हळद पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन - विलास चित्रकार सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 105

  • @devidasnagare1819
    @devidasnagare1819 2 หลายเดือนก่อน

    Good mahiti sir

  • @RameshDhage-j8f
    @RameshDhage-j8f 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @santoshshelke3764
    @santoshshelke3764 5 หลายเดือนก่อน

    हळदीची माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , काय माहिती पाहिजे हळदी बद्दल ते कळवा

  • @dilippatil4684
    @dilippatil4684 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद साहेब

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा... 🙏

  • @pankajpharande722
    @pankajpharande722 ปีที่แล้ว

    खताचे खर्च आणि उत्पादन पण सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      एकरी खर्च व उत्पादन हवामान व व्यवस्थापनावर अवलंबून असते

  • @manoharwathore9360
    @manoharwathore9360 7 หลายเดือนก่อน

    तुषार सिंचन वर हळदीचे पीक येईल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही

  • @akkifunns
    @akkifunns 7 หลายเดือนก่อน +1

    सर हळद लाऊन पंधरा दिवस झाले आत्ता तणनाशक मारल तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ओंडो फवारा

  • @surendraardhapure9643
    @surendraardhapure9643 ปีที่แล้ว

    Sir Expenses kiti Hoil
    & Utpann He sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , एकरी उत्पादन हे हवामान व व्यव्थापनवर अवलंबून असते

  • @navnathawate10
    @navnathawate10 2 ปีที่แล้ว +1

    सर हळद नियोजनाचा तुमचा शेदुल पाठवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ , हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापनाचा नवीन व्हिडीओ अपलोड करू

  • @mohangiri6208
    @mohangiri6208 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती दिली सर या पध्दतीने खत,यातील किड व्यवस्थापण केले तर निश्चित उत्पन्न मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      आपले धन्यवाद दादा 🙏

  • @shetakariputrakp9896
    @shetakariputrakp9896 ปีที่แล้ว

    भाऊसाहेब तुम्ही माहिती खूप सुंदर दिली तुम्ही तुमच्या भागातील औषधी ची नावे सांगता त्याऐवजी कांटेन सागितलं तर खूप छान होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा

    • @shetakariputrakp9896
      @shetakariputrakp9896 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust nanded

  • @shripadjoshi114
    @shripadjoshi114 ปีที่แล้ว

    आपल्या मार्गदर्शना प्रमाणे सर्व व्यवस्थापन केले 50 गोठ्यात 188 क्विंटल शिजली व 15 क्विंटल बेणे ठेवले 200 क्विंटल हळद झाली
    धन्यवाद सर ------🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , खूप छान आपले अभिनंदन 🙏🙏

  • @shripadjoshi114
    @shripadjoshi114 ปีที่แล้ว

    कृपया तुमचा मो क्र द्या सर तुमच्या मार्गदर्शना प्रमाणे सर्व केले काढणी चालु आहे अत्यंत भरपूर उत्पादन निघत आहे ----- कृपया मो क द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , शेतीविषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 3 ปีที่แล้ว +2

    चित्रकार सरांचे विश्लेषण खूप खूप सुंदर झाले आहे , परंतु फक्त क्रमवार दिवसवार माहिती पाहिजे ,

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा
      धन्यवाद..
      अधिक माहितीसाठी आपला कृषि सहायता क्रमांक वरती कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता..

  • @gajananmutkule2266
    @gajananmutkule2266 3 ปีที่แล้ว +6

    तुम्ही खूपच चांगली माहिती सांगीतली आहे पन खर्च खुप आहे आणि भाव कमी आहे साहेब

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ, आपल्या गरजेनुसार नियोजन करू शकता. धन्यवाद

    • @omkararsule2754
      @omkararsule2754 ปีที่แล้ว

      💯✔️

  • @kishorbhise7253
    @kishorbhise7253 2 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही सांगत आहात एवढा जर खर्च केला तर उत्पन्न यापेक्षा खर्च जास्त होईल आणि शेतकऱ्यांना शेती विकूनही भरपाई होणार नाही तर कृपया थोडं स्वस्तातला औषध स्वस्तातले खत सांगत जावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , आपल्या बजेट नुसार व्यवस्थापन करावे

  • @jagdishbomble1398
    @jagdishbomble1398 2 ปีที่แล้ว +1

    विद्राव्य खतांचे व्यवस्थापन पाठवि

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा . ठीक आहे

  • @alnasierkotadiya354
    @alnasierkotadiya354 2 ปีที่แล้ว +1

    एव्ड खरच केल्यावर काय उरेल

  • @kishorsunkalwar2732
    @kishorsunkalwar2732 3 ปีที่แล้ว +1

    Sir besal dose shetata mix karun fekun dyaycha ka??

