Raj Thackeray Live Speech Vikhroli : नादाला लागू नको नाहीतर..राज ठाकरेंनी संजय राऊतांना धो धो धुतलं!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 586

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  4 ชั่วโมงที่ผ่านมา +77

    *कोणाला देणार सत्ता ?*
    *१) मनसे २) महाविकास आघाडी ३) महायुती ४) वंचित*

    • @dilipmankikar5623
      @dilipmankikar5623 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

      Mahayuti

    • @nageshkhedkar5868
      @nageshkhedkar5868 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      एक नंबर ची

    • @omsairam1814
      @omsairam1814 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      Abki bar manse sarkar

    • @sumitbhandekar9918
      @sumitbhandekar9918 4 ชั่วโมงที่ผ่านมา +19

      मनसे

    • @vasantvasant366
      @vasantvasant366 4 ชั่วโมงที่ผ่านมา +20

      महाविकास आघाडी 👍👍

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    राज ठाकरेंनी २०१३ पासूनची सर्व भाषणे एकांतात बसुन शांतपणे ऐकावी.
    त्यामुळे कळेल की किती वेळा भूमिका बदलल्या, वक्तव्य, समजून घ्यावीत.

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      त्यांची भाषण पाठ झाले आहेत sarwana

    • @mahadevdeshmukh6865
      @mahadevdeshmukh6865 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      आणि तुम्ही फक्त २०१९ ते २०२४ बघावे.. किती लोकांना पक्ष बदलून आघाडी यूती केल्या?

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Ho pan tyani tyancha paksh sambhalala, konachi mujori nahi keli. Kontyahi pakshatil lokana todle nahi shivay tyana maharastra ghadvaycha aahe. Bakichynsarkha nahi gujratla pathvaycha aahe.Aikda sandhi dyayla kay harkat aahe

    • @deepakparab2547
      @deepakparab2547 42 นาทีที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या लोकांना समजवण्यासाठी भूमिका बदलायला लागतात. कारण तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला गरिबांचा पैसा लाटायची सवय झालीय. सोबत मराठी जनतेच्या अन्याय आणि हक्का बाबत लढायचं सोडून मुकाट्याने त्यांना गप बसायला लावणारे तुम्ही आम्हाला भूमिकेबद्दल शिकवू नये. लाचारी सोडा.. लाचारीने पैसा मिळतो पण इज्जत मिळत नाही.

    • @deepakparab2547
      @deepakparab2547 39 นาทีที่ผ่านมา

      ​@@charusheelasawant1933👍🏻👍🏻

  • @dilawarpathan9598
    @dilawarpathan9598 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ❤ ज्या नारोबाला बालासाहेबांनी हाकलं होत त्याच नारोबाचं प्रचार करुन तुम्ही निवडुन आनलं काय वापत असेल बालासाहेबांना .🎉

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 ชั่วโมงที่ผ่านมา

      Konta naroba

  • @HariomAdagale
    @HariomAdagale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    साहेब तुम्ही परवा तुमच्याच भावावर किती खालच्या थराला जाऊन बोललात आणि तुम्ही किती पक्षांचा प्रचार केलाय आठवा 2013,2019,2024 ला तर सर्वात भ्रष्टाचारी पक्षाला बिन शर्त पाठींबा फक्त शिवसेने वर जळायच

    • @nileshbagul9353
      @nileshbagul9353 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Konti शिवसेना, शिवसेना शिंदे साहेबांकडे आहे ? तुमचा UBT चि लाचारसेना

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂दातक्या फावड्या महानगरपालिका लुटारू आहे

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 51 นาทีที่ผ่านมา +1

      Tu navapramanech adgalle aahes😂😂😂

    • @s.g.a9765
      @s.g.a9765 11 นาทีที่ผ่านมา

      Udhav la tar rastra var janara kutra pan ata shivya ghalto....
      Tyane kaam ch tasa kela ahe
      Ajun pan mumbai madhe tumchyasarkhe kahi loka ahet jyani udhav sarkhi apli hindutva chi bhumika sodli ahe

  • @yogeshpatil5827
    @yogeshpatil5827 4 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    साहेब संजय राऊत जेलमध्ये गेले पण भुमिका न बदलता एकनिष्ठ राहिले त्यांच्या भूमिकेशी, याबाबतीत ते भाव खाऊन गेले.

