Raj Thackeray Speech आदित्य ते सदा, लेकासाठी राज ठाकरेंची माहीम मध्ये पहिली सभा गाजवली ! Prabhadevi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 2.7K

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  หลายเดือนก่อน +372

    *माहीम मध्ये कोण जिंकेल ? कोण असेल माहिमचा आमदार*
    *१) अमित राज ठाकरे - मनसे २) महेश सावंत - शिवसेना उद्धव ठाकर ठाकरे ३) सदा सरवणकर - शिवसेना शिंदे गट*

  • @ayushchavan5400
    @ayushchavan5400 หลายเดือนก่อน +93

    २००७ साली मनसे पक्षाची स्थापना झाली, पण तेव्हापासुन आतापर्यंत कोणत्याही पक्षासोबत् युती- आघाडी न करता अथवा कोणत्याही सत्ताधारी पक्षाचा पाठींबा न मागता स्वतःच्या कर्तृत्वाच्या आणि हिंमतीच्या जोरावर निवडणूक लढवणारा एकमेव नेता ❤❤❤

    • @SAMEERPALKAR-o3n
      @SAMEERPALKAR-o3n หลายเดือนก่อน +2

      २००० सालात 😂

    • @swapnilravindra3346
      @swapnilravindra3346 หลายเดือนก่อน +1

      २००७

    • @abhikotwal926
      @abhikotwal926 หลายเดือนก่อน +1

      2007

    • @nishgujarmaratha6727
      @nishgujarmaratha6727 หลายเดือนก่อน

      Bhava 2008मध्ये स्थापना झाली

    • @nishgujarmaratha6727
      @nishgujarmaratha6727 หลายเดือนก่อน +2

      अमित साहेब निवडून येणार

  • @yogeshgajbhare806
    @yogeshgajbhare806 หลายเดือนก่อน +73

    बाळासाहेब ठाकरे नंतर मन लावून ऐकावं वाटतं फक्त राज साहेबांचं भाषण ❤❤

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 หลายเดือนก่อน +22

    मराठी. माणूस.... महाराष्ट्र.विकास मराठी भाषा..आणि हिंदूत्व....यासाठी खरच फक्त आता एकच पर्याय उरलाय...मनसे....बाकी कोणी नाही....सर्वांना संधी दिली तशी युपी प्रमाणे एकवेळ..राज साहेबांना संधी दिलीच पाहिजे.....फक्त मनसे...नवीन पर्याय..

  • @KiranParalkar92
    @KiranParalkar92 หลายเดือนก่อน +35

    एक चान्स दया आपल्या राज्याला ❤❤❤ कहो दीलसे मनसे

  • @nehapawar9133
    @nehapawar9133 หลายเดือนก่อน +83

    नमस्कार, मी राज साहेबांच्या या भाषणाला १० पैकी १० गुण देईन. माहीम मधून 💯 मनसे चे "अमित साहेब ठाकरे" च निवडून येणार. "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो", "जय महाराष्ट्र राजसाहेब", "जय मनसे".... 🚩🚩❤️❤️🙏🏻🙏🏻.

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali8332 หลายเดือนก่อน +56

    बरोबर आहे साहेब थकलेली आणि हुकलेली लोक या महाराष्ट्राला नको जो महाराष्ट्रा साठी आहे महाराष्ट्र फक्त त्यांच्या साठी आहे एकच संधी राज साहेब यांना दिली पाहिजे चला आपण सर्वांनी शिव विचार कले पाहिजे या साठी फक्त राज साहेब 🙏🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 หลายเดือนก่อน +97

    मुलाला निवडून द्या असे काही न बोलणारा १ला माणूस..ग्रेट राज

  • @wamanWaghmare-u3o
    @wamanWaghmare-u3o หลายเดือนก่อน +122

    आजोबांची पुस्तक खूप छान आहेत खास करून देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक

    • @maheshs.955
      @maheshs.955 หลายเดือนก่อน +4

      @@wamanWaghmare-u3o वाघमारे जोक चांगला करतो रे

    • @kalkqr
      @kalkqr หลายเดือนก่อน +8

      Joke nahi khara ahe pustak 😂

    • @Rakesh-yj3dr
      @Rakesh-yj3dr หลายเดือนก่อน

      @@maheshs.955 maha*as*s

    • @ichchharams
      @ichchharams หลายเดือนก่อน

      ते पुस्तकं आणि प्रभोधनकार ठाकरे यांचे विचार ठाकरे कुठुंबियानी कधीच सोडले. सोयीनुसार हिंदुत्व ची भावना सुद्धा बदलते यांची. हेच ते राजसाहेब ज्यांनी बाबा पुरंदरे ला सपोर्ट केलं प्रोटेक्ट केलं उघड, तोच हा पुरंदरे ज्याने शिवाजी महाराज आणि मां जिजाऊंची(अप्रत्यक्ष) बदनामी करणारे लिखाण तर केलच आणखी जेम्स लेन च्या पुस्तकाला अभिप्राय पण दिला.

