हळद- अद्रक संपूर्ण व्यवस्थापन//halad- adrak sampurn wyawasthapan// Turmeric-Ginger Management

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 262

  • @udayagiri7062
    @udayagiri7062 4 ปีที่แล้ว +4

    मला यावर्षी आले लावायचे आहे. खूप व्हिडिओ पाह्यले. काम खूपच कठीण वाटत होतं. पण आपण खूपच सोपं करुन सांगीतलं. धन्यवाद सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ

  • @munjajisalvesalve5267
    @munjajisalvesalve5267 ปีที่แล้ว +4

    धंन्यवाद जाधव सर खुप मोलाची माहिती दिली आहे.मनापासुन तुमचे आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @maij6
    @maij6 4 ปีที่แล้ว +6

    सरांनी आले व हळद लागण ते काढणीपर्यंत खूपच छान आणि सर्वसाधारण शेकऱ्याला कळेल अशा भाषेत मार्गदर्शन केले . खूपच छान

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 4 ปีที่แล้ว +1

    फार मोठो विडिओ बनविला पण माहीती छान दिली धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद कुमार सर 🙏🙏🙏🙏

  • @vishorpadole9746
    @vishorpadole9746 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @abdulrajjak1981
    @abdulrajjak1981 4 ปีที่แล้ว +1

    Dhnayvad Sir khup changli mahiti dilat

  • @bahirjishinde3440
    @bahirjishinde3440 3 ปีที่แล้ว +1

    Thanks for your guidance of turmeric crop

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा..🙏🙏
      असेच प्रेम सदैव राहूद्या...

  • @sakshidalve8053
    @sakshidalve8053 4 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली सर..
    रान तयारी पासून, बेणे लावगड, खत, कीटनाशक काढणी पर्यंत 40000ते 50000 हजार पर्यंत खर्च येतो.. आणि उत्त्पन्न वाळून 20 ते 30 quintal होते. भाव 5000... वर्ष 2020, 19... 6000.18... 7000.

  • @ibcshubhampadwekar-badabus9001
    @ibcshubhampadwekar-badabus9001 4 ปีที่แล้ว +1

    tumchi smjavnya hi padhat khup chhan ahe.

  • @ghanshamrathod1767
    @ghanshamrathod1767 3 ปีที่แล้ว

    Namskar sir
    KHUP yogya aaji mahiti AHE
    Dhanyavad
    Hektari/ekari sanhitala aastta tr KHUP madat zali asti

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ आम्ही सर्व एकरी प्रमाण सांगत असतो धन्यवाद

  • @prakashbarhate1203
    @prakashbarhate1203 4 ปีที่แล้ว +1

    अत्यंत उपयुक्त आणि ऊत्कृष्ट माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @namdevfajge1963
    @namdevfajge1963 4 ปีที่แล้ว +1

    सर आपन जी माहीती दिलीत धन्यवाद

  • @meerashinde1242
    @meerashinde1242 4 ปีที่แล้ว +2

    Thanks for super guideline it's very clean guideline

  • @gajanansawant3886
    @gajanansawant3886 4 ปีที่แล้ว +5

    ध्यनवाद सर माहिती देलाबदल जी हिंगोली

  • @kantikraodalvi3173
    @kantikraodalvi3173 4 ปีที่แล้ว +2

    फॉस्फरीक अॅसिड विषयी अधिक माहिती द्या.
    अद्रक पिकासाठी याचे काय फायदे आणि तोटे आहे. तसेच ते बाजारात कोणत्या नावाने उपलब्ध आहे. अद्रक आणि हळद पिकाविषयी अतिशय उत्कृष्ट माहिती आपण दिली त्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन आणि आभार. असेच उत्कृष्ट मार्गदर्शन आपण शेतक-यांना करत राहाल ही अपेक्षा. धन्यवाद!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद
      🙏

  • @balajigiri760
    @balajigiri760 4 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान माहिती

