राज ठाकरे त्यांच्या भाषणात ९०% विकासावर आणि सुसंस्कृत राजकारणावर बोलले, पत्रकार त्यावर कधीही प्रश्न विचारत नाहीत, कुणाचे अजेंडा चालवता पत्रकारानो? जर बुद्धी वापरा राज साहेबां ची मुलाखत घेताना
कोणतेही गलिच्छ राजकारण न करता, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासावर तळमळीने बोलणारे व मराठी माणसाला नेहमी न्याय मिळवून देणारे एकमेव नेतृत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे.. आता 'सुशिक्षित' आणि 'सुज्ञ' मराठी जनता फक्त 'मनसे' सोबत 🚂 🚩🚩🚩🚩🚩
@@saurabhshinde3540kasli mandavli marathi patya toll airplane worker raily jobs mobile var marathi aiku yete he koni tuza bapani kele kay yamule marathi manus mage ahe
महाराष्ट्रचा सर्वांगीण विकास, गडकिल्ले, मराठी भाषा, शेतकरी, महिला सुरक्षा, बेरोजगारी, स्थानिक तरुणांना प्राधान्य, यावर तळमळीने बोलणारे व मराठी माणसाला नेहमी न्याय मिळवून देणारे एकमेव नेतृत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे.. आता 'सुशिक्षित' आणि 'सुज्ञ' मराठी जनता फक्त 'मनसे' सोबत 🚂 🚩🚩🚩🚩🚩
@@pareshmore3961 तुला माहित आहे का आपल्या आरक्षण कस भेटणार आहे पुढचे 10 वर्ष पण आपल्याला आरक्षण नाही भेटणार भावा लेहुन घे.. मी पण मराठा आहे एकदा विचार कर बिना शिकल्यागत नको वागू जर आपल्याला आरक्षण दील तर बाकीच्या राज्यातले लोक गप्प बसणार आहेत का ते पण मागणार ना आणि केंद्र सरकार ला ते जेपनार आहे का... आणि राज्य सरकार तर हे आरक्षण देऊच शकत नाही....
उमेश कुमावत...कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा...काय ते फालतू प्रश्न, फक्त काही आक्षेपार्ह वक्तव्य मिळतील का याची वाट बघत राहिलात. प्रगत महाराष्ट्र ह्या पत्रकारांना पण नको आहे.
@umesh kumavat- साहेब समोरचा माणूस विकासावर प्रश्न विचारला सांगतोय आणि तुम्ही trp वाढवण्यासाठी वेगळ्याच वळणावर जात आहात. तुम्ही डोक्यावर पडलेले आहात अस वाटत आहे. जय महाराष्ट्र
Tv9 ला पत्रकार चांगले भेटेत नाही का राज ठाकरे समोर कसा पत्रकार पाहिजे अजून त्यांना काळाल नाही वाटत हा पत्रकार काहीच कामाचा नाही उलट सुलट एकाच प्रश्न विचारतो
"येक नंबर" सिनेमा सर्व मराठी चॅनेल वर येत्या शनिवारी आणि रविवारी प्रदर्शित करावा. तसेच त्याची भरपूर जाहिरात देखील करावी. आपोआप मनसे चा सर्व महाराष्ट्रा च्या घरा घरा मध्ये प्रचार होईल.
आज मला वाटत की जे लोक सतत भूमिका बदलतात भूमिका बदलतात म्हणून राज साहेबांवर आरोप करतात त्यांना राज साहेबांनी व्यवस्थित उत्तर दिलंय , चांगल्याला चांगल म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणजे भूमिका बदलत नाहीत. 😊😊 हे मत फक्त त्या घेतलेल्या निर्णयाविषाई असत आवडला राज साहेब. ❤ कुमावत जी राज साहेबांनी विचारून देखील आपण ब्ल्यू प्रिंट विषई एक ही प्रश्न का नाही विचारला , एक नेता समोरून आपल्याला हिंट देतोय की ह्यावर प्रश्न विचारा ते सोडून काय ते फालतू प्रश्न विचारता .
