सुनील, हा व्हिडिओ मी आत्ता बघितला आणि आश्चर्याने थक्क झाले. शेतकऱ्यांना उपयोगी अशी नवनवीन माहिती तुम्ही तुमच्या व्हिडिओ मधून देत असता. केवळ स्वतःची रहाणी, स्वयंपाक, शॉपिंग ह्यापुरते मर्यादित न ठेवता ( खरं तर अशा v bloggs चा आता वीट आला आहे,) शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल, नवीन धडपडणाऱ्या उपक्रमशील शेतकऱ्यांचे काम व्यापक समाजापर्यंत पोहोचून इतरांना प्रेरणा कशी मिळेल, तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांनाही हुरूप येईल असे एक व्यापक ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही व्हिडिओ बनवता आहात, तुम्हांला खूप यश मिळो आणि निदान महाराष्ट्रात व्यापारी शेतीची एक नवी लाट पसरून शेतकरी सुखी आणि संपन्न होवो ही इच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना.
दादा तू खूपच ग्रेट आहेस...नर्सरी आणि कोकणातील विषयावर विडिओ करतोय...खरंच मनापासून धन्यवाद.... लोक नको ते विडिओ करतात घरातले पण तू सर्व माहिती देणारे विडिओ करतो 🙏🙏🙏...नर्सरी वरील विडिओ खूप केले आहेस त्यामुळे लागवड कोणती करावी जाती कोणत्या घ्याव्या या बद्दल माहिती मिळते....जसे तू गेल्या वर्षी बागेतले विडिओ केले...तसेच या वर्षी सुद्धा जमलं तर मोठं मोठ्या बागा आहेत आंब्या काजू च्या त्याना visit दे...
श्री. मिथिलेश देसाई साहेब, एवढ्या रात्री मी सहज युट्यूब बघत असतांना, मी चिपळूणचा असल्याने साहजिकच आपुलकी वाटली. व मुख्यतः कोकणातला व्हिडीओ म्हणून सहज बघतांना खुपच आनंद झाला. फणस ह्या फळातील एवढं उत्पन्न येऊ शकतं? असं कधीच कोणीही सांगितलेलं नाही. शिवाय सरकारी योजनेतून यशस्वी होऊ शकतो. हे ही कोणीही सांगितलेलं नाही. तुम्ही जी माहिती दिलीत. त्या आधारे व संयम ठेवला. चिकाटीने प्रयत्न केलं. तर कोकणातही मुंबईच्या नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकतं. तुमचे धन्यवाद 🙏
भारतीय शेतकरी कमी शिकला असेल पण त्याचे ज्ञान हे अगाध आहे, कारण पूर्वजांनी ही झाड लावली नसती तर आताची लाकडी घर आणि फळझाडे आम्ही बघू शकलो नसतो... आणि देसाई कुटुंब त्यात अजून मोलाची भर घालून फणस सुद्धा कल्पवृक्ष आहे हे सिद्ध करून दाखवत आहेत... दोघा पिता पुत्रांना आणि सुनील भाऊंना खूप शुभेच्छा 🙏👌👍
सुनील भाऊ तुच एक असा वेगळा ब्लॉगर आहेस जो निरनिराळे विषय उत्तम रीतीने सादर करतो आहेस. तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. दापोली तालुक्यातील पितांबरी नर्सरी आहे तिथे एकदा भेट द्यावीस असं मला सुचवावसं वाटतं.
देसाई बंधू जी...अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आपला ...मी आपली मुलाखत,ऐकलीय ...कोकणाला न कोकणवासीयांना शेतीसोबत चांगलाच जोडधंदा उपलब्ध होईल ...फणसाच सांदणही आपण प्रोसेस करून परदेशात पाठवल तर त्याला चांग,आच प्रतिसाद मिळेल...
Mitraa ek number video banavlaas ani sarani ek number ani kharach khup.... koti molachi ani koknatlya pratek tarun mulaanlaa upyogi padel ashi mahiti dili manaapasun salaam
Khub Chan Vlog Sunil Dada. I remember. You had done a Vlog on the Desai Family almost 02 years back. They have found Success and Train and Teach Farmers on Jackfruit Farming. All the Best to Kaka and Mithilesh Dada for their Future Endeavors 👍 Kalji Ghya.
