भाऊ या तुमच्या वयात खुप रिस्क घेताय मी तर सामान्या शेतकरी आहे.पण तुमच्या विचाराशिवाय भारत देश वाचू शकत नाही.भाऊ आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष जवळुन पाहु शकत नाही.पण भाऊ आमचे आयुष्य तुमहस लाभो.कलीयुगात सत्य नको आहे.हे आपल्या देशवासीयांना समजल पहीजे भाऊ तुमच्या वैचारीक वादळात सलाम
भाऊ तुम्ही सामान्य शेतकरी हा साला कापुस कांदा सोयाबीन आयात करताना सनातनी हिंदु शेतकरीची बाजूने कधी बोललाच नाही काॅंमेंट बाॅक्स बंद करुन ठेवतो याचा विचार करा.
देसले तू एवढा तू हुशार आहेस तर तुला भुजबळ काय बोलतात आणि भाऊ काय बोलतात ते तरी कळते काय तुमचा नेता चाचा चांद मिय्या पवार काय करत होता इतकी वर्षे भाऊने कमेंट का बंद केली तुला माहित नसेल तर तू महामुर्ख आहेस
भाऊ, तुम्ही म्हणता कीं सामान्य जनांचे राजकीय आकलन तुम्ही वाढवू इच्छिता जेणेकरून चांगला मतदार तयार होऊन लोकशाही सुदृढ होईल. आम्ही भाजपाचे मतदार आणि मोदींचे भक्त आहोतच. पण कां आहोत ते तुमच्या विश्लेषणावरुन आम्हाला कळते. म्हणून तुमचे व्हिडिओज् आम्ही पुनः पुन्हा ऐकतो आणि ते आम्ही इतरांना थोडेफार सांगू शकतो. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे आणि आम्ही तुमचे चाहते आहोत म्हणून आमचा अभिमान आहे. भाऊ आपल्याला राजकीय दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!!
मोदी भक्त आंधळे आहेत हे दिसते. ना खाऊंगा नहीं खाणे दुगा! असे जाहीर सभेत सांगणारा मोदी नंतर ज्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ई. डी., सी. बी. आय., इन्कम टॅक्स ची कारवाई असणारे कसे त्या चोरांना मोदी ने गंगेत बुडवून पवित्र बसवून मांडीवर कसे घेतले. प्रत्येक राज्यात अशीच लफडी करून सरकार पाडले. लोकशाही च्या ऐवजी हुकूमशाही ने काम करत आहे. वाढती महागाई, शेतकरी विरुद्ध कारवाई, महारष्ट्र मधील अनेक कंपन्या अणि ऑफिसेस गुजरातमध्ये नेल्या. मानून लोकशाही मध्ये जनतेने असा ठोसा हाणला की त्यामुळे डोकं गांगरून गेले आहे. त्यामुळे आता हिंदु मुस्लिम वाद निर्माण केला. आणि असे पैसे खाणारे पत्रकार आहेत. अणि अंधभक्त पण आहेत.
भाऊ तुमचा व्हिडिओ मी मान लावून पाहत असतो ऐकत असतो भाऊ तुमच्या डोक्याला सलाम सलाम कोटी कोटी सलाम सत्य हे सत्यच होणार असत भाऊ तुम्ही अगदी विश्लेषण भारी केलं पहा 1 ते देवेंद्र फडवणीस पुऱ्या महाराष्ट्राला भारी आहेत आता विधानसभेला तेच तेच मुख्यमंत्री होतील भाऊ तुमचं डोकं अतिशय सुपर आहे
खुप छान विषलेशन आणि खरंच अभ्यास क सर आज इंडि चे सर्व आणि महाराष्ट्र तुन उर सुरु जरागे पाटील बी शरद पवार ने आणला आहे श्री देवेंद्र फडणवीस चा विरोध करण्यासाठी खरं तर देवेंद्र फडणवीस ने 10 / आरक्षण मराठा समाजाला दिलं आहे तरी त्याला विरोध करतात सुषमा अंधारे पासून ते जरागे पाटील महाराष्ट्र कोणी संडास बी केली फडणवीस साहेब जीमेदार द्या राजीनामा हेच चालु आहे बाकी शिंदे नाही ना अजितदादा फक्त देवेंद्र फडणवीस दिसत आहे
अहो भाऊ उद्धव हें नेते आहेत कार्यकर्ता नाही तें बाळासाहेब ठाकरे यांच्या काहीच आउस त्यांचेत नाही आयते सी एम झांलेत कष्ट कुठे करावे लागले एकनाथ शिंदे प्रमाणे
आपल्या देशात चांगल्या लोकांची कदर नाही .फडणवीस सारख्या चांगल्या प्रामाणिक हुशार माणसाला नाव ठेवायला कमी करत नाही आणि ह्या लोकांचे आवडते नेते पाहिले की बुध्दीची कीव वाटते. जे लोक भ्रष्टाचारी व देशद्रोहीपणा दाखवतात तीच लोक आजकाल समाजाचा आदर्श आहेत कारण ते पैसेवाले आहेत कोणालाही विकत घेऊ शकतात .
