वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलीचा हक्क | father property rights to daughter

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #Property #estate #landlord
    वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलीचा हक्क | father property rights to daughter
    Blog Link : umeshmahadik.b...
    अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की, लग्न झालेल्या मुलीचा तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर हक्क असतो का? याबद्दलची कायदेशीर तरतुदी काय आहेत ते आज आपण ह्या व्हिडियोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीत विवाहित मुलीचा कायदेशीर हक्क असतो. मुलींना वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान वाटा देण्यासाठी २००५ मध्ये हिंदु उत्तराधिकार कायद्यामध्ये बदल करण्यात आला होता. वडिलांच्या संपत्तीच्या बाबतीत आता मुलीच्या जन्माबरोबरच वाटा असतो. वडिलांचे निधन झाले व वडिलांची इच्छा नसताना देखील त्यांच्या मालमत्तेमध्ये मुलगा व मुलगी यांचा समान हक्क राहतो.
    सण २००५ मध्ये हिंदू वारसा कायद्यामध्ये झालेले बदल :
    वडिलांच्या संपत्तीचा वारसदार हा पूर्वी मुलगाच मानला जायचा. हिंदू वारसा कायदा १९५६ च्या तरतुदीनुसार मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क दिले गेले नव्हते. हिंदू कुटुंबांमध्ये मुलगा हाच घराचा कर्ता मानला जात असल्यामुळे २००५ आधी तसा कायदा होता. पण ९ सप्टेंबर २००५ मध्ये असमानता दाखवणारा या कायद्यात सुधारणा करण्यात आली. व हा कायदा नव्याने तयार करण्यात आला. ज्या अंतर्गत मुलामुलींच्या मध्ये मालमत्ता समान विभागली जाऊ शकते. त्यानुसार मुलाचा आणि मुलीचा संपत्तीवर समान हक्क आहे असं निश्चित झालं. जर वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी २० डिसेंबर २००४ पूर्वी झाली असेल तर त्यावर मुलीचा हक्क नाही. कारण अशा प्रकरणात संपत्ती वाटपात जुने नियम लागू होतात. ही वाटणी रद्द करता येत नाही. हा कायदा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख समाजाला लागू होतो.
    संपत्ती दोन प्रकारची असते. एक म्हणजे तुम्ही कमावलेली आणि दुसरी वडिलोपार्जित. हिंदू कायद्यातील
    मालमत्ता दोन भागांमध्ये विभागली आहे. १) वडिलोपार्जित मालमत्ता २) स्वयंरोजगारीत मालमत्ता
    १) वडिलोपार्जित मालमत्ता - वडिलोपार्जित मालमत्तांमध्ये पूर्वजांपासून ताब्यात असलेल्या मालमत्तेचा समावेश असतो, ज्यात जन्माधीच्या ४ पिढ्या आधीपासून असलेली मालमत्ता यात समविष्ट असते. अशा मालमत्तेवर मुलांचा जन्मसिद्ध हक्क असतो, मग तो मुलगा असो किंवा मुलगी. मात्र २००५ पूर्वी, अशा मालमत्तेवर फक्त मुलाचा हक्क असायचा. तथापि,२००५ मध्ये हिंदू कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर वडील त्यांच्या मनमानीने अशी मालमत्ता वाटू शकत नाहीत. म्हणजेच मालमत्ता वाटणी मध्ये मुलीला सामायिक करण्यास नकार देऊ शकत नाही. आता कायदानुसार मुलगी जन्माला येताच तिला वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क मिळतो. कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून, आजोबाकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती प्राप्त होते त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. जन्मानंतर त्यांच्या मुलांचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो.
    २) स्वयंरोजगारीत मालमत्ता - स्वयंरोजगारीत म्हणजे तुम्ही स्वत: कमवलेली वडिलांची मालमत्ता. वडिलांच्या स्वत:च्या मालकीच्या मालमत्तेच्या बाबतीत, मुलींची बाजू कमकुवत असते कारण जर वडिलांनी जमीन विकत घेतली असेल, घर स्वतः बांधले असेल किंवा स्वत: च्या पैशाने विकत घेतले असेल तर ते अशीमालमत्ता त्यांना ज्यांना द्यावी वाटेल त्यांना देऊ शकतात. स्वतःच्या इच्छेनुसार कोणालाही त्यांची स्वतःची मालमत्ता देणे हा वडिलांचा कायदेशीर अधिकार असतो. म्हणजेच, जर वडिलांनी मुलीला स्वत: च्या मालमत्तेत वाटा देण्यास नकार दिला तर मुलगी काहीच करू शकत नाही.
    मृत्युपत्र लिहिण्याच्या आधीच वडिलांचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीमध्ये मुलीला वडिलांच्या स्वयंरोजगारीत मालमत्तेमध्ये सामान हक्क मिळू शकतो का?
    मृत्युपत्र लिहिण्यापूर्वीच जर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर सर्व कायदेशीर वारसांना त्यांच्या मालमत्तेमध्ये समान हक्क असतो. हिंदू उत्तराधिकार कायदा पुरुष वारसांना चार वर्गांमध्ये वर्गीकृत करतो आणि वडिलांच्या मालमत्तेवरचा पहिला हक्क पहिल्या वर्गाच्या वारसांचा आहे. यामध्ये विधवा पत्नी, मुली आणि मुले तसेच इतरांचा समावेश असतो. प्रत्येक वारसांना मालमत्तेवर समान हक्क असतो. याचा अर्थ असा की एक मुलगी म्हणून आपल्याला आपल्या वडिलांच्या स्वयंरोजगारीत मालमत्तेवर पूर्ण हक्क असतो. जर वडिलांनी मृत्यू आधीच मृत्युपत्र तयार केले असेल व वडिलांनी मुलीला स्वत: च्या मालमत्तेत वाटा देण्यास नकार दिला असेल तर अशा परिस्थिती मुलगी काहीच करू शकत नाही. व मुलीलाला वडिलांच्या स्वयंरोजगारीत मालमत्तेमध्ये हक्क नाकारला जातो.
    #Girls_Rights #मुलीचाहक्क #Daughter_Rights #fathers_property #मालमत्ता #Realestate #land_issues #वडिलोपार्जित_प्रॉपर्टी #जमीनजायदाद #संपत्ती #वडिलोपार्जित_मालमत्ता #स्वयंरोजगारीत_मालमत्ता
    तर मित्रांनो तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर हा विडिओ LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हि माहिती SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    धन्यवाद मित्रांनो
    Follow Us :-
    Follow @Instagram: / umeshmahadik7
    Follow @Facebook: / umeshmahadik57
    Follow @Amazon: www.amazon.in/...
    Follow @TH-cam: / umeshmahadik
    Follow @Blogger: umeshmahadik.b...
    Follow @Twitter: / mahadik14
    For Business Inquiries & Sponsorship
    Email Id : umeshmahadik14@gmail.com
    If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.