  • @shrikrushnadevhade6136
    @shrikrushnadevhade6136 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @vandanatakzure3187
    @vandanatakzure3187 4 ปีที่แล้ว

    सर खूप छान माहिती सांगितली

  • @sandeepbiradar2692
    @sandeepbiradar2692 4 ปีที่แล้ว +1

    Best sir thank you

  • @amolgaikwad4405
    @amolgaikwad4405 4 ปีที่แล้ว

    खूप च छान

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत. अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @sudampharande3637
    @sudampharande3637 3 ปีที่แล้ว

    Very. Good

  • @dipakkamble6062
    @dipakkamble6062 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti sangitli.sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद
      🙏

  • @bahirjishinde3440
    @bahirjishinde3440 3 ปีที่แล้ว +1

    Where did your medicine and fertilizer are in in hingoli district at vasmat taluka?

  • @mukundkulkarni8708
    @mukundkulkarni8708 4 ปีที่แล้ว

    Khupach mahag padtho

  • @gangadhartakbide4551
    @gangadhartakbide4551 4 ปีที่แล้ว

    गजानन जाधव सरांनी हाळद व आद्रक पिकाचे चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांना माहीती सांगितल्या बद्दल खुप खुप धन्यवाद. मी पण शेतकऱ्यांचा मुलगा आहे.
    या वर्षी मी 1एकर शेती मध्ये 24 क्विंटल उत्पादन मिळाले .भाव कमी झाले आहेत.बाजार भाव सागर रहावे. धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद
      🙏

  • @namdevgangurde4223
    @namdevgangurde4223 4 ปีที่แล้ว +1

    Organic system for Tarmeric and jingar

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      काही तांत्रिक अडचण असल्यास आपला शेती सहायता नंबर ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा करून माहिती घ्या

  • @basukalburgi5235
    @basukalburgi5235 4 ปีที่แล้ว +1

    Good

  • @Jay.jawan-jay_kisan
    @Jay.jawan-jay_kisan 4 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @samadhandormare1199
    @samadhandormare1199 4 ปีที่แล้ว

    छान

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर, कृपया आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना, परिचित शेतकऱ्यांना आपल्या youtube चॅनल, टेलिग्राम चॅनल बद्दल माहिती दया, धन्यवाद!

  • @bhausahebzinjurde6182
    @bhausahebzinjurde6182 4 ปีที่แล้ว +2

    👍👍👌

  • @gajendrakoli5131
    @gajendrakoli5131 2 ปีที่แล้ว

    Aale khodva sathi khate formula kay ahe

  • @shireeharihambarde5919
    @shireeharihambarde5919 4 ปีที่แล้ว +5

    सर एक एकर जमीन साठी संपूर्ण खर्च किती येईल आणि उत्पन्न किती मिळेल पाच ते सहा हजार भाव हळदिला परवडत नाही पिकांची व्यवस्था लावण्यात शेतकर्यांची अवस्था बिकट होत चालली आहे माहीती खुप छान दिलात सर धन्यवाद

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      काही तांत्रिक अडचण असल्यास आपला शेती सहायता नंबर ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा करून माहिती घ्या

  • @mohakvarhadepatil584
    @mohakvarhadepatil584 3 ปีที่แล้ว

    Saheb Apala video pahala. Ya sarv Treatment cha kivva purn halad lagavadicha Suruvat te shewat Andaje kharch kiti yeil jar sarv aplya whote gold paterb ne kel tr ! Ani Yamdhe ekari Kiti Quental Utpadan hoil Kordya haladich ?? Mhanje halkundach ??? Krupaya margdarshan karave 🙏🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, हळद अद्रक पिकाला कोणते घटक उत्पादन वाढीसाठी आवश्यक आहे, त्याची सखोल माहिती दिलेली आहे, एकरी उत्पादन हे हवामान व आपल्या व्यवस्थपणावर अवलंबून असते. धन्यवाद

    • @mohakvarhadepatil584
      @mohakvarhadepatil584 ปีที่แล้ว

      Aani Kharch kiti yeil he nHi sangitale apana.

