कोण म्हणतं कोकणात रोजगार नाही, ज्याला करायचं असत तो काही ही करतोफक्त त्याला जिद्द हवी , दादा तुझ्या व्हिडीओ चा माध्यमातून खूप सुंदर माहिती नेहमी देत असतोस त्या साठी thanks
एक उत्तम माहिती देणारा व्हिडीओ, कुठल्याही व्यवसायात आधी ज्ञान घेऊन मग मेहेनत केली की केवळ फायद्याचे गणित करावे लागत नाही तर पॅशन व परिश्रम यांमुळे यश हमखास येते याची खात्री होतकरूंना नक्की मिळेल असे उत्कृष्ट व्लॉग पाहून. खेकड्यांचा आकार, एकूण सेटअप व निखिल आणि रमेश यांनी मोकळेपणाने दिलेली माहिती पाहून आनंद झाला
लकी खुप छान आणि माहिती पुर्ण व्हीडीओ, निखिल आणि इतर जी माहिती देत आहेत त्यांनाही सखोल ज्ञान असल्यामुळे आमच्या सारख्यांना कळावं अशाच पद्धतीने माहिती दिली आहे. धन्यवाद
Good to see this Chinese hotel shade converted in this crab farm setup. I had met Mr. Tari 2 years back when he had other plans in tourism for this place and good to see his pivot. This looks like a well executed farm project and I wish it grows successful further and scales
मालवणी लाईफ च्या माध्यमातून फारच छान माहिती पुणँ विडिओ दाखवला मस्तच कोकणातील होतकरू तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मिती करण्यात ऊपयुक्त आहे धन्यवाद देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍
सुंदर माहिती दिली आहे यामुळे कोकणातील स्थानिक लोकांना ही व्यवसायाची संधी मिळेल . अशीच नवनवीन माहिती नव व्यावसायिक तरूणांना तुझ्या मालवणी लाईफ कडून कायम मिळत राहो हिच इच्छा . लकी तुझ्या ही वाटचालीस शुभेच्छा.
Amazing Project. Mansachi jidda and Te poorna karnyasathichi mehnat poorna pane disun yete. Best of Luck NIkhil and Tari Kaka. Ani Lucky....asech business che videos taakat raha..jyani amhi je business kartoy tya madhye hi amhala motivation milat rahil k jidd asli tar kahi hi shakya aahe. Keep it up.
माहिती अगदी छान दिलीत. यात तुम्ही investment किती लागेल याबद्दल पण सांगा. आणि हा प्रोजेक्ट गोड्या पाण्यात जर चालू करायचा असेल तर त्याची प्रोसेस कशी असेल त्याबद्दल सांगावे.
Very nice and Innovative project, nice information, very nice explain by Mr Nikhil and Mr Ramesh, best luck for future, very nice lucky, looking for this type of vlog, Ek no👌👍
कोण म्हणतं कोकणात #रोजगार, व्यपार नाहीं ? फक्त करण्याची #धमक पाहिजे कोणी तुम्हाला #आयतं करून नाही देणार, नुसत्या #जमिनी विकून काही नाही होत.. #मराठी माणसाला #आयतं पाहिजे सर्व.. प्रयत्न केले तर सर्व शक्य आहे
तुम्ही विडीयो छान बनवता. फक्त तुम्ही जास्त बोलता, त्यामुळे irritation होते. त्यापेक्षा समोरचाला जास्त बोलायला द्या. यासाठी विडीयो बनवण्यापुर्वी तुमच्या मनातले प्रश्न समोरच्या ला अगोदर द्या. त्याचे उत्तर प्रॅकटीकल वाटेल.
कोण म्हणतं कोकणात रोजगार नाही, ज्याला करायचं असत तो काही ही करतोफक्त त्याला जिद्द हवी , दादा तुझ्या व्हिडीओ चा माध्यमातून खूप सुंदर माहिती नेहमी देत असतोस त्या साठी thanks
Thank you so much for your support and kind 👍
Kahi kaal jaudya goa mage konkan pudhe asnar ahe tayari la laga
rojgar saglyana ahiet , fakt kaam karaichi mansikta havi
easy money phaijel mahanun loka kaam karila tayar nastat
Right
निखिल तुला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.... लकी तू ह्या उद्योजकांना प्रोत्साहित करत आहेस त्याबद्दल तुझे मनापासून आभार 🙏🙏🙏
Thank you so much for your support and kind words 👍
मराठी माणसाने सुरु केलेल्या ह्या उपक्रमाला उदंड व भरभरून यश मिळो ही सदिच्छा.
