बुस्टर विकसित नवीन बियाणे बदलेल शेतकऱ्यांचे भवितव्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 509

  • @govindraokshirsagar4243
    @govindraokshirsagar4243 17 วันที่ผ่านมา +27

    नवीन बियाणं चांगल्या उत्कृष्ट देत असल्याबद्दलचे आपले अभिनंदन

  • @bhupeshmaheshwari1760
    @bhupeshmaheshwari1760 17 วันที่ผ่านมา +12

    धन्यवाद साहेब, मी आताच कापूस सोयाबीन मका आणि तूर बीयाणे बुकींग करून ठेवा म्हणून सांगीतले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा , या नवीन वाणांचे बियाणे कमी प्रमाणात आहे त्यामुळं त्याचे शॉर्टेज येईल ज्या शेतकऱ्यांनी लवकर बुकिंग करून ठेवले ते त्यांनाच मिळेल.

    • @bhagwannagargoje2282
      @bhagwannagargoje2282 14 วันที่ผ่านมา +1

      ​@@whitegoldtrustसर सोयाबीन बियाणे कसे बुक करावे ते सांगा
      सोयाबीन नवीन बियाणे किंमत किती आहे हे सांगा

    • @bhagwannagargoje2282
      @bhagwannagargoje2282 14 วันที่ผ่านมา +1

      सर आमच्या भागात बुस्टर विक्रेते आहेत कि नाही कसे समजले लातूर जिल्हा आणि अंबाजोगाई येथे बुस्टर विक्रेते आहेत कि नाही सांगा

  • @Atulkakad1
    @Atulkakad1 16 วันที่ผ่านมา +4

    सर आपण शेतकऱ्या साठी व आमच्या शेती साठी निसर्गाने दिलेल तुम्ही एक वरदानच आहात 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      आपले धन्यवाद दादा

  • @anilvkhokle
    @anilvkhokle 17 วันที่ผ่านมา +5

    कापूस तूर सोयाबीन आणि मक्का या पिकांची बियाणे संशोधित करून विक्रीस आणल्या बद्दल खुप खुप धन्यवाद सर ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @yogeshkhandare3416
    @yogeshkhandare3416 17 วันที่ผ่านมา +4

    खूप महत्वाची माहिती दिली सर नवीन वान आणल्या मुळे आपले खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद !

  • @ghanshambamnote3924
    @ghanshambamnote3924 16 วันที่ผ่านมา +3

    खूप खूप धन्यवाद सर तुमच्या बियाण्याला तोड नाही आणि आम्ही पण हेच बियाणे घेऊ धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद

  • @shubhamfulari1553
    @shubhamfulari1553 16 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद सर तुम्ही बियाणे खूप मस्त विकसित केले व बाजारा मधे आणत आहात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद

  • @kashinathakuskar778
    @kashinathakuskar778 17 วันที่ผ่านมา +5

    खूप खूप धन्यवाद सर बूस्टर बियाणे न.१ बियाणे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद

  • @yuvarajmarape6216
    @yuvarajmarape6216 16 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती दिली साहेब धन्यवाद. आणी आता टिळाबद्दल संपुर्ण माहिती दयावी हि विनंती 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, उन्हाळी तिळाचा हा व्हिडीओ पहा
      th-cam.com/video/0VFrhHcQoMY/w-d-xo.htmlsi=gk5I74o0fuOz6Ewg

  • @JindasBiradar-p8g
    @JindasBiradar-p8g 17 วันที่ผ่านมา +4

    खुप छान माहिती दिली सर आपला शेतकरी मित्र धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @madhavdamodhar3107
    @madhavdamodhar3107 17 วันที่ผ่านมา +2

    खुप खुप धन्यवाद सर नविन बियाणे बदल आपले अभिनंदन सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद

  • @ganeshbhakre9671
    @ganeshbhakre9671 17 วันที่ผ่านมา +4

    छान माहिती आहे धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @VishalKaninde-v8d
    @VishalKaninde-v8d 17 วันที่ผ่านมา +7

    आता फक्त कापसाचे बियाणे छावां च लावणार.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา +1

      आपले धन्यवाद दादा

  • @राजुचव्हाण-त3छ
    @राजुचव्हाण-त3छ 17 วันที่ผ่านมา +3

    खुप खुप धन्यवाद सर 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @jagtaprd1527
    @jagtaprd1527 17 วันที่ผ่านมา +5

    छावा 👍👍👍
    धन्यवाद सर 🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद🙏🙏

  • @SopanArle
    @SopanArle 14 วันที่ผ่านมา +3

    B D n 711 बुस्टर तुर बिया एकच नंबर आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद दादा

  • @ishwarpatil4471
    @ishwarpatil4471 17 วันที่ผ่านมา +3

    नमस्कार सर खूपच छान माहिती दिली धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @PradipGawai-zs2ii
    @PradipGawai-zs2ii 17 วันที่ผ่านมา +4

    साहेब 🙏🏻विनंती करतो तूर आणि कापूस बियाणे अल्पभूधारक शेतकऱ्याला मिळाले पाहिजे आम्ही बुकिंग करतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, बुस्टरचे नवीन बियाणे कमी प्रमाणात असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही ,तुमच्या जवळील बूस्टर उत्पादने विक्रत्याकडे लवकर बुकिंग करून ठेवावे जेणेकरून वेळेवर धावपळ होणार नाही.

  • @prakashpangarkar1006
    @prakashpangarkar1006 15 วันที่ผ่านมา +2

    मी आजच माझ्या कृषी केंद्रा डीलर ला याविषयी बोललो छ*** दोन बॅगा कापूस हुतूतू पाच बॅग सोयाबीन लाल क्रांती तूर तीन बॅग पहिलं वर्ष राव की दुसरे वर्ष गजानन सर आमचा तुमच्यावर विश्वास आहे तालुका महागाव जिल्हा यवतमाळ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, आपले खूप खूप धन्यवाद

  • @specialone.........
    @specialone......... 17 วันที่ผ่านมา +13

    ऑनलाईन विक्री चालु करा... कारण विक्रेत्यांकडून मिळत नाही

    • @nitinbangar6653
      @nitinbangar6653 16 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, या वर्षी नवीन जातींचे बियाणे कमी प्रमाणात असल्यामुळं ऑनलाईन देणे शक्य नाही त्यामुळं आपल्या भागात ज्या कृषी केंद्रवार बूस्टर परिसचे उत्पादने मिळतात त्या विक्रत्याकडे बुकिंग करू शकता.

  • @dandade1205
    @dandade1205 15 วันที่ผ่านมา +2

    बुकिंग या महिन्यात केली तर चलेलका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, चालेल

  • @vikrantkhandagle3888
    @vikrantkhandagle3888 17 วันที่ผ่านมา +5

    नविन वान नविन वर्ष नक्की खरेदी करू सर धन्यवाद 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद🙏🙏

  • @sanjaykhedkar2151
    @sanjaykhedkar2151 17 วันที่ผ่านมา +8

    धन्यवाद साहेब मागच्या वर्षी तुमची आश्रय 7777 बियाणे पेरले होते खूप छान अवरेज आला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपली प्रतिक्रिया कळल्या बद्दल धन्यवाद !

    • @bhosalegaurav7854
      @bhosalegaurav7854 17 วันที่ผ่านมา +4

      किती आवरेज आलतं

    • @madhukarsatpute2316
      @madhukarsatpute2316 16 วันที่ผ่านมา

      Kiti average ala

    • @gajananjadhav9574
      @gajananjadhav9574 15 วันที่ผ่านมา

      बुकिंग कशी करायची सर

  • @babanmunne9396
    @babanmunne9396 17 วันที่ผ่านมา +2

    Sir तुमचं त्रंबक आश्रय सगळी ट्रीट मेंट करून सुद्धा फेल झाली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सोयाबीन मध्ये काय अडचण आली होती ?