टीव्ही 9च्या पत्रकाराला 1 प्रश्न तू म्हणतो की आपण एक ऑर्डर मागवली ऑर्डर खराब आली तर ती डिलिव्हरी बोयची चुकी नाई बरोबर आजेतुझ पण दुकान सारखं सारखं एकच असेल तर तुम्ही त्या दुकानाच्या ऑर्डर घेऊ नका. थोडक्यात एक की तुम्ही सकाळच्या भोंग्या कडे जाऊ नका. बाकीच्या गोष्टी दाखवा. महाराष्ट्राच्या समस्या आणि दुसरे विषय. साला पत्रकारितेचा चेंदा मेंदा करून टाकलंय सगळा... जय मनसे🎉
तुम्ही कुठलाही पत्रकार घेऊन या, संपादक घेऊन या.. राज ठाकरेंना प्रश्नांच्या जाळ्यात कोणीही अडकवू शकत नाही... हा माणूस सडेतोड, परखड आणि मुद्देसूद फोडून काढतो ग्रेट सेन्स ऑफ ह्यूमर 💥
Reporter is regressive and just there to take some bit. Did not ask any questions regarding Maharashtra development and vision.. expect better reporter and questions..
राज ठाकराचे बरोबर आहे, मीडिया वाले फक्त भांडण लावतात, बेस्ट उपक्रम मधील कामगार यांची दिवाळी अंधारात गेली, मीडिया आणि पक्ष नेते कोणी काही बोलत नाही, राजसाहेब तुम्ही तरी बोला हीच अपेक्षा,
Interview is looking like a education lesson from Raj Saheb to a school kid. I have no respect left for this host who has no idea of what it takes to be there, no idea off what language is, no idea of standards of jounalism, no idea of what self respect is...God Bless!!!
देशाचा फौजी आणि महाराष्ट्राचा मराठी माणूस या नात्याने नम्रपणे विनंती 🙏🙏🙏🙏आहो राज ठाकरे सारखा माणूस जर साऊथ इंडिया मध्ये असता ना देवा सारखं पुजल असतं 😢😢😢 पण दुर्दैव या महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं की या माणसाची महाराष्ट्रासाठी ची तळमळ आजुन पण आपण समजत नाही आहोत. असो तरी देखील या वेळेस महाराष्ट्र आणि मराठी जनता सुज्ञ झाली आणि आता त्यांना या माणसाची काळजी समजली हे नशीब देवा ❤ आता तरी समजा आणि येत्या 20 तारखेला जो आपल्या मतांचा अपमान गेल्या पाच वर्षांत झाला आहे ना तो भरून काढण्याची ही वेळ आली आहे.... जागे व्हा हो मायबाप जनता 😢 कमीत कमी आपल्या मुला मुलींच्या आणि भावी पिढी चा आयुष्याचा विचार करून तरी एकदा या माणसाला सत्तेत येऊद्या ❤ आता सगळे सोबत या आणि जिथे जिथे मनसे आणि राज साहेब ठाकरे यांचे शिलेदार आहेत त्यांना साथ द्या हीच नम्रपणे विनंती ❤❤❤❤
I cannot believe the level of the mindset of the host. It seems that they reapedly did what they were told by the channel for so long that they consider their kind of journalism as real journalism. Poor thing will never grow up at this rate of understanding. God Bless!!!
एक मुलाखतकार इतके मूर्खपणाचे प्रश्न विचारू शकतो याचं हे एक जिवंत उदाहरण आहे... तरी राज ठाकरेंनी दोन-तीन वेळा त्यांना आठवण करून दिली की महाराष्ट्राच्या प्रश्न संबंधित प्रश्न विचारा, पण शेवटपर्यंत एकही प्रश्न विचारला गेला नाही.. या पत्रकारा पेक्षा जे नवखे पत्रकार असतील ते तरी नीट प्रश्न विचारू शकतील... राज ठाकरेंनी संयम बाळगला म्हणून भागलं.. नाहीतर काही खैर नव्हती....
राज साहेबांना महाराष्ट्राची जनता कधींच ओळखू शकलीच नाही ! राज साहेब नेहमी खरं व सत्य बोलतात खरी वस्तुस्थिती विचारातून सादर करतात म्हणूनचं त्यांच्या विचारांचा आदर वाटतो राज साहेबांच्या विचाराला माझा मनापासून धन्यवाद 🙏
ह्या पत्रकाराणे पहिले नीट बसावे तुझ्या समोर कोणती व्यक्ती बसली आहे ते बघ हे माननीय राज साहेब आहेत पत्रकाराणे पहिले पाय खाली करून बस माननीय राजसाहेबान समोर कस बसायच हे ह्या पत्रकाराला समजत नाही वाटत
TV9 वाले हे विसरून गेले की Interview कोणाचा घेत आहेत... त्यांना वाटलं की सकाळच्या Compounder चाच Interview आहे...😂
💯😂😂😂
😂😂😂 ubhaa aadwa ghetla tyala😂😂😂
Mhnje konachi ?
