Raj Thackeray यांनी Shiv Sena सोडण्याची घोषणा केली होती तेव्हा... | Balasaheb Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2021
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    27 नोव्हेंबर 2005, रविवारचा दिवस होता. याच दिवशी राज ठाकरे यांच्या मुंभईतील कृष्णकुंज निवासस्थानासमोर त्यांचे हजारो समर्थक जमले होते. राज ठाकरे काय निर्णय जाहीर करतात, याकडे त्यांचे लक्ष लागलेले होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत असल्याची घोषणा यावेळी केली. बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळेसचे राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण.
    Raj Thackeray decided to leave Shiv Sena. Raj Thackeray announced about his resignation from Shiv Sena in front of his supporters. Uncut speech of Raj Thackeray from that day.
    #RajThackeray #RajThackeraySpeech #MNS #RajThackerayStatus
    ---------
    #LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

ความคิดเห็น • 1.2K

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 ปีที่แล้ว +9

    राजसाहेबांनी त्यावेळी मांडलेली भूमिका आणि आताची भूमिका यात तिळमात्र बदल झाला नाही...
    राज साहेब हे खरे आहेत.

  • @pramodkashid1792
    @pramodkashid1792 ปีที่แล้ว +171

    खरंच शिवसेना याच्या ताब्यात पाहिजे होती..

    • @MogalEmpire
      @MogalEmpire 3 หลายเดือนก่อน +1

      Mag kay zala asta ?

    • @pramodkashid1792
      @pramodkashid1792 3 หลายเดือนก่อน +3

      @@MogalEmpire shatya

    • @MogalEmpire
      @MogalEmpire 3 หลายเดือนก่อน

      @@pramodkashid1792 शात्या?

    • @MogalEmpire
      @MogalEmpire 3 หลายเดือนก่อน

      @@pramodkashid1792 शात्या?

    • @Vedant_Sodye_1520
      @Vedant_Sodye_1520 3 หลายเดือนก่อน +2

      Agdi barobar

  • @amolkudekar200
    @amolkudekar200 2 ปีที่แล้ว +120

    सत्ता नसताना ही २४ तास चर्चेत राहणारा पक्ष म्हणजे मनसे.only राज साहेब🚩👑

  • @avinashshinde9611
    @avinashshinde9611 2 ปีที่แล้ว +193

    या चेहऱ्याचा मी कधी फॅन झालो, कळलच नाही. ❤️

  • @nirljj
    @nirljj 3 ปีที่แล้ว +714

    सत्ता नसतानाही दरारा फक्त या माणसाला जमतो... ❤️

    • @b-37.tejaskothimbire44
      @b-37.tejaskothimbire44 2 ปีที่แล้ว +13

      Rakt balasahebanch ahe na...

    • @yashkumarspatil7068
      @yashkumarspatil7068 ปีที่แล้ว +5

      Mahnunn tr yaana nivdun detat n 😂

    • @bhoot_anu_op
      @bhoot_anu_op ปีที่แล้ว +7

      Are sattet naiyet tri evdha darara ahe, Vichar kra jevha mukhyamantri bntil tevha maharashtra ksa hoil 😍🤩🔥

    • @vijaysomvanshi9410
      @vijaysomvanshi9410 ปีที่แล้ว +2

    • @rahult7701
      @rahult7701 ปีที่แล้ว +5

      दरारा नाही या ला शेपूट घालणे म्हणतात....

  • @kunalandshorya
    @kunalandshorya ปีที่แล้ว +118

    He's crying from inside. I was with him from vidyarthi Sena days. Now supporting MNS ❤

    • @tejaspatil4143
      @tejaspatil4143 3 หลายเดือนก่อน +3

      My dad Sangram Patil(boxer) Anil Kulkarni uncle was also there in Vidyarthi sena

  • @pankajpatil7668
    @pankajpatil7668 3 ปีที่แล้ว +413

    बाळा नांदगावकर आजतागायत सावलीप्रमाणे राज ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 2 หลายเดือนก่อน +2