  • @Pratikdada-yf2wb
    @Pratikdada-yf2wb 16 วันที่ผ่านมา +1

    Dhanyawad sir🙏🎉😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद दादा

  • @SatiahWankhede
    @SatiahWankhede 17 วันที่ผ่านมา +3

    All seeds good information,🙏🙏.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @bhausahebjadhav3466
    @bhausahebjadhav3466 14 วันที่ผ่านมา +2

    सर आम्हाल शबरी तूर पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @rajendramadavi3473
    @rajendramadavi3473 16 วันที่ผ่านมา +1

    Abhinandan sir

  • @pralhadkadam5294
    @pralhadkadam5294 17 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      आपले धन्यवाद दादा

  • @AshishBooster-qc3ez
    @AshishBooster-qc3ez 17 วันที่ผ่านมา +3

    खूपच ब भारी नक्कीच खरेदी करणार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      आपले धन्यवाद दादा

  • @sagar-ghule
    @sagar-ghule 17 วันที่ผ่านมา +4

    🎉 खूप छान बियाणे असणार आहे सर आपले

    • @kailashkharode7388
      @kailashkharode7388 17 วันที่ผ่านมา

      सर आपल्या प्रयोग शील वृत्तीस सास्टँlग दंडवत 🎉🎉🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद

  • @KailashJadhav-b5m
    @KailashJadhav-b5m 17 วันที่ผ่านมา +2

    नक्की खरेदी करू सर या वर्षी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद

  • @SopanArle
    @SopanArle 13 วันที่ผ่านมา +2

    सर भुईमूग बियाणे सांगितले नाही आम्ही वाट पाहत आहोत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, बुस्टरचे भुईमूग बियाणे येण्यास वेळ लागेल सध्या जे मार्केट मध्ये उपलब्ध आहे ते घ्यावे

  • @SahebravFukat
    @SahebravFukat 17 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद साहेब कापसाचा कालावधी सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, मध्यम कालावधीचे वाण आहे

  • @pralhadgadade1955
    @pralhadgadade1955 17 วันที่ผ่านมา +3

    सोयाबिन हु तु तु आणि खोखो हे बियान फुटवे करणारे आहे का उभाट वाढणारे आहे हे कृपया सांगा कारण पेरणी करावी की टोकण करावी ह्या गोष्टी आमच्या लक्षात येतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, फुटवे करणे वाण आहे

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 17 วันที่ผ่านมา +1

    दुकान लांब असल्याने त्या दुकांदाराशी ओळख नसते त्यामुळे ते आम्हांला कापसाचे बियाणे देणार नाही,त्यांच्या ओळखीच्या ग्राहकाला च देतील,सर 2 ते 3 वर्षांपासून ऑनलाईन औषधे उपलब्ध होण्यासाठी वाट बघितली आत्ता कापसाचे बियाणे सुद्धा farmission वर उपलब्ध करून घ्या कळकळीची विनंती आहे सर🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @bhupendraingole7494
    @bhupendraingole7494 8 วันที่ผ่านมา

    Sir mi pandhurna (mp)mAdhun aho mala tumchya navin vana paiki ,tur lal kranti 3 packet ,cotton chava he 4 pecket ani makkyache 2 packet may mahinya madhe pahije, krupya sanga ki avalibale hoil kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, कापूस आणि मक्का मिळेल तुरीचे बियाणे कमी प्राणात आहे

  • @champalalthakur5816
    @champalalthakur5816 15 วันที่ผ่านมา +1

    लाल क्रांती तूर बियाणे कोठे मिळेल याची संपूर्ण माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @gajanankhune2328
    @gajanankhune2328 16 วันที่ผ่านมา

    खूप खूप धन्यवाद सर

  • @MR_DAKU-007
    @MR_DAKU-007 16 วันที่ผ่านมา +1

    Namskar sir unhali bajri pandhari ekri utpadan kiti paryant deu shakte pani bharpur aahe ?