देशावरचे लोकं कमर्सियल लागवत येकरी उत्पन्न तपासूनच सर्व करतात, पाणी खते, प्रूनिंग सर्व systematically करतात आणि उत्पन्न मिळवतात, processing pan kartat लाल करवंदे शेती ऐका देशावरच्या माणसाने केलीय झीरो मेटेन्स उत्पन्न चांगले आहे व्यापारी बागेत येऊन घेऊन जतो
या वर्षी पहिल्यांदा आम्ही फणस पोळी बनवली, साखर खूप कमी लागते आणि चवीलाही उत्तम असते. फणस पिकून खराब होत असतील तर फणस पोळी किंवा त्याच्यी बर्फी बनवणे सर्वात उत्तम आहे.
Khup mast video dada me vidharbhat rahto pan fanas sheti karaychi mazi tivrva icha aahe. Mahit nahi amcha kde ya pasun arthik utpanna milel ki nahi but mala fal sheti rayachi aahe. Maza sheta cha bandhawar 18 fanas zad lawle
नागपूर ,यवतमाळ विदर्भ भागात फणसाचे लागवड होऊन फळे येऊ शकतात का? कारण विदर्भात कोरडे हवामान आहे. फणस काजू यांना दमट हवामान लागते त्यामुळे विदर्भात फणस लागवड होऊ शकते का? जरा शंका आहे.
खुप छान माहीती. कोणती फणसाची जात आहे का की जी मी घराच्या गच्चिवर एखाद्या मोठ्या ग्रो बॅग मधे वाढवु शकतो. खुप फणस यावेत अशी आशा नाही. माझ्या कडे ईतर अनेक फळ झाड माझ्या गच्चिवर आहेत. ऊदा. आंबा, पेरु, जांभुळ, ऊस, पपनस, गुलाबी जाम, संत्री, मोसंबी, शेवगा, सफरचंद ई. आणि प्रत्येक झाडाला अपेक्षीत फळ येतात. कृपया माहीती द्यावी. मी पुण्याला रहातो
Konkanat specific types che jackfruit milta. Ani hi native type aahet konkanchi. Dushrey type chi jackfruit chi zada lavli konkanat tar ecology var vegala effect hoyil ka??
फणसाची खूप चांगली माहिती मिळाली, कृपया आपल्याला लांज्यामध्ये कुठे व केव्हा भेटायचे,व केव्हा मोकळा वेळ असतो ते कृपया सांगावे, माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
सुनील, हा व्हिडिओ मी आत्ता बघितला आणि आश्चर्याने थक्क झाले. शेतकऱ्यांना उपयोगी अशी नवनवीन माहिती तुम्ही तुमच्या व्हिडिओ मधून देत असता. केवळ स्वतःची रहाणी, स्वयंपाक, शॉपिंग ह्यापुरते मर्यादित न ठेवता ( खरं तर अशा v bloggs चा आता वीट आला आहे,) शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल, नवीन धडपडणाऱ्या उपक्रमशील शेतकऱ्यांचे काम व्यापक समाजापर्यंत पोहोचून इतरांना प्रेरणा कशी मिळेल, तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांनाही हुरूप येईल असे एक व्यापक ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही व्हिडिओ बनवता आहात, तुम्हांला खूप यश मिळो आणि निदान महाराष्ट्रात व्यापारी शेतीची एक नवी लाट पसरून शेतकरी सुखी आणि संपन्न होवो ही इच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना.
