माझे वडील जिवंत असताना त्याचें नाव माझे दोन चुलते व माझे आजोबा यांनी सात बारा.मधून कमी केले आहे आजही ती जमीन40 वर्षांपासून त्यांच्या ताब्यात आहे व त्या जमीन चा खरेदी विक्री केली आहे त्यासाठी मार्गदर्शन करा साहेब
सर आपण अर्ज व अपिले याबाबत खूप छान माहिती दिली आहे . यामध्ये आम्हाला अर्ज व प्रथम आणि द्वितीय अपिलास किती मुद्रांक लावले पाहिजे याबाबतपण माहिती सांगावी हि विनंती
Varas ferfar var harkat asalyas kiti divsat tyacha nirnay mandal adhikaryala ghyava lagato. Ani Jar Bahinine varas nond arj deun sarvanchi nave lagali ani tyavar bhavane harkat ghetali ( tyqche naav vars nond madhye ahe tari) tar ti harkat vaidh ahe ka?
sir mza satbarymdhe maza ajobacha bhawane khotepna karun nav takle ani te nav kadyche ahe to mrutu zalya natr kadta yeil ka ani tyche wars nahi padle pahijet tr kay karve lagel
Sir maja aai cha vadilancha nava v malmata patrak var hote. te varle ani maja mama ni varas mhanun fakt tyache nav lavle ahe....ani maja aai ani mavshiche pavle nahi...tar ky kele pahije...plz sanga...maja aai che nav vars mhanun lavta yel ka....plz plz🙏🙏🙏
7/12 वर कुळ कायदा कलम 43 असा शेरा आहे. जमिन वडिलोपार्जित आहे.या क्षेत्रात बहिण व भावाची नावे आहेत.तर बहिणीकडून हक्कसोडपत्र करून घेतल्यास 84 क ची बाधा येईल का? कृपया यावर एखादा व्हिडिओ बनवा.🙏🙏
सर आमची जमीन ही कुलातील आहे (कुटुम्बीय आहे तर ती जमीन अमाच्या कुटुम्बतील एकाचे नवी आहे त्यातिल अर्धि अमाच्य तब्यत आहे। तर त्य जमीनी वर अम्हि अमाचे नाव लावू शकतो का
माझे आजोबा वारले त्याच्यानंतर माझे वडील व चुलते गावाला गेले नाही दोघेही रेल्वेमध्ये कामाला असल्यामुळे पण आम्हाला गावाला जायची गरज आहे आम्हाला पण शेती करायची आवड आहे आणि ते खातं बंद पडले आहे आमची जमीन ही महार वतनाची आहे आम्हाला ते खाते चालू करून आमची नावे लावायची आहे आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करा
सर वडीलाच्या भावाचा नावावर थोडी फार शेत्रा लागले आहे पण ते 1993लाच मुर्थ झाले होते त्याचे लग्नच झाले नवते त्याचा नावा वरचे शेत्र आपल्या नवर्वर करायला काय करावे लागेल
सर माझे आजोबा वारलेत पण आमचे दोन खाते नंबर आहेत पण एका खात्यात एक गट नंबर आहे आणि दुसऱ्या खात्यात 3 गट नंबर आहेत पण तीन गट नंबर आहेत त्यात त्याचं नाव चुकलं आहे त्याचं नाव गंगाराम आहे पण जे तीन गट क्रमांक आहेत ना त्यात त्यांच नाव गंगा झालेलं आहे तर त्या साठी काय करावे लागेल सर रिप्लाय द्या
बॉम्बे रेगुलेशन अॅक्ट 1827 वारस प्रमाणपत्र चा निकाल झाल्यानंतर अपील कुठे करायचे व अपील मुदत कीती असतो आणि वअपील मुदत संपल्यानंतर अपील दाखल करता येईल का
Sir talathi varas nond karat nahi vasras nond chy ek form madhe sthayaki chawkshi cha aahe te mahntat ki tumhi tumchya talukatil talathi chi shi shika aana tarch me nond gheyl ani aamcha talathi mant aahe ki tumchi sheti kutah aahe toch thi thala talathi sahi karel.mala kup tras daycha prayatn karat aahe tlathi. Tar kahi upay saga please
नमस्कार, मे. वकिल साहेब. मला आपल्या कडून कायदे जाणुन घेऊ ईच्छितो तरीही ती तातडीने देणे आवश्यक आहे ध्यावी. विनंती. दुय्यम निबंधकानी रवातेदाराचय आपरोक्ष रवरेदी दर-त करून दिली तर काय करायचं सदर रवरेदी दर-त रवातेदारावर बंधनकारक असते का? अशा अधिकारी वर काय कारवाई करता येईल. की करता येणार नाही? कृपया या पत्तावर पाठवावी. दुंडापा शिवलिंग चौगुले. रा हलकणी तालुका गडहिंगलज जिल्हा कोल्हापुर . बेळगावी अंजनीय नगर.एस.9.प्लॅट. 43. धन्यवाद.
सर्कल यांनी affidavit एवजी legal heir certificate, न्यायालयीन वारस दाखला मागणी केली आहे. हे कोणत्या कायद्यानुसार योग्य आहे. कृपया मार्गदर्शन करावे चंद्रकांत शिंदे.
माझे वडील जीवंत आहे पण त्यांचे वय ९२च्या पुढे आहे. माझी आई ही पण ८८च्या पुढे वयाची आहे व आम्ही एकत्रच राहतो. मी व माझी लग्न झालेली बहीण असे वारस आहोत. माझ्या वडिलांच्या नावे वंश परंपरागत आलेली शेतजमीन आहे. वडिलांना वयोपरत्वे आता चालणे होत नाही. त्यांना त्यांच्या नावे असलेल्या ७/१२ वर त्यांचे नाव काढून माझे नाव लावायचे आहे. बहिणीने सागितले आहे की तिला ७/१२ वर नाव लाऊन नकोय, फक्त माझेच नाव लाव. आमच्या सर्वांचे एकमेकांशी अतिशय चांगले संबंध आहेत. तर, तलाठयाकडे नाव बदलण्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल?
नमस्कार, वडिलोपार्जित जमीनी मध्ये सार्वजनिक हिस्सा मध्ये काही सर्वे मध्ये सह हिस्सेदार म्हणून नाव नाहीत, परंतु खाते प्रमुख यांचे नाव आहे. मग नाव लावण्यासाठी काय करावे लागेल. आमच्या हिस्सा पुरत.
Sir dhanywad, tumi majyshi bolalya baddl tumcha bolnyane pn aamla khup aadhar vatla aani himmat aali , karn aamla kahich kalat nvt tumi je margdarshn kele tya sathi khup khup thank you sir
खुप छान समजेल अशी माहीती दिली धन्य वाद
खुपच सुन्दर माहिती दिल आहे पन भावाची वाटणे झाले वर येकाद्या भावाला दिली पन तो भाऊ वार्ला आहे त्याची मुळे आहेत तर रोट री कफ्रवी
Agadi velet mahiti milali dhanyawad sir
Khup.chhaan mahiti dili sir
🙏धन्यवाद
Khupach sundar mahiti
Dhanyvad Saheb❤
माझे वडील जिवंत असताना त्याचें नाव माझे दोन चुलते व माझे आजोबा यांनी सात बारा.मधून कमी केले आहे
आजही ती जमीन40 वर्षांपासून
त्यांच्या ताब्यात आहे व त्या जमीन चा खरेदी विक्री केली आहे
त्यासाठी मार्गदर्शन करा
साहेब
🙏
Wah
Very Nice
दस्तऐवज फेरफार नोंदणी प्रति मिळण्याबाबत अर्ज तलाठी ला कसा करावा
Very nice information given sir
Thanx keep watching
सर आपण अर्ज व अपिले याबाबत खूप छान माहिती दिली आहे . यामध्ये आम्हाला अर्ज व प्रथम आणि द्वितीय अपिलास किती मुद्रांक लावले पाहिजे याबाबतपण माहिती सांगावी हि विनंती
हो नक्कीच
खूप छान ❤
❤
Varas ferfar var harkat asalyas kiti divsat tyacha nirnay mandal adhikaryala ghyava lagato.
Ani Jar Bahinine varas nond arj deun sarvanchi nave lagali ani tyavar bhavane harkat ghetali ( tyqche naav vars nond madhye ahe tari) tar ti harkat vaidh ahe ka?
वडीलांचे आडनाव बदल आहे व पाल्याचे आडनाव वेगळे आहे.
sir mza satbarymdhe maza ajobacha bhawane khotepna karun nav takle ani te nav kadyche ahe to mrutu zalya natr kadta yeil ka ani tyche wars nahi padle pahijet tr kay karve lagel
7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
Sir kiti divasat apn vars lavne jarruri ahe
मोजणी संदर्भात व्हिडिओ बनवा हद्द कायम , निमतना आणि सुपर निमतना
Thanks for suggestions
Sir maja aai cha vadilancha nava v malmata patrak var hote. te varle ani maja mama ni varas mhanun fakt tyache nav lavle ahe....ani maja aai ani mavshiche pavle nahi...tar ky kele pahije...plz sanga...maja aai che nav vars mhanun lavta yel ka....plz plz🙏🙏🙏
वारस नोंद करताना ७/१२ वरील बोजा भरावा लागतो का?
