सर माझ्या आजोबांच्या नावे 4 एकर जमीन होती. 2011 ला आजोबांनी त्यांच्या भावाला 2 एकर दिली . आणि तेव्हाच माझ्या वडिलांच्या आणि माझ्या चुलात्या च्या नावे 1-1 एकर केली. आणि आता 2019 ला वडीलाची बहीण हिस्सा मागत आहे . तिला राहण्यास आजोबांनी दीड गुंटा देण्याचे ठरवले होते . आम्ही ते दिले पण तिने तिथे घर पण बांधले आहे. पण आता तिला पूर्ण हिस्सा पाहिजे . आज्जी आजोबा ला तिने जवळ असून सुधा कधी पाहिले नाही . आणि आता ते गेले की आमच्या मागे लागली आहे .. निकाल कसा लागेल . उत्तर द्या
मुलींनी सही दिली आईनं दईलईसहई भावाला नंतर आईच्या नावानं करायची पन अविवाहित भाऊ बदला आई चा विश्वास नाही बहीण पण वारसदार होते म्हणुन काही सलाम आहे तर द्या
सर मी कोळी महादेव आहे तर माझ्या वडिलांच्या दोन बायका मुलगा नाही म्हणून केली दुसरी बायको मी पहिल्या बायकोची मुलगी आहे दुसरी ला तीन मुलं आणि दोन मुली आहेत चोवीस एकर शेतजमीन आहे तर मला किती वाटणी मिळणार आईवडील तिघेही मयत झाले आहेत
वडील मयत झालेनंतर, वडिलांच्या प्रथम पत्नीच्या वारस मुलाने त्यांचीच नावे शेत मिलकतीस लावली आहेत. वडिलांची डसरी पत्नी हिस 4 मुले व 2 मुली असतानाही त्यांची नावे लावली नाहीत. मुले मोठी झाले नंतर त्यांनी बावे लावण्यासाठी तलाठी यांचेकडे वारस हक्काबाबत अर्ज केल्यानंतर तलाठी यांनी पहिली झालेली नोंद बाबत अपील करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यास 50 वर्षाचा कालावधी होवून गेला आहे. अपील प्रांत दाखल करून घेणार नाहीत. कोर्टात बराच कालावधी लागेल.काय करता येईल.की कोर्टात जावे.कृपया मार्गदर्शन करावे.
कायदा सुद्धा जातीवर असेल तर लोकशाही काय कामाची समान नागरी कायदा पाहीजे वडिलोपार्जित मालमत्ता विकण्याचा अधिकार मुलांना नसला पाहीजे कारण वडिलोपार्जित जपानने हजारो पिढीला जगण्याचे काम केलेले आहे आणि पढे सुद्धा हजारो पिढ्या जगवण्याचेकाम करु शकते तिला विकण्याचा अधिकार नसला पाहीजे
Sir mazya vadilanchi 18 years purvi vatni zali mala 1kaka 4attya ahet kakachi vadilachi saman vatni zali tya veli ajobani stampvar ichhaptra kele vadilanche nav lavle ata maze vadil 3years zale varlet varas nodi zale pan aatyanche tya veli hakkasod ghetle navte ata divani dava chalu kela kay kartat yeil ajobani stamp kelela ahe ani ajoba hi gele ahet pan tyani stamvar lihelel ahe ki jamin hi mazya vadilanla dileli ahe as dusrya kontyahi varsala deu naye pls lavkar sanga
जमिनीची वाटनि केली नाही आहे तरी नणदेने घर बांधले आहे विरोध असतानाही तसेच ग्रामपंचयात कडून घरकुल मंजूर केले आहे ती खूप अधिकार यावर कोणती कायदेशीर कारवाई करता येईल
