आपल्या हुतुतू व खो खो मध्ये सारखेच गुणधर्म आहेत तर कोणते घ्यावे मला 5 बॅग घ्यायची आहे...गेल्या वर्षी मी आश्रय 1 बॅग पेरली होती 12 क्विंटल उतार आला होता....धन्यवाद....
सर मी मगील वर्षी पेरनी केली होती खुपच सोय पण तूम्ही सांगीतल्या प्रमाने स्वता मी मेहनत केली 40हजार खर्च आला पण व्यर्थ गेला हो 50किलो 3एकरात झाले जमीन भारी आहे पाणी पण भरपुर आहे काहीच कसर ठेवली नाही नुकसान झाले म्हनून ऊन्हाळी पिक ही भगवान भरोसे आहे
सर नमस्कार मि संदिप धारणे मासल ता चिमूर जि चंद्रपूर आपल मार्गदर्शन नेहमीच पाहतोय .ध्यास चं लागलाय आपण शेतकऱ्यांसाठी दाता आहात. असच मार्गदर्शन लाभो धन्यवाद!
सर आपण पूर्णपणे रासायनिक शेती संदर्भातच माहिती सांगत आहेत आम्ही सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती पण करतो त्यासंदर्भात खतांचे मात्रा वगैरे यासंदर्भात पण माहिती सांगावी
सर मी पण विठ्ठल ज्वारी पेरनी केली तूम्ही सांगीतल्या प्रमाने नियोजन केले ज्वारी मला एका एकरात 26क्विटल झाले सर्व खर्च 8350आला होता आणी कडबा मला 10हजाराचा झाला पण तिळा मधे नुकसान झाले 3एकरात 50किलो झाले
नमस्कार सर मी मिलिंद श्रीपतराव इंगळे, देवठाण तालुका येवला येथील नवीनच शेती करणारा शेतकरी असून मागील वर्षापासून तुमचे मार्गदर्शन प्रमाणे शेती करत आहे. यावर्षी एकरी ९ क्विंटल तुरीचे उत्पादन मिळाले. ५ एकर तूर आपल्या सांगण्याप्रमाणे केली होती. आता खोडवा धरला आहे. तसेच गहू आणि हरबरा ही पिके उत्तम प्रकारे आलेली आहेत. माझ्याकडे २.५ एकर ज्वारी आता दाणे भरणी मध्ये असून मोठ्या प्रमाणात पक्षी त्रास देत आहेत तरी उपाय सांगावा.
सर मला आपल्याकडे असंनारी औषधे खूप विनंती करूनही दुकानात क्वचीतच उपलब्ध होते, कृपया आपण पार्सल सुविधा उपलब्ध करून द्या आम्ही आपल्याला ऑर्डर देऊन मागवून घेऊ, योग्य वेळी मिळाले तर फायदा होईल नाहीतर दुकानदार मोठे होतील फक्त आणि आम्हाला काहीच उपयोग नाही. पर्यायी औषधे देण्याकडे दुकानदाराचा कल दिसून आला आहे.
नमस्कार सर, तुमच्या शिफारशी नुसार तूर खोडवा घेण्यासाठी इथरेलची फवारणी केली आहे व सध्या तूर काढणी चालु आहे, तुरीच्या खोडव्या सोबत अंतर पिक तीळ घेयाचं विचार आहे, तुर सरिवरती लागवड केलेली आहे व तुरीतिल दोन ओळीचे अंतर 8.5 त 9 फिट आहे आणी तीळ पण अगोदरच्या सरवतीच घेयाचे आहे. असे अंतरपीक घेऊ शकतोय का? कृपया मार्गदशन करा!