भाऊ एक बहुत सच कही आपकी घरकी महिलाकि ईज्जत बारमे सबलोग बहुत अपेक्षा रखते ईसलिय ऊनकेबारमे कल्पनाभी दुखदायी होती यदी कोयी ऐसेबात कहे तो सुनकोभी चाहते नही नही ऐसा होभी कभी होनसकती
काही लोक लोकसभेचा संदर्भ देताना एक गोष्ट विसरले या लोकसभेत मुस्लिम एक गठ्ठा मत काँग्रेस राष्ट्रवादी अन उबाठाला मिळाली त्याची किंमत आता मुस्लिम मतदार मागत आहेत
भाऊ राम राम। जर अजितदादा पवारांना मुख्यमंत्री व्हावयाचे असेल तर अनंत व्रत पूजा करावी, तेव्हाच साध्य होईल। ज्या प्रमाणे पांडवांनी, अनंतव्रत पूजा केले तेव्हाच राज्य मिळाले.
काका आपलं विश्लेषण खूप सुंदर आहेत
भाऊसारखा राजकीय अभ्यासक माणूस मी तरी दुसरा कोणी पाहिला नाही,
आणि त्या खालोखाल लिहायच्या बाबतीत मी स्वतः...
भाऊ या तुमच्या वयात खुप रिस्क घेताय मी तर सामान्या शेतकरी आहे.पण तुमच्या विचाराशिवाय भारत देश वाचू शकत नाही.भाऊ आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष जवळुन पाहु शकत नाही.पण भाऊ आमचे आयुष्य तुमहस लाभो.कलीयुगात सत्य नको आहे.हे आपल्या देशवासीयांना समजल पहीजे भाऊ तुमच्या वैचारीक वादळात सलाम
Tu bamaniya chatugar bhadotri Karu Nako
भाऊ तुम्ही सामान्य शेतकरी हा साला कापुस कांदा सोयाबीन आयात करताना सनातनी हिंदु शेतकरीची बाजूने कधी बोललाच नाही काॅंमेंट बाॅक्स बंद करुन ठेवतो याचा विचार करा.
देसले तू एवढा तू हुशार आहेस तर तुला भुजबळ काय बोलतात आणि भाऊ काय बोलतात ते तरी कळते काय तुमचा नेता चाचा चांद मिय्या पवार काय करत होता इतकी वर्षे भाऊने कमेंट का बंद केली तुला माहित नसेल तर तू महामुर्ख आहेस
@@krushnadasdesale1075मंग तू काय ..... उपटतो का ? तू करना तेवढं शेतकऱ्याचं काम..!
पगार सुरू झाला
भाऊ तोरसेकर तुमचे विचार महान आहेत मी एकही व्हिडिओ सोडत नाही तुमच्या व्हिडिओतून राजकारणापेक्षा आमच्या बुद्धी तभर पडते
भाऊ बाबानु तुमची आज महाराष्ट्राला आणि मोदीन बरोबर साथ असन खरोखर गरजेच आहे
0:22 0:23 0:24 0:51 0:55
😅😅
😮😮 2:07
😅M
M😅.@@amrutkadam32
To loot & fuck farmers ? 😂😂😂
सुंदर विवेचन 🙏
अफाट स्मरण शक्ती,अती उत्तम विवेचन,चपलख उदाहरण देणं अनुभवी विचारवंत नमस्कार भाऊ तोरसेकर
अगदी बरोबर आहे खुप छान वास्तव मार्गदर्शन केले आहे
भाऊ तोरसेकर आपला अनुभव वयोमानानुसार अजून ही तीक्ष्ण विचार करण्याची आपली क्षमता आहे. धन्यवाद
😅.,😊😊p
भाऊ तोरसेकर तुमच विवेचन खूप छान असतं.