Sir majya आजोबानी हयात अस्तान gat no 347 maje vadil ani chulate yanchya navavr jamin 1981 sali keli, tasech majya 2 आत्य च्या nave keli nahi, tyamule ferfar va 7/12 la आत्य chi nave nahit.. Fakat maje vadil ani chultyachi nave aahet.... Tase 1992 la maje ajoba मयत zale teva varsa hakkane dusra gat no 223 tyavar sarvanchi nave lagli va ti लागायला pahije... Pan ajoba मयत zalayvr gat no 347 आत्य chi nave lagli nahit..... Ani tyani ata 347 court dava dila aahe.. आजोबानी 347 gat 1981 la mulanchya nave kela mhanje 2004 kaydyachya agodhar..... Mag ata 347 made अत्या la hissa bhetel ka... Tyanchi nave nahit 7/12 la..... Pls pls reply
Nakki jer phone number dilla ter ch ha vedeo poorn hoeel VA divsatoon AEK minute tharaveek announce Kara va vedeo chya divsheech doubt laagleech clear Kara mhanajye vedeo poorn or else incomplete , unclear knowledge is always dangerous. 🙏
Sarkarne ha niyam lagoo karayla pahije ki aai n vadil yana pan muline Ani milane saman vagvayla pahije karan kahi lok itke tras dayak astat mg asha veles muline pan tichya ghari nyayla pahije karan hich case amchya ithe pan ahe mi pan bhogat ahe mala tar ase vatate ki mala tar kahich nako pan dokyala shantata pahije Ani ha pan kayda nighayla pahije lagan zalelya muline uthsuth maheri rahayla yayla nako itke deun jar tras hot asel tar Kay karayche
Ni maheri yeun mazya patnibarobar bhadan karun Amala gharabher kadl ani tya ata property magtat amhi ata rent ne rahto jar Amala aai vadilakadun property ghaychi asel tar Kay karayche
सर प्रश्न असा आहे कि, 2000 साली दोन भाऊ विभक्त झाले नंतर पुढे आई वडीलांचे2012 नंतर देहासन झाले पुढे दोन बहिणीन पैकी एका बहिणीने 2015 नंतर संपत्तीत हिस्सा मिळवण्यासाठी दावा दाखल केलाय तर अंतिम निर्णय काय लागेल
मला तर माझ्या आई ने च आणि वहिने हाकलून दिले भावाच्या मुला ने धक्के मारून हाकलून दिले सोड हक्क दिला नाही म्हणून आता ते मला काही देणार नाही म्हणत आहे मुलीचा हक्क नसतो घरात माझे पति वारले त माझी परिस्थिती हालतीत आहे वहिनी खूप भांडणं करते म्हणून मी जाणे सोडून दिले मी काय करू शकत नाही पण मला आपणा ने वाईट वाटते येवढच
पंजाब मधील एका भावाने बहिणी ला हिस्सा देण्यासाठी नकार दिला कारण म्हातारा वयाच्या आजार पण दोघांनी पण समांतरपणे ची देख भाल केली असेल तर च हक्क देता येईल अस पंजाब कोर्टात निर्णय आहे
Barobar ahe karayla mulga Ani dyayla mulgi ase kase mazya ithe pan hech condition ahe mhatari 365 divas amhalach chipkleli aste mhatari nahi ajun changli ahe nokri lavli bahinla bhavane paise bharle tari pan uthsuth ithech bhandan karun Sagal swasth kharab hot gharach
बक्षीस पत्र करून मुलीची वाटणी डावलता येते का? असे केले आहे. माझ्या आई च्या वडिलांनी असे करून आई चा हिस्सा डावलून फक्त मुलांच्या नावे बक्षीस पत्र केले आहे. माझ्या आई ने पुढे काय केले पाहिजे ? सर्व जमीन ही आई च्य्या आजोबांची होती
जर वडिलांनी मृत्यू पूर्वी आपण कमवलेली सर्व संपत्ती व वडिलोपार्जित संपत्ती फक्त मुलांच्या नावाने केली असेल तर त्या संपत्तीवर मुलगी हकक सांगू शकते का...असेल तर त्याची प्रोसेस काय आहे.