😂😂😂😂
Seriously… looks like interviewer is on weed 😆😆
राज ठाकरे त्यांच्या भाषणात ९०% विकासावर आणि सुसंस्कृत राजकारणावर बोलले, पत्रकार त्यावर कधीही प्रश्न विचारत नाहीत, कुणाचे अजेंडा चालवता पत्रकारानो? जर बुद्धी वापरा राज साहेबां ची मुलाखत घेताना
TV 9थोड फार अभ्यास करत जा मा.राजसाहेबाचा Interview घेताना ..🙏
कोणतेही गलिच्छ राजकारण न करता, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासावर तळमळीने बोलणारे व मराठी माणसाला नेहमी न्याय मिळवून देणारे एकमेव नेतृत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे.. आता 'सुशिक्षित' आणि 'सुज्ञ' मराठी जनता फक्त 'मनसे' सोबत 🚂 🚩🚩🚩🚩🚩
Mandavli krtat pn te dr veles.
@@saurabhshinde3540kasli mandavli marathi patya toll airplane worker raily jobs mobile var marathi aiku yete he koni tuza bapani kele kay yamule marathi manus mage ahe
रोखठोक राज साहेब एकमेव नेता तत्वांशी एकनिष्ठ असणारा❤
खर सांगतो महाराष्ट्र जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री पाहिजेत मग बघा महाराष्ट्र जय मनसे ❤❤
तुझं खर बोलणं हा निव्वळ पोरकटपणा आणि थिल्लरपणा आहे 😂😂
Raj Thackeray एकदम रोखठोक❤
महाराष्ट्रचा सर्वांगीण विकास, गडकिल्ले, मराठी भाषा, शेतकरी, महिला सुरक्षा, बेरोजगारी, स्थानिक तरुणांना प्राधान्य, यावर तळमळीने बोलणारे व मराठी माणसाला नेहमी न्याय मिळवून देणारे एकमेव नेतृत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे.. आता 'सुशिक्षित' आणि 'सुज्ञ' मराठी जनता फक्त 'मनसे' सोबत 🚂 🚩🚩🚩🚩🚩
@@pareshmore3961 तुला माहित आहे का आपल्या आरक्षण कस भेटणार आहे पुढचे 10 वर्ष पण आपल्याला आरक्षण नाही भेटणार भावा लेहुन घे.. मी पण मराठा आहे एकदा विचार कर बिना शिकल्यागत नको वागू जर आपल्याला आरक्षण दील तर बाकीच्या राज्यातले लोक गप्प बसणार आहेत का ते पण मागणार ना आणि केंद्र सरकार ला ते जेपनार आहे का... आणि राज्य सरकार तर हे आरक्षण देऊच शकत नाही....
उमेश कुमावत...कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा...काय ते फालतू प्रश्न, फक्त काही आक्षेपार्ह वक्तव्य मिळतील का याची वाट बघत राहिलात. प्रगत महाराष्ट्र ह्या पत्रकारांना पण नको आहे.
आता राज ठाकरेच पाहीजे❤
अतिशय मार्मिक उत्तरे दिली राज साहेबांनी❤
आम्हाला हेच 80% समाजकारण आणि 20% राजकारण अपेक्षित आहे जे राज साहेब करत आहेत...❤
या पत्रकाराला राज ठाकरे १० वेळा विचारताय की महाराष्ट्राचे प्रश्न विचारा पण तो मात्र तेच तेच फालतू प्रश्न विचारतोय
Right
Vikasavar prashna vicharyla pahijey nahi ki Rajkarana var
आता फक्त एकच पर्याय फक्त राज ठाकरे जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🔥❤
Don paryay kamal + engine
हा पत्रकार काय डोक्यावर पडला आहे काय?की पाकीट मोठ आले आहे मातोश्री वरून फिरून फिरून याची पालखी एकच शरनावर वर येतेय...
27 मिनिटात एक पण महाराष्ट्राला फायदा होईल असा प्रश्न तुम्हाला पडला नाही. उमेश कुमावत फक्त लाव्यालाव्या करतो.
महाराष्ट्राला आता मनसेची खऱ्या अर्थाने गरज आहे ..