ความคิดเห็น • 295

  • @ramjoshi8532
    @ramjoshi8532 ปีที่แล้ว +22

    मुलगी लग्न होऊन सासरी गेली,त्यानंतर जर तीचा मृत्यू झाला तर तिचा हक्क संपला पाहीजे,कारण नातू पंतू पर्यंत हक्क जर मागत असतिल तर तेवढी जमीन किवा संपत्ती असली पाहिजे नाही तर भांडने होत राहातात त्याला जबाबदार कोण

  • @vasantraomamidwar281
    @vasantraomamidwar281 ปีที่แล้ว +13

    हे वाद निर्माण करन्याचाच प्रकार आहे कारण माणसाच्या औलादीला जन्माला आलेला व्यक्ती कोणाचा ना कोणाचा जावाई आहे

    • @ammo5513
      @ammo5513 9 หลายเดือนก่อน +4

      कायदा करून बहीण भावा मध्ये भांडणे लावली

  • @deepalighule5921
    @deepalighule5921 8 หลายเดือนก่อน +4

    मुलींना माहेरच्या property madhe saman हक्क दिले पाहिजे हे अगदी बरोबर आहे. पण हक्का बरोबर माहेरच्या लोकांसाठी काही कर्तव्य/ जबाबदारी पार पाडावी म्हणून काही कायदे आहेत का?

  • @selfstudy3183
    @selfstudy3183 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुटसुटीत भाषा व सोप्या भाषेत वर्णन .

  • @DrugDaddy
    @DrugDaddy 4 ปีที่แล้ว +14

    Fantastic bro .. too good and very upto the mark info .. Each & every citizen need to know this

  • @pravinpawar7124
    @pravinpawar7124 ปีที่แล้ว +6

    हे सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क मिळवून दिले आहेत

  • @balkrishnatilke85
    @balkrishnatilke85 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती.पण मला एक सांगावेसे वाटते की मुलींना संपत्तीचा वाटा मिळेल पण आई वडिलांना तिने सांभाळलेसुद्धा पाहिजे की नाही.

    • @ammo5513
      @ammo5513 9 หลายเดือนก่อน

      हा पण कायदा आला पाहिजे

  • @shardapatil9741
    @shardapatil9741 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dili thanks

  • @madhurigore5954
    @madhurigore5954 4 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @swatiprabhu702
    @swatiprabhu702 3 ปีที่แล้ว +10

    वडिलांची इच्छा नसेल तरी मुलीचा समान हिस्सा असतो आणि वडिलांच्या म्रुत्युपत्रात मुलीला वाटा दिला नसेल तर तिचा हिस्सा नसतो हे परस्परविरोधी नाही का? मुलाच्या दबावाखाली वडिलांनी केलेल्या विलमध्ये मुलीला वाटा मिळण्याची शक्यताच नाही आणि हे ती सिद्ध कसं करणार?

    • @subodhkene3696
      @subodhkene3696 ปีที่แล้ว +1

      वडिलांच्या स्वमिळकतीची मालमत्ता असेल तर वडिलांचे इच्छांनुसार त्या मालमत्तेचे हस्तांतरण होते, परंतु वडिलांना कोणतीही मालमत्ता, वारसा हक्काने मिळालेली असेल तर ती मालमत्ता सर्व वारसदार यांना समान प्रमाणात वाटली जाते यात मुलगा आणि मुलगी यांच्यात काहीही फरक केला जात नाही...