    • @yogibhoir7475
      @yogibhoir7475 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      @@yogeshpatil5827 🤣🤣🤣🤣🤣 2019 la kay kela
      Balasaheb thakre che vichar cha Kay
      Bhumika kay
      Saglach badlun ghetla
      Ahat kuthe tumhi
      Kiiv yete tumchi 🤣🤣🤣

    • @a.8500
      @a.8500 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Are kasli nishta purn Shivsena sampavli

    • @RSnagri4318
      @RSnagri4318 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are tya yz nech shivsenechi vat lavli chutya ahe to

    • @swarajphanse33
      @swarajphanse33 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      डोंबलाची एकनिष्ठता

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂😂😂 मायनोशेना

  • @Priya_Thakur95
    @Priya_Thakur95 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ पाहिला पण "लाव रे तो व्हिडिओ" कुठं ऐकायला मिळालं नाही 🤩

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @vasantshirsat5414
      @vasantshirsat5414 55 นาทีที่ผ่านมา

      😂😂😅😅

  • @amollad7438
    @amollad7438 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    तुमच्या सभेला फक्त गर्दी होतें साहेब ते मतदान म्हणुन रूपांतर होत.. नाही.. कारण तुमची भुमिका स्पष्ट नाही.. फक्त ताड्या gyaa
    ..

    • @MskSidyt
      @MskSidyt 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      जे खरं असत ते पटायला वेळ लागते. तुमच्या सारख्या लोकांमुळे मागे राहिलाय महाराष्ट्र

    • @sachmusic9337
      @sachmusic9337 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@amollad7438 आता गर्दी पण होत नाही सभेला... अर्धे भैय्ये जमवून आणावे लागत आहेत 😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @shankarkumbhar249
    @shankarkumbhar249 3 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    🚩 अहो साहेब, तुम्ही ठाकरे आहात म्हणून आम्ही ही काही बोलत नाही. परंतु तुम्ही तर सुपारी बाज निघालात, आज ह्या डाहळीवर तर उद्या दुसऱ्या डहाळीवर कशाला शोभा करुन घेताय. आपला आब राखून रहा. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏼 🚩

    • @ABBY123-z8g
      @ABBY123-z8g 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      saheb tumhi sushma madam cha prachar kartay..... tumhi bolu naye

    • @MskSidyt
      @MskSidyt 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तू उद्धव आणि पवार बघ आधी नंतर बोल. लाचार आहेस तू

    • @arunbebale8338
      @arunbebale8338 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      गांजा फुंकून लाचार झालास तू लेका

    • @मराठा-ष4ब
      @मराठा-ष4ब 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      कुंभार तुझ्या बोलण्याचा अजिबात मला राग नाही..... कारण तुझ्यात खंडोजी खोपडेचा DNA आहे म्हणून तू आणि तुझ्या सारखे अजून कोणी असतील आणि असेच राज साहेबां बद्दल बोलतील त्यांच्या २०४० नंतर सुंता होतील हे लक्षात ठेव

    • @shubhambadagode1006
      @shubhambadagode1006 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      तुमच्या उद्धव साहेब ने केल तरी चालत का? काँग्रेस आणि शरद पवार च्या मांडीवर जाऊन बसले... तुमची लायकी आहे का राज साहेबांवर बोलायची?

  • @Kalpshi-i4b
    @Kalpshi-i4b 4 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    पक्ष संपत आला तरी अहंकार गेला नाही

    • @MskSidyt
      @MskSidyt 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      सत्ते साठी लाचार होण्यापेक्षा ताट मानेने जागायला शिक

    • @shubhambadagode1006
      @shubhambadagode1006 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      कोणाचा पक्ष संपला आहे ना ते लवकरच समजेल...तुम्ही फक्त मनसे ला बोलत राहा पक्ष संपला म्हणून...राज साहेब फक्त ❤️

    • @PareshKarekar
      @PareshKarekar ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Kalpshi-i4b lande tar nahi zale na tumcha sarkhe 🤣🤣🤣🤣🤣

    • @swapnilpawar3284
      @swapnilpawar3284 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ahankar hach swabahav aahe tyancha ...toch tyana thodya divasni yashkade gheun jail ...paksh sampala tari Mh madhal rajkiy valay ajun aahe tyanch ......1 aamadar asun Mh madhe sarvat femous rajakarni aahet .....
      tyana jati , pati ch rajakaran samajal nahi mhanun thode pati rahilet pan aata .....hi velhi badlel....

