मॅडम पडजीभ पडणे यावर सविस्तर व्हिडिओ करा pls आनी 4 वर्षांच्या मुलाने त्याच्यावर उपाय. मी तुमचे सर्व्ह व्हिडिओ पहा. I AM your big fan. Ani तुमचे औषध कुठे मिळतील किंवा कसे मागवायचे.
Madam एक Request आहे. परिपूर्ण सकस आहार कसा असावा? शरीराची Protein ,Vit ची पूर्तता होण्यासाठी काय आहार असावा ? यावर एक व्हीडिओ बनवा😊 यावर एक व्हीडिओ बनवा
Very good info mam... Mam i hv questions...how can I stop of eating lot raw rice n Fenugreek seeds....becoz of eating raw rice I observed that I'm suffering from white discharge..so please guide me about it
🙏need urgent help... Mam you are always sharing best information. I am taking virechan for my skin treatment. Today is 5th day(150ml ghee). My nose is running continuously and having body pain like in fever. Please guide me what should I do...
खुपच उपयुक्त माहिती आहे...Mam सकाळी काही खायला उशिर झाला की लगेच डोके खूप दुखतं हे पित्त चे लक्षण आहे काय करण बाकी काही उलटी वगैरे होत नाही फक्त डोके दुखते..
रोज रेचक घेऊन देखील पोटात वायू फिरत असतो ! कळ येते पण शौचाला गेल्यावर पोट साफ होत नाही व भूक लागत नाही ! घरगुती उपाय:- ओवा व जीरे मिश्रण घेणे, लिंबू रसाबरोबर समुद्री मीठासहित पाणी पिणे इ.फारसे उपयोगी पडत नाहीत ! रेचक घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही. त्यामुळेच नाईलाजास्तव चूर्ण घ्यावे लागते !
खूप छान फरक समजाऊन सांगितले आहे मॅडम धन्यवाद
Khup chhan apachan thmbave mhanun fruits khave ka?
अतिशय सुंदर शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगितले आहे.
Madamj akshar shabd oocharan suspashthha,aamha kase prapt hoel
खूप छान फरक समजावून सांगितला.खूप आपलेपणाने स्मितहास्यासह सोप्या शब्दात माहिती देता; त्यामुळे ऐकताना अजिबात रटाळ किंवा किचकट वाटत नाही.😊🙏🙏
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
छान माहतीपूर्ण व्हिडियो 🙏👍👍
Gluten intolerance & Indigestion
Share ur valuable suggestions
Madam tumche hospital kuthe ahe
Khup chan
Mam tumcha davakhana kuthe aahe
Mala malmalte dolyavar aandhari yete aani doke dukhtay
ज्या वेळी औषध चे side इफेक्ट असतात त्यावेळी काय करावे
डॉक्टर तुम्ही किती गोड बोलता धन्यवाद,🙏🏻💐
खूप छान माहिती दिलीत व बोलणे योग्य आहे
Mam jar doni acidity asel tar, mhnje hyperacidity,Ani hypoacidity doni astil tr
Madam chati madhe chamak nighatat purn shosh ghetali ki chamak nighati ka nighati kay karan ahet kahi sangu sakel ka 🙏
Good
ताई तुम्ही खुप छान सांगता धन्यवाद
Madam korde dhekr kashyamule yetat.
Good information mam
खुपचं छान माहिती दिली
छानच!खूप छान सांगता! अगदी सोपी सरळ व आडपडदा न ठेवणारी पद्धत खरच भावते. कायम असेच सांगत रहा!
खूप छान माहीत दिली आहे. तुम्ही मॅडम जेवणा चया योग्य वेळा सांगा .
माझ डोक दूखत तोडही येत ऊल्टिहोत नाही मला ऊपाय सागान
मॅडम तुमचा दवाखाना कुठे आहे व पत्ता सांगावा
maddam
पोट दुखून ढेकर येते तर acidity की अपचन काय समजावे
Doctor & Smile हे तुमचं conection खूप छान आहे.
