हळद प्रक्रिया मधे महाराष्ट्राचा शे त क री असल्याचे प्रथमच पाहत आहे,अभिनंदन. हळ दी चा वाळ लेल्य पाल्या पासून ते ल कडता येते व त्यास मोठी मागणे आहे.या बाबत मार्गदर्शन साठी श्री अरुण आलासे चेअरमन, काकासो अलासे को अा.बँक ली. कुरुंदवाड ता.शिरोळ.जी.कोल्हापूर. संपर्क साधल्यास "पाचाड" मधून शेतकरी बाधवाच्य उत्पन्नात वाढ होऊन नवीन उद्योग व्यवसाय निर्माण होऊ शकतो.
नमस्कार संदीप सर, या आपल्याच हळद प्रोसेसिंग वाई युनिट मध्ये माझी हळद प्रोसेस केली आहे.या वर्षी lockdown काळामध्ये आपण सहकार्य केले आणि आम्हाला उत्तम प्रकारची हळद तयार करून दिली. पहिल्याच वर्षी आम्हा छोट्या शेतकऱ्याला ७००किलो हळद पॅकिंग करून मिळाली. खूप छान आणि समाधान वाटले. आम्ही आमचा लवासा रोड मुळशी तालुक्यामध्ये विक्री व्यवसाय चालू केला आहे. आपले सहकार्य असेच मिळावे. ही अपेक्षा. धन्यवाद , आपला मित्र. श्री. तुकाराम मरे
नमस्कार संदीप सर,माझ्या तालुक्यात भरपूरचांगल्या दर्जाची सेलम हळद उत्पादन होते त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि मार्गदर्शन पाहिजे ते मिळेल का?मी स्वतः हळद उत्पादक शेतकरी आहे.
आमचे स्नेही संदीपशेठ यांनी खुपच सुंदर माहिती दिली. वैयक्तिक जीवनात संदीपशेठ सेंद्रीय शेती करण्यासाठी आम्हाला खुपच प्रोत्साहन देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेली चार वर्ष सेंद्रीय शेती करत आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
One of the best channel Sandy and Yadav ... He comes out with exclusive videos ... Thanks for bringing out new business ideas for the generation next .. I am your biggest fan ... One day you will be covering my farm also , You have inspired millions of people .. jai hind 🙏🏼🙏🏼🌷
खूप छान माहिती, खूप सुंदररित्या दिली. धन्यवाद! हळदीविषयी अजून काही विडिओ असतील तर जरूर पाठवा. मी सांगली जिल्यातील आहे. इथे जागतिक दर्जाची हळद भरपूर पिकवली जाते.मात्र हळद काढून मार्केटपर्यंत नेईपर्यंत मजुरटंचाईमुळे होणारा त्रास, शिवाय त्या प्रमाणात हळदीला न मिळणारा दर यामुळे उसाला चांगले पर्यायी पीक असूनसुद्धा शेतकरी नाइलाजाने या पिकाकडे पाठ फिरवू लागलाय. माझी स्वतःची शेतकऱ्यांना शेतीची मेहनत करण्यासाठी लागणारी ट्रॅक्टर व इतर औजारे भाडेतत्वावर पुरवणारी संस्था असून संस्थेचे 100 सभासद शेतकरी आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या लक्ष्यात घेऊन त्यांना लागणारी वेगवेगळी औजारे स्वतः संशोधन करून बनवत असतो.गेली वर्षभर हळद या पिकासाठी पहिल्या टप्प्यात लागणीपासून ते काढणीपर्यंत, व काढल्यापासून ते पॉलिश करण्यापर्यंत आधुनिक यंत्रणा शेतकऱ्यांच्या सोईसाठी एकाच छताखाली उभारण्याचा प्रयत्न करतोय. व दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांची पॉलिश केलेली हळद साठवणूक करून मार्केटला पोहोच करण्याचा किंवा त्याची प्रक्रिया करून उच्च दर्जाची हळद थेट ग्राहकांना पोहोच करून शेतकऱ्याला त्याचे जास्तीत जास्त मूल्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आमचे पहिल्या टप्प्यातील काम आम्ही पूर्ण करूच, पण संदीप साहेबांचे काम दुसऱ्या टप्प्यातील आहे, शिवाय ते त्यांनी खूप मेहनतीने व सचोटीने केलेले आहे. जर आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरवले तर ही आपल्या हळद शेतकऱ्यांसाठी फार मोठी उपलब्धी असेल शिवाय जागतिक दर्जा असलेले आपल्या भागाची खास ओळख असलेले हे पीक टिकून राहील, अजून वाढेल असा मला विश्वास वाटतो. कृपया त्यांचा पत्ता व फोन न माझ्या खालील वॉट्सअप न वर पाठवा. "कृषीमित्र ऍग्रो सर्व्हिस" 9370636889.