मराठी माणसाने मनसेला भरभरून मतदान करावें
आता फक्त मनसेला संधी❤
लोकांना फक्त फसवणारे नेते पाहिजेत डायरेक्ट बोलणारे आणि राष्ट्राच्या हिताचे नाहीत 🚩🚩🚩
Right points by Raj Thaker
Yes.... Raj Saheb.. Right thing...n speech..Only on this speech. ☺🙏💐💐💐
अरे पत्रकार भाऊ तुम्ही राज साहेबांची मुलाखात घेत आहे. कोण्या लहान माणसाची नाही जरा प्रश्न तरी अभ्यास करून विचारा.
मा राजसाहेब यांचा दूरदृष्टीकोन खूप छान सुंदर विचार आहेत .
आता फक्त राज साहेब ठाकरे यांना आगामी निवडणुकीत संधी मिळावी
@umesh kumavat- साहेब समोरचा माणूस विकासावर प्रश्न विचारला सांगतोय आणि तुम्ही trp वाढवण्यासाठी वेगळ्याच वळणावर जात आहात. तुम्ही डोक्यावर पडलेले आहात अस वाटत आहे. जय महाराष्ट्र
साहेबांना एकदा तरी संधी द्या मतदारांनो हीच संधी आहे....आपल्या राज्याला चांगला नेता देयाळा...
आता पर्याय फक्त मनसे 🚂🚂🚂
रोखठोक, सुसंस्कृत, हिंदुत्ववादी, राजसाहेब.
तयारी न करून आल्यामुळे मुलाखतकाराचाच बँड वाजला.
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑
राज साहेब बरोबर बोलले
Tv 9 वाले ज्यांना जे प्रश्न विचारले पाहिजे तिथे विचारत नाही.
महाराष्ट्राचा पुढचा विचार करता महाराष्ट्राला
मा. राजसाहेब ठाकरे हेच नेतृत्व चांगले आहे. 🚩
उमेश एक तर तू वाघाची मुलाखत घेत आहेत फक्त जपून नाही तरी काही खरं नाही
आता MNS ला vote देणार🚂
मनसे नेते राज ठाकरे 🚩
Tv9 ला पत्रकार चांगले भेटेत नाही का राज ठाकरे समोर कसा पत्रकार पाहिजे अजून त्यांना काळाल नाही वाटत हा पत्रकार काहीच कामाचा नाही उलट सुलट एकाच प्रश्न विचारतो
Majhya rajala sath dya......raj saheb ❤️
मुलाखत घेणाऱ्याला पण वाटत असेल चुकी झाली राज साहेबांची मुलाखत घेऊन. विसरून गेला साहेबाना बगुन. ते राज साहेब आहेत हे विसरले
Only Raj thakrey 🎉
राजसाहेब दुरदृष्टी असणारे नेते
Super Interview. Love you Raj Saheb, Maharashtra need you
"येक नंबर" सिनेमा सर्व मराठी चॅनेल वर येत्या शनिवारी आणि रविवारी प्रदर्शित करावा. तसेच त्याची भरपूर जाहिरात देखील करावी.
आपोआप मनसे चा सर्व महाराष्ट्रा च्या घरा घरा मध्ये प्रचार होईल.
❤😊
Avarjun baghav ❤
मी एक मराठी जैन मारवाड़ी आहे आणि माझा मत फक्त आणि फक्त राज साहेबला (कल्याण)
Patrakar ardhya dokyacha ahe😂😂😂
आज मला वाटत की जे लोक सतत भूमिका बदलतात भूमिका बदलतात म्हणून राज साहेबांवर आरोप करतात त्यांना राज साहेबांनी व्यवस्थित उत्तर दिलंय , चांगल्याला चांगल म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणजे भूमिका बदलत नाहीत. 😊😊 हे मत फक्त त्या घेतलेल्या निर्णयाविषाई असत आवडला राज साहेब. ❤
कुमावत जी राज साहेबांनी विचारून देखील आपण ब्ल्यू प्रिंट विषई एक ही प्रश्न का नाही विचारला , एक नेता समोरून आपल्याला हिंट देतोय की ह्यावर प्रश्न विचारा ते सोडून काय ते फालतू प्रश्न विचारता .
