ความคิดเห็น •

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 11 หลายเดือนก่อน +13

    वा." बिडवे सरांनी विषयाचं फार सुंदर विवेचन केलं आहे.तुम्हा सर्वांचं खुप/ खुप कौतुक व अभिनंदन.

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 ปีที่แล้ว +9

    लहानपणी शाळेत आर्य हे बाहेरून आले हे शिकवलं जायचं पण त्यावेळी सुद्धा हाच प्रस्न मनात यायचा कि जर आर्य भारतात बाहेरून आले म्हणता तर जिथून आले तिथे एक तरी गाव नाहीतर तर त्यांचे काही भाऊबंद तिथे असले पाहिजेत. तुमचा व्हिडीओची बघितल्या मुळे खूप समाधान मिळाली. आजपर्यंत चुकीचा इतिहास शिकवुन लोकांची दिशाभूल केली आणि हिंदु समाजामध्ये भांडणं लावून दिली. पण जे आफ्रिकेतून आले त्यांच्या सारखेच त्यांचे भाऊबंद आफ्रिकेत दिसतात. पण त्या विषयी काहीच संगितलं जात नाही. श्री वासुदेवजी बिडवे साहेब आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +24

    खुप छान विश्लेषण केले आहे. आज काल दलीत विरुद्ध सवर्ण अशी दरी काही लोक मुद्दाम करीत आहेत. दुर्दैव म्हणजे अशा लोकांना साथ देणारे स्वयंघोषित पुरोगामी देशात भरपूर आहेत

  • @rameshoak2410
    @rameshoak2410 11 หลายเดือนก่อน +7

    अजूनही आपले राजकारणी सुद्धा इंग्रांजांचीच निती अवलंबित आहेत

  • @abhijitjayade
    @abhijitjayade ปีที่แล้ว +14

    मराठीत अशा प्रकारची चर्चा पहिल्यांदाच ऐकली. धन्यवाद

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 11 หลายเดือนก่อน +5

    फोडा -झोडा ही नीती तेव्हा होती आणि आजही आहे. सत्य शोधण्या मध्ये अशा वृत्तीने खोडा घातला आहे. उत्कृष्ट माहिती, कथन. हे सशोधन जागतिक स्तरावर मान्य करून घेतले पाहिजे.

  • @anjalimahajan3179
    @anjalimahajan3179 ปีที่แล้ว +10

    अतिशय अभ्यासपूर्ण लेख, अनेक गैरसमज दूर झाले घडून गेलेल्या घटनांची क्रमवार मांडणी करून खूप सुंदर विश्लेषण केले आहे.आर्य,अनार्य म्हणजे काय ? हे सोदाहरण पटवून दिले ‌. मोहेंजोदडो, संस्कृती,सिंधू‌ संस्कृती विषयी माहिती खूप सुंदर कथन सुरेख एकूणच परिणाम चांगला

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji ปีที่แล้ว +17

    हा सिद्धांतच मुळी काही तारखावर आधारित होता आणि तो तरकच चुकीचे होते याला कोणताही पुरावा नव्हताच आपण हे सर्व प्रमाण सिद्ध केलेत धन्यवाद

  • @sanjaybhagat7141
    @sanjaybhagat7141 ปีที่แล้ว +10

    किती ही आपल्या सोयीचे मते मांडून सत्य लपत नाही.

    • @user-mq7wi6mx3e
      @user-mq7wi6mx3e 19 วันที่ผ่านมา

      सत्य एकच-----🕉 सत्यसनातन 🕉

  • @saurabhnamjoshi3882
    @saurabhnamjoshi3882 ปีที่แล้ว +10

    आर्य हे उत्तर ध्रुवीय प्रदेशातुन आले हा लोकमान्य टिळकांच्या नावावर सिध्दांत सांगीतला जातो, यांच्या बद्दल खुलासा होणे जरूर आहे, त्यावर प्रकाश टाकखवा
    वसंत नामजोशी

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak ปีที่แล้ว +3

      नमस्कार, ह्याच मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ह्याचे विश्लेषण आहे.
      th-cam.com/video/-7n18Q_eQk0/w-d-xo.html

    • @jitendrapol4728
      @jitendrapol4728 ปีที่แล้ว +1

      टिळकांचा व्यक्तिगत तर्क होता

    • @AMULTM23
      @AMULTM23 11 หลายเดือนก่อน +1

      भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्य आक्रमण हा सिद्धांत नाकारला आहे.त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आर्य हे मुळ भारतीयच आहेत.

