नामू परीट हे श्री पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या कथासंग्रहातले एक सुंदर व्यक्तिचित्र आहे. ही चित्रफीत फारच जूनी असल्यामुळे ध्वनीचित्रमुद्रण सदोष आहे.
पु.ल. देशपांडे एक असामान्य व्यक्तिमत्त्व! शुद्ध मराठी भाषा , विनोदी वृत्ती , स्वतः चेहर्यावर हसू दिसत नसले तरी दुसर्याला खदखदून हसायला भाग पाडतात. धन्यवाद!🙏🙏
आदरणीय पु ल देशपांडे यांचे प्रत्येक संभाषण, वक्तव्य ,विनोद ,इतर काही लोकांचे ऐकण्या पेक्षा , सुंदर हास्य विनोदी ,मन प्रसन्न होऊन जाते ,पुल यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद🎉🎉
मी भाईंना पुस्तकातुन ऐकलय , पण प्रत्यक्ष ऐकण्याचा आणंद खुप मोठा आहे. तुमचे खुप आभार🙏 हसता हसता डोळ्यांच्या कडा ओल्या करणारे भाई ,मराठी माणसाच्या मनात कायम जिवंत राहतील. 😢
तुम्ही भाग्यवान आहात.... साक्षात् पु. ल. ना पाहाणे आणि त्यांच्या तोंडून कथा ऐकणे म्हणजे "दुग्ध शर्करा" योग...!!! पु. ल. चे एका वाक्य "आपल्या आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नाहीत" तशीच ही माझी महत्वाकांक्षा अपूर्ण राहिली.
पु. ल. म्हणजे फक्त विनोद आणि भरपूर हास्य असा समज असलेली काही "मंदळी" dislikes केलेली असावीत... त्यांची मनं 'नामू' कडे द्यायला हरकत नाही... कदाचित साफ होतील
@@adityabhambe3178 same here.....last 4 year mi pn ratri zoptana pu la chya katha aik to...tyach katha repeat aik to pn kadhich bor nhi hot.....pu la chya anki kahi katha pahijya hotya
मला वाटलं की पु.लं. च्या कथांचा आस्वाद सगळ्यांना मिळावा आणि त्यांचं साहित्य आताच्या पिढी मधल्या लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून ही क्लिप पोस्ट केली आहे. धन्यवाद..!!
पु ल अप्रतिम ....👌👌👌 त्यांच्या सहवासात असणाऱ्या सहकाऱ्यानचे अत्यन्त जवळचे सहसबंध असल्याप्रमाणे सुंदर असं वर्णन 👌☺ हा video u tube ला share केल्याबद्दल मनापासून धन्यवाद...😊
पी एल सर, वपु, दमा, शंकर पाटील सर आणि गदिमा व इतर. दैवते महाराष्ट्रातील.
कसलं दुःख असेल, समस्या असतील, त्यावर पु.ल एक रामबाण औषध आहे.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्य ती मराठी भाषा, धन्य आम्ही सर्व श्रोते, वाचक, आणि धन्य धन्य ते पु. ल..
पु.ल. देशपांडे एक असामान्य व्यक्तिमत्त्व!
शुद्ध मराठी भाषा , विनोदी वृत्ती , स्वतः चेहर्यावर हसू दिसत नसले तरी दुसर्याला खदखदून हसायला भाग पाडतात.
धन्यवाद!🙏🙏
एकदम खरं आहे.
आदरणीय पु ल देशपांडे यांचे प्रत्येक संभाषण, वक्तव्य ,विनोद ,इतर काही लोकांचे ऐकण्या पेक्षा , सुंदर हास्य विनोदी ,मन प्रसन्न होऊन जाते ,पुल यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद🎉🎉
मी भाईंना पुस्तकातुन ऐकलय , पण प्रत्यक्ष ऐकण्याचा आणंद खुप मोठा आहे. तुमचे खुप आभार🙏 हसता हसता डोळ्यांच्या कडा ओल्या करणारे भाई ,मराठी माणसाच्या मनात कायम जिवंत राहतील. 😢
पु.ल. देशपांडे यांचे आभार..त्यांनी आपल्याला खूप हसवले..लोकांच्या मनांत कायम जिवंत राहावे त्या साठीचं हा छोटासा प्रयत्न..!!!