हातभर फाटली आहे पत्रकाराची😅😅
टीव्ही 9च्या पत्रकाराला 1 प्रश्न
तू म्हणतो की आपण एक ऑर्डर मागवली ऑर्डर खराब आली तर ती डिलिव्हरी बोयची चुकी नाई बरोबर आजेतुझ पण दुकान सारखं सारखं एकच असेल तर तुम्ही त्या दुकानाच्या ऑर्डर घेऊ नका. थोडक्यात एक की तुम्ही सकाळच्या भोंग्या कडे जाऊ नका. बाकीच्या गोष्टी दाखवा. महाराष्ट्राच्या समस्या आणि दुसरे विषय.
साला पत्रकारितेचा चेंदा मेंदा करून टाकलंय सगळा...
जय मनसे🎉
तुम्ही कुठलाही पत्रकार घेऊन या, संपादक घेऊन या.. राज ठाकरेंना प्रश्नांच्या जाळ्यात कोणीही अडकवू शकत नाही... हा माणूस सडेतोड, परखड आणि मुद्देसूद फोडून काढतो
ग्रेट सेन्स ऑफ ह्यूमर 💥
फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना🔥🔥🔥🔥
उमेश कुमावत आता कशी जिरली 😂😂 राज ठाकरे भाऊ ते
TV 9 valyani Shivsena (ubt) kadun anleli script Madhle prashn vicharle
Pn raj Thackeray ni scriptch change Keli 😂😂😂😂
राज ठाकरेंचं हेच वर्जन मराठी मीडिया ला त्यांची लायकी दाखवू शकत ❤ लव्ह यू raj
Reporter is regressive and just there to take some bit. Did not ask any questions regarding Maharashtra development and vision.. expect better reporter and questions..
राज ठाकरे साहेब जिंदाबाद खरा मर्द मराठा
पत्रकार मुलाकात घेतो की राजसाहेब घेतात हेच कळत नाही...पत्रकार एवढं घाबरल्या सारखं करतोय...😅
राज ठाकराचे बरोबर आहे, मीडिया वाले फक्त भांडण लावतात, बेस्ट उपक्रम मधील कामगार यांची दिवाळी अंधारात गेली, मीडिया आणि पक्ष नेते कोणी काही बोलत नाही, राजसाहेब तुम्ही तरी बोला हीच अपेक्षा,
Tumhi dada faqt sandip Deshpande siranjaval ja kanavar taka
खरा सच्या नेता ओन्ली राज साहेब ठाकरे
Raja saheb ek abhyasu nete aahet aatishya uttam ...mandni keli saheb ...ek number love you Raja saheb
Interview is looking like a education lesson from Raj Saheb to a school kid. I have no respect left for this host who has no idea of what it takes to be there, no idea off what language is, no idea of standards of jounalism, no idea of what self respect is...God Bless!!!
पत्रकारची फाटली हो साहेब जाऊ द्या 😂
I will blame TV9 management who selected Umesh for an interview with such prominent political personality
हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे🔥🔥🔥🔥🔥
ATA RAJ Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥🔥
आता एकच पर्याय राज ठाकरे साहेब
एखादी गोष्ट चूक असेल आणि ती लोकांना कोणी सांगत असेल आणि जागृत जरी असेल तर हे प्रबोधन आहे ना...एवढं कळत नाही का .मीडिया लोकांना...
@Tv9 konchi script vachaylay😂😂... Rajshaeb thackeray aheet te bolti band karnach
💯😁😁😁
Ata fakt Raj Thackeray 👍
पार घेतली याची 😂 आला शाणा साहेबाना विचारायला 😅
साहेबांचा calmness ❤
देशाचा फौजी आणि महाराष्ट्राचा मराठी माणूस या नात्याने नम्रपणे विनंती 🙏🙏🙏🙏आहो राज ठाकरे सारखा माणूस जर साऊथ इंडिया मध्ये असता ना देवा सारखं पुजल असतं 😢😢😢 पण दुर्दैव या महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं की या माणसाची महाराष्ट्रासाठी ची तळमळ आजुन पण आपण समजत नाही आहोत. असो तरी देखील या वेळेस महाराष्ट्र आणि मराठी जनता सुज्ञ झाली आणि आता त्यांना या माणसाची काळजी समजली हे नशीब देवा ❤ आता तरी समजा आणि येत्या 20 तारखेला जो आपल्या मतांचा अपमान गेल्या पाच वर्षांत झाला आहे ना तो भरून काढण्याची ही वेळ आली आहे.... जागे व्हा हो मायबाप जनता 😢 कमीत कमी आपल्या मुला मुलींच्या आणि भावी पिढी चा आयुष्याचा विचार करून तरी एकदा या माणसाला सत्तेत येऊद्या ❤ आता सगळे सोबत या आणि जिथे जिथे मनसे आणि राज साहेब ठाकरे यांचे शिलेदार आहेत त्यांना साथ द्या हीच नम्रपणे विनंती ❤❤❤❤
पत्रकार काय विचारतोय त्याला पण कळत नाही माहित नाही त्या उमेश कुमावत सर यांना मॅनेजर कोणी केला ..