नमस्कार दादा, तणनाशक वापरताना जमिनीत ओलावा कमी किंवा तणनाशक फवारताना एकरी १५० लिटर पेक्षा कमी पाणी वापरण किंवा तणनाशक फवारणीसाठी प्रेशर पंप वापरणे या मूळ तणनाशकाचे रिझल्ट चांगले मिळत नाही
15जानेवारीला उन्हाळी तीळ पेरणी करायची आहे शेत ओलवल्यावर नंतर बयलाचा सायाने पेरणी केल्यास पुन्हा पाणी द्यावे लागते की आंगचा ओलीने बियाणे निगून येईल, 70दिवसात येणारी तीळ व्हेरायटी कोणती आहे
नमस्कार दादा, दोन्ही जाती चांगल्या आहेत थोड्या थोड्या क्षेत्रावर दोन्ही वाणांची पेरणी करा तुम्हाला जी आवडेल त्यानुसार पुढील हंगामासाठी त्या जातीची निवड करावी.
खोडवा तूरीला पाणी देऊन 04 दिवस झाले व अंतरपीक तील घेयाचे आहे, थोडे गवत उगवलेले आहे व काही उगवण्याच्या स्थितीत आहे. कोणते तणनाशक वापरावे जेणे करून उगवलेले गवत मरेल व उगवणारे गवत उगवनार नाही, कारन 02 ते 03 दिवसात तिल पेरनार आहे, उपाय सांगा!
नमस्कार सर......तुमच्या मार्गदर्शनाने मी याच वर्षी पहिल्यांदा गहू पेरणी केली आहे ...आपले खूप खूप धन्यवाद 🙏❤
आपले सुद्धा धन्यवाद दादा
तुमच्या मार्गदर्शन ने मी या वर्षी हरभरा लागवड केली आहे..... हरभरा चागलं आहे...
धन्यवाद दादा
छान माहिती आहे धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद दादा
आपल्या हुतुतू व खो खो मध्ये सारखेच गुणधर्म आहेत तर कोणते घ्यावे मला 5 बॅग घ्यायची आहे...गेल्या वर्षी मी आश्रय 1 बॅग पेरली होती 12 क्विंटल उतार आला होता....धन्यवाद....
हे हुतुतू खो खो हे व्हेराटी आहे का
आश्रय बियाणे आहे का आपल्याकडे
नमस्कार दादा, दोन्ही जाती उत्पादनासाठी चांगल्या आहे मिळाल्यास एक एक बॅग या वर्षी पेरणी करा
माझ्या परिवारा कडुन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या सर
🙏🙏🙏🙏
सर मी मगील वर्षी पेरनी केली होती खुपच सोय पण तूम्ही सांगीतल्या प्रमाने स्वता मी मेहनत केली 40हजार खर्च आला पण व्यर्थ गेला हो 50किलो 3एकरात झाले जमीन भारी आहे पाणी पण भरपुर आहे काहीच कसर ठेवली नाही नुकसान झाले म्हनून ऊन्हाळी पिक ही भगवान भरोसे आहे
Sir tumhi konte pik ghetal hot unhali?
नमस्कार दादा, उन्हाळी पिकाचे सुद्धा उत्पादन चांगलं येते व्यवस्थापनात काही चूक झाली का ते तपासा
Thank you so much sir
🙏🙏
सर छावा कपाशिमध्ये दादा लाड पॅटर्न योग्य राहील की पारंपरिक 4×1 योग्य राहील
नमस्कार दादा, हो चालेल
Thank so much sir
🙏🙏
धन्यवाद साहेब
🙏🙏
सर कोणत्याही बियाण्याला बीजप्रक्रिया करतांना NPK किव्वा रायझर च प्रमाण जास्त झालं तर अडचण येईल का??
नमस्कार दादा, काही अडचण येत नाही
नमस्कार 🙏 सर आता उन्हाळी कांदा पेरला तर चालेल का... तुम्ही सांगा शेत तयार आहे ..
Unnadi jwarichi best variety
नमस्कार दादा, या व्हिडीओ मध्ये उन्हाळी ज्वारीच्या जाती दिलेल्या आहे व्हिडीओ पूर्ण पहा
सर नमस्कार मि संदिप धारणे मासल ता चिमूर जि चंद्रपूर आपल मार्गदर्शन नेहमीच पाहतोय .ध्यास चं लागलाय आपण शेतकऱ्यांसाठी दाता आहात. असच मार्गदर्शन लाभो धन्यवाद!