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +2

      नमस्कार भाऊ
      हो.फेकून जमिनीत मिसळून द्यावे
      धन्यवाद

    • @kishorsunkalwar2732
      @kishorsunkalwar2732 3 ปีที่แล้ว

      Sir seed treatment kshi karayachi?
      Ekdach sagle mix karun halad budvaychi ki per kg nusar karaychi

  • @aniketrathod2023
    @aniketrathod2023 3 ปีที่แล้ว +2

    Thank you so much

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ असेच प्रेम राहू द्या 🙏🙏🙏

  • @gkgaminghindi1885
    @gkgaminghindi1885 3 ปีที่แล้ว +1

    Apli aushdh hingoli la kuthe miltil

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +2

      हिंगोली - ज्योती ऍग्रो कॉर्पोरेशन 9552809091
      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      वरील दुकानावर चौकशी करा भाऊ

  • @advikmahajan7296
    @advikmahajan7296 2 ปีที่แล้ว +2

    सर खूप छान माहिती ....पण एक प्रश्न असा की तुम्ही जे खत व कीड व्यवस्थापन सांगितले ...त्याचा खर्च एकरी 50,000 तरी होईल आणि हळदीचा एकरी एवरेज किती येणार??? .....जळगाव जिल्ह्यात एकरी 100ते150पर्यंत एवरेज उत्पन्न शेतकरी घेत आहेत भाव जर 1000/क्विंटल पकडले तर 1,00000ते 125,000पर्यंत उत्पन्न होईल ....थोडे एवरेज बद्दल पण क्लिअर करावे ... 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, एकरी उत्पादन हे हवामान आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते. धन्यवाद

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 2 ปีที่แล้ว

    प्रोडक्ट चे नाव सांगण्यापेक्षा knten कायंय घ्यावे ते सांगितलं तर बरं होईल सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , उत्पादनामधील घटक सुद्धा सांगितले असतात, इतर व्हिडीओ पहा

  • @patildairyform8568
    @patildairyform8568 3 ปีที่แล้ว +2

    असा व्हिडिओ सोयाबीन पिकाचा सूधा बनुन टाका सर प्लीज

  • @saiprasadwaghmare7110
    @saiprasadwaghmare7110 3 ปีที่แล้ว +1

    आपली औषधे नांदेड ला कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +2

      नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
      भाऊ या दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

    • @baljimadde7863
      @baljimadde7863 3 ปีที่แล้ว

      Melat nahe

    • @devidasbandgulwad2233
      @devidasbandgulwad2233 3 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust hi

  • @gajananmaharajpalkhi266
    @gajananmaharajpalkhi266 3 ปีที่แล้ว +15

    जाधव सरांनी व्हिडिओ करावा.. खुप छान सांगतात... यांचे सांगणे म्हणजे पाठांतर वाटतय....only Gajanan jadhav sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ🙏🙏 आभारी आहोत तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी अमूल्य आहे

    • @rameshkhillare1275
      @rameshkhillare1275 ปีที่แล้ว

      ​@@satishgadve297144

  • @nagnathwath9553
    @nagnathwath9553 3 ปีที่แล้ว +1

    Besal dos akadhac takayacha ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      हो भाऊ पण नंतर सर्व विद्राव्य खते ड्रीप मधून द्यायचे आहे धन्यवाद

  • @balukarale4455
    @balukarale4455 9 หลายเดือนก่อน

    सर हळदिला तुमी सागलेली औषधी खते वापरली तर मला ऐक ऐकर शेती वीकायची वेळ येईल कालन यला गेली वरषी ऐकरी २३ कुटल हळद झाली खरच पन नीघाला नाही हळदीला भाव होता 5200 रु

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हळदीमध्ये अपेक्षित उत्पादन काढण्यासाठी अन्नद्रव्य आणि कीड रोग व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, त्यामुळं तुम्हाला हा एकरी खर्च जास्त वाटतो. 🙏

  • @alnasierkotadiya354
    @alnasierkotadiya354 2 ปีที่แล้ว

    गूड फ़ॉर फर्टीलाइजर कंपनी

  • @satishpatil9509
    @satishpatil9509 3 ปีที่แล้ว +3

    साहेब, या सर्वांचा वार्षिक खर्च किती होईल ? 😂🤣😂🤣

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ, एकरी खर्च हा आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून असते.

    • @navnathshinde1191
      @navnathshinde1191 3 ปีที่แล้ว

      1 लाख

  • @onelifeonechance1998
    @onelifeonechance1998 3 ปีที่แล้ว +2

    एकरी हळदीला खर्च किती येतो. सर तुम्ही सांगलेल्या औषध खतांसाठी विनंती आहे कळवा 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ, एकरी खर्च हा आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून असते,

  • @nagnathwath9553
    @nagnathwath9553 3 ปีที่แล้ว +2

    Lagvadi pasun keti devsani bhar dyayache

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      पहिले ४५ आणि दुसरी ६० ते ८० आत धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @dayanadchautmal4342
    @dayanadchautmal4342 3 ปีที่แล้ว +1

    हळद एक महिना वीस दिवस झाले कोणती औषधाची डिव्हिजन करू हळद लहान आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ, टॉप अप १ लिटर + १९-६१-०० ५ किलो ड्रिपमधून सोडा

