कोकणातील चिरेबंदी घरं कशी बांधली जातात |construction of laterite stone house in kokan 💒
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- गावाकडे स्वतःच एक छोटस घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यात जर हे घर कोकणात असेल तर आनंद काही वेगळाच असतो. कोकणात चिरेबंदी घर आपण पाहतो पण ही घर कशी बांधली जातात हे आपल्याला माहीत नसत तेच आपण आज पाहणार आहोत.
संपर्क - 9699599705 शाम भोवड
#kokanhouse #home #kokanatilghar #kokanghar #चिरेबंदीघर #laterite #lateritecnstruction #lateritestonehouse #rajapurisandesh
संदेश, मी शाम ला त्याच्या जन्मापासून ओळखतो. शाम भोवड आणि त्याचे सर्व सहकारी हे अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती आहेत. शामच्या अंगावर एखादे काम टाकले की, आपण शांतपणे बसून राहायचे.. तो ते काम प्रामाणिकपणे व कसलीही फसवेगिरी न करता पूर्ण करणार.. असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे... आमच्या लहानपणी शामचे आई वडील देखील आमच्या घरी मदत करायला येत असत... विशेष म्हणजे शाम स्वतः दारू सारख्या व्यसनांपासून दूर राहिला आणि आमच्या वाडीतील तरुणांना देखील व्यसनापासून दूर ठेवण्याचे खूप प्रयत्न केले. शाम माझ्यापेक्षा वयाने बराच लहान असला तरी तो माझा चांगला मित्र आहे. त्याची पत्नी बयो ही देखील शाम सारखीच आहे. 😍👍😊
ऐकून खूपच छान वाटले... धन्यवाद काका
@@rajapurisandesh8291 घर अगदी सुंदर आहे,
फक्त अजून एक माहिती पोहोचवा,
ह्या 30×30 च्या घराचा एकूण काम पूर्ण होई पर्यंत कित्ती खर्च आला ते कळवा.
नंबर पाठवा नावासह शाम
मस्त एक नंबर
Shyam Bhuvad hyancha dusra konta number ahe ka? Video madlya number var te call nai uchlat ahet
कोकनात लोक ईन्जीनियरचे बाप आहेत ईन्जीनियर पेक्षा घनग हुशार आहेत
घर अगदी सुंदर आहे,
फक्त अजून एक माहिती पोहोचवा,
ह्या 30×30 च्या घराचा एकूण काम पूर्ण होई पर्यंत कित्ती खर्च आला ते कळवा.
Ho nakkich Ghar purn झाल्यावर व्हिडिओ बनवतो
नक्की पूर्ण माहिती द्या
@@rajapurisandesh8291 घर झाल का पुर्ण
संदेश मला तुझ्या गावचा कायमचा रहिवाशी व्हायचे आहे. काय करु शकतो तु ? तुझा नं. मिळेल का? plz.
इकडे कॉन्टॅक्ट नंबर शेअर करता येणार नहि मला कृपया फेसबुक किंवा instagram la contact करा
मटेरियल सह कस स्केअर फुट बांधून मिळेल सर्व त्याच्या कडे कलर लाईटफिटींग सह घराला कुलूप लावून देने?
आम्हाला सुद्धा घर बांधयच जयगड सडे वाडी 35/40 घर अर्धवट ऱ्हाईल आहे परिस्थिती मुळे किती खर्च येईल plz सांगता काय 2/3लाखात पूर्ण होईल काय
Contact kra please
सिव्हील असले तरी पैसे भरुन सिव्हील इंजिनीअर डीगरी घेतात आपण गवंडी त्याच्या पेक्षा जास्त खात्रीशिर काम करतो.दादा
आपण दाखवलेला व्हिडिओ माहितीपूर्ण आहे आणि कसे काम चालते ते आपण योग्य रीतीने दाखविले आहे. आपले धन्यवाद. मी ही कोकणवासीय आहे पण एक कुटुंब सोडून आमचे सर्व जण मुंबई तील आहोत. गेले चार वर्ष जुने मातीचे घर तोडून नवीन बांधू या म्हणतात पण माहिती नव्हती ती या व्हिडिओ मुळे झाली. गावचे चुलते ही काय बरोबर सांगत न्हावाते. आता आयडिया आली आहे आम्हा भावाना....धन्यवाद.