  • @mahendragadre8142
    @mahendragadre8142 11 หลายเดือนก่อน +6

    अत्यंत वाईट मुलाखत,अवास्तव, आणि बुद्धीभेद करणारी.शुद्ध थापा मारतात. लोकांना काही माहीत नाही असं समजून मुलाखत चालली आहे.

    • @user-mq7wi6mx3e
      @user-mq7wi6mx3e 19 วันที่ผ่านมา

      डोक फुटत असेल ❓️❓️❓️
      मूर्खा गोळ्या खा ना ‼️

  • @geetanjalijoshi9215
    @geetanjalijoshi9215 11 หลายเดือนก่อน +5

    सुंदर मांडणी, उद्बोधक आहे.

  • @kshitijaagashe3163
    @kshitijaagashe3163 ปีที่แล้ว +9

    खूपच अभ्यासपूर्ण आणि
    पुराव्यानी सिद्ध चर्चा...ही मुलाखत सर्वदूर पोचली पाहिजे.

  • @bmt63863mbt
    @bmt63863mbt 11 หลายเดือนก่อน +6

    छान मांडणी केलीत सर, परंतु काही प्रश्न पडले आहेत..ते असे..
    1. हडप्पा काळातील जे चिन्हांकित सिल मिळाले आहेत त्यावरील भाषा का उलगडली गेली नाही ?
    2.जर ती संस्कृती वैदिक संस्कृतीशी पूरक किंवा निगडित असावी तर भाषेचा काही पुरावा मिळायला हवा होता.
    3.तुम्ही आरे असलेल्या चाकांचा उल्लेख वैदिक साहित्यात असल्याचे सांगितले,परंतु अवशेषातील चाके भरीव दिसतात, ते कसे ?
    4. वैदिक काळात मृत्यू पश्चात विधी हा दफन स्वरूपाचा होता की दहन केले जायचे ?
    5.जे घोड्यांचे अवशेष आढळले आहेत ते उत्तर हडप्पा कालीन देखील असू शकतील का ?
    6.संस्कृत भाषा ही प्राचीन समजली जाते तेव्हा सर्व जुने शिलालेख संस्कृत भाषेतील असायला हवेत..ते तसे आहेत का? कृपया मार्गदर्शन करा.

    • @ravindrakhanandevlogs1175
      @ravindrakhanandevlogs1175 11 หลายเดือนก่อน +1

      येथील मुळ शिव संस्कृती आणि आर्य वैदिक संस्कृती हया वेगवेगळ्या आहेत.

    • @bmt63863mbt
      @bmt63863mbt 11 หลายเดือนก่อน

      @@ravindrakhanandevlogs1175 शिव संस्कृती म्हणजे तंत्र मार्ग की अजून काही? 🙏

  • @winner0073
    @winner0073 ปีที่แล้ว +6

    अतिशय तर्कशुद्ध विश्लेषण..... पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत. जास्तीत जास्त फॉरवर्ड करूयात.

  • @siddharthavhad6316
    @siddharthavhad6316 ปีที่แล้ว +7

    ह्या चर्चा इंग्रजी-हिंदीत होत होत्या. ह्यांचं खऱ्या अर्थानं लोकशाहीकरण करण्यासाठी अभिनंदन आणि धन्यवाद.
    हा माझा ह्या चॅनेलवरचा पहिलाच व्हिडिओ. पुढेही पाहत राहील. शुभेच्छा!

  • @udaykhamkar2450
    @udaykhamkar2450 ปีที่แล้ว +8

    🙏🚩जय सनातन 🚩🙏
    नव्या भुमिकेत सहर्ष स्वागत वासुदेवजी बिडवे साहेब. खूप छान मस्तच.

  • @DineshJoshi-nx3sk
    @DineshJoshi-nx3sk ปีที่แล้ว +4

    खुपच अभ्यासपूर्ण माहिती आहे.

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 ปีที่แล้ว +6

    फार छान.. !!! श्री निलेश ओक. यांचे संशोधन शास्त्रीय पुरावे सादरीकरण देखील जिज्ञासूंनी अवश्य पहावे.

    • @ashokdeshpande8695
      @ashokdeshpande8695 ปีที่แล้ว

      तसेच राज वेदम्, मिशेल डँनिनो, राजीव मलहोत्रा, श्री कांत तेलिगेरी यांनाही ऐका.

    • @pravincharpe8760
      @pravincharpe8760 8 หลายเดือนก่อน

      ​@@ashokdeshpande8695vedveer आर्य.