    • @sachinsagat5265
      @sachinsagat5265 หลายเดือนก่อน

      ​@@maheshs.955जरा माहिती घे.
      प्रबोधनकार ठाकरे.

  • @PrabhakarKulkarni-j5k
    @PrabhakarKulkarni-j5k หลายเดือนก่อน +1

    ग्रेट परसन
    श्री राज ठाकरे साहेब
    कुंटुब निष्ठे बध्दल खरोखरच मनापासून घन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @vasantvaje944
    @vasantvaje944 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुम्ही भारत देशात आहेत.
    तुम्ही होणारंच आहेत तुम्हची मी बरीच भाषण ऐकतोय खूपच छानचं आहेत.

  • @ShankarIngle-v6c
    @ShankarIngle-v6c หลายเดือนก่อน +167

    यावेळेस या विधानसभेला सुद्धा तुम्ही सगळे सिग्नल तोडून सगळ्यांनाच आश्चर्योचा धक्का द्यावा आणि असंख्य आमदार तुमचे निवडून यावेत हेच परमेश्वराचरणी विनंती

    • @कथा-य4ष
      @कथा-य4ष หลายเดือนก่อน +3

      Ja ghari😂

    • @karandandge7391
      @karandandge7391 หลายเดือนก่อน +6

      @@कथा-य4ष tuzhya ghari yevu ka ? Kadhi yevu sang zhatu.

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 หลายเดือนก่อน +1

      निघा घरी सुपारी आहे का

    • @kuldeeppradhan1307
      @kuldeeppradhan1307 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @yogeshmithabavkar3538
      @yogeshmithabavkar3538 หลายเดือนก่อน

      जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤❤

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 หลายเดือนก่อน +37

    संघर्षातून यश मिळणे हे महत्त्वाचे
    मागून मिळते ती भिक आणि मेहनतीने, कर्तृत्वाने मिळते ते यश.
    आमच्या शुभेच्छा

  • @dhanrajpisal415
    @dhanrajpisal415 หลายเดือนก่อน +3

    जो कोणी राज्याच्या भल्या साठी आणि राज्य व देशाचे भले करण्यासाठी काम करेल त्याला कधीही साथ देऊ व त्याच्या सोबत कायम काम करू.
    पण जर स्वार्थ असेल तर कायम त्याच्या विरोधात असेल, मग कोणाची साथ असू व नसू.
    🙏🏼जय हिंद, जय महाराष्ट्र🚩

  • @shashikantjadhav8175
    @shashikantjadhav8175 หลายเดือนก่อน +25

    देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे आपल्याच आजोबांचे पुस्तक वाचा राजसाहेब ठाकरे.

  • @AnkushChavhan-t4v
    @AnkushChavhan-t4v หลายเดือนก่อน +139

    आपल्या महाराष्ट्रासाठी एकदा राज साहेबांचे सरकार हवे आहे.🚩🚩🚩🚩

    • @कथा-य4ष
      @कथा-य4ष หลายเดือนก่อน +5

      Supari gheun vikun taktil😂

    • @susmitpendse5510
      @susmitpendse5510 หลายเดือนก่อน +1

      @@कथा-य4ष bhai nahi taknar

    • @roshanshingadia1442
      @roshanshingadia1442 หลายเดือนก่อน +2

      Kahi honar nahi. Ankhin property banvnar Ani Marathi manus tithej rahnar. Marathi manus cha nav fakt satta sathi .😂

    • @dnyaneshwarpatil3075
      @dnyaneshwarpatil3075 หลายเดือนก่อน +2

      राज साहेब तुम्ही इकुन तिकडे कोलाट उड्या मारल्या आहे त्याच्यामुळे एक निष्ठ कघीच राहिले नाही आणि लोकसभेला का गद्दारांना पाठिंबा दिला मंग कोणी तुमची खाटं टाकली बघा तुम्ही जर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सुद्धा तुम्ही लोकानी पाडले आहे मंग कशाला टिका करता उध्दवजी साहेब यांच्यावर खरं राज साहेब यांना वाटलं पाहिजे काही तरी

    • @Patil12345-n
      @Patil12345-n หลายเดือนก่อน +1

      तुम्ही एकनिष्ठ राहिला असता ना, महाराष्ट्राने तुम्हाला मानले असते हो साहेब पण आता नाही.

  • @vijaymagdum4134
    @vijaymagdum4134 หลายเดือนก่อน +11

    मार्मिकमुले मला राजकारण कलां, तसेच शालेय जीवनात चित्रकलेची आवड निर्माण झाली. ही गोष्ट आहे 1983-1984 ची मी सुध्दा फ्लाशबकला गेलो. धन्यवाद राजसाहेब
    अमित दादा हार्दिक शुभेच्छा. ...आभार.

