पहिल्या वेळेला चिरेखण पाहायला मिळाली सुनील भाऊ तुमच्या व्हिडिओ मुळे पाहायला मिळाली धन्यवाद सुनील भाऊ पुढे मागे मला घरासाठी चिरे लागले तर तुमचे नाव सांगून चिरे कमी दराने मिळतील. जय शिवराय 🙏🙏
भाऊ अश्या लोकाना समजावुन जनजागृती केली पाहिजे आपण की एकप्रकारे ही निसर्गाची ओरबाडत आहेत हे लोक त्याचा विनाश करत आहेत पुढच्या कित्येक पिढ्या ते भरून नाही निघणार
सुनील भाऊ तुम्ही तरुणांना सांगता की व्यवसाय करा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ दाखवत असता परंतु या व्हिडिओमध्ये जी तुम्ही माहिती दिली आहे ती अर्धवट आहे ना मशिनरी बद्दल बद्दल माहिती दिली ना व्यवसायासाठी लागणारे परमिट बद्दल माहिती दिली
@guhagharcharupesh 🤣🤣video baghitla nahi ani promotion kartoy boltoy🤣🤣 purna video baghitla ki samjhel 🤣 ani ho promotion kela tar to mitracha kartoy ❤️ गावातले, नातेवाईक, मित्र मंडळी मोठे झाले पाहिजे ❤️
नेहमीप्रमाणे खूपच छान बनवलास व्हिडिओ. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत रहा.तुला खूप खूप शुभेच्छा !!!!!
🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 9 year चा youtuber आहे.
❤️❤️❤️धन्यवाद ❤️❤️❤️अभ्यास करून youtube कर 👍🙏🙏game नको खेळूस 🙏🙏पुस्तकं वाच 🙏🙏🙏
Great Share... blessed to see.... truly blessed that our Kokan people's business been promoted.... God Bless!
❤️❤️❤️❤️❤️
@@sunilmalivlog .. You're welcome Sire.... May the Lord God blesses all thy Salt, FLour & Oil always & everlastingly.... God Bless!
Sir mala chira ghaych ahe gondawale bk satara 8×9×14 poch price kite
पहिल्या वेळेला चिरेखण पाहायला मिळाली सुनील भाऊ तुमच्या व्हिडिओ मुळे पाहायला मिळाली धन्यवाद सुनील भाऊ पुढे मागे मला घरासाठी चिरे लागले तर तुमचे नाव सांगून चिरे कमी दराने मिळतील.
जय शिवराय 🙏🙏
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️
हो ❤️थोडे फार कमी होतील ❤️त्यांना जमलं तर ❤️❤️ चिरा तर नक्कीच चांगला मिळेल ❤️❤️❤️
Can you supply in Pune district ag Indapur, how is size of one chira
Dada mipn kokan ch aahe aani mlapn aaplya kokant ek chotas ghr bandhaych aahe ( 1bhk ) tr kiti khrch hoil PlZ kahi idea asel tr sang kmit kmi khrchat bandhaych aahe andaj kiti pise lagtil kahi Idea asel tr plz comments la reply de
🚩उत्तम व्हिडीओ 👌
🚩जय भगवान 🙏🏻.
Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏
❤️❤️❤️❤️
1 number mahit dili brother
Khup chaan mahiti dili Sunil
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️
खुप छान 👍
मराठी माणसाने बिनधास्त व्यवसायात उतरलं पाहिजे चढ उतार हा व्यवसायात येणारच पण जिद्द असेल तर सगळं व्यवस्थित होईल फक्त इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे जय कोकण
खूप छान आहे धन्यवाद ❤❤
❤️❤️❤️❤️❤️
सुंदर माहिती
या आधी हाताने खणून चिरा काढायचे
नंतर तो हाताने काटकोनात घडवायचे
गवंडी कींवा सुतार मंडळी
हो 🙏🙏पहिल्याचे चिरे पण मोठे होते 🙏 डबल असायचे 🙏
हो 🙏🙏पहिल्याचे चिरे पण मोठे होते 🙏 डबल असायचे 🙏
Very good 🙏👍
❤️❤️❤️❤️
Welcome bro
I love kokan
Khup chhan sir 👌👍🙏
Hi सुनील....
छान माहिती दिलीस....👍
ही चिरेखाण हातीवले मधे आहे का?
रानतळे ला आहे 🙏 तिथवली जवळ 🙏कॉलेज रोड च्या पुढे ❤️
@@sunilmalivlog Thx
Good night
सर आपल्याकडे मिरी दगड मिळेल का.
