अफझल वध | Appa Parab | Afzal Khan Vadh | आप्पा परब । प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे । भाग १५ ।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे
तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ थेट जेष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांच्या कडून!
आजच्या भागात अधिक जाणून घेऊ अफझल वध विषयी.
असेच नवीन विडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.
माझ्या प्रश्नाचे माहितीपूर्ण उत्तर दिल्याबद्दल आप्पांचे धन्यवाद🙏🏻🙏🏻
ह्या अभिनव उपक्रमासाठी STT Productions चे आणि आप्पांचे आभार
मुंब ईत
आप्पांचा शिवरायांच्या इतिहासाबद्दल खूप सखोल अभ्यास आहे.नक्कीच रसिकांना यामुळे चांगली माहिती मिळते. मनापासून धन्यवाद.
आदरणी अप्पा , आपणास नमस्कार
.सर,शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आपला सखोल अभ्यास आहे.आपण तो विस्तारित रुपात लोकांसमोर नेहमीच मांडता.आपला आवाज ही स्पष्ट आहे.मी आपले व्हिडिओ नेहमीच बघत असतो.शिवाजी महाराजांच्या इतिहासाला कलाटणी देणारा सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे महाराजांची आग्र्याहून सुटका.महाराज आग्ऱ्याहून पेटाऱ्या तून पसार झाले की,की पेटा ऱ्याला खांदा देऊन पसार झाले.याबद्दल आपले मत ,विचार मांडावेत.
Cz
आप्पाजी कथा खूप सुंदरतेने ऐकवतात
आपणास आणि आपल्या अभ्यासाला प्रणाम
खुप सुंदर वर्णन आप्पा सारखी माणसं होणे नाही.
🙏
Appa Is A Great
Jai Shivrai Jai Shambhu Raje
फार वेळा सांगितलेंच ऐकणे
छान विवेचन , पण कृष्णा भास्कर कुलकर्णी बाबत एक ही शब्द नाही
Jai Shivaji Jai Sambhaji Har Har Mahadev
अतिशय छान माहिती दिलीत आपण कोटी कोटी प्रणाम!
very nice sir information
सुंदर वर्णन👏👌🚩
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ he tar aple devach,jai shivrai,appa sir,tumhi great aahat,👍
अप्पा तुम्हाला सलाम .
सलाम च्या ऐवजी प्रणाम म्हणायची सवय आपण सर्वांनी अंगिकारली पाहिजे ..
NAMASKAR sir mi shubham mali sangli.
STT PRODUCTION chya vidio madhun khup mahiti milate.amchya group madhe amhi charcha karato.STT PRODUCTION chi sir.appa sir yancha khup abhyas aahe.tumhi asech vidio tayar kara hi vinanti......
Your research and presentation is truly appreciable.
Request to present a good research on the foll.
1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
With afzal Khan.
3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
अप्पा छत्रपतींच्या सैन्यातील सर्जिकल स्ट्राईकचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या बद्दल ची माहिती असेल तर ती आपण या माध्यमातून समोर आणावी...
ly bhari mahiti
Superb !!
उत्तम...👌
जय शिवराय🙏🚩
धन्यवाद💐💐आप्पा🙏
आप्पा, महाराजानी अफजलखान बरोबर क्रष्णा भास्कर कुलकर्णी मारला हे नाही सांगीतले!!
कृपया रसाळगड सुमारगड आणि महिपत गडा विषयी काही माहिती असेल तर त्यावर पण चर्चा करून त्याची व्हिडियो सर्वांच्या माहिती साठी पाठवा ही विनंती 🙏
Appa kontya shabdat abhar manu... Appa mala tumche "Rayagad sah dartion " pustak mala kothe milel.
१६५८ मध्य विवाह झाला असे म्हणता पण तथ्य वाटत नाही
Appa.sahaji.raje.&Durga.bai.yanchi.mahiti.sanga.
जय शिवराय🙏🏻🚩
आप्पांनी पुरंदरचा तह याविषयी मार्गदर्शन कराव
भाग 10 मध्ये केलेले आहे बघा ! 🙏
😮😮
Kondhana Singhgad ..kasa ghetla veer tanaji malusare..yanchi gatha sanga vi ..jay shivay 🚩🔱❤️
500 लढाया कोणत्या?कोणते पुस्तकात आहे हे. please sanga
🙏
छञपती शिवाजी महाराज यांचा वाई येथे तळ होता त्यावेळेस नागेवाडी वाई पाचगणी येथील काही सरदार सुभेदार महाराजाना वाई येथे भेटले होते
Appana bhetaychi khup iccha ahe
आप्पा मुंबई ला राहतात.... ठिकाण शोधलं कि सापडणार.,ते नेहमी प्रसिध्दी पासून दुर राहतात.,..आपला संपर्क क्रमांक द्या
अफझल खानाबद्दल माहिती सांगा..तो कसा होता..? केवढा होता..? त्याची ताकद कशी होती..? त्याने कर्नाटकातील कोणकोणत्या राजांना धोक्याने मारले..?