  • @ravindrabansode9103
    @ravindrabansode9103 11 หลายเดือนก่อน +2

    ब्रिटिश राज्यकर्त्यांना विरोध करण्यासाठी आर्य आक्रमणाचा वंश सिद्धांताचा थेरीचा सिद्धांताचा सर्मथन लोकमान्य टिळकांनी सुध्दा आपल्या पुस्तकात केलेला आहे

  • @harshalshinde6052
    @harshalshinde6052 9 หลายเดือนก่อน

    आपल्या channel ला एक सविनय विनंती आहे की भारतात जातिव्यवस्था कशी निर्माण झाली याविषयी एक चर्चा घडवून आणली पाहिजे

  • @lotanmore2536
    @lotanmore2536 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर विस्लेशन

  • @meenakshishetye1820
    @meenakshishetye1820 11 หลายเดือนก่อน

    Bidawe sir v apana sarvana anek dhanyawad .khupch chhan mahiti milali.

  • @vaibhavjoshi7711
    @vaibhavjoshi7711 ปีที่แล้ว +3

    Khup ch Chan vivechan.. ya vishayavaril sarvat sopa interview ahe ha

  • @suhaspatwardhan6553
    @suhaspatwardhan6553 11 หลายเดือนก่อน +2

    कपोलकल्पित आर्य आणि त्यांच्या स
    वा-या हे एक डॉ. नी. र. व-हाडकर.
    यांचे सुरेख पुस्तक याच विषयावर आहे.

  • @ranajithirlekar6719
    @ranajithirlekar6719 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विश्लेषण

  • @hrk3212
    @hrk3212 8 หลายเดือนก่อน

    आपले विश्लेषण atishay अभ्यासू आणि mulbhut आहे

  • @sandipchavan7661
    @sandipchavan7661 ปีที่แล้ว +2

    खूप छान.

  • @Moksha31
    @Moksha31 ปีที่แล้ว +5

    दुसरा भाग लवकर पोस्ट करा.👌💐💐

  • @sachincb555
    @sachincb555 11 หลายเดือนก่อน +1

    उत्तम विश्लेषण

  • @gurudini
    @gurudini ปีที่แล้ว +2

    अप्रतिम विवेचन

  • @anilchavan-rg6in
    @anilchavan-rg6in 4 หลายเดือนก่อน

    मनःपूर्वक आभार साहेब

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 10 หลายเดือนก่อน +2

    आर्य अर्थ सांगितला तसेच मैर्य कोन होते त्यांन्चा हि अर्थ सांगीतला अस्ता तर बरझाले असते

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 11 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली सर

  • @shivajipawar3204
    @shivajipawar3204 11 หลายเดือนก่อน +3

    अजून.मोडतोड.कारा.आणि.समजात.फुट.पाडा.पण.एक.दिवश.तूमीह.देशा.बाहीर.जाणार.

    • @kaustubhkale9597
      @kaustubhkale9597 11 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही संशोधन करुन त्यांचं खोटं सिद्ध करा.. सगळ्यांनाच समजेल..

  • @deepakvakhariya4784
    @deepakvakhariya4784 ปีที่แล้ว +2

    Very very nice information

  • @abhijitjayade
    @abhijitjayade ปีที่แล้ว +2

    मूलनिवासी या शब्दावरून शब्दच्छल करणारे संजय सोनवणे यांना आव्हान द्यावे अशी विनंती

  • @04abhijeetj
    @04abhijeetj 11 หลายเดือนก่อน

    Plz vasudev sir yanche kahi books kinva likhan kuthe available asel tar plz link share kara
    Atishay sundar ani abhyaspurna vishleshan khup chhan episode
    Asach kaam kart raha

  • @RohanTambe2031
    @RohanTambe2031 11 หลายเดือนก่อน +3

    Science Journey

  • @anitaagashe247
    @anitaagashe247 11 หลายเดือนก่อน

    छान विश्लेषण

  • @user-no8pm2re5v
    @user-no8pm2re5v 3 หลายเดือนก่อน

    Good topic 🙏🙏🙏

  • @kapilsapre
    @kapilsapre 11 หลายเดือนก่อน +2

    सूत्र संचालकाचा अजून अभ्यास हवा जेणे करून येणाऱ्या व्यक्तीला ते बोलते करू शकतील.

  • @MNTHindi-yl4dv
    @MNTHindi-yl4dv 11 หลายเดือนก่อน +2

    मुळात बाळ गंगाधर टिळकांनी हा सिध्दांत पुढे केला होता.

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 ปีที่แล้ว +2

    त्यांनी दिलेल्या अभद्र घोषणांचा आपण कशासाठी पुनरूच्चार करावा?