नमस्कार दादा, आपले धन्यवाद !
जानेवारी शेवटच्या आठवड्यात भईमूग केला तर चालतंय का
नमस्कार दादा, १५ जानेवारी पर्यंत भुईमूग पेरणी करू शकता या पुढं पेरणीला उशीर झाल्यास पुढं खरीप पिकाच्या लागवडीला सुद्धा उशीर होईल
सर आपण पूर्णपणे रासायनिक शेती संदर्भातच माहिती सांगत आहेत आम्ही सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती पण करतो त्यासंदर्भात खतांचे मात्रा वगैरे यासंदर्भात पण माहिती सांगावी
नमस्कार दादा, ठीक आहे या पुढं सेंद्रिय शेती बद्दल माहिती देऊ
मका पिकाला आधी NPK boost ड्रीपने दिले आहे.या नंतर iffco चे NPK Consortia दिले तर चालेल का?
नमस्कार दादा, चालते
सर कोबी लागवड केलीतर चलेलका आणि वरहायटी कोणती घ्यावी
नमस्कार दादा, उन्हाळी कोबी लागवड विषयी माहिती पाहण्यासाठी
th-cam.com/users/livey8L00wR_Uus?si=0O7ufQgE99Zpfrxa
नमस्कार सर 👐
🙏🙏
सर मी पण विठ्ठल ज्वारी पेरनी केली तूम्ही सांगीतल्या प्रमाने नियोजन केले ज्वारी मला एका एकरात 26क्विटल झाले सर्व खर्च 8350आला होता आणी कडबा मला 10हजाराचा झाला पण तिळा मधे नुकसान झाले 3एकरात 50किलो झाले
कीती तारखेला पेरणी केली होती . आणि केव्हा निघाली सांगा .
@swaranshvarade5678 31 डिसेम्बंर ला पेरनी केली होती 12एप्रील ला काढली
नमस्कार दादा, ज्वारीचे उत्पादन चांगलं झाले आपले धन्यवाद
Sir vidanyan kendracya micrinutrent changale asatat ka
नमस्कार दादा, हो चांगले असतात
Sir kanda chi pat lal (karapat)padat aahe konati favarani karavi vad v hiravi pati sathi
नमस्कार दादा, पांडासुपार ३० मिली + टॉप अप ४० मिली + १९:१९:१९ १०० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
नमस्कार सर
मी मिलिंद श्रीपतराव इंगळे, देवठाण तालुका येवला येथील नवीनच शेती करणारा शेतकरी असून मागील वर्षापासून तुमचे मार्गदर्शन प्रमाणे शेती करत आहे. यावर्षी एकरी ९ क्विंटल तुरीचे उत्पादन मिळाले. ५ एकर तूर आपल्या सांगण्याप्रमाणे केली होती. आता खोडवा धरला आहे.
तसेच गहू आणि हरबरा ही पिके उत्तम प्रकारे आलेली आहेत.
माझ्याकडे २.५ एकर ज्वारी आता दाणे भरणी मध्ये असून मोठ्या प्रमाणात पक्षी त्रास देत आहेत तरी उपाय सांगावा.
नमस्कार दादा, ज्वारी पिकामध्ये पक्षांचा त्रासापासून बचाव करण्यासाठी काही उपाय नाही सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी पिकाची राखण करणे हाच उपाय आहे
Sir छावा या जातीला गळ फांदी आहे काय
नमस्कार दादा, हो आहे
उत्पादनात अव्वल नवीन आलेली buster ची लाल क्रांती भारी आहे का लाल तारा भारी आहे दोन्हीतील एकच सांगा पाण्याची सोय आहे आपल्याकडे
नमस्कार दादा, लाल क्रांती व लाल तारा दोन्ही जाती उत्पादनासाठी चांगल्या आहे
सर ट्रायको बूस्ट व सुडोबूस्ट कुठे मिळेल परभणी मध्ये तर कुठेही मिळत नाही भुईमुगासाठी
Vijay Fertilizers vr milel
नमस्कार दादा, परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
Pakshi khanar nahi ashi jwari chi variety konti aahe?