Dhanyawad 🙏🙏🙏🙏asach support kayam rahude 🙏🙏🙏
खुपच माहितीपूर्ण व्हिडिओ.. धन्यवाद 🙏
दादा तू खूपच ग्रेट आहेस...नर्सरी आणि कोकणातील विषयावर विडिओ करतोय...खरंच मनापासून धन्यवाद.... लोक नको ते विडिओ करतात घरातले पण तू सर्व माहिती देणारे विडिओ करतो 🙏🙏🙏...नर्सरी वरील विडिओ खूप केले आहेस त्यामुळे लागवड कोणती करावी जाती कोणत्या घ्याव्या या बद्दल माहिती मिळते....जसे तू गेल्या वर्षी बागेतले विडिओ केले...तसेच या वर्षी सुद्धा जमलं तर मोठं मोठ्या बागा आहेत आंब्या काजू च्या त्याना visit दे...
Dhanyawad bhava 🥰
मस्त सुनील भाऊ पुन्हा दाखवले फणसाचे राजे 👍👌 बाग आणि मुलाखत उत्तम घेतली
Dhanyawad bhava 🥰🥰
छान उत्तम माहीती खरोखरच समृध्द कोकण
बनवण्याची नामी संध्दी आहे.
श्री. मिथिलेश देसाई साहेब, एवढ्या रात्री मी सहज युट्यूब बघत असतांना, मी चिपळूणचा असल्याने साहजिकच आपुलकी वाटली. व मुख्यतः कोकणातला व्हिडीओ म्हणून सहज बघतांना खुपच आनंद झाला. फणस ह्या फळातील एवढं उत्पन्न येऊ शकतं? असं कधीच कोणीही सांगितलेलं नाही. शिवाय सरकारी योजनेतून यशस्वी होऊ शकतो. हे ही कोणीही सांगितलेलं नाही.
तुम्ही जी माहिती दिलीत. त्या आधारे व संयम ठेवला. चिकाटीने प्रयत्न केलं. तर कोकणातही मुंबईच्या नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकतं.
तुमचे धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
भारतीय शेतकरी कमी शिकला असेल पण त्याचे ज्ञान हे अगाध आहे, कारण पूर्वजांनी ही झाड लावली नसती तर आताची लाकडी घर आणि फळझाडे आम्ही बघू शकलो नसतो... आणि देसाई कुटुंब त्यात अजून मोलाची भर घालून फणस सुद्धा कल्पवृक्ष आहे हे सिद्ध करून दाखवत आहेत... दोघा पिता पुत्रांना आणि सुनील भाऊंना खूप शुभेच्छा 🙏👌👍
🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🎉💯❤️
सुनील भाऊ तुच एक असा वेगळा ब्लॉगर आहेस जो निरनिराळे विषय उत्तम रीतीने सादर करतो आहेस. तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. दापोली तालुक्यातील पितांबरी नर्सरी आहे तिथे एकदा भेट द्यावीस असं मला सुचवावसं वाटतं.
Dhanyawad 🥰🥰🥰 bhau 🥰🙏🙏 asach Prem kayam rahude 🙏🥰🥰🥰 nakki jayla milal tar nakki visit karin
खूप छान माहिती
कोकणी माणसाने सोन्या सारखी जमीन न विकता त्यातून सोने पिकवावे सुनिल भाऊ
तुमच कोकणा वरच प्रेम आणि तळमळ याला माझा सलाम👍👍
Dhanyawad bhau 🥰🙏
देसाई बंधू जी...अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आपला ...मी आपली मुलाखत,ऐकलीय ...कोकणाला न कोकणवासीयांना शेतीसोबत चांगलाच जोडधंदा उपलब्ध होईल ...फणसाच सांदणही आपण प्रोसेस करून परदेशात पाठवल तर त्याला चांग,आच प्रतिसाद मिळेल...
आपले अभिनंदन
चांगला उपक्रम आहे
Dhanyawad bhau 🥰
सर छान माहिती मिळाली अशीच माहिती देत रहा कोकणातील माणूस सुजलाम सुफलाम झाला पाहिजे
Dhanyawad bhau 🥰🙏
Very good video, will be useful to farmers. Mr.Mithilesh Desai has covered all the points. Thanks to Mithilesh
❤️♥️🥰♥️🥰♥️🥰🥰
धन्यवाद सर आभार जय महाराष्ट्र जय कोकण जिल्हा सिंधुदुर्ग 🙏
Thank you very much for deep knowledge
Dhanyawad bhau 🥰
Mitraa ek number video banavlaas ani sarani ek number ani kharach khup.... koti molachi ani koknatlya pratek tarun mulaanlaa upyogi padel ashi mahiti dili manaapasun salaam
Dhanyawad bhava 🥰🥰🥰🥰
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ..खूप छान माहिती दिली सरानी...मस्त❤
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप परिणाम करणारा व्हिडिओ आहे. लोकांना खुप उपयोगी आहे.
dhanyawaad ..khup fayda ahe fansatun.