तुमचे बरेच विडीओ, आणि आयुर्वेदिक recipe नेहमी पाहते.😊
छानच माहिती आहे मॅडम अप्रतिम तुम्ही दिसायला सुंदर तर आहातच बोलायला पण फारच गोड आहात
मॅम ,मला आम्लपित्ताचा त्रास आहे..मी माधव बागेतून चिकित्सा चालू आहे.पण तरीही माझ्या तोंडाला चव नाही.आंबट पाणी येत.प्लिज ,मी काय करू..
छान माहितीपूर्ण
खूप छान आज खरच स्पष्ट झालं अपचन व अँसिडीटी कसं ओळखाव👌👍🙏🏼
Pot kami kase krave yavr sudha kytri sanga
छान
खूपच उपयुक्त माहिती दिली मॅडम आपण खूपच छान बोलता धन्यवाद
1 no mahiti dili tai tumhi khub chan
माझा मुलगा 16 वर्षाचा आहे त्याला जेवणानंतर खाल्लेले अन्न जसेच्या तसे तोंडात येते क्रुपया उपाय सांगा 🙏🙏
आपले क्लीनीक चा पत्ता किंवा नंबर दया विनंती
Hi mam I am dr. S. V. Patil from kolhapur, plz video on migrain
छानच ताई👌🙏
धन्यवाद मॅडम
वमन चा फायदा होईल का पित्त कमी करण्यासाठी तसेच पथ्य नियमित पाळणे आहार विषय क
खूपच सुंदर महिती मिळाली आणि एकदम छान समजून सांगितले. धन्यवाद डॉक्टर ईशा.
मॅडम पडजीभ पडणे यावर सविस्तर व्हिडिओ करा pls आनी 4 वर्षांच्या मुलाने त्याच्यावर उपाय. मी तुमचे सर्व्ह व्हिडिओ पहा. I AM your big fan. Ani तुमचे औषध कुठे मिळतील किंवा कसे मागवायचे.
Madam mala acidity hote apachan hote...Pls me consult karu shakte ka .... khup trass hoto acidy
Important information about Digestion.
वैद्य ईशा असा ऊल्लेख करावा
Flowers khup Chan alet mage
अतिशय उपयुक्त माहिती , धन्यवाद !
मॅडम तुम्ही झाडांना कोणते खत वापरता खुपच छान फुले आली आहेत प्लिज नाव सांगा ना
छान माहिती आहे 🙏🌹
फारच उपयुक्त माहिती आहे. सर्व भाज्या यावर माहिती देणारा व्हिडीओ बनवा.
Hii
👍👍
☺️☺️
Very helpful videos.
This is social welfare.
Thank you.
खूप धनयवाद
🙏
Thanks for such great impormation
खुप सुंदर माहिती दिली आहे मी रोज पाहातो
छान माहिती दिली धन्यवाद
Vartigo nd magrain chi ky kalji ghevi nd gharguti ky uupay krva plss guidance krva...
Mala chest madhe jal jal hoty, mag ti konti acidity aahe
nice mam khup chan information
Madam एक Request आहे.
परिपूर्ण सकस आहार कसा असावा?
शरीराची Protein ,Vit ची पूर्तता होण्यासाठी काय आहार असावा ?
यावर एक व्हीडिओ बनवा😊
यावर एक व्हीडिओ बनवा
धन्यवाद मँडम आपला दवाखाना कुठे आहे मला अपचनाचा त्रास हाेताे शैाचास साफ हाेत नाही
मॅम तुमचा दवाखाना कुठे आहे
मॅम तुम्ही व्हिडीयो छान बनवता पण आमच्या प्रश्नांना किंवा समस्यांना रिप्लाय देत नाही म्हणून नाराजी वाटते तर लवकर रिप्लाय देत चला
मँडम माझ्या मूलीचे केस खूप पांढरे झाले आहेत प्लिज त्यावर काही उपाय सांगा ना
तूमच्याशी काँन्टँक कसा करता येइल plz mam कऴवा🙏🙏🙏
Thanks mam tumhi khup chan mahiti deta. Mam please payachya shira hirvya houn khup dukhtat , ya vr upay sanga.