नमस्कार दादा, पक्षी खाणार नाही ज्वारीची अशी जात आमच्या पाहण्यात नाही.
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
नमस्कार सर 3जानेवारी ला बाजरी पेरणी आहे मुरली जात आहे आपण शिफारस केली आहे कशी राहील
नमस्कार दादा, चालेल चांगले जात आहे
Sir 25 Nov chana pearly kolpani karayla chapel ka
नमस्कार दादा, हरभऱ्याची फुलोरा अवस्था असेल तर कोळपणी जमणार नाही
Defference between zep , raybaa and bharari
नमस्कार दादा, झेप - फुलाचे प्रमाण वाढीसाठी, रायबा - कळी फुलांचे फळामध्ये करणे, भरारी - फळांची सेटिंग, फुगवण, चकाकी वाढणे असे वेगवेगळे कार्य आहेत.
Sir udid pik mahiti day 1jan pirni ahe kapus kadun perni Keli ahe margdarshn kra
नमस्कार दादा, उन्हाळी उडीदाचे उत्पादन चांगले मिळत नाही
फुलगोबी विषय व्हिडिओ बनवा माहिती सांगा 20 जानेवारीला फुलगोबी लावायची आहे
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा
th-cam.com/users/livey8L00wR_Uus?si=mYO00n3yFa_60GiG
@whitegoldtrust धन्यवाद सरजी
सर उन्हाळी उडीद बद्दल माहिती द्यावी 🙏
नमस्कार दादा, उन्हाळी उडीद पेरणीची आम्ही शिफारस करत नाही
सर मला आपल्याकडे असंनारी औषधे खूप विनंती करूनही दुकानात क्वचीतच उपलब्ध होते, कृपया आपण पार्सल सुविधा उपलब्ध करून द्या आम्ही आपल्याला ऑर्डर देऊन मागवून घेऊ, योग्य वेळी मिळाले तर फायदा होईल नाहीतर दुकानदार मोठे होतील फक्त आणि आम्हाला काहीच उपयोग नाही.
पर्यायी औषधे देण्याकडे दुकानदाराचा कल दिसून आला आहे.
नमस्कार दादा, बूस्टर परीस चे उत्पादने farmission.in या साईट वरून ऑनलाईन औषधी ऑर्डर करू शकता. धन्यवाद
आपला जनावरांचे चारा जीराफ खामगाव येथे उपलब्ध करून द्यावे दोन तीन दुकाने पाहील मी
नमस्कार दादा, खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
बोरी आडगाव - बोहरपी कृषी केंद्र 9765090348
भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
नमस्कार सर .संभाजीनगर मध्ये ऑफिस कुठे आहे आपला
नमस्कार दादा, वास्तू इलाईट स्क्वेर बिल्डिंग बजाज हॉस्पिल समोर बीड बायपस रोड
सोयाबिन व तुरीचे नविन वाण कोणत्या जमिनित घ्यावे याबद्दल सांगा हलकी भारी की मध्यम
नमस्कार दादा, सोयाबीन व तुरीच्या लागवडीसाठी मध्यम भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी
सर पांढरा पोटॅश ड्रिपद्वारे सोडल्यास किती दिवसात काम चालू करते
नमस्कार दादा, १५ ते २० दिवसांनी पिकाला मिळणं चालू होतो
सर हरभरा फुल अवसतेत आहे पण दुपारनंतर कोमेजल्या सारखे दिसते.
तर पट पाणी दिले तर चालेल का
नमस्कार दादा, चालेल हलकं पाणी द्यावे
Namskar sir
🙏🙏
BPG. 100 मका.. फेब्रुवारी महीन्यात लावला तर चालेल काय.