  • @anilbochare1476
    @anilbochare1476 3 ปีที่แล้ว +1

    तुरीच्या दोन तासांमधील अंतर अडीच फूट आहे व एका ओळी मधील अंतर पाच फूट आहे, तर ते जमेल का?
    किंवा प्रत्येक ओळींमधील एक एक तास कमी केले तर अंतर वाढेल , असे केले तर जमेल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ, हे चालते जोड ओळ पद्धतीने लागवड करू शकता, ५ फूट ऐवजी ६ फूट अंतर ठेवा

  • @surajramteke3245
    @surajramteke3245 3 ปีที่แล้ว +4

    मिरची लागवन आणि संपूर्ण नियोजन त्यावरील चुराडा मुरडा यावरील विडिओ कधी येणार सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +2

      भाऊ उद्या किंवा पर्वा देऊ धन्यवाद

    • @surajramteke3245
      @surajramteke3245 3 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust . thnx

  • @nikhilrathod3059
    @nikhilrathod3059 3 ปีที่แล้ว

    ठिंबक सिंचन नसेल तर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, ठिबक सिचन असल्यास खत व पाणी व्यवस्थापन योग्य करता

  • @uddhavaraomagar7060
    @uddhavaraomagar7060 3 ปีที่แล้ว +2

    मायक्रो स्टार नाही मिळाले तर परकीय सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ
      कोणत्याही चांगल्या कंपनी चे मायकोरायझा द्या
      धन्यवाद

  • @vedikapandit5943
    @vedikapandit5943 3 ปีที่แล้ว +1

    8 जून ची लागवड आहे, पाने करपतात उपाय सांगा सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर, कंदाला सड लागली आहे का चेक करून सांगा

  • @swapnilsarkate5544
    @swapnilsarkate5544 3 ปีที่แล้ว

    तुमच्या पद्धती नुसार जर नियोजन केले तर एकरी किती उत्पन्न होते..

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, एकरी उत्पादन हे हवामान व व्यवस्थापनावर अवलंबून असते

    • @swapnilsarkate5544
      @swapnilsarkate5544 3 ปีที่แล้ว +2

      @@satishgadve2971सरासरी उत्पन्न किती होते सांगावं.. हो बरोबर आहे तुमचं हवामान आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते..पण लोकांना उत्पन्न झाले असेल ना..म्हणून विचारतोय सरासरी एकरी उत्पन्न किती होते

  • @alnasierkotadiya354
    @alnasierkotadiya354 2 ปีที่แล้ว

    कॄषि केन्द्र वाल्याचे पोट भरा

  • @suryakantmalusare7003
    @suryakantmalusare7003 3 ปีที่แล้ว +1

    कन्टेन्ट ची नावे सांगा. ब्रँड चे नाव सांगू नका.

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ ,काही अडचण असल्यास आमच्या शेतीसहायता नंबर वरती कॉल करून माहिती घ्या...

  • @ismailsheikh5704
    @ismailsheikh5704 ปีที่แล้ว

    Kharch sangitla nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , एकरी खर्च आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून असते.

  • @jaiminisontakke208
    @jaiminisontakke208 2 ปีที่แล้ว

    Namaskar
    हमारी जमीन हल्की है दिखने में बुरान जैसी है पानी नहीं पकड़ती लेकिन पानी की गरज पड़ती है हम हल्दी लगा सकते हैं क्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, हल्दी फसल के लिये अच्छी जमीन चाहिये, धन्यवाद

  • @dhananjaymore1624
    @dhananjaymore1624 3 ปีที่แล้ว

    Adrak khodva vedio kadhi yenar ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      लवकरच देऊ भाऊ धन्यवाद भाऊ

  • @narayanjadhav3318
    @narayanjadhav3318 2 ปีที่แล้ว

    हळदीसाठी APSA 80 Success ahe adhik mahite sathi samprk kara comments madhe

  • @dhananjaymore1624
    @dhananjaymore1624 3 ปีที่แล้ว

    Sir adrak khodva var sampurn vavstapan vedio banva🙏🙏🙏🙏 plz

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว +1

      हो भाऊ लवकरच देऊ धन्यवाद

  • @krushiagricultural2473
    @krushiagricultural2473 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या पद्धतीने खत , संजीवके दिली तर एकरी किती उत्पन्न मिळते
    तुमच मार्गदर्शन भेटलं का वेळो वेळी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ, एकरी उत्पादन हे हवामान व व्यवस्थापनावर अवलंबून असते. शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबरवर संपर्क करू शकता.

  • @rahul249975
    @rahul249975 3 ปีที่แล้ว +4

    हळदीला एकरी किती खरंच येतो ..

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ
      खर्च हा संपूर्णतः नियोजनावर अवलांबून आहे
      धन्यवाद

  • @vaibhavbudhwant7520
    @vaibhavbudhwant7520 3 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही फोन का वूचली त नाहीत

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार भाऊ, कोणत्या नंबरला संपर्क केला आहे.