7/12 वर कुळ कायदा कलम 43 असा शेरा आहे. जमिन वडिलोपार्जित आहे.या क्षेत्रात बहिण व भावाची नावे आहेत.तर बहिणीकडून हक्कसोडपत्र करून घेतल्यास 84 क ची बाधा येईल का? कृपया यावर एखादा व्हिडिओ बनवा.🙏🙏
Nahi
सर आमची जमीन ही कुलातील आहे (कुटुम्बीय आहे तर ती जमीन अमाच्या कुटुम्बतील एकाचे नवी आहे त्यातिल अर्धि अमाच्य तब्यत आहे। तर त्य जमीनी वर अम्हि अमाचे नाव लावू शकतो का
सर सल्ला फी किती आहे
इतर वारसांचे आधार कार्ड झेरॉक्स कम्पल्सरी लागतात का
नाही
Sir aami application deli pn talathi except krtch nhi aani vps krte documents
कारण विचारून घ्या
Sir samaik aanewari Kashi lawayachi kinwa vadil hayat aasatana 7/12var naw kase lawawe samaik
माझे आजोबा वारले त्याच्यानंतर माझे वडील व चुलते गावाला गेले नाही दोघेही रेल्वेमध्ये कामाला असल्यामुळे पण आम्हाला गावाला जायची गरज आहे आम्हाला पण शेती करायची आवड आहे आणि ते खातं बंद पडले आहे आमची जमीन ही महार वतनाची आहे आम्हाला ते खाते चालू करून आमची नावे लावायची आहे आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करा
Jilha konta ahe
1 bhau Noc det nasel tar Kay karwe. 1bhau ani 1 bahin yani Noc dili ahe.Pl.give mi advice.
7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
2018 office zale ajun vars taps nahi zala
सर हे सगळी कागदपत्र तयार करुन कुणाकड देयची सर
नाही सर मी तलाठी ऑफिस मध्ये गेले होते जेवढे बहीण भाऊ आहे ते सर्व लागतात
Notice bhetlya varti aaj 25 divas zale ajun pan nav numuna D varti aale nahi
नमस्कार सर मला तुम्हाला असे विचारताच आहे की मृत वक्तीच्या 25 वर्षांनी वारस नोंद करण्यासाठी काय करावे लागेल.
Jilha konata aahe tumcha
@@rahulshingole9298 सातारा
होय
खोटे पेपर पुरावे जोडुन खोटे वारस म्हणून नोंद झाली आहे
माझे वडील मृत्यू झाली आणि माझे वडिलांच्या वारस मध्ये नावाची नाही आणि आजोबा मूर्ती झाली माझी आणि काकांनी नावाचा नावा लावले आमची नावे लावलीस ना य
सर वडीलाच्या भावाचा नावावर थोडी फार शेत्रा लागले आहे पण ते 1993लाच मुर्थ झाले होते त्याचे लग्नच झाले नवते त्याचा नावा वरचे शेत्र आपल्या नवर्वर करायला काय करावे लागेल
सर माझे आजोबा वारलेत पण आमचे दोन खाते नंबर आहेत पण एका खात्यात एक गट नंबर आहे आणि दुसऱ्या खात्यात 3 गट नंबर आहेत पण तीन गट नंबर आहेत त्यात त्याचं नाव चुकलं आहे त्याचं नाव गंगाराम आहे पण जे तीन गट क्रमांक आहेत ना त्यात त्यांच नाव गंगा झालेलं आहे तर त्या साठी काय करावे लागेल सर रिप्लाय द्या
या वेबसाईटवर नोंदणी केली आणि वारशान अर्ज केला तरीही पटवारी ने अर्ज rejct मारला
वारस फेरफार वर पंधरा दिवसाचा नोटीसवर वर अर्जदाराने सही करून देणे आवश्यक आहे का
अपार्टमेंट ७/१२ उताऱ्यावर असेल तर वारस नोंद कशी करायची??
Police patil...kdun ghyaaa Dakhla
कोर्टाकडून वारस नोंद प्रमाण
पत्र घ्यावे लागत नाही का?
नाही
अधिक माहितीसाठी 7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
बॉम्बे रेगुलेशन अॅक्ट 1827 वारस प्रमाणपत्र चा निकाल झाल्यानंतर अपील कुठे करायचे व अपील मुदत कीती असतो आणि वअपील मुदत संपल्यानंतर अपील दाखल करता येईल का
Yes नक्कीच करायचा आहे व्हिडीओ
सर
लय दिवस झाले ओ
वरील विषयावर विडीओ बनवा
सर नमस्कार
@@LawTreasureMarathi सर वीडीओ बनवा
काय वारस हक्क तलाठी ठरवू शकत तात कायं
नमस्कार सर
माझे वडील जिवंत नाही आहेत आणि आमचं 7/12 वर नाव नाही आता नाव घालायचं असल्यास काय करावे लागेल
Varsa fer ghyayla sanga talathi yanna
सेम प्रॉब्लेम माझा आहे काय करावे
Sir talathi varas nond karat nahi vasras nond chy ek form madhe sthayaki chawkshi cha aahe te mahntat ki tumhi tumchya talukatil talathi chi shi shika aana tarch me nond gheyl ani aamcha talathi mant aahe ki tumchi sheti kutah aahe toch thi thala talathi sahi karel.mala kup tras daycha prayatn karat aahe tlathi. Tar kahi upay saga please
7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
Sir sulk me dehu sakat nahi please help me
Varas nond meaning in english please reply
Adhar card nahi ter Kay karaway
माझा आजीचं नाव फेरफार वर आहे पण 7/12 ला नाही काय करायचे आजी वारली आहे
व्हिडिओ वस्तुस्थिती अनूकूल वाटत नाही!!!!!
सर फेरफारला नाव आहे परंतू ७/१२नाव नाही. काय करावे लागेल
Tumcha jilha konta aahe
जिल्हा पालघर ता विक्रमगड गाव बालापुर फेरफार नंबर 459ओनलाइन फेरफार मध्ये 1नबर ला आहे नाव गणु जाण्या भुजाडे
नमस्कार, मे. वकिल साहेब.
मला आपल्या कडून कायदे जाणुन घेऊ ईच्छितो तरीही ती तातडीने देणे आवश्यक आहे ध्यावी. विनंती.
दुय्यम निबंधकानी रवातेदाराचय आपरोक्ष रवरेदी दर-त करून दिली तर काय करायचं
सदर रवरेदी दर-त रवातेदारावर बंधनकारक असते का?
अशा अधिकारी वर काय कारवाई करता येईल. की करता येणार नाही?
कृपया या पत्तावर पाठवावी.
दुंडापा शिवलिंग चौगुले. रा हलकणी तालुका गडहिंगलज जिल्हा कोल्हापुर . बेळगावी अंजनीय नगर.एस.9.प्लॅट. 43. धन्यवाद.
सर्कल यांनी affidavit एवजी legal heir certificate, न्यायालयीन वारस दाखला मागणी केली आहे. हे कोणत्या कायद्यानुसार योग्य आहे. कृपया मार्गदर्शन करावे
चंद्रकांत शिंदे.
7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
साहेब वरासदराचे आधार कार्ड नसल्यास काय करावे
मरावे
माझे वडील जीवंत आहे पण त्यांचे वय ९२च्या पुढे आहे. माझी आई ही पण ८८च्या पुढे वयाची आहे व आम्ही एकत्रच राहतो. मी व माझी लग्न झालेली बहीण असे वारस आहोत. माझ्या वडिलांच्या नावे वंश परंपरागत आलेली शेतजमीन आहे. वडिलांना वयोपरत्वे आता चालणे होत नाही. त्यांना त्यांच्या नावे असलेल्या ७/१२ वर त्यांचे नाव काढून माझे नाव लावायचे आहे. बहिणीने सागितले आहे की तिला ७/१२ वर नाव लाऊन नकोय, फक्त माझेच नाव लाव. आमच्या सर्वांचे एकमेकांशी अतिशय चांगले संबंध आहेत.
तर, तलाठयाकडे नाव बदलण्यासाठी काय प्रोसेस करावी लागेल?
तलाठी मोठी रक्कम मागतात सरजी?????
Kitna mangta?
नमस्कार, वडिलोपार्जित जमीनी मध्ये सार्वजनिक हिस्सा मध्ये काही सर्वे मध्ये सह हिस्सेदार म्हणून नाव नाहीत, परंतु खाते प्रमुख यांचे नाव आहे. मग नाव लावण्यासाठी काय करावे लागेल. आमच्या हिस्सा पुरत.