डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367 To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367 About Dr. Isha's Palette : Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367 Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
खूपच छान अजून आनंदी राहण्यासाठी ही एक प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सहा महिन्यात रिझल्ट सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏🌹🌹
ईशा तुमचे Video चांगले असतात. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही समजावून सांगता. विशेषतः शब्द खूप चांगले वापरता. Medicine या विषयात इंग्लिश शब्द खूप असताना त्यांना मराठी प्रतिशब्द अचूक वापरता त्यामुळे संपूर्ण Video ऐकत रहावासा वाटतो. तुम्हाला शुभेच्छा ! विजय गाडगीळ. 28 मे, 2024
म्हणूनच तर जूने भजन आहे आनंद पोटात माझ्या माईना... म्हणजेच तुम्ही म्हणता तसे आनंदाला कारणीभूत असणारे सेरेटोनिन हार्मोन हे आतड्यात आहे हे खरं आहे😊😇... समाधानी व्यक्ती हा आनंदी असतो...समाधान हे नाभी चक्राशी निगडित आहे..नाभी चक्र हे बेंबी ला स्थित आहे... म्हणून आनंदाचे हार्मोन हे पोटाशी संबंधित आहे.😊
मॅम तुम्ही खूप छान डॉक्टर आणि खूप छान human being आहात... मी तुमचे सर्व videos बघते.... तुम्ही खूप छान आणि महत्त्वपूर्ण information आमच्या पर्यंत पोहोचवता. तुमच्या कडे बघितलं की एक वेगळीच उर्जा मिळते.
Gut brain axis आपण चांगला समजावला. जीवनशैली जशी ठेवाल तशी जीवनाला दिशा मिळते.तुझे आहे तुजपाशी पण जागा विसरलाशी अशी काहीशी आपली गत आहे. आपले अभिनंदन व आभार!
नमस्कार मॅडम मी पुजा मी तुमची खुप आभारी आहे तुम्ही खुप छान माहिती देतात मला पित्ताचा त्रास आहे आंबट खाल्ले की पित वाढते आणि पित वाढली की वात पण वाढतो मग डोके जड होते डोळ्यांची आग होते चिडचिड होते मला उपाय सांगा वाताच्या प्रकार असु शकतो तसेच पण बारीक होती
नमस्कार मॅम, खुप सुंदर माहिती नेहमीच देता. गर्भधारणेपुर्वीच्या टेस्ट कोणत्या करायच्या हे छान सांगितले आणि बाळंतपणानंतरची बाळाची आईची काळजी खाणेपिणे औषधे हे सगळं खुपच छान सांगितले. पण गर्भधारणा झाल्यानंतर कोणत्या तपासणी, काय खाणेपिणे, कोणता व्यायाम करायचा, आणि गर्भसंस्कार कोणते करायचे इत्यादी विषयांवर सविस्तर व्हिडिओ करा. प्लिज कारण आताच्या तरुण पिढीला हे सर्व ज्ञान मिळायलाच पाहिजे. तेव्हां कृपा करून हे व्हिडिओ नक्की करा आणि आजकाल सर्वचजण व्हिडिओ बघूनच बरच काही स्वताला मेन्टेन ठेवतात. 🌹🙏🌹
Hii mam mi tumcha hair oil ahe hair fall sathi tychi video bghun nehmi oil bnvte but ti ata tumchya channel var disat nahiy. Ti parat upload karta yeil ka please 😊
डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
आ😊😊ई😊😊😊आष😊😊
😅
ंंँंंंंंंंंं
खूपच छान अजून आनंदी राहण्यासाठी ही एक प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सहा महिन्यात रिझल्ट सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏🌹🌹
पूर्ण अभ्यास करून तुम्ही वोडिओ बनवता. seretonin हा शब्द अनेक वेळा ऐकला. या विषयी तुम्ही संपूर्ण माहिति सोप्य शब्दत् दिली खूप खूप आभारी आहे.
अतीशय किचकट vishay सोप्या पद्धतीने सांगितला. Very nice n thanks
धन्यवाद.डॉ. खूप छान समजावून सांगताय! ❤
ईशा
तुमचे Video चांगले असतात.
खूप चांगल्या प्रकारे तुम्ही समजावून सांगता.
विशेषतः शब्द खूप चांगले वापरता.
Medicine या विषयात इंग्लिश शब्द खूप असताना त्यांना मराठी प्रतिशब्द अचूक वापरता त्यामुळे संपूर्ण Video ऐकत
रहावासा वाटतो.
तुम्हाला शुभेच्छा !
विजय गाडगीळ.