धन्यवाद दादा 🙂
पूर्ण घर दाखवा की पूर्ण झाल्यावर
👍
छान व्हीडिओ बनवला आहे....खरोखरच तांबड्या मातीतले engineer " अभियंते " ....ही माणसे किती कष्टाळू आणि साधी आहेत....अशी माणसे तुम्ही जगाला माहीत करून देताय....खूप खूप धन्यवाद
धन्यवाद दादा
व्हिडिओ..कोणत्या गावातला आहे..ते पण टाकत जा.. तर आम्हाला माहीत पडेल ना.. की मेस्त्री ल कॉन्ट्रॅक्ट द्याच की नाही.ते
Devihasol
काम पुर्ण झाला असेल तर पुन्हा व्हिडिओ बनवा❤❤❤
Bnvla ahe
60साली गवंडी ने बांधकाम केलेले आमचे चिरेबंदी घर अजूनही सुस्थितीत आहे
👍
छान माहिती. लोकल कारागिरांना प्रमोट केल्या बद्दल , तुझे अभिनंदन
धन्यवाद 🙂
5 गुंठे जागा रेट कळेल का गावात किंवा गावा। जवळ लाईट, पाणी ,रस्ता असेल तर सांगा नदी देऊळ खाडी ओढाच्या जवळ तर खूप आवडेल
20000 per guntha...
@@adv.tanmaysinkar7134 कुठे? श्री वर्धन च्या आजूबाजूला असेल तर सांगा
@@adv.tanmaysinkar7134गाव कुठले २०००० रूपये गुंठे
दादा हाफ आर सी सी व चिरे, ग्रेनाईट, वेल फीनीश , 500 स्केर फीट, वन प्लस घर किती ख्रर्च येईल. सावंतवाडी ,येथे करण्यासाठी कीती ख्रर्च येईल. आपला मोबाईल नं पाठवा.
कोकणात असे इंजिनिअर वाडी - वाडी मध्ये आहेत. अश्या लोकांना दाखवलंस खूप खूप धन्यवाद.. यांची दखल कोणीही घेत नाही ६ महिने काम ६ महिने तरीही परिस्थितीला सामोरे जातात.
🚩🚩👍 thank You
व्हिडीओ आवडला ...!खूप छान माहिती मिळाली...👍 घर पूर्ण झाल्यावर बघायला नक्कीच आवडेल....! आता होळीचे व्हिडीओ येऊदेत...TC... धन्यवाद... मुंबई....
Ho nakkich 👍...thank You 🙂
घर पूणँ झाले आसेल तर नविन व्हिडीओ टाका.....।
Udya yeil video
Hi, Bandkam chaan suru aahe.
Mistri cha no. switched off ahe. Ajun Koni asel mistri chira bandkam karnare tar pls no. share kara.
Ho nakkicj
सर बीडला किती रुपयाला पौच भेटेल एक दगड
Mahatvachi mahiti dya price kiti EMI ahe ka and Down pement kiti
खूप छान विडिओ झाला. मी परत परत बिगितला. पूर्ण घर झालं तर नकी विडिओ टाका भाऊ.
Ho लवकरच बनवतो
कोकणातली माणसच खूप भारी,आणि प्रेमळ स्वभावाची असतात
ह्या कामगार लोकांचा no असेल तर द्या
हे घर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घराचा नवीन व्हिडीओ आपण बनवावा मलाही माझ्या गावी म्हणजे तालुका देवगड मध्ये उंडील मध्ये घर बांधायचे आहे
हो नक्कीच बनवेन
दोन चिर्या मध्ये सिमेंट थर फारच कमी आहे
खिडकी दरवाज्यांना होलपास लावले नाहीत
जोत्याला फाडी लावली तर चालते का ? कारण फाडी पाणी शोषून घेते.. life किती राहील structure ची?
विचारावं लागेल ..त्यांना कॉन्टॅक्ट करा please
छान विडिओ ! मातीची घरे बांधणारे आहेत का कोण ?
Nahi ikde
त्यांनी सांगितलं टोटल खर्च ४-५ लाख, एवढा स्वस्त शक्य नाही..