    • @user-sq8kd4sd3l
      @user-sq8kd4sd3l 4 หลายเดือนก่อน

      Ok

  • @dayakindre4893
    @dayakindre4893 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @rekhakatam7495
    @rekhakatam7495 3 ปีที่แล้ว +7

    हिन्दू वारसा हक्क कायदा, 1956 च्या कलम 8 मध्ये वर्ग 1 च्या वारसदारांच्या यादीत *पूर्वमृत*

  • @pramodpunde8426
    @pramodpunde8426 3 ปีที่แล้ว +3

    खूप महत्वाची माहिती दिलीत....धन्यवाद🙏

  • @subhshchaudhari2503
    @subhshchaudhari2503 21 วันที่ผ่านมา

    वडीलांनी मुलीचे लग्न आपले शेत गहान ठेवून त्या मुलींचे लग्न केलेले असते त्या ऩा लगग्न होईपर्यंत सांभाळले असते त्यांना आयुष्यभर कुठलीही कमी येऊ नये म्हणून त्यांना चांगले सासर बघुन लग्न करुन दिले असते म्हन्जे त्या नी भावाच्या जमीनीत वाटेकरी होऊ नये

  • @sureshdavkare2628
    @sureshdavkare2628 15 วันที่ผ่านมา

    मुलगा व मुलगी चे वडील लहान असताना मयत झाले पण जमीन फक्त मुलांच्या नावांवर झाली आई जिवंत असताना तीच्या नावांवर नाही केली

  • @StarGamer-wk4dr
    @StarGamer-wk4dr หลายเดือนก่อน

    माझ्या पत्नीचे दोन्ही भाऊ सरकारी नोकरीत आहेत.त्यांना निवृत्ती नंतर pension आहे.परंतु त्या भावांनी माझ्या पत्नीला काहीही देण्याबद्दल विचारलं नाही.माझी पत्नी खाजगी नोकरी करते आहे.त्यामुळे त्या भावांनी स्वतः होऊन माझ्या पत्नीला मालमत्तेत हिस्सा द्यायला हवा होता.परंतु तसे झाले नाही.मी पत्नीला सांगितलं की तू तुझा हिस्सा घे आणि तुझ्याच नावावर ठेव.मला तुमचं काही नको.ते तुलाच उपयोगी होईल.परंतु ती म्हणाली मला माझ्या वडिलांनी काहीही ठेवले नाही,मी माझ्या भावांकडे काहीही मागणार नाही.जे आहे ते माझ्या भावा ना राहू दे.आज काल Govt.Sevt.मुली पण आपला हिस्सा सोडत नाही.पण माझी बायकोला तिच्या भावांचा खूप पुळका आहे.अस असेल तर काय करायचं.

  • @shreeganesha2211
    @shreeganesha2211 3 ปีที่แล้ว

    Khupach changali mahiti

  • @latamane7652
    @latamane7652 ปีที่แล้ว +1

    Nice information

  • @rupali7780
    @rupali7780 4 หลายเดือนก่อน

    Nice infermation

  • @cyanshark7662
    @cyanshark7662 3 ปีที่แล้ว +1

    Good job and thanks

  • @shivanandhaldgi8519
    @shivanandhaldgi8519 2 ปีที่แล้ว +1

    Good suggestion

  • @balirammusande7896
    @balirammusande7896 ปีที่แล้ว +26

    वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा अधिकार तिच्या लग्नापर्यंतच राहावा तिचे लग्न झाले कितीचा हक्क तिच्या नवऱ्याच्या संपत्तीवर जावा

    • @ramashingre7964
      @ramashingre7964 ปีที่แล้ว +4

      Motha sahana ahes re?

    • @vishalgaikwad3022
      @vishalgaikwad3022 ปีที่แล้ว +5

      बहीण आहे ना मित्रा तिला पूर्ण हक्क भेटलाच पाहिजे. बहीण ही भावाच्या काळजा चा तुकडाच असते.

    • @ramashingre7964
      @ramashingre7964 ปีที่แล้ว +1

      @@vishalgaikwad3022u r right

    • @chandrakantpatil8878
      @chandrakantpatil8878 ปีที่แล้ว +2

      मला वाटतं तुझ्या वडिलांनी जी प्रॉपर्टी ठेवली ती फक्त तुला लुटायची आहे. तुझ्या सासऱ्याची जर प्रॉपर्टी असेल तर तुझ्या पत्नीच्या भावांनी पण तोच विचार करायला हवा.

    • @justlaughing2626
      @justlaughing2626 ปีที่แล้ว

      बरोबर आहे.

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 ปีที่แล้ว +4

    After girls marriage her right not have considered by this family routine can be distributed

  • @aneetadeshmukh8265
    @aneetadeshmukh8265 3 ปีที่แล้ว +9

    आपण जे काही सांगितले त्याला कृपया संबंधित कायदा,त्यातील कलम, उपकलम,तरतूद यांचा संदर्भ द्यावा ही विनंती.

  • @sushilamatekar5502
    @sushilamatekar5502 3 ปีที่แล้ว +5

    Parents ka dakbal kon karaga
    Koy bi no rule

  • @amarnaik699
    @amarnaik699 ปีที่แล้ว +2

    फक्त संपत्ती मध्ये वाटणी, वडिलांच्या कर्जात वाटणी नाही का?