एक उत्तम माहिती देणारा व्हिडीओ, कुठल्याही व्यवसायात आधी ज्ञान घेऊन मग मेहेनत केली की केवळ फायद्याचे गणित करावे लागत नाही तर पॅशन व परिश्रम यांमुळे यश हमखास येते याची खात्री होतकरूंना नक्की मिळेल असे उत्कृष्ट व्लॉग पाहून.
खेकड्यांचा आकार, एकूण सेटअप व निखिल आणि रमेश यांनी मोकळेपणाने दिलेली माहिती पाहून आनंद झाला
Thank you so much 😊
लकी खुप छान आणि माहिती पुर्ण व्हीडीओ, निखिल आणि इतर जी माहिती देत आहेत त्यांनाही सखोल ज्ञान असल्यामुळे आमच्या सारख्यांना कळावं अशाच पद्धतीने माहिती दिली आहे. धन्यवाद
Good to see this Chinese hotel shade converted in this crab farm setup. I had met Mr. Tari 2 years back when he had other plans in tourism for this place and good to see his pivot. This looks like a well executed farm project and I wish it grows successful further and scales
Thank you so much for your support and kind words 👍
दादा बचत गटांचे देखील विडिओ बनवा, महिला चांगले प्रॉडक्ट्स बनवतात परंतु त्या मार्केटिंग वेळी कमी पडतात. तुम्ही सहकार्य केलात तर खूप बदल होऊ शकतो 🙏
दादा नमस्कार तुझे सर्व विडिओ खुप छान माहिती देतात दादा एक विनंती आहे कोकणातील झेंडूची लागवड या विषयावर एखाद्या विडिओ बनवावा धन्यवाद 🙏🙏
Thank you so much 😊
Ho nakkich 👍
मालवणी लाईफ च्या माध्यमातून फारच छान माहिती पुणँ विडिओ दाखवला मस्तच कोकणातील होतकरू तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मिती करण्यात ऊपयुक्त आहे धन्यवाद देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍
Thank you so much for your support and kind words 👍
@@MalvaniLife project kharch kiti yeto
सुंदर माहिती दिली आहे यामुळे कोकणातील स्थानिक लोकांना ही व्यवसायाची संधी मिळेल .
अशीच नवनवीन माहिती नव व्यावसायिक तरूणांना तुझ्या मालवणी लाईफ कडून कायम मिळत राहो हिच इच्छा .
लकी तुझ्या ही वाटचालीस शुभेच्छा.
Thank you so much for your support and kind words 😊
मी आत्तपर्यंत तुझे सर्व विडिओ पाहिलेत आणि छान व्हिडिओ बनवतो
Thank you so much 😊
Tumche video khup chan ani mahitipurvak asto mla far avdatat
नेहमी प्रमाणे एक चांगली माहिती तु प्रक्षका पर्यत पोचवण्याचे काम तुझ्या कडून होते. निखिल आणि तारी याना शुभेच्छा.
Thank you so much 😊
छान माहीती देतोस यार ! मनातील प्रश्न तू समोरच्या व्यक्ती ला विचारतोस ,ही तूझी कला अप्रतिम आहे .धन्यवाद ! देव बरे करो .
एक प्रश्न राहीला .या प्रोजेक्ट साठी 24 तास लाईट गरजेची आहे का ?