  • @winner0073
    @winner0073 ปีที่แล้ว +2

    पुढील भागाची आतुरतेने प्रतिक्षा

  • @MNTHindi-yl4dv
    @MNTHindi-yl4dv 11 หลายเดือนก่อน +31

    ब्राह्मण पुरोहित वाद हा ब्रिटिश भारतात येण्या आधीच होता. संत ज्ञानेश्वर व संत तुकोबांच्या इतिहासात ब्राह्मण हे कसे वंशवाद व पुरोहितवादी होते हे नाकारणार काय?

    • @bhartiya777
      @bhartiya777 11 หลายเดือนก่อน +4

      समाजात सर्व प्रकारचे लोक असतात काही चांगली तर काही वाईट हे कशाला आपल्याच घरात वेग वेगळ्या विचाराची मानसे असतात तर पूर्ण देशात चांगले वाईट लोक असणारच ना

    • @MNTHindi-yl4dv
      @MNTHindi-yl4dv 11 หลายเดือนก่อน

      @@bhartiya777 हे वाईट लोक एक दोन असते तर त्यांचा निपटारा केंव्हाच झाला असता. पण हे वाईटपण एका संस्थेचे रूप धारण करुन आहे. ते म्हणजे ब्राह्मण वर्ण पुरोहित संस्था. ब्राह्मण जो पर्यंत पौरोहित्य जन्माधारित ठरवून ते त्यांच्याकडे ठेवतील तो पर्यंत त्यांची रेसीस्ट ही ओळख कायम राहणार आहे.

    • @niteshpingale8336
      @niteshpingale8336 11 หลายเดือนก่อน +2

      Tumhi hote ka ty veli he sagla baghny sathi?? Nahi na mag udti mata mandu naka

    • @hrk3212
      @hrk3212 8 หลายเดือนก่อน +1

      खरे विश्लेषण..राजीव मल्होत्रा यांचे लिखाण पण असेच मूळ संशोधन करून केले आहे. युरोप अमेरिकेतील काही लोकांचे Break india navache secret mission आहे असे राजीव मल्होत्रा सांगतात. त्यांनी आपले ग्रंथांचा viparyas केला

  • @pujakasture3969
    @pujakasture3969 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 11 หลายเดือนก่อน

    Apratim

  • @siddarthmahajan8857
    @siddarthmahajan8857 ปีที่แล้ว

    निरुक्तातील सुद्धा संदर्भ द्यावे

  • @mvprcys
    @mvprcys 11 หลายเดือนก่อน +6

    शूद्र किंवा मागासवर्गीय समाजाला भारतीय समाजामध्ये जी वागणूक मिळत होती ती तर काही ब्रिटिशांनी किंवा मुघलांनी आणलेली नव्हती तिच्या मागचे सूत्रधार ही सांगा साहेब

    • @Berar24365
      @Berar24365 8 หลายเดือนก่อน

      शूद्र त्यांच्या अंतर्गत पण उच्चनीच मानत होते आणि एकमेकांशी रोटी बेटी व्यवहार करत नव्हते त्याच्या मागचे सूत्रधार कोण होते ते पण सांगा

  • @jagdishanerao6855
    @jagdishanerao6855 10 หลายเดือนก่อน +3

    आपण अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडला आहे

  • @jagdishanerao6855
    @jagdishanerao6855 10 หลายเดือนก่อน +2

    दिलेले तर्क पटत नाही.

  • @dayanandadagale-ro4cz
    @dayanandadagale-ro4cz 11 หลายเดือนก่อน

    Suruvaati pasun sir CHUKICHI MAAHITEE DET AAHAAT

  • @dhananjaybhaisare4330
    @dhananjaybhaisare4330 11 หลายเดือนก่อน +2

    British yenya aadhi pan Varna vyavastha hoti aani bhed pan hote

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 11 หลายเดือนก่อน +4

    If horse was a commonly used animal, why isn’t he found in Mohen jo daro and Harappa? What is your take on it????

    • @hrk3212
      @hrk3212 8 หลายเดือนก่อน

      He has talked about it..listen to the video first

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 9 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात आज काही लोक गोरे वर्णाचे दिसतात, मी ही गोरा वर्ण आहे.पण हा वर्ण पुराण काळापासून होता की नंतर त्यात परकीय वर्ण मिसळला.महाराष्ट्र हा बरेच दशक स्वतंत्र होता म्हणजे ग्रीक,शक,कुशाण,हून हे इथं राज्य करू शकले नाही. आर्यन theory ही खोटी आहे असं म्हणतात.