  • @ibcshubhampadwekar-badabus9001
    @ibcshubhampadwekar-badabus9001 4 ปีที่แล้ว +2

    zero budget natural farming baddal ekhada video bnva saheb.

  • @ashvinijadhao9508
    @ashvinijadhao9508 2 ปีที่แล้ว

    Sar pris kampnichech ka avhdha kharch kasa krawa

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , जी उत्पादने चांगल्या गुणवत्तेची आहे अशाच उत्पादनाची शिफारस करतो

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 3 ปีที่แล้ว +1

    हळदीचे उगवण झाल्यानंतर तणनाशक फवारावे का

  • @ramashwarpandit2578
    @ramashwarpandit2578 ปีที่แล้ว

    आले लवकर उगुन होण्यासाठी कोणते संजीवक सोडू लागवड करून 15दिवस झाले आहे सर जी

  • @pradippatange9134
    @pradippatange9134 3 ปีที่แล้ว +1

    सर जी हिंगोली रा. आखाडा बाळापूर येथे ही औषधी कुठं मिळेल सांगू शकता का सर

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ,हिंगोली - ज्योती ऍग्रो कॉर्पोरेशन ,हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र ,हिंगोली - जाधव बंधू आणि कृषी सेवा ,गोरेगाव - माऊली कृषी सेवा केंद्र

  • @amokdigambarautkarautkar424
    @amokdigambarautkarautkar424 4 ปีที่แล้ว

    Sir dhanyawad,sir refresh madhil contain itar company market madhil sanga sir please

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार एअर, रिफ्रेश मध्ये अमिनो ऍसिड आहे चांगल्या कंपनीचे मिळाल्यास घेऊ शकता

  • @gulabraoborse8985
    @gulabraoborse8985 4 ปีที่แล้ว +2

    Sir r u think farmer should farming turmaric crop considering it's production cost

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      काही तांत्रिक अडचण असल्यास आपला शेती सहायता नंबर ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा करून माहिती घ्या

  • @mangeshkad498
    @mangeshkad498 4 ปีที่แล้ว +2

    सर कमी खर्चात जास्त उत्पादन पद्धत सांगा ह्या पद्धती ने तर शेतकऱ्याचे दिवाळे निघेल सर. हे तर चाराण्याची कोंबडी बारण्याचा मसाला अशी गोष्ट झाली सर.

    • @sandipkadam3710
      @sandipkadam3710 4 ปีที่แล้ว

      Sir khup Chan mahiti dili

    • @sandipkadam3710
      @sandipkadam3710 4 ปีที่แล้ว

      Jamin bhusbhut rahanyasathi mahiti saga

  • @pandharijadhav28
    @pandharijadhav28 4 ปีที่แล้ว +2

    respected Sir ,
    should mention the contents in every product like rihansh , refresh, bharari etc .
    So that , if these product are not available then farmers can buy another product with same content .
    I'm also a farmer n searched for raiser- G everywhere in my district but couldn't find it . So plz mention the content in all product like rihansh, refresh etc.
    Thank you for such great information .
    Ur doing commendable work for farmers.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      Thanks. Which district and taluka market..?

    • @pandharijadhav28
      @pandharijadhav28 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust sir latur district
      Nilanga tulaka

  • @pavanfarming1211
    @pavanfarming1211 4 ปีที่แล้ว

    Papai sati video banava plz🙏🙏🙏🙏🙏

  • @tejasyadav1564
    @tejasyadav1564 4 ปีที่แล้ว +1

    Refresh madhe konte ghatak ahet

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      RIfresh HE Growth pramoter aahe

  • @deepakgalande
    @deepakgalande 4 ปีที่แล้ว +3

    सांगितलेले प्रॉडक्ट हिंगोली मध्ये कुठे मिळतील

  • @ramrathod9722
    @ramrathod9722 4 ปีที่แล้ว +1

    OK sir

  • @ramprasadjojar5651
    @ramprasadjojar5651 3 ปีที่แล้ว

    Poshperic acid cha haldivar kahi side effect hoto ka

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, काही होत नाही..