जर 2004 पुर्वीच दोन भावात वाटण्या झाल्या त्यानंतर आई वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर दोन मुलींपैकी एका मुलीने संपत्ती वर दावा दाखल केला तर त्याचे काय होईल
@@piyushkale2008 ज्या वडिलांचं निधन झालं आहे त्यानं जे वारसदार आहेत त्यांची नावे7/12 वारस नोंद लागते त्यातील ज्याचं नाव कमी करायचं असेल वारसांची नोंद कमी करण्यासाठी हक्क सोड पत्र केले जाते तर त्यांची नावे कमी होतात ज्यांना जमीन हवी आहे त्यांना मिळू शकते जे तंटे वाद आहेत हक्कसोडपत्र साठी ते घरीच सोडवा मग तलाठी यांना भेटा
jar aai vadilana mulga mulgi la janmn dyayach adhikar ahe. mag varsdar fakat. mulgach. kiva mulgi rhanar.as ka bar. adhikar tar doghanahi rahayala phaije. jevha aai vadil mulana jajam detata. tevha janmala yenar bal swahta mhant nahi ki mi tumchya ghari jamla yeto. he aai vadil thrawatat. maga ghart. asanarya. pratek vakaticha adhikar asala phija. aani muli aplya ghari jatat tewha tyana tyachya sasrchi pahije . ani mherch hi.hyacha mule. gharo hgari bhandn hot ahe. adhi ha kadya nawhata. tevha family chi janiv hoti. mama kya asto atya kay aste. he mulana kalayach. atar hya kaydya mule.relationch urle nahi. ani tumhi kyada sangta. ki mulicha adhikar asto tar mag mulgi sasri gelya war tiche nav ration card madhun ka bar kadhele jatat.tila mherchya ration cardche dhyan ka bar det nahi.kyada kara tar purn pne kara. gharat vad hoil ase kayade banvnyat kay arth ahe. hya mule don family ek mekancha jivavar sudha uthtat.
वडील मेल्यावर त्यांची नावावर असलेली जमीन वारसदार हा मुलगा, मुलगा पत्नी यांची नावे वारस नोंदणी लागतात नाही हक्कसोडपत्र केले तर वाटपणे जमीन मिळते कुठलीच बहीण जमिनीत हिस्सा मागत2नसते भावाला ठेऊन जातात
कायद्यामुळे दोन फॅमिली मध्ये भांडण होते असे आपण म्हणू शकत नाही.कायद्याचा वापर करावाच असे बंधन नाही. जर बहिणीची आर्थिक स्थिती चांगली असेल तर बहिणी हिस्सा सोडून देतात. लहानपणी एकत्र राहिलेल्या भाऊ बहिणींचं नात केवळ हिस्से वातनिवरून संपेल असे नाही.
वडीलांचे मोठ्या भावाने घराच्या शेतीबागायत एकत्रीत ऊत्पन्नातुन खरेदी केलेली मालमत्ता सख्या भावाचे नांव आठ आणेवारीला दाखल केलेवर ती वडिलोपार्जित संपत्ती होईल की वडीलार्जित कृपया सांगावे.
जर पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर तिची मुलगी आणि मुलगा दोन मूल असतील.आणि दुसऱ्या पत्नीचं एक मुलगा असेल आणि वडिलांचं मुत्यु झाल्यानंतर मुलीचा अधिकार किती असतो.
तिन लग्न झाले आहेत पहिली पत्नी मयत असल तर तिच्या मुलीला किती हक्क कायद्याने मिळल बाकी दोन पत्नी याना एकीला पाच दुसरीला चार मुले असतील तर पहीली मुलीला कसा किती हक्क मिळाल
My father expired in ,1977, we 3 children withy mother , but my brother not starting with my mother , , after his marriage, my sister was married when my father was there,,my marriage happen when my brother and his wife was there, then my mother was staying alone , my father was govt servant, so my mother was getting fly pention,, and and bother expired. In 2012,, and sister expired after 6 mth leaving mother alone,,my mother made will of her house and property which she had some ornaments and house ornaments which distributed , and house to all her grand children , 6, sister 3 sons brother 2, one daughter and son , and my only one son, she passed in 2018 Jan , but now problems is that lawyer says it's not her own property, it's was own by her husband, my father did not make any will, just tell what to do.only one daughter ie my self . Can claim and distribute or do equal proportions or 3 parts guide me
वडिलांचा मृत्यू 1952 ला झाला आह मुलींचा मृत्यू हा देखील 2005 च्या आधीच झाला आहे जर काही करणा स्तव मुलींचे नाव हे वारस नोंद करत असताना 2012 साली लावले गेले तर मुलींचा अधिकार हा समान होतो की 100रुपायातून :5 पैसे 2005 पूर्वी चा कायदा लागू होतो
1956 chya adhogar mulinchi nave astil tar ti 7/12 madhun kadhata yatil ka .....ka tayana vatatni dyalalacha lagel ka. ...