  • @uskhedkarjain
    @uskhedkarjain 8 วันที่ผ่านมา

    🙏

  • @ramdaspatil593
    @ramdaspatil593 11 หลายเดือนก่อน

  • @Amolks77
    @Amolks77 10 หลายเดือนก่อน +2

    भूल येण्यासाठी एक इंजेक्शन मिळते . ते टोचून घ्या त्याच्यासाठी सिध्दांत खोडत बसण्याची गरज नाहीये.😅

    • @hrk3212
      @hrk3212 8 หลายเดือนก่อน

      Ka? तुमच्या samajapeksha सत्य vegle आहे म्हणुन तुम्हाला ते aikayche नाही का,?mr octopus.

  • @rashtranirmannews
    @rashtranirmannews 11 หลายเดือนก่อน +15

    आर्य परकीय आहेत हे ब्रिटिशांनी दाखवले नाही. टिळकांनी इंग्रजांनी दाखवून दिले. तुम्ही आणि आम्ही एकच आहोत हे त्यांनी इंग्रजांना सांगितले. 'आर्क्टीक होम इन दी वेदाज' हे या विषयावरील त्यांचे पुस्तकही आहे.

    • @hrk3212
      @hrk3212 8 หลายเดือนก่อน

      टिळक इतिहास sanshodhak नव्हते

    • @hrk3212
      @hrk3212 8 หลายเดือนก่อน

      Western historians ni आधी सांगितले..

    • @hrk3212
      @hrk3212 8 หลายเดือนก่อน

      तसेच Dr Ambedkaranni आर्य baherun आले ha siddhant खोडून काढला आहे to वाचा(who were shudras? Chapter 4)

    • @rashtranirmannews
      @rashtranirmannews 8 หลายเดือนก่อน

      @@hrk3212 बरे झाले मान्य केले. नाहीतर मान्य नासलेलेच लोक मान्य होतात..

    • @rashtranirmannews
      @rashtranirmannews 8 หลายเดือนก่อน

      येथेही आंबेडकरांचीच मदत घ्यावी लागली ?

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 ปีที่แล้ว +2

    💐. 🙏🙏🙏🙏🙏

  • @riteshdeshmukh111
    @riteshdeshmukh111 10 หลายเดือนก่อน

    Dole ughadnari mulakhat
    Dhanyawad

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 10 หลายเดือนก่อน

    🙏💯

  • @Bhausaheb-di6yq
    @Bhausaheb-di6yq 10 หลายเดือนก่อน

    UPSC madhil Sillyabus madhe navin sanshodhanacha antrbhav karayla hava

  • @eatnfit24
    @eatnfit24 11 หลายเดือนก่อน

    खूप धन्यवाद...सरांचे व्याख्यान ठेवता येईल का. कोल्हापूरला ? काही संपर्क आहे काय?

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak 11 หลายเดือนก่อน

      नमस्कार, आपण आम्हास raashtrasevak@gmail.com वर ईमेल करा, आम्ही तेथे आपणांस संपर्क क्रमांक देऊ.

  • @sarangjagdhane9161
    @sarangjagdhane9161 11 หลายเดือนก่อน +1

    2024 ची तयारी सुरू आहे

    • @ravindrakhanandevlogs1175
      @ravindrakhanandevlogs1175 11 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @Berar24365
      @Berar24365 8 หลายเดือนก่อน

      तू पण 500 रु आणि चिकन चिल्ली कुठे मिळतेय काँग्रेस भवनात ते पाहून ठेव

  • @malvanitalents6601
    @malvanitalents6601 3 หลายเดือนก่อน

    भारतीय समाजाची जाती जातीमध्ये विभागणी करून फोडा व राज्य करा हा प्रकार पूर्वीपासूनच होता.

  • @siddarthmahajan8857
    @siddarthmahajan8857 ปีที่แล้ว +5

    आर्य शब्दाचे एवढे उदात्त अर्थ आहे तर आपण हिंदु हा शब्द का वापरतो?

    • @bhartiya777
      @bhartiya777 11 หลายเดือนก่อน

      सिंधु घाटी मुले हिंदू शब्द पडला बाहेरील आक्रमण करी आणि विदेशी सिंधू ch हिंदू केले आणि भारतीय लोक ही स्वतः la हिंदू म्हणायला लागले 🙏

    • @ravindrakhanandevlogs1175
      @ravindrakhanandevlogs1175 11 หลายเดือนก่อน

      🤔⁉️

    • @Berar24365
      @Berar24365 8 หลายเดือนก่อน

      शूद्रासाठी आपण दलित ( oppressed) हा ब्रिटिशांनी दिलेला शब्द वापरतो ना

  • @satishshimpi824
    @satishshimpi824 11 หลายเดือนก่อน

    Jai Sanatan

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 11 หลายเดือนก่อน +6

    हे सर्व हास्यास्पद आहे.....

