पाले गावातील जांभ्या चिऱ्याची खाण Red Stone 😍 | कोकणातील लाल सोनं | S For Satish | Mandangad, Kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- पाले गावातील मित्राची जांभ्या चिऱ्याची खाण 😍 | कोकणातील लाल सोनं | S For Satish | Mandangad, Kokan #PaleGavatilJambhyaChiryachiKhan #RedStoneMining #KoknatilLalSonaJambhaChira #sforsatish
माऊली जांभा चिरा सप्लायर्स
कविन माळी/ किरण माळी - +91 94048 66534 / +91 77988 99158
कोकणात विपुल प्रमाणत जांभ्या चिऱ्याचे कातळ आहेत त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात जांभा चिरा निघतो. जांभ्या चिऱ्याला नवीन घराच्या बांधकामात वापरतात. जांभ्या चिऱ्याची खाण कशी असते नी खाणीतून चिरा कसा काढला जातो हे तुम्हाला मी आजच्या व्हिडीओमध्ये दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another TH-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
मंडणगड ला दिवेकर काकांचा वडा पाव खावा दादा.... आमच्या गावी पण याच खाणीतून चिरे मागवतात..
गाव - आंबवणे बुद्रुक - मंडणगड
गडहिंग्लज कोल्हापूर मध्ये कसा चिरा आहे समजा 2000 chira आहे किती किंमत आहे
दादा वहिनी तुमचे गावचे पाहायला खूप खूप छान वाटत आहे.तुमच्या मुळे आम्ही आमचे पुर्वीचे दिवस अनुभवयाला मिळतात.धन्यवाद दादा वहिनी तुमचे खूप खूप आभार 🙏
Ha चिऱ्याची खान आहे तो पाठी मागे आहे तो माझा मित्र आहे कवीन माळी
मित्रा मला सुद्धा रायगड पाली येथे ३०"३०" चं घर बांधायचं आहे
एक नंबर विडिओ खूप छान झाला ❤❤❤
Dada me designer aahe
Satish Dada maze pachral gaw aahe aani te bandhkam mazya gharasamor aahe tumhi mazya ghari gelat pn bhet nahi zali aamhi sagle mumbai madhe asto mhanun
❤️
Sawantwadi madhe pahije Ghar bandhun
Very nice vlog, nice information, mast
तुमच्या दोघांचा उत्साह कौतुक करण्यासारखा आहे
👍👍👍👍👌👌👌👌
दादा तिथं कामाला जायचं आहे contact करून देता का please 😊
दादा खूप छान व्हिडीओ केलीत .... धन्यवाद 🙏 माझं माहेर आहे हे .... आणि माझे भाऊ आहेत किरण माळी & कविन माळी.. खरचं खूप आभार तुमचे 🙏😊💐
पाले मंडणगड चिराच्या खानिवर जेसीबी मशीन चालवत होतो दादा मी
खूप छान, माहितीपूर्ण व्हिडिओ आहे
❤
👍
Nice informative video
👌👍
Masat 👌 👌
Hamari bhi chira Khan h ratnagiri me
चिरा दगडाचा आता भाव किती
चिरा चे rates kai ahet
छान 👌🏻
चिरेबंदी घराचे बांधकाम खूपच सुंदर केले आहे .
सातारा मध्ये देणार का
दादा मस्त , वेगळे काही पाहायला मिळाला 👌, मानलं पाहिजे, जास्तीत जास्त व्हरायटीज दाखवतात 👍
Khupch cchan🎉 proudly say that aamhi KOKANATHA🎉❤
चीर्याची खान दाखवली त्याबद्द्ल खुप खुप धन्यवाद.तुझे सर्वच व्हिडिओ खुप छान असतात.हा व्हिडिओ दाखवल्याबद्धल धन्यवाद.