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b ชั่วโมงที่ผ่านมา

      @swapnilpawar3284 अहंकाराने कदी लोक जुळत नसतात त्या उलट लोक तुटतात, राज्य चालवणं म्हणजे लोकांचं प्रतिनिधित्व करणं आणि त्या साठी कूठे तडजोड करावी लागते तर कूठे नम्र व्हावं लागतं आणि राज्याच्या विकास साठी बाहेरुन उद्योग आणावे लागतात तेंव्हा ही तिथे नम्रपने कामं करावं लागत अहंकाराची भाषा व वागणुक नाही चालत.......
      सर्व ठाकरेंच्या ह्या अहंकार मुळे च महाराष्ट्र पाठी राहायला आहे.........

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    स्वताच्या मराठी भावालाच हरवण्यासाठी किती राज ठाकरेंनी ही सत्तापिपासू वृत्ती व धडपड, लाचारी स्विकारली आहे.
    अशांमुळेच महाराष्ट्र व मराठी माणूस मागे आहे.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    राज ठाकरे आता बुलेट ट्रेन मध्ये बसून अहमदाबादला खमण ढोकळा खायला नक्कीच जाणार आहे असे वाटते

    • @nileshbagul9353
      @nileshbagul9353 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते चालेल pn UBT सारख मुंब्रा mdhe jaun गोल टोपी घालून कबाब khayla janara नको

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂

    • @s.g.a9765
      @s.g.a9765 7 นาทีที่ผ่านมา

      Tumhi fkt bjp virodh sathi udhav ni ghetleli bhumika la support kara
      Ya ata muslim matan var nivdun hich tumchi aukad rahili ahe
      Udva hirva gulal ata sabhe madhe ani pak cha jhanda

  • @BhagwanBaravkar
    @BhagwanBaravkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    जमलेल्या हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो हा शब्द ऐकून गर्व ही होतो व अभिमान ही वाटतो जय शिवराय.

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      या देशात काय फक्त हिंदूच राहतात की काय हे लोकशाही राज्य आहे इथे सगळे जाती धर्माचे लोक राहतात

    • @SRT10078
      @SRT10078 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@RavindraGangurde-cd3xi आम्ही कुठे नाही बोललो बाबा

    • @VM-dd6bl
      @VM-dd6bl 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@RavindraGangurde-cd3xiमुस्लिम सोडून सर्वच हिंदू आहेत ना, तू मुस्लिम आहेस का?

  • @MahendraPawar-e2h
    @MahendraPawar-e2h 4 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    राज साहेब शिवसेनेवर बोलण्यापेक्षा भाजप वर बोला.भाजप ने उद्धव साहेबांवर बोलायची जबाबदारी तुमच्या वर दिली आहे

    • @ArunSawant-t5j
      @ArunSawant-t5j 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      उठ दुपारी घे उद्धव ठाकरेंची भाजप कडून सुपारी.

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      7 Majli Matoshree 2 kothun Bandale Gharkombadyane?

  • @HariomAdagale
    @HariomAdagale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    साहेब तुम्ही या भाषणात मध्ये ज्यांच्यावर टिका करताय त्या सर्वांना तुम्ही बिनशर्त पाटींबा दिलाय आणि त्यांच्याच जिवावर आणि त्यांच्या मांडीवर बसून तुम्ही निवडणूका लडतात हे विसरलात वाटतय

    • @LaxmiHomes-v5v
      @LaxmiHomes-v5v 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बाकीच्या पक्ष्यानी काय केले ते पण पहा जरा एकाच पक्ष बद्दल बोलू नका आज सत्तेत कोण आहेत बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षात कोण आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कोण कुठे आहे समजते तरी आहे का

    • @thombarepd7132
      @thombarepd7132 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कोणीही असो राजकारण समजण्यास राजकारणात काम करावे लागते,

    • @shubhambadagode1006
      @shubhambadagode1006 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@LaxmiHomes-v5v तुमच्या उद्धव ची काय लायकी आहे? उद्धव नेच सर्व घाण केली राजकारणची... जय मनसे ❤️

    • @himanshukarite3437
      @himanshukarite3437 ชั่วโมงที่ผ่านมา

      Arre bala patimbha narendra modi sathi hota, hyncha sathi nahi, pahila aabhyas kar mg bol 😂

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 56 นาทีที่ผ่านมา

      ​@@LaxmiHomes-v5vbarobar

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    आता राज ठाकरे स्वार्थासाठीच बोलत आहे ना ?