Sar maze vadil warlet aani savtr aayi aahe pan jamin savtr aayi chya nawane aahe tar mala jamin milu sakte ka
Vadil jr varle aani sasr kadchya lokanni jr aai kadun hakk sod patra lihil tr aai cha hakk nsel pn samja ek mulgi asli tr tya mulicha hakk rahil ka tya property vr plz sanga
सर माझ्या आजोबांच्या नावे 4 एकर जमीन होती. 2011 ला आजोबांनी त्यांच्या भावाला 2 एकर दिली . आणि तेव्हाच माझ्या वडिलांच्या आणि माझ्या चुलात्या च्या नावे 1-1 एकर केली. आणि आता 2019 ला वडीलाची बहीण हिस्सा मागत आहे . तिला राहण्यास आजोबांनी दीड गुंटा देण्याचे ठरवले होते . आम्ही ते दिले पण तिने तिथे घर पण बांधले आहे. पण आता तिला पूर्ण हिस्सा पाहिजे . आज्जी आजोबा ला तिने जवळ असून सुधा कधी पाहिले नाही . आणि आता ते गेले की आमच्या मागे लागली आहे .. निकाल कसा लागेल . उत्तर द्या
वडिलांचा आणि चुलात्या चा सातबारा वेगळा वेगळा आहे . त्यावर त्यांच्या बहिणीचा नाव पण नाही..
मुलींनी सही दिली आईनं दईलईसहई भावाला नंतर आईच्या नावानं करायची पन अविवाहित भाऊ बदला आई चा विश्वास नाही बहीण पण वारसदार होते म्हणुन काही सलाम आहे तर द्या
वडिलोपार्जित सामाईक जमिनीतील वारसांपैकी काही वारसांना म्हणजे मुलींना स्वतःच्या हिस्साची जमीन विकता येते का
सर माझा आजोबा चां नावावर ३ एक्कर शेत आहे ते मरण पावले आहे तर त्यांचे २ मुले आणि एक मुलगी आहे मुलीला हिस्सा मिळेल का
सर मी कोळी महादेव आहे तर माझ्या वडिलांच्या दोन बायका मुलगा नाही म्हणून केली दुसरी बायको मी पहिल्या बायकोची मुलगी आहे दुसरी ला तीन मुलं आणि दोन मुली आहेत चोवीस एकर शेतजमीन आहे तर मला किती वाटणी मिळणार आईवडील तिघेही मयत झाले आहेत
Jar ek mulaga ani teen muli astil ani ek ghar chhotus 10 12ch tar kase batali karayche ani tya mulachya kutumba new lithe rahayavhe
कुटुंबाचे वाद कोर्टात नेवु नका आपसात मिटवा वकीलाचे पोट भरु नका. कमी जास्त करुन धन संपत्तीचे वाद घरीच मीटवा.
वडील मयत झालेनंतर, वडिलांच्या प्रथम पत्नीच्या वारस मुलाने त्यांचीच नावे शेत मिलकतीस लावली आहेत. वडिलांची डसरी पत्नी हिस 4 मुले व 2 मुली असतानाही त्यांची नावे लावली नाहीत. मुले मोठी झाले नंतर त्यांनी बावे लावण्यासाठी तलाठी यांचेकडे वारस हक्काबाबत अर्ज केल्यानंतर तलाठी यांनी पहिली झालेली नोंद बाबत अपील करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यास 50 वर्षाचा कालावधी होवून गेला आहे. अपील प्रांत दाखल करून घेणार नाहीत. कोर्टात बराच कालावधी लागेल.काय करता येईल.की कोर्टात जावे.कृपया मार्गदर्शन करावे.
