इंडी चॅट | एकनाथ शिंदे: भासमान आणि वास्तव । A view of Eknath Shinde । Indie Journal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @imvishwajeet
    @imvishwajeet 3 หลายเดือนก่อน +63

    Thanks

    • @TanajiHatkar-b1g
      @TanajiHatkar-b1g 3 หลายเดือนก่อน +18

      आता हिंदू नी या युगाचे हिंदू ह्रदय सम्राट मा एकनाथ शिंदे हेच आहेत
      जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @sureshkupekar487
      @sureshkupekar487 3 หลายเดือนก่อน

      गद्दार कधी हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही
      ​@@TanajiHatkar-b1g

    • @sureshkupekar487
      @sureshkupekar487 3 หลายเดือนก่อน

      गद्दार कधी हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही
      ​@@TanajiHatkar-b1g

    • @sureshkupekar487
      @sureshkupekar487 3 หลายเดือนก่อน

      गद्दार कधीही हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाहीत

    • @DeepGorivale
      @DeepGorivale 2 หลายเดือนก่อน +5

      ​@TanajiHatkar-b1g हा बघा गुलगुलीत

  • @santoshdeshmukh2811
    @santoshdeshmukh2811 3 หลายเดือนก่อน +62

    साहेब तुम्ही फार सुंदर वक्ता आहे तुमचं स्पीच पूर्ण ऐकलं तुम्ही जे बोलले ते सत्य आहे एक कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट

    • @demya3464
      @demya3464 3 หลายเดือนก่อน +5

      मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂

  • @ravindragohane4028
    @ravindragohane4028 3 หลายเดือนก่อน +463

    एकनाथ शिंदे जर आनंद दिघेंच्या खरोखर येवढे जवळ असते, तर ते जनतेला माहीत असलचं असतं. सिनेमा काढून लोकांच्या मनावर बिंबवण्याची गरजच पडली नसती.

    • @saritachoudhari9002
      @saritachoudhari9002 3 หลายเดือนก่อน +15

      खर आहे

    • @spindustries4673
      @spindustries4673 3 หลายเดือนก่อน

      Tu khandani chatai Vada pau waala aahes

    • @avinashkhardikar7536
      @avinashkhardikar7536 3 หลายเดือนก่อน +13

      ठाण्यातल्या यांना माहिती आहे पण ठाण्याच्या बाहेरच्या लोकांना माहिती नाही

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 3 หลายเดือนก่อน +7

      हीच तर संघाची शिकवण आहे अन गद्दार इमानदार स्वयंसेवक झालाय.

    • @demya3464
      @demya3464 3 หลายเดือนก่อน +11

      मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂

  • @adv.anilshitole359
    @adv.anilshitole359 2 หลายเดือนก่อน +27

    परुळेकर जी अत्यंत सुस्पष्ट, सडेतोड आणि सखोल विश्लेषण केलेत त्याबद्दल आपल्याला खुप खुप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे जे शिर्षक दिलेत ते अतिशय चपखल दिलेले आहे. आपल्यासारख्या निर्भिड पत्रकारांची महाराष्ट्राला सध्याच्या परिस्थितीत अत्यंत गरज आहे.

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 3 หลายเดือนก่อน +50

    सत्य बोलता परुळेकर साहेब धन्यवाद मिंधे चि लाइकी दा खवळी

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 3 หลายเดือนก่อน +240

    माननिय श्री राजू परुळेकर साहेब,
    नमस्कार,आपत छान वास्तव समोर आणले त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद,
    जय महाराष्ट्र.

    • @Pancham210
      @Pancham210 3 หลายเดือนก่อน

      Anchor आणि परुळेकर हे दोघंही होपलेस आहेत.

    • @shriprakashdesai7603
      @shriprakashdesai7603 2 หลายเดือนก่อน +3

      Saheb gharkat Tumhara ❤

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 3 หลายเดือนก่อน +8

    मा. श्री. परुळेकर साहेब नमस्कार 🙏🏻
    नेहमी प्रमाणे अप्रतिम चर्चासत्र विश्लेषण ह्या इपिसोडमध्ये भा.ज.पा. आणि श्री. एकनाथ शिंदे साहेब (मुख्यमंत्री ) वास्तवात भासमान आहेच.....
    हा इपिसोड खूपच महत्वपूर्ण असून सर्व पक्षीय नेत्यांनी बोध घ्यावा... 🙏🏻

  • @user-wi4nn3zb6j
    @user-wi4nn3zb6j 3 หลายเดือนก่อน +218

    बाळासाहेबांच निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरेच्या काळात शिवसेना गट नेता म्हणून निवड ही उद्धव ठाकरेनी केली होती

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 3 หลายเดือนก่อน +1

      हे एक कटू सत्य आहे. शिवसेना आणि मनसेसारख्या राजकीय पक्षांनी काल्पनिक हिंदुत्वाने आपल्या मराठी लोकांचा ब्रेनवॉश केला, ज्याचा फायदा फक्त गुजराती, बनिया, आणि उत्तर भारतीय लोकांना झाला, आणि त्यामुळे आपल्या मराठी लोकांना आपल्या स्वतःच्या भूमीत परके होण्याची वेळ आली.
      आजच्या महाराष्ट्रातील परिस्थिती बाळासाहेबांचा एक महत्त्वाचा वाटा आहे, त्यानंतर पवार साहेबांचा देखील सहभाग आहे. त्यांनी मराठी हितांची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही.