    • @MR_DAKU-007
      @MR_DAKU-007 16 วันที่ผ่านมา

      आणि सर चिखली मध्ये कुठे हे वाण मिळेल..?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन येते

  • @TRRautpatil
    @TRRautpatil 16 วันที่ผ่านมา +1

    सर,आम्ही 10 वर्ष पासुन वेगवेगळे वाण पेरणी केली आहे. एकरी पाच ते सहा च्या वर जात नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, जमिनीची सुपिकता वाढीसाठी उपाय करावा

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 17 วันที่ผ่านมา +6

    सर या वर्षी लालतारा हे तुरी चे वाण बाजारात उपलब्ध होणार आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, हो मार्केट मध्ये थोड्या प्रमाणात मिळेल

    • @IPLHIGHLIGHTS1234
      @IPLHIGHLIGHTS1234 17 วันที่ผ่านมา +1

      फसवणूक करू नका

  • @pravinawari8470
    @pravinawari8470 17 วันที่ผ่านมา +1

    Sir krupya vikretyala sanga avacha sava bhavan viku nka nahi tr shortage dakhvun jast kimtini biyane viktat chandrapur yavatmal dist madhe asech chaltat saheb tumhi aanat t aslelya vananamule khupac madat hoil dhanyavad saheb

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपल्या बियाण्याची वाजवी किमती राहील या विषयी पुढे सविस्तर माहिती देऊ.

  • @VamanNakshane
    @VamanNakshane 17 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर

  • @gajendraramdham811
    @gajendraramdham811 16 วันที่ผ่านมา +1

    कहा पर मिलेंगे अगले साल हमें चाहिए बताएगा जरूर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @rajeshdhanorkar9971
    @rajeshdhanorkar9971 17 วันที่ผ่านมา +1

    थेट शेतकऱ्यांना द्याच व्यवस्था करा आम्ही आजच पैसे जमा करतो तुम्ही दोन-चार महिन्यात देण्याची व्यवस्था करतो कोणताही दुकानदार शेतकऱ्यांना लुटतो शेवटी संबंध खराब होतात शेती व्यवसाय सोडता येत नाही नाही तरी आपली प्रत्यक्ष भेट होते उन्हाळाभर आपण कार्यक्रम घेता तिथून नेण्याची स सोय आम्ही करू शकतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ठीक काही शेतकऱ्यांना बियाणे डायरेक्ट देण्याची काही व्यवस्था करता आली तर देण्याचा प्रयत्न नक्की करू.

  • @ankushkharad8294
    @ankushkharad8294 17 วันที่ผ่านมา +1

    🙏💐 अभिनंदन सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      आपले धन्यवाद दादा

  • @nitinpatil3959
    @nitinpatil3959 16 วันที่ผ่านมา

    🙏 खूपच छान sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @sagarwarke2513
    @sagarwarke2513 17 วันที่ผ่านมา +2

    कापूस बियाणे किती वापरावे व उत्पन्न येण्याचा कालावधी किती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, मध्यम कालावधीचे वाण आहे

  • @sunilgadade466
    @sunilgadade466 15 วันที่ผ่านมา

    तुरीसाठी कोणती जमीन लागते लाल क्रांती साठी सर खूप छान माहिती सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, मध्यम ते भारी जमिनीत तूर पीक चांगले येते

  • @somsinghpatil8848
    @somsinghpatil8848 12 วันที่ผ่านมา

    सर ,आपण जी बियाणे व कीटकनाशके खानदेशातील बर्याच भागात मिळत नाहित.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
      खेडगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242

  • @manishdeshmukh4795
    @manishdeshmukh4795 11 วันที่ผ่านมา

    वरूड ले. छवा हे कपशीचे वान. कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, वरुड - निशांत कृषी केंद्र 8007056000
      वरुड - शितल ऍग्रो एजन्सीस 9518910591