कायदा सुद्धा जातीवर असेल तर लोकशाही काय कामाची समान नागरी कायदा पाहीजे
वडिलोपार्जित मालमत्ता विकण्याचा अधिकार
मुलांना नसला पाहीजे कारण वडिलोपार्जित जपानने हजारो पिढीला जगण्याचे काम केलेले आहे आणि पढे सुद्धा हजारो पिढ्या जगवण्याचेकाम करु शकते
तिला विकण्याचा अधिकार नसला पाहीजे
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
Sir mazya vadilanchi 18 years purvi vatni zali mala 1kaka 4attya ahet kakachi vadilachi saman vatni zali tya veli ajobani stampvar ichhaptra kele vadilanche nav lavle ata maze vadil 3years zale varlet varas nodi zale pan aatyanche tya veli hakkasod ghetle navte ata divani dava chalu kela kay kartat yeil ajobani stamp kelela ahe ani ajoba hi gele ahet pan tyani stamvar lihelel ahe ki jamin hi mazya vadilanla dileli ahe as dusrya kontyahi varsala deu naye pls lavkar sanga
वकिलांचा सल्ला घ्या
Sir mla majya ajobanchi property navavar karychi ahe kshe kafavi
बक्षीस पत्र अथवा खरेदीपत्र करा
जमिनीची वाटनि केली नाही आहे तरी नणदेने घर बांधले आहे विरोध असतानाही तसेच ग्रामपंचयात कडून घरकुल मंजूर केले आहे ती खूप अधिकार यावर कोणती कायदेशीर कारवाई करता येईल
Ok, Thanks Brother...
Sir majya आजोबानी हयात अस्तान gat no 347 maje vadil ani chulate yanchya navavr jamin 1981 sali keli, tasech majya 2 आत्य च्या nave keli nahi, tyamule ferfar va 7/12 la आत्य chi nave nahit.. Fakat maje vadil ani chultyachi nave aahet.... Tase 1992 la maje ajoba मयत zale teva varsa hakkane dusra gat no 223 tyavar sarvanchi nave lagli va ti लागायला pahije... Pan ajoba मयत zalayvr gat no 347 आत्य chi nave lagli nahit..... Ani tyani ata 347 court dava dila aahe.. आजोबानी 347 gat 1981 la mulanchya nave kela mhanje 2004 kaydyachya agodhar..... Mag ata 347 made अत्या la hissa bhetel ka... Tyanchi nave nahit 7/12 la..... Pls pls reply
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
Nakki jer phone number dilla ter ch ha vedeo poorn hoeel VA divsatoon AEK minute tharaveek announce Kara va vedeo chya divsheech doubt laagleech clear Kara mhanajye vedeo poorn or else incomplete , unclear knowledge is always dangerous. 🙏
वाटणी 1983 साली झाली असून बहिणीचे नाव इतर अधिकार मध्ये आहे. बहीण 2015 साली वृत्त आहे. तिच्या वारसांना वाटणी मिळेल काय.
Sarkarne ha niyam lagoo karayla pahije ki aai n vadil yana pan muline Ani milane saman vagvayla pahije karan kahi lok itke tras dayak astat mg asha veles muline pan tichya ghari nyayla pahije karan hich case amchya ithe pan ahe mi pan bhogat ahe mala tar ase vatate ki mala tar kahich nako pan dokyala shantata pahije Ani ha pan kayda nighayla pahije lagan zalelya muline uthsuth maheri rahayla yayla nako itke deun jar tras hot asel tar Kay karayche
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
Sir property madhe gold pan yete ka
नाही स्थावर आणि जमीन
Sir २०१४ मध्ये वडील वारले आणि 2 बहिणींची उताऱ्या वर नावे लागली आहेत तर काय करावे व काय होईल plz
हक्कसोड पत्र करून घ्या बहिणीचे
बहीण सह्या देत नाही सर plz काही तरी उपाय सांगा
Sir bahin sahya det nahi
1977 साली दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्टर वाटणी पत्र वडिलांनी केले आहेत तरी ते रद्द होऊन बहीण हिस्सा मिळेल का 🙏
Sir maze aai vadil varlet Ani bhau nahi pn maherche shet det nahit kay karav lagel?? Please reply