Khup chan mahiti ani नियोजन किती छान kelay । Salute to nikhil ।
छान महिति पूर्ण विडिओ
विषय कोणताही असो मालवणी लाईफ च्या माध्यमातून त्या विषयाची बारीक सारीक आणि महत्व पूर्ण माहिती मिळते धन्यवाद
thnax dada tu dilelya mahiti badal khup help hote because me pn gele 8 month pasun jastit jast mahiti ghenyacha prayatn kartoy aani aaj tumchi videos sudha pahili khupch chan videos banavli tumhi mala pn November - Decembe madhe chalu karaych aahe
खूप छान माहिती दिली लकी भाऊ
त्या दोन पार्टनर्स ना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
देव बरे करो जय गनगिरी
दादा tuzi bhasha evdhi premal ahe na ki next level 😍🙏🙏🙏aani मराठी manus pudhe jatoy he tar ankhich changla ahe, wish you all the best👍👍👍
भाऊ, मला इंटरेस्ट आहे.. त्यांच्या reseach about बोरिंग water crab farming चा update पण विडिओ बनव, आणि टोटल costing पण कळू दे.. खूप छान आहे विडिओ..
खूपच छान माहीती निखीलने दिली आहे त्या बद्दल धन्यवाद
खूप उपयुक्त आणि चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली 🙏
Thank you so much 😊
एवढे मोठे खेकडे मी पहिल्यांदाच बघितले...छान माहिती दिली
Thank you so much 😊
खूप छान माहिती दिली दोन्ही भावांनी 🙏🙏🙏👍👍👍
Thank you so much 😊
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती दिलीस आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता
Thank you so much 😊
💐 खूपच मोठे 🦀 खेकडे आणि चांगली माहिती ❤️ . ...
Thank you so much 😊
Amazing Project. Mansachi jidda and Te poorna karnyasathichi mehnat poorna pane disun yete. Best of Luck NIkhil and Tari Kaka. Ani Lucky....asech business che videos taakat raha..jyani amhi je business kartoy tya madhye hi amhala motivation milat rahil k jidd asli tar kahi hi shakya aahe. Keep it up.
अतिशय वेगळा प्रकल्प सुरू केलाय .... सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती मिळाली ☺️👌❤️
Thank you so much 😊
खूप छान माहीत दिली sir धन्यवाद 🙏😍
खूपच छान माहितपूर्ण व्हिडिओ
धन्यवाद लकी दादा🙏🏻
Thank you so much 😊
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....
निखिल तुला खूप खूप शुभेच्छा हे कोकणातील तरूणांनी शिकूण घ्यावे व व्यवसाय करायला हवे
माहिती अगदी छान दिलीत. यात तुम्ही investment किती लागेल याबद्दल पण सांगा. आणि हा प्रोजेक्ट गोड्या पाण्यात जर चालू करायचा असेल तर त्याची प्रोसेस कशी असेल त्याबद्दल सांगावे.
For more details please contact mr nikhil 👍 thanks for watching malvanilife 😊
खुपच छान माहीती देण्यात निखिल, खुप खुप शुभेच्छा ,एक प्रश्न राहीला 500 बाॅक्सच्या प्रोजेक्टला साधारण किती खर्च येईल ?
100 box la 180000 रुपय yeto
जबरदस्त ....
अभिनंदन साहेब
Ek dum perfect ani details mahiti dile nikhil bhavane
👍👍👌👌
Thank you so much 😊
Very good innovative Project and nice information of Crab project. Best wishes to your startup 💐💐👍👌
Thank you👍
Mahiti mast dili 👌👌👌
उत्तम सादरीकरण व उपयुक्त माहिती... धन्यवाद
Khoop chaan dada 👍👍 tumhala khop khop all the best 👍👍👍
Very nice and Innovative project, nice information, very nice explain by Mr Nikhil and Mr Ramesh, best luck for future, very nice lucky, looking for this type of vlog, Ek no👌👍
Thank you so much for your support and kind words 😊
Khup informative video aahe thank you so much lucky bhava sharing valuables business ideas 👍👍👍
आंब्याप्रमाणे किनारपट्टीवर प्रकल्प उभे व्हायला हवेत
छान streaming
Thank you so much 😊
Khub chan mahiti
Navin vaivasaya sathi subhechha
कोण म्हणतं कोकणात #रोजगार, व्यपार नाहीं ?