Evergreen व्यक्ति आणि वल्ली. पुलंच्या खुसखुशीत शैलीमध्ये. 👌
नामुच्या स्टेपनीने नामुला हा व्हिडीओ पाठवला आणि स्टेपणीच्या सगळ्या स्टेपन्या नामुने पाहिल्या... नामु धन्य झाला😀😀😀
अप्रतिम व्हिडीओ🙏🙏
ही कथा मी प्रत्यक्ष पुलं च्या तोंडून ऐकलीय सोलापूर येथे दिवाडकर यांच्या घरी
तुम्ही भाग्यवान आहात.... साक्षात् पु. ल. ना पाहाणे आणि त्यांच्या तोंडून कथा ऐकणे म्हणजे "दुग्ध शर्करा" योग...!!! पु. ल. चे एका वाक्य "आपल्या आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नाहीत" तशीच ही माझी महत्वाकांक्षा अपूर्ण राहिली.
Pan tu ahes कोण ani tuzya समोर ka vachun dhakvtil asa kon मोठा manus ahes tu 🙄🤔🤔
भाग्यवान आहात
खूप भाग्यवान आहात❤
अमृत वाणी, ह्या हृदयाची त्या हृदयी घातलिये, speechless.
भाई तुम्ही आमचा आयुष्य सुखद व हसर केलं
प्रेक्षकांमधील लोकांच्या चेहऱ्यावरील निखळ आणि निष्पाप हास्य आज २०२१ मध्ये कुठेही पाहायला मिळत नाही ..
2024
🌹🙏🌹💫👌पुल सर्वोत्कृष्ट”मराठीची ओळख❤👌🙏🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💫⚡️✨💫⚡️✨💫⚡️✨💫⚡️✨💫⚡️✨👌
नामूचे ड्वायलाक 😂 बोलताना पुलं जो कोडगा ,थंड ,खेडवळ उच्चारात बोलतात ,जबाब नही..लेखन आणि सादरीकरण अप्रतिम
पु लं चे विडियो पाहीले कि प्रसन्नता जाणवते. निखळ निर्मळ आनंद तो हाच. धन्यवाद !
👍
Pu La...बालपण परत घेवून येतात 💞💓💗
आज हे काय कोणालाच कळतं नाही हे मिळवण्यासाठी खूप धडपड केली आम्ही,.
Kharay...pu la cha pratek chahta tyanchya durmil dhwani ani chitrafit shodhat asto. Nikhal manoranjan.
निस्वार्थ मनोरंजन म्हणजे पु. ल. देशपांडे
कधीही न संपणारी हास्याची कारंजी म्हणजे एकमेवाद्वितीय
पु.ल. देशपांडे
Gem gem the absolute gem❤
This is great wit and humor from PL Deshpande......nowadays all comedy is vulgar and cheap this is refreshing!!
अतिशय सुंदर व श्रवणीय ! तिसऱ्यांदा ऐकते आहे.
असा पु ल पुन्हा होणे नाही .पू लंचे कथन कोणते ही कधीही ऐकले तरी तोच भाव निर्माण होतो
प्रशांत साठे सर
Full of humour one of finest literary figure of Maharashtra
The storyline will call back the pioneer of the Indian stand up
You tube var without earphones bidhast aiku shaku asha nikhal,nirmal katha. Bhai 🙏🏼
Hoy ...barobar
Correct
fakt 'rao saheb' aiku naka🤣
@@adityarawate435 tyat pan shivya kuthe dilya ahet phkata bhosdichya tevdjach 🤣
U r so beautiful ❤️🌹
खुप सुन्दर प्रस्तुति व जपुन सग्रहीत ठेव ।
पु.ल. म्हणजे मराठी भाषेला पडलेलं सुखद स्वप्नच 🙏🏼
khup sundar beautiful p l deshpande great ha
Thank you so much for sharing this precious and rare footage.
Thankyou for uploading on yt 🙌
My pleasure...All of us should get the joy of his masterpiece..!!!
अप्रतिम . अजून काही कथाकथनाच्या Clips मिळाल्या तर नक्की शेअर करा please
मिळाल्या तर नक्की करेन..!!! पु ल देशपांडे यांच्या साहित्याचा आनंद सगळ्यांना मिळायला हवा...!!!
ऐकतोय ते खरंय का??...
प्रत्येक गोष्टीत पुलंचा लहेजा आणि सादरीकरण अप्रतिमच...!
पु लं ची कथा कितीही वेळा ऐकली तरी नविन च वाटते..!!
गत स्मृतींना उजाळा! खूप,खूप, खूप धन्यवाद !
Wa Bhaai !
