फणसाची लागवड करा सोन्याचे दिवस आले | महाराष्ट्रातील मोठी फणसाची nursery |jackfruit king india |kokan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • Jackfruit king India
    Harishchandra Desai & Mithilesh Desai
    Mithilesh Desai
    8275455176 , 9422624101
    Address:- Zapade, Lanja, Ratnagiri ,Kokan
    #फणसाचीलागवड
    #सोन्याचेदिवसआले
    #महाराष्ट्रातील
    #फणसाची
    #nursery
    #jackfruitkingindia
    #kokan
    Join this channel to get access to perks:
    / @sunilmalivlog
    Instagram id :- sunil_mali_vlog
    For business inquiries Only ,Please Contact email id :-
    team.sunilmali@gmail.com

ความคิดเห็น • 42

  • @sanjayshinde3646
    @sanjayshinde3646 2 หลายเดือนก่อน +10

    या वर्षी १६०झाडं देसाई यांच्या कडे घेतली आता एकूण ६००झाली भविष्यात १०००झाडाचं नियोजन करणार आहोत

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 หลายเดือนก่อน

      मस्त ❤️❤️❤️❤️❤️❤️देव तुमच्या पाठीशी नेहमी उभा असो ❤️❤️❤️❤️

    • @GauravVichare
      @GauravVichare 2 หลายเดือนก่อน

      फणस धरायला लागले की त्याचा कसा वापर करणार?

  • @vidyadharsawant
    @vidyadharsawant 2 หลายเดือนก่อน +4

    सुनिल तुझं चॅनल सुरु झाल्यापासून नियमितपणे तुझे व्हिडीओस पहात असतो. आजची मुलाखत अतिशय मॅच्योर पद्धतीने घेतलीस. प्रश्नांमध्ये सुसूत्रता होती. प्रेक्षकांपर्यंत जी माहिती पोहोचायला हवी ती व्यवस्थित पोहोचली. कोणताही विषय हाताळताना असाच अभ्यास करून हाताळत जा. जेणेकरून असा सुंदर, लोकोपयोगी कन्टेन्ट तयार होईल. देसाईसाहेब करत असलेल्या कामासाठी त्यांना मनःपुर्वक शुभेच्छा.👍

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
      मी व्हिडिओ बनवताना कधीच कुठला अभ्यास करून व्हिडिओ बनवत नाही 🙏🙏सर्व सामान्य माणूस आहे तसंच विचारतो ❤️❤️❤️जे आपल्याला लागते तेच जास्त विचारतो ❤️❤️❤️❤️❤️
      धन्यवाद असाच साथ कायम राहूदे ❤️❤️❤️❤️

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 2 หลายเดือนก่อน +3

    तुझ अस एक मेव चँनेल आहे कोकणातल की कोकणातील शेतकरी यांचा प्रगतीच खुप खुप छान माहिती देतोस

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 หลายเดือนก่อน

      ❤️❤️❤️❤️❤️🙏धन्यवाद भाऊ ❤️

  • @prakashvadawane21
    @prakashvadawane21 2 หลายเดือนก่อน

    आपलं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.
    वेगवेगळ्या प्रकारच्या जातींचे फणस रोपे आपण तयार करून शेतकऱ्यांना विकता त्याचप्रमाणे लागवडीचे नियोजन आणि तंत्रज्ञान लोकांना देता फार महत्त्वाचे आहे हे.
    पुन्हा एकदा आपणा दोघांना शुभेच्छा.

  • @mohitchaudhari5237
    @mohitchaudhari5237 หลายเดือนก่อน +1

    भाऊ मुरबाड ठाणे चे वनरई नर्सरी चे लेटेस्ट विडिओ बनवा आणि veitnam superearly Jackfruit चे झाडे त्यांनी लावलेले आहे त्याच उत्पन्न, रोप, खत, प्रत्येकी झाड उत्पन्न, मार्केट रेट फणसाचा
    Video बनवा नक्की

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  หลายเดือนก่อน

      त्यांनी बोलवले तर नक्की बनवू 🙏👍पण सध्या गावी कामात असल्यामुळे कुठे जाता येत नाही 👍