  • @Shree_ovhal
    @Shree_ovhal หลายเดือนก่อน +4

    नमस्कार..मी साहेबांना १० पेकी १० गुण देईल..गेले कित्येक वर्ष मी पाहतोय काहीच बदल झालेला नाही आहे..आणि मला खात्री आहे की साहेब काहीतरी बदल करतीलच❤..

  • @rakeshbari5404
    @rakeshbari5404 หลายเดือนก่อน +50

    सध्याच्या घडीला... मनसे... सगळ्यात चांगला पर्याय दिसतोय... शुभेच्छा... 🚩
    जय महाराष्ट्र 🚩

    • @uttampendurkar2564
      @uttampendurkar2564 หลายเดือนก่อน +1

      अमित.संदीप.बाळाआणिठाण्याचेजाधव.आणिसर्व.उमेदवारहे.
      निवडुनयेणार.वभाषणातीलसर्व.
      विच्यारांना.10पैकी.10.गुण.
      जयमहाराष्ट्र🙏👍👍🙏❤️

  • @rupeshsonawane4660
    @rupeshsonawane4660 หลายเดือนก่อน +72

    फक्त राजसाहेब, आणि अमित ठाकरे महाराष्ट्रच कल्याण करू शकतात हि मला ग्यारंटी आहे म्हणुन माझ मत 2006 पासून फक्त राजसाहेब यांना 💐👍🏻👍🏻👍🏻💐💐💐

    • @kuldeeppradhan1307
      @kuldeeppradhan1307 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @atulshewale52
      @atulshewale52 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @vishalmajalkar1408
      @vishalmajalkar1408 หลายเดือนก่อน

      Fakt Raj shaheb 💪

    • @kuldeeppradhan1307
      @kuldeeppradhan1307 หลายเดือนก่อน

      @vishalmajalkar1408 🤣🤣🤣

    • @anantmhatre4354
      @anantmhatre4354 หลายเดือนก่อน

      एकदा तरी राज ठाकरे यांना संधी द्या 🎉🎉🎉

  • @SarathKumarPillai
    @SarathKumarPillai หลายเดือนก่อน +11

    A Leader must have the vision to lead with honesty. Rajasaheb has the will and determination to materialise unlike others in the system. Time to use our wisdom for a positive cause.

  • @nagpurindian8994
    @nagpurindian8994 หลายเดือนก่อน +142

    तुम्ही एक पक्षाचे नेते आहेत ,तुम्ही तुमच्या पक्षातील उमेदवारांना निवडून आणू शकता तर आपल्या मुला la का बर निवडून आणि शकत नाही

    • @mindthunder1374
      @mindthunder1374 หลายเดือนก่อน +7

      Bhashan nit aai thumbnail pahun comment Nako karu

    • @ACE-0-0-7
      @ACE-0-0-7 หลายเดือนก่อน +4

      video purna bagh re muslim samrat chya chamchya

    • @kuldeeppradhan1307
      @kuldeeppradhan1307 หลายเดือนก่อน +2

      मनसेचे उमेदवार निवडून तरी येतात का?

    • @ACE-0-0-7
      @ACE-0-0-7 หลายเดือนก่อน +2

      @@kuldeeppradhan1307 ata nivadnuka zalyavar samjel tu nako kalji gheu manse chi

    • @kuldeeppradhan1307
      @kuldeeppradhan1307 หลายเดือนก่อน +1

      @ACE-0-0-7 🤣🤣🤣 काळजी कशाला करू.. मनसेची तेवढी लायकीच नाही.

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 หลายเดือนก่อน +23

    ।।ॐ॥ असे प्रभावी व अंतस्फुर्त भाषण ह्रदयाला भिडते.असे नेते सध्या विरळा!राजाजीना सादर "जय महाराष्ट्र!

  • @Anil-m9b9h
    @Anil-m9b9h หลายเดือนก่อน +18

    राज ठाकरे साहेब खूप छान भाषण झाले 10पौकी10 अमीत ठाकरे जिंकून येणार जय महाराष्ट्र

  • @ChelaRam-pv9gh
    @ChelaRam-pv9gh หลายเดือนก่อน +14

    I. Too. Proud. For. Raj. Saheb. Thakre. Very. Quality. Person. In. Politics. I. Always. Listen. His. Speech. May. God. Bless. You. For. Your. Party. Will. Be. Win. Maximum. Seats. CN. PANCHAL

  • @ganeshkarnani2964
    @ganeshkarnani2964 หลายเดือนก่อน +12

    राज बहुत ही सच्चे लीडर हैं पर महाराष्ट्र की जनता को शायद सच्चे और ईमानदार नेताओं की जरूरत नहीं है और यही महाराष्ट्र का सबसे बड़ा दुर्भाग्य है।

