मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्र (भाग - २) | डॉ. गोरक्षनाथ देगलूरकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ค. 2022
  • मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्र | डॉ. गोरक्षनाथ देगलूरकर
    Mandir Sthaptya Ani Murtishatra | Dr. Gorkshanath Deglurkar
    भारत हा विविध मंदिरांनी नटलेला प्रदेश आहे. ही प्राचीन मंदिरे जेव्हा आपण भेट द्यायला जातो तेव्हा त्यांचा अभ्यास कसा करावा ? मंदिरातील मूर्ती कश्या अभ्यासाव्या? हे समजावून सांगण्यासाठी 'राष्ट्र सेवक' चॅनेल लवकरच घेऊन येत आहेत मूर्तीशास्त्र आणि मंदिर स्थापत्य अभ्यासक डॉ. गोरक्षनाथ देगलूरकर सर यांची २ भागांची मालिका - 'प्राचीन मंदिरे आणि मूर्तीशास्त्र' !
    Links To Buy His Books -
    www.bookganga.com/eBooks/Book...
    www.amazon.in/Books-G-B-Deglu...
    Social Media :
    Facebook :- / raashtrasevak
    Instagram :- / ​
    © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

ความคิดเห็น • 20

  • @BVM555
    @BVM555 2 ปีที่แล้ว +3

    श्री देगलूरकर काकांना साष्टांग नमस्कार,आम्हांला इतके सुंदर आणि महत्त्वाचे ज्ञान मिळाले,मुलाखत घेणारे सुध्दा अतिशय उत्तम प्रकारे मुलाखत घेतात,धन्यवाद

  • @vaishalidesai7695
    @vaishalidesai7695 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @user-bg1bj2un4z
    @user-bg1bj2un4z 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @chhayabhintade4968
    @chhayabhintade4968 10 หลายเดือนก่อน

    Chari mukti wishleshan bhawale

  • @girishmuley1876
    @girishmuley1876 ปีที่แล้ว +2

    फारच छान! एक वेगळीच अनुभूती मिळाली!!
    देगळूरकर सरांना साष्टांग दंडवत!!!

  • @vedvati7786
    @vedvati7786 7 หลายเดือนก่อน

    सुंदर

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 10 หลายเดือนก่อน

    दोन्ही भाग अप्रतीम 👌👌👌देगलूरकर हे ऋषीतुल्य आहेत त्यांच्या व्यासंगाला, विद्ववत्तेला 🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikrishnamaharaj2046
    @shrikrishnamaharaj2046 10 หลายเดือนก่อน

    खूप अभ्यासपूर्ण विवेचन. सरांना व त्यांच्या व्यासंगाला आदरपूर्वक नमन.

  • @Dips491
    @Dips491 ปีที่แล้ว +1

    खूपच छान.... एक नवी दृष्टी लाभली मंदिराकडे/मुर्तींनकडे पाहण्याची

  • @padmajasupekar855
    @padmajasupekar855 ปีที่แล้ว +1

    Amazing knowledge. Degalurkar Siranna Dandawat!

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 ปีที่แล้ว +1

    Sir khup changali mahiti.Dhnyavad.

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas 10 หลายเดือนก่อน

    उत्तम ज्ञान दान
    👌👍👌👌🙏

  • @suryakantpednekar926
    @suryakantpednekar926 10 หลายเดือนก่อน

    देगलूरकर सरांनी मंदीर देव ' शिवलींग मूर्तीनी कीवा देवतेला आपल्या कडून काय अभिप्रेत आह हे उत्तम प्रकारे समजावल . धन्यवाद

  • @udaygogate5536
    @udaygogate5536 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर, माहितीपूर्ण विवेचन

  • @vivio3
    @vivio3 ปีที่แล้ว

    Donahi mulakhati atishay sundar, dhanyawad!

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 10 หลายเดือนก่อน

    आनंद घेतला.धन्यवाद

  • @nilimapawar4078
    @nilimapawar4078 10 หลายเดือนก่อน

    इतकी सुंदर माहिती पण लोक का नाही ऐकत.

  • @swamipuri3204
    @swamipuri3204 10 หลายเดือนก่อน

    अतिशय माहितीपुर्ण, जिथ चर्चा चाललीय ते स्थान कुठले? कळले तर उत्तम

    • @Roampriya
      @Roampriya 10 หลายเดือนก่อน

      Kikali Mandir, Satara

    • @chhayabhintade4968
      @chhayabhintade4968 10 หลายเดือนก่อน

      Kikalijawalil mothe gaon konate