  • @gajananrahate8886
    @gajananrahate8886 17 วันที่ผ่านมา +5

    सर माझ्या बी डी एन सातशेसोळा ‌मधे मीसळ नीघाली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ५ -१० टक्के येऊ शकते

    • @rajuuchale2622
      @rajuuchale2622 17 วันที่ผ่านมา

      माझ्या सुद्धा मिसळ तर निघालीच पण ट्रायकोबुस्ट ची दोनदा आळवणी करून सुद्धा आता दाणा भरण्याच्या काळात उधळत आहे.

  • @sanjayikkar2085
    @sanjayikkar2085 16 วันที่ผ่านมา

    Khup khup dhanywad sar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद !

  • @somsinghpatil8848
    @somsinghpatil8848 12 วันที่ผ่านมา

    सर ,आपले संभाजी नगरमध्ये बि बियाणे व किटकनाशके, रासायनिक खते विक्री चं दूकान असेल तर पत्ता द्या . आम्ही चाळीसगाव कर तेथून खरेदी करू . आमच्या इथे तुमचे किंवा तूम्ही सांगितलेले बियाणे व किटकनाशके मिळत नाहित.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
      खेडगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242

  • @Motivational48908
    @Motivational48908 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकरी किती बियाणे पेरणी करावी.हुतु - तु, आणि खो खो ची उत्पादन किती एकरी, कमी कमी...किती किंमत आहे बॅग ची किती किलो ची बॅग आहे? उंची किती सोयाबीन ची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, या वाणाची सविस्तर माहितीचा एक व्हिडीओ बनवू त्या मध्ये पूर्ण माहिती देऊ

  • @pradipjawade8303
    @pradipjawade8303 13 วันที่ผ่านมา

    Mala krushi sewa kendra vikari kariba pahije mauli krushi sewa kendra pohana

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @SarthakDudhe-l1e
    @SarthakDudhe-l1e 17 วันที่ผ่านมา +2

    जसे तुरी सोबत ट्रायकोडर्मा कसे एक किलो सोबत 10 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम या प्रमाणात तुरीचे नवीन बियाणे द्यावे शेतकऱ्याचा फायदा होईल व शेतकऱ्यांना नवीन बियाणे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद

  • @ajijmulla6522
    @ajijmulla6522 11 วันที่ผ่านมา

    सांगली जिल्हा येते मिळेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सांगली - गणपती जिल्हा कृषी औदयोगिक सहकारी संघ लि. 9049768855

  • @VenkatBhoske
    @VenkatBhoske 17 วันที่ผ่านมา +1

    ❤ नमस्कार सर मला आपले वान सर्वच आवडतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      आपले धन्यवाद दादा

  • @SureshBure-ey8gw
    @SureshBure-ey8gw 3 วันที่ผ่านมา

    वाशीम. शेलू बाजार. मध्ये कुठे मिळेल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, मंगरुळपीर - श्रीराम कृषी केंद्र 9850787872
      शेलू बाजार - तिरुपती कृषी सेवा केंद्र 9421836345
      शेलू बाजार - श्री झोलेनाथ ऍग्रो एजन्सी 9404583699

  • @anilrathod1913
    @anilrathod1913 16 วันที่ผ่านมา

    Pusad madhe kontya kursi kendra madhe booster ce biyane ate

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, पुसद - राजदीप कृषी केंद्र 9423665014

  • @Shridhar-rane-
    @Shridhar-rane- 17 วันที่ผ่านมา +6

    बूस्टर बियाण्यावर आम्ही डोळे लावून विश्वास करतो. श्रीधर देवराव राणे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 17 วันที่ผ่านมา