  • @saurabhdaundkar5000
    @saurabhdaundkar5000 4 ปีที่แล้ว +9

    सर माझ्या आजोबाच्या बहिणी आजोबाच्या नावावर असलेल्या जमिनीवर केस टाकली आहे खाते फोड झालेली आहे फक्त तीच लग्न 1972 च्या आधी झालेल आहे तिला समान हक्क मिळेल का

  • @kayyumpatel3494
    @kayyumpatel3494 3 ปีที่แล้ว +5

    Mulgi vadilanchya vadiloparjit propertit vadilanchya hayatit partition magu shakte ka ?plz

    • @HiHi-gp5ie
      @HiHi-gp5ie 2 ปีที่แล้ว

      एलएलएलएलएलएलएलएल ए केकेकेकेएलकेके ल

  • @machhindrajagdale9352
    @machhindrajagdale9352 3 ปีที่แล้ว +1

    Basil yanche cha navavar. Aaaecha navavar aslelych la aai(mother) chya navavar aslelya navavaril malmte babar kay

  • @rajendradhurve9820
    @rajendradhurve9820 3 ปีที่แล้ว +7

    2005 पूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्यास त्यांची मुलं हक्क मागितला तर पात्र ठरेल का?
    कृपया सांगावी.

  • @piyushazodage4858
    @piyushazodage4858 4 ปีที่แล้ว +2

    Mazya wadilanchi wadilopaejit property aahe pan tyana fakt mazya bhawala dyaychi aahe. Aamha bahinina dyaychi nahiye ase hoil ka sir. Sanga plz

  • @wachablevideos9969
    @wachablevideos9969 2 ปีที่แล้ว +1

    माझे वडील २००४ साली वारले त्यानंतर त्यांचे घर तसेच राहिले. त्यांचे वारसदार पत्नी व ४ मुली व एक मुलगा आहे परंतु, घर विकतांना एक मुलगी विकू देत नाही, ती बोलते हि रूम माझीच आहे, मी एकटीच ह्या घरात राहणार. त्या घरासाठी मुलाने सर्व पैसे खर्च केला व वडिलांचे नाव लावले दुर्दैवाने वडील वारले, त्यामुळे एक मुलगी घर विकू देत नाही. मुलाने भाडेकरू ठेवला तर तिने त्या भाडेकरूला पळवून लावले. आता मुलाने काय करायचे? सांगा सर प्लिज.

  • @courtkacheri6065
    @courtkacheri6065 ปีที่แล้ว

    Nice

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 3 หลายเดือนก่อน

    मुली नी हे विसरू नये की आपल्याला पण नणंद आहे,,,,या गोष्टीमुळेच नातेसबंध बिघडतात

  • @sanchitamagar8409
    @sanchitamagar8409 3 ปีที่แล้ว +8

    वडिलांच्या आईकइन आलेली जमिन वडिलोपार्जित की स्वकष्टाची कारण ती आईच्या मा हेर हून मिळाली आहे सर सागा please

  • @vilasyedre7590
    @vilasyedre7590 3 ปีที่แล้ว +1

    आईचा मृत्यू झाला असेल आणि तिच्या नावावर महाडचे घर असेल आणि तिला दोन मुले आणि तीन मुलं असतील व सर्वांची लग्न झाली असतील आणि दोन मुलं , एक मुलगी वारले असतील आणि मोठ्या मुलाला दोन मुलं असेल तर त्या दोन मुलांची वारस नोंद कशी करावी आणि त्यांच्या नावावर घर होऊ शकेल का

  • @lmjambhulkar4170
    @lmjambhulkar4170 ปีที่แล้ว

    कायदा एकदम योग्य आहे व 2004 मध्ये जमीन वाटप करण्यात आले आहे तर मुलीचा अधिकार नाही हे पण एकदम बरोबर आहे .पण 2005 पासुन मुलींना समान अधिकार आहे एकदम बरोबर कायदा लागू करण्यात आला आहे.

  • @pavansalve3216
    @pavansalve3216 3 ปีที่แล้ว +2

    Sir sasu sasaryachya kamivalelya sampativar sunacha hakk asto ka jar ticha navara mela asala ki

  • @akshaykale8337
    @akshaykale8337 2 ปีที่แล้ว +3

    मुलीच्या स्वाक्षरी विना किंवा मुलीला वारस न दाखवता जमीन विकली असेल तर मुलगी काय करू शकते का ?

  • @vilasyedre7590
    @vilasyedre7590 3 ปีที่แล้ว +2

    Jr purgràsthat milale ghr àsl tr tyat मुलीचा हक्क kiti

  • @liladharlingayat2662
    @liladharlingayat2662 3 ปีที่แล้ว +1

    Maze aajoba aai chya lagna nantar expire zale i think in 1990. So mazya aai la vadilanchya property made hissa bhetu shakto ka...??

  • @BanuGhondge
    @BanuGhondge 4 หลายเดือนก่อน

    Vadil Astana satbaryavar muliche nav kse lavayche vdilani mulachya navavar jamin Keli tarmulini kay karayche

  • @lokeshwalhekar4228
    @lokeshwalhekar4228 3 ปีที่แล้ว +1

    Mala don bahini ani me Ekta mulga ahe tar amachi vadiloparjit jaga asun tyanna saman hakk dyava lagel kay ani dyava laglyas Mala kahi milel ka nahi ya babatit mala sagetion /information dya sir

  • @dattadalvi5247
    @dattadalvi5247 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद साहेब

  • @pandurangwagh3840
    @pandurangwagh3840 3 ปีที่แล้ว +1

    Okkk boss

  • @shalinipabale81
    @shalinipabale81 2 ปีที่แล้ว

    Khuop chan explain.. Thank you bro 🙏👌

  • @rajmehramehra2654
    @rajmehramehra2654 3 ปีที่แล้ว +1

    तों डी वाटणी झाल्यास कायदे शिर कोणते पुरावे पाहीजे?