  • @ashokkatkar7641
    @ashokkatkar7641 หลายเดือนก่อน +21

    राजसाहेब अमित नक्की निवडुन येणार 100% तमाम हिंदु बांधवांचा माता भगिनींचा आशीर्वाद आपल्या सोबत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र

  • @Sangrshshedale5564
    @Sangrshshedale5564 หลายเดือนก่อน +4

    समोरच्या उमेदवार यांच्या बाबतीत बोलले नाही खुपचं छान 10 पैकी 10

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 หลายเดือนก่อน +152

    स्वतःच्या मुलांचे समाजसेवेत काय योगदान आहे . त्यांनी सर्वसामान्यांसाठी काय केले ते कृपया जनतेला समजावून सांगावे.

    • @rt87817
      @rt87817 หลายเดือนก่อน

      Mudhol che dagabaj mudholkar ghorpade

    • @meenapatil326
      @meenapatil326 หลายเดือนก่อน +35

      Balasaheb nantar Udhav che yogdan Kay hote

    • @AbhiKapse-y6r
      @AbhiKapse-y6r หลายเดือนก่อน +25

      ​@@meenapatil326udhavche khup yogdan ahet ,, Congress cha gulam jalay

    • @officialvaibhav2461
      @officialvaibhav2461 หลายเดือนก่อน +1

      @@AbhiKapse-y6r 🤣🤣

    • @pratikrasam3056
      @pratikrasam3056 หลายเดือนก่อน +9

      Rahul Gandhi che vichara

  • @saahilwarsi7026
    @saahilwarsi7026 หลายเดือนก่อน +35

    I really agree with raj thackeray he’s right from the family point of view ..

  • @hiteshmehta3512
    @hiteshmehta3512 หลายเดือนก่อน +17

    राज साहेब खऱ्या अर्थाने हिंदुहृदसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे ह्यांचे वंशज आहेत. त्याचा तोच बाणा आहे, म्हणूनच मी पण त्याच्या विचारांचा प्रशंसक आहे आणि राहणार. जय मनसे!

  • @rajendrshinde163
    @rajendrshinde163 หลายเดือนก่อน +3

    Parfect 1 no bhaashan 10/10❤

  • @akash.sky10
    @akash.sky10 หลายเดือนก่อน +1

    हाच माणूस मुख्यमंत्री पाहिजे,,,, महायुती करा कि अजुन काही करा ...भाजपा + महाराष्ट्र नवनिर्माण सेना +बाकी मित्र पक्ष,,,,, मुख्यामंत्री - मा. राज ठाकरे असं व्हावं हीच ईश्वर चरणी आणि मतदान कर्त्यांन सोमोर प्रार्थना 🙏🏻... 🧘🏻🔱

  • @bhaveshgurav2493
    @bhaveshgurav2493 หลายเดือนก่อน +2

    अमित ठाकरे येणार आणि आलेच पाहिजे तर महाराष्ट्र बदलणार,
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनसे 🚩🚩🚩

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 หลายเดือนก่อน +59

    अमित ला निवडून द्यायचे आहे राज साहेब ठाकरे यांना संधी द्या

  • @eknathdukhande191
    @eknathdukhande191 หลายเดือนก่อน +40

    ठाकरेंचा इतिहास सर्वांना माहित आहे म्हणून मराठी माणूस आजही त्यांच्यामागे ठामपणे उभा आहे. ठाकरेंचा इतिहास सांगण्यापेक्षा तुमचा स्वतःचा वर्तमान सांगा. तुम्ही कुठे आहात ? आहात ?

    • @indrajeetv8878
      @indrajeetv8878 หลายเดือนก่อน +2

      Tumhi kiti sath dili Raj thakrey na? Ek tari sandhi dili ka apan tyanna?

    • @dc1571
      @dc1571 หลายเดือนก่อน

      @@eknathdukhande191 मूर्ख

  • @RakeshKoli-j8q
    @RakeshKoli-j8q หลายเดือนก่อน +12

    साहेब आता फक्त तुमचंच इंजन धावणार अख्या महाराष्ट्रात 🚩🚩🚩

  • @rutujamarathe3217
    @rutujamarathe3217 หลายเดือนก่อน

    मला आवडनारे एकमेव भाषण राजसाहेब ठाकरे यांचं भाषण जय महाराष्ट्र जय शिवराय जय मनसे.....❤❤❤