    • @ravindrakhanandevlogs1175
      @ravindrakhanandevlogs1175 11 หลายเดือนก่อน

      😅😅😅😅

    • @user-mq7wi6mx3e
      @user-mq7wi6mx3e 19 วันที่ผ่านมา

      पोटात दुखत आहे का ❓️❓️❓️
      तर मग.........🤣🤣🤣

  • @MNTHindi-yl4dv
    @MNTHindi-yl4dv 11 หลายเดือนก่อน

    आर्य ही ओळख मुख्यत्वे येथील लोकनंकडून ब्राह्मणांनी धारण केली.

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 หลายเดือนก่อน

    तुम्ही लोक ब्राह्मणांना नावे ठेवता. पण तुम्ही त्यांच्या सद्‌गुणांचे अनुकरण करीत नाही. काळाच्या निकडीप्रमाणे ब्राह्मण आपले विचार बदलतात. ज्ञान आणि पैसा याचा पाठपुरावा करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला जर ब्राह्मणांशी लढायचे असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाले पाहिजे ! स्वतःचे अवगुण टाकून द्यायला पाहिजे !"
    ज्या दिवशी जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही धोक्यात येईल आणि त्यानंतर स्वातंत्र्य धोक्यात येईल....
    -डॉ. बाबासाहेब आंबेडकर -

  • @sangeetamohite3344
    @sangeetamohite3344 11 หลายเดือนก่อน +1

    Buddha kadhi aale,ani shudra ani dalit kase zale tyancha chal zala ya mahashayana pali sanskruti kuthech kashi adhalli nahi yaat ektarfi pillu sodlya sarkhe vatale

  • @rameshoak2410
    @rameshoak2410 11 หลายเดือนก่อน

    विविधतेतून एकवाक्यता हे आमचे घोषवाक्य आहे, परंतु त्या विविधतेचा आदर करतो का?

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 11 หลายเดือนก่อน +1

    आर्यन थेरी - आर्य हे कॉकेशियन पर्वत रांगामधून आले असे लोकमान्य टिळक म्हणतात त्याच काय ?

    • @Berar24365
      @Berar24365 8 หลายเดือนก่อน

      आंबेडकर स्वतः आर्य आहे असे पेरियार म्हणतो त्याचे काय ?

  • @shubhampatil3223
    @shubhampatil3223 4 หลายเดือนก่อน

    आर्यन थियरीला आंबेडकरवादी डोक्यावर घेऊन नाचतात. त्यांचे नेतेच त्यांची दिशाभुल करतात.

  • @vbvivekb
    @vbvivekb 11 หลายเดือนก่อน +2

    हिंदूंनी दलितांचे शोषण केले का ब्राम्हण यांनी.
    आर्य बद्दल बोलताना हे JNU मध्ये घुसले, यांचा काहीतरी ब्राम्हणी हेतू साध्य करण्याच्या prayasat आहे,
    यांचा अभ्यास हे पांगरून घालण्या साठी करत आहे, देत असलेली माहिती विश्वास ठेवण्या लायक नाही

    • @vrundak424
      @vrundak424 3 หลายเดือนก่อน

      Brahman he Hindu ch aahet ,dalit pan Hindu ch

    • @madhuribhandarkar194
      @madhuribhandarkar194 2 หลายเดือนก่อน

      मनुस्मृती वाच्ली आहे का? त्यातील जाती भेदाबद्दल काय खुलासा करणार?

  • @mahendragadre8142
    @mahendragadre8142 11 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत वाईट मुलाखत,अवास्तव, आणि बुद्धीभेद करणारी.

    • @babasahebshinde7553
      @babasahebshinde7553 10 หลายเดือนก่อน +1

      ब्रिगेडीना वाईट वाटले यात नवल नाही

    • @udaykulkarni8989
      @udaykulkarni8989 3 หลายเดือนก่อน

      ​@@babasahebshinde7553बरोबर

  • @anantpalnitkarpalnitkar4926
    @anantpalnitkarpalnitkar4926 11 หลายเดือนก่อน

    British yani apan keleli loot hyvar chadar takun hi theory or theories nirman keli, hyat apan adakalo

  • @prafullade115
    @prafullade115 10 หลายเดือนก่อน

    Main nahi bhul sakta app ko 😢

  • @MNTHindi-yl4dv
    @MNTHindi-yl4dv 11 หลายเดือนก่อน +1

    त्रैवर्णिक अथवा द्वीज हे मुळात वंशवादी अर्थात रेसिस्ट होते.