नमस्कार दादा, फेब्रुवारी मध्ये मका लागवड केली तर जून पर्यंत शेत खाली होणार नाही त्यामुळं खरीप हंगाम पेरणीला उशीर होईल. पर्यायी पीक मूग घेऊ शकता
पैठणला कापसाचे बी कोठे मिळेल?
नमस्कार दादा, पैठण - ईश्वर कृषी सेवा केंद्र 8554024052
पाचोड - न्यू प्रसाद कृषी सेवा केंद्र 9850047980
शेकटा - सदगुरु कृषी सेवा केंद्र 9763457711
नमस्कार सर जी पंढरीची हेक्टरी उत्पादकता किती आहे? रंग कोणताआहे ?
नमस्कार दादा, पंढरी बाजरीचे उत्पादन क्षमता चांगली आहे खाण्यास चविस्ट रंग पांढरा हिरवासर आहे
सर हरभरा घाट्यामध्ये आहे,हरभरा ऊन धरायल तुषार ने पाणी चालु आहे,फवारनी कोनती घ्यावी 70 दिवस झाले हरभर्याला
नमस्कार दादा, रावडी १५ मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम किंवा कोरडवाहू असल्यास १३;०:४५ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
हरबऱ्याला रिहांश व थायरम याची बिजप्रक्रिया केलेली आहे हरबरा ३० दिवसाचा आहे. रिहांश व थायरमचा परिणाम किती दिवस राहिल तसेच यापुढील नियोजन कृपया सांगा
नमस्कार दादा, १५ दिवसा पर्यंत त्याचे कार्य चालू राहतात इमान १० ग्रॅम + टॉप अप ४० मिली + १९:१९:१९ १०० ग्रॅम + एलियट ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
हरबोर्याला फुल लागणे सुरू झाले तर इमामेक्टीन सोबत पांडा सुपर घेतले तर चालेल का फवारणीत,,🙏🙏🙏🙏
नमस्कार दादा, हो चालेल
हरभरा वाढीसाठी व फुटवे जास्त काढण्यासाठी ठिबकद्वारे काय सोडावे
नमस्कार दाद, फुटवा वाढीसाठी फवारणी मध्ये टॉप अप ४० मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप फवारा
नमस्कार सर माझ्या तुरी ला आता शेंगा लागत आहे आळी नाही आहे तर आता स्प्रे करावा लागेल का?
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + झेप १५ मिली + १२:६१;० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
करडी वरती खूप माव पडलेला आहे काय करावे मार्गदर्शन करा!
रोगर फवारा 1 दिवसात जातो
नमस्कार दादा, डिझायर ३० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
आपल्या चॅट बोर्ड वर हरबरयाचे फोटो टाकले परंतु काहीही रिप्लाय आला नाही मर लागली आहे कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार दादा, तुमचा व्हाट्स अप नंबर कळवा
सर, आमच्या शेतामद्येब्व्व्व्व्व् बऱ्याच ठिकाणी खूप दिवसापासून हराळी झाली आहे कमी होत नाही, हराळी कायमची संपवण्यासाठी उपाय सांगा!
नमस्कार दादा, जमिनीची नागरिणी झाल्या नंतर हरळीचे मूळ व कशा वेचून नष्ट कराव्यात किंवा राउंड अप व मीरा ७१ अशा तणनाशकाचा वापर करू शकता.