  • @sharadbante6168
    @sharadbante6168 4 ปีที่แล้ว +1

    Ok

  • @sahebsinghrajput6554
    @sahebsinghrajput6554 4 ปีที่แล้ว +1

    Nematode vishai mahiti sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर नेमाटोडेस हे जमिनीमध्ये राहून पिकांच्या मुळांवर अटॅक करतात तिथेच अंडी घालतात आणि त्यांची संख्या वाढवतात. हे मुळांमध्ये घुसून पिकांच्या पेशींवर जगतात- खातात, त्यामुळे अन्नद्रव्ये पिकांना मिळत नाही परिणामी पिकांची वाढ होत नाही धन्यवाद!

  • @uddhavkarhale2736
    @uddhavkarhale2736 3 ปีที่แล้ว

    Sir purna taluka yethe oshadh uplabdh Karun dya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      नवीन मोंढा पूर्णा - कोत्तावार कृषी केन्द्र 9325056137
      कावलगाव - शिवम कृषी केंद्र 9657251333
      ताडकळस - दुर्गेश्वरी कृषी केंद्र 9405784445
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @Jay.jawan-jay_kisan
    @Jay.jawan-jay_kisan 4 ปีที่แล้ว

    Ram ram sir,
    Tumhi deleli mahit aatishe chan aahe sir hald ani aadrk vevsthapan book milel ka ,milat aasel tr saga mala pahije.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      सर फक्त अद्रक व्यवस्थापनावर पुस्तक नाही आहे. सरांचे व्हाईटगोल्ड: एक नवी दिशा हे पुस्तक संपूर्ण कृषीपिकांविषयी च्या माहिती साठी अत्यंत उपयुक्त आहे. आपल्याला पाहिजेत असल्यास कृपया ८३८१००७८८८ वर कॉल करून मागणी नोंदवा. किंमत १५० रु आहे. धन्यवाद!

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 2 ปีที่แล้ว

    Fosfet sobar salfet kase misalta yeyil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , फॉस्फेट हे आधी टाका नंतर दोन दिवसांनी सल्फेट ध्या.

  • @annagavande7663
    @annagavande7663 3 ปีที่แล้ว

    Sir adrak yekari biyane kiti lagate

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ ८ ते ९ qtl लागेल धन्यवाद

  • @manojbhosale1904
    @manojbhosale1904 4 ปีที่แล้ว

    आवडले सर but why recommended alww rihansh rihansh is it ur products or anything else

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      Yes Sir its Booster Plant Genetics Product and tested proven on farmers agriculture field and lab tested.

  • @ibcshubhampadwekar-badabus9001
    @ibcshubhampadwekar-badabus9001 4 ปีที่แล้ว

    smja evdhe agle kele sagle vyastapn kele tr utpann kiti hoil per ekri ani kharch kiti yenar

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 3 ปีที่แล้ว +1

    सर मी हळदीला 30% कोब आल्यानंतर तन नाशक मारले काही होईल का राऊंड आप फवारले

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      जर हळदीच्या बेड वर असेल तर थोडी फार बाधा होऊ शकते

  • @krishnatalekar8843
    @krishnatalekar8843 4 ปีที่แล้ว +1

    Water soluble madhe kuthli company changli hai

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      काही तांत्रिक अडचण असल्यास आपला शेती सहायता नंबर ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा करून माहिती घ्या

  • @tejasyadav1564
    @tejasyadav1564 4 ปีที่แล้ว

    Refresh satara madhe khuthe bhetel

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, सातारा मध्ये मिळणार नाही , ९६०७०९९२९२ राहुल ऍग्रो एजन्सीस ऑनलाईन ऑर्डर करू शकता

  • @shyamjogdand3084
    @shyamjogdand3084 4 ปีที่แล้ว +1

    सर मी जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील शेतकरी आहे आमच्या कडे औषध कोठे मिळेल