28 मे, 2024
आपण फारच उत्तम माहिती देत आहात
खूप छान माहिती दिलीत डॉक्टर तुम्ही
धन्यवाद मॅडम, खुप छान समजावून सांगता. समजावून सांगताना तुमच्या चेहरे वरील भाव
खुपच बोलके असतात. छान.
नमस्कार डॉ ताई तुमचे सगळेच video खुप खुप सुंदर आहेत माहिती खुप महत्वाची सांगता आणि खुप समजुन सांगता 💐💐❤️🥰👌👌✨👍
खूप छान समजावून सांगता नेहमी तुम्ही डॉ👌 धन्यवाद.
Khup Chan Guideline dili aandi rahnyasathi Tumhi Honeshtliy he Sarv Liver function Ani anadi rahnyasathi chi mahiti dili Thanks
Khup Khup Avdli 🙏
Dr Isha you are very briliant l listen each vedio carefully I am taking treatment under your observation
आभारी आहे, आपण आनंदी राहणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे पण ते कसे राहावे, याची तुम्ही खूप छान माहिती दिली. 🙏
खूप छान माहिती देत आहात.... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक इतका खोल अभ्यास कसा करता आहात ❤
Dr. Madam sincerely thank you.
खूप छान विषय निवडला. मनापासून धन्यवाद 😊
आभारी आहे, आपण राहणे, हे आपल्या आरोग्यासाठी चांगल आहे पण ते कसं राहावं याची तुम्ही खूप छान माहिती दिली.
नमस्कार, Dr. Kup छान माहिती सांगितली. हे आपल्याला माहीत नसते. पण aj समजले.👌🙏👍
Very important guidelines of happiness which is based on our digesting system.Walking exercise.
Very useful information. Khup khup Thanks.
.. मनापासून डॉ धन्यवाद
About happiness, you explain it very nicely , thyanks I am always interested your channel ❤
धन्यवाद डॉक्टर या माहितीबद्दल खूप छान माहिती सांगितली मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असते
मॅडम... खूप छान माहिती दिलीत....🙏🏻
नमस्ते सदा सर्वदा yog tumcha maargdarshan राहावे २ important mudde sangitle iam happy.
उपयुक्त माहिती,सगळेच व्हिडिओ खूप छान असतात. Plz मायग्रेन वर एक व्हिडिओ बनवा.
धन्यवाद,डॉ मॅम खुपच छान ,अगदी सोप्या पध्दतीने आनंदी राहण्यासाठी सांगतलेल्या टिपस,आणि पोटातील आतळ्या आणी मेंदु यांचा ताळमेळ किती महत्वाचा आहे.
छान
मॅडम तुम्ही चांगली माहिती दिलेली आहे 🎉
Thanks madam Chhan Mahiti Delhi
Very fine information please
Give information for seniors also
समाजकार्य करणे दुसऱ्यांना मदत केल्यानेही आपण आनंदी राहतो
Khup chaan thanks
म्हणूनच तर जूने भजन आहे आनंद पोटात माझ्या माईना... म्हणजेच तुम्ही म्हणता तसे आनंदाला कारणीभूत असणारे सेरेटोनिन हार्मोन हे आतड्यात आहे हे खरं आहे😊😇... समाधानी व्यक्ती हा आनंदी असतो...समाधान हे नाभी चक्राशी निगडित आहे..नाभी चक्र हे बेंबी ला स्थित आहे... म्हणून आनंदाचे हार्मोन हे पोटाशी संबंधित आहे.😊
Dr tumhi khup chan samajawata
मला खूप माहिती आवडली❤
उपयुक्त माहिती , धन्यवाद
Khup khup dnyavad hi mahiti dilya badal. Ajun ya vishyvar kay kay khave sangave please
खुप खुप thank you मॅम 🙏🏻🙏🏻
Good morning madam 🌞khup chan mahiti dilit . Thanku so much
Hemoglobin vadhanyasathi upay sanga
Madam tumhi khup changlya Dr aahat.
खूप सुंदर माहित
व्हेरी नाईस माहिती मॅम
Nice information thanku thanku thanku
Very useful and good information. Thank you very much madam.
अतीशय सुंदर व उपयुक्त माहीती धन्यवाद
खूप खूप छान सुंदर माहिती मिळाली.धन्यवाद !
doctor madam apan pharchar chan mahiti dili dhanwad
अप्रतिम माहिती दिली, धन्यवाद 😊
मॅम तुम्ही खूप छान डॉक्टर आणि खूप छान human being आहात... मी तुमचे सर्व videos बघते.... तुम्ही खूप छान आणि महत्त्वपूर्ण information आमच्या पर्यंत पोहोचवता. तुमच्या कडे बघितलं की एक वेगळीच उर्जा मिळते.