    Thank you sir

  • @BalajiKendre-qn2zd
    @BalajiKendre-qn2zd 17 วันที่ผ่านมา

    सर खूप छान आभिनंदन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद

  • @ganeshrasal349
    @ganeshrasal349 12 วันที่ผ่านมา

    शिरुर (पुणे )मध्ये कोठे बेटेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      चाकण - भोर बी - बियाणे 9860225484

  • @rushikeshmasne5685
    @rushikeshmasne5685 6 วันที่ผ่านมา

    सर मी बिडीयण 716 तुर पेरली आहे अतिशय छान प्रकारे आली आहे एकरी 5ते 6 किट्टल होणार आहे फक्त फवारणी एक जास्त घावी लागते तेच निर्मल 900 पेरली आहे एकरी 2किट्टल होणे मुश्किल आहे बुस्टर चे 335 सोयाबिन पेरले होते एकरी 11किट्टल आले 😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद

  • @NivruttiShendre-v1y
    @NivruttiShendre-v1y 11 วันที่ผ่านมา

    Amravati mdhe kuthe milel sir biyane

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 วันที่ผ่านมา

      अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
      बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
      नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
      वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426

  • @RaviBhure-s4r
    @RaviBhure-s4r 16 วันที่ผ่านมา

    Thank Sir दिनदर्शिका पहिजे ते कसे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपल्या भागातील बूस्टर विक्रत्याकडे मिळेल

  • @மண்ணாங்கட்டி-ஞ9ஞ
    @மண்ணாங்கட்டி-ஞ9ஞ 16 วันที่ผ่านมา

    Sir Abb January mea booster tur 716 seeds milte hai ...?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, जानेवारी मध्ये नाही मिळणार एप्रिल नंतर मिळेल.

    • @மண்ணாங்கட்டி-ஞ9ஞ
      @மண்ணாங்கட்டி-ஞ9ஞ 15 วันที่ผ่านมา

      @whitegoldtrust thanks sir lm from Tamilnadu. ....

  • @pdgadade7681
    @pdgadade7681 10 วันที่ผ่านมา

    सर गहू पिकासाठी झिंक सल्फेट दानेदार चांगले कि मिठासारखे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, दोन्ही चांगले आहेत

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt 16 วันที่ผ่านมา

    त्र्यंबक सोयाबीन खूपच दमदार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      आपले धन्यवाद दादा

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew 16 วันที่ผ่านมา +1

    सर छावा या कपाशी वाणाच्या बोंडाचे वजन किती आहे हे सांगावे ही नम्र विनंती आहे धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, एका बोंडाचे वजन ६ ग्रॅम आहे

  • @TRRautpatil
    @TRRautpatil 16 วันที่ผ่านมา

    धुर्यावरचे कोकणं आणी गाजरगवत यांच्या झाडावर सोयाबीन ची प्रक्रिया करावी जेणे करुन कोणताच रोग येणार नाही. 😊

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, अशा आगाऊ प्रयोगांचा आम्हाला अनुभव नाही

  • @KashiramShirale
    @KashiramShirale 17 วันที่ผ่านมา

    Dhanyvad sar

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 17 วันที่ผ่านมา +4

    Laltars tur milel kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपल्या जवळील कृषी विक्रत्याकडे बुकिंग करून ठेवा

  • @Narendradode620
    @Narendradode620 17 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर ऑनलाईन विक्री करा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नवीन बियाणे कमी प्रमाणात असल्यामुळं ऑनलाईन देणे शक्य नाही तुमच्या जवळील बूस्टर उत्पादने विक्रत्याकडे बुकिंग करून ठेवा.

  • @walmikpatil3774
    @walmikpatil3774 17 วันที่ผ่านมา +1

    Madhali Vikratyanchi Sakhli break karun direct shetkari la aaple product vikri kara .....jenekarun shetkari cha fayda .....aapla pan fayda....aamchyakadil kahi shetkari (khandesh) ankaleshwar (gujrat )yethil kahi company kadun direct insecticide ghet aahet.. kifayatshir darat

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नवीन बियाणे कमी प्रमाणात असल्यामुळं ऑनलाईन देणे शक्य नाही तुमच्या जवळील बूस्टर उत्पादने विक्रत्याकडे बुकिंग करून ठेवा.

