साहेब नंबर वन चा जाहीरनामा आहे सर्वसाधारण जनतेसाठी उपयुक्त आहे. माझी नम्र विनंती आहे की राज साहेब ठाकरे यांनी केलेल्या विनंतीचा विचार करून मागील पाच वर्षाचा इतिहास डोळ्यासमोर आणून एकदा आपण सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास टाकण्यास हरकत नाही
मायबाप जनतेला विनंती करतो की, समजदार व्हा, जागरूक रहा. एक संधी मनसेला देऊया. ह्या वेळेस मनसेला निवडून द्या. महाराष्ट्राची अस्मिता जपणारा एकच पक्ष आहे..
मनसेने प्रत्येक जिल्ह्य़ातील एक गाव निवडून कमीत आहे ३० गावांचा विकास करून दाखवावा. त्यानंतर सत्ता स्थापन करता येईल. त्यासाठी पांच वर्षे मेहनत करावी लागेल.
राज ठाकरे हे उत्तम नेते आहेत.पण सांभाळून राजकारण करा.फसवणूक होण्याची शक्यता आहे.राजसाहेब तुम्हाला कणखर व्हावे लागेल.वेळ आली तर लढाईला तयार व्हावे लागेल ,कायदेशीर व राजकीय लढाई.
Maharashtra Maza Garja Maharashtra Maza Ase Vision aslela Ekmev Zunzar raja Maharashtra cha Bhagyavidhata Raj Saheb . If you want changes in your Maharashtra then please Vote for Manase MNS.
पत्रकारां ची खरेखर कींव येते,त्यांना साधे मुद्द्याला धरुन त्यावर सविस्तर काय विचारावं याचं सुद्धा मुलभुत ज्ञान नाही,माईक हातात मीळाला म्हणुन कीहिही बरळतात😂😂
जगातला जर कोणताही उद्योग येणार असेल तर त्याची महाराष्ट्र ही पहिली प्रायोरिटी होती ती भाजपच्या काळात गेलेली आहे व त्यांची दमदाटीने का होईना गुजरात प्रायोरिटी होऊन जाते
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान जे 2009 पासून तत्त्वावर मुंबई पोलीस दल आणि इतरत्र कायदा व्यवस्थेची जबाबदारी पार पाडत आहेत त्यांना गृह विभागात कधी सामावून घेणार आणि योगी आदित्यनाथ प्रमाणे महाराष्ट्राची नवीन टास्क फोर्स कधी निर्माण करणार तमाम महाराष्ट्रातील तरुणांना अपेक्षा आहेत
फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे बद्दल बोलले तर तुम्हाला महाराष्ट्राचे चांगले होईल असं तुम्हाला वाटतं का गलत फेमस साहेब ठाकरे तुमचे एक आमदार त्यांचे किती होते आणि आता किती होतील ते बघा
ARE TITA RAJ SAHEB FAKTA BJP CHA SUPPORT GHAUN FUDHA JANAR AAHA...KARAN KUTLA HI PAKSA EKTA VAAR NAHI YAUN SAKNAR...ITA MAHA UTTI ANNI MAHA AGADHI AAHA KASA POSSIBLE HONAR VICAR KAR MG BOL...RAJ SAHEB HA CHANAKYA AAHAT TUMHI NAHI SAMAJNAR...TYANA BJP ANNI BAKKI LOKANCHA AGAINST HI CANDIDATE DILA AAHAT....TYANA MAHARASHTRA ANNI MARATHI IMP AAHA
ARE TITA RAJ SAHEB FAKTA BJP CHA SUPPORT GHAUN FUDHA JANAR AAHA...KARAN KUTLA HI PAKSA EKTA VAAR NAHI YAUN SAKNAR...ITA MAHA UTTI ANNI MAHA AGADHI AAHA KASA POSSIBLE HONAR VICAR KAR MG BOL...RAJ SAHEB HA CHANAKYA AAHAT TUMHI NAHI SAMAJNAR...TYANA BJP ANNI BAKKI LOKANCHA AGAINST HI CANDIDATE DILA AAHAT....TYANA MAHARASHTRA ANNI MARATHI IMP AAHA
साहेब नंबर वन चा जाहीरनामा आहे सर्वसाधारण जनतेसाठी उपयुक्त आहे. माझी नम्र विनंती आहे की राज साहेब ठाकरे यांनी केलेल्या विनंतीचा विचार करून मागील पाच वर्षाचा इतिहास डोळ्यासमोर आणून एकदा आपण सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास टाकण्यास हरकत नाही
मायबाप जनतेला विनंती करतो की,
समजदार व्हा, जागरूक रहा.
एक संधी मनसेला देऊया.
ह्या वेळेस मनसेला निवडून द्या.
महाराष्ट्राची अस्मिता जपणारा एकच पक्ष आहे..
pan tyla Fadanvis Chief Minister hava ahe
भावना दूखावणेचं पाप / गुन्हेगार नको म्हणून नो काॅमेंट ...
आ.राजजीनी
#लावरेतो ही #माझी घोडचुक होती मान्यकेलं तर #मनसेऊमेदवारांच भवितव्य खरच॔ चांगले आहे .
Great Raj Saheb 👍🏻
खूप छान आहे राजसाहेब यांचे व्हिजन ❤
जय मनसे..... जय राज साहेब ❤❤❤ या मानसाच्या हाती १ दा महाराष्ट्रातील जनतेने सता द्यावी....हि नम्र विनंती.... हा माणूस मराठी संस्कृती जपतो....
Chhan chhan chhan chhan
महाराष्ट्रावर नितांत प्रेम करणाऱ्या, जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या राज साहेबांच्या उमेदवारांना निवडून अनुया.
खुप छान❤ फक्त राजसाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚂🚂🚂🚂🚂
50 vasrh varachi पिढी राज साहेबाना मानायला तयार nhi.. त्यांच्यामुळे आमच्या तरुणाची वाट लागणार
🚩👌जय महाराष्ट्र जय मनसे👍
9 27
मनसेने प्रत्येक जिल्ह्य़ातील एक गाव निवडून कमीत आहे ३० गावांचा विकास करून दाखवावा. त्यानंतर सत्ता स्थापन करता येईल. त्यासाठी पांच वर्षे मेहनत करावी लागेल.
जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤❤❤❤
एक संधी
मनसे ला देवू
महाराष्ट्र घडवू
जय मनसे जय महाराष्ट्र 🚩
राज ठाकरे हे उत्तम नेते आहेत.पण सांभाळून राजकारण करा.फसवणूक होण्याची शक्यता आहे.राजसाहेब तुम्हाला कणखर व्हावे लागेल.वेळ आली तर लढाईला तयार व्हावे लागेल ,कायदेशीर व राजकीय लढाई.
Great Raj साहेब
महाराष्ट्र राज्याच पाकिस्तान नको व्हायला म्हणून हवेत माननीय राज साहेब ठाकरे.
Great saheb 😢
सर्व राजकीय पक्षांचे जाहिरनामे प्रसिद्ध केले जातात. पण त्याची अंमलबजावणी कधीच होत नाही.
आता राज ठाकरेच पाहिजे.🙏🙏🙏
Maharashtra Maza
Garja Maharashtra Maza
Ase Vision aslela Ekmev Zunzar raja Maharashtra cha Bhagyavidhata Raj Saheb .
If you want changes in your Maharashtra then please Vote for Manase MNS.
Nice 👍
🎉🎉🎉 Bharathmathaki Jai,, Jai SriRam,,, Jai Hind
राजसाहेब ठाकरेच महाराष्ट्राचे भाग्यविधाते
👌👏👍🙏💐🚩🚩🚩
💯
Only Manase🙏
❤❤❤❤
Raaj saheb thakarey jindabad
राज ठाकरे साहेब तुमचे आमदार निवडून आले तर तुमच्यावर दबाव येऊ शकतो ,कसला हे तुम्हाला चांगलं माहित आहे.सावध रहा
👌👍♥️
राजसाहेब ROCKED 😎 पत्रकार SHOCKED 😮
जय मनसे ❤❤❤❤
Saheb, tumachya Health chi kalaji ghya.. Maharashtra aani Deshala tumachi garaj aahe...
पत्रकारां ची खरेखर कींव येते,त्यांना साधे मुद्द्याला धरुन त्यावर सविस्तर काय विचारावं याचं सुद्धा मुलभुत ज्ञान नाही,माईक हातात मीळाला म्हणुन कीहिही बरळतात😂😂
पण उपयोग नाही आम्ही जातीवाद करणार आणि जरांगे व पवार साहेब म्हणतील तिथेच मतदान करणार 🙏
साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत
राजसाहेब विनंती आहे ज्यांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले इथला तरुण बेरोझगार झाला त्याला साथ देऊ नका तुम्ही स्वतः समर्थ आहात
पत्रकार हिंदी तुन प्रश्न विचारात, पण राज ठाकरे यांनी मराठी तुन उत्तर दिले
Only Raj saheb
हे सगळं १००% खरं आहे,हे पण खुप सरळपणे उत्तर देताय पत्रकार बाकीच्यांना एवढं विचारत पण नाहीये.
फिरला नाही तरी मतदान करू पण BJP ची संगत सोडा साहेब
साहेब इतकं आयडियल बोलतायेत की बाकीच्यांना एवढं विचार करायला पण वेळ नाही.
जय मनसे🚩♥ जय मनसे🚩♥ जय मनसे🚩♥ जय मनसे🚩♥ जय मनसे🚩♥ जय मनसे🚩♥ जय मनसे🚩♥ जय मनसे🚩♥ जय मनसे🚩♥ जय मनसे🚩♥ जय मनसे🚩♥ जय मनसे🚩 🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂
Saheb❤❤❤❤❤❤
Sarvani jahimnama kaljipurvak bagha sagale Maharashtra chya hita sathi gosti aahet
माजा आवाडता नेता राज ठाकre कारण स्पष्ट आनी रोकटोक बोल
जय महाराष्ट्र
जय मनसे
Raj Saheb 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
जगातला जर कोणताही उद्योग येणार असेल तर त्याची महाराष्ट्र ही पहिली प्रायोरिटी होती ती भाजपच्या काळात गेलेली आहे व त्यांची दमदाटीने का होईना गुजरात प्रायोरिटी होऊन जाते
apratim jahirnama saheb. ram rajjyakade vatchal
1996 pasun Hyanna Olakhto , 28 warsha ekach prashna padaycha sadar Vyakti madhe Asa Jivnat kadhi kon madhe pahlela asa Self Confidence , Maharashtra Prem ani Zidda yete kuthun ? 😮
Chala Aaj itjya varsha nantar uttar milale aani ti aahe hi Jahir kelela Guarantee Card.
Only Raj saheb Thakre ❤ Jay Maharashtra ❤
जय मनसे
मनसे सरकार व्हायला पाहिजे
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान जे 2009 पासून तत्त्वावर मुंबई पोलीस दल आणि इतरत्र कायदा व्यवस्थेची जबाबदारी पार पाडत आहेत त्यांना गृह विभागात कधी सामावून घेणार आणि योगी आदित्यनाथ प्रमाणे महाराष्ट्राची नवीन टास्क फोर्स कधी निर्माण करणार तमाम महाराष्ट्रातील तरुणांना अपेक्षा आहेत
Raj saheb,mns,sarvasamanya manasachi hak,❤
Perfect vision about Gadkille
Mandir and Putale upyogache nahit
Shivaji cha putala ubharnya peksha
Tynca sarkhe honyacha paryant karawa.