  • @balarampatil3367
    @balarampatil3367 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    तरीपण नाही येणार मनसे

    • @govindsontakke4154
      @govindsontakke4154 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tu sataranjya uchal shard aani Congress chya

    • @shubhambadagode1006
      @shubhambadagode1006 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      शरद पवार आणि uddhvudin ची चाट

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    स्वतः च्या मुलाला निवडून आण पहिले

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      शंभर टक्के निवडुन येणार अमित ठाकरे

    • @rohanraut5038
      @rohanraut5038 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vasantvasant366 tu nko sangu...tu tuz bg

    • @namdevdhangare6191
      @namdevdhangare6191 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      वाट बघ ​@@sandeeppawar-pn8sk

    • @karanshelke_9768
      @karanshelke_9768 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@vasantvasant366 निवडून आणायचे का नाही हे जनता ठरवेल तुम्ही बाकीच्या पक्षातील लोक तुमचे बाप असल्यासारखे वागू नका

    • @shubhambadagode1006
      @shubhambadagode1006 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      वसंत तुझी गांड का जळत आहे? अमित साहेब नक्की निवडून येतील.
      तुम्ही चाटत बसा uddhavun ची

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    गुजरात धार्जिणे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    ठाकरेंचे वाभाडे न काढता बोललात तर सभा उत्तम होईल

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ईडि ची किती भीती वाटते बघा, मराठी मराठी करत गुजरात धार्जिण्या पक्षाची हुजरेगिरी व गुलामगिरी करायला गुजरात धार्जिण्या पक्षाच्या वळचणीला जाऊन बसले आहेत

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      जे गुजराथ्य च्या लग्नात जाऊन नाचतात त्यांना जाऊन विचार....

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुम्ही किती सभा घ्या बाकी 00000

  • @Vijayvada450
    @Vijayvada450 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    किती पन बोला येणार तर उध्दव ठाकरे च❤

    • @mazkoka
      @mazkoka 46 นาทีที่ผ่านมา

      Ny lihun tev

  • @pravinbhosale5710
    @pravinbhosale5710 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    एक नंबर चा कपटी माणूस राज ठाकरे

    • @mahadevdeshmukh6865
      @mahadevdeshmukh6865 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      उद्धव आणि पवार साहेबांशा कमी

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बाकी काही असेल, कपटी नक्की नाही...... राजा माणूस आहे राज.....

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂 दातक्या शेणिक

  • @prathameshdevalkar2867
    @prathameshdevalkar2867 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब माहीम बघा....उगाच आपली एक सिट आहे ती पण जायची ...

  • @rameshkhude918
    @rameshkhude918 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    राज ठाकरे साहेब फक्त उद्धव ठाकरे साहेबांवर तिच तीच टिका करुन आपल्याला काही फायदा होणार नाही.तुम्हाला उद्धव ठाकरे साहेबांबद्दल त्यांच्या कार्य पद्धती बद्दल काहीच माहिती नाही.ज्या बिजेपीने देशाची या महाराष्ट्राची वाट लावली त्यांच्या बद्दल एक चकार शब्द बोलत नाहीत.बाळासाहेब ठाकरे जरी कॉग्रेस बाबतीत बोलले होते.तरी बाळासाहेबांनी अनेक वेळा कॉग्रेसशी हात मिळवणी केली होती.याची तुम्हाला माहिती नसावी.

  • @pratikeshchikate4665
    @pratikeshchikate4665 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Eka ed chya notice cha result 😅

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    का पोट दुखतं ? भाऊच मुख्यमंत्री झाला ना ?

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @balaramwagh9907
    @balaramwagh9907 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बाजप वर बोला

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 4 ชั่วโมงที่ผ่านมา +61

    अमेरिके मध्ये ट्रम्प …
    भारता मध्ये नरेंद्र मोदी …
    उत्तरप्रदेश मध्ये योगी …
    आता महाराष्ट्रात फक्त राज साहेब ठाकरेच पाहिजेत … 🦁🚂
    जय महाराष्ट्र! 🚩 #VoteForMNS

    • @PradipPatil-uw4lb
      @PradipPatil-uw4lb 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vaibhavpanchal7084 🍌

    • @legend4711
      @legend4711 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      7:13 Balasaheb khare vars ubt

    • @MyDearFather621
      @MyDearFather621 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@legend4711U B T 🦉🐧

    • @atultrivedi1429
      @atultrivedi1429 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Raj Thakrey full time politics kela tar na?

  • @avinashkharat4825
    @avinashkharat4825 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Amaravati, Worli, Vikhroli madhe same cassett.

