ความคิดเห็น •

  • @dhananjaychitale5966
    @dhananjaychitale5966 หลายเดือนก่อน

    श्रद्धेय श्री.देगलूरकर सरांना अनेकानेक दंडवत.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 หลายเดือนก่อน +1

    You are just great🎉

  • @--varshasidhaye5984
    @--varshasidhaye5984 หลายเดือนก่อน

    साष्टांग दंडवत अशा गुरूंना!🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 หลายเดือนก่อน

    श्रद्धेय देगलूरकर सर.. यांना सा.दं.! 🙏🙏

  • @anantdhekane6598
    @anantdhekane6598 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 หลายเดือนก่อน

    अप्रतिम व्याख्यान 🙏🏻 मिरज विद्यार्थी संघाला धन्यवाद

  • @satishlalit
    @satishlalit หลายเดือนก่อน +3

    देगलूरकर सरांचं व्याख्यान म्हणजे मेजवानीच. पण cameraman अगदीच बथ्थड होता. व्याख्यान संपून जेव्हा slide show सुरु झाला, तेव्हा camera पडद्यावर स्थिर ठेवणे आवश्यक होते. पण तो वारंवार सरांकडे camera नेत होता. त्यामुळे मुर्त्यांची छायाचित्रे नीट पहाता आली नाहीत. पडद्यावर छायाचित्रे आणि मागून सरांची कॉमेंट्री असं पाहिजे होतं. पण या cameraman महाशयांनी रसभंग केला. त्यांना आयोजकांनी कल्पना द्यावी.

    • @--varshasidhaye5984
      @--varshasidhaye5984 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

    • @mirajvidyarthisangh9417
      @mirajvidyarthisangh9417 หลายเดือนก่อน +1

      आपली सूचना योग्य आहे...पुढल्या वेळेपासून स्लाईड सोबतच्या सर्व व्याख्यानांना ही काळजी नक्की घेऊ...
      आपल्या सुचनेसाठी धन्यवाद..🙏

  • @umeshraut2907
    @umeshraut2907 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद..जय श्रीकृष्ण! जय जय श्री राम!!

  • @shaileshpkem80
    @shaileshpkem80 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती मिळाली... खूप खूप धन्यवाद..जय श्रीकृष्ण! जय जय श्री राम!!🙏🙏🙏

  • @bharatisatam974
    @bharatisatam974 หลายเดือนก่อน

    अप्रतिम.

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 หลายเดือนก่อน +1

    , काहीपण, धर्माची गरज फक्त आई लां आई बहिणीला बहीण बापाला बाप म्हणण्यासाठी आहे, बाकी सर्व लोकान्हा मूर्ख बनवण्यासाठी आहे

  • @manjushajoshi4637
    @manjushajoshi4637 หลายเดือนก่อน

    Amchyakade junya dagadi idol aahet tyua dyavayachya hotya, aapan tase jangalimaharaj yethil vyakhyanat suchavle hote

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 หลายเดือนก่อน

    गाढा अभ्यास...🙏🙏🙏

  • @user-tj9zy7rr4t
    @user-tj9zy7rr4t หลายเดือนก่อน

    The photography is very poor. Unable to see the Murti during explanation by Dr. Deglurkar.

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 หลายเดือนก่อน

    श्याम मानव,dr. श्रीराम लागू, मेघा पाटकर आहेत...
    पुरोगामी मंच आहेत असे मानले पहिजे

  • @devendraambhore3343
    @devendraambhore3343 หลายเดือนก่อน

    हे आर.एस.एस.चे असल्यासारखे बोलत आहेत.
    ईतिहास झिरो.