Jar jaga gayran asel tar tyathi mulancha v mulichicha adhikar asto ka
नाही सरकारचा हक्क असतो
Sir, amchi vadiloparjit property Aahe mla 3sister aahet mi 1 Aahe. A ai vadil jevant aahet pan mazya3 sister
Ni maheri yeun mazya patnibarobar bhadan karun Amala gharabher kadl ani tya ata property magtat amhi ata rent ne rahto jar Amala aai vadilakadun property ghaychi asel tar Kay karayche
Plz reply mi
Please reply me
धन्यवाद
साहेब आपला फोननंबर देणे
सर प्रश्न असा आहे कि, 2000 साली दोन भाऊ विभक्त झाले नंतर पुढे आई वडीलांचे2012 नंतर देहासन झाले पुढे दोन बहिणीन पैकी एका बहिणीने 2015 नंतर संपत्तीत हिस्सा मिळवण्यासाठी दावा दाखल केलाय तर अंतिम निर्णय काय लागेल
शासन नियमाप्रमाणे हिस्सा मिळणार
माझे वडील2009 ला of झाले आणि आई 2012 ला
वडिलाची रूम मध्ये होती त्या मध्ये आम्ही 3 भाऊ 1 बहीण तर आमच्यात कसा हिस्सा होणार
सर्वांना वाटणी द्यावी लागणार
@@LUCKYSWAREET
समान वाटणी का
वडीलोपारजीत संपती मध्ये मुलीला हीस्सा भेटतो का
2005 नंतर मिळतो
vanshvali nusar varsana vatni kashi hoil
वारस प्रमाणपत्र
जर वडिलोपार्जित असलेली जमीन आदिवासींना वडीलांनीी विकली मुलांच्या संमतीशिवाय तर ती जमीन मुलांना परत मिळवता येईल का व कशी
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
If grandfather is dead beore 2005 has granddotter share in property
पत्नी च्या मृत्यू नंतर (पत्नीच्या ) वडिलोपार्जित जमिनीत पतीला हिस्सा मिळतो काय?
हो
@@LUCKYSWAREET are you sure?
@@CHAND52577 हक्क सोड पत्र केले नसेल तर मुलांना मिळेल
वडील वारल्यानंतर मुलीचा वारसा नाही लावला तर तिचा शेतावर अधिकार असतो का..
असतो मुलीचा हक्क
@@LUCKYSWAREET शेति मध्ये मुली चा हक्क किती असतो
Vadilachi penshan aaila midali va mulgi vidhva asli tr aachya mrutunanatar mulila penshncha labh midel kay
नाही केवळ पत्नीला मिळते
Huk soda zala aahe MIDC madhe zameen Gely aahe 🤔
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
Pahilya patnila don ani dusrya patnila char mule muli aahe tar philya ani dusrya patnicha mulancha sman hisa asto ki nima nima
मला तर माझ्या आई ने च आणि वहिने हाकलून दिले भावाच्या मुला ने धक्के मारून हाकलून दिले सोड हक्क दिला नाही म्हणून आता ते मला काही देणार नाही म्हणत आहे मुलीचा हक्क नसतो घरात माझे पति वारले त माझी परिस्थिती हालतीत आहे वहिनी खूप भांडणं करते म्हणून मी जाणे सोडून दिले मी काय करू शकत नाही पण मला आपणा ने वाईट वाटते येवढच
महिलेच्या पहिल्या पतीपासून असणारे मुलगी लाख दुसऱ्या पतीच्या मालमत्तेत वारसा मिळतोका
पंजाब मधील एका भावाने बहिणी ला हिस्सा देण्यासाठी नकार दिला कारण म्हातारा वयाच्या आजार पण दोघांनी पण समांतरपणे ची देख भाल केली असेल तर च हक्क देता येईल अस पंजाब कोर्टात निर्णय आहे
Barobar ahe karayla mulga Ani dyayla mulgi ase kase mazya ithe pan hech condition ahe mhatari 365 divas amhalach chipkleli aste mhatari nahi ajun changli ahe nokri lavli bahinla bhavane paise bharle tari pan uthsuth ithech bhandan karun Sagal swasth kharab hot gharach
बक्षीस पत्र करून मुलीची वाटणी डावलता येते का?
असे केले आहे.
माझ्या आई च्या वडिलांनी असे करून आई चा हिस्सा डावलून फक्त मुलांच्या नावे बक्षीस पत्र केले आहे.
माझ्या आई ने पुढे काय केले पाहिजे ?
सर्व जमीन ही आई च्य्या आजोबांची होती
वडिलांनी विकलेल्या जमिनीवर मुलगी हक्क मागु शकते का? मुलं आणि मुलगी नाबालिक असताना विकलेल्या जमिनीवर?