सर नमस्कार
छावा ही कपाशी बॅग. ही onlin मिळेल काय
नमस्कार दादा, या वर्षी छावाचे बियाणे कमी असल्यामुळं ऑनलाईन देणे शक्य नाही
Tag kinva bi kote milate❤
नमस्कार दादा, तागाचे बियाणे महाबीज कंपनीचे मिळते
सर गहू पेरणी त पातळ झाला..फुटवे साठी काय करावे
नमस्कार दादा, फुटवा वाढीसाठीरेज १५ मिली + टॉप अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
सर मका लागवड केली तर चालेल का
नमस्कार दादा, चालेल
धने लागवड करू शकत नाही का उन्हाळी पीक
नमस्कार दादा, हो चालेल करू शकता
नमस्कार सर, तुमच्या शिफारशी नुसार तूर खोडवा घेण्यासाठी इथरेलची फवारणी केली आहे व सध्या तूर काढणी चालु आहे, तुरीच्या खोडव्या सोबत अंतर पिक तीळ घेयाचं विचार आहे, तुर सरिवरती लागवड केलेली आहे व तुरीतिल दोन ओळीचे अंतर 8.5 त 9 फिट आहे आणी तीळ पण अगोदरच्या सरवतीच घेयाचे आहे. असे अंतरपीक घेऊ शकतोय का? कृपया मार्गदशन करा!
नमस्कार दादा, तूर खोडवा मध्ये तीळ अंतर पीक घेऊ शकता
तूर खोडवा व तीळ या अंतरपिकात तणनाशकामवध्ये
पेंडामिथिलीन 37.7 % किंवा 38.7 cs चालते का?
चालत नसल्यास कोणते तणनाशक वापरायचे!
नमस्कार दादा, पेडॅमिथॅलीन ३८.७ चालेल
सर मी 1 जानेवारीला रब्बी मका ची लागवड केली आहे काही अडचण तर येणार नाही ना
नमस्कार दादा, चालेल काही अडचण येत नाही
सर मी या वर्षी 4 एकर मध्ये तूर पेरणी केली होती तर मला पुढल्या वर्षी त्याच 4 एकर तूर पुन्हा पेरता येईल का
नमस्कार दादा, तूर पिकावर पुन्हा तूर पीक घेतल्यास मर रोग येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं शक्य झाल्यास पिकाची फेरपालट करावी.
तुर काढनी नंतर कोणते उन्हाळी पिक फायदेशीर ठरेल?
नमस्कार दादा, या व्हिडीओ मध्ये महत्वाच्या उन्हाळी पिकांची माहिती दिलेली आहे हा व्हिडीओ पूर्ण पहा
टरबुला 19 19 19 विदरा खत किती वेळयस देयाच व परती एकर फरमान सागा
नमस्कार दादा, १९:१९:१९ ५-५ किलो दोन वेळा द्यावं एकरी प्रमाण
सर कांद्यावर जास्त प्रमाणात थ्रिप्स आहे कांदे वाकडे झालेले आहे वारंवार आभाळ येत असल्यामुळे काय उपाय करावा
नमस्कार दादा, रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
वेस्टर्न 11 तिळ व्हेरायटी कशी आहे?
नमस्कार दादा, चांगली जात आहे
टरबुजला 19 19 19 विदरावे खता सोबत मयगनिशीयम सलफाबुसट d xदिले तर चालतेका
नमस्कार दादा, हो चालेल
सर हरभरा ची पाने लाल वाटत आहे .काय माराव लागेल.