    • @mohitchaudhari5237
      @mohitchaudhari5237 หลายเดือนก่อน

      @@sunilmalivlog भाऊ veitnam superearly या वारियटी ची शेती इतक्या मोठ्या प्रमाणात फहक्त त्यांनी केली आहे महाराष्ट्र मध्ये. नक्की विडिओ बनव आम्हाला प्रोत्साहन भेटेल

  • @koli5699
    @koli5699 2 หลายเดือนก่อน +2

    माहिती एक नंबर मस्त मस्त

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @chandrashekharpathak6768
    @chandrashekharpathak6768 2 หลายเดือนก่อน +1

    ऑन लाईन रोपे पाठविता का ? बंगाल मधिल नर्सरी मोठ्या प्रमाणात व्यापार करतात. आपणहि ऑन लाईन रोपे पाठवावीत प. महाराष्ट्रात कोणत्या जातीचे फणस लागवड करावी

  • @dineshanerao4422
    @dineshanerao4422 2 หลายเดือนก่อน +2

    Mitra good job , keep it up ❤

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @kishortodekar3828
    @kishortodekar3828 2 หลายเดือนก่อน +3

    भाई मस्त माहिती दिली

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ❤️🙏🙏🙏🙏🙏

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 2 หลายเดือนก่อน +1

    nice imformative video

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 2 หลายเดือนก่อน +1

    Good farm 😊

  • @shalakasurve7624
    @shalakasurve7624 2 หลายเดือนก่อน

    फार सुंदर

  • @chandrakantkadam9505
    @chandrakantkadam9505 2 หลายเดือนก่อน +1

    very nice idea and useful for formar

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vishaljawanjal4090
    @vishaljawanjal4090 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Price kay ahe

  • @ganeshindap6692
    @ganeshindap6692 2 หลายเดือนก่อน +2

    👌👍

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 หลายเดือนก่อน

      ❤️❤️❤️❤️❤️

  • @jeevanfopasemarathivlogs3335
    @jeevanfopasemarathivlogs3335 2 หลายเดือนก่อน

    गुड

  • @Sarwadnyaadani
    @Sarwadnyaadani หลายเดือนก่อน

    What is the rate per piece for jacfruit plant

  • @balunirmalkar5966
    @balunirmalkar5966 23 วันที่ผ่านมา +1

    Pls adress sent kara

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  23 วันที่ผ่านมา

      झापडे 🙏लांजा 🙏

  • @AtharvaPendse-uw5ej
    @AtharvaPendse-uw5ej 2 หลายเดือนก่อน

    Jackfruit madhe kerla top la ahe

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 20 วันที่ผ่านมา

    यांचा मोबाइल नंबर कोणी देवू शकेल का???

  • @navanathbabar1713
    @navanathbabar1713 2 หลายเดือนก่อน

    लागवड अंतर किती बाय किती करावी

  • @samirgulekar1837
    @samirgulekar1837 2 หลายเดือนก่อน +1

    लांजा मध्ये कुठे आहे नर्सरी

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog  2 หลายเดือนก่อน

      झापडे गाव ❤️

    • @user-in5kt2ne8c
      @user-in5kt2ne8c 2 หลายเดือนก่อน

      पुण्यात मिळेल का 50 ​@@sunilmalivlog

    • @sanjaytodankar2970
      @sanjaytodankar2970 2 หลายเดือนก่อน

      👌👍

  • @gtccreate86
    @gtccreate86 2 หลายเดือนก่อน

    तुमच्या जवळ बाराही महिने फळ येणारी झाडं आहे काय
    विदर्भ क्षेत्रासाठी

  • @mohitchaudhari5237
    @mohitchaudhari5237 หลายเดือนก่อน

    भाऊ मुरबाड ठाणे चे वनरई नर्सरी चे लेटेस्ट विडिओ बनवा आणि veitnam superearly Jackfruit चे झाडे त्यांनी लावलेले आहे त्याच उत्पन्न, रोप, खत, प्रत्येकी झाड उत्पन्न, मार्केट रेट फणसाचा
    Video बनवा नक्की

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 20 วันที่ผ่านมา

    यांचा मोबाइल नंबर कोणी देवू शकेल का???