Gavkde hot tevdh
2 गुंट्या साठी किती खर्च अपेक्षित आहे
राम कृष्ण हरी मला जुन्नर येथे 20/30घर बनवायचे आहे किती खर्च येईल फोन करणे राम कृष्ण हरी मी राजाराम भोवडला ओळखतो सइंगरएट कंपनी होते
👍
Mi chira ghar bandhayache aahe mistri karad la yetil ka
भोवड.दादा.तुमचा.फोन.नं.पाठवा.कारनं.मलापन.घर.बांधायच.आहे.भोर.वडतुंबी
Contact number already mentioned kelay
दगडी घर बांधतात का
Ho
Ok..thnqu tyancha number dya ki
900 क्वयर फुट बांधकामाला किती चिरे लागतील व बीड जिल्ह्यात हेच लोक/ मीस्त्री बांधुन देतील का
भोवड.दादा.खुप.छान..तर.मला.पन.घर.बांधायच.आहे.भोर.वडतुंबी
👍👍
एक नंबर मस्त मी कुडाळ वरुन बोलतो खूप मस्त माहिती मिळाली. परत जरा मापं करून किती बाय किती रुम हॉल आहेत ते मनदेऊन हिडीओ करा आणि पाठव मस्त माहिती मिळाली खुप चांगलं वाटलं
हो दादा नक्कीच 👍
मला विरार येथे घर बांधून मिळेल का
संदेश राजापूरच्या गंगा तिथाचा माहीती सांगणारा विडीओ बनवा.
Nakkich dada
किती स्क्वेअर फूट मध्ये झालाय
Contact kra please
संदेश हे सर्व घर बांधायला टोटल किती खर्च आला / येऊ शकतो जरा त्या भुवड सरांना विचारशील का ?
काकांचा कॉन्टॅक्ट no दिला आहे कृपया त्यांना कॉल करा ते सांगू शकतील
Mob no dene kup chan...dist hingoli made bandha kam karnysathi you sktl ka
Evdhya lamb possible nhi honar
दादा हे घर पूर्ण जल्यावर व्हिडिओ बनावं na
Ho nakkich banvuya
हे घर पूर्ण झाल्यावर एक व्हिडिओ बनव मित्रा
Nakkich dada 👍
Nahitrr dambar kmi.... rockel cha pani jastt
Contact number pls kamgarcha
Chiplun madhe
Bhava bandhkam kont hy kodi.hy ka thapi hy te pn sang .thapi mhnje advi vit asti ani kodi mhnje ubhi vit
Nakkich dada next time sangen
Chandrakant shamrao powar ya karagr yanch contakta pathava
खुप भारी. घर पूर्ण झाले की एक व्हिडिओ नक्की कर.
Ho nkkich ❤️
खूपच छान माहिती मिळाली, एकूण किती खर्च येतो आशा घरासाठी "अंदाजे कळवा 👍
नक्कीच
Mala hya mestrich ph number dya plz... Mala pan gharach kam chalu karayach aahe
Ok please contact me on face or instagram
खुप छान माहिती आहे कधी काम लागले तर तुला पहिले काँनटेक जरूर करु☺️☺️🤗🤗👍👍👍
👍👍 धन्यवाद
तुमचा नंतर द्या
आम्ही सोलापूर जिल्हा मधे राहतो तर एवढे ला ब येतील का ही लोक घर बांधायचे आहे
👍👍
चिरा भेटल का
कोकणातल्या कारागीर समोर इंजिनियर फेल आहेत
Phone no milel ka
खुप् छान विडिओ मस्तच तुझे सगळे विडिओ चांगले असतात
पूर्ण झाले घर नक्की विडिओ कर ..👍👍🚩👌👌
Ho नक्कीच... धन्यवाद 🙂
छान!
कोकणातला जिवंतपणा जपायचा असेल तर जांभ्या दगडावर कोरीव काम करून प्लास्टर करू नये. असे मला वाटते.
Brobr 👍
कोणत्या गावातील?
चांगली माहिती संपूर्ण घर झाल्यावर पुन्हा घर दाखवा
Ho nakkicj
खूप छान व्हिडीओ बनवल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन💐💐
Thank You
झाडें तोडा शेती सम्पवा व कोकणाचे सौंदर्य पन सपंवा सिमेंट चे घरे बांदा खूप छान उपक्रम 🙏
BHAU TUZYAKADE JAGA AAHE KA GHAR BADHAYALA...?