खूप अप्रतिम कथावाचन. असे आदर्श वाचन सर्वांनी एकावे . शुद्ध उच्चार ते आवाजातील चढ उतार असे कितीतरी कथन कौशल्य यातून शिकावे .
ऐकताना वाटतं की एकदातरी पु ल ना प्रत्यक्ष भेटाव आणि भावना व्यक्त कराव्यात ❤
@@SWAMY-G2 असं प्रत्येकाला वाटतं आलंय...नक्कीच आपल्या भावना त्यांच्या पर्यंत पोहोचल्या असतील.
P.L. aaj 2022 madhe hi aiktana Kay satvik Anand miltoy 🙏🏻❤️
👍👍 अविस्मरणीय पु ल
Funditji,
मनःपूर्वक धन्यवाद. फारच मोठं काम केलंयत तुम्ही
दोन गोष्टी खुप छान
1. संपुर्ण कथानका मध्ये नाशिक चे नाव आले
2. सध्या च्या जगात मोबाईल समोर ठेवुन न हात लावता बघण्या सारखे पु. ल आणि त्यांचे कथानक
नाथा,अंतू बरवा,हरि तात्या,नामू परिट, चितळे मास्तर. .
आणि शेवटी पु ल देशपांडे. ..
एक कधीही न संपणारं गारूड...
means
गारूड हा शब्द आजच्या पिढीला समजणार नाही।
नंदा प्रधान बेस्ट !
@@tanmaypatil4963influence
@@tanmaypatil4963magic jaadu
I am wondering who these people may be that have disliked this superbly humorous comedy!
This people are those who give importance caste rather than humour
पु लं ग्रेट! मी सर्व कथा ऐकल्या व वाचल्या पण पुन्हा पुन्हा वाचायला व ऐकायला आवडतात.
पु. ल. म्हणजे फक्त विनोद आणि भरपूर हास्य असा समज असलेली काही "मंदळी" dislikes केलेली असावीत...
त्यांची मनं 'नामू' कडे द्यायला हरकत नाही... कदाचित साफ होतील
ह..बरोबर आहे..!!!
Right.. Pu La samajane sadhe kaam nahi..
मंदळी 😂😂😂
Correct
Nice kopar.. khali
मागच हसू खरयं। किती बरं वाटल ऐकुन।
फारच सुंदर कथा आणि कथाकथन # sarvottam ketkar
अप्रतिम 👌👌
Babasaheb jeva gele techadi gele ahet saheb khub mantat henla
Sorry balasaheb
भाई हा चित्रपट पु. ल. चा खराखुरा जीवनपट आहे
अप्रतिम ❤ . अजून काही कथाकथनाच्या Clips मिळाल्या तर नक्की शेअर करा funditji .
मी ही कथा 27 वेळा ऐकली आहे आणि पुढे ऐकेल सुद्धा पण कधीच कंटाळा येत नाही
मी रोज झोपताना पु ल ची एखादी कथा लावतो दिवसभरच तणाव उडून जातो
@@adityabhambe3178 same here.....last 4 year mi pn ratri zoptana pu la chya katha aik to...tyach katha repeat aik to pn kadhich bor nhi hot.....pu la chya anki kahi katha pahijya hotya
अप्रतिम कथा कथन
🙏🙏
I'm biggest fan of pu. L
Ohh we miss DD channel, Akashwani radio
This one is so underrated compared to others!
khupch chan mi tumchya sajityavar abhiny krnar ahe .pu.l.deshapande
वा! मस्त 👍
🌹🙏🌹👌पु ल अष्टपैलू हिरा❤💫❤💫❤💫❤🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿👌✨⚡️💫✨💫⚡️💫✨⚡️💫✨⚡️💫✨
महाराष्ट्राचे लढके व्यक्तिमत्व...❤️❤️❤️❤️
अप्रतिम, सुंदर, अनमोल
Father of Standup Comedy 👑🙏🏻
Yes same comment I was posting. Thanks
Super Awesome... P L Deshpande.... Great Writer
पुलं च्या तोंडून "न धरी शस्त्र करी मी रथचक्र उधरूदे" खुप ठिकाणी ऐकलंय पण कोठेच सापडत नाही.
Bigari te matrik...by p l...
आपण सगळे मिळून दूरदर्शनला विनंती करू कि पु .ल.देशपांडे आणि चिमणराव गुंड्याभाऊ चे सगळे व्हीडिओ परत एकदा दाखवा .