😂😂😂 you thinks , from 400 years we see that type ill mentality .😂😂😂
गोविंद पानसरे चे विचार अति मोलाचे होते भाऊ तुम्ही ते आम्हाला प्रकट केले याबद्दल तुमचे मनापासून आभार
भाऊ, तुम्ही म्हणता कीं सामान्य जनांचे राजकीय आकलन तुम्ही वाढवू इच्छिता जेणेकरून चांगला मतदार तयार होऊन लोकशाही सुदृढ होईल. आम्ही भाजपाचे मतदार आणि मोदींचे भक्त आहोतच. पण कां आहोत ते तुमच्या विश्लेषणावरुन आम्हाला कळते. म्हणून तुमचे व्हिडिओज् आम्ही पुनः पुन्हा ऐकतो आणि ते आम्ही इतरांना थोडेफार सांगू शकतो. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे आणि आम्ही तुमचे चाहते आहोत म्हणून आमचा अभिमान आहे. भाऊ आपल्याला राजकीय दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!!
मोदी भक्त आंधळे आहेत हे दिसते.
ना खाऊंगा नहीं खाणे दुगा! असे जाहीर सभेत सांगणारा मोदी नंतर ज्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ई. डी., सी. बी. आय., इन्कम टॅक्स ची कारवाई असणारे कसे त्या चोरांना मोदी ने गंगेत बुडवून पवित्र बसवून मांडीवर कसे घेतले. प्रत्येक राज्यात अशीच लफडी करून सरकार पाडले. लोकशाही च्या ऐवजी हुकूमशाही ने काम करत आहे.
वाढती महागाई, शेतकरी विरुद्ध कारवाई, महारष्ट्र मधील अनेक कंपन्या अणि ऑफिसेस गुजरातमध्ये नेल्या. मानून लोकशाही मध्ये जनतेने असा ठोसा हाणला की त्यामुळे डोकं गांगरून गेले आहे. त्यामुळे आता हिंदु मुस्लिम वाद निर्माण केला. आणि असे पैसे खाणारे पत्रकार आहेत. अणि अंधभक्त पण आहेत.
अतिशय सुंदर
छान प्रबोधन आणि ज्ञानवर्धक विचार मांदळे बद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
Never , a thirdclass mindset from 350 years against farmers , maratha & maratha leadership .😂😂😂😂
भाऊ तुमचा व्हिडिओ मी मान लावून पाहत असतो ऐकत असतो भाऊ तुमच्या डोक्याला सलाम सलाम कोटी कोटी सलाम सत्य हे सत्यच होणार असत भाऊ तुम्ही अगदी विश्लेषण भारी केलं पहा 1 ते देवेंद्र फडवणीस पुऱ्या महाराष्ट्राला भारी आहेत आता विधानसभेला तेच तेच मुख्यमंत्री होतील भाऊ तुमचं डोकं अतिशय सुपर आहे
खूप छान विचार 🙏🙏⚘️⚘️
जय हिंद जय श्रीराम. जय भाऊ तोरसेकर 🎉🎉🪷🇮🇳🪷🙏🙏👌👍ठाकरे गुर्मी त आहेत. आता महाराष्ट्र त्यांची जागा दाखवतील.
ज्याला बुद्धिच नसते त्यालाच निर्बुद्ध म्हणतात मग अशा माणसाला फडणवीस सारख्या बुद्धिमान माणसाचा सल्ला कसा समजणार? जयहिंद वंदेमातरम
ग्रेट 🙏🙏
Nice analysis, Bhau. Thanks
कलकत्ता सारखीच केस महाराष्ट्रांत झाली. त्यांची SIT चे तपासांचे काय झाले.आज तो विषय घेऊन परत ऐकदा विषय चर्चात यावा.
सुंदर मांडणी आणि सुरेख प्रबोधन.🎉
अभिनंदन 🌹.
भाऊ तोरसेकर सर आपण एक नंबर पत्रकार आहात!आपल्या सारख्या स्पष्ट पत्रकार कोणीच नाही काही चांगले पत्रकार सोडून!🌹🙏
उद्धव ठाकरे ला फक्त मुख्यमंत्री पद हवे बाकीचे सगळे गेले गटारात.
वा भाऊ वा मला आपला खुप अभिमान आहे
Bhau you are 100 p correct I'm fan of you
खुप छान विषलेशन आणि खरंच अभ्यास क सर आज इंडि चे सर्व आणि महाराष्ट्र तुन उर सुरु जरागे पाटील बी शरद पवार ने आणला आहे श्री देवेंद्र फडणवीस चा विरोध करण्यासाठी खरं तर देवेंद्र फडणवीस ने 10 / आरक्षण मराठा समाजाला दिलं आहे तरी त्याला विरोध करतात सुषमा अंधारे पासून ते जरागे पाटील महाराष्ट्र कोणी संडास बी केली फडणवीस साहेब जीमेदार द्या राजीनामा हेच चालु आहे बाकी शिंदे नाही ना अजितदादा फक्त देवेंद्र फडणवीस दिसत आहे
Bhadkhau torsekar , a thirdclass culture mindset against marathas & maratha leadership , from 400 years we see thats type bastered .
जरागे संपला
भाऊ तोरसेकर तुमचे सुंदर विचार ऐकतच रहावेसे वाटतात सुंदर
प्रत्येक शब्दात सांगायचे तात्पर्य विस्लेशन खूपच छान
❤❤❤❤❤ shree Swami Samarth Jai shree Ram jai gurudev Datt Jai hind shree Ram
अगदी बरोबर आहे साहेब
आज खर राजकारण समजले
ठाकरेंना कोणत्याच खाचा खोच समजत नाही...त्यामुळेच पक्ष संपला..पक्ष संजय राऊत संभालातोयय का संपवतोयय हे सुध्दा समजत नाही.. 🚩
देवेंद्रजी राज्य मधे सक्षम नेते आहेत
भाऊ तोरसेकर ह्यांना ऐकाय ला मिळणे हे दुर्मिळ, भाग्यचे लक्षण.
Tyancha channel aahe bhau
T😮@@rahuldhanavade2878
❤
या वेळी bjp ची सत्ता येत नाही ... आमच्या सारखे पारंपरिक मतदार ना गृहीत धरलंय ... एक वेळ शिंदे ठीक होत पण अजित पवार का ? सत्ता नाही उत्तम प्रशासन द्या
भाऊ bjp चा माणूस आहे सगळे भाषण बायास असते.
अहो भाऊ उद्धव हें नेते आहेत कार्यकर्ता नाही तें बाळासाहेब ठाकरे यांच्या काहीच आउस त्यांचेत नाही आयते सी एम झांलेत कष्ट कुठे करावे लागले एकनाथ शिंदे प्रमाणे
भाऊ तुम्हाला उदंड 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नेहमी आपण चांगलीं माहिती देता ❤
वा भाऊ
सुंदर विवेचन भाऊ साहेब🙏
हिरवरंग फसला तिथेच …. संपली …. शिव शिव 🙏
जय हिंद जय भारत श्रेष्ठ भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चां जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
अगदी बरोबर 😊
खूप छान विश्लेषण..🙏🙏
जयराम रमेश यांनी माननीय भाऊंची व्याख्याने ऐकून समजून घ्यायला हवीत .
बरोबर आहे
Khup chhan explain sir ji🎉🎉🎉
जगात देश किती आणी हिंदु चे देश किती
अप्रतिम विचार मांडले भाऊंनी.. 🚩
Jabardast sir
आपल्या देशात चांगल्या लोकांची कदर नाही .फडणवीस सारख्या चांगल्या प्रामाणिक हुशार माणसाला नाव ठेवायला कमी करत नाही आणि ह्या लोकांचे आवडते नेते पाहिले की बुध्दीची कीव वाटते. जे लोक भ्रष्टाचारी व देशद्रोहीपणा दाखवतात तीच लोक आजकाल समाजाचा आदर्श आहेत कारण ते पैसेवाले आहेत कोणालाही विकत घेऊ शकतात .
Tarbuja
विलास तू अर्धवटराव आहेस आपल्या आई वडिलांच्या इज्जतीचा तरी विचार कर मुर्खा सारखे बोलताना
हो पक्ष फोडणारा प्रामाणिक माणूस काय पण
उपमा फडणवीस सारखा फडतूस माणूस नाही.
100%true.
