ความคิดเห็น •

  • @hemanaik4144
    @hemanaik4144 10 หลายเดือนก่อน +8

    एका वर्षात 12हजार लोकांनी हा व्हिडिओ बघितला आणि फक्त 414 लोकांनी तो आवडल्याचा अंगठा दाखवला, सरांना नमस्कार केला पण ही इतकी महत्वाची ,सोप्या भाषेत सांगितलेली माहिती,शाळेतल्या मुलांना दाखवायला हवीच असं कुणाला का नाही वाटत.आपल्या संस्कृती बद्दल कुतूहल आणि ओढ सहज निर्माण होईल ,dj remix लावून रस्त्यावर मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणांना ह्या संस्कृतीचा मागमूस ही माहित नाही.
    कृपा करून ही मोलाची माहिती जास्तीत जास्त तरुण पिढी पर्यंत पोहचवा.

    • @kailaslaigude1142
      @kailaslaigude1142 10 หลายเดือนก่อน

      लोकांपर्यंत पोहोचत नाही हे, ऊतुग कार्य

    • @sachin_kumar966
      @sachin_kumar966 6 หลายเดือนก่อน

      खूप समाधान वाटले 🙏

  • @aishwaryaghare7925
    @aishwaryaghare7925 10 หลายเดือนก่อน

    Abhyas suru kartana pustake konte vachavet te sangtal ka

  • @pravinsanap539
    @pravinsanap539 7 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण ❤

  • @rahulpabalkar6056
    @rahulpabalkar6056 7 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली सर मनापासून धन्यवाद 🙏

  • @Nitinmanaji
    @Nitinmanaji 2 ปีที่แล้ว +1

    Nice information

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya 11 หลายเดือนก่อน

    देगलूरकरसरांना आदरपूर्वक नमस्कार !

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 11 หลายเดือนก่อน

    खुप छान ,अभ्यासपूर्ण माहिती.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeeppadhye-tt3rj
    @sandeeppadhye-tt3rj 11 หลายเดือนก่อน +1

    Very good....❤

  • @shrirangjoshi377
    @shrirangjoshi377 11 หลายเดือนก่อน

    फारच छान

  • @mangeshchavan3647
    @mangeshchavan3647 8 หลายเดือนก่อน

    सरंना आइकत रहाव सराना आठ दिवसापूर्वी भेटलो अप्रतिम सतसंग होता पुण्यातील प्राचीन श्री लकडीपूल विठ्ठल मंदिराच्या इतिहासावर आधारित मी लिहलेले पुस्तक सराना भेट दिले 🙏🙏🙏

  • @anantdeshkulkarni6373
    @anantdeshkulkarni6373 11 หลายเดือนก่อน

    Sir,Namaskar. You are treasure of knowledge.

  • @BVM555
    @BVM555 2 ปีที่แล้ว +4

    किती महत्वाची माहिती मिळाली,अतिशय धन्यवाद, श्री देगलूरकर काकांना शिर साष्टांग नमस्कार

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas ปีที่แล้ว

      आम्ही पळसदेव चे सुंदर मंदिर माझ्या वाहिनीवर दाखवले आहे
      कदाचित ते ही आपल्याला खूप आवडेल
      🙏🙏🙏

  • @vijaykumarmohite140
    @vijaykumarmohite140 11 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार, काका हे मंदिर वाई तालुक्यातील किकली गावांतील मंदिर आहे.... बरोबर ना 🙏🙏🙏

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak 10 หลายเดือนก่อน +1

      होय

  • @ksoni525
    @ksoni525 2 ปีที่แล้ว +7

    मंदिर काळ्या दगडाचे का असते, संगमरवर का नाही वापरला जुन्या काळात? व कोणता दगड जास्त energy किंवा aura, vibration स्टोर करून ठेवतो यावर काही माहिती भेटली तर उत्तम होईल ?

    • @shashikantsangwekar5632
      @shashikantsangwekar5632 11 หลายเดือนก่อน +3

      ज्या भागात जो दगड उपलब्ध होईल तो दगड सामान्यत: वापरत येतो.