Thanks.. 🙏🙏🙏
खुपच सुंदर माहिती 👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼
Khupch chan mahiti sangitlya baddl dhanyawad
Mugdha Gothankar majhya potat ujavya sidala dukhat aahe
Nice and very useful information.. thanks mam
Very good info mam...
Mam i hv questions...how can I stop of eating lot raw rice n Fenugreek seeds....becoz of eating raw rice I observed that I'm suffering from white discharge..so please guide me about it
🌹❤🙏👌👌जाने ताई👌
तुमी किती सूंदर सांगता अगदी तुमच्या सारखं
Mam mazya cheharyavar khup pimples , black heads,white heads Ani dry skin ahe so mala kay tr upay sanga pls mam
Khupach chan sangitale tumhi mam..👌👌👏🙏mala अपचन होत असते - काहीही वेगळे fermented , ब्रेड तेलकट पदार्थ खाल्ले की पोट दुखते.. २ दिवसांनी त्रास होतो..
🙏need urgent help... Mam you are always sharing best information. I am taking virechan for my skin treatment. Today is 5th day(150ml ghee). My nose is running continuously and having body pain like in fever. Please guide me what should I do...
मधेच हसण्याचं कारण अश्या ने संशय निर्माण होतो मॅडम
खुपच उपयुक्त माहिती आहे...Mam सकाळी काही खायला उशिर झाला की लगेच डोके खूप दुखतं हे पित्त चे लक्षण आहे काय करण बाकी काही उलटी वगैरे होत नाही फक्त डोके दुखते..
खूप छान माहिती देताय मॅडम आणि खूप छानदिसताय
Nidan kay aahe sanga please
मॕडम मला वायुगोळा आहे यावर उपाय व औषध सांगा
Maza mulga 20 varshancha aahe tyache chalis takke kes pandhare jhalet please please kahi tari upay sanga please
the video is very nice
मॅडम महिलांच्या अंगावरील नको असलेले केसांना घालवण्यासाठी उपाय सांगा ।।
खुप च छान माहिती मिळाली.धन्यवाद.
Khup chan mahiti nice video
Pot fugte roj roj
Thanks for the information.... Mam
Very very nice madam good information Dr madam 🙏👍
मला हे दोन्ही त्रास होतोय. औषध घेतली की काही काळ बर वाटत पण वारंवार होतो
Mam मळमळ आणि चक्कर येते पण थोडी येते तर दोन दिवसा पासून होत आहे
Dr mala diabetes sathi ky ky salad khave te sangtal ka praman pan sanga
एकदम सुटसुटीत आणि छान माहिती दिली🙏🙏🙏 मॅडम चेहेरा भरीव दिसणेसाठी कृपया मार्गदर्शन करा वय ३३ आहे दोन छान मुली सुध्दा आहे. 🙏🙏🙏
Thank you for this video. Please, Post video on migrain - prevention and cure. Does migrain is related to acidity and indigetion?
😮
Hi im vaishali mam face vr barik purl yete ahe mainly chin chya kahi please upay sanga
Khup chaan mahiti 👌
Please pittashayatlya khadya varti upay sanga please
sorayses skin upay saga ma.m
रोज रेचक घेऊन देखील पोटात वायू फिरत असतो ! कळ येते पण शौचाला गेल्यावर पोट साफ होत नाही व भूक लागत नाही ! घरगुती उपाय:- ओवा व जीरे मिश्रण घेणे, लिंबू रसाबरोबर समुद्री मीठासहित पाणी पिणे इ.फारसे उपयोगी पडत नाहीत ! रेचक घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही. त्यामुळेच नाईलाजास्तव चूर्ण घ्यावे लागते !
Hi mam, चिकनगुण्या वर काही औषध उपाय आहेत का असेल तर सांगा plz
Madam, chakkar alyasarkh hone , bp vadhane Ani body imbalance zhalyasarkhe vatane hi kashachi lakshana ahet.