खूप छान❤👍
❤️
Beed,la,1000,chira,pohoch,kitila,milel,1,chira,kitila,milel,te,sanga
दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️
Brother chira रेट काय आहे atachaa रेट मला asurde ambatkhol मधे हवा असेल तर कितीला गाडी मिळेल
Vengurla la 5000 chire pahije , kiti rate aahe
दिलेल्या नंबर वर नक्की call करा 🙏🙏सर्व माहिती मिळेल 🙏🙏
New contraction kadhi chalu karnar?
दिलेल्या नंबर वर call करा 🙏
500 nag aamba Vakoli ky rate होईल
दिलेल्या नंबर वर नक्की call करा 🙏सर्व माहिती मिळेल 🙏
Thank for you make good videos
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️भाऊ ❤️
भाऊ अश्या लोकाना समजावुन जनजागृती केली पाहिजे आपण की एकप्रकारे ही निसर्गाची ओरबाडत आहेत हे लोक त्याचा विनाश करत आहेत पुढच्या कित्येक पिढ्या ते भरून नाही निघणार
🙏🙏
मग तुम्ही उघड्यावर का रहात नाही कारण घराला लागणारं सिमेंट,रेती, विटा,मार्बल यात कुठलं निसर्ग संवर्धन होतं
@@factsfast1398 नाही माझे घर आणि जमीन ही मातीची ठेवली आहे हो घरावर कॉल आहेत
चिरा खाण राजापूर मध्ये गावाचे गाव कोणत
रानतळे 🙏कॉलेज रोड च्या पुढे 🙏तिथवली जवळ 🙏
Khoop..chhan...💓
1 Chura price
सुनिल भाऊ material अंदाजे किमती ,खरी किंमत का सांगत नाही.
भाऊ 🙏नंबर दिला आहे 🙏त्या नंबर वर नक्की call करा
साईज काय आहे
जय कुलदैवत माते🙏,मला घर बांधायचे आहे चांगला चिरा पाहिजे तेंव्हा एक गाडी चा रेट आणि चिरा साईज सुध्दा सांगावे ही विनंती
दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️
मी याच्या शोधात होतो.मला हवा आहे.१०*१० च्या खोलीला किती चिरे लागतात?
दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️सर्व माहिती मिळेल ❤️❤️❤️❤️
छानच,लवकरच आपल्याला भेटायला आवडेल🙏🏻😊
❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🥰
जांभ्याचे वजन किती असते
Very nice.
❤️🙏
Koknala evda explore karu naka.
Ka
1 number video
❤️❤️❤️❤️❤️❤️
सर आपण म्हणलं की खोपोली पाली मध्ये पण कुठे भेटतात चिरे त्यांचा काय नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल कारण मला कर्जत मध्ये घर बनवण्यासाठी पाहिजे
Mere ku be chaye 200 khead maye melega kaye
❤️❤️धन्यवाद भाऊ ❤️❤️दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️❤️❤️❤️❤️
Rste ky?
दिलेल्या नंबर वर call करा w
44 per piece
44 par pesse
6 inchi 5000 chiranchi price kiti
दिलेल्या नंबर वर नक्की call करा 🙏
दर किती आहे
Chan mahiti dilit chirya baddal mali ❤
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️❤️
great
❤️
दादा एक चिऱ्याची किंमत किती आहे
दिलेल्या नंबर वर कॉल करा ❤️अंतर किती आहे त्यानुसार rate असतो 🙏
मराठी माणसाने व्यवसाय केलाच पाहिजे,कोणता ही असो
हो ❤️
Nice bro ❤
❤️❤️❤️❤️
👌👌✨✨👍🏻
राजारला कुठे आहे चरे खण मला चिरा हवा आहे
दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️सर्व माहिती मिळेल ❤️
रत्नागिरी पावसमध्ये भेटतील
दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️❤️❤️सर्व माहिती मिळेल ❤️❤️❤️❤️
तुमच्या कडे कर्प मिळतात का
❤️🙏दिलेल्या नंबर वर call करा ❤️
आपण गावाचे नाव सांगितले नाही माझा एक भाऊ बाजारात निनादेवी मंदिरा जवळ रहातो बाबल चव्हाण
पेंडखळे ❤️राजापूर
प्रदीप ऊर्फ बाबल चव्हाण. चव्हाण वाडी 'राजापूर
बाबला डिस्को दांडिया फेम
खान मालकांचा नंबर मिळेल काय
Video madhe ahe
Mast
Mitraa khup chaan ani mahitipurn asaa video banavlaas
dhanyawaad bhava
ऐका शेकडा१०० नगाची किंमत किती. ?