  • @keshavpawar2904
    @keshavpawar2904 4 ปีที่แล้ว

    सर नमस्कार
    हाळद पिकाला blue copar फवारणी करता येईल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      केशव भाऊ घेऊ शकतात

  • @ajinathmatere4254
    @ajinathmatere4254 4 ปีที่แล้ว +1

    12 61 सोबत मॅग्नेशियम सल्फेट एकत्र ठिबकमधून द्यावे का अद्रक पिकासाठी

  • @vivekkatare4092
    @vivekkatare4092 4 ปีที่แล้ว

    सर, लसूण लागवड संदर्भ माहिती द्यावी ही विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      सर लसूण लागवड बद्दलचा सविस्तर विडिओ अपलोड करणार आहोत, धन्यवाद!

  • @ajinathmatere4254
    @ajinathmatere4254 4 ปีที่แล้ว

    प्रोफेक्स सुपर व cabriotop सोबत फवारावे का अद्रकिवर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      अजिनाथ भाऊ हो फवारू शकतात

  • @pseries8647
    @pseries8647 3 ปีที่แล้ว

    सर राजापुरी विषयी माहिती सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, या जातीची पाने रुंद, फिकट हिरवी व सपाट असतात. पिकाच्या वाढीच्या एकूण कालावधीमध्ये १० ते १८ पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात. हळकुंडे व उपहळकुंडे आखूड व जाड ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गड्ड्यांचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. शिजवल्यानंतर वाळलेल्या हळदीचा उतारा १८ ते २० टक्के पडतो व प्रती हेक्टरी कच्च्या हळदीचे उत्पादन ५५ ते ५८ क्विंटल मिळते. ही जात करपा रोगास बळी पडते. पक्क होण्यास ८ ते ९ महिने लागतात.

  • @shivrajmalonde4677
    @shivrajmalonde4677 3 ปีที่แล้ว

    सर आमच्या भागात बुस्टर चे प्रॉडक्ट मिळत नाहीत आम्हाला आमच्या भागात कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ आपला तालुका आणि जिल्हा कळवा धन्यवाद

  • @babasahebdipake31
    @babasahebdipake31 3 ปีที่แล้ว

    Pani kadhi deyache tenako

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, आपला प्रश्न कळला नाही

  • @ajinathmatere4254
    @ajinathmatere4254 4 ปีที่แล้ว +1

    12 61 0 सोबत कॅल्शियम नायट्रेट व बोरॉन अद्रकिला ठिबकद्वारे सोडले तर चालेल का सर

  • @ajinathmatere4254
    @ajinathmatere4254 4 ปีที่แล้ว +1

    12 61 सोबत मॅग्नेशियम सल्फेट एकत्र ठिबकमधून द्यावे का सर कृपया रिप्लाय द्यावा

  • @dayanadchautmal4342
    @dayanadchautmal4342 4 ปีที่แล้ว +1

    सर तुमच्या कंपनीच्या औषधे आणि खत कोठे मिळते हदगाव तालुक्यात

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 4 ปีที่แล้ว +1

    सर जि. हिगॊली ता.सेनगाव मधे ओषध मिळत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सेनगाव - सुशील कृषी केंद्र 7744076536

  • @vishorpadole9746
    @vishorpadole9746 4 ปีที่แล้ว +1

    सर मी बसलं डोस दिलेला नाही नंतरचे 40_ 45 दिवसाचा डोस देता येतील का

  • @dipakkamble6062
    @dipakkamble6062 4 ปีที่แล้ว +1

    मी माजलगाव (जि. बिड )तालुक्यातील शेतकरी आहे कृपया आपण शिफारस केलेली औषधे आमच्या तालुक्यात कोणत्या कृषी सेवा केंद्रावर मिळतील तेवढे सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      माजलगाव माजलगाव मधुर कृषी सेवा केंद्र 9423168791
      माजलगाव किट्टीअडगाव किसान ऍग्रो 9823397119
      माजलगाव दिंद्रुड धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9764650903
      माजलगाव पुरुषोत्तमपुरी सुनील कृषी सेवा केंद्र 9404656075