  • @mohanroks8258
    @mohanroks8258 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राला स्वच्छ ठेवायचा असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे. ते म्हणजे राज ठाकरे साहेब...येणार तर अमित ठाकरे साहेब परंतु सत्ता जेव्हा राज ठाकरे साहेबांच्या हातात येईल तेव्हा आपल्या तमाम हिंदू मातांना भगिनींना व सर्व मन सैनिकांना एक सुंदर आस महाराष्ट्र बघायला मिळेल. राज साहेब ठाकरे यांना एकच सांगायचं आहे की ज्यांनी ज्यांनी जिथे जिथे घान केलेली आहे त्यांना सगळ्यांना उचलून कचऱ्याच्या डब्यात टाका. आता वेळ आली आहे आपल्या सर्व मन सैनिकांना की आपले जिथे तिथे आपले मनसेचे उमेदवार उभे आहेत त्यांना येत्या 20 नोव्हेंबर ला इंजिन समोरील बटण दाबून भरघोस मतांनी विजयी करून द्यायची.आणि सत्ता फक्त आणि फक्त राज ठाकरे साहेब यांचीच म्हणजे मनसेची झाली पाहिजे. अमित ठाकरे साहेब विजयी भव तुम्ही भरघोस मतांनी निवडून येणार हा शब्द आहे माझा आणि आमच्या कल्याण पश्चिम मधून आमचे मनसेचे उमेदवार( उल्हास महादेव भोईर) यांना सुधा आम्ही भरघोस मतांनी विजयी करू एवढंच सांगेल जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे.......... माननीय राज ठाकरे साहेब तुम्ही चिंता करू नका आम्ही आहोत तुमचे मन सैनिक गुलाल आपलाच उधळणार आहे फक्त तुम्ही तुमच्या तब्बेतीची काळजी घ्या....जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे!!!

  • @pappuverma-fy2ox
    @pappuverma-fy2ox หลายเดือนก่อน +16

    10 out of 10👏

  • @LoverBoy-b6n
    @LoverBoy-b6n หลายเดือนก่อน +23

    यशस्वी भव..❤

  • @SunilJadhav-ok2pv
    @SunilJadhav-ok2pv หลายเดือนก่อน +40

    राज ठाकरे दिलदार आहेत उद्धव ठाकरे खोचक आहे तुसडा आहे सत्ता अणि संपती फ़क्त मला पहिजे

  • @akshayambulkar5086
    @akshayambulkar5086 หลายเดือนก่อน +1

    10 पैकी 10 गुण साहेबांचा भाषण आणि त्यांचे विचाराना सलाम.
    त्यांचा मुलगा अमित राज ठाकरे हे 100% निवडून येतील

  • @__-qp3zq
    @__-qp3zq หลายเดือนก่อน

    १० गुण.. अख्या महाराष्ट्रामध्ये (मनसे) हा पक्ष निवडून आला पाहिजे... तरच महाराष्ट्राची प्रगती होऊ शकते... 🙏🙏🙏🙏👍👍

  • @आपलाशेतकरी-ड9ण
    @आपलाशेतकरी-ड9ण หลายเดือนก่อน +13

    Yes

  • @SHESHRAOTOGE
    @SHESHRAOTOGE หลายเดือนก่อน +7

    मा. अमित राज ठाकरे साहेब तुमच्या राजकिय प्रवासाला परमेश्वर चरणी नतमस्तक होऊन तुझ्यासाठी हार्दिक शुभेच्छा.तसेच तुझे भाषणही खूप छान झाले. तुम्ही आता पूर्ण महाराष्ट्रात मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंजून काढला पाहिजे. तुझ्या आवाजात दमदारपणा आहे.

  • @myname801
    @myname801 หลายเดือนก่อน +3

    Still today we all are given a chance to other big parties but now really I'm requesting you all my marathi people plz support Raj saheb.... ekda...deun tart baghu ya

  • @mahadevpremi3596
    @mahadevpremi3596 หลายเดือนก่อน

    माझं एवढच म्हणणं आहे की राज साहेबांना एक संधी देवून बघा संपूर्ण महाराष्ट्र बदलण्याची एक संधी त्यानला मिळालीच पाहिजे हीच माझी इच्छा आहे संपूर्ण महाराष्ट्र एकदातरी त्यांचा विचारांवर घडलेला बघायचा आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩माझं मत फक्त आणि फक्त मनसे लाच 🚩🚂 🚩

  • @PrafulWaghade-r6y
    @PrafulWaghade-r6y หลายเดือนก่อน +3

    Gret saheb amit Vijay honar❤❤❤

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 หลายเดือนก่อน +26

    राज ठाकरे यांची खरचं महाराष्ट्रासाठी गरज आहे त्यांना मुख्यमंत्री बनवायला मनसे चे उमेदवार निवडून द्या

    • @380anup
      @380anup หลายเดือนก่อน

      @@machhindraantre2468 pan te swatah eka interview madhe bolale aahe mukkhya mantri bjp cha honar

    • @anildeshmukh3
      @anildeshmukh3 หลายเดือนก่อน

      अहो गरज आहेच....पण ते साहेब भाजपचा
      मुख्यमञी होईल अस भाकीत करतात.हे पटतय का. मग वंचित चालेल ना ....

