या आठवड्याचा हवामान अंदाज - थोडक्यात महत्वाचा कृषीसल्ला 6/1/2025

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @bhalchandralad6032
    @bhalchandralad6032 2 วันที่ผ่านมา +19

    आपण सर्व दुकानदार यांना प्रॉडक्ट वाजवी व योग्य भावात विक्री करण्याची सूचना करावी दुकानदार आवास्तव भाव लावतात 🙏

    • @kiranmahalle5408
      @kiranmahalle5408 2 วันที่ผ่านมา +5

      बरोबर आहे मी आता औषधी घेत नसतो याच कारणामुळे जाधव सरांवर विश्वास आहे पण त्यांच्या दुकानदार यांच्या वर नाही साहेब तुम्ही तुमचे प्रोडक्ट सगळे ऑनलाइन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  วันที่ผ่านมา +1

      नमस्कार दादा, कृषी केंद्रावर शेतकरी उत्पादने नगदी खरेदी करतात कि उधारी वर त्यावर ते किंमती ठरवतात यासाठी कंपनी विक्रत्यांना प्रतिबंधन करू शकत नाही.

    • @atulthakre5472
      @atulthakre5472 วันที่ผ่านมา

      ऑनलाइन मिळतात तिकडून मागवू शकता

    • @atulthakre5472
      @atulthakre5472 วันที่ผ่านมา

      ​ऑनलाईन उपलब्ध आहे

  • @nitinsahane2219
    @nitinsahane2219 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली सरजी धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice Sir❤❤❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏🙏🙏🙏

  • @PandurangFhuke
    @PandurangFhuke 2 วันที่ผ่านมา

    खूप खूप धन्यवाद सर

  • @harshalwaghole7967
    @harshalwaghole7967 วันที่ผ่านมา

    धन्यवाद

  • @BuNuyYT
    @BuNuyYT วันที่ผ่านมา +2

    आंबा बागे बद्दल माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @संतोषरोकडे-न4ठ
    @संतोषरोकडे-न4ठ 2 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर 🙏🙏🙏👍👌🌷🌷

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew วันที่ผ่านมา +1

    सर हरबरा जॅकी 9218 आहे खुप वाढ झाली आहे फुल कमी आहेत 50 दिवस पेरून झाले आहेत वाढ कमी होऊन फुल धारणा जास्त होईल असा काही उपाय सागा सर ही नम्र विनंती आहे धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, झेप २० मिली + १२:६१:० १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारा

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 วันที่ผ่านมา

    Sir sulpar bentonet sobat salpar wdg mix karun deu sekato ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नाही

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 วันที่ผ่านมา +1

    सर काही प्रमाणात फुले व काही प्रमाणात घाटे आहे तर फवारणी कोणती फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली + ०:५२:३४ १०० ग्रॅम + भरारी ७ मिली + प्रोपीको २० मिली प्रति पंप प्रमाण

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide 2 วันที่ผ่านมา

    Chana 45 divas tar 12:61:00 yuriya panyat mix karun ani aalichi favarni keli tar chalte ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, सिंजो ७ मिली + झेप १५ मिली + १२;६१:० १०० ग्रॅम + प्रोपीको २० मिली प्रति पंप प्रमाण

  • @amarmule4053
    @amarmule4053 2 วันที่ผ่านมา +1

    Sir आपण यावर्षीच्या जिथे tur पेरणी केली तर उन्हाळ्यात नांगरट करून दुसर्‍यावर्षी त्याच रानात तूर पेरणी केली तर उतार कमी मिळतो का ...
    मी रान चेंज करू शकत नाही म्हणून विचारतोय..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, तुरीच्या पिकावर परत दुसऱ्या वर्षी तूर घेतल्यास उत्पादनात नाही होत पण मर रोग जास्त प्रमाणात येऊ शकतो.

    • @amarmule4053
      @amarmule4053 วันที่ผ่านมา

      @whitegoldtrust sir उत्तर व्यवस्थित कळल नाही please पुन्हा एकदा कळवता का

  • @SHIVAJ-kokare1
    @SHIVAJ-kokare1 วันที่ผ่านมา +1

    फुल गोबी ची लागवड करायची आहे 20 जानेवारी लवकरात लवकर फुलगोबी वर व्हिडिओ माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, कोबी पिकाच्या माहितीसाठी हा व्हिडीओ
      th-cam.com/users/livey8L00wR_Uus?si=n3zK0UgEldgQJAb-

  • @sunilkanhe2938
    @sunilkanhe2938 2 วันที่ผ่านมา

    सर प्रोपिको मध्ये कोनते कंटेन घटक आहेत कंटेन सांगा

    • @NarhariBele-ig1ww
      @NarhariBele-ig1ww 2 วันที่ผ่านมา +3

      प्रोपीकेणोझोल 20%

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, प्रोपीको मध्ये प्रोपीकोनॅझोल घटक आहे

  • @ramkishanmujmule6366
    @ramkishanmujmule6366 วันที่ผ่านมา

    टोळ कांद्या बद्दल माहिती द्या सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, काय माहिती पाहिजे ते कळवा

  • @isayemangesh617
    @isayemangesh617 2 วันที่ผ่านมา

    Sir amachya येथे sengaon talukya च्या ठिकाणी सुशील कृषी केंद्र वरती आपले product मिळत नाहीत कधी पण गेलं तर साड्या available nahi manun sangatat
    Risod la अखाद्य कृषी kendra ch nav ani number dya na sir....?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, रिसोड - मनोज फर्टिलायझर 7588091243

    • @isayemangesh617
      @isayemangesh617 วันที่ผ่านมา

      Thanks sir

  • @tushargaikwad513
    @tushargaikwad513 2 วันที่ผ่านมา

    उन्हाळी उडीद या विषयी माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, आम्ही उन्हाळी उडीद पेरणीची शिफारस करत नाही

  • @sachingurao8131
    @sachingurao8131 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर आपल्याला एक विनंती आहे आपन प्रत्येक पिकाचा एक एक वेगवेगला विडियो करवा ज्यामधे तय पिकाचे शुरुवातिपशुन ये शेवट पर्यन्त नियोजन दयावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, लागवडी पूर्वी संपूर्ण व्यवस्थापन आणि लागवडी नंतर पिकाच्या अवस्थेनुसार माहिती देत असतो जुने व्हिडीओ पाहावे

  • @rupeshaswar3187
    @rupeshaswar3187 วันที่ผ่านมา

    मी बिजोत्पादन कांदा लागवड केली आहे... पात पिवळी पडत आहे आणि कांदे वाकडे होत आहेत आळवणी कोणती घ्यायची..
    ट्रायकोडर्मा dx आळवणी करून पाहीजे तसा फरक नाही... रासायनीक सांगा . आता
    1919 19 + रोको + टॉप अप घेण्याचा विचार आहे चालेल काय... ठिंबक ने

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, पाणी जास्त देऊ नये गरजेनुसार पाणी द्यावं ड्रीप मधून ट्रायकोबूस्ट अर्धा किलो + सुडोबूस्ट अर्धा किलो एकरी सोडा

  • @vijaymundane9918
    @vijaymundane9918 2 วันที่ผ่านมา

    हरभराला एन पी के देने योग्य राहील की के लीपट देने योग्य राहील हरभरा ५० दिवसाचा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, दोन्ही सोबत द्यावे

  • @LaxmanMane-m4h
    @LaxmanMane-m4h วันที่ผ่านมา

    गहू पिवळा होत आहे काही जागी मर होत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नमस्कार दादा, पाणी जास्त देऊ नये गरजेनुसार पाणी द्यावं