  • @krishnakantgandhi8531
    @krishnakantgandhi8531 4 ปีที่แล้ว +1

    Is book or Chart form available ?
    Or to-do list in chart form or time able

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      Yes Sir, there is a book written by Mr. Gajanan Jadhao sir- Whitegold- Ek NAVIN DISHA very popular among farmers from Vidarbha Marathwada region. For Book Contact 8888167888. Thank You

  • @muntaqueemshaikh29
    @muntaqueemshaikh29 4 ปีที่แล้ว

    Sir green planet khat chalel

  • @doiphodegopal1746
    @doiphodegopal1746 4 ปีที่แล้ว +1

    केळी लागवड बदल माहिती सांगा प्लीज

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल . अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद
      🙏

  • @makarandhiwarkhede4917
    @makarandhiwarkhede4917 4 ปีที่แล้ว

    Sir shegaon dist. Buldana yethe kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      शेगाव - विदर्भ ऍग्रो सेंटर 9422915938
      शेगाव - माधव कृषी केंद्र 9423722925
      मनसगाव - उमेश कृषी केंद्र 9922095212
      शेगाव - धनश्री ऍग्रो 9423445938

  • @NavnathShelke-l4o
    @NavnathShelke-l4o 5 หลายเดือนก่อน

    सर फुटवे साठी काय सोडावे

    • @NavnathShelke-l4o
      @NavnathShelke-l4o 5 หลายเดือนก่อน

      50दिवस झाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , टॉप अप १ लिटर + १९-१९-१९ ५ किलो एकरी प्रमाण

  • @vitthalbhendekar4440
    @vitthalbhendekar4440 3 ปีที่แล้ว

    वाशीम मध्ये औषध मिळेल का सर 🙏🙏🙏🙏

  • @aashishpatil342
    @aashishpatil342 4 ปีที่แล้ว +1

    Sir keli Pikachu mahiti sanga

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल . अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद
      🙏

  • @muntaqueemshaikh29
    @muntaqueemshaikh29 4 ปีที่แล้ว +1

    Humni kid kasha mude hote

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      हुमणी हि जास्त शेणखत टाकल्यामुळे होत असते

  • @balajigarad6268
    @balajigarad6268 4 ปีที่แล้ว

    सर आम्ही हिंगोली जिल्हा ता. औंढा नागनाथ रा. जवळा बाजार तर आमच्या येथे ही औषधी कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      जवळा बाजार - लाहोटी प्रगतशील शेतकरी केंद्र 9423103339

  • @shyamjogdand3084
    @shyamjogdand3084 4 ปีที่แล้ว

    जर जास्त फुटव्यांची संख्या असल्यास काही फुटवे काढली मोडून घेतली तर चालेल का
    उत्पन्नात काही बदल होईल का

    • @babasahebpoghe5424
      @babasahebpoghe5424 4 ปีที่แล้ว

      नाही ना राव जेवडें फुटवे जास्त तेवढ उत्पन्न वाढेल की

  • @atulgodbole6517
    @atulgodbole6517 4 ปีที่แล้ว +22

    याचा एकूण खर्च खूप होणार आणि भाव पाहिजे तसा नाही

  • @atulgodbole6517
    @atulgodbole6517 4 ปีที่แล้ว +2

    नांदेड मध्ये आपले प्रॉडक्ट कूट उपलब्ध आहेत

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
      वाही बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017

  • @bharatbarse5260
    @bharatbarse5260 4 ปีที่แล้ว +1

    Laxman barse barsagoa nanded

  • @jyotirathod6961
    @jyotirathod6961 4 ปีที่แล้ว +1

    Rayjar g madhe konte ghatak ahe

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      HUmic acid aahe granual madhil