  • @pavip3099
    @pavip3099 5 หลายเดือนก่อน

    Before 2005, if partition between father anñd 5wo minor sons in mixed- properties of prprties come to father from my grandfather and some prprts of grndfthr gone to two of my uncles, one srep and another real, mixed with dad,'s self earned prprts. and partitioned when one daughter elder to father's two sons and other three daughters born after this partition to the separate fa

  • @sumeetbhosale2979
    @sumeetbhosale2979 4 ปีที่แล้ว +5

    जर मुलीचे लग्न 1994 आधी झाले असेल तर त्यांना समान हक्क मिळतो का आणि त्यासाठी काही अटी आहेत का??

  • @annapurnapatil9302
    @annapurnapatil9302 2 ปีที่แล้ว +2

    सर माझीजमीन वडिलोपार्जित आहे.माझ्यासासर्यांचे निधन ८० साली झाले. नंतर ती जमीन त्यांच्या मोठ्यामुलाच्या नांवावर झाली
    .इतरांचे नांवे नव्हती.त्यानंतर मोठा मुलगा ९३साली निधन झाले.नंतरत्यांच्या पत्नीच्या नांवे जमिन लागली.नंतर तीचे दोन मुलें,दोन मुलीं,निधन झाले ल्या दिर्याच्या पत्नीचे दोन मुलीं व एक मुलाचेनांव,हयात असणार्या दिराचे नांव ,इतर हक्कात नंनंदेचे नाव लावले.त्यानंतर 1911साली आम्ही रीतसर वाटणी केली.नंदेला७५हजार रू.दिले.पण
    घरीच बाॅडवर सही घेतली.सगळ्यांच्या सह्या घरीच फोटो लावून घेतल्या.असे करून तलाट्याकडे दिले.हे सर्व तलाठ्याने सांगीतले होते.त्याला फीज पण दिली.तो सात बारा देतच नव्हता .कसातरी एकाच्या.नावचा सातबारा दिला.पूढे असं माहिती मिळाली की त्याने ५५ प्रकरणे केली.त्याला निलंबीत केले.दिराला अडचण आली म्हणून त्यालापैसे देऊन साठेखत केले.आता पुढे काय करावे.

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 ปีที่แล้ว +15

    जर मुलीचे लग्न 1994 आधी झाले मुलीला समान हक्क मिळतो का

  • @mangeshkedar772
    @mangeshkedar772 3 ปีที่แล้ว

    आजोबांना माझे वडील एकटेच वारीस होते. त्यांच्या निधनानंतर सर्व जमीन माझ्या वडिलांना मिळाली.त्यानंतर वडिलांनी आम्हा भावंडांत भविष्यात वाद-विवाद होऊ नये याकरिता त्यांना मिळालेल्या जमीनीचे मृत्यूपत्र तयार करून ठेवले होते. १९८८ ला मृत्यूपत्रात लिहून ठेवल्या प्रमाने माझ्या नावाने फेरफार (mutation) नोंद झाली आहे. मी आज रोजी जीवंत आहे तर ही संपत्ती माझी स्वतःची आहे की वडिलोपार्जितच (जी जमीन मला मृत्यूपत्राने मिळाली )

  • @sanjaypatil8014
    @sanjaypatil8014 4 ปีที่แล้ว +1

    Vadil dattak gele astil tar tya dattak sampati var mullina vatani milel ka

  • @itssachu9242
    @itssachu9242 ปีที่แล้ว

    सर आपण देत असलेले सर्व माहिती याच एखाद पुस्तक भेटल का ज्यामदे जमीनीच्या सर्व कागदपत्रांची basic माहिती मिळेल.

  • @amolnawghare789
    @amolnawghare789 2 หลายเดือนก่อน

    एकी कडे तुम्ही म्हणता की मुलीला वडिलांच्या property मध्ये समान वाटा कायदेशीर मिळतो आणि दुसरी बाजू ही की संपत्तीत वाटा द्यावी की नाही याचा अधिकार पूर्णत वडील ठरवतील असे कसे

  • @tanujapatil4468
    @tanujapatil4468 3 ปีที่แล้ว +3

    वङिलांच्या मृत्यूपञात दोन मुलांना लहान मोठा भाग जमिनीचा दिलाय आता मुलीला हिस्सा हवा असल्यास काय करावे ?

  • @GAIKWAD-n2p
    @GAIKWAD-n2p 11 วันที่ผ่านมา

    बक्षीस पत्र करून मुलीची वाटणी डावलता येते का?
    असे केले आहे.
    माझ्या आई च्या वडिलांनी असे करून आई चा हिस्सा डावलून फक्त मुलांच्या नावे बक्षीस पत्र केले आहे.
    माझ्या आई ने पुढे काय केले पाहिजे ?

  • @shubhangikanvinde1826
    @shubhangikanvinde1826 2 ปีที่แล้ว +1

    Tumchi mahiti khup Chan hoti pan jara ka Taya lagan zalela muliche sasari khup Chan tiche kahi hal nai tari asa veli vadilancha property madhe ticha saman hakka asto ka?