    • @rajassaraf1461
      @rajassaraf1461 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu sang na kahi tari navin mudde😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @PremkumarNalawade-i9u
    @PremkumarNalawade-i9u 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    नाव ठेवायला काय तरी कर्तुत्व लागत फुकट कमेंट करायला भेटतय म्हणून काय पण लिहु नका....

    • @rajeshthakur2175
      @rajeshthakur2175 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@PremkumarNalawade-i9u "$@@ mπ@ "

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अमित ठाकरे याला राज ठाकरे हळूहळू भाजपा पक्षात घुसवतील हे नक्की.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @ganeshshinde115
    @ganeshshinde115 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अहो तुम्ही तुमचे पहा काय सारखे फक्त उद्धव ठाकरे साहेब यांचे वर टिका करता बघवत नाही तुम्हाला उद्धव ठाकरे यांच

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @SachinNikam42
    @SachinNikam42 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राज साहेबांनी मागील १८ वर्षाचा स्वतःचा आढावा घ्यावा, आत्मपरिक्षण करावे. ठाम भूमिका नसणारे पक्षप्रमुख म्हणून कदाचित आपण स्वतःच आहोत हे त्यांच्या लक्षात येईल.

  • @satishsawant9405
    @satishsawant9405 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    हा फत्त उद्धवजी वर टीका करतो मोदी शहा वर बोल ईडी नोटीस आल्यावर शांत झाला. आता भाजपाची तळी ऊचलतोय. आधी तुझे ऊमेदवार जिंकुन आण.

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Uddhavdulla Islamist peksha 100% changle Aahe.

    • @fantasycalculations2972
      @fantasycalculations2972 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ha pan adhi hirva hota..ata bhagva zhalay

    • @romanempire4475
      @romanempire4475 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Uddhav Uddin khan peksha 100 patine changle ahet rajsaheb thakre

    • @fantasycalculations2972
      @fantasycalculations2972 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @romanempire4475 tula rajsaheb barobar vat tat te tujhe mat. Mala uddavsaheb barobar vattat...baghu kunala kiti seats miltat

    • @romanempire4475
      @romanempire4475 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@satishsawant9405 baghu
      Jo swatachya vadilancha nhi zala to jantecha Kay hoil ..
      Balasaheb hindutvasathi ladhle
      Yane sattesathi hindutva sampaval..

  • @shriyahalankar455
    @shriyahalankar455 ชั่วโมงที่ผ่านมา

    I salute hindu samrat Bala saheb thackeray n now raj Thackeray so I request all the people of Maharashtra please vote for raj Thackeray party Jai hind jai maharashtra

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ऊठ दुपारी घे सुपारी असे कोणाला म्हणतात?

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      असं म्हणणारी भटक भवानी किती जणांची सुपारी घेते ते बघ आधी

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @prathameshdevalkar2867
    @prathameshdevalkar2867 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकांना बोलबंचन नको...काम हवी... विक्रोळीत फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे...🚩....राज साहेब ...तुम्ही फक्त बडबड गीते....लोकं मध्ये फक्त शिवसैनिक....तुम्ही फक्त बोला... राजकारण मस्त करता तुम्ही समाजकारण शून्य... विक्रोळीत नको माहीम मध्ये जावून बोला... इथे उपयोग नाही... भाषण छान करता...पण लोक तुम्हाला नाही मतदान करणार...

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राज साहेब, तुम्ही बोलता तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतो, पण लोकं नंतर तुम्हाला साफ विसरून जातात. लोकं म्हणतात की, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण... अशी तुमची अवस्था झाली आहे. २०१४ पासून तुमचे पण शब्द तपासून पाहा.

    • @charusheelasawant1933
      @charusheelasawant1933 54 นาทีที่ผ่านมา

      Lokana ajun Raj thakre kay aahet he nit umglech nahi, khas karyn marathi lokana aani tyasathi tyana aik sandhi tar dili pahihe na! Nantar nave theva😮

  • @pripen2674
    @pripen2674 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राष्ट्रगीत ❤👍👌👏🙏💐🚩🚩

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tula koni मतदेनार नाही तू.गंतीत.नाही. उद्दव साहेब.आज.1वर.आहे.तुला.हे.बघवत.नाही.तुझी.त्या.मुळे.आग.होत.आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @SachinNikam42
    @SachinNikam42 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    "कमळाबाईची पालखी वहाण्यासाठी शिवसेना पक्ष निर्माण केला नाही" असेही स्व. बाळासाहेबांचे म्हणणे होते. त्याच कमळाबाईला आपण बिनशर्त पाठींबा दिलात. नेहमीप्रमाणेच का अनाकलनीय भुमिका ???