फक्त करण्याची #धमक पाहिजे कोणी तुम्हाला #आयतं करून नाही देणार,
नुसत्या #जमिनी विकून काही नाही होत..
#मराठी माणसाला #आयतं पाहिजे सर्व.. प्रयत्न केले तर सर्व शक्य आहे
उत्कृष्ट माहिती दिली, धन्यवाद.
Thanks sir how you asking questions with him so nice sir.only one thing you not ask what the cost of that project to make
Hi sir kaise ho ap good work great beutifull thanks my name is Talat Surve tal khed dist Ratnagiri
खुप छान माहिती👌👌👌👍
खुप छान माहीती.
खुपच सुंदर छान .
👍👌✌
खुपच छान keep it on details video टाका
Thank you so much 😊
Khup chaan. MALWANI LIFE
Thank you so much 😊
khup mast mahiti ha vedio ahe
खरंच खूप सुंदर माहिती दादा
निखिल तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
Thank you so much 😊
Khup mahtvachi mahiti
Thank you so much 😊
खुप छान माहिती दिली....
Thank you so much 😊
सुरेख माहिती
Thank you so much 😊
Mitra crabs purchase krtana quality kashi check kartat te nhi sangitl tyani. He bab khup important aahe. please explain
खुप छान मित्रा
Hi lucky khup chaan mahiti anhi koknatil udyojkana tujya Chanel marfat lokan paryat gheun yetos tya baddel tula big 👍 dev bare Karo 👌👌👌👍😊
Thank you so much for your support and kind words 👍
Khup chan, thanku dada.
Best Crab Project in Kokan 👌👌👌👌
Thank you so much 😊
खूप चांगला व्यवसाय आहे हा
Thank you so much 😊
Ek no 👍
Informative video
Thank you so much 😊
Project cost kiti lagte tya baddal sanga. Tumhala khup shubhechha.
Khupach chan mahiti...mastach vlog dada.....❤
Thank you so much 😊
खूप छान व्हिडिओ लकी.. प्रोजेक्ट चा एकंदरीत खर्च किती?
All the best brother for your future . Shree Swami Samarth.
👌👌👍 दादा तुम्ही खूप छान माहिती दिली...,🙂
Thank you so much 😊
Nice.... Me to took trainning about crab farming
Mast bhava mahithi 👍👍
Thank you so much 😊
मालवणी लाईफ चॅनला धन्यवाद
Ekdum mast 👍
Shan video hota.
,🙏🙏🙏
👍
Very nice video teck care
Thank you so much 😊
Mast🙏Thank you Dada🙏
👍👍😊
Khup chan video dada
Thank you so much 😊
Superb information cheers keep rocking bro
Thank you so much 😊
Very good informative video
Thank you so much 😊
Mahinyacha average kharacha kiti yeto ani Govt. certificates konte lagtat te hi vicharat ja.
Khup chan......
Thank you so much 😊
खुप मस्त माहिती दादा
Thank you so much 😊
Nice, happy to see 🙏
Khup abhar dada
Thank you so much 😊
Which crab we should buy for eating .Male or female
Male 👍
Khup chaan
Thank you 🙏
Mst Nikhil 👍🏻
Thank you 🙏
Project sathi kharcha kiti yeto bhau te nahi sangitala...
Initial investment kiti asate....
Dada hya project madhe profit margin kiti aahe and infrastructure expenses kiti aahet?
For more details please contact mr Nikhil 👍
nice informative video👍👌
Thank you so much 😊
Sar godya panyat karu shakato ka ha bijness
Sir what will be the overall costing for this project
Mast information
Thank you so much 😊
Big thumb lucki dada
Thank you so much 😊
तुम्ही विडीयो छान बनवता. फक्त तुम्ही जास्त बोलता, त्यामुळे irritation होते. त्यापेक्षा समोरचाला जास्त बोलायला द्या.
यासाठी विडीयो बनवण्यापुर्वी तुमच्या मनातले प्रश्न समोरच्या ला अगोदर द्या. त्याचे उत्तर प्रॅकटीकल वाटेल.
Good information 👍👍👍👍👍
Very nice information dada
Thank you so much 😊