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
5 Bhau, 2Bahini Aslyas tyatil 3Bhau ,2 Bhahini Hayat naslyas , vadiloparjit shetiche vatnipatra karun 7/12 vegla karta yetoka, 2 surve madhe ekach thikani 7.70 acre sheti ahe 🙏🙏🙏🙏
हो प्रथम वारसा करून घ्यावा लागेल नंतर संमतीने पोट हिस्सा करून 7/12 वेगळा होईल
@@LUCKYSWAREET i8u7r4
Bbbbbbb+bttbbtTt
1994 ला वडील वारले त्यानंतर छान तर मुलाच्या नावावर जमीन झाली ताई आणि बहिणींना इतरा का ठेवण्यात आले त्यानंतर बहिणीने 2020 मध्ये त्यांनाही हक्क मिळतो का
नाही मिळत
तिन लग्न झाले त्यानुसार तिन हिस्से होतील का समजा तिन एकर जमीन आहे मग काय करायचे
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
वडिलांच्या संपत्ती त मुलीचे नाव कमी करण्यासाठी काय करावे लागेल
हक्कसोड पत्र करावे लागेल
जर वडिलांनी मृत्यू पूर्वी आपण कमवलेली सर्व संपत्ती व वडिलोपार्जित संपत्ती फक्त मुलांच्या नावाने केली असेल तर त्या संपत्तीवर मुलगी हकक सांगू शकते का...असेल तर त्याची प्रोसेस काय आहे.
केवळ वडिलोपार्जित जमिनी वरच हक्क असतो
जर 2004 पुर्वीच दोन भावात वाटण्या झाल्या त्यानंतर आई वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर दोन मुलींपैकी एका मुलीने संपत्ती वर दावा दाखल केला तर त्याचे काय होईल
काही होणार नाही 2005 नंतर हक्क मिळणार असा कायदा झाला आहे
त्या मुलीला संप्पतीत हिस्सा मिळेल अथवा नाही
एकसष्ठमांश भाग प्रत्येक मुलीला मिळेल.
@@piyushkale2008 ज्या वडिलांचं निधन झालं आहे त्यानं जे वारसदार आहेत त्यांची नावे7/12 वारस नोंद लागते त्यातील ज्याचं नाव कमी करायचं असेल वारसांची नोंद कमी करण्यासाठी हक्क सोड पत्र केले जाते तर त्यांची नावे कमी होतात ज्यांना जमीन हवी आहे त्यांना मिळू शकते जे तंटे वाद आहेत हक्कसोडपत्र साठी ते घरीच सोडवा मग तलाठी यांना भेटा
औ
Pantu asel tar tyala adhikar ahe ka
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
जर मुलगी वारली असेल आणि आता 2 भावात वाटणी करायची असेल तर मुलगी ची जी काही अपत्य आहेत त्यांचा काही अधिकार असतो का या वाटणीत
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
jar aai vadilana mulga mulgi la janmn dyayach adhikar ahe. mag varsdar fakat. mulgach. kiva mulgi rhanar.as ka bar. adhikar tar doghanahi rahayala phaije. jevha aai vadil mulana jajam detata. tevha janmala yenar bal swahta mhant nahi ki mi tumchya ghari jamla yeto. he aai vadil thrawatat. maga ghart. asanarya. pratek vakaticha adhikar asala phija. aani muli aplya ghari jatat tewha tyana tyachya sasrchi pahije . ani mherch hi.hyacha mule. gharo hgari bhandn hot ahe. adhi ha kadya nawhata. tevha family chi janiv hoti. mama kya asto atya kay aste. he mulana kalayach. atar hya kaydya mule.relationch urle nahi. ani tumhi kyada sangta. ki mulicha adhikar asto tar mag mulgi sasri gelya war tiche nav ration card madhun ka bar kadhele jatat.tila mherchya ration cardche dhyan ka bar det nahi.kyada kara tar purn pne kara. gharat vad hoil ase kayade banvnyat kay arth ahe. hya mule don family ek mekancha jivavar sudha uthtat.
वडील मेल्यावर त्यांची नावावर असलेली जमीन वारसदार हा मुलगा, मुलगा पत्नी यांची नावे वारस नोंदणी लागतात नाही हक्कसोडपत्र केले तर वाटपणे जमीन मिळते कुठलीच बहीण जमिनीत हिस्सा मागत2नसते भावाला ठेऊन जातात
कायद्यामुळे दोन फॅमिली मध्ये भांडण होते असे आपण म्हणू शकत नाही.कायद्याचा वापर करावाच असे बंधन नाही. जर बहिणीची आर्थिक स्थिती चांगली असेल तर बहिणी हिस्सा सोडून देतात. लहानपणी एकत्र राहिलेल्या भाऊ बहिणींचं नात केवळ हिस्से वातनिवरून संपेल असे नाही.