  • @pankajjadhao1686
    @pankajjadhao1686 4 ปีที่แล้ว

    सर हळद वर करपा यत आहे आता पान वालत
    आहे साईट चे आणी पान पिवळे दिसत आहे
    माहीती हवी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @pankaj jadhao
      भाऊ खालील प्रमाणे फवारणी करा
      पांडा सुपर ३० मिली
      + टॉप अप ४० मिली
      + अमिस्टर टॉप १५ मिली
      + बेस्टिकर ५ मिली
      प्रति पंपाला प्रमाण

  • @bhushanjadhav6325
    @bhushanjadhav6325 4 ปีที่แล้ว +1

    Ek 1 kiti hoti he nivej keli tar

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      Nakkich changale Utpann hoil dada

  • @tirupatibharkade1575
    @tirupatibharkade1575 4 ปีที่แล้ว

    utpan kiti ho il 1 ekri

  • @DNYANESHVAR77
    @DNYANESHVAR77 4 ปีที่แล้ว +3

    सर एक एकर साठी किती खर्च येईल

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      काही तांत्रिक अडचण असल्यास आपला शेती सहायता नंबर ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा करून माहिती घ्या

  • @prakashdahatre2515
    @prakashdahatre2515 4 ปีที่แล้ว

    हळद पिकांमध्ये मिरची आंतरपिक घेता येईल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว +1

      हळद पिकांमध्ये मिरची आंतरपिक घेता येते

  • @balajigiri760
    @balajigiri760 4 ปีที่แล้ว +1

    परभणी जिल्हा औषध कुणाकडे मीळेण

    • @santoshwandhekar9449
      @santoshwandhekar9449 2 ปีที่แล้ว

      भाऊ मि पण परभणी आहे औषध भेटले का

  • @आदर्शशेतकरी-ल8ह
    @आदर्शशेतकरी-ल8ह ปีที่แล้ว

    किती अवरेज येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, एकरी उत्पादन हे हवामान व आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. धन्यवाद !

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 2 ปีที่แล้ว

    औषध व खतांचा भरपूर मारा केलाआहे.त्या पेक्षा जिवामृत ,दशपर्णी इ. सेंद्रिय खतांचा वापर केले तरी चालते.'

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, आपल्याला खतांचा चांगला अनुभव असल्यास वापरू शकता.

  • @krishnakantgandhi8531
    @krishnakantgandhi8531 4 ปีที่แล้ว +1

    If so where to get the same ?

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      असल्यास आपला शेती सहायता नंबर ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा करून माहिती घ्या

  • @mr.nageshmore1686
    @mr.nageshmore1686 ปีที่แล้ว

    सर मला हाळदिचे पुर्ण शडुल पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा

  • @udayagiri7062
    @udayagiri7062 4 ปีที่แล้ว

    आल्याला भर कधी द्यायचं ते सांगा सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात भर द्यावी, धन्यवाद

  • @नातनिसर्गाशी
    @नातनिसर्गाशी 4 ปีที่แล้ว +1

    22 मे लागवड आहे तर आता चालेल का राईजर जी

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 4 ปีที่แล้ว +1

    Please suggest organic method,dont propogogate pesticide in d interest of human

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      काही तांत्रिक अडचण असल्यास आपला शेती सहायता नंबर ८८८८१६७८८८ या नंबर वरती कॉल करा करून माहिती घ्या

  • @wadhawesfarm3366
    @wadhawesfarm3366 4 ปีที่แล้ว +1

    Raiser Pusad DIST yeotmal कोणत्या दुकानांत मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      पुसद राजदीप कृषी केंद्र 9423665014

    • @sachinkale5033
      @sachinkale5033 4 ปีที่แล้ว

      सर खुप छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार, पुसद मध्ये आपण सांगितलेल्या सर्व औषधी, खते कोणत्या कृषी केंद्रावर मिळेल👍👍

    • @sachinkale5033
      @sachinkale5033 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust पुसद मध्ये सर्व औषधी, खते कोणत्या कृषी केंद्रावर मिळेल👍👍👍