  • @kishornanavare4487
    @kishornanavare4487 หลายเดือนก่อน +5

    मराठी माणसांच्या हक्कासाठी फक्त राज साहेब ठाकरेच पाहिजेत 👍🙏🏼

  • @visputenivedita8274
    @visputenivedita8274 หลายเดือนก่อน

    💯👍🤞मला तरी वाटत की महाराष्ट्र मुंबई मधून राज ठाकरे साहेब आमदार म्हणून जिंकुन यावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते साहेब 🙏

  • @rajendrapujari4366
    @rajendrapujari4366 หลายเดือนก่อน

    माझ मत माहिम धये असत तर मी अमित राज ठाकरे यांना दिल असत 10 माकॅ जय जिजाऊ जय शिवराय जय धर्मवीर संभाजी राजे जय महाराष्ट्र 🚩🙏❤️🙏🚩

  • @akshay969
    @akshay969 หลายเดือนก่อน +113

    अमित राज ठाकरे विजयि होणार 🎉🔥

  • @Tatya351
    @Tatya351 หลายเดือนก่อน +126

    उद्या तुम्ही फक्त उघडा नागडा पाठिंबा कोणाला देऊ नये😅

    • @ACE-0-0-7
      @ACE-0-0-7 หลายเดือนก่อน +17

      muslim samrat uddhav sharad khan zinda bad

    • @Tatya351
      @Tatya351 หลายเดือนก่อน

      @lil00779 chalel amhala pan ha ughada nagada nako amhala

    • @dhanrajpatil6811
      @dhanrajpatil6811 หลายเดือนก่อน +3

      Fakt.bhashanbaji.kartutwa.kay?

    • @omkarmore7313
      @omkarmore7313 หลายเดือนก่อน +1

      Ekta ladtei manse bkiche ugde nagde hotayet hya pakshatun tya pakshat tumhi pan tyachnach vote karta ani tumhich ugde padtat

    • @indrajeetv8878
      @indrajeetv8878 หลายเดือนก่อน +3

      Are tyanna sandhi dili tar mag kahitari yeil na

  • @AshokSakpal-ys3mf
    @AshokSakpal-ys3mf หลายเดือนก่อน +10

    जय हो राज ठाकरे 🙏

  • @MNConsultancyService
    @MNConsultancyService หลายเดือนก่อน +7

    REAL THACKREY

  • @sudhasaraf-w5g
    @sudhasaraf-w5g หลายเดือนก่อน +11

    फक्त मनसे🙏राज साहेबांना एकदा जनतेने संधि द्यायला पाहिजे,*आणि हिच ती आता वेळ आलेली आहे* मराठी जनतेसठाठी फक्त या एकमेव नेत्याला निस्वार्थी प्रेम आणि तळमळ आहे,अमित ठाकरे विजयी भव🙏

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राला मिळालेला कोहिनूर हिरा म्हणजे राज साहेब ठाकरे ❤❤❤

  • @pralhadmade5682
    @pralhadmade5682 หลายเดือนก่อน +2

    10, साहेब भाषण खूप छान होता आपणास एक विनंती आहे प्रत्येक गावामध्ये मनसेची एक शाखा असावी आणि त्या शाखेमधून समाज कल्याणाची कामे करावी तेव्हा पुढील काळामध्ये मनसेचे अस्तित्व निर्माण होईल

    • @lovemyrecipestory
      @lovemyrecipestory หลายเดือนก่อน

      @@pralhadmade5682 Aata manse saathi changala kaal aahe pn nikal kahihi yevo manase ne sanghatn vadhvalya pahije 5 yr n thambta kaam kel tr 29 madhe mns cha mukhyamantri hoil .All the best 👍

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 หลายเดือนก่อน +1

    एकच पर्याय फक्त राज ठाकरे जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम 🚩🔥

  • @Jaimaratha
    @Jaimaratha หลายเดือนก่อน +14

    पूर्वी वाटायचं भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण आता कळलं तेच जास्त चाटतात... फक्त मनसे ❤❤

  • @SwapnilKhalge-gu3um
    @SwapnilKhalge-gu3um หลายเดือนก่อน +8

    फक्त राज साहेब ❤ अमित सर निवडून येणार 🎉🎉🎉

  • @anjaliparte4898
    @anjaliparte4898 หลายเดือนก่อน +2

    दहा पैकी दहा गुण देण महत्वाच आहे. नव्या विचाराचे नव्या दमाचे उमेदवारांची आज गरज आहे.कोणी काय केल यापेक्षा मी काय करणार हे बोलण महतूवाट आहे

  • @SunilPimpole
    @SunilPimpole หลายเดือนก่อน +1

    तुमचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही दोघंही भाऊ एकत्र येणार तुम्ही एकटे काही करू शकणार नाही