Good information...
Thank so much
Khup khup chan mahiti dili mam. Thanks 🙏🏻
खुपच छान सांगितल मॅडम
खुप छान❤
खुप छान
धन्यवाद डॉक्टर छान माहिती सांगितली 🙏
Yevdhi vhan mahiti kunich sangitl nahi very nice 👌🙏
फार फार धन्यवाद डाक्टर
छान माहीती सांगितलीत. आपण कुठल्या शहरात आहात?
Khup chaan mahiti😊
खूप सुंदर माहिती दिली डॉक्टर, धन्यवाद 🙏
Thank you ma'am ❤❤
खुपचंछानंमॅडम
खुप छानवाटत तुम्ही बोलता तेऐकायला
खूप छान माहिती दिलीत मॅडम
Gut brain axis आपण चांगला समजावला. जीवनशैली जशी ठेवाल तशी जीवनाला दिशा मिळते.तुझे आहे तुजपाशी पण जागा विसरलाशी अशी काहीशी आपली गत आहे. आपले अभिनंदन व आभार!
Very nice, meaningful, needful video...❤
Madam how to reduce negative thinking please give information
Very nice madam ji
very nice n useful guidance madam...👍🌹🙏
Nice and very important information... 👏
Excellent explanation mam,,i m sending ur this video to my son who is doing mbbs in Phillipines,it's very helpful to him, thank you
खूपच छान आणि उपयुक्त माहिती doctar साहेबा...🙏🙏
नमस्कार मॅडम मी पुजा मी तुमची खुप आभारी आहे तुम्ही खुप छान माहिती देतात मला पित्ताचा त्रास आहे आंबट खाल्ले की पित वाढते आणि पित वाढली की वात पण वाढतो मग डोके जड होते डोळ्यांची आग होते चिडचिड होते मला उपाय सांगा वाताच्या प्रकार असु शकतो तसेच पण बारीक होती
Dr
रा😅😅😊आआ😊आ😊😂आ😊
Mahiti khup chhan hoti as usual pan tyasathi Ayurvedic.remedy sangitli tar Bara zala Asta baki ok
Very very important information 👏 👌 👍
अतिशय छान
Faracch upaukt mahiti dili
Very informative, Thanks Madam, make one video on Haemoroids
Mast madam ❤
Madam shant zopesathi kahi up at sanga. Mala zopecha tablet ghyavya lagtat. Ple upay sanga
माहिती उपयुक्त आहे.आपला पत्त्थर काय.दवाखाना नागपूरला आहे.काय.
मन शांत झालं
🙏❤
Mam serotonin chya tab ahet ka
Nice information. What is clinic address .
नमस्कार मॅम,
खुप सुंदर माहिती नेहमीच देता.
गर्भधारणेपुर्वीच्या टेस्ट कोणत्या करायच्या हे छान सांगितले आणि
बाळंतपणानंतरची बाळाची आईची काळजी खाणेपिणे औषधे हे सगळं खुपच छान सांगितले. पण गर्भधारणा
झाल्यानंतर कोणत्या तपासणी, काय खाणेपिणे, कोणता व्यायाम करायचा,
आणि गर्भसंस्कार कोणते करायचे इत्यादी विषयांवर सविस्तर व्हिडिओ करा. प्लिज कारण आताच्या तरुण पिढीला हे सर्व ज्ञान मिळायलाच
पाहिजे. तेव्हां कृपा करून हे व्हिडिओ
नक्की करा आणि आजकाल सर्वचजण
व्हिडिओ बघूनच बरच काही स्वताला
मेन्टेन ठेवतात. 🌹🙏🌹
very nice information madam Thanks
Chan meditation kase karayche
Khupch Chan...😊
Hii mam mi tumcha hair oil ahe hair fall sathi tychi video bghun nehmi oil bnvte but ti ata tumchya channel var disat nahiy. Ti parat upload karta yeil ka please 😊
मॅडम,Maze age 55 आहे
पोट, पचन या दृष्टीने काही काढा, चूर्ण काय घ्यावे ?
Thank you mam,,mam जर तुम्हाला तांब्याच्या भांड्यातले पाणी कसे किती आणि कधी प्यावे यावर जर video बनवता आला तर plz ह्या टॉपिक वर video बनवा
Thanks mam 🙏🙏👌👌
Khupch chan mahiti
Madam scalp सोरायसिस वर काही सांगा ना प्लीज
धन्यवाद डॉक्टर 🙏😊
धन्यवाद.