फणसाचे तळलेले गरे 750 रुपये किलो विकले जात आहेत.
खूप माहितीपूर्ण विडिओ आहे.
सुनील माळी यांचे खूप आभार.
Ho
खूप सुंदर उपक्रम वाचून खूप आनंद झाला, लागवडीसाठी विचार करू धन्यवाद
Khub Chan Vlog Sunil Dada. I remember. You had done a Vlog on the Desai Family almost 02 years back. They have found Success and Train and Teach Farmers on Jackfruit Farming. All the Best to Kaka and Mithilesh Dada for their Future Endeavors 👍 Kalji Ghya.
Dhanyawad Bhai ji 🥰
नमस्कार, आपण
खुप खुप छान माहिती आहे, धन्यवाद साहेब.
Khup chhan mahiti dili. Shetkarysnsathi vardan tharu shakte. Dhanyawad
खरंच कौतुकास्पद.अभिनंदन.
Dhanyawad 🥰🥰🙏🥰🥰🙏
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
Dhanyawad bhau 🥰
खुप छान आणि प्रेरणादायी माहीती दादा. धन्यवाद.
Dhanyawad bhau 🥰🙏🙏
Very nice information to all kokan people 🎉🎉
🥰🥰🥰🥰🥰
Hoy. I am ordering jackfruit wafers every year from Desai family. It is very authentic.
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Organic farming?
Very useful information, sunil you have covered maximum questions Mithilesh Thanks
धन्यवाद भाऊ ❤️
खूप खूप छान माहिती मिळाली
Dhanyawad bhau 🥰🥰🙏🙏
खूप छान माहिती मिळाली 👍
Dhanyawad bhau 🥰🙏
खुप सुंदर साहेब
Dhanyawad bhau 🥰🥰🙏🥰
मस्त i proud of you sir good work n study
Dhanyawad bhau 🥰🙏🥰🙏🙏
धन्यवाद शुभेच्छा नमस्कार
अप्रतिम खुपच महत्वाचा आणि माहितीपूर्ण विडिओ बनवला आहे आणि समोरच्या व्यक्ती कडून एखाद्या विषयाची माहिती कशी मिळवायची हे सुनील यांना बरोबर जमते धन्यवाद
Dhanyawad bhau 🥰🥰🥰
खूप छान माहिती धन्यवाद साहेब
धन्यवाद भाऊ ❤️❤️❤️❤️
जास्तीत जास्त आपल्या मंडळींना पाठवा जेणे करून कोण जमिनी विकणार नाही आणि शेती करतील ❤️🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️
मस्त आहे जायच आहे रोप आणायला
Nakki visit dya 🥰 nursery Ani fanas baag madhe ..fanas baag 1 number 🥰🥰🥰
खूप अप्रतिम माहिती दिलीय भाऊ मला 10 झाडे तरी लावेल नंतर बाग करणार
फार छान माहिती दिली ❤❤धन्यवाद
dhanywaaad
खुप छान माहिती दिली सर तुम्ही आभारी आहे
Dhanyawad 🙏🥰
नेहमीप्रमाणे सुंदर विडिओ 🥰👌
Dhanyawad bhava 🥰
छान माहिती.