  • @liyakatalimulla8429
    @liyakatalimulla8429 4 ปีที่แล้ว +3

    Sir Muslim warsa kayada kay aahe. Yat mulina kitpat hakk aahe. Ya babat mahiti havi aahe. Jar aapan ya vishayavar video upload keyas uttam athava mahiti dyavi hi vinanti

  • @akshaychougule7170
    @akshaychougule7170 4 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर, एक प्रश्न होता वडिलांनी मृत्यू पत्र मध्ये सर्व जमीन वैगरे म्हणजे वडिलोपार्जित म्हणजे वारसा हक्कनेआलेली वगैरे धरून माझ्या नावाने केली आहे, कारण मी त्याची सेवा करत आहे. आणि मला सावत्र बहीण आणि आई आहे .तरी वडिलांना त्यांना काही देण्याची इच्छा नाही. तर त्यावर बहिणीचा हिस्सा बसतो का? किंवा ती कोर्टात जाऊन सिद्ध होऊन हक्क वगैरे बसू शकतो का?
    कृपया मार्गदर्शन करावे, धन्यवाद.
    वडिलांना प्रश्न आहे की वाटणी पत्र करावे की बक्षीसपत्र करावे, कृपया उपाय सनाग

    • @kanchanbansode8652
      @kanchanbansode8652 4 ปีที่แล้ว

      2005 chya aadhich Nazi aatya varli 20,22 varsha zali tichi mula Atta 2005 chya kaydyane hakka magtat to look retairde aahet tyana vdloparjit zamin bhetel ka itkya vershani thana zamin bhetelka

    • @dattashitole1356
      @dattashitole1356 2 ปีที่แล้ว

      तुमची सावञ बहिण आहे पण वडिलांची ती सख्खी मुलगी आहे तिझा कायदेशीर अधिकार आहे ती कायदेशीर वाटप मागू शकते

    • @dattashitole1356
      @dattashitole1356 2 ปีที่แล้ว

      @@kanchanbansode8652 100 भेटणार

  • @sushantnimbalkar6185
    @sushantnimbalkar6185 2 ปีที่แล้ว +1

    Ek question ahe sir maza...?
    Jar mulinche lagn 1990 madhe zale asel Ani tr ata tyana vadilanchi property havi asel tr bhetu shakel ka....?

  • @rohanpatil9449
    @rohanpatil9449 3 ปีที่แล้ว +2

    Sir fakt mulach hakk asla pahije as kayda Navin kada mhnun sanga amchya Ghari khup bhandn hot ahe tya Sathi mazya bahini vatnya magt ahet

    • @shreeshree1367
      @shreeshree1367 3 ปีที่แล้ว +2

      भावा अतिशय चुकीचा कायदा आहे. मुली लग्न होऊन सासरी जाते. पण भाऊ आपल्या जमिनीचे रक्षण करीत असतो. बहिणी फक्त जमिनी विकून पैसे खाण्याचा प्रयत्न करीत असते. सगळ्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी चा सत्यानाश होणार आहे. कृपया कायदा बदला.

  • @ashishgowardipe2053
    @ashishgowardipe2053 4 ปีที่แล้ว +4

    Sir..amchi 16 yekar jamin ahe ..tya mdhe 3 tin bhau ..ani yek bahin ahe ..pn amche vadil 1983 mdhe maran pavle tr ...bahini cha hisha ha barobari cha padto ka..

  • @nandinighanekar3967
    @nandinighanekar3967 ปีที่แล้ว

    4 बहिणी व 1 भाऊ सर्व बहिणींची लग्न त्यांच्या
    पसंतीने 90 सालच्या आधी झाली भावाचे लग्न
    89 साली झाले 170स्वे. फुट खोली वडीलांचे नावावर आहे. वडिल 1995 साली मयत झाले. आता त्याखोलीवर चारही बहिणी हक्क समान मागत आहे. सर्वांची परिस्तिथी चांगली आहे आणि ती खोली भाड्यानी पण द्यायची नाही आणि त्याचा दरमहा मेंटेनंस व वर्षांचा कॉरपोरेशन टँक्स तो पण एकट्या भावानेच भरायचा भाऊ तिथे रहात नाही शिवाय वडीलांचा सांभाळ भावानेच केला तरीही बहिणी समान हक्क व किंवा अर्धं भाड पण द्या म्हणतात ती खोली जवळ जवळ 22 वर्षे तशीच कुलुप लावून पडून आहे. या वादामुळे काय करावे
    च्या

  • @Lahu.panman.
    @Lahu.panman. ปีที่แล้ว

    या कायद्यामुळेच.कोट्यावधी.गर्भपात.झाले.वडीलांच्या.संपतीत.हक्क.नवर्याकडुनही.पोटगी....देणार.कोनाला?

  • @shubhangibhogale230
    @shubhangibhogale230 2 ปีที่แล้ว +2

    Amchi vadilachi proparty nani ami aayushya samle

  • @shraddhapawar7556
    @shraddhapawar7556 3 ปีที่แล้ว +1

    Nice.🙏👍

  • @mukeshgaydhanee8531
    @mukeshgaydhanee8531 4 ปีที่แล้ว +2

    Vadil aani mulgi 2005 chya agodar mutry pavli asel tar

  • @bhagyashreedhanva6747
    @bhagyashreedhanva6747 ปีที่แล้ว

    Mla pan 3aatya aahet tya hisaa magtat aani aamchi pan aardha yekar sheti aani yek gharchi jaga aahe tithe juna ghar hota me aata new ghar bandhlay

  • @prashantvekhande1194
    @prashantvekhande1194 ปีที่แล้ว

    Kharedikhatache witness firake tar te radda hote ka

  • @pratikshelke367
    @pratikshelke367 4 ปีที่แล้ว +4

    नमस्कार दादा,
    मी प्रतिक शेळके. (पिंपरी चिंचवड) मधुन आहे, मला खरेदी खत व बक्षीस पत्र यांची सविस्तर माहिती दोन्ही विडिओ मिळल का?

