हळदीमध्ये जास्त फुटवे येण्यासाठी कोणती हार्मोन्स फवारणी करावी ll Halad Favarani

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 17

  • @balajibodkhe-po1le
    @balajibodkhe-po1le หลายเดือนก่อน

    राणात शेण खत किती टाकले ते विचारा

  • @BabanPatil-w8i
    @BabanPatil-w8i หลายเดือนก่อน +2

    लिंबूला शेणखत सोबत 10 26 26 खत एकत्र करून झाडाजवळ टाकलेले चालेल का झाड सहा महिन्याचा आहे कमेंट मध्ये नक्की कळवा दादा😊

  • @prashantkhandagle3311
    @prashantkhandagle3311 หลายเดือนก่อน +1

    सर आद्रक पिकावर व्हिडीओ बनवा

  • @ShivaramKorde-ny5zq
    @ShivaramKorde-ny5zq หลายเดือนก่อน +1

    एकरी उतारा किती येतो

  • @RiteshKhillare-g7v
    @RiteshKhillare-g7v หลายเดือนก่อน

    वेस्टीज कंपनीचा आहे काय रिझल्ट नाही जास्त दोनदा टाकलं

  • @gauravp.bhirud6248
    @gauravp.bhirud6248 หลายเดือนก่อน

    तुमचा no. दिवसभर केव्हाही कॉल केला तरी बिझी येतो.आणि सकाळी ९ च्या आत बंद येतो..

  • @prashantbhoskar2685
    @prashantbhoskar2685 หลายเดือนก่อน +1

    Cytokinin injection घरपोच मिळते का आणि किंमत किती आहे

    • @Munjabhaushinde-kd8jd
      @Munjabhaushinde-kd8jd หลายเดือนก่อน +3

      6Ba मागवा bharatagri वरुन,यात सायटोकायनीन आहे.

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  หลายเดือนก่อน +1

      9922557796

    • @ParajiShelke-oe8tj
      @ParajiShelke-oe8tj หลายเดือนก่อน

      अद्रक पिकावर व्हिडिओ बनवा सड नियोजन फुटवा गिरनारी

  • @YashwantKalyankar
    @YashwantKalyankar หลายเดือนก่อน

    Mo no पाहिजे

  • @govindkadam7922
    @govindkadam7922 หลายเดือนก่อน

    फुटवा मर असेल तर काय करावे

  • @directorabacusgyanhingoli8576
    @directorabacusgyanhingoli8576 หลายเดือนก่อน

    गुरुजी पुन्हा सांगा राव ... कळलं नाही😂

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  หลายเดือนก่อน

      काय सांगायचं ते फोनवर बोलूया

  • @yogeshkale4913
    @yogeshkale4913 หลายเดือนก่อน

    सर हळद लागवड करून 90 दिवस झाले आहेत फुटवे नाहीत आत्ता काय सोडावे