Dhanyawad bhau 🥰
खुप छान ग्रेट मराठी 💐👑💐
♥️
देशावरचे लोकं कमर्सियल लागवत येकरी उत्पन्न तपासूनच सर्व करतात, पाणी खते, प्रूनिंग सर्व systematically करतात आणि उत्पन्न मिळवतात, processing pan kartat
लाल करवंदे शेती ऐका देशावरच्या माणसाने केलीय झीरो मेटेन्स उत्पन्न चांगले आहे व्यापारी बागेत येऊन घेऊन जतो
🙏🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर vlog भाऊ 👍
Dhanyawad bhau 🥰🥰🙏
अतिशय सुंदर माहिती दिली आहे
🥰🥰
Khup Chan 👌👍 Dhanyawad 🌹🙏
खुप छान माहिती
धन्यवाद
🙏♥️
खूप छान माहीती, jackfruit च्या market विषयी सांगाल का?
Thank u bhau
khub khub chan
Dhanyawad bhau 🥰🙏🙏
दादा तुम्ही खुप महान आहात.
very informative .Thanks ......
Dhanyawad bhau 🥰
Excellent vedio
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
या वर्षी पहिल्यांदा आम्ही फणस पोळी बनवली, साखर खूप कमी लागते आणि चवीलाही उत्तम असते. फणस पिकून खराब होत असतील तर फणस पोळी किंवा त्याच्यी बर्फी बनवणे सर्वात उत्तम आहे.
Ho bhava 🥰 sarvaat uttam
Khoop Chhan Advice
Dhanyawad 🥰🥰🙏
खरच खूप छान प्रकारे माहिती दिली 👍👍
Dhanyawad bhau 🥰🥰🙏🥰
कोकणात आमची जागा नातेवाईक थोडीफार भात शेती करून बाकी जागा पडून असते
खूप माहितीपूर्ण विडिओ.
धन्यवाद ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
You Are Great.
Khup chan business karatat he. Amhi pan yanchyakadun fanas wafer magawato.
खुप छान विडयो काका
Dhanyawad 🥰🥰🥰🥰
❤❤❤❤🎉🎉🎉🎉1 no dada
Very informative.
Dhanyawad bhau 🥰
Very nice sir keep it up
Dhanyawad 🙏🙏🥰
Please try to supply raw and ripe jackfruit to vegitable supplyer shops
Masta bhava
Dhanyawad bhava 🥰🥰🥰
U r doing nice work.
Dhanyawad 🥰🥰🥰🥰🥰
Khup mast video dada me vidharbhat rahto pan fanas sheti karaychi mazi tivrva icha aahe. Mahit nahi amcha kde ya pasun arthik utpanna milel ki nahi but mala fal sheti rayachi aahe. Maza sheta cha bandhawar 18 fanas zad lawle
❤️❤️❤️होणार ❤️❤️❤️मेहनतीच फळ नक्कीच मिळत ❤️❤️❤️
Nice
🥰🥰🥰🥰
Kup chan Sunil bhu .me pan Desai siran kadun 6 tree gaun geloo ah ya varshi. Pilot project mahun kam karto ah .next year's ajun vadvu
Mast bhau 🥰🥰🙏
Very good
Dhanyawad bhau 🥰🥰🙏🥰
खूप छान माहिती दिलीत पण आमची जमीन गुंठयात तर काय करायचे
Kiti guntha ahe
@@sunilmalivlog 22 गुंठा
@@koli5699 ardha ekar peksha jast ahe .khup kahi hoil .. dilela no var nakki call kar .sarv mahiti milel 🥰
खूपच छान.
Dhanyawad 🥰
दादा तुम्ही फारच मेहनत घेतली त्याची by प्रोडक्ट बद्दल सांगा
🥰🥰🥰🙏
Krk video sunil saheb
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Best...
Grate
Dhanyawad bhau 🥰
Super
🥰
भाऊ मि आगदी 1व्हिडिओ पाहिला आणि आज दुसरा पाहिला खुप छान मी नक्की भेट देईन
खूप छान माहिती जालना जिल्हया साठी कोणती होराटी योग्य आहे ते कळवा
Dilela no var nakki call kara 🙏🥰 sarv mahiti milel 🥰🙏🙏
Try to supply to various malls veg markets it is available in other places in India
Desai Saheb , me Sangalichi, pan Mumbai madhe rahate. Ekda Phannas kapalyavar tyacha Gare moad aalelech milale. Tyane 3 roapa tayar zhali aahet. Tar hya 1 varshachya roapala Kalam karane garjeche
🙏🙏🙏🙏🙏
नागपूर ,यवतमाळ विदर्भ भागात फणसाचे लागवड होऊन फळे येऊ शकतात का? कारण विदर्भात कोरडे हवामान आहे. फणस काजू यांना दमट हवामान लागते त्यामुळे विदर्भात फणस लागवड होऊ शकते का? जरा शंका आहे.