तुमचे व्हिडियो खूप भारी असतात राव खुप भारी माहिती मिळते,पण ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पण व्हिडिओ बनवा,एप्रिल महिन्यात आमचे खूप नुकसान झाले होते जवळ जवळ 65ते 70 टन केळी खराब झाली.8ते9लाखाचे नुकसान झाले.
Sir tumche barobar aahe pan apan saglyani positive vichar kela tar changle hou shakte sandy sir nehmi positive videos gheun yetat te khup chaan aahe 🙏🏿🙏🏿
शेतकऱ्यांना फायद्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त share करा
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
खुप छान शेतकरी भावानं साटी
हा सेम उद्योग आमच्या गावात आहे
Nakkich Bhau
@@yasharajbhosalecreation6839 कोणत गाव??
Bhau aaj angool ani makeup kela bara zaley ....nhi tar gandi shakal leke mat banaya karo video
संदिप शेठ भारी बोलले.देवाने प्रत्येक भागातील लोकांना काही तरी देणगी दिलेली असते...आपण शोधून काढली पाहिजे......👍👌
सर, खूप छान आणि माहितीपूर्ण विडिओ बनवलाय आपण... हळदी प्रक्रिया उद्योगावर आणखी विडिओज बनवा... तसेच अन्न प्रक्रिया उद्योगावरही विडिओ पाहायला आवडतील....
१}भेट देऊ शकतो का
२} पुर्ण पत्ता व फोन नंबर मिळेल का?
धन्यवाद
गोटखिंडीकर
नक्कीच मोबाईल नो 9604001007
कोहिनुर मिल शहाबाग वाई तालुका वाई जिल्हा सातारा
Chan mahiti 🙏
सुंदर
Khupach sudar
Lai bhari...sandy bhau👌
हळद प्रक्रिया मधे महाराष्ट्राचा शे त क री असल्याचे प्रथमच पाहत आहे,अभिनंदन.
हळ दी चा वाळ लेल्य पाल्या पासून ते ल
कडता येते व त्यास मोठी मागणे आहे.या बाबत मार्गदर्शन साठी श्री अरुण आलासे
चेअरमन, काकासो अलासे को अा.बँक ली. कुरुंदवाड ता.शिरोळ.जी.कोल्हापूर.
संपर्क साधल्यास "पाचाड" मधून शेतकरी
बाधवाच्य उत्पन्नात वाढ होऊन नवीन
उद्योग व्यवसाय निर्माण होऊ शकतो.
nice
Bhavu aapan without polished halkund kase vikat gheta rate ky?
Haldi chya panapasun oil kadha ... Ani mag bagha Kay lagt hati.....
9604001007
@@sanadiipkoraday5771 wht hpnd
Sir mala bhet dyachi ahe plant la tr kasa karycha
9604001007
Sandeep korde sirancha ph no add Kara pls
marathi manusach mumbai la bombay mhanto tar marathi manasanchich bomabomb
Contact no वाई येथील हळद प्रक्रिया उद्योग
Plant kute aahe
फोन नंबर काय आहे?