असा cm पाहिजेल महारष्ट्र ला
आम्ही फक्त सुपारी घेऊ व सेटलमेंट करू 😂😂😂
tumhala sandhi milaylach havi. janta jarur sapport karel shanka nahi
मनसे सरकार राज साहेब ठाकरे हिंदुत्व सरकार
जास्तीत जास्त लोक निवडून द्या राजसाहेबांचे एकदा संधी द्या
सारखेच भूमिका बदलणाऱ्या माणसावर जनता विश्वास ठेवत नाही हे लक्षात ठेवा राज साहेब ठाकरे एकच भूमिका निर्धास्त घ्या जनता तुमच्या पाठीमागे असेल
कुठली भूमिका बदली?
एक संधी दया
फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे बद्दल बोलले तर तुम्हाला महाराष्ट्राचे चांगले होईल असं तुम्हाला वाटतं का गलत फेमस साहेब ठाकरे तुमचे एक आमदार त्यांचे किती होते आणि आता किती होतील ते बघा
Zhol kele fakt he sarvana mahit ahe
कंत्राट नावाची शिंदे कंपनी महाराष्ट्रातून कधी गुजरातला जाणार
24 Tas dusryachi tasayla kase purnar? ANI basanar kenva?🤔
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 Supari Sanratachi kimmat nahi lihili😂
राजकारण सोडायला ते धरलं कधी होतं 😂
तुम्ही BJP ला सपोर्ट बंद करा बाकी सर्व चागलं जनता तुमचं करेल तोपर्यंत कितीही सभा घ्या काही उपयोग होणार नाही
Bjp Kam tari karat aahe mala sang shivsenekade 20 years mahanagar palika hoti Kay Kam Keli te sang lavkr
भाजप म्हटले की मी उत्तर देणार नाही हे कसं काय
ARE TITA RAJ SAHEB FAKTA BJP CHA SUPPORT GHAUN FUDHA JANAR AAHA...KARAN KUTLA HI PAKSA EKTA VAAR NAHI YAUN SAKNAR...ITA MAHA UTTI ANNI MAHA AGADHI AAHA KASA POSSIBLE HONAR VICAR KAR MG BOL...RAJ SAHEB HA CHANAKYA AAHAT TUMHI NAHI SAMAJNAR...TYANA BJP ANNI BAKKI LOKANCHA AGAINST HI CANDIDATE DILA AAHAT....TYANA MAHARASHTRA ANNI MARATHI IMP AAHA
लो ले
ज्यादा टेंशन मत ले
काय करायचे राज साहेबांना माहित आहे.🤣🤣🤣
भाजप जर आवडत नसेल आणि तुम्ही भाजप बरोबर नंतर जाणार असाल तर तुम्हाला मतदान का करायचं
ARE TITA RAJ SAHEB FAKTA BJP CHA SUPPORT GHAUN FUDHA JANAR AAHA...KARAN KUTLA HI PAKSA EKTA VAAR NAHI YAUN SAKNAR...ITA MAHA UTTI ANNI MAHA AGADHI AAHA KASA POSSIBLE HONAR VICAR KAR MG BOL...RAJ SAHEB HA CHANAKYA AAHAT TUMHI NAHI SAMAJNAR...TYANA BJP ANNI BAKKI LOKANCHA AGAINST HI CANDIDATE DILA AAHAT....TYANA MAHARASHTRA ANNI MARATHI IMP AAHA
एक वेळ तुम्ही नारा दिला होता मोदी हटाव अमित शहा खटाव किती प्रत्येक वेळेला भूमिका बदलता तुम्ही
तु रोज एकच भाजी खातो खा
गुजरात ला बिनशर्त पाठिंबा देणारा माणूस महाराष्ट्र चालवेल का,,,, बाळासाहेब ठाकरे यांचा जो झाला नाही तो जनतेचा कसा होणार,,,
10 varsh shivsena Kona sobat hoti te sang
नायक पाहीला वाटत 😅
Only raj saheb