  • @omkarparulkarfortechbe4
    @omkarparulkarfortechbe4 หลายเดือนก่อน +23

    महाराष्ट्राला राज साहेबांची गरज आहे . जी परिस्थिती आहे त्याला राज साहेबच हवे

  • @deepakjain181
    @deepakjain181 หลายเดือนก่อน +7

    राज साहेब तुमचा आवाज संसदेत घुमला पाहिजे

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 หลายเดือนก่อน +5

    फक्त राज साहेब यांचा मुलगा म्हणून लोकांनी जास्तीत जास्त भरघोस मतदान करून निवडून द्यावा ही विनंती

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 หลายเดือนก่อน

    श्री. अमित राजसाहेब ठाकरे हा युवा नेता निवडून येणे हि मुंबई व मुंबई शहरातील मराठी माणसाची गरज आहे. हे सर्वांनी ध्यानात घ्या.
    अमित यांना हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @marutimadke9985
    @marutimadke9985 หลายเดือนก่อน +40

    'only raj saheb thakare great manus 💯👍👍

  • @MH_POLITICSS
    @MH_POLITICSS หลายเดือนก่อน +18

    ठाकरे परिवारचे खुप उपकार आहे महारष्ट्रवर ❤

    • @shriramzade3706
      @shriramzade3706 หลายเดือนก่อน +1

      कोणते उपकार ते तरी सांगा सर्वसामान्य लोकांचेच उपकार नेत्यांवर आहेत,नेत्यांचे जनतेवर नाहीत. महाराष्ट्रावर येथील सर्वसामान्य जनतेचे उपकार आहेत म्हणणे योग्य होईल.नेत्यांना जनतेनी मोठं केलं आणि ओळख दिली.

    • @MH_POLITICSS
      @MH_POLITICSS หลายเดือนก่อน

      @shriramzade3706 त्यांच्या 2 पिध्यनी महारष्ट्र च प्रबोधन केलंय

  • @rajanimahale909
    @rajanimahale909 หลายเดือนก่อน

    मला मना पासून वाटते की मनसे che जेवढे पण उमेदवार उभे तेवढे ना प्रचंड मतांनी विजयी करा ....
    खरच राज साहेब कळवळून मनापासून बोलतात..... माझा मुलगा पण मनसे मध्य आहे ह्या वेळेला मनसे चे नक्कि निवडणडुन येतील....
    जय महाराष्ट्र जय मनसे 🎉🎉🎉❤

  • @shambhumane877
    @shambhumane877 หลายเดือนก่อน +1

    Khup. Amache sampurna 10/10 raj sahebana...ekda shree ram charni prathana...ekda manse che sarkar yeu de...devaa❤❤❤

  • @sanjaymurudkar3839
    @sanjaymurudkar3839 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्राचा खरा वाघ म्हणजे राज साहेब.

  • @sachinpanchal5171
    @sachinpanchal5171 หลายเดือนก่อน +30

    मिली बघत बघत आहे आता जनता हुशार झाली आहेत आता फसणार नाही जय महाराष्ट्र 😂😂😂😂😂😂

    • @eknathsakore3297
      @eknathsakore3297 หลายเดือนก่อน +1

      Muslmananche vista खाणारा मुसलमान धार्जिणे उद्भव

  • @amitdhuri9218
    @amitdhuri9218 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रामध्ये रेल्वे इंजिन नक्की सुपर फास्ट धावणार ....जय मनसे ..मना सारखा मराठी माणुस ....जय अमित साहेब धन्यवाद❤❤

  • @newyear-er1ni
    @newyear-er1ni หลายเดือนก่อน +2

    ❤️ राज साहेब, मनसे सत्तेत आलेली बघायची आहे. तुम्हाला खूप मोठे यश मिळावे ही शुभेच्छा. 🙏🙏🙏

  • @sanjaychachad696
    @sanjaychachad696 หลายเดือนก่อน +6

    Yes ❤

  • @ganeshkolkar362
    @ganeshkolkar362 หลายเดือนก่อน +23

    आदरणीय राज साहेब स्व मिनाताई ठाकरे (माँ ) यांच्यावर शिंतोडे उडवणाऱ्या राणे च्या प्रचाराला तुम्ही जायला नको होतं

    • @indrajeetv8878
      @indrajeetv8878 หลายเดือนก่อน

      Dada, tyanna udya jagnyasathi kahi decision ghyawe lagtat. Aapan jar MNS la sandhi dili tar khup bara hoil

  • @GaneshMadke-py8zm
    @GaneshMadke-py8zm หลายเดือนก่อน +17

    फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे
    जय मनसे
    💯 🙏🙏

  • @manojsuchak4657
    @manojsuchak4657 หลายเดือนก่อน +1

    Nakki 100% ek sata var ala k pahije
    God bless you 🙏

  • @avinashdubey4218
    @avinashdubey4218 หลายเดือนก่อน +1

    Raj Saheb salute tumhala. Tumche vichar ati uttam ani vicharniya aahe.