वाॅट्स अॅपचा
अगदी चांगली माहिती दिली शेतकरी समजेल असे आमच्या कडे सेलम हळद भरपूर आहे आम्हाला तुमचा नंबर द्या आम्ही क्वालिटी हाळद देऊ
Contact no. Pls
8180919100
मूर्माड़ जमीनीत जेवढ़ी चांगली हळद येते तेवढी चांगली काळ्या राणात येत नाही शेठ...... फ़क्त पानी पाहिजे... दचकाटून 😜
Video Hindi mein Banaya shabdon Marathi bhasha Nahin Jaane jaldi bevkuf kahin ki
नमस्कार संदीप सर, या आपल्याच हळद प्रोसेसिंग वाई युनिट मध्ये माझी हळद प्रोसेस केली आहे.या वर्षी lockdown काळामध्ये आपण सहकार्य केले आणि आम्हाला उत्तम प्रकारची हळद तयार करून दिली. पहिल्याच वर्षी आम्हा छोट्या शेतकऱ्याला ७००किलो हळद पॅकिंग करून मिळाली. खूप छान आणि समाधान वाटले. आम्ही आमचा लवासा रोड मुळशी तालुक्यामध्ये विक्री व्यवसाय चालू केला आहे.
आपले सहकार्य असेच मिळावे. ही अपेक्षा.
धन्यवाद ,
आपला मित्र.
श्री. तुकाराम मरे
Please todi information mala pn sanga haldi business open karayacha ahe
Kute plant ahe ha
Ya plant cha nav kai ahe
मला यांचा नंबर मिळेल का?
8329887886
संदीपजी आपण लोकांच्या मनातील प्रश्न विचारता आणि पुरेपूर माहिती काडून लोकांन पर्यत पोचविता एक हळद उत्पादक शेतकरी
Sandip korde sir cha contact no. Milel ka?
नंबर हवा आहे सरांचा
25 kintl halad ahe 1no.valhvunn geta kay
संदीप शेठ.. वाईकरांसठी अभिमानास्पद... अतिशय सुंदर माहिती... अभिनंदन व शुभेच्छा .. 🙏🏻
Number aahe ka tyancha kiva addres
नमस्कार संदीप सर,माझ्या तालुक्यात भरपूरचांगल्या दर्जाची सेलम हळद उत्पादन होते त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि मार्गदर्शन पाहिजे ते मिळेल का?मी स्वतः हळद उत्पादक शेतकरी आहे.
Konte gaw
@@surajgawande3357Tq Basmat chondi B
खूपच छान माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत
मला हळद हवी आहे मी बाजारात विकते विकत घेऊन तर तुमच्या येतुन घायचे आहे सर पता पाठवा
Tumhala pahije asel tr me hi deu shkto.
Sadep korade phone. Nabar
सर प्रत्येक गोष्ट खरी संदीप साहेब पुढील वाटचालीस शुभेच्छा
संदीप सरांचा मोबाईल नंबर काय आहे
माहिती छान आहे पण लाईक वाढवण्यासाठी महाराजांच्या नावाचा वापर करू नका
प्रगतिशील शेतकरी ते उत्कृष्ट उद्योजक उत्तम प्रवास...
Very nice Information.Thank you sir.🟡🟡 God bless you.
शेतकऱ्यांसाठी उर्जा देणारे व्हिडिओ पाहून छान वाटले तुमच्या कामाला आमच्या लाख लाख शुभेच्छा
नंबर मिळेल का
खूपच छान माहिती सांगितलेली आहे कृपया आपला फोन नंबर मला कळवावा मी आपल्या इथे भेट देऊ इच्छितो आपण आपल्या सोयीनुसार कळवावे धन्यवाद
संदिप कोरडे यांचा मोबाईल नंबर
मिळेल का.?
आदर्श व्यावसायिक संदिप कोरडे सर
P n pahije
कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌
सर माझी हळद 15टन झाली आहे. सर मार्ग दाखविला जातो आणि
हळद उत्पादक आहोत दर मिळेल का वाई वाले हळद योग्य दरात घेतील का नंबर मिळेल का ?
सर शेतकरयांना कडून थेट हळद खरेदी करता का मो. नं.
अरे हळद विकायची कुठे ते सांगा
संदिप कोरडे यांचा पुर्ण पत्ता व फोन क्रमांक मिळेल का
Mla halkund vikaychi ahet, kon ghet ka, kiva kuthe mla market available hoil. Please suggest
विडिओ मस्त आहे. पण चप्पल बाहेर काढत जा
Ok sir
संदीप सर तुम्ही खूप छान vidio बनवता पण तुम्ही प्रत्येक व्हिडीओ ला तुम्ही turnover ला त्याचा प्रॉफिट असा व्हिडीओ tital लिहता
KRISHNA SARKALE -MAHAD
can you share sandip sir mobile no.
Bhau mii agriculture graduate ahe sadya business kraycha vichr suru ahe tr yancha contact number send kra maza pn planning ahe haa ch business cha
शेतकरी चा नंबर शेअर करा
सर तुमचा नंबर पाठवा की
श्री.संदीप जी , आपण आपली हळद पावडर आम्हाला होलसेल भावाने विक्री करताय का ?
होय असेल तर pl.con.mi.n. दया 🙏🏼
Cal me
Plz send me u r number?
@@sandy_n_yadav send me wholesale price
9604001007 sandeep korade wai
आमचे स्नेही संदीपशेठ यांनी खुपच सुंदर माहिती दिली. वैयक्तिक जीवनात संदीपशेठ सेंद्रीय शेती करण्यासाठी आम्हाला खुपच प्रोत्साहन देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेली चार वर्ष सेंद्रीय शेती करत आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Krupaya sandeep bhavuncha number share karava, majha what's up number aahe 9769414609
@@vickybhongle6244 9604001007
@@sanadiipkoraday5771 Dhanywad
संपर्क क्रमांक मिळेल का
तुम्ही जे ड्रम म्हणजे पालिश करण्याचा ढोल का आणि ढोल हा लाकडी चा पण असतो का
Ho lakdi drum ahet
Mala Sandeep Karandecha mobile number milel ka
One of the best channel Sandy and Yadav ... He comes out with exclusive videos ... Thanks for bringing out new business ideas for the generation next .. I am your biggest fan ... One day you will be covering my farm also , You have inspired millions of people .. jai hind 🙏🏼🙏🏼🌷
Thnx vijay ji
Bhet deoo shakto ka? Sir cha Add ani Contact details send kara plz.. Thanks lots Sandeep bhai
Nice information !!!
Sar aap ka number do na
Sir processing sathi lagnari machinary che estimate sanga n please
Sir aamhi organic haldich production karto... Aamhi pgs cirtificate sathi pn aply kelel aahe... Sir contact kara
8329887886
सर यांचा मोबाईल नंबर मिळेल का?
Sandeep korde sirancha mobile no dya na
फारच मस्त व्हिडिओ बनवता सर तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏नेहमी प्रेरणा देणारे नक्की भारी
अगदी बरोबर
खूप छान माहिती, खूप सुंदररित्या दिली. धन्यवाद!