चिमणराव गुंड्याभाऊ चे सर्व विडिओ दूरदर्शनकडे कॅसेट कमी असल्यामुळे परत वापरल्या गेल्यामुळे पुसल्या गेल्या फक्त उपास youtube वर आहे.
oh mag kay solution
Avadel
ya baher see outer world ghanta
B, S, K,
Ekach number.......DD sahyadri war lavla pahije karyakram parat
My all time favorite Shri PL
अविस्मरणीय. ....
Many many thanks for the uploader.....please upload many if u got some.
Yes will surely do if i get.
सस्या सारखी ससा सारखी हुशार
Thanks this will help me in my mono acting 🤗🤗👌👌👌🙏🙏
Best of luck....!!!!
ज्यांनी... dislike केले त्यांची बुद्दी'
'कुलकर्णीला मेला 'ह्या वाक्या इतकी कठोर आहे 😄😁😁
I like pl daspande
Me to
शेअर केल्याबद्दल आभारी आहे. अजुन काही चित्रफिती मिळाल्या तर कृपया शेअर करा.
हो.. मिळालं तर नक्कीच करेन
Funditji आभारी राहीन 🙏
Funditji मित्रा पुलं च्या तोंडून "न धरी शस्त्र करी मी रथचक्र उधरूदे" खुप ठिकाणी ऐकलंय पण कोठेच सापडत नाही.
Ok
@@dhairyasheel1985 मिळालं का?
Pls सांगा
Much better than stand up comedian
हे ज्याने पोस्ट केलाय न त्याला खुप आशीर्वाद आभार। dislike koni kelay ,hana tyana.
मला वाटलं की पु.लं. च्या कथांचा आस्वाद सगळ्यांना मिळावा आणि त्यांचं साहित्य आताच्या पिढी मधल्या लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून ही क्लिप पोस्ट केली आहे. धन्यवाद..!!
@@pandit13 बस असच post करत रहा I assure ki mi nqkki baghel.
kon kon lockdown mdhe ha video bghtoy
👇👇👇👇
First standup comedian of India
समीक्षक संपादकांच्या दारचा ,,💐💐
पु. लं परत या...
ह्या विडिओत ३१० लोकांनी dislike करण्यासारखे काय आहे ? निर्मळ निर्व्याज कोणालाही न दुखावणारे विनोदाला dislike कमाल आहे बाबा!
खरंच...काय म्हणावं याला काही कळतंच नाही...!!
खरंच काय म्हणावं याला काही कळतंच नाही...!!!
you are right taiee-he was such a innocent soul- i just watched his movie---he wat pandharichi--sahaj abhinay
विनोद बुद्धीचा दुष्काळ
अशा लोकांच्या बुध्दीची किव येते.
Super 🎉
thank you so much for uploading this.. request you to please upload nanda pradhan ,gampu etc.. once again thank you..
Thaaaankkk youuuuu ssoooooooo muuuuuuuchhhhh......wanted this desparately😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Thanku so much for this ..
My pleasure....Thanks to P.L....!!!
Funditji, i was lookin 4 it since years but no avail. Thanks isn't enough for this. Great job. God bless you.
हे सारं वातावरण तयार केली होती
❤❤
Rarest clip
धन्यवाद
This is very rare. Not available on cd
🌹🙏🌹👌वठाच डाळींब फुटल की बटन तुटलं😂😂😂😂😂😂😂👌😂❤❤❤😂😂😂👌🌿👌🌿👌🌿👌
Please share more videos ,about Pu.la.Deshpande
namaskar pula was unhappy hence left us meebagungeto nantar thithe
Nobody can rplce PU.L SIR WE MISSING U ...
कडक
Khup bhagya ahe majhe ki me MARATHI janma la alo. ABHAAR.
पुलंदैवत!
Out of opinion just unmeasurable can't admire
Thank u so much हि video शेअर केल्याबद्दल...अजुन असल्या तर पाठवा नंदा प्रधान गंपु वैगरे
पु ल अप्रतिम ....👌👌👌 त्यांच्या सहवासात असणाऱ्या सहकाऱ्यानचे अत्यन्त जवळचे सहसबंध असल्याप्रमाणे सुंदर असं वर्णन 👌☺ हा video u tube ला share केल्याबद्दल मनापासून धन्यवाद...😊
I wish I could speak Marathi like him
Thank you mahesh, very cool!! You have a very nice name mahesh
Uploader , thanx.
aabhari!!!! vyakti aani valli suddha upload karta aale tar paha
True.. Zee marathi varil hi malika kadhi kuthe milalich nai..