येथे आपल्याला भेटण्याचा योग आला होता. आपले मार्गदर्शन सदैव प्रेरणादायी आहे.
डॉ तात्या लहाने आणि डॉ विठ्ठल लहाने माझे प्रेरणास्थान या दोघांना आणि जगातील सर्व डाॅक्टर्सना डॉक्टर्स दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
तात्या साहेब नागा जरी होता तो तरी तयाने 1000रुपए दिले मग तो किती दिलदार होता सलाम नागा ला
डॉ तात्यासाहेब तुमच्या जीवन प्रवासातून जगायला प्रेरणा मिळत आहे.
Sir tumhi khara kohinur hira ahat sir ya wrold cha I am very proud of you and mi kup lucky ahe ki mi tumhala pahu ani tuhama betu shakle🙏🏻
Great Di really u are lucky
Mi yacha jawai jj hospital ahet maza papach operation kel tani
डॉक्टर तात्या साहेब तुम्ही खूपच महान आहात. तुम्हांला आमचा मानाचा मुजरा. धन्यवाद.
धन्यवाद सर तुम्हांला मानाचा मुजरा
🔙🔙🔙🔙🔙🔙🔝🔝🔝🔝🔝🔝🔝
@@asharaut2233 tu😀😀 of 😀😀r😂
A
आपण खुपच महान आहात. आपण माझें ऑपरेशन केले असुन आपणास भेटूं ईच्छीतो. आपण दिर्घायुष्यी व्हा. 🌹🌹🙏🏿🙏🏿
डाँ साहेब दुखा शिवाय सुख मीळतनाही.प्रयत्ना शिवाय परमेश्वर भेटत नाही.तुमी चागले काम केले .तुमचे विचार चांगले . आहेततुमी मनानी श्रीमंत आहात.डोळे एकदम बढीया लोकांचे सेवा करुन प्रामाणीक मने चांगले करुन दिले .तेच पुण्य तुमाला मिळाले .खुप छान मार्गदर्शन केले. अभीनंदन तुमचे
खूपच प्रेरणादायी भाषण. अशा लोकांना पद्मश्री नाही तर भारतरत्न द्यायला हवे.
Thanks
मी
बरोबर बोललात
@@vimalbaviskar7613 l
Eikun khup chan vatle...
डॉ. 🙏🙏 तुमच्याकडे ज्ञानाचा खूप मोठा भंडार आहे.....आणू खूप आत्मविश्वास..आहे🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan kaam, bharpur punya labhel. Hats off. God always bless you all.
डॉ साहेब नमस्कार
खुप छान हार्दिक शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद 🙏🙏
Dr. Sb.
Best (Real) your speech.
For our All's.
From Ghuge Shrirampur
पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने साहेब व विठ्ठल राव लहाने साहेब यांना कोटी कोटी प्रणाम
परोपकारी काम करा हेच काम चांगले आहे असेच काम करा .
1लाख 47 हजार लोकांचे ऑपरेशन तुम्ही मोफत केले ,
चोराना सुध्दा माणूस समजला साहेब तुम्ही खुप महान आहे.
🙏🙏
तात्या तुम्हाला भेटायची इच्छा आहे.
\\\\∆∆
तात्या तुम्ही खूप महान आहेत देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
भगत साहेबा काळजी करू नका तुमचा संघर्ष लवकरच संपणार आहे... देवा वर श्रद्धा ठेवा.. आपल्या आयुष्यात लवकरच आनंद येणार आहे....
साहेब तुम्ही आणि विठ्ठल लहाने साहेबांनी खरोखरच माई अण्णांचे पांग फेडलेत ...
Great man
6
@@shravanmore639 I
@@dinkargaikwad3526 z
@@dinkargaikwad3526 hmm
डाॕ साहेब आपले भाषण आज दि 29/10/2021 रोजी ऐकला खुप आवडला. नांदेड
अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले खुप खुप धन्यवाद सर...
खुद खुफ छान dr.v.khajane. आपण भाषण.केलं.मला. जीवनाचे तत्त्वज्ञान अनुभव आवडले.nani mum.ghansoli.
गुनाट.ता-शिरुर. जि-पुणे. या ठिकाणाहून गुजरातमध्ये १९८९साली माझ्या वडिलांचे आॅपरेशन किडनीच झाले.काकांनी वडिलांना एक किडनी दिली. त्यानंतर १२ वर्ष ते जगले. २३जानेवारी २००२, साली ते मृत्यू पावले. खूप संघर्ष करतोय. सर महान काम आहे आपले...
77.v
निमोने
तुम्ही तुमचा इतिहास मला का सांगताय 😅😅😂
भाषणाची शैली खूप च ओघवती आहे.... मिश्किल.....थोडी विनोदी.....खूप भारी👍👍👍
रुग्णाईतांची निरलस, निरपेक्ष सेवा करणारे आधुनिक धन्वंतरी आदरणीय गुरुवर्य डॉ तात्याराव लहाने यांना शतशः नमन.
आपणास दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य प्रार्थितो
तात्या आणि विठ्ठल दादा यांची तुलना होउच शकत नाही एक सतियुगतिल राम तर दूसरा कलियुगतिल कृष्ण आहे जो गरीब सुदामा मित्रांना मद्त करतो ।
खुप भाग्यशाली आहेत माय अन्ना ज्याणी अशे लोक जन्माला घातले।
कोटि कोटि दंडवत।☝️
सोमवार बुधवार शुक्रवार जेजे हॉस्पिटल ला डॉ.तात्या राव असतात मित्रांनो .
मोफत ऑपरेशन .
Konala jalmta disat nasel tari dist ka lahan mulgi aahe
@@prajyotipatil500 HOSPITAL LA YEOON CHECK KARUN GHYA ABAILABILITY AAHE
नक्की का
@@prajyotipatil500 ho
@@sachinpatiljadhav6 at aq
Sir very Inspiraton speech.great thought for students
मी एवढा शिकलो नाही, पण जर मला तुमच्या कामात कसलिहि मदत करता आली तर मि भाग्यवान आहे,,,आसच मी समजेन,,, आणि नेत्रदान तर नक्की करणारच,,
MN
koti koti nmskar
Good frrrrrrrrrrrrrŕrrrttttff fr fĉĉ deUbm0
Happy
Oh
डॉ.तात्याराव लहाने सर , आपण केलेल्या महान कार्याला सलाम 🙏🙏
साष्टांग दंडवत डॉक्टर साहेब
त्रिवार सलाम
आपल्या कामानिमीत्त आलात तर मी इकडेच डोळे तपासून घेईल . आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच नियतीकडे मागणी....
Really Your whole family is so lovable🙏🏼🇮🇳✌🏻👍🌸😎👏🤝⭐️😃😀💪👌lots of love, thx for inspiration