दिलेल्या नंबर वर नक्की कॉल करा 🙏
काय भाव आहे
44 RS per piss
Mumbai पाठवा•
दिलेल्या नंबर वर नक्की call करा 🙏❤️सर्व माहिती मिळेल ❤️
Far chan mast
धन्यवाद ❤️❤️भाऊ ❤️
छान👌👌👌
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️भाऊ ❤️❤️
Nice
धन्यवाद ❤️❤️❤️भाऊ ❤️❤️
👍👍
❤️❤️❤️❤️
Mast
1000 चिरे पाहिजे काय रेट राहील
1500 चिरा लागतिल मला किती रेट ने मिळतील
दिलेल्या नंबर वर call करा 🙏
🎉
❤️❤️❤️❤️❤️❤️
Kharokharach hey sonypekshya kami nahi karan kokanatale hey chirey yedham majabut wajandar anibhakkam asalele aahet ahmi rajapur pasun tees kilometerwar rahatoh hmanje gavi tenva bhalemottye chaukoni bakkam cheerey waparun mazya sasaryani gavache ghar bandhale aahe aaj maze sasare hayat nahit parantu chiryani bandhalele aamache mottye ghar doulat ubhe aahe aahmi Mumbait rahato parantu kadhi kadhi gavi jato tyenva tyanchya kaamachi sarv stuti karatat
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
सुनील भाऊ तुम्ही तरुणांना सांगता की व्यवसाय करा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ दाखवत असता परंतु या व्हिडिओमध्ये जी तुम्ही माहिती दिली आहे ती अर्धवट आहे ना मशिनरी बद्दल बद्दल माहिती दिली ना व्यवसायासाठी लागणारे परमिट बद्दल माहिती दिली
भाऊ 🙏काही माहिती असतात त्या secret ठेवायच्या असतात 🙏🙏🙏
दिलेल्या नंबर वर कॉल करा 🙏सर्व माहिती मिळेल 🙏🙏
नाशिकला पोहोच होऊ शकतील का
दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️सर्व माहिती मिळेल ❤️❤️
असेच चांगले व्यावसाईक व्हा पण आपल्या सुंदर कोकणात विनाशकारी रिफायनरी ला थारा देऊ नका..... 🙏
❤️🙏🙏🙏हो 🙏🙏कोकणात रिफायनरी नकोच 🙏
dilelya number var nakki call kara
ो
चिर्याचीकिंमतकाय
44 RS per piece
दादा तिथं कामाला जायचं आहे..... contact करून देता का.....please 😊
चिरे
Block बनवा •
विटा सारखा
धंदा------'
साईज tumi ठरवा•
❤️🙏
😂😂😂😂😂 एकीकडं पर्यावरण वाचवा तर इकडं डोंगर कापुन विका😂😂😂
🙏🙏🙏🙏🙏🙏
tyavar
सिमेंट फिरवा -------
Block बनला•
🙏
भाऊ 243 चा बाजार नका सांगू फक्त एक खिळा केवढ्याला पडेल आणि सप्लाई चा बाजार पुन्हा नाशिक कोल्हापूर-सोलापूर पुणे आसा बाजार भाव सांगा
भाऊ व्हिडिओ मध्ये नंबर दिला आहे बघा 👍 नंबर दिसतोय ना मग त्या नंबर वर कॉल करा 🙏ज्याला भाव पाहिजे तो कॉल करेल
कालांतरानी चिरे संपतील मग पुढे काय?
बाप दादाची मेहरबानी बाकी शुन्य.
सगळंच संपणार आहे 🙏🙏देवाची मेहेरबानी 🙏
@@sunilmalivlogचिरे संपले तर दुसरा पर्याय निघेलच नाहीतर वीटा आहेतच ,नाहीतर मातीची घरे येतिलच
@@koli5699 हो 🙏🙏🙏गावातच घर सगळ्यात भारी ❤️❤️❤️❤️❤️❤️
केमळ्याचे घर ❤️
@@sunilmalivlogpramotion kartoys 😂
@guhagharcharupesh 🤣🤣video baghitla nahi ani promotion kartoy boltoy🤣🤣 purna video baghitla ki samjhel 🤣 ani ho promotion kela tar to mitracha kartoy ❤️ गावातले, नातेवाईक, मित्र मंडळी मोठे झाले पाहिजे ❤️
Sab se bad baat price nahi bataya accha se 😑😑😑😑😡 log k liya sab se bade baat price rahe tha hai
अरे बेकायदेशीर धंदा कृत्य आहे हे. निसर्गा च सत्याच्णाश करणारे कृत्य.
अरे विकत घेऊच नका.
😖😣😪
🙏🙏🙏
Mg ti roylti ky lonch ghalayla bhrto ka😂
Per Chira price
1500 चिरा लागतिल मला किती रेट ने मिळतील