      आणि नितीन सरदेसाई सुध्दा

    • @RRPROD15
      @RRPROD15 2 หลายเดือนก่อน

      ​@@shekharmansukh661ani mi sudha. Pan mala koni kutra vicharat nahi

    • @78rudrapadaya24
      @78rudrapadaya24 หลายเดือนก่อน

      @@RRPROD15😂

  • @nikhilyadav-pr2vy
    @nikhilyadav-pr2vy 3 ปีที่แล้ว +1508

    बाळासाहेबांचा खरा वारसदार ,मराठी हृदय सम्राट ,हिंदु जननायक ,यांना वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा

    • @sgsvlog5005
      @sgsvlog5005 3 ปีที่แล้ว +11

      To magcha kon hota 🤣🤣🤣🤣

    • @kushalshivalkar2587
      @kushalshivalkar2587 3 ปีที่แล้ว +10

      @@sgsvlog5005 🤣🤣😂koni pn aso pn expression bhari det hota

    • @rajwaghmare1240
      @rajwaghmare1240 3 ปีที่แล้ว +4

      Happy Birthday saheb

    • @allahlesboslu2_9
      @allahlesboslu2_9 3 ปีที่แล้ว

      @@sgsvlog5005 😂😂😂

    • @manjushabhatkulkar3674
      @manjushabhatkulkar3674 3 ปีที่แล้ว +3

      @@kushalshivalkar2587 kon magcha ethe tar sarva magech ahet jara neet sang mala pan pahaych ahe

  • @omchavan718
    @omchavan718 ปีที่แล้ว +41

    His words are coming true 🔥💯🚩

  • @datta6159
    @datta6159 3 ปีที่แล้ว +334

    बाळासाहेबांचा खरा वारसदार....शिवसेना कुठे गेली आसती आज काॅग्रेस बरोबर जायची वेळ आली नसती..

    • @kushalshivalkar2587
      @kushalshivalkar2587 3 ปีที่แล้ว +17

      @@Heavy_Driver13 tondat ge na😂😂udhav la pn kute sambhalta yete congress chi jato

    • @uniqueinframe
      @uniqueinframe 3 ปีที่แล้ว +19

      @@Heavy_Driver13 तुला लय माहिती आहे.. भडव्या 😡
      मुंबई मध्ये आजून सुध्दा मराठी मराठी चाललंय ना ते फक्त राज साहेबांमुळ
      वाटलं तर ये आणि कुठल्याही परप्रांतीयांना विचार😡
      एक कट्टर मुंबईकर😎

    • @uniqueinframe
      @uniqueinframe 3 ปีที่แล้ว +5

      @@Heavy_Driver13 तू गप रे... फेक id गाढवा

    • @swapnilvhanmane5985
      @swapnilvhanmane5985 3 ปีที่แล้ว +4

      @@Heavy_Driver13 bulla ghe tondat ani jhop gap lavdya

    • @badmunda6674
      @badmunda6674 3 ปีที่แล้ว

      Yes

  • @vikasgaikwad5970
    @vikasgaikwad5970 3 ปีที่แล้ว +706

    मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हा पासून राज साहेबांचा चाहता आहे..
    आणि शेवटच्या श्वासा पर्यंत त्यांचाच चाहता आणि महाराष्ट्र सैनिक राहिन ❤️
    जय मनसे ❤️

    • @bhappy7220
      @bhappy7220 2 ปีที่แล้ว +5

      @@instareels9952 शेटं घे मग

    • @bhappy7220
      @bhappy7220 2 ปีที่แล้ว

      @@instareels9952 तुझ्या बहीणीची काय दुनीयाला वाटलीस काय लवड्या मला काय बोलायच ते बोल की मी पहील तुझी आई बहीण नाही काडली भडव्या

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 ปีที่แล้ว

      @@bhappy7220 Ho ja gheun ata uddhav thackarey kade..😅

    • @harshadshinde7624
      @harshadshinde7624 ปีที่แล้ว

      ​@@bhappy7220आता शेट्ट तेवढीच राहीलीत आता उद्ध्वस्त च्या हातात 😂😂😂 बाकी काय नाहिये😂 माझे हात रिकामे आहेत😂

  • @amirzahid8239
    @amirzahid8239 2 ปีที่แล้ว +64

    Lot of pain...in his eye...Respect...💯🔥🔥🔥

  • @ankushg2696
    @ankushg2696 3 ปีที่แล้ว +452