मस्त
Dhanyawad bhau 🥰
Kindly make one video on Fireflies. काजवा. Actually I made during my native visit in May. But, unfortunately my video got permanently deleted
@@PravinBhosaleBiology oh
Dada Fanas che bee lagte ka
🙏👍
Kumbyachi phale zadachya mulat ghala vanjepan nighun phanas bhariv hoto mi anubhav ghetala ahe
Dada patta kay aahe aaplya narsaricha
व्हिडिओ शूटिग फार सुंदर होती. तुमच्या नर्सरी चां पत्ता कळवावा.
व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वर नक्की call करा ❤️सर्व माहिती मिळेल 👍👍👍👍
खूप छान, कुरियरने कलम पाठवू शकता का
Dilela no var nakki call kara 🙏🙏🥰 sarv mahiti milel 🥰
खुप छान माहीती. कोणती फणसाची जात आहे का की जी मी घराच्या गच्चिवर एखाद्या मोठ्या ग्रो बॅग मधे वाढवु शकतो. खुप फणस यावेत अशी आशा नाही. माझ्या कडे ईतर अनेक फळ झाड माझ्या गच्चिवर आहेत. ऊदा. आंबा, पेरु, जांभुळ, ऊस, पपनस, गुलाबी जाम, संत्री, मोसंबी, शेवगा, सफरचंद ई. आणि प्रत्येक झाडाला अपेक्षीत फळ येतात. कृपया माहीती द्यावी. मी पुण्याला रहातो
Dilela no var nakki call kara 🙏 sarv mahiti milel 🥰🙏
फणसाच्या लाकडाच्या फळ्या टणक व टिकाऊ असल्यामुळे फर्निचर व घर बांधण्यासाठी होतो. बसायचा पाट पोळपाट वेळीच पाट बनवता येते
🙏👍
Nice 👌🏻
Dhanyawad bhau 🥰
Most welcome 😇
धन्यवाद साहेब खुप छान मार्गदर्शन केलात
शेतकऱ्याने जमिनि विकू नये
काहि तरि करून पाहव हे महत्वाच आहे
साहेब तुमच्या कडे बारमाही झाडे आहेत का
🙏🙏🙏दिलेल्या नंबर वर नक्की call करा 🙏🙏🙏
फणस पोळी बनवायला बरके फणस
🥰🥰🙏
Dada duldhana madhe fans yetaka sanga
Dilela no var nakki call kara 🙏
Konkanat specific types che jackfruit milta. Ani hi native type aahet konkanchi.
Dushrey type chi jackfruit chi zada lavli konkanat tar ecology var vegala effect hoyil ka??
Gaavthi barobar bakiche variety che pan jackfruit lavayche ...
Perfect question...
मी एक लेख वाचला होता, परदेशीं पीक, माती infertile करते.. Ecosystem साठी not advisable...
बाजार पेठ याची माहिती द्यावी
Nashik madhe kuthe bhetil plant
फणसाची खूप चांगली माहिती मिळाली, कृपया आपल्याला लांज्यामध्ये कुठे व केव्हा भेटायचे,व केव्हा मोकळा वेळ असतो ते कृपया सांगावे, माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
Goan CM sir pramod sawant @21.21
नागपूर भागात येऊ शकतो काय आणि कोणत्या जाती लावल्या पाहिजे मला 200/250 झाडे लावयाची आहे आणि एक कलम किती मिळते
खुप छान.
मुंबईत पाव किलो फणस ११५/१२० रू ला मिळत आहे. आपण कोकणी माणस अस करू शकतो.
Ho
Organic farming?
Abhinanadan Sir