20000 Gunta konatya area madhe aahe
Idea nhi kahi
Dada Chan video ahe. Okay. 2 tarikhla apli mhanjech Shri dhani achaleshwar devachi palkhi tumchya gavat janar ahe tr plz amha Mumbai krana tuzya cameryatun palkhiche rup pahayche ahe plz video krun lagechch upload kar Kiva TH-cam live la ye. Dhanyavad
Nkkich प्रयत्न करेन दादा 👍🙂
घर पूर्ण झाले की please परत पुर्ण व्हिडिओ बनवा धन्यवाद
Ho nakkich 👍
राजापूर तालुक्यातील आडीवरेतील महाकाली
मंदीर असे चरेबंदी पद्धतीने बांधले आहे तसेच तिथले तावडे भवन सुद्धा असेच चिरेबदी
हे सरळ चिऱ्यांचं दिसतंय ह्यात angle griender ने curve (वळण ) देऊन desine
केली जातात वौर्निश शेवटी करतात
👍👍
Khup chan ghar planning aani construction. Chan video. Ghar complete zale ki parat dakhav.
Ho nkkich 👍 thank You
खूपच सुंदर चिरेबंदी घर
घर पूर्ण झाल्याचा व्हिडिओ करा
800 swfeet cha Ghar bandhaycha ahe tar kye kharcha ahe patra cha hava ahe
800×1200
पुणे येथे चिरा बांधकाम करून पाहिजे
Pl. Mobile no पाठवा
he ghar badlya taych video pava
Bnvla ahe
Dadus me pn rajapur cha ahe
👍👍❤️
आमचे कोकणातील इंजिनिअर न शिकलेले पण आहेत
घर पूर्ण झाल्यावर एकदा परत video बनवा Good
Chira bandh kam bhowad yanche ani cont no havai
Ok
Khup chan mahiti dili aapan dada 🙏🙏🙏
Thank You
खूप सुंदर.माझ्या गावचे देवाचे गोठणे सोडये वाडी येथील रमेश पांडुरंग सोडये हे देखील अगदी छान चिरेबंदी घरे बांधतात.
👍
श्याम भोवडना दिलेल्या नंबर वर संपर्क केला तर राॅंग नंबर असे ऊत्तर मिळाले . त्यांचा नवीन नंबर मिळू शकेल का ? किंवा रमेश सोडये यांचा नंबर मिळेल का ?
Tumhi phone ka det nahi
Dila ahe
500000madhe koknat yevde madhe ghar mag mumbai chya gharanchi avadi kimmat kashi? Mag mumbai kunachi?.
घर पूर्ण झाल्यावर व्हिडिओ दाखवा
Ho nakkich 👍
संदेश दादा श्याम भुवड फोन उचलत नाहीत मला घरासंबंधी विचारायचं होतं कृपा करून कॉन्टॅक्ट करून द्या
Ok mla insta Kiva Facebook la contact kra plz
अरे हा शाम भुवड कॉल घेत नाही काढला number दिला
चिपळूण मधे 600 sqft चिराच G+1 लोड बेरींग स्लैबच घर बांधून पाहिजे आहे ,टोटल किती खर्च येईल ते सांगा
Please contact sham bhovad
खूप दिवस पासून मी दिलेल्या number call karte aahe pan call koni उचलत नाही आहे कॉल करा pls mala pan ghar बांधायचा आहे
Mla Facebook Kiva Instagram la contact kra dusrya contractor cha number deto
मला खेड ला बांधायचे आहे, कोणी आहे का ओळखची
Video छान
Thanks
Sndesh mala alibag la chiryache ghar bandhayche ahe apala mob . Kalav chavan .
Video mdhe sham bhovad yancha contact dila ahe. Please tyana contact kra
साहेब ह्या वर स्लॅब टाकता येत का सोलापूर👍👍
Ho yet
कोकणातील चिऱ्याची घर मस्त असतात
Ho बरोबर बोललात 👍
Contact number patva mistri cha
Marathwada मध्ये शक्य आहे का hec
पुण्यात काम करतील का?
Ho
Mangaon raigad phone no
dya
Already dila ahe please call him
Phone nahi lagut hyancha
Ho band ahe
पुरन घर झाल्या नंतर विडियो बनवा
Ho nakkich
Hii bhava to chiryacha ghar purn zalyavar Ek vidieo khadh
Nkkich 👍
Mala as gher bandaych aahe
👍
Engineers check the accuracy of the work and strength and safety too. mestry will hide his mistakes.
Ok