  • @mukundujgare6010
    @mukundujgare6010 11 หลายเดือนก่อน

    आर्य जांची शरीर रचना व रंग अनार्य जांची शरीर रचना व रंग यात फरक कसा।

  • @ashwingokhale5235
    @ashwingokhale5235 14 วันที่ผ่านมา

    Even though you have tried your best to explain the Aryan theory but it is too complex and complicated a subject, and needs more and more research to get to the bottom of the truth.....
    Albeit, I did not expect you to make such a sweeping remark about Ravana......
    Please avoid it if there is no basis to support it with facts.....
    Thank you

  • @shobha5624
    @shobha5624 11 หลายเดือนก่อน +1

    Service providers म्हणजे शूद्र की वैश्य 🤔

    • @utk2923
      @utk2923 11 หลายเดือนก่อน +1

      No one.... depend on there Nature....jyamdhe Tam jast Rajas, Sat kmi to shudra aani tyat Rajas Tam equal aani sat kmi to Vaishya

    • @Berar24365
      @Berar24365 8 หลายเดือนก่อน

      बलुतेदार

  • @vinayaksinalkar7309
    @vinayaksinalkar7309 11 หลายเดือนก่อน

    राष्ट्र सेवा ह्यांनी घेतलेल विषय व त्यावर निवडलेले वक्ते खूपच अद्भुत आहेत

  • @sangeetamohite3344
    @sangeetamohite3344 11 หลายเดือนก่อน +2

    Tumhala kase mahti ki ravan stree lampat hota tyacha kahi purawa, ani jar to stree lampat hota tar sitela tyani kahich kase nahi kele ani Manu smurti lihili to manu koan hota, ani sansrit adhi pali bhasaha hoti tyatun kalantarane sanskrut bhasha janmala aali,he jara spashta kara,ardhawat sangu naka

    • @Berar24365
      @Berar24365 8 หลายเดือนก่อน

      स्त्री लंपट तर आंबेडकर पण होता
      आधी सकपाळ नाव असताना नंतर आंबेडकर आडनाव कोणत्या ब्राह्मणामुळे मिळाले ते पण सांगा
      अर्धवट सांगू नका

  • @vijaysapre6470
    @vijaysapre6470 11 หลายเดือนก่อน

    😢🎉इंग्रजां नी पूर्णपणे अगस्त1857ते 14अगस्त1947पर्यंत 88़ वर्ष राज्य केले

  • @user-sf6ly9jl7h
    @user-sf6ly9jl7h 10 หลายเดือนก่อน

    Far from truth and reality and rationality ,thik sir how cruckedluuy y r seeking to vicitate raw innocent minds , horribl

  • @anantpalnitkarpalnitkar4926
    @anantpalnitkarpalnitkar4926 11 หลายเดือนก่อน

    Tasa mahantla tar mughal and british pan baher hoon aalele hote , aani tyani pan atyachar kele aahet , tyana kai mahanave,

  • @prafullade115
    @prafullade115 10 หลายเดือนก่อน

    lekin mujhe guru ki jarurat hai 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @shyamkumarj23
    @shyamkumarj23 11 หลายเดือนก่อน

    टिळकांनी मांडलेल्या सिद्धांत विषयी आपले मत काय?

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak 11 หลายเดือนก่อน

      ते त्यांनी ह्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मांडले आहे

    • @Berar24365
      @Berar24365 8 หลายเดือนก่อน +1

      पेरियरने आंबेडकर हा स्वतः आर्य होता असा सिद्धांत मांडला आहे यावर आपले मत नक्की कळवा

  • @sgmare
    @sgmare 11 หลายเดือนก่อน +1

    The discussion is not academic it feels diversion narrative and no reference and it failed to rational thinking.

  • @gauravchore8192
    @gauravchore8192 11 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन बिडवे सर.आपल्या विश्लेषणावरुन अंधश्रद्धावर विश्वास ठेवणार नाहीत.आणि वेद व मनुस्मृती हे देवनिर्मित नसून अत्यंत बुद्धिमान वर्गाने सोयीनुसार लिहिलेले आहे.आता तरी आपल्या बुद्धीचा वापर करा.जय भवानी जय शिवाजी.🎉🎉

    • @Berar24365
      @Berar24365 8 หลายเดือนก่อน

      बुद्धिमान वर्गाने लिहिलेले आहेत
      राखीव बुद्धी असणाऱ्यांनी नाही

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 ปีที่แล้ว +4

    शातीभेद वाढवणे व पक्के करण्याचे काम ब्राम्हणानी जास्त केले असे वाटते .

    • @hrk3212
      @hrk3212 11 หลายเดือนก่อน +1

      सगळ्याच जाती jatiywadi आहेत

    • @ajaytelang8886
      @ajaytelang8886 11 หลายเดือนก่อน +1

      🤣 वेडा रे वेडा...