नमस्कार दादा, घाटे भरण्याची असेल तर रावडी १५ मिली + भरारी ७मिली + बिग बी १०० ग्रॅम किंवा कोरडवाहू असल्यास १३:०:४५ १०० ग्रॅम अशी फवारणी घ्यावी
,🙏🙏
🙏🙏
कांदा बियाणे चा विडीयो बनवा
नमस्कार दादा, कांदा बिजोउत्पादन बद्दल काय माहिती पाहिजे ते कळवा
सर हरबरा पेरणी नंतर लगेच पेंडामिथेलिन ची फवारणी घेतली होती पण रिझर्ट आला नाही काय कारणे असू शकतात मार्गदर्शन करा 🙏
नमस्कार दादा, तणनाशक वापरताना जमिनीत ओलावा कमी किंवा तणनाशक फवारताना एकरी १५० लिटर पेक्षा कमी पाणी वापरण किंवा तणनाशक फवारणीसाठी प्रेशर पंप वापरणे या मूळ तणनाशकाचे रिझल्ट चांगले मिळत नाही
Sir बाजरी बदल सांगा
नमस्कार दादा, बाजरी बद्दल काय माहिती पाहिजे ते कळवा
सर मोहरी पेरली चालेल का
नमस्कार दादा, आता मोहरी पेरणीची वेळ राहिली नाही
नमस्कार सर
🙏🙏
15जानेवारीला उन्हाळी तीळ पेरणी करायची आहे शेत ओलवल्यावर नंतर बयलाचा सायाने पेरणी केल्यास पुन्हा पाणी द्यावे लागते की आंगचा ओलीने बियाणे निगून येईल, 70दिवसात येणारी तीळ व्हेरायटी कोणती आहे
नमस्कार दादा, जमीन ओलावून पेरणी केल्यास तीळ उगवण झाल्या नंतर पुढचे पाणी द्यावे
मी 741 मक्का पेरलेला आहे तरी त्याला एका कंसामध्ये तीन फाटे आहेत त्याच्यामध्ये दाणे भरतील काय पूर्ण क्षमतेने
नमस्कार दादा, तिन्ही कंसाचे परागीकरण चांगले झाले असेल आणि अन्नद्रव्य उचल चांगलं झाला तर तिन्ही कंसात दाणे भरू शकतात.
सर हुतुतू आनी खोखो या दोन्ही जातीत काय फरक आहे आनी आश्रय पेक्षा उत्पादनात अवल आहेत का
नमस्कार दादा, दोन्ही जाती चांगल्या आहेत थोड्या थोड्या क्षेत्रावर दोन्ही वाणांची पेरणी करा तुम्हाला जी आवडेल त्यानुसार पुढील हंगामासाठी त्या जातीची निवड करावी.
खोडवा तूरीला पाणी देऊन 04 दिवस झाले व अंतरपीक तील घेयाचे आहे, थोडे गवत उगवलेले आहे व काही उगवण्याच्या स्थितीत आहे. कोणते तणनाशक वापरावे जेणे करून उगवलेले गवत मरेल व उगवणारे गवत उगवनार नाही, कारन 02 ते 03 दिवसात तिल पेरनार आहे, उपाय सांगा!
नमस्कार दादा, ओंडो किंवा ग्रामोक्सझोन तणनाशक फवारू शकता
गहु 15 दिवसाचा झाला आहे युरिया देऊ काय
नमस्कार दादा, २० -२५ दिवसाच्या दरम्यान द्यावा
बाजरा एकरी किती क्विंटल पिकतो
नमस्कार दादा, बाजरी एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळते
ऊडीद
नमस्कार दादा, उन्हाळी उडीद चांगला येत नाही
Shuny mashagat padat tumacha anubhav sanga
नमस्कार दादा, शून्य मशागत पद्धत ( SRT ) पद्धतीचा अभ्यास करून माहिती देऊ
जमिनीत ओलावा जास्त होता १२.६१.० झेप ईमान फवआरउन १२ दिवस झाले फुल कमी आहे.डबल झेप बरोबर कोणते खत फवारावे.
नमस्कार दादा, हा फवारा परत घ्यावा
हुतूतू आणि खो खो यामध्ये कोणते योग्य राहील एकच एकर शेती आहे सर दोन पैकी एक चांगले वान सांगा सर
नमस्कार दादा, दोन्ही जाती उत्पादनासाठी चांगल्या आहे मिळाल्यास एक एक बॅग या वर्षी पेरणी करा
सर आपली पराटीचे ची बियाणे हलक्या जमिनीवर येईल का
नमस्कार दादा, कापूस लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन निवडावी
सर भुईमूग काढता वेळस बुरशी लागत आहे
नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट + सुडोबूस्ट प्रत्येकी अर्धा किलो शेंगा भरण्याच्या अवस्थेत वापरावे.
नमस्कार सर
🙏🙏