अत्यंत गरजेचा व्हिडिओ.... मी एक गृहिणी आहे चांगले शिक्षण घेऊन ही जाॅब नाही..घरी दिवस भर बोलायला कुणी नाही..या सगळ्या गोष्टींचा stress येऊन माझी तब्येत बिघडली होती.. cholesterol, sugar, HB सगळं Normal आहे पण मन अशांत आहे.. पण तुमचा हा Video बघून positive वाटू लागलं आहे.. Thank you so much mam...😊
एवढ्या सोप्या पद्धतीने आणि डिटेल्स मध्ये समजावून सांगणारा video आज पर्यंत मला भेटलाच नव्हता TH-cam वर, तुमचे सगळेच video इतके डिटेल्स मध्ये आहेत की शब्द नाहीत आभार मानायला .. thank you so much mam.. अजून video बनवत राहा pls 😍🙏
वा वा डॉक्टर खूप चांगल्या विषयाला हात घातला.... खूप खूप आणि मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
जर मनाची शक्ती एवढी मोठी आहे तर बाहेर फिरण्याची गरजच नाही फक्त मनातील विचार नियंत्रणात आले तर आपण कोणतेही चांगले काम कमी ऊर्जा खर्च करून करू शकतो योग्य मार्गदर्शन केले त्या बद्दल धन्यवाद मॅडम
Madam, तुम्ही all rounder आहात. Psychology चे पण knowledge दिलात. एकदम perfect माहिती
खूप छान
Khup chhan sangital madam .
किती सुंदर सांगता मॅडम तुम्ही...👌👌🙂
Khup ch sundar mahiti dili madam
अप्रतिम माहिती
अतिशय सुंदर विषय आहे
खूप छान माहिती
Khup chan mahiti dile tai
Khup khup chan
फारच छान माहिती
Nice madam Thanku
खूपच सुंदर ,अप्रतिम ,लाजवाब.
Very useful vedio👌👌👌
धन्यवाद डॉ क्टर खूप छान सांगितले ❤
खूप छान सांगितले, जणूकाही निरोगी आयुष्याची गुरुकिल्लीच दिलीत 🙏👌
खूप छान माहिती सगितली धन्यवाद
खूप छान सांगितले माँडम
Thanks mam ,khupch chan aani upyogi mahiti sagitli .
अप्रतीम माहिती दिली 👌👌thanku Isha madam
Very informative.Thanks
खूप सुंदर पद्धतीने समजतात तुम्ही dr ❤
Wonderful video...Very informative. Thank you 🙏
छान माहिती दिली.मनपूर्वक धन्यवाद असेच नवीन माहिती पाठवा.
अप्रतिम माहिती, खुप खुप धन्यवाद!🙏
धन्यवाद डॉक्टर 🙏
Mast Dr Isha
अप्रतिम, विचार किती सुंदर आयुष्य जगण्यासाठी सुंदर विचार आहेतः धन्यवाद 😊
Khup cchan madam
अत्यंत उपयुक्त शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती मिळाली.धन्यवाद
Khup chhan mahiti dili.
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार
Khup chhan madam Hariom
खूपच सुंदर माहिती ...डॉक्टर...आजच्या युगात..मानसिक स्वास्थ साठी ..अशी माहिती खूप गरजेची आहे...धन्यवाद...🙏🙏
Khupach chan mam❤
Thank you Doctor...Very nice subject..👍👍
Really eye opening and knowledgeable . Thks a lot.
Thank you so much Dr khup garajechi mahiti dilit tya baddal khup khup dhanyawad
Thanks Doctor for in depth discussion
Kup chan
Khup sundar mahiti dili ❤
Nice information Mam 🙏🙏
Very useful presentation Thanks you
Good information 👍
Nice information 🙏🙏
Very nice information thanks Dr Isha
thanks
Nice Information Madam 🙏🏻
nice information Dr...
Thanks Dr
Madam tumhi khup chan mahiti dilit.
Dr you are briliant and all rounder
Khup chhan mahiti dili.Dr. tumchya bolnyani j mana la Shanti milati👌🙏
खुप सुंदर माहीती मॅम 👌👌
Nice information mam❤🙏
खुप सुंदर मानसिक विकार खुप फायदा होईल
Thank u doctor for very 👍good information
Thank you Dr Very nice information. 👌👍🙏
Nice information 😊
Mitumche Baruch preaching aaikale fharach sundar
Dr खरचं खूप मस्त वाटल महिती ऐकू न
❤ world best Dr isha madam ❤
Sdanywad docter
NICE
मॅडम खूप सुंदर सांगितले, छान समजून सांगता
Excellent. It's only person having healthy mind can think & talk like this. Again thank you for guiding people nicely.
👍🏼👌
धन्यवाद डॉ ❤
👍👍👌👌
🙏 धन्यवाद डॉ. छान माहिती दिली.
डॉ. Pls. Protein powder वर video करा ना. Thyroid patient protein powder घेऊ शकतो का ?
🙏🙋
🙏
👍💐
please make video on 2 years baby diet plan for weight gain
👍❤️
Thanks Dr. very nice information
Mam mala alerge cha khokla aahe khup upay kele jat nahi kai karu n mi tumala tumache etar video madhe sagitale hote tar please mala upay sanga 🙏🙏
Hi mam vanicha dhosh kasa ghalvava yavar mahiti mileel ka
Tum hi khup chaan sangta tum tumch surname Kai aahe
मॅडम मी सतत पातळ जुलाब होण्याने त्रस्त आहे.वय ५३. स्त्री. गेल्या ५/६ महिन्यात हा त्रास सहन करावा लागत आहे.गहू,दुध, मैदा, चवदार खाणं बंद आहे. तांदूळ, मुगडाळ, ज्वारी,ताक, डाळिंब ताक सारखं काहीच पचत नाही . प्रचंड अशक्तपणा मरगळ मानसिक थकवा आलेला आहे काही उपाय असेल तर सांगा
मॅडम जर पोटात पिशवी ला गाठ असेल तर.त्यावरआयुर्वदीक.उपाय.कायआहे.किऑपरेशन.करावे.लागेल,
तुमचे क्लिनिक कोणत्या शहरांत आहे. व कोणत्या एरियात आहे.
असं सगळ करता आल अस्त.तर मानसिक रुग्ण झालेच नसते यापेक्षा एखादी वनस्पती औषध मानसिक शांती साठी सुचवला असता तर बरे झाले असते
हा.मानसिक आजार आहे का
सतत वाईट विचार खुपच येतात काय करू सांगा म्याडम
Madam तुमचा contact no. मिळेल का plz मला पित्ताचा सतत खूप त्रास होतो काही केल्या उपयोग तेवढ्या पुरताच बरे वाटते आणि परत आणखी त्रास होत राहतो म्हणून contact करायचा आहे
डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
एखाद्या टेक्नॉलॉजीने मेंदू (मन) हॅक केला असेल तर? हॅम्लेटची स्थिती झाली असेल तर? एवढ्या बलाढ्य ताकदीपुढे काय करू शकणार मानवी मन.पंकज सावंत माखजन बुध्दिस्टवाडी.
धन्यवाद डॉक्टर 🙏
Khup Sundar mahiti dili ❤
डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
Clinic khuthe ahe madam