    • @swapnilbhalerao473
      @swapnilbhalerao473 3 หลายเดือนก่อน +9

      @@user-wi4nn3zb6j कारण ते त्या पद साठी लायक होते. त्यांच्यात ती quality आहे. ती पिढीजात मिळत नसते ती कमवावी लागत असते.
      जय महाराष्ट्र 🚩

    • @akashK1601
      @akashK1601 3 หลายเดือนก่อน +7

      उपकार नाही केले. संपूर्ण आयुष्य दिलंय शिवसेनेसाठी.

    • @DeepGorivale
      @DeepGorivale 2 หลายเดือนก่อน

      वा क्या बात😢​@@akashK1601

    • @pramoddandge3824
      @pramoddandge3824 2 หลายเดือนก่อน +3

      @@akashK1601उपकाराची परतफेड चांगली केली 😊. पॉडकास्टमध्ये सरळ सरळ सांगितले संपत्ती मिळवलेली वाचवण्यासाठी भाजपाने रेड्यांचा बळी घेतला 😅😅

  • @savitarokade153
    @savitarokade153 3 หลายเดือนก่อน +42

    अनेक दिवस याच वक्तव्याची वाट पहात होते.घडलेल्या घटनांची कारणे मग ते एकनाथरावांचे राजकारण असो किंवा दिघेंवरचा सिनेमा असो‌ कारणं सत्यता जाणवत होती.पणं वैचारिक आभास्यू शिक्कामोर्तब महत्वाचा.आणि प्रथमेशचे जाणिवपूर्वक निरागस प्रश्न मजा आली.खूप खूप मनापासून धन्यवाद.

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 3 หลายเดือนก่อน +372

    मी परुळेकर यांचा प्रत्येक इंटरव्यू पाहतो. एकदम परफेक्ट अनालिसिस असतो

    • @pravin671
      @pravin671 3 หลายเดือนก่อน +11

      Mi pan

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 3 หลายเดือนก่อน +7

      Correct 💯. His responses are very insightful. He warned Maharashtra about consequences of Bal Thackeray's politics in 1990s, and now we are seeing the consequences. :(

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 3 หลายเดือนก่อน +8

      Evdh correct ahe ke uddhav sahebana support kartat😂ani uddhav saheb savarkar la bharatratn dya mhntat

    • @kartikadhikari6125
      @kartikadhikari6125 3 หลายเดือนก่อน

      kharach

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 หลายเดือนก่อน

      मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे अफजल खानाचा अवतार आहेत. कोथळा बहादुर आहेत. हिंदू धर्म संपवण्याची ताकद असणारा एकमेव जागतीक नेता.
      महायुती जिंको किंवा आघाडी जिंको आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री बनले अस समजलेच पाहिजे नाहीतर शरीया कायद्यानुसार सर तसे जुद....

  • @rajaraut5514
    @rajaraut5514 3 หลายเดือนก่อน +101

    परुळेकर साहेब खरंच साहेब तुमच्या सारख्या निर्भिड वक्त्यांची आज महाराष्ट्राला आणि स्वाभिमानी जनतेला गरज आहे.

    • @demya3464
      @demya3464 3 หลายเดือนก่อน +5

      मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 หลายเดือนก่อน +4

      परुळेकर एक सच्चा मुसलमान.‌

    • @shrikantbabhulkar1572
      @shrikantbabhulkar1572 3 หลายเดือนก่อน

      ​@@VijayManjrekar-xs9feतुझ्या बायकोचा खास ठोक्याही आहे . . हे कधी सांगशील😆🎯

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@demya3464दहा वर्षाचं कारटुलं टोपण नाव घेतंय का चाळीस पैशावाला आश्रित का ओलिस.

  • @PRAKASHKULKARNI-di8gf
    @PRAKASHKULKARNI-di8gf 3 หลายเดือนก่อน +100

    मा. राजु सर ,
    आपली मत खरोखरच रोखठोक, अभ्यासपुर्ण आणि मार्मिक आहेत.
    आपल्या स्पष्टवक्तेपणाला मनापासुन सलाम.

  • @sudhirpalekar3296
    @sudhirpalekar3296 3 หลายเดือนก่อน +123

    अगदी परखड व अभ्यासपूर्ण निरीक्षण तसेच भाजपा व शिंदेची पोलखोल 👌

    • @demya3464
      @demya3464 3 หลายเดือนก่อน +4

      मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 หลายเดือนก่อน

      हिंदू धर्म संपवून टाकला तरच दलीतांना गुलाम बनवणं शक्य होणार.

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 3 หลายเดือนก่อน +1

      If you act like an idiot then people will treat like you one. Hope you outgrow your immaturity.

    • @shrikantbabhulkar1572
      @shrikantbabhulkar1572 3 หลายเดือนก่อน

      ​@@demya3464
      तु १० वर्षाचा हिजडा आहे . . तुझी मागून खाजवली कि कॉलनीतील मुलांना त्रास देवून तुझ्या खाजीवर उपचार करून घेतो हे ही सांगून टाक . . आता चिडू नको .. माझ injection तुला झोंबेल😆🎯

    • @thefrustatedguy2696
      @thefrustatedguy2696 23 วันที่ผ่านมา

      झाल, 👍

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 3 หลายเดือนก่อน +152

    महाराष्ट्राचे आणि मराठी युवकांचे वाटोळे करणारा अशी इमेज आता पुसायची आहे म्हणून सिनेमा काढायचा ?

  • @dineshkamble4262
    @dineshkamble4262 3 หลายเดือนก่อน +28

    राजू परुळेकर यांची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अत्यंत विश्लेषणात्मक मुलाखत अप्रतिम वाटली. अत्यंत परखड मुलाखत आहे. दोघांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. डॉ दिनेश कांबळे

  • @neishsingh
    @neishsingh 3 หลายเดือนก่อน +25

    खरंच महाराष्ट्र धर्माला कोणी वाली नाही लक्ष्यात येते.😢
    सुंदर आणि रोखठोक विश्लेषण 👌🙏💐

  • @ajaybhosekar862
    @ajaybhosekar862 3 หลายเดือนก่อน +7

    Raju Parulekar Sir
    खूप प्रामाणिक सरळ मार्गी सडेतोड सत्य उघड करणारी मुलाखत

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 3 หลายเดือนก่อน +137

    ऐवढे महान होते तर सुरत गुवाहाटी ला जायची गरज नव्हती आणि उद्धव ठाकरे सरकार होतं तेव्हा अडीच वर्षे सत्तेत सहभागी राहायचं नव्हतं
    कमी वेळेत जास्त प्रमाणात भेटलं ते जिरत नाही ते कुणासोबत जाऊन हजम करायला लागणार

    • @MintSkill
      @MintSkill 3 หลายเดือนก่อน +8

      रिक्षावाला पक्ष फोडल्या वर जिथे जिथे गेला, तिथे तिथे त्याने "गु" खाल्ला...
      म्हणजे "गु-जरात" लॉबीला हात मिळवणी... आणि त्यानंतर ४० आमदार घेवुन "गु-वाहाटीला"...
      बरोबर त्याच राज्यात गेला ज्या राज्याच्या नावाची सुरूवात -----
      🤣🤣🤣🤣🤣

    • @MintSkill
      @MintSkill 3 หลายเดือนก่อน

      ह्या रिक्षावाल्याला महाराष्ट्र हद्दपार करणार...
      💪💪💪💪💪

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@MintSkillलॉजिक ला सलाम

    • @amitkharat07
      @amitkharat07 3 หลายเดือนก่อน

      अतिशय अभ्यासपूर्ण लिखाण 😂

    • @demya3464
      @demya3464 3 หลายเดือนก่อน +1

      मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂

  • @laxmankale822
    @laxmankale822 3 หลายเดือนก่อน +27

    साहेब तुमचे विचार या भाजप वाल्याला पटणार नाहीत
    एकदम खरे बोलता तुम्ही
    शिंदे गद्दार तो गद्दार च
    राहणार

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani 3 หลายเดือนก่อน +298

    शिंदे चा आणि बाळासाहेब ठाकरेंचा काहीच संबंध नव्हता शिंदे ला जे काही मिळाले ते उद्धव ठाकरेंमुळे मिळाले

    • @MIR785H
      @MIR785H 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 are kiti chatshil….waqf la zamini de ja

    • @hanamantmali4848
      @hanamantmali4848 3 หลายเดือนก่อน +7

      Best information.

    • @VighneshRaorane
      @VighneshRaorane 3 หลายเดือนก่อน +8

      Milale 30 paise ata gapp bas

    • @nileshpawar393
      @nileshpawar393 3 หลายเดือนก่อน

      Ho he khara ahe

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 3 หลายเดือนก่อน

      तुम्हांला काही माहिती नसावी बाळासाहेबांनी ठाण्याच्या सभेत सांगितले होते आमच्या एकनाथ शिंदेना काही लोकं धमकी देतात असं भर सभेत सांगितले होतं तुम्ही काय सांगता काही संभंध नाही.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 หลายเดือนก่อน +8

    Thanks Raju Parulekar! फारच चांगलं बोलला आहात. खूपच उत्तम विश्लेषण. महाराष्ट्राचे भवितव्य खरोखर अंधकारमय आहे.

  • @arvindbhale7824
    @arvindbhale7824 3 หลายเดือนก่อน +50

    व्हेरी नाईस एपिसोड धन्यवाद परुळेकर साहेब

  • @vilastembulkar5894
    @vilastembulkar5894 3 หลายเดือนก่อน +30

    परुळेकरजी, आपले विचार आणि सत्यवचन याला त्रिवार, त्रिवार सलाम

  • @mamamalandkar4522
    @mamamalandkar4522 3 หลายเดือนก่อน +14

    श्रीमान परुळेकर साहेब आपणांस मनापासून आपल्या उपक्रमाला शुभेच्छा, रोखठोक अभ्यास पूर्वक विश्लेषण आपण केलेलं आहे, धन्यवाद साहेब!

  • @shirishpanwalkar
    @shirishpanwalkar 3 หลายเดือนก่อน +9

    Always a pleasure to listen to Raju sir's analysis 👍👍

  • @hemantjkapadi
    @hemantjkapadi 3 หลายเดือนก่อน +42

    परुळेकर भाऊंच वक्तव्य म्हणजे एखाद्या विषयाच्या परिपूर्ण तोलनिक अभ्यासाचा परिपाक असते....

  • @avinashbendre6809
    @avinashbendre6809 3 หลายเดือนก่อน +11

    खूप छान चर्चा. दुर्दैवाने लोकांचे डोळे उघडत नाहीत.

  • @dnyaneshwarshende888
    @dnyaneshwarshende888 3 หลายเดือนก่อน +18

    परुळेकर साहेबांचे महानविचार आहेत. सत्य सांगतात.

  • @dadakunjeer1689
    @dadakunjeer1689 3 หลายเดือนก่อน +5

    राजू परुळेकर स्पष्ट वक्ते पत्रकार आहात मनापासून अभिनंदन आणि कृतज्ञता

  • @rohidasawari-ej1oj
    @rohidasawari-ej1oj 3 หลายเดือนก่อน +22

    परोळे साहेब आपण खूप मोठा खुलासा केला धन्यवाद

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 3 หลายเดือนก่อน +52

    कस वाटल म्हनाल तर
    केवळ ब्राम्हन विरोधी व भाजप विरोधी भुमीकाच आपल्या या ऐपीसोड मधुन जानवल!!

    • @sagarw4197
      @sagarw4197 2 หลายเดือนก่อน

      ब्राम्हण हजारो वर्ष इतर जातींचा द्वेष करून आज व्हिक्टीम कार्ड खेळतो आहे. आत्ताच तर कर्माची फळे मिळायला सुरूवात झाली आहे.

    • @sharad8931
      @sharad8931 หลายเดือนก่อน

      Te swata bramhan ahe

  • @varshashedge9486
    @varshashedge9486 3 หลายเดือนก่อน +40

    शिंदे यांच्या विषयी अनेक नव्या बाबी समजल्या. नेहमीप्रमाणे परुळेकर यांचे उत्तम विश्लेषण.
    प्रश्नकर्त्याचे नाव माहीत नाही, त्यांनी उत्तम तऱ्हेने मुलाखत पुढे नेली. कुठेही साखळी तुटली नाही.
    महाराष्ट्रातील उत्तम राजकीय विश्लेषकांमध्ये श्री. राजू परुळेकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांना ऐकणे ही एक वैचारिक मेजवानी असते.

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 3 หลายเดือนก่อน +10

    You are really HMV NO 1 CHANNEL CONGRATULATIONS

    • @Ak0073_jayshriram
      @Ak0073_jayshriram 2 หลายเดือนก่อน +1

      भाऊ तोरसेकर प्रेमी लोकांना हे HMV च वाटणार 😂😂😂

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 หลายเดือนก่อน +15

    परळकर सर जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @ArjunKambli-h5g
    @ArjunKambli-h5g 3 หลายเดือนก่อน +135

    5 वर्षा पूर्वीच मी..मित्रांमध्ये सहज गप्पा मारताना म्हनलो होतो...एकनाथ शिंदे हे विश्वास घात करणार..उद्धवजींचा

    • @21247a
      @21247a 3 หลายเดือนก่อน +14

      मी 2014 मध्येच सर्वांना सांगितले होते उध्दव ठाकरे BJP चा विश्वास घात करणार हवे तर माझा चॅनल पाहा

    • @amolpawar6176
      @amolpawar6176 3 หลายเดือนก่อน +7

      Bjp ch Tula khup mahit aaye

    • @rklagwankar
      @rklagwankar 3 หลายเดือนก่อน +12

      हो ना, उद्धवजीं घ्या गद्दारीबद्दल बोलायचं नाही, शिंदेंबद्दल का बोलायचं मग??😅

    • @MintSkill
      @MintSkill 3 หลายเดือนก่อน

      ​@@rklagwankar
      उद्धव साहेब तूझ्या घरात घुसून तूझ्या आईवर उडले नाही... त्यामुळे त्यांच्या बद्दल बोलणे योग्य नाही... आणि माजलेला रिक्षावाला मातोश्री वर जाऊन ठाकरेंचे खाऊन त्यांच्याच पक्षाचे ४० गद्दार घेवुन गेला... म्हणून रिक्षावाल्याची या निवडणुकीत आय झवायची...
      💪💪💪💪💪
      एक मराठा लाख मराठा...
      🚩🚩🚩🚩🚩

    • @MintSkill
      @MintSkill 3 หลายเดือนก่อน

      ​@@21247a
      अरे गाढवा... तुला राजकारणातला "र" तरी कळतो का ???
      मुर्खा तुझा गुजराती बाप, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पद तर सोडच, परंतु सर्व महत्वाची खाती पण भाजपा कडे घेत होता... म्हणुन उध्दव साहेबांनी महाराष्ट्राच्या भल्या करीता पवार साहेबां सोबत हात मिळवणी केली...
      पण मला एक कळत नाही... तु मराठी असून पण "गु-जरात्यांचा" गु का बरं खात असशील...
      अरे ठीक आहे, तुला नंदु चहा वाला आवडत असेल, पण तुला महाराष्ट्रातील भाजपा मुळे झालेली दैनिय अवस्था दिसत नाही का ???
      पोर्ट, एअरपोर्ट, गुजरात्यांकडे गेले ... सर्व मोठे उद्योग गुजरातला गेले ते ही दिसत नाहीत का ???
      जरा एकदा १९६० साल आणि मुंबईचा इतिहास वाच ... किंवा वीरजी व्होरा या नालायक गुजरात्याचा ईतिहास वाच म्हणजे, तुझी अक्कल ठिकाणावर येइल...
      😡🖕😡

  • @JayKhabale
    @JayKhabale 3 หลายเดือนก่อน +10

    राजू परुळेकर साहेब तुम्हाला भारतीय संविधान आणि लोकशाही मान्य नाही याचा अर्थ असाच आहे.कोणताही पक्ष ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही.आणि शिवसेना पक्षाचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरेच व्हावं हे तुम्ही कसं काय मान्य करू शकता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही अतिशय चुकीचे बोलत आहात

  • @vishnusalvi102
    @vishnusalvi102 3 หลายเดือนก่อน +35

    राजुजी खरंच एवढं नभिद्ध व खरं बोललात त्या बद्दल तुमचं अभिनंदन तुम्हाला हॅट्स ऑफ जय महाराष्ट्र

  • @urmilanimbalkar7655
    @urmilanimbalkar7655 3 หลายเดือนก่อน +3

    खुप च हटके आणि वेगळ्याच वास्तवाची मांडणी करणारी मुलाखत,

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 3 หลายเดือนก่อน +23

    परुळेकर साहेब एकदम बरोबर. आपले विसलेक्शन एकदम उत्तम खूपच मला आवडले.

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 3 หลายเดือนก่อน +10

    परुळेकर साहेब खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात धन्यवाद सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र

  • @rajprince2682
    @rajprince2682 3 หลายเดือนก่อน +21

    1000% अप्रतिम विश्लेषण...

  • @yogeshbhosale7637
    @yogeshbhosale7637 3 หลายเดือนก่อน +9

    1000 like for Raju Sir ..

  • @pradeeparban5193
    @pradeeparban5193 3 หลายเดือนก่อน +40

    ग्रेट राजू परुळेकर साहेब कुणाचीही भाय भिडा न बघता बोलता पत्रकारिता अशी पाहिजे

  • @alakashinde1051
    @alakashinde1051 3 หลายเดือนก่อน +6

    प्रथमच एवढ चांगलं आणि तंतोतंत विशलेषण ऐकायला मिळाल . अतिशय आभारी आहे.

  • @shekharwadke9603
    @shekharwadke9603 3 หลายเดือนก่อน +32

    एक गोष्ट खरी आहे की मूळ शिवसेनेचे नेते पैसे खाण्यात अग्रेसर असतात परंतु पैसे वाटण्यात ते मागे असतात.

  • @PravinHande-ej7fn
    @PravinHande-ej7fn 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान, सुंदर विश्लेषण 👍👍

  • @jotiramgavali5534
    @jotiramgavali5534 3 หลายเดือนก่อน +21

    कृपया शिवसैनिकांची सायकॉलालोजी कधीच बदलत नाही नेत्यांची बदलती आणि नेत्यांना शिवसैनिक म्हणू नका?

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 3 หลายเดือนก่อน

      मग काय हिरवी सेना म्हणायचं का

    • @demya3464
      @demya3464 3 หลายเดือนก่อน +1

      मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 3 หลายเดือนก่อน

      ​@@sandeshjagtap6273jay re landbhakt

  • @AniketPawar-ln9tk
    @AniketPawar-ln9tk 2 หลายเดือนก่อน +2

    एकनाथ शिंदे नी आणि त्यांच्या सारख्या आमदारांनी शिवसेना वाढवण्यासाठी किती मेहनत घेतली हे पण सांगा 😢

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 3 หลายเดือนก่อน +10

    Raju Sir's responses are pregnant with too many deep meanings. One has to understand it carefully. Brilliant analysis. Never miss watching his interviews. Mr. Prathamesh Patil as usual continues with his thoughtful questions.

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 3 หลายเดือนก่อน

      Slow motion picture Raju 🎉🎉😂

  • @yodjjjanimator
    @yodjjjanimator 2 หลายเดือนก่อน +6

    धर्माबद्दल अर्धवट ज्ञान असणारे असेच वादळात फुक मारण्यास उभे राहतात त्यातले एक परुळेकर. Salute

    • @yodjjjanimator
      @yodjjjanimator 2 หลายเดือนก่อน

      एवढा पुळका आला असावा तुतारीचा तर वाजवत बसवा. उद्या येणारा काळ कॉग्रेस वाजवून दाखवेल तेव्हा तोंडातून वंदे मातरम निघेलच.

  • @cococountry774
    @cococountry774 3 หลายเดือนก่อน +29

    आनंद दिघे यांचा मी उजवा हात असं आज कोणीही म्हणू शकतो. त्यातलाच प्रकार.

  • @purushottampatil8581
    @purushottampatil8581 3 หลายเดือนก่อน +4

    अगदी सरळ सोप्या भाषेत जनमानसांना समजेल असे विश्लेषण.
    नव्या पिढीला आशा विचारवंताची खूप गरज आहे.

  • @bb97967
    @bb97967 3 หลายเดือนก่อน +5

    राजू परुळेकर आपण केले ले विश्लेषण एकदम भारी, समर्पक आणि खोलवर विचार करण्यास लावणार आहे ,

  • @pawarurmila5553
    @pawarurmila5553 หลายเดือนก่อน +2

    राजुजी मी उर्मिला पवार,
    तुम्हाला खूप वर्षे ओळखते. तुम्ही टी. व्ही वर मला बोलायला संधी दिली होती हे मी अभिमानाने मिरवावे इतकी तुमची प्रतिभा, ज्ञान प्रामाणिकपणा, तुमच्या या सर्व गुणांना हात जोडून त्रिवार वंदन.. तुमचा खूप अभिमान वाटतो. इंडी लाही सलाम.❤ असेच परखड मते ऐकण्याची संधी मिळत राहो. तुम्हाला खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 3 หลายเดือนก่อน +19

    शिंद्यांचे घटनाबाह्य सरकार टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे बोटचेपे धोरण कारणीभूत आहे.

    • @rajeshshende9800
      @rajeshshende9800 3 หลายเดือนก่อน +2

      सगळं ठरवून केलेला खेळ आहे

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 3 หลายเดือนก่อน

      फेकू च्या नादाने मिंधे काहीही फेकू लागला.

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 3 หลายเดือนก่อน

      नैतिकता नसलेला मिंधे नमक हलाल.

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 3 หลายเดือนก่อน +66

    एवढं होऊनही त्याला शिवसैनिक म्हणता, जेलला घाबरणारा शिवसैनिक असूच शकत नाही

    • @Dinkarjadhav-e7j
      @Dinkarjadhav-e7j 3 หลายเดือนก่อน

      अहो शिदे फडणवीस किती भिकारचोट नालायक निर्लज्ज बेशरम हरामखोर मादरचोत बिडंगुल

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 3 หลายเดือนก่อน +42

    सिनेमा काढायच्या ऐवजी घोडबंदर रोडला एक मोठे गार्डन बनवा ओ मिंधे सरकार तिकडे आता सिमेंटची जंगले उभी आहेत.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 3 หลายเดือนก่อน

      तुला काय माहिती घोडबंदरची मी पण रहातो त्या ठिकाणी शिंदेसाहेब आहेत म्हणून शिवसेना जिवंत आहे नाहीतर तुमच्या सारख्याना सुता करावी लागली असती

    • @demya3464
      @demya3464 3 หลายเดือนก่อน +1

      मी १० वर्षांचा मुलगा आहे. मला रात्री टीव्ही बघायला आवडतो. रात्री मला झोप येत नव्हती.. मला एक दिवस झोप येत नव्हती मग आई ने मला "राजू" नावाचं कार्टून लाईन दिलं.. मला इंडी JOURNAL CARTOON खूप आवडत. I love you indie journal ....... cartoon 😂😂😂😂😂😂😂😂

  • @kiranlokhande9898
    @kiranlokhande9898 2 หลายเดือนก่อน +2

    सत्य, वास्तव, पारदर्शता काय आहे ह्याच सुंदर विश्लेषण 👌👌🙏

  • @VilasGiri-hq6nb
    @VilasGiri-hq6nb 3 หลายเดือนก่อน +8

    बरोबर आहे सर

  • @DnyaneshwarChaudhari-cn5hz
    @DnyaneshwarChaudhari-cn5hz 3 หลายเดือนก่อน +5

    अगदी सत्य आणि प्रांजळ आपले विश्लेषण आनंददायी पेरणारी गायक आहे आपल्यापासून सत्य माहिती मिळाल्याबद्दल जय महाराष्ट्र

  • @dr.sureshkolekar9314
    @dr.sureshkolekar9314 3 หลายเดือนก่อน +3

    दोघेही ग्रेट धन्यवाद सलाम

  • @suryakantbadle5685
    @suryakantbadle5685 3 หลายเดือนก่อน +4

    परुळेकर साहेब आपल्या ज्ञानाला, अभ्यासाला आणि आपल्याला त्रिवार मुजरा.

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 3 หลายเดือนก่อน +5

    परूळेकर सर आपणाकडुन सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा×ओबीसी आरक्षण या संदर्भावर आपले अभ्यासु विचार महाराष्ट्राला एकदा ऐकवा.इंडी जर्नलने एकदा या विषयावर परूळेकर सरांची मुलाखत घ्यावी ही विनंती.

  • @abhinavlohar6025
    @abhinavlohar6025 3 หลายเดือนก่อน +5

    श्री.जरांगे पाटील यां रिलीटेड श्री. राजू परुळेकर सरांचा एक पॉडकास्ट होयला हवा असं वाटणारे like करा

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 2 หลายเดือนก่อน +1

      काय उध्दव पैसा फेकतो आहे चेनेल वर, स्वतः चे कौतुक दाखवण्या साठी,! नाहीतर हे चेनेल वाले फुकटात बातम्या दाखवत नाहीत,!

  • @vijaykambe1978
    @vijaykambe1978 3 หลายเดือนก่อน +23

    लोहिया आणि जेपी यांच्या समाजवादी चळवळीचा आणि राजकारणाचा देशपातळीवर देशाच्या राजकारणावर चांगले वाईट झालेले दूरगामी परिणाम यावर ही राजू सर यांनी विचार मांडावे

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 3 หลายเดือนก่อน +4

    खूपच बौद्धिक समृध्द करणारी मुलाखत मस्तच 🎉🎉 मुलाखतकारांनी परत एकदा परुळेकरांना थत्ते चे दावे आहेत की जे थत्ते नी दिघेसाहेंबाचं करियर घडवलं त्यावर परुळेकर सर ांना बोलतं करावं

  • @Madhukar1960
    @Madhukar1960 3 หลายเดือนก่อน +13

    #RajuParulekar हे एकमेव पत्रकार महाराष्ट्रात आहेत, जे सत्य आणि फक्त सत्य सांगतात. त्यांच्या विश्लेषणाला आणि धाडसाला सलाम.
    लोकशाही वाचलीच तर त्यांच्यासारख्या लोकांमुळे वाचेल.... धन्यवाद, राजुभाई.

  • @poojamore627
    @poojamore627 หลายเดือนก่อน +1

    आपल्या मुलाखतीत सहाव्या मिनिटात समजून आले की आपल्याला काय म्हणायचे आहे ते
    आपल्या अभ्यासाला आमचा 🙏🙏🙏🙏🙏
    आपण जे म्हणालात एकनाथ शिंदे साहेब यांना
    उध्दव ठाकरे यांनी पुढे आणले
    पद किंवा मान दिला
    बाळासाहेबांनी दिला नाही
    हो का 😮😮😮😮
    उध्दव ठाकरे यांनी स्वतः कट्टर हिंदू शिवसैनिक म्हणुन आज पर्यंत किती आंदोलन केले लाठ्या काठ्या झेलल्या 😮😮😮😮
    काय रक्त सांडवल त्यांनी 😮😮
    कोणाला काय काय दिले हे फुकट दिले गेले नाही
    घरात झोपून त्यांना काही मिळाले नाही
    कोणाला असेच उचलून द्यायला ते एवढ्या मोठ्या मनाचे आहेत का
    उध्दव ने दिले 😮😮😮😮
    म्हणे
    कोणा कोणाला फुकट दिले त्यांची यादी जाहीर करा
    बाळासाहेबांनी केलेल्या कष्टाची फळे आयती चाखण्यात येतात हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे 👍👍👍👍

  • @sandeepsingasane1684
    @sandeepsingasane1684 3 หลายเดือนก่อน +26

    इतर बाबतीत किती हि चांगले असले तरी ह्यांचा पाया शेवटी ठिसूळ आहे. अशी इमारत डळमळीतच असते हे त्रिवार सत्य आहे.

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 2 หลายเดือนก่อน +1

    छान छान मुलाखत

  • @bhaskarbhere5772
    @bhaskarbhere5772 3 หลายเดือนก่อน +3

    ईडी ँचँनल आपण परूळेकर साहेबांची मुलाखत दाखवलीत मी ग्रामीण भागातील शिवसैनीक आहे सत्य कथन करणारे परूळेकर बावनकुळेच्या सांगण्यावरून धाब्यावर जाणार्‍यापेक्षा बावनकशी सोन राजू परूळेकर मुलाखत घेणारे पत्रकार एवढ्या कमीवयात उतुंग व्यक्तीमत्व असलेल्या कडून साक्षात सरस्वती वदवून घेणे ह्या पत्रकारास साक्षात दंडवत।।।।।

  • @HARSHFF-hx4po
    @HARSHFF-hx4po 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय अप्रतिम चर्चा आहे तुमची

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 3 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर विश्लेषण पत्रकार साहेब

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 3 หลายเดือนก่อน +6

    सर तुमच्या सारख्या पत्रकारिता करणाऱ्या निर्भिड संवेदनशील आणि अभ्यासू पत्रकारांची समाजाला अत्यंत गरज आहे

  • @ShobhaDeore-m8f
    @ShobhaDeore-m8f 3 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम साहेब विश्लेषन🙏

  • @rekhadudhe8152
    @rekhadudhe8152 3 หลายเดือนก่อน +6

    राजू परुळेकर उत्कृष्ट वक्ता पत्रकार लेखक माझ्या आतापर्यंत ऐकिवात नाही कारण हे विश्लेषण इतके समर्पक व मुद्देसूद आणि परफेक्ट केले आहे.

  • @anandrao7668
    @anandrao7668 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर विस्लेशन केल साहेब जगाशी ताळमेळच सर्व नेत्यांशी घालून झणझणीत अंजन घातले वस्त्रहरण झाले राजकारणाचे

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 3 หลายเดือนก่อน +17

    परुळेकर साहेब नेहमी अचूक विश्लेषण करतात सध्या जे राजकीय खेळ चालू आहे ते लोकांन समोर योग्य वेळी मांडतात

  • @suniltunge1792
    @suniltunge1792 3 หลายเดือนก่อน +20

    महाराष्ट्राची जान असणारे पत्रकार म्हणजे परुळेकर सर....
    सत्य कथन केले आहे...

  • @mahadevgiram5857
    @mahadevgiram5857 3 หลายเดือนก่อน +22

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 जय हो उद्धव साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @kishorpawar7400
    @kishorpawar7400 3 หลายเดือนก่อน +2

    परखड आणि सत्य.

  • @arunpalav7355
    @arunpalav7355 3 หลายเดือนก่อน +36

    वास्तवदर्शी विश्लेषण. फारच उल्लेखनीय चर्चा

  • @risingstar5417
    @risingstar5417 3 หลายเดือนก่อน +2

    Very Informative 👍

  • @vinodburhade5093
    @vinodburhade5093 3 หลายเดือนก่อน +5

    पुज्यनीय विचारवंत/समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरेंचे विचार लक्षात घेता, आदरणिय नेते बाळासाहेब ठाकरेंनी, मनुवादी/ब्राम्हणवादी/RSS/BJP या पाखंडींना महाराष्ट्रात थारा दिला नसता, तर आजचा महाराष्ट्र कालच्या महाराष्ट्रा पेक्षा अधिक सम्रुध्द/अधिक प्रगतीशील/अधिक उज्वल असला असता.

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 2 หลายเดือนก่อน

      1001 % satya😢😢😢😢😢

  • @ajitghodke7989
    @ajitghodke7989 3 หลายเดือนก่อน +2

    जबरदस्त सर काय हिंदूत्वाच सडेतोड विश्लेषण !!!!!!

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 3 หลายเดือนก่อน +11

    यावेळी जनता महाविकास आघाडीसोबत आहे,
    शिवराय,शहू महाराज,बाबासाहेब आंबेकर, महात्मा फुले यांच्या विचारासोबत महाराष्ट्रातील जनता...
    महायुतीला जनता घरी पाठवणार.
    यांचा संविधान,जनता विरोधी कार्य याचा धडा जनता देणार

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 หลายเดือนก่อน

    राजु परुळेकर यांनी खरे वास्तव समोर आणल्याबद्दल धन्यवाद आताचे राजकारणी पूर्ण महाराष्ट्र दिल्ली आणि अडणीच्या धार्जिन आहे यात शंका नाही

  • @rekhadudhe8152
    @rekhadudhe8152 3 หลายเดือนก่อน +5

    खूपच सुंदर विश्लेषण.🎉

  • @shriramchalke3404
    @shriramchalke3404 3 หลายเดือนก่อน +2

    फार चांगली आणि सत्य माहिती मिळाली धन्यवाद

  • @Sandeep_Kamble.359
    @Sandeep_Kamble.359 3 หลายเดือนก่อน +3

    सर किती अभ्यासू आणि मार्मिक विश्लेषण करता खरंच आभार मानावे तितके कमी आहे आपले ❤

  • @leelashinde7921
    @leelashinde7921 หลายเดือนก่อน +1

    तुमचेसगळेपीसोड मी ऐकते मनाला खुप बरे वाटते.सरळ मानसांना जे आवडेल ,समजेल असेतुमचे दोघांचे संभाशन ऐकायला आवडते.खुप छान🎉🎉🎉🎉❤

  • @vinayakjadhav1348
    @vinayakjadhav1348 3 หลายเดือนก่อน +3

    साहेब नमस्कार
    आपलं विश्लेषण,विवेचन अत्यंत वास्तववादी आणि सध्याच्या राजकीय परिस्थतीचे दर्शन घडवणारे आहे.

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 3 หลายเดือนก่อน +2

    मैत्रीपूर्ण गप्पा.
    तुमची जोडी आमच्या साठी खुप महत्वाची.....

  • @prasadmadhav1123
    @prasadmadhav1123 3 หลายเดือนก่อน +3

    Respected Raju Parulekar Sir, Ur all videos r eye openers. In this video, I came to about Hindu opportunists for e.g. Rss, Sharad Pawar etc. Ur views n knowledge differentiates u from others. I started hearing u in recent times, but will continue till long time. I am really grateful to u. 👍🙏🌷💐

  • @vijaypatil1562
    @vijaypatil1562 3 หลายเดือนก่อน +2

    हा भाग खुप छान वाटला, धन्यवाद परुळेकर सर आणि इंडी चॅट 👏👏.

  • @Anuradha-s7o
    @Anuradha-s7o 3 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद राजू आजच्या मुलाखतीतून आपण धर्माधिकारी प्रतिष्ठानछा उल्लेख केलात प्रतिष्ठान करीत असलेल्या सामाजिक उपक्रमाबाबत आपणास काहीच माहीत नाही

  • @ashokbante2120
    @ashokbante2120 3 หลายเดือนก่อน +5

    अगदी बरोबर परुळेकर साहेब

  • @poojamore627
    @poojamore627 หลายเดือนก่อน +1

    इतिहासाचे अभ्यासक 😮😮
    वळण घेत घेत
    जाणार कुठे
    पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार
    ते शिंदे साहेब
    अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 3 หลายเดือนก่อน +22

    बाहेरून दाखवायला बाळासाहेब ठाकरे साहेबआणि आतून दाखवायला आनंद दिघे साहेब ..पुरेपूर वापर करून आपल स्थान बनवणारे नेते 😊

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 หลายเดือนก่อน +1

      मुस्लिम हृदय सम्राट आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना बाळ ठाकरे असल्या माणसाची बिल्कुल गरज नाही.

    • @rajeshtambuskar2503
      @rajeshtambuskar2503 3 หลายเดือนก่อน +1

      तुमचे मुस्लीम प्रेम वाखाणण्या जोगे आहे. असेच त्यांच्यावर प्रेम करत रहा.

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv 3 หลายเดือนก่อน +2

    फार छान अभिनंदन