चुकीला चूक आणि बरोबर ला बरोबर म्हणन्याची हिम्मत असलेला एकमेव नेता.
मूर्ख लोक याला भूमिका बदल म्हणतात. 😅
Only Raj Thakare
मनसे❤❤
I cannot believe the level of the mindset of the host. It seems that they reapedly did what they were told by the channel for so long that they consider their kind of journalism as real journalism. Poor thing will never grow up at this rate of understanding. God Bless!!!
अरे कसला संपादक आहे रे हा सगळं उदाहरणासह समजाऊन सांगावं लागतंय याला....😂😂😂
Only mns
Is this the level of questions the Managing Editor of a news channel asks?
😂😂😂
He seems to be young reporter 😂😂
मराठी मनाचे मानबिंदू 🚩🚩🚩
आता फक्त मनसे 🚩🚩🚩🚩🚩
Haa manus kalayla vel legel aplya jantela
@@Sunita_warefavda premi 😂
Correct 💯
अत्यंत अभ्यासू, निर्भीड व्यक्तिमत्व आणि बाळासाहेबांचा वारसा समर्थ पणे पुढे नेणारा खरा वारसदार म्हणजे राजसाहेब ठाकरे....
मनसे 🚩🚩🚩
कुमावत ahoकुठल्या ऐऱ्या गैऱ्या समोर नाहीतर राज साहेबांसमोर बसले आहात. प्रश्न विचारताना थोडा अभ्यास आणि विचार करा पुढच्या वेळेला
राज साहेब ठाकरे ❤
राज साहेब सलाम
राज ठाकरे यांचे 25 ते 30 आमदार नक्की निवडून येणार आहेत. ✌️
पत्रकार घाबरलेला आहे तो कोणासोबत बोलतोय विसरला आहे
This host is tryig to define bribe as free. Hats off!!!! God Bless!!!
Raj Thackeray ❤
शेवट पर्यंत तो पत्रकार महाराष्ट्राच्या विकासाभिमुख विषयावर बोलला नाही
एक संधी राज साहेबांना ❤
❤राज❤C.M👉
Awesome and true
एक मुलाखतकार इतके मूर्खपणाचे प्रश्न विचारू शकतो याचं हे एक जिवंत उदाहरण आहे... तरी राज ठाकरेंनी दोन-तीन वेळा त्यांना आठवण करून दिली की महाराष्ट्राच्या प्रश्न संबंधित प्रश्न विचारा, पण शेवटपर्यंत एकही प्रश्न विचारला गेला नाही.. या पत्रकारा पेक्षा जे नवखे पत्रकार असतील ते तरी नीट प्रश्न विचारू शकतील...
राज ठाकरेंनी संयम बाळगला म्हणून भागलं.. नाहीतर काही खैर नव्हती....
काय पण म्हणा कुमावत घाबरत प्रश्न विचारतंय...
ह्याला संपादक कोण्ही केला 😂😂😂
राज साहेब या वेळेस आपली सत्ता येणार आणि ती आम्ही आणणार
राज साहेबांना महाराष्ट्राची जनता कधींच ओळखू शकलीच नाही ! राज साहेब नेहमी खरं व सत्य बोलतात खरी वस्तुस्थिती विचारातून सादर करतात म्हणूनचं त्यांच्या विचारांचा आदर वाटतो राज साहेबांच्या विचाराला माझा मनापासून धन्यवाद 🙏
किती सडेतोड बोलतात राज
Only MNS❤😊
ह्या पत्रकाराणे पहिले नीट बसावे तुझ्या समोर कोणती व्यक्ती बसली आहे ते बघ हे माननीय राज साहेब आहेत पत्रकाराणे पहिले पाय खाली करून बस माननीय राजसाहेबान समोर कस बसायच हे ह्या पत्रकाराला समजत नाही वाटत