    • @anaghasalkar2937
      @anaghasalkar2937 11 หลายเดือนก่อน +4

      अगदी बरोबर आहे संगमरवर सर्वत्र उपलब्ध नाही काळा पाषाण भारतात सर्वत्र आहे आणि ज्यावर कोरीव काम सुलभ होते मजबुती पण असते असा पत्थर निवडला जात असे

    • @santoshkanitkar4340
      @santoshkanitkar4340 11 หลายเดือนก่อน +4

      आनकी एक कारण म्हणजे काळा दगड सहजा सहजि तूटत नाही
      परप्रांतियानी खुप प्रयत्न केला कश्मीर मधल मंन्दिर तोडायचा पण मंन्दिर आजही जगत आहे
      खुप तोड़लय पण पाहिल की लगेच समजत की तिथे मंदिर आहे

  • @handsome176
    @handsome176 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम मुलाखत, सरांना नमस्कार 🙏, प्रत्येक मंदिर बांधायच्या पद्धती त्याची लक्षणे, ती तपासायची पद्धत या वर कृपया सरांचा विडिओ हवा

  • @satishkumarpawade8725
    @satishkumarpawade8725 11 หลายเดือนก่อน

    सरानी, विदर्भातील मार्कंडा मंदीराला भेट दिली आहे.

  • @yuddhveermahindrakar6864
    @yuddhveermahindrakar6864 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद देगलूरकर सर
    आपण सर्वसामान्य माणसाला मूर्ती का? कशासाठी निर्माण केले शंकांचे निरसन केले
    अंधश्रद्धा का? निर्माण झाले असतील याचा अंदाज बांधता येतो

  • @RoamingDoctors
    @RoamingDoctors ปีที่แล้ว +1

    यांचे पुस्तक कूठे भेटेल

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak ปีที่แล้ว

      व्हिडिओ च्या Description box मध्ये लिंक्स दिल्या आहेत, पुस्तके विकत घेण्याच्या.

  • @mukundpate1
    @mukundpate1 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ मधील तुम्ही जिथे बसला आहेत ते कोणते मंदिर आहे

    • @prakul3444
      @prakul3444 ปีที่แล้ว

      मला पण सुरुवातीपासून हाच प्रश्न पडला होता

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak ปีที่แล้ว +1

      किकली, जिल्हा सातारा येथील पुरातन शिव मंदिर

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas ปีที่แล้ว

      कदाचित तुम्हाला आमच्या वाहिनीचे चित्रफीत आवडतील
      🙏🙏🙏

    • @suleenashinde7465
      @suleenashinde7465 11 หลายเดือนก่อน

      विठ्ठलाच्या कानात मकर कुंडले का..काही विशेष कारण आहे का?

  • @bharatsalve5926
    @bharatsalve5926 11 หลายเดือนก่อน

    Murtipuja kontay dharmik granthat lilhli ahe . do we have any ancient book written in veda , purana , geeta , in shiva , vaishannva in 8 century about this ART.

    • @mohinideshmukh2231
      @mohinideshmukh2231 11 หลายเดือนก่อน

      श्री मद्भगवत महापुराण एकादश स्कन्ध

    • @dj12ka442
      @dj12ka442 11 หลายเดือนก่อน +1

      भगवद् गीते मधे सांगितले आहे सतयुगा मधे अष्टांग योग करून, त्रेता युगात यज्ञ करून, द्वापार युगात मूर्ती पूजा करून आणि कलियुगात नाम जप करून भगवद धाम प्राप्त होते

  • @chitrabhate9723
    @chitrabhate9723 11 หลายเดือนก่อน

    चोवीस विष्णू मूर्ती असलेल्या गावाचं नाव काय आहे? नीट कळलं नाही.

    • @pparag061
      @pparag061 11 หลายเดือนก่อน

      अन्व,
      maps.app.goo.gl/Czg82EUYnpZDfgpGA?g_st=ic

    • @rohietgarud2488
      @rohietgarud2488 10 หลายเดือนก่อน

      अन्वा

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 11 หลายเดือนก่อน

    Puran ha etihas nahi, fakt ekmekanchya shendya jodun etihas mhanun sangata atishay jujbi mahitichya adharavar fakt bhashecha vapar karun saty asalyacha aabhas nirman karata,tymachya sarkhya varisht manus sudhha ya prakare sangatat mhanun bharatat khare etiaskar hovu shakale nahit

  • @krishnaburan4631
    @krishnaburan4631 11 หลายเดือนก่อน

    काका हे तुमी रचून सांगतात

  • @venushinde2310
    @venushinde2310 9 หลายเดือนก่อน

    Plz send me number degulakar sir

  • @mohinideshmukh2231
    @mohinideshmukh2231 11 หลายเดือนก่อน

    मी सोलापूर मध्ये salag व्याख्याने झलेली त्यात दोन दिवस नाही मिळाले तेव्हा pasun एक ओढ लागली होती, सहा सात वर्षा पूर्वी विष्वपन्धरी एक प्रवचन ऐकले मनात् प्रश्न घेऊन वावर्ते ते या VDO माध्यमेन अंशत:,समाधान zale