  • @AniketPawar-ln9tk
    @AniketPawar-ln9tk หลายเดือนก่อน +7

    10 गुण दिले एक नंबर माणूस सर्वांनी एकदा मनसे ला साथ द्या 🙏

  • @abhaydarji984
    @abhaydarji984 หลายเดือนก่อน +13

    100% बरोबर आहे अमित ठाकरे विजेता आहे जय महाराष्ट्र

  • @mangeshdalvi2263
    @mangeshdalvi2263 หลายเดือนก่อน +1

    ❤10+10

  • @rajendramulam3058
    @rajendramulam3058 หลายเดือนก่อน

    अमित दादा ठाकरे यांना माहीम जनतेने विजय करा नक्कीच आणि नक्कीच 100,% विकास होईल.कारण असा तडफदार नेता तुम्हाला मिळाला हे तुमचे नशीब आणि भाग्य आहे जय हिंद! जय महाराष्ट्र ! जय शिवराय !!

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 หลายเดือนก่อน +7

    अमित ठाकरे यांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @mahadevpatmas5947
    @mahadevpatmas5947 หลายเดือนก่อน +5

    राज करेगें राज

  • @laxmanvetkar2208
    @laxmanvetkar2208 หลายเดือนก่อน +10

    Ten out of ten
    Mi samjato Amit उभा राहिला तेव्हाच jinkla. God bless you Amit
    बाबांचा vishwas सार्थ ठराव
    धन्यवाद
    ADV madhe अभिनंदन

  • @ashokpathak1934
    @ashokpathak1934 หลายเดือนก่อน

    श्री माननीय राजसाहेब ठाकरे यांना एक वेळा विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदावर ठेवणे हिंदू व मराठी करता आवश्यक आहे. बाळासाहेब नंतर फक्त राजसाहेब ठाकरे जरुरी आहे.

  • @PrathmeshYewale-r4n
    @PrathmeshYewale-r4n หลายเดือนก่อน +1

    Saheb tumhi lokanchya manavr tr rajjya krtaytch ithun pudhe tumchya netrutvakhali maharastra challela pahaychay yevdhch swapn ahe ❤️

  • @प्रशांत-ब4श
    @प्रशांत-ब4श หลายเดือนก่อน +22

    तुम्ही ज्यांना बिनशर्त पाठिंबा दिला त्यांनी ही उमेदवार दिला... उलट तुम्ही भावाची साथ दिली नाही आजवर....

    • @indrajeetv8878
      @indrajeetv8878 หลายเดือนก่อน

      Are dada tech tech faltu bolat basta tumhi...
      Tyanchi kahi karna hoti, anyay aala raj thakarenvar .. ani kiti uddhar kela maharashtracha uddhav thakrey ni? Swatahchya mitranna gheun aditya firayala jato aplya rajyacha paisyamadhun, Shaskiy karnasathi

    • @प्रशांत-ब4श
      @प्रशांत-ब4श หลายเดือนก่อน

      @indrajeetv8878 अरे दादा अस कोण मंत्री आहे जो स्वतःच्या पैश्याने फिरायला जातो.. तुम्ही जे बोलता ते चांगल आहे का.. ते ही फालतु च आहे.. तुमच्या मना सारखं बोललो तर चांगल.. कोरोना मध्ये आयत घरात बसून खात होतो तेव्हा सरकार कोणाचं होत लक्षात ठेवा..

  • @Shrawan_Sabale_8401
    @Shrawan_Sabale_8401 หลายเดือนก่อน +18

    अमित ठाकरे साहेब विजय भव्य👍🚩💯🚂

  • @dilippanchal6811
    @dilippanchal6811 หลายเดือนก่อน +10

    अमित. साहेब. जिंदा. बाद. 🙏

  • @yogeshkachare2388
    @yogeshkachare2388 หลายเดือนก่อน

    Only Raj Saheb Thakre❤🎉

  • @9473787
    @9473787 29 วันที่ผ่านมา

    Very good and systematic speech

  • @TechiKnoweledge
    @TechiKnoweledge หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र सरकार मधे अमित जी ठाकरे सारखा दमदार यक्तिमत्व असलेल्या उमेदारांना थेट मतदान केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो ❤❤

  • @AnnoyedBarn-mw4si
    @AnnoyedBarn-mw4si หลายเดือนก่อน +17

    पद मिळो ना मिळो पण अमित भाऊला निउडून आणा❤❤❤❤❤

  • @amarpawar6719
    @amarpawar6719 หลายเดือนก่อน +11

    Only history

  • @sandeepjadhav9915
    @sandeepjadhav9915 หลายเดือนก่อน +1

    10/10