पुण्यात चिरा आणून काम करतील का व पुण्यात काय रेट ने चिरा मिळेल
Khup chhan 👌👍 Ek number bhava God bless you 🙌⭐💝
कित्ती मस्त आहे 👌👌 याच घर कित्ती मजबूत होत असेल
Thumhi sarav family ayodhya ram temple darsan Kara
Chere Khan dakhvali Gharbhand
Kam chalu karatay
Informative video. Thank you Dada. ❤
Asa chiranch bangla mazya gavi pzn aahe.mast vata asya gharat mazya aajoli chira khani aahet.mostly kokani lok ashich ghar bandhat.❤❤🙏👌🎉
❤️❤️
Informative video...our very first Dream home ❤❤
❤️❤️🙏🏻
Nice blog...Very informative
Shree swami samarth ❤
Nice new kahi tari bagayla bhetla 👍👌
Chan vlog dada 👍👌❤
सतीश वर्षा आमच्या सिंधुदुर्ग जिल्यात चीरा खूप छान निघतात
Dada Tuzya video tr chan astatach pn kadhi pune madhe pn video banav kinva marathwada, vidharbha etc. ashya pn thikani bhet det ja, karan ki aata ekach padhatiche content baghun aata boring vatatay. Sorry pn bagh yekda vichar karun , kokan tr chan aahech pn bakiche thikan pn visit kar plz 🙏
Na chikhal na dhur,polishan free chire.mast chirebhandi vada
सतीश आणि व॔षा विडीवोची सुरूवात छान केली आमच्या कडे कणकवलीत आहे चिरयाची खाण चिरयाची घरे एक नंबर गावातले विडीवो बघण्याची मज्जा वेगळीच खुपच छान विडीवो दाखवला असेच छान छान विडीवो दाखवत रहा
Chhan
So good 👌👌👌👌👌😊
कोकणातली व्हिडीओ खुपच सुंदर आसतात 👌👌👌
Nice vlog
New information of Kokan . Thanks you ❤❤❤
Khup mast....heritage house sarkha diste chiryancha bandh Kam....excellent....🙏🙏🙏🙏
Kharach aajcha video ek no hota mi sudha pahilyanda pahile chire kase tayar hotat te. Amchya gavala sudha chiryachi ghare jast aahet
छानच आहेत चिरे मस्त छान वाटले बंगल्याचे बांधकाम
खुपच अद्भुत. निसर्ग आपल्याला काय देतो याच अप्रतिम उदाहरण. धन्यवाद.
Mastta Informative video,thank u for sharing.
Namaskar dada vahani gava che sagale vods masat asata
खूप खूप छान वाटलं दादा व्हिडिओ पाहून 👌👌👌👌👍👍👍👍💯🙏
Very Informative Video Sir Jee ❤
Ye Aapka Hardwork Hai Sir Jee 👍
Mast Blog
Chan Maheti Deli
Ghar nave historical place
Dada tumcha gaavat ahe ka
एक नंबर खूप छान 👌👌👌👍👍👍❤❤❤
Hats off to both of you...
खूप भारी दादा 👌 छान वाटलं खान पाहून एक नंबर 😊😊
❤❤❤❤❤ chyan video ahe
Ek number dada
Khup chaan video dada
Tumche video khup chaan astat🥰 khup chaan mahiti dettat tumhi gavakadche❤
माझं माहेर आहे पाले गाव 😊
Lay bhari
सतिश एक नंबर माहिती ❤❤
Thank you
Informative video🙏👍
Red mitti is gold
विडिओ खुपच छान ❤
Khup chan Vlog! ❤
खुप छान वाटले
खूप छान सुंदर
Nice information❤❤
Nice 👌👌👌
❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ nice
Nice video
खूप छान वाटले
😍
Good one
Nice
खूपच छान कोकणात स्वर्ग सुख आहेच आणि हे लाल सोन किती सुंदर ❤❤❤❤
नवीन इंटरेस्टिंग बघायला मिळाले
मस्त व्हिडिओ होता.😊
माहितीपूर्ण व्हिडिओ होता. चिऱ्याच्या खाणी असतात हे ऐकून होतो. आज पूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद!
Best
छान व्हिडिओ, हे घर पूर्ण बांधून झाल्यावर परत व्हिडिओ बनवा.तुमचे सर्वच व्हिडिओ छान असतात, बघायला आम्हाला खूप आवडतात.
🙏🙏
Very nice video and good information Satish bahu 👍👍
Jabardast
Nice 👌
खूपच छान 👌👌
Rate kai aahet
Best