  • @JackMa-z5e
    @JackMa-z5e ปีที่แล้ว

    Mulgi warali asel tar tichya mulana hakka asto ka? Muline palun jaun eka already vivahit purushashi 2nd lagna kele aahe.

  • @shashikantnerpagar3782
    @shashikantnerpagar3782 ปีที่แล้ว

    माझ्या आईला चार भाऊ...
    वडिलोपार्जित जमीन...घर...
    चार भावांनची एकच बहिण
    समान वाटणी द्यायला तयार नाहीत???
    अशा वेळी काय करावे ह???

  • @shilpadhatrak5418
    @shilpadhatrak5418 3 ปีที่แล้ว +5

    वारस म्हणून वडिलांना जी संपत्ती मिळाली ती जर त्यांनी मृत्युपत्राने फक्त मुलास दिली तर मुलीने आपला अधिकार कसा बोलावा? किंवा आपला अधिकार मिळावा म्हणून काय करावे?

  • @sachinkhartode6445
    @sachinkhartode6445 4 ปีที่แล้ว +4

    नमस्कार सर,
    माझी 10 एकर जमीन आहे जिच्या ७/१२ वर माझ्याच वडिलांचे नाव आहे परंतु काही दिवसांपूर्वी अशी माहिती मिळाली की , ज्या व्यक्तिला तोंडी ( कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय) सांगण्यावरून जमीन कसण्यासाठी दिली होती त्याने त्या जमिनीचा शेतसारा स्वतःच्या नावाने मागील 13 वर्षांपासून भरला आहे
    तर कसेल त्याची जमीन किंवा इतर कोणत्याही नियमानुसार वहिवाटदार जमिनीवर ताबा मागू शकतो का ?

  • @nilambarichavan4387
    @nilambarichavan4387 2 ปีที่แล้ว

    पागडी सिस्टीम चाळीतील रुम लग्न झालेल्या मुलीचा हक्क आहे कारण मी एकटीच मुलगी आहे आणि माझ्या वडिलांनी विल करून ठेवले आहे तरी चाळमालक मला नावावर करून देत नाही

  • @Umagortyal
    @Umagortyal ปีที่แล้ว

    Vdilala 2Bayko aseltar 1bayko 2 multi &2bayko2mule aseltar Ti jaga konala milnar

  • @btslove7746
    @btslove7746 ปีที่แล้ว

    वडिलांची जमीन मुलाने दुसऱ्याला विकली आहे आणि मुलगी आता जिवंत नाही तर मुलीचा मुलगा आईचा वडिलांचा जमिनीवर जी दुसऱ्याला विकली गेली आहे त्यावर हक्क सांगू शकतो का ?

  • @vijayjadhav471
    @vijayjadhav471 3 ปีที่แล้ว +4

    Hi Sir mi Yogita
    Mla pappa nahit bhau bahin pan nahit fakt aai ani mi aaste aamha LA 1akar sheti aahe 3Atya aahe tyana hisse pahijet tyana hissaa milto ka

  • @viswanathjambhadkar8706
    @viswanathjambhadkar8706 ปีที่แล้ว

    Majya vdilani rashan kard vr maja nav rada kelay maja lgan zhalyantr nvin rashan kard banvlayr

  • @rekhakatam7495
    @rekhakatam7495 3 ปีที่แล้ว +2

    हिन्दू वारसा हक्क कायदा, 1956 च्या कलम 8 मध्ये वर्ग 1 च्या वारसदारांच्या यादीत * पूर्वमृत* या शब्दाचा अर्थ काय?

    • @jayaghag4024
      @jayaghag4024 3 ปีที่แล้ว

      थोरल्या भावाच्या नावावर जमीन असेल तर इतर भावंडांनी काय करावे

  • @avinashsatale1777
    @avinashsatale1777 6 หลายเดือนก่อน

    पती च्या संपत्तित बायकोचा व तिन मुलींनचा वारस हक्का नुसार
    4 समान हिस्से होतील की
    बायकोला अधिक हिस्सा मिळू शकतो
    reply fast Important आहे

  • @amolshinde2303
    @amolshinde2303 2 หลายเดือนก่อน

    वडिलांना कोण सांभाळणार याचा कायदा आहे का😢

  • @amrutavathare2654
    @amrutavathare2654 ปีที่แล้ว +1

    Vadilancya estate ti t saglyach muli aapka hakk ghet nahit..
    .aamchya sarkhya kahi muli aapka hakk kadhich ghet nahit....mi tri maza hakk ajibat ghetla nahi...estate mhanje sarwasw nahi....manuski sreshth

  • @sammedbhokare770
    @sammedbhokare770 ปีที่แล้ว

    Mulina maherchya proptimde hak v vathni pahije tar tencha dvakana . Tena sabalhne techi kalhji gene he pan mulini karav

  • @sujatameshram957
    @sujatameshram957 2 ปีที่แล้ว +1

    Nahi mulisathi kahi nahi jiche lagan zale nahi tiche pan hak nahi ka te chorun Kel bashish patr asel tar ky karyche

  • @bhagyashreedhanva6747
    @bhagyashreedhanva6747 ปีที่แล้ว

    Sir mazya vadilanchya navi ghar aani sheti aahe pan maze vadil varlet

  • @bhagyashreedhanva6747
    @bhagyashreedhanva6747 ปีที่แล้ว

    Te ghar purvi mazya aajobanchya navi hot mg mazya vadikanchya aani aata vadil hayaat nahit tr aaichya navi aahe

  • @latakudale4102
    @latakudale4102 ปีที่แล้ว

    Vadilani swath milvleli sampatit n lagan zalelya mulicha kiti hakk aahe

  • @pratibhapawar8297
    @pratibhapawar8297 3 ปีที่แล้ว +1

    Wadilanchya malmatte pramane Aichya malamattevar mulincha saman hakka asato ka?