    • @Berar24365
      @Berar24365 8 หลายเดือนก่อน

      त्यांनी पक्के केले आणि याचे नपुंसक पूर्वज त्याच जाती उरावर घेऊन बसले

  • @ravindrabansode9103
    @ravindrabansode9103 11 หลายเดือนก่อน +6

    फोडा आणि झोडा राज्य करा इंग्रजांनी हि नीती, साम दाम दंड भेद हि नीती आपल्या चाणक्य संस्कृतीतूनच आत्मसात केली
    जाती काय इंग्रजांनी निर्माण केली नाही

    • @milindrokde7233
      @milindrokde7233 11 หลายเดือนก่อน +2

      त्यासाठी जातीव्यवस्था आणि जातीवाद यातील फरक समजून घ्यावा लागेल.

    • @bhartiya777
      @bhartiya777 11 หลายเดือนก่อน

      जस आता इंजिनियर, डॉक्टर, वकील, बार्बर तसच तेव्हा आपल्या व्यवसाया प्रमाने वर्ग पडले त्यालाच जात मानले सर्वानी 🙏

    • @Berar24365
      @Berar24365 8 หลายเดือนก่อน

      आफ्रिकेत पण चाणक्य नीती होती वाटते ? तिथे पण इंग्रज जिंकले पण चाणक्य तर नव्हते तिथे ?
      इंग्रजांनी जाती निर्माण केल्या नाहीत पण गुलाम विकत घेतले तेच गुलाम आता जातीचे दाखले दाखवून आरक्षणे घेत आहेत

  • @hemavaidya1125
    @hemavaidya1125 11 หลายเดือนก่อน

    त्याला इंधन म्हणून जेनयुची फोड तोड नीती चालु आहे

  • @hiteshgujarathi4636
    @hiteshgujarathi4636 11 หลายเดือนก่อน

    Aryan invasion he kiti khota ahe hyache purave deshatlya baryach itihaskar ani archeologist ni deun sidhha kela ahe. Pahils invasion khota tharla mhanun ata migration cha nava khul pudhe kela ahe.
    Ugach dalitsnvar zalelya atyacharacha hyachashi sambadha jodun kahi sadhya honar nahi.
    Khup surekh vishleshan kelay siranni.
    Jyala patla nahi tyanni swataha abhyas kara, duryacha sangnyavarun bhunku naye.

  • @dnyaneshwaravhad3965
    @dnyaneshwaravhad3965 11 หลายเดือนก่อน +7

    चॅनलच नाव राष्ट्र सेवक सोडून भटसेवक ठेवा

    • @Berar24365
      @Berar24365 8 หลายเดือนก่อน

      तुला भटांनी फक्त काढून
      नंतर सोडून दिलेले दिसतेय
      नाव सुद्धा नको वाटते ते

  • @neptunesun278
    @neptunesun278 ปีที่แล้ว +1

    Ravan langpat manata. Purava Kai. Jayacha bahiniche nak kapale tyala badala kasa ghenar..

    • @moviesaroundtheworld4
      @moviesaroundtheworld4 ปีที่แล้ว

      Tyasathi Ravanacha itihas vacha. Seeta mata hya ravanane palavlelya pahilya stri navhtya. Ravan sundar striyancha apaharankarta mhanun kuprasidhdh hota. Shurpanakhechya nakachya pratishodhapeksha seeta mateche saundarya tyala jast motha pralobhan hote. Shurpnakha sudha sushil navhti. Ti swata vivahit asun vivahit purushana nadi lavayla geleli avdasa hoti.

    • @siddarthmahajan8857
      @siddarthmahajan8857 ปีที่แล้ว

      रामायण वाचावे. रावण हा बलात्कारी आहे

    • @RJ-xe7sm
      @RJ-xe7sm ปีที่แล้ว

      Ha JNU vala ahe vatt😅

    • @moviesaroundtheworld4
      @moviesaroundtheworld4 ปีที่แล้ว

      @@RJ-xe7sm 😀

    • @hrk3212
      @hrk3212 11 หลายเดือนก่อน

      शूर्पणखा राम लक्ष्मण सीतेला उपद्रव देत असल्याने self defense साठी shurpankheche नाक कान कापले. म्हणजे माता सीतेला मारू द्यायचे होते की काय?

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 11 หลายเดือนก่อน +1

    रावणाने रामाची बायको का पळवली,याच विष्लेषण नाही केल?

    • @Berar24365
      @Berar24365 8 หลายเดือนก่อน

      याचा आर्यन सिद्धांताशी काय संबंध ?
      दुसरी गोष्ट रावण हा दलितांचा पूर्वज आहे याचा खुलासाही नाही केला