  • @balagimise1712
    @balagimise1712 16 วันที่ผ่านมา

    नांदेड जिल्हा मध्ये कोण कोणत्या कृषिच्या दुकानात उपलब्ध आहे. आणि किंमतही काय आहेत.ते टाकावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

  • @neeshamadavi1396
    @neeshamadavi1396 12 วันที่ผ่านมา

    लाल तारा हे बियाने कूटे मिळणार मला पाहिजे साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार, तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 17 วันที่ผ่านมา +2

    आपल्या बुस्टर कंपनीचं हरभरा बियाणे जॅकी 9218या वर्षी रब्बी साठी घेतलंय परंतु बियाण्यामध्ये फुले विक्रम हरभरा मिसळ आहे प्युरीटी नाही

    • @meghrajwaratkar9650
      @meghrajwaratkar9650 17 วันที่ผ่านมา +2

      आजकाल कोणत्याही कंपनी शेतकऱ्यांना मुख बनवुन लुट करतात, तेव्हा मी आपणास शेतकरी म्हणून विनंती करतोय पहिले आपण संशोधन करा व बाजारात बियाणे विक्री करा, परंतु मिक्स बियाणे देवू नका, व शेतकऱ्यांना मुख बनवू नका अशी अपेक्षा करतो, एक शेतकरी तालुका वरोरा जि चंद्रपूर

    • @rajuuchale2622
      @rajuuchale2622 17 วันที่ผ่านมา +1

      हिच गोष्ट तिन वर्षा आधी सोयाबीन मधे बुस्टरचे ९३०५ झाली ३-४ पद्धतीचे बियाणे निघाले होते.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आपण प्रोडक्शन प्लॉट दिलेल्या शेतकऱ्यांकडून खळे लावताना काही चूक झाली असेल तर ५ - १० टक्के बियाण्यास भेसळ येऊ शकते.

    • @SawantGurudev
      @SawantGurudev 15 วันที่ผ่านมา

      @@whitegoldtrust पंधरा टक्के फुले विक्रम मिसळ आहे व हरभरा बियाणे फुटही बऱ्यापैकी आहे ग्रेडिंग व्यवस्थीत नाही

  • @shreearyancoachingclasses1991
    @shreearyancoachingclasses1991 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Online booking facility avilable or not

    • @shreearyancoachingclasses1991
      @shreearyancoachingclasses1991 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहीवासी आहे मला बियाणे कूठे मिळेल असेल तर कळवा वे

  • @SubhashChavhan-c5w
    @SubhashChavhan-c5w 17 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव धन्यवाद सुभाष चव्हाण बोरगाव तालुका arni जिल्हा यवतमाळ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  17 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा

  • @riteshmaskare8299
    @riteshmaskare8299 12 วันที่ผ่านมา

    🙏

  • @NikhilMadavi-kv4cu
    @NikhilMadavi-kv4cu 17 วันที่ผ่านมา +1

    💐💐

  • @dk1861
    @dk1861 15 วันที่ผ่านมา +1

    बूस्टर चे 7777 सोयाबीन बियाणे उत्कृष्ट आहे की हू तू तू, किंवा खो खो यामधून सोयाबीन बियाणे उत्कृष्ट कोणते आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  13 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, हुतूतू व खो खो दोन्ही जाती उत्पादनासाठी चांगल्या आहेत मिळाल्यास एक एक बॅग पेरा

  • @SachinMhaiskar-h3y
    @SachinMhaiskar-h3y 17 วันที่ผ่านมา

    Sir, Happy New year. Sir chhava biyanela galfandi yenar nahi ka ,biyane direct tumchyakadun milela ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, छावा जातील गळफांदी आहे आपल्या भागातील बूस्टर विक्रत्याकडे बुकिंग करून ठेवा