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @prathameshdevalkar2867
    @prathameshdevalkar2867 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांनी आज ऐकलं....सर्व भाषण एकत्र केली....तुम्हाला महाराष्ट्राच्या लोकांनी विश्वास ठेवला ....तुम्ही विश्वास घात केला...उगाच बोलू नका... निवडणूक आले की दिसतात.... फक्त....काम करा साहेब....झोप आली साहेब तुम्हाला...आजुन लोक नाही ओळखत यांना...

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    राज ठाकरे आता मुंबईत मराठी पाट्यांचा आग्रह आजिबात करणार नाहीत पण गुजराती पाट्या लावल्याच पाहिजेत असा आग्रह मात्र नक्कीच करतील असे वाटते

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😭😭😭😭NAUGHTY ला योग्यप्रकारे कोचला -----शत शत अभिनंदन 🌸🌺🪷🦾🦾🦾🦾🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @ninaadleo
    @ninaadleo 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा आणि प्रकाश आंबेडकर अती शहाणे, बाकी सगळे वेडे, 1 ही सीट मिळाली नाही पाहिजे ह्याला

  • @kcr3377
    @kcr3377 4 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    याच पूर्ण आयुष्य उद्धव ठाकरे वर बोलण्यातच जाणारं वाटत😂

    • @MskSidyt
      @MskSidyt 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      उद्धव चा आयुष्य यांच्यामुळे सुरु झाल हे लक्षात घे आधी

  • @BalasubramanianIyer1954
    @BalasubramanianIyer1954 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Raj Thackeray Saheb - a force to reckon with. Raj Saheb is the promise of Maharashtra, Raj Saheb will fight for the Bhoomiputhr. Best of luck. Wishing Manase all the success.

    • @masoudk10
      @masoudk10 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Can u pls tell what's is the Development plan of MNS. Nothing not presented even 1 point aganeda?

    • @Black_cat_kalburgi
      @Black_cat_kalburgi 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you brother ❤

  • @nitinmhatre2916
    @nitinmhatre2916 24 นาทีที่ผ่านมา

    Hindu Hriday Samrat raj saheb thakre plz vote only raj saheb

  • @umajiKwar
    @umajiKwar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओन्ली राज ठाकरे साहेब जिंदाबाद साहेब

  • @bhimraosagare5740
    @bhimraosagare5740 47 นาทีที่ผ่านมา

    राज ठाकरे यांना माहित नाही का हे ज्या फसवनीसाला मदत होईल असे वागत आहेत त्या फसवणीसामुळे राजकीय खेळ सुरू आहेत राजकारणाच व्याकरण भिघडवणारा

  • @sandeshparte1898
    @sandeshparte1898 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे 🚩👏👏👏👏👏👏👏👏

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    काही उपयोग नाही.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @vijaygaikwad4009
    @vijaygaikwad4009 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुम्ही म्हणता.. ....की महाराष्ट्रा ची राजकारणाची काय अवस्था झाली.......आपल्या मते त्यास कारणीभूत कोण ?

    • @MskSidyt
      @MskSidyt 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      उद्धव आणि शरद पवार. जर उद्धव भाजपा सोबत असता तर ही गोष्ट झाली नसती

    • @akshayambre1850
      @akshayambre1850 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      बीजेपी + उद्धव ठाकरे.

  • @prathameshdevalkar2867
    @prathameshdevalkar2867 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मतदाराची लायकी आहे...तुमची बघा... भाजपाला सोबत घेवून मिरवता..परत त्यांना बोलता...तुम्ही फिरती ढाल आहात...लोकांना काळत...तुम्ही तर काही करू शकत नाही....पैसे आले का...रोज तेच तेच...नवीन बोला... विकास बद्दल बोला...तुम्ही भाजपच प्रचार केला ते चालत...तुम्हाला काय पटत....तुम्हाला जे करायचं होतं ते केल.पक्ष फोडला तरी बोलतात...पक्ष नाही फोडला...स्वतः केला ते चांगलं... पोपट आहे..अडचणीत कधी आला .. उगाच मोठे पणा....

  • @Tanvideshmukh-t3w
    @Tanvideshmukh-t3w 43 นาทีที่ผ่านมา

    एवढी गर्दी साहेबा सोबत रहा रे, मुंबई करानो. 🙏🙏🙏🙏🙏

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    टोल मे झोल गँग 😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    नाशिक ला काय दिवे लावले 😂

    • @MskSidyt
      @MskSidyt 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जाऊन बघ. 5 वर्षात किती काम केलेले ते नंतर बोल

    • @LaxmiHomes-v5v
      @LaxmiHomes-v5v 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मुकणे धरनातून पाणी आणलं नाशिक चा कायमचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे नक्कीच काही पण कंमेंट्स करताना किमान काय केले ते पाहून बोला खूप काम केली आहेत नाशिक मध्ये हे स्वतः नाशिक कर सांगतात

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      एवढे काम झाले तर मग पुन्हा का निवडून आले नाही?

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @Vijayvada450
    @Vijayvada450 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साहेब तुम्ही विकास कसा करणार आहात तुमच्या मुद्द्या मधे भाषणामध्ये भोंगे आणि उद्धवजी सोडलं तर दुसरं काही राहतच नाही...😂😂

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अरे सुपारी सम्राट राज हटाव राज्य बचाब

    • @MskSidyt
      @MskSidyt 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग काय उद्धव लाव मुस्लिम बनावो. शिंदे घोके लावो पाहिजे काय

  • @sukhkarta999
    @sukhkarta999 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सुपारी

  • @SachinNikam42
    @SachinNikam42 ชั่วโมงที่ผ่านมา

    संपूर्ण भाषणात गडकिल्ले व ऐतिहासिक विषयांशिवाय अन्य एकही विषय जो सर्वसामान्यांच्या, बेरोजगारांच्या पोटाची खळगी भरेल असा ऐकायला मिळाला नाही. इतर पक्षांच्या भांडणांची वर्णने ऐकून ऐकून वीट आला आहे.

  • @rajendrapawar7891
    @rajendrapawar7891 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    onIy MashaI❤

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त किस्से सांगणे.. एवढंच भाषण.. साला दिल्लीत जाऊन गांधी कुटूंबाची.. आणि आता बोलतो.. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत जायचं माझ्या मनाला शिवत देखील नाही 🤣

  • @akhlaqhusainsayyad8359
    @akhlaqhusainsayyad8359 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Maharashtra ki Aan.Ban.Saan
    Uddav ji Thakre jindabad jindabad jindabad Jay Maharashtra jindabad

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    राज ठाकरे ला एका जागी स्थिर आहे का आज एक उद्या एक आणि कोणावर बोलतंय संजय राऊत एकनिष्ठ आहेत. नुसत्या धमक्या देऊन निवडून येतं नाही.
    एकही आमदार येणार नाही अशामुळे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भोंग्या विरोधात महाविकास आघाडीचे सरकार असताना जसे आंदोलन केले तसे आंदोलन युतीच्या काळात का नाही केले.....?
    #बिनशर्ट पाठिंबा

  • @nareshkatoch1288
    @nareshkatoch1288 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏 अप्रतिम

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    आता फक्त मनसे!
    महाराष्ट्रातील जनता जागे व्हा ।
    तुमच अस्तित्व टिकवायचे असेल तर मनसे ला वोट द्या ! जय हिंद !

  • @manojsayre4395
    @manojsayre4395 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राज साहेब,,,,,,
    महाराष्ट्राच राजकार म्हणजे खिचडी झालय,,,
    या कारन संजय,,,,,,,,,

  • @avinashkharat4825
    @avinashkharat4825 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Asa dweshi mansacha nainat zhala pahije.

  • @balarampatil3367
    @balarampatil3367 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Only महाविकास आघाडी

  • @arunramdharne1141
    @arunramdharne1141 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्या नारायण साठी सभा घेतली तिथेच समजलं काय करता तुम्ही बाळा साहेबांवर आरोप करतो तो निलेश आणि तुम्ही त्यांना साथ देता

  • @jayeshharad-sz8yq
    @jayeshharad-sz8yq 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जो कोणी विरुद्ध कमेंट करणार त्यांनी पुराव्यानिशी लाईव्ह या आणि बोला, नुसत्याच बातां नका मारू...

  • @bhimraosagare5740
    @bhimraosagare5740 45 นาทีที่ผ่านมา

    राज ठाकरे यांना महाराष्ट्र कधीच विभिषण बोलु लागले

  • @arunramdharne1141
    @arunramdharne1141 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव साहेब एक नंबर

  • @jayantiChs
    @jayantiChs 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    I respect Raj Thakrey 🎉🎉🎉

  • @Dinkarjadhav4047
    @Dinkarjadhav4047 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुम्ही नाटकात चांगले पात्र वटवले असतं बाळासाहेबानी काँग्रेसच्या प्ररतीबाई पाटील यांना पाठिंबा दिला होता तुम्ही चुकून राजकारणात आलात

    • @VikashGhagrum-it6tk
      @VikashGhagrum-it6tk 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे त्या मराठी होत्या म्हणून पाठींबा दिलं होता

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @Yedjhavapana
      @Yedjhavapana 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ani tu vadapav vala 😂

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      आधी प्रतिभा ताई लिहायला शिक.... राष्ट्रपती मराठी व्हावा म्हणून पाठिंबा दिला....तेव्हा भाजप ने उमेदवार दिला नव्हता....

  • @balaramwagh9907
    @balaramwagh9907 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तेच नका बोलू

  • @Tubeyou0122
    @Tubeyou0122 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तुमच्या हाताला काय लागणार नाही, उगाच एनर्जी वाया घालू नको😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      दातक्याच्या हातात बारवला शेट्टी 😂😂😂😂

  • @shivabhong3432
    @shivabhong3432 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    , संजय राऊत नाही येत आता 2 दिवस तरी लाईव्ह 😂

  • @sohardmishra8321
    @sohardmishra8321 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sae toh bolrae raj saheb our abki baar raj saheb ko jitakar rehnaaa hae , best wishes raj saheb

  • @deepakmirchandani8329
    @deepakmirchandani8329 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Raj sir aghe bado ulhasnagar apke sath hai

  • @kalpeshmore4006
    @kalpeshmore4006 ชั่วโมงที่ผ่านมา

    AC मध्ये बसून आदेश देणारा नेता आणि उन्हातान्हात फिरून आदेशाचे पालन करणारे YZ कार्यकर्ते तू वडापाव खा आणि शांतपणे घरी जा मी सरकार बरोबर सेटलमेंट करतो

  • @avinashkharat4825
    @avinashkharat4825 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Dadagiri shivay yete Kai?

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂दाताका फावड्या डांग आपटणार 😂😂😂माज्या डांगीवर 40जण लाथ घालून गेले रे

  • @anantparsewar4555
    @anantparsewar4555 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राज ठाकरे साहेब जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @sushamasarnaik6763
    @sushamasarnaik6763 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sarv chuktat ani tumhi ekdam barobar

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    भाजपवर का बोलत नाही !

    • @shubhambadagode1006
      @shubhambadagode1006 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्या उद्धव साहेब ला बोला शरद पवार आणि काँग्रेस वर बोल म्हणून

    • @MATHS_VS
      @MATHS_VS 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      BJP ने सुपारी दिली

  • @mahakalkadeewana5505
    @mahakalkadeewana5505 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Raj saheb tumhi shivsena madhe hote tevha kalmnuri la aale hote tevha mi tumhla khuup jvlun bghitl mnje khuup jvlun to time khuup bhari hota ❤

  • @surajkadam2087
    @surajkadam2087 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोण कोणास म्हणाले.... कार्यकर्ते be like - काय करायचंय नक्की ?

  • @पदमाकरम्हस्के
    @पदमाकरम्हस्के 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @arunramdharne1141
    @arunramdharne1141 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ मुख्यमंत्री झालेला तुम्हाला खूपसतंय

  • @mahakalkadeewana5505
    @mahakalkadeewana5505 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनसे लाच मत दिलं असत इथे कोणी नाहीच उभ म्हणून महायुती ल मत

  • @shivrammanjrekar5642
    @shivrammanjrekar5642 2 นาทีที่ผ่านมา

    हे कोणासाठी बोलतात ते लोकांना माहिती आहे. बीजेपी ची स्क्रीप्ट वाचुन दाखवायची हाच एक अजेंडा. काही फायदा होणार नाही उलट नुकसानच करून घेणार.

  • @SHREEUMABHAU
    @SHREEUMABHAU 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    फक्त भाषण ऐकणार

  • @arunramdharne1141
    @arunramdharne1141 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनता तुमचा फक्त भाषण ऐकायला येतात टाइम पास साठी

  • @GovindJadhav-mw2jm
    @GovindJadhav-mw2jm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुलगा दसणार का मग ते पण आताच सांगा

  • @balaramwagh9907
    @balaramwagh9907 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्हाला काय भाव दिसायला लागला काय

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    राज्यातील कटू आणि सत्य बोलणारे एकमेव नेते आदरणीय राज जी ठाकरे.

  • @pripen2674
    @pripen2674 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    👍👍🙏🙏💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