या बद्दल सांगा...
अप्पासाहेब परब इतिहासा बद्दल माहिती देतात ती संपूर्ण संदर्भासह स्पष्टीकरण करून देतात.
जय शिवराय जय शंभुराजे
शंभुराजे व अनाजीपंत यांच्यातील शत्रुत्वाबद्दल बोलावे
सर मला पुस्तक घ्यायचं आहे पण आकाश सरांना फोन लागत नाहीये. तरी काही संपर्क होईल याची व्यवस्था करावी ही विनंती 🙏
Bhetiche thikaan ! Janicha temba ! Wag nakhacha wapar nahi tar krupanika hae hatyar waprun mithi sail keli nantar महाराजांच्या jawal asnari talwar Abdulla chya dokyat ghalun doktache 2 tukde kele. Krupanika waprun kothda kaadhla hota.
Leka ha video publish ajun
राजाभिषकाच्या वेळी रायगड वर एक इग्रज रायगडा वर राहत होत त्याचं नाव काय तो किती दिवस रायगड वर राहला होत त्याचं माहिती भेटेल का
हेनरी ऑक्झंडेन
Maratha history channel पहा.
जय शिवराय आदरणीय आप्पा कुठे राहतात पुण्यात का कोकणात
Mumbai mdhe
मला त्याचा संपर्क क्रमांक दया....मी त्याच्या समवेत पुष्कळ वेळा पन्हाळगड ते विशाळगड व्हा या पावनखिंड केलं आहेस.नंतर राजगड,रायगड केल आहेस
मुंबई, दादर
दादर,मुंबई
पुणे
अफजलखाना विषयी अधिक माहिती मिळेल का ?
Shivaji maharaj ani dakshin Swari baddal.mahiti sanga
दादा माझा एक प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराज यांना दोन बायका होत्या काय
अफजलखानाने केले ले त्याचा स्वारीत तुळजापूर ,पंढरपूर,,मंदिरे कशी पडली यावर काय मत आहे??????????
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
🤗🙏🙏🙏
अप्पांना १.७५x मध्ये ऐकण्यात एक वेगळीच नशा
2x
th-cam.com/video/YSTitd3JH94/w-d-xo.html
मला भावलेले शिवराय भाग 4
ह्यामधे मी जो विषय मांडला आहे तो असा आहे की महाराजांनी सुरत कशी लुटली आणी का लुटली ह्या बद्दल मी ह्यात बोलणार आहे..🚩
Chhatrapati Shaivaji Maharajancha itihas mahit karnyasathi श्री Shiva Bharat ha Granth vachava.
Ya video madhe appani sangitlya pramane granthat ullekh अजिबात nahi. Afzal la maharajanni लहान talwarine marle. "Krupanika/Aasit"
Wagh nako he shastra kalpanik ahe purnapane. Tyacha kontyahi samakalin patrat athva granthat ullekh nahi.
Shiv Bharat ha granth स्वतः maharajanni kavindra parmanand govind nevaskar yana lihayla sangitla. Tya madhe Maharajanche ajoba Shrimant Malojiraje भोसले yanpasun pudhe 1673 paryantach sagli mahit upalabdh ahet. Karan 1673 nantar kavindra parmanand govind nevaskar, he gele.
Online aplyala Shiva Bharat uplabdh hoil pdf swaroopat.
Bas kara te kiti vela tech tech....dusra vishay nahi kaay...
Tula ka aag lagli aurangya.
Ja na mag cartoon bagh......tula koni Jabardasti keli aahe ka..🤨
@@laxmikantnimbalkar9193 tujha baap
Kuch bhi fek raha hai ye buddha
Ajibat jamala nahi video ha....bore
तुम्ही येणारा शेर शिवराय सिनेमा पहा, तो खुप रंजक असेल, तुमच्या भाषेत एंटरटेनमेंट होईल तुमच खुप,,,
काय बोलणार असा लोकांसाठी
@@pratikp4783 to tar lay bore movie ahe....shivaji maharaj fkt amol kolhech shobhatat
th-cam.com/video/YSTitd3JH94/w-d-xo.html
मला भावलेले शिवराय भाग 4
ह्यामधे मी जो विषय मांडला आहे तो असा आहे की महाराजांनी सुरत कशी लुटली आणी का लुटली ह्या बद्दल मी ह्यात बोलणार आहे..🚩