वडीलांचे मोठ्या भावाने घराच्या शेतीबागायत एकत्रीत ऊत्पन्नातुन खरेदी केलेली मालमत्ता सख्या भावाचे नांव आठ आणेवारीला दाखल केलेवर ती वडिलोपार्जित संपत्ती होईल की वडीलार्जित कृपया सांगावे.
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
Muslim lokanchya mulichya vatani cha kay kayda ahe
Sir tumcha m.b.No dey
जर पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर तिची मुलगी आणि मुलगा दोन मूल असतील.आणि दुसऱ्या पत्नीचं एक मुलगा असेल आणि वडिलांचं मुत्यु झाल्यानंतर मुलीचा अधिकार किती असतो.
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
7/12 jar bahin chya navavar asel ani tine hakk sod patr dile asel tar
तिचा त्या जमीनी वर हक्क राहत नाही
Sir tumcha number dya khup argent aahe plzzzzzz sir plz number dya argent aahe plzzzzzz
Manoj
जर संपत्ती आई च्याच माहेराहून किंवा आईच्या आई ची असेल तर आई च्या मृत्यू नंतर त्या संपत्ती वर कोणाचा हक्क राहतो ? आई आणि आजी या दोघींचा मृत्यू झाला आहे
Aai ahe ticha por ani porincha same
Vadilana Kay
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
तिन लग्न झाले आहेत पहिली पत्नी मयत असल तर तिच्या मुलीला किती हक्क कायद्याने मिळल बाकी दोन पत्नी याना एकीला पाच दुसरीला चार मुले असतील तर पहीली मुलीला कसा किती हक्क मिळाल
शेतीच्या प्रमाणात मिळेल
Sir tumcha phone number milel ka
आईची माहेरची वड्लोपर्जीत सम्पत्तिवर आईच्या माघारी तीची मुले (आजोळी )हक्क मागु शकतातका.
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
No milelka tumcha sir
प्रश्न सांगा आपला
@@LUCKYSWAREET पाच बहीणी आणि एकच भाऊ आहे पण हक्क सोड पत्रावर सह्या केल्या तर.
हा कायदा मुस्लिम समाजाला लागु आहे की नाही
नाही
Hii
वध
दोन मुली आणि एक मुलगा असेल.आणि एक मुलगी वारली असेल तर जमिनीवर व घरावर कोणाचा हक्क असेल
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
Wadil maran pawle
My father expired in ,1977, we 3 children withy mother , but my brother not starting with my mother , , after his marriage, my sister was married when my father was there,,my marriage happen when my brother and his wife was there, then my mother was staying alone , my father was govt servant, so my mother was getting fly pention,, and and bother expired. In 2012,, and sister expired after 6 mth leaving mother alone,,my mother made will of her house and property which she had some ornaments and house ornaments which distributed , and house to all her grand children , 6, sister 3 sons brother 2, one daughter and son , and my only one son, she passed in 2018 Jan , but now problems is that lawyer says it's not her own property, it's was own by her husband, my father did not make any will, just tell what to do.only one daughter ie my self . Can claim and distribute or do equal proportions or 3 parts guide me
अधिक माहितीसाठी अवश्य पहा
th-cam.com/video/9ggbivG-Q_s/w-d-xo.html
जर पहिल्या पत्नीला अपत्य नसेल आणि दुस-या पत्निला दोन मुले आणि दोन मुली असतील तर पहिल्या पत्नीचा पतिच्या संपत्तीवर किती अधिकार असेल?
Zer paheliyan Patni la Mula nahi Kiti Adhikar astu
वडिलांचा मृत्यू 1952 ला झाला आह
मुलींचा मृत्यू हा देखील 2005 च्या आधीच झाला आहे
जर काही करणा स्तव मुलींचे नाव हे वारस नोंद करत असताना 2012 साली लावले गेले तर
मुलींचा अधिकार हा समान होतो की 100रुपायातून :5 पैसे 2005 पूर्वी चा कायदा लागू होतो