Bindhasta,bolanare bhau torasekar salam tumhala
भाऊ आज तर मी तुमचे व्हिडीओ पाहतो पण मी पुण्यनगरी मध्ये आपले खूप अगोदर पासून लेख वाचत आलो आहे आणि आपण निखिल वागळे ला उघडे पाडले होते!👍👌
wah torskar Bhau...👍👌
अगदी बरोबर
भाऊ एक बहुत सच कही आपकी घरकी महिलाकि ईज्जत बारमे सबलोग बहुत अपेक्षा रखते ईसलिय ऊनकेबारमे कल्पनाभी दुखदायी होती यदी कोयी ऐसेबात कहे तो सुनकोभी चाहते नही नही ऐसा होभी कभी होनसकती
खूप छान सर
भाऊ तुमच्याकडून देवेंद्र फडणवीस ह्यांचा महाराष्ट्रासाठी केलेल्या कार्याचा आढावा ऐकायला आवडेल...
मा. भाऊ मी आपले बहुतेक सर्व व्हिडिओ ऐकले आहेत, लोकसभेला भाजपला का फटका बसला यावर एक व्हिडिओ करा अशी विनंती आहे
You are too good analyst. Hats off to your analysis.
एकदम मस्त बोलले आहेत साहेब
भाऊ 🙏🚩
Great bhet😊
Bhausaheb sundar👌👌👌👍🙏
100 शरद पवार बरोबर 01 देवेंद्र फडणवीस साहेब!👍👌
❤️अतिशय छान... 🙏👌👌👌👌
भाऊपुर्ण श्रद्धांजली
Bhau is excellent
खूप छान
Xcellent command over subject and minutely analyszed
Excellent
खरच झाल करून दाखवलं
Farach Chan vichar vyakta kele❤❤
छान दादा
छानच
Ekdam. Barobar bhau. Kay. Tumce. Nirixan. Aahe ?????? Gret.
🙏🙏👌👌
Khup abhyasu ahet bhau
साहेब खूपच छान
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या कानाखालि वाजविणार असे म्हणणार्याचि बाजु फक्त महाराष्ट्र द्रोहिच घेवु शकतात.
म्हणूनच ते दावा करतात मुख्यमंत्री पदाचा.औट
घटकेचा का मीच ऊधव ऊधारकर्ता महाराष्ट्राचा
मूख्य मंत्र
tuzya aaila zavla torsekar tuzya porgyachi lavkarch ghatka bharel
Bhau saheb tufan....
Khup chhan
भाऊ तुमच्या भाषणात add जास्त दाखवतात त्ते कमी करा, तुमचं भाषण आईकतोत आम्ही,
खूप विचार मांडले.
एक सुविचार आहे-
प्रभावाने जवळ àalelya लोकांपेक्षा Swabhavane जवळ आलेले लोक कधीही चांगले म्हणजे पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.
बरोबर बोलत आहेत सर तुम्ही
नमस्कार
Bhau Na mskar !
Namskar kay tumhala Sashtang Dandvat 🙏
काही लोक लोकसभेचा संदर्भ देताना एक गोष्ट विसरले या लोकसभेत मुस्लिम एक गठ्ठा मत काँग्रेस राष्ट्रवादी अन उबाठाला मिळाली त्याची किंमत आता मुस्लिम मतदार मागत आहेत
Ubhatha means Nawab Sena ☪️
पवार आणि उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी आरशन देतीलका 1हिडीयो बनावा साहेब
बिजेपी दोन वरून सत्ताधारी कोणामुळे झाला . महाराष्ट्र भाजपाला इतका अनुकूल नाही कारण स्व.गोपीनाथ मुंढे+ ठाकरे= हे समिकरण आत्ता नाही.
भाऊ राम राम। जर अजितदादा पवारांना मुख्यमंत्री व्हावयाचे असेल तर अनंत व्रत पूजा करावी, तेव्हाच साध्य होईल।
ज्या प्रमाणे पांडवांनी, अनंतव्रत पूजा केले तेव्हाच राज्य मिळाले.
But as per your thirdclass culture , he also shudra ? 😂😂😂😂
👍👍👍🙏
Chalta firta Vidhyapithh...
Mla aawdlele sarvat jast changla manus bhau❤
Bhau,,, khup. Shikya. Yete. Tumcyamule....
❤❤❤❤
Bhu Thorasekar 💯/ Bjp cha manus
अहो भाऊ भाजप 23 वरून 8 वर आणले उध्दव ठाकरे यांनी...
विधानसभेतील रिझल्ट पहा भाऊ
शिवसेना 20 🪑 आल्या फक्त.
आणि
7 सीट चा फायदा मनसे मुळे झाला 😮