  • @marotiwadikar2487
    @marotiwadikar2487 11 วันที่ผ่านมา

    नांदेड मध्ये कोठे मिळेल भाऊ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  10 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411

  • @hwanole
    @hwanole 17 วันที่ผ่านมา +1

    पंढरी बाजरी नांदेडला भेटला नाही मला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, दुसऱ्या नामांकित कंपनीची बाजरी घ्यावे

  • @prafulpardakhe6628
    @prafulpardakhe6628 17 วันที่ผ่านมา +1

    छावा कापुस बियाणे कोरडवाहु मध्ये चालेल का,व किंमत किती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, जमीन चांगली असेल तर चालेल किमती बद्दल पुढे माहिती देऊ

  • @GajananKothalkar-ft5tj
    @GajananKothalkar-ft5tj 16 วันที่ผ่านมา

    मलकापूर तालुक्यात डीलरशिप कोणाकडे आहे माहिती असल्यास कळवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, मलकापूर - शिवम सिड्स 9850350325
      मलकापूर - बिनराज सिरेमल बुरड 7709681143
      मलकापूर(हनुमान चौक) - दीपिका ऍग्रो सेंटर 9921027556
      देवधाबा - महावीर कृषी केंद्र 9689792733
      वडोदा - जिजाऊ कृषी केंद्र 7972903913

  • @SachinMhaiskar-h3y
    @SachinMhaiskar-h3y 15 วันที่ผ่านมา

    सर,कृषी केंद्रवाले जावळच्या लोकाना पहले बियाने देते आम्हाला मिलत नाही तुमही डायरेक्ट बुकिंग ghya please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, थोडे पैसे देऊन बुकिंग करून ठेवा बियाणे ऑनलाईन देणे शक्य नाही

  • @indianfarmworld9754
    @indianfarmworld9754 17 วันที่ผ่านมา

    खूप छान संकल्पना आहे सर😊 आमच्या सिल्लोड तालुक्यात आपले बियाणे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सिल्लोड - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9422293022

  • @akshayrock4602
    @akshayrock4602 15 วันที่ผ่านมา

    Makka ani kadwal ale ka sadhya?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, मका आणि कोडवळ मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहेत.

  • @MukeshShende-mc9we
    @MukeshShende-mc9we 16 วันที่ผ่านมา

    शेंग किती दाण्याची आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, २ आणि ३ दाण्याचा शेंगा आहे

  • @संतोषरोकडे-न4ठ
    @संतोषरोकडे-न4ठ 17 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर 🙏🙏🙏🌷🌷🌷👌

  • @hemantgandole7559
    @hemantgandole7559 17 วันที่ผ่านมา

    Nice information. Where to book, whether with company?

  • @ajaymotalkar896
    @ajaymotalkar896 16 วันที่ผ่านมา +1

    Chava chi mrp kiti aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, MRP बद्दल पुढे माहिती देऊ

  • @kiranmahalle5408
    @kiranmahalle5408 16 วันที่ผ่านมา

    Online विक्री चालू करा तुमचे दुकानदारच चढ्या भावाने विकतात नाहींतर असे शक्य नसेल होत तर त्याची किंमत सांगा मग प्रत्येक प्रोडक्ट ची म्हणजे आमची फसवणूक होणार नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, मार्केटमध्ये दोन चार ठिकाणी चौकशी करावी जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे

    • @kiranmahalle5408
      @kiranmahalle5408 15 วันที่ผ่านมา +1

      @whitegoldtrust हो म्हणजे दुकानदाराला तुम्ही अभय देत आहे का जिथून मिळेल तिथून खरेदी करायला लावत आहे

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt 16 วันที่ผ่านมา

    जिराफ चारा खूप चांगला आहे माझा चारा 70 दिवसाचा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  15 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा