वागळेना महाग पडेल का ठाकरे समर्थन ? | Sushil Kulkarni | Analyser | Nikhil Wagle | Adv. Nilesh Ojha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 722

  • @Shrihal
    @Shrihal 4 หลายเดือนก่อน +94

    खरं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बरच कडक व्हायला पाहिजे असं बहुतेकांना वाटू लागले आहे.Yogi is the example.

    • @cateyesimba
      @cateyesimba 4 หลายเดือนก่อน +8

      Yetya election madhye neet matdaan Kara. Kadbolyache sarkar asale ki. Bandhane yetat.. visheshtaha vakdya parshvbhoomi var hajar asel Teva.

  • @milinddandekar5978
    @milinddandekar5978 4 หลายเดือนก่อน +116

    आता राजू परुळेकर वागळेची जागा घेणार आहे

    • @shriniwaslimaye8213
      @shriniwaslimaye8213 4 หลายเดือนก่อน +2

      Dead right.

    • @sarangpatil8055
      @sarangpatil8055 4 หลายเดือนก่อน +4

      आणि वागळे संजय राऊतांची.

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 4 หลายเดือนก่อน

      Barobar

  • @dhananjayyeram3124
    @dhananjayyeram3124 4 หลายเดือนก่อน +68

    गोष्टींची शाहनिशा ना करता बोलणाऱ्यांवार कडक कारवाई व्हायलाच हवी.. एकदा अद्दल घडली कि बरोबर अक्कल ठिकाण्यावर येईल..

  • @satyajitkelkar
    @satyajitkelkar 4 หลายเดือนก่อน +113

    ओझा साहेब आगे बढो.. या लोकांना धडा शिकवायला तुमच्या सारखेच लोक हवेत.

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 4 หลายเดือนก่อน +172

    निखिल वागळेला जनता पत्रकार समजतच नाही 2024 नंतर त्यांना कोणीही विचारणार नाही.

    • @balasahebrode7307
      @balasahebrode7307 4 หลายเดือนก่อน +17

      निखिल वागळे जाधव हे खरे सुपारी बाज आहेत यांना कोण विचारतो

    • @user-qy1up6cn9z
      @user-qy1up6cn9z 4 หลายเดือนก่อน +9

      Baroar ahe

    • @sujitchanchannel
      @sujitchanchannel 4 หลายเดือนก่อน +6

      ​@@balasahebrode7307 @avinashgabgadhare1917
      Tumacha Suparibaaj cha point barobar ahe pan, tya gadhavala 1, 1.25 lakh views asatat videosla.... Jar tyala aat takun solala... Tar te lok kamit Kami yede bananar nahi

    • @Bhagvad30
      @Bhagvad30 4 หลายเดือนก่อน +3

      उत्तम विश्लेषण

    • @voicesbyaditya2202
      @voicesbyaditya2202 4 หลายเดือนก่อน

      त्याचा व्हिडिओ वर आलेल्या कमेंट्स बघा एकदा फक्त अख्ख्या दहावी नापास विज्ञानवाद्यांचा पत्रकार आहे तो.

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 4 หลายเดือนก่อน +41

    सर खरोखरच सुपारीबाज निखिल वागळे हाच एक नंबर आहे

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 4 หลายเดือนก่อน +50

    वागळेला उबाठा कधीपासून आवडायला लागली. तोंड काळे करून घेतलेले विसरले की काय.

    • @cateyesimba
      @cateyesimba 4 หลายเดือนก่อน

      Nahi to jati sathi mati khayla tayar zalay.CKP.

    • @pravingaikwad4987
      @pravingaikwad4987 4 หลายเดือนก่อน

      भाडोत्री प्रचारक आहे

  • @marutibabar9178
    @marutibabar9178 4 หลายเดือนก่อน +28

    35 वर्षांपूर्वी निखिल वागळे शरद पवारणचि महानगर् मध्ये स्तुती सुमन उधलून् झाले व शिवसेने विरुध्द् लिहित होते ते विसरलेत

    • @pradeeppuranik886
      @pradeeppuranik886 4 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂
      तेव्हा महानगर कार्यालय फोडले होते,,सेने ने,
      ऊ,बा,ठा,, विसरले काय ?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 4 หลายเดือนก่อน

      ​@@pradeeppuranik886त्याची क्लिप सुशील ने दाखवली पाहिजे,वेळोवेळी...

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 4 หลายเดือนก่อน +23

    माननीय बाळासाहेबांची शिवसेना होती त्यावेळी निखील वागळेची फालतू बोलण्याची हिम्मत होत नव्हती.

  • @milindpatil445
    @milindpatil445 4 หลายเดือนก่อน +107

    वागळेला राऊत आणि पेंग्विन चावले.

    • @rajanjadhav463
      @rajanjadhav463 4 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂😂😂

    • @aparnajoshi5055
      @aparnajoshi5055 4 หลายเดือนก่อน +3

      सत्य स्विकारण्याची बगळ्यांची ताकद नाही राहूदे त्यांना मनोराज्या मध्ये जय श्रीराम

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 4 หลายเดือนก่อน

      😂😂😜😜👍

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 4 หลายเดือนก่อน

      दस्तूर खुद्द विश्व प्रवक्ते राऊत, सुषमा अंधारे, निखिल वागळे.
      सगळेच अगदी बाळासाहेब आणि उध्दवला शिव्या देत देत... गुणगान करायला लागलेत 🤔🤔

    • @user-re7wt9vz7l
      @user-re7wt9vz7l 4 หลายเดือนก่อน

      ​@@bharatithakar8247y 😊

  • @gajendragaikwad2817
    @gajendragaikwad2817 4 หลายเดือนก่อน +140

    निखिल वागळे हा एक चक्रम पत्रकार आहे,आणि अनाडी व्यक्ती असेल

    • @snehak9275
      @snehak9275 4 หลายเดือนก่อน

      असेल नाही आहेच अनाडी आणि मूर्ख पण

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 4 หลายเดือนก่อน

      गू खाऊ आहे तो बगळा

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 4 หลายเดือนก่อน

      हा जॉर्ज सोरस ची अनौरस औलाद तर नाही?

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 4 หลายเดือนก่อน

      त्याला *विकृती* असे म्हणतात 😅

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 4 หลายเดือนก่อน +86

    काँग्रेसची युती केली तिथेच शिवसेनेची फरफट होताना दिसत आहे.बाळासाहेब ठाकरे असते तर अशी वेळ आलीच नसती.छान विश्लेषण साहेब.

  • @yogeshmurgude
    @yogeshmurgude 4 หลายเดือนก่อน +63

    निखिल वागळे, आणि आशीष जाधव यांना थोड ठेचायला पाहिजे होत. Advocate नीलेश यांनी खूप चांगले काम केले आहे.

  • @rahulpuradupadhye3511
    @rahulpuradupadhye3511 4 หลายเดือนก่อน +66

    वंचित च्या कार्यकर्त्यांनी वागळे चा पार्श्वभाग सोलून काढला.. तरी या माकडाला गोड वाटते.. कारण हाक ना बोंब 😅

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 4 หลายเดือนก่อน +18

    आम्ही देश भक्त आहोत मोदीची गँरटी आहे

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 4 หลายเดือนก่อน +19

    ह्या सुपारीबाजांचा कोर्टावर विश्वास नाही म्हणजे संविधानावर अर्थात आंबेडकरांवर सुद्धा विश्वास नाही . यांचा स्वतः वर तरी विश्वास आहे का ?

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 หลายเดือนก่อน +47

    एडवोकेट ओझा ओझा साहेबांनी निखिल वागळे कसा खोटा पत्रकार हे सगळं उघड केल्याबद्दल ओझा साहेबांचे अभिनंदन अभिनंदन

  • @amitpatange104
    @amitpatange104 4 หลายเดือนก่อน +25

    थक्रेन कडून वागळे किती खोके घेतात त्याची पण चौकशी करावी

  • @kashinathchavan9675
    @kashinathchavan9675 4 หลายเดือนก่อน +23

    नितीन वागळे यांच्यावर कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे कारण अविचारी गुन्हेगारांना मदत केल्यामुळे

  • @savitapardeshi9994
    @savitapardeshi9994 4 หลายเดือนก่อน +84

    सुशील जी तुम्ही वागळे ना भोगळे केले
    धन्यवाद

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 4 หลายเดือนก่อน +5

      भोगळेपेक्षा भोंगळे केले म्हटलं तर बरे दिसेल.

    • @vasudeopatgaonkar3105
      @vasudeopatgaonkar3105 4 หลายเดือนก่อน

      ,

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 4 หลายเดือนก่อน

      Wagle bhogllach ahe yala bhogle karnachi garj nahi

    • @shantanupathak2622
      @shantanupathak2622 4 หลายเดือนก่อน +2

      नविन नामकरण भौंगले 😅😅😅😅😅😅

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 4 หลายเดือนก่อน +16

    निलेशजी ओझा साहेब खुपच सुंदर मार्गदर्शन केलेत धन्यवाद. 👌👌👍👍🙏🙏

  • @isakpatel69
    @isakpatel69 4 หลายเดือนก่อน +18

    घोङा लावल्याबरोबर वागळे यांना अंधारात रस्ता सरळ दिसायला लागला. लागलीच स्तुती करायला लागले. जय हो वंचित अघाडी. धन्यवाद.

  • @ArunGade123
    @ArunGade123 4 หลายเดือนก่อน +55

    निखील वागळे वाट पहात आहे कोनत्या पक्ष मला आपल्या सोबत घेतो आणि वाळीत पडलेल्या जिवनवासातून बाहेर पडेल

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 4 หลายเดือนก่อน +21

    वागळे आणि आशिष जाधव यांच्या वर सक्त कारवाई केली पाहिजे आहे

  • @virajprabhu1153
    @virajprabhu1153 4 หลายเดือนก่อน +78

    कुमार केतकर निवृत्त होत असलेल्या राज्यसभा जागेवर निखिल वागळेला महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळाली तर आश्चर्य नाही.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 4 หลายเดือนก่อน +6

      त्याच साठी , राज्यसभेतील जागा मिळवण्यासाठी धडपड, निखिल पाय मातीचेच म्हणायचे.

    • @np7389
      @np7389 4 หลายเดือนก่อน +5

      आणि मग वंचित विरुद्ध वागळे यांच्यात जो वाद आता घडला आहे त्यावर पडदा कोण टाकणार

    • @virajprabhu1153
      @virajprabhu1153 4 หลายเดือนก่อน

      @@np7389 वंचित, प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर वर वागळेने जो खालच्या पातळीवर जाऊन हल्लाबोल केला आहे त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीच्या बाबतीतली त्यांची भूमिका थोडीशी मवाळ करावी लागली आहे. म्हणूनच महाविकास आघाडीकडून वागळेला राज्यसभेचे बक्षीस मिळू शकते.

    • @rameshrane6729
      @rameshrane6729 4 หลายเดือนก่อน +4

      त्यासाठीच चाटूगिरी

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 4 หลายเดือนก่อน

      होय त्यांच्या डांगीत दम आहे. ते मर्द आहेत म्हणून त्यांनी अस केल. युती कडे एव्हडी भक्कम आघाडी असुन सुध्दा शेपुट घालेपणा करतात. मिळमिळीत सौभाग्यापेक्षा लग्न झालेला प्रियकर बरा अशी म्हणण्याची वेळ जनतेवर येऊ नये म्हणजे मिळवली. Corrupt लोकांना माडीवर बसवुन explaination द्यायची काही गरज नाही. जोपर्यंत अशा लोकांना शिक्षा होत नाही तोपर्यत आम्हाला युती व आघाडी सारखीच.

  • @nitinchandrapchaudhari6657
    @nitinchandrapchaudhari6657 4 หลายเดือนก่อน +14

    सुशिलजी, पोटासाठी काहीही समजून घ्या आणि तेव्हा . वागळे ची दुनिया समजेल

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 4 หลายเดือนก่อน +24

    वागळे हा पत्रकार नाहीच ' जो फायदा पोहचवेल त्याच्या बाजुने लिहिनारा किंबा बोलणारा व्यावसायीक पत्रकार .

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 4 หลายเดือนก่อน

      जॉर्ज सोरसची अनौरस औलाद तर नाही?

  • @chadrashekhar6559
    @chadrashekhar6559 4 หลายเดือนก่อน +17

    अनेक देशात खोट्या बातम्या,दिशाभूल करणाऱ्या बातम्या दिल्यास,पत्रकारला 15 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे,तसा कायदा भारतात पण व्हावा...

  • @rajendrakakde834
    @rajendrakakde834 4 หลายเดือนก่อน +38

    सुशील भाऊ ,ओझा सर सोबत आठवड्यातून दोन तीन व्हिडिओ टाकत जा ज्ञानात भर पडते

  • @marutighadi6925
    @marutighadi6925 4 หลายเดือนก่อน +21

    वागळेना जनताच्या अदालत मध्ये बोलवा आणि त्यांचे कपडे उत्रवा मग त्यांना कळेल.

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 4 หลายเดือนก่อน +11

    सुशील जी प्रथम तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद
    महाराष्ट्रात आज जे घडतं आहे ते तुम्ही मा ओझा साहेब यांचे मार्फत आम्हा प्रेक्षकांना सविस्तर माहिती देत आहात
    अशी माहिती देत जा
    महाराष्ट्र शिंदे आणि फडणवीस सरकार थोडे घाबरत आहेत
    इथे बाबा योगीच पाहिजे

  • @ravindrakane4870
    @ravindrakane4870 4 หลายเดือนก่อน +12

    युतीतुन बाहेर पडताना. आपण सडलो असे विघान होते.हि सर्व नवीन फुटलेली पालवी आहे. हे त्याचे अंगभुत गुण आहेत.

  • @dilipraut170
    @dilipraut170 4 หลายเดือนก่อน +19

    वागळे आत्ता ऊबाठा सेनेचा अध्यक्ष होणार.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 หลายเดือนก่อน +16

    निखिल वागळे ला पैसे भरपूर मिळाले असतील

    • @Sbs_1590
      @Sbs_1590 4 หลายเดือนก่อน

      सु+शी ला पण चांगले पैसे भेटतात टरबूज कडून😂

  • @shreeniwaz
    @shreeniwaz 4 หลายเดือนก่อน +14

    वागळे ठाकरेंचं जे करतात त्याला समर्थन म्हणता येणार नाही.. एक वेगळाच शब्द आहे त्यासाठी..😂😂

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 4 หลายเดือนก่อน +15

    तुमच्या सर्व याचिकांना लवकर न्याय मिळो हीच सदिच्छा आणि अनंत शुभेच्छा ओझा सर🙏🙏🙏

  • @amitpatange104
    @amitpatange104 4 หลายเดือนก่อน +7

    सध्या वागळे स्वतःला जज समजत आहे.

  • @55555Deadman
    @55555Deadman 4 หลายเดือนก่อน +5

    वागळे ला माझं आव्हान आहे. त्याने मानसोपचार तज्ञाकडून ते मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे सर्टिफिकेट आणून दाखवावे. त्याचा जन्मभर गुलाम राहीन.

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 4 หลายเดือนก่อน +15

    आपले खूप खूप धन्यवाद .
    पत्रकारिते आडून किती भ्रष्टाचार चालतो ते। उघड झाले .

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 4 หลายเดือนก่อน +13

    चिखल बगळेला आत का टाकत नाही.

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 4 หลายเดือนก่อน +16

    सुशील जी तुम्ही व ओझा सर खूप छान काम करीत आहात.धन्यवाद.

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalks 4 หลายเดือนก่อน +25

    ओझा सर सुशांत, कोरोना केसेस मध्ये सरकारला कामाला लावलेत धन्यवाद

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 4 หลายเดือนก่อน +23

    आम्ही काॅमेंटस करतो तर आम्हाला सुद्धा बोललं जातं पण आम्ही त्याच भाषेत उत्तर देतो मॅटर क्लोज.

  • @nitinrane4395
    @nitinrane4395 4 หลายเดือนก่อน +6

    सुशील भाऊ सर्वानाच पाहिले कोणीच नको आता आता तर असेच वाटते की हा देश ह्या देशाच्या मिल्ट्री ने ताब्यात घेऊन राज्य कारभार करावा त्या शिवाय शिस्त लागणार नाही.

  • @ajayjadhav91h20
    @ajayjadhav91h20 4 หลายเดือนก่อน +20

    धन्यवाद साहेब खुप चांगले आता जनता जाणत आहे खरे काय आहे ते

  • @njnitinjoshi
    @njnitinjoshi 4 หลายเดือนก่อน +27

    धन्य. तुम्ही दोघे छान समजावून सांगता. धन्यवाद..

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 4 หลายเดือนก่อน +6

    सुशील जी वॅक्सिन वॉर चित्रपटात ही सोरोस गॅंग भारतीय प्रसारमाध्यमांना कसे मॅनेज करतात याची झलक पहायला मिळते!

  • @rajendrakumaar3800
    @rajendrakumaar3800 4 หลายเดือนก่อน +47

    आरोपीला जी शिक्षा होईल ती निखिल वागळेला ही होईल. पण आरोपीलाच शिक्षा होऊ दिली जाणार नाही तर वागळेला कशी होईल?

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 4 หลายเดือนก่อน +36

    सीबीआय ला ऊद्धट सरकारने महाराष्ट्रात बंदी घातली होती

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 4 หลายเดือนก่อน

      आणी महाराष्ट्र राज्यातील त्यांच्यासह अनेक भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय नेत्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात अडथळा निर्माण केला होता

  • @deepakdahiwadkar8618
    @deepakdahiwadkar8618 4 หลายเดือนก่อน +12

    यांची आता जार्ज सोरेस ब्रँड सुपारी फुटणार

  • @sangeetapunjajinaikatpostg837
    @sangeetapunjajinaikatpostg837 4 หลายเดือนก่อน +15

    ओझा साहेब धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल

  • @taranathrege164
    @taranathrege164 4 หลายเดือนก่อน +3

    आता लोकांचा विश्वास कुठे राहिला आहे वागळे वर.

  • @shivtandav7217
    @shivtandav7217 4 หลายเดือนก่อน +10

    सुशील दा नका टेंशन घेऊ वागळे जिकडे तिकडे नक्की हारच 😂😂

  • @harshalakamat3711
    @harshalakamat3711 4 หลายเดือนก่อน +25

    🙏 वागळेला खोका गेला असेल

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 4 หลายเดือนก่อน +4

      तीर्थरूप चौदावं रत्नं किंवा फटके द्यायचे मुलगा खोके देतोय कालाय तस्मै नमः

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 หลายเดือนก่อน

      उद्धवजी फक लेना बैंक आहेत. कोणाला काही देऊच शकत नाहीत. हे निखिल वागळे च वाक्य आहे.
      निखिलला निश्चितपणे कुठुनतरी थोडेफार पैसे मिळतात उपजिवीकेपुरते. पण निखिल हा नैसर्गिकरीत्या एक हिंदूविरोधी पत्रकार आहे.

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 4 หลายเดือนก่อน +2

    निखील वागळ्या मोघल दाढी छाप हा 100%ब्लॅकमेलर आहे.ओझा सर,एकदम बरोबर

  • @SantoshPawar-qf5hc
    @SantoshPawar-qf5hc 4 หลายเดือนก่อน +1

    ओझा साहेब धन्यवाद !तुमच्यासारखे खरे वकिल अजून जिवंत आहेत .
    नाहीतर काही अडाणी लोक आहेत जी स्वतःची बुद्धी सुद्धा गहाण ठेवतात .
    पण शेवट सत्याचाच होतो . तो पण आपल्या सारख्या वकिल व पत्रकारांमुळे
    सुशिलकुलकर्णी आगे बढो हम तुम्हारे साथ है I

  • @user-ng7zp7ic8s
    @user-ng7zp7ic8s 4 หลายเดือนก่อน +6

    बंधू वकील साहेबांनी खूप छान विश्लेषण केले आपण सुद्धा त्याचा पाठपुरावा करतात आपल्याला अशेच यश लाबो हीच जनतेची अपेक्षा 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @user-ox3ti2bc3w
    @user-ox3ti2bc3w 4 หลายเดือนก่อน +8

    आपण खूपच हुशार आहात, सर.,खूप खूप शुभेच्छा,.

  • @praveenkhandalkar612
    @praveenkhandalkar612 4 หลายเดือนก่อน +3

    खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण.

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane7199 4 หลายเดือนก่อน +5

    अशी काठी देवा भाऊ लगावतील की बस... परत काठी तील का... पण उच्चारू शकणार नाहीत, बगळे आणि त्याचे प्रेम मासे

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 4 หลายเดือนก่อน +23

    वागळे ला जन्मल्यापासून कृप्रसिध्दी मिळवायची आहे,
    तुम्ही त्याला अटक जरी केली तरी तो आनंदी असेल कारण कृप्रसिध्दी मिळेल.
    आत्तापर्यंत तो यशस्वी झालाय कारण सगळे त्याच्यावर बोलताय.

  • @bhimraodeshpande9575
    @bhimraodeshpande9575 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सुशीलजी आपण जनतेसमोर वस्तूस्तीथी मांडल्याबद्दल

  • @ashokwarade2657
    @ashokwarade2657 4 หลายเดือนก่อน +1

    वागळे यांना मानसोपचारतज्ज्ञ याचे कडे जाण्याची गरज आहे

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 4 หลายเดือนก่อน +7

    "देवाच्या" काठीचा आवाज होत नसतो...😂

    • @aparnajoshi5055
      @aparnajoshi5055 4 หลายเดือนก่อน +3

      एकदम बरोबर दादा जय श्रीराम

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 4 หลายเดือนก่อน +3

    Khup Chan

  • @abhijeetpatil9891
    @abhijeetpatil9891 4 หลายเดือนก่อน +1

    साहेब या सर्व गोष्टी मीडिया कधी दाखवणार 💥💥

  • @rajendrasarda5105
    @rajendrasarda5105 4 หลายเดือนก่อน +8

    सुशील जी, बहुत सारे बात को समझाते हैं! इंटेलेक्चुअल पर्सनेलिटी!

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 4 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे सुशिल जी !

  • @rajeshnagre237
    @rajeshnagre237 4 หลายเดือนก่อน +1

    खुपच चांगल्या विषयावर व्हिडीओ बनवला सर Salute सर तुम्हाला

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 4 หลายเดือนก่อน +3

    चांगले विवेचन

  • @suryakantjalvi9392
    @suryakantjalvi9392 4 หลายเดือนก่อน +7

    खर बाहेर यायलाच पाहीजे साहेब

  • @jaishreejoshi9916
    @jaishreejoshi9916 4 หลายเดือนก่อน

    ने हमी प्रमाणे च वस्तुनिष्ठ सडेतोड विश्वेषण👏

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 4 หลายเดือนก่อน +12

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री धन्यवाद सरश्री

  • @zekraliza
    @zekraliza 4 หลายเดือนก่อน

    आमचा ओरिजनल पत्रकार वागळे ला फुल्ल सपोर्ट ❤❤❤

  • @drsantoshbjoshi
    @drsantoshbjoshi 4 หลายเดือนก่อน +1

    उत्तम विश्लेषण. विषयची मुद्देसूद मांडणी. 👍

  • @suhasshenai5607
    @suhasshenai5607 4 หลายเดือนก่อน +24

    वगले ना जास्त कूल्हें आपटले तर मूलव्याध होईल ।

  • @durulakhani9741
    @durulakhani9741 4 หลายเดือนก่อน +66

    Brilliant absolutely brilliant
    Ojha saheb you are genius
    Thanks to kulkarni ji for
    Raising serious issues

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 4 หลายเดือนก่อน +8

    Namskar sushil sir

  • @triptigore
    @triptigore 4 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राला योगिसारखाच कणखर हवा

  • @vasantkadam9760
    @vasantkadam9760 3 หลายเดือนก่อน

    ज्या वागळेला शिवसैनिकरून माले होते तोच वागळे थकऱ्याच्या प्रेमात पडतो किती शोकांतिका आहे.

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 4 หลายเดือนก่อน +53

    वट वाघळे!!!😜😂🤣

    • @sugandhaghaditalks
      @sugandhaghaditalks 4 หลายเดือนก่อน

      वटवट करणारे वागळे

  • @pradnyajoshi3117
    @pradnyajoshi3117 4 หลายเดือนก่อน +2

    अधून मधून महाराष्ट्रत मा फडणवीस यांनी योगींसारखा हिसका दाखवला पाहिजे तरच हे असे लोक वटणीवर येतील 😡😡😡

  • @sharads.2067
    @sharads.2067 4 หลายเดือนก่อน +12

    अशा प्रकरणात दोषींना शिक्षा झाली पाहिजे. तरचं बाकीच्यांना कायद्याची जरब बसेल. कोणीही उटतयं अपशब्द बोलून एकमेकांना नावं ठेवतयं सामान्य जनतेला वाटतंय यांना कायद्याची काही भिती राहीलीयं की नाही.

    • @alkapatki7878
      @alkapatki7878 4 หลายเดือนก่อน

      Kavla layaki nasatana badbad karato gadhda

  • @kailaskulkarni8935
    @kailaskulkarni8935 4 หลายเดือนก่อน +38

    निखिल हागळे

    • @abeerkulkarni
      @abeerkulkarni 4 หลายเดือนก่อน +4

      फजील हागळे आहे ते😆😆😆😆

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 4 หลายเดือนก่อน +12

    मा.राज्यपाल, यांच्यामार्फत परवानगी साठी अर्ज करावा,मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे"त्या" अपेक्षीत रिकव्हरी च्या केस मध्ये काय कार्यवाही करत आहेत याचा पाठपुरावा व्हावा.भिडे, यांना दंड बसला.

  • @swatik.928
    @swatik.928 4 หลายเดือนก่อน +3

    Very good session 👌

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 4 หลายเดือนก่อน +2

    Great

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 4 หลายเดือนก่อน +8

    मुळातच भोंगळे आहेत हे बावळे,,,

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 4 หลายเดือนก่อน +2

    Excellent Anyalisis Ozaji

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 4 หลายเดือนก่อน +3

    Good sir

  • @Ajit_Gurv
    @Ajit_Gurv 4 หลายเดือนก่อน +12

    आपल्या दोघांची duo should be remain United.

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 4 หลายเดือนก่อน +2

    वाघळे ना कदाचित राज्यसभेत जायचं असेल..😂

  • @santoshpatil-wz1hc
    @santoshpatil-wz1hc 4 หลายเดือนก่อน

    पोलिसांना कळकळीची विनंती आहे कि वागळ्याची चड्डी काढुन सोड्याच्या बाटल्यांचा वापर करावा...please

  • @kkartiksgokhale
    @kkartiksgokhale 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर खुप हिम्मत दाखविता आहेत किती खोटे लोक आहेत वागळे बोगस आहे

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 4 หลายเดือนก่อน

    निरंक बगळे सारखे काही लिब्राडु चाय बिस्किट पत्रकारिता करणारे काही पत्रकार यांना कायद्याचे ज्ञान आणि भान याचा अभाव असल्याने यांना वकिल निलेश ओझा साहेबांनी यांच्या पत्रकारितेची जागा दाखवून दिली पाहिजे तरच ते सुधारणार

  • @archanapadhye8154
    @archanapadhye8154 4 หลายเดือนก่อน

    ओझा सर समर्पक म्हणी वापरून मस्त विवेचन करतात.

  • @anilnakashe716
    @anilnakashe716 4 หลายเดือนก่อน

    Keep it up Oza Sir May God Bless You Sir.

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 4 หลายเดือนก่อน +2

    म्हणुनच महागाईत कमी मजूरीत काम करण्या शिवाय तरणोपाय नाही..!
    समजलं ...?

  • @gitameshram5719
    @gitameshram5719 4 หลายเดือนก่อน +1

    महाभारतात एक पात्र आहे बब्रू त्यांचा बाणा होता जेथे हार होत आहे तेथे जीत करून देणें हा त्याच्या आईचा आदेश होता अगदी तसेच वागळे यांचे आहे

  • @satishloke
    @satishloke 4 หลายเดือนก่อน +8

    Justice delayed is justice denied.
    या घटनेला किती काळ लोटला? अजून शिक्षा नाही. चव कशी चालू आहे.
    शांतता कोर्ट चालू आहे.
    चालू म्हणजे काय रे भाऊ?
    खरे तर अशा लोकांना शिक्षा ताबडतोब दिली गेली तरच पुढे दुसरा कोणाची हिंमत होणार नाही.
    पण पैसा असेल राजकारणी साथीदार असेल तर पोलीस काय नी न्यायाधीश काय नी सरकार काय . सगळेच साथीदार.
    फडणवीस हाच गुप्त मीटिंग घेतो. जर याला हाकलून योगी सारखा जबाबदार माणूस या पदावर असला तरच लवकर निकाल लागेल.