  • @loksevapune9837
    @loksevapune9837 3 ปีที่แล้ว

    आमची वाडिल अर्जित संपत्ती आहे आणी आम्ही दोघ भाऊ तीन बहीणनंतर सर्वात धाकटे बहीणच लग्न त्यात मौजमज्जा आयते खाऊ पती यासर्वाच भार आमच्या वाडिल कुंटुबावर झाला यांचा परिणाम आमच्या शिक्षणावर होऊन कमी वयात आम्हाला शेती करायला लागली आम्ही भरपूर संघर्ष करुन शेत जमिन टिकवली पण यात टिचभर मदत बहीण केली नाही अगदी मौजमज्जेत राहिले या संघर्ष आमचे वडिल हार्ट अँटक वारले आता बहीण हिस्सा मागतात मग आम्ही कोर्टात समानदायित्व योगदान मध्ये बहीणच काहीच रोल नाही मग त्याआधारे आम्ही खर्च म्हणुन त्यांचा हिस्सा मागु शकतो का ? कारण आमची तळतळ अशी आहे कि हे सर्व विकुन खाणारे लोक आहे आणि आम्ही खुप संघर्ष केले

    • @UmeshMahadik
      @UmeshMahadik  3 ปีที่แล้ว

      बहिणींना त्यांच्या हक्काची जमीन किंवा वाटा कायद्याने देने बंधनकारक असते

    • @loksevapune9837
      @loksevapune9837 3 ปีที่แล้ว +3

      @@UmeshMahadik हा विषय सुप्रीमकोर्ट नेऊ शकता का? कारण त्यांना कायदा पुर्नविलोकनचा अधिकार आहे मग हा कायदा कसा जाच करतो ही वस्तुस्थिती मांडायची आमच आयुष्य पूर्ण संघर्ष करण्यात गेले आणी त्यांच मौजमज्जेतआम्हाला दुःख एवढे की आमचा बाप एवढ कष्ट करुन राशनच भात शिळी भाकर खाऊन गेला आणि आमच्या मोठ्या बहीणचा नवरा मटन दारु पिऊन लिव्हर खराब होऊन आमची आई वयाची साठ वर्ष पूर्ण झाली ऊन्हा तान्हात काम करते आणि हे हाँटेल आणी एसी रुम मध्ये जगतात त्यांची मुले तीन तीन वेळा नापास होऊन महागात क्लास लावतात आमची मुले जनावरांची शेण काढतात केवळ जमीन वाचवयची धडपड आमच मरण शेवटी राशनच भात खाऊन होणार हे आम्हाल माहीती पण दुःख एवढच आमच्या कष्टाच फळ जावई खाऊन गेला केवळ बहिण व कायद्याची कुपाने

  • @suvarnapawar2294
    @suvarnapawar2294 3 ปีที่แล้ว

    वडिलं आसताना होते का वडीलींपार्जित जमीन भावानी घेतली आहे नवावर तिच्या4 एकर आहे आता वडिलाच्या नाववर आहे 2 एकर तर मला काय करावे लागेलं

  • @faisalpitthoo8718
    @faisalpitthoo8718 3 ปีที่แล้ว +3

    Umesh तुमचा मेल आयडी द्या please

  • @kiranpawar5026
    @kiranpawar5026 ปีที่แล้ว

    Aaji aajoba che malmate nati v natu la milto ka jar teni rashncard v teche nav lavtle tar

  • @Lahu.panman.
    @Lahu.panman. ปีที่แล้ว +1

    जमीनीसाठी.सहा.बहीणी.आणी.तीन.बायका.कोर्टात.?विषारी.कायदे.

  • @rajendravispute2652
    @rajendravispute2652 4 ปีที่แล้ว +1

    दुसऱ्या समाजात लग्न केल्या मूळे मुलीचा प्रॉपर्टी वर हक्क असतो का

  • @deepalishelar1114
    @deepalishelar1114 4 ปีที่แล้ว +1

    Sir maja vadil 2015 varle tyni Maja bhau vill keli aahe asa bolto tycha navar aai aahe aai room tycha navar keli ahe vadiloparjit room aahe pagdisistam ahe sir civil court case chalu aaahe navin tower banle tychya navar sagle kele aahe sir mala naay mile ka

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 ปีที่แล้ว

    मालमत्ता वडिलोपार्जित नसेल, स्वतः ने मिळवली असेल तरी ही वाटणी compulsary आहे का?

  • @sanjayburkul1971
    @sanjayburkul1971 4 ปีที่แล้ว +13

    वडिलांनी मुलाच्या नावावर जमीन केली असेल तर मुलीस हक्क मिळतो का