जांभा दगड बांधकाम करणारे दाभोळे,देवगड मधील घाडी कुटुंबीय ।Laterite stone construction work in kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- जांभा दगड बांधकाम करणारे दाभोळे,देवगड मधील घाडी कुटुंबीय
Dear viewers kindly support us.
/ @suvarnkokanvlog
Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal
Mr. Ashish Natalkar, Devgad
Music:
Editing -: Mr. Ashish Natalkar
Location -:
Follow us on Facebook : / suvarn-kokan. .
Follow us on Instagram : www.instagram....
#kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग
#lateritestone
#lateritestoneconstruction
#jambhadagad#bunglowconstructioninkokan
Mast video dada ❤..roj ek video hawa tumcha. Amey Mhaskar, Malad
अभिनंदन
सुपर!!!!!!
Ek number vlog video 👌🏻🙏🏻
Chira prize ky ahe bhava atta sadhya Ani no bhetal ka
👌
Ashs prakarche ajun video plz
आम्हाला पण असे घर बांधायचे.पण आम्ही चांगली जागा बघतो आहे पण बजेट मधे बसत नाही. म्हणून जरा थांबलो आहोत.
❤❤❤
खूप आनंद झाला सर्व आपलीच कोकणी बांधव काम करीत आहेत.
दादा आमचीच भावकी हा .
चुना हा mortar mhanun वापरु शकतो का
सर चिरा विटेच कोड़ी बंधकाम केल तर चलत का
हि जागा किती गुंठे आहे, आणि आपण जी कंपाऊंड वॉल घातली आहे. ती किती फुट उंच व किती रनींग फुट आहे. तसेच ही भिंत घालण्यासाठी किती खर्च झाला. कृपया आम्हाला समजेल का ?
Please call kara.
माझा Plot 72×52 फुट आहे पुर्व 72 ×दक्षिण 52 फुट वळणावरचा Plot वळणावरचा आहे.मला 40×30 घर बाधायचं आहे
सिमेंट स्लॅब वरचा मजला दोन 12×12 च्या दोन खोल्या बांधायचा आहे खर्चाचा अंदाज देऊ शकाल काय
Please call kara.
लागणारा दगडाची खानीचा मोबाईल नंबर मिळेल ❓
+91 75071 75545
Mala pan bandhayache aahe pune la contact no dya
❤❤❤❤