हळदीविषयी अजून काही विडिओ असतील तर जरूर पाठवा. मी सांगली जिल्यातील आहे. इथे जागतिक दर्जाची हळद भरपूर पिकवली जाते.मात्र हळद काढून मार्केटपर्यंत नेईपर्यंत मजुरटंचाईमुळे होणारा त्रास, शिवाय त्या प्रमाणात हळदीला न मिळणारा दर यामुळे उसाला चांगले पर्यायी पीक असूनसुद्धा शेतकरी नाइलाजाने या पिकाकडे पाठ फिरवू लागलाय. माझी स्वतःची शेतकऱ्यांना शेतीची मेहनत करण्यासाठी लागणारी ट्रॅक्टर व इतर औजारे भाडेतत्वावर पुरवणारी संस्था असून संस्थेचे 100 सभासद शेतकरी आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या लक्ष्यात घेऊन त्यांना लागणारी वेगवेगळी औजारे स्वतः संशोधन करून बनवत असतो.गेली वर्षभर हळद या पिकासाठी पहिल्या टप्प्यात लागणीपासून ते काढणीपर्यंत, व काढल्यापासून ते पॉलिश करण्यापर्यंत आधुनिक यंत्रणा शेतकऱ्यांच्या सोईसाठी एकाच छताखाली उभारण्याचा प्रयत्न करतोय. व दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांची पॉलिश केलेली हळद साठवणूक करून मार्केटला पोहोच करण्याचा किंवा त्याची प्रक्रिया करून उच्च दर्जाची हळद थेट ग्राहकांना पोहोच करून शेतकऱ्याला त्याचे जास्तीत जास्त मूल्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आमचे पहिल्या टप्प्यातील काम आम्ही पूर्ण करूच, पण संदीप साहेबांचे काम दुसऱ्या टप्प्यातील आहे, शिवाय ते त्यांनी खूप मेहनतीने व सचोटीने केलेले आहे. जर आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरवले तर ही आपल्या हळद शेतकऱ्यांसाठी फार मोठी उपलब्धी असेल शिवाय जागतिक दर्जा असलेले आपल्या भागाची खास ओळख असलेले हे पीक टिकून राहील, अजून वाढेल असा मला विश्वास वाटतो. कृपया त्यांचा पत्ता व फोन न माझ्या खालील वॉट्सअप न वर पाठवा.
"कृषीमित्र ऍग्रो सर्व्हिस" 9370636889.
Cal me...
Sir, please give mi your mob. No.
मी पण सांगली चा च आहे आणि आमच्या मामाच्या गावात विक्रमी उत्पादन होत हळदी चे बावची या गावात
Plz te sms on Instagram
See description
हळकुंड कस क्विंठल घेता
तुमचे व्हिडियो खूप भारी असतात राव
खुप भारी माहिती मिळते,पण ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पण व्हिडिओ बनवा,एप्रिल महिन्यात आमचे खूप नुकसान झाले होते जवळ जवळ 65ते 70 टन केळी खराब झाली.8ते9लाखाचे नुकसान झाले.
Nkki
Sir tumche barobar aahe pan apan saglyani positive vichar kela tar changle hou shakte sandy sir nehmi positive videos gheun yetat te khup chaan aahe 🙏🏿🙏🏿
Controlled atmosphere Ripening chamber ha banana storage sathee vaparu shakta.. Investment matra aahe.. 9923200958
English or Hindi substitute please
Yanche details pathva mhnje amhihi contact karun mahiti gheu shaku
❤
नंबर दया
लय भारी संदिप सर.आम्हाला अभिमान वाटतो
Meri haldi ki kheti h, powder bhi banaya but marketing ni ho rahi. ..kaise other countries me bheje
Pls make video in haldi boiler in whole details
Haladi la dar nahi 5year zal... Lumsum profit ahe todays condition
मला सपोर्ट करा जय किसान
Nice sir
साहेबांचा फोन नंबर द्या हळद पावडर पाहिजे
Hala kay bhav gheta
8600288053
Kiti ₹ kharch jato factory taknyasathi
सर लाल माती जमिन आणि बुरमाड मध्ये येते का ??
उत्तम येते
Sir yadhav sir yanncha adress kay ahe
नंबर आहे का
Good
तुम्ही 1-2 क्विटल पावडर विकता का?
Contact number aahe ka
हळद विकायला कशी किलो मिळेल
,
Yes it is great bhau
Sir tumcha mobile. no dyal ka
आमच्या घराजवळ येऊन गेला तुम्ही
एव्हढा चांगला व्हिडिओ डिसलाईक करणारे महाभाग आहेत . वाईट वाटतय राव.
Share kara
संदीप सरांचा नंबर मिळेल का?
Ya interview madhalya shetkaryacha number hawa aahe... halad wholesale sarhi
Please send the number of this farmer
Yancha contact no bhetel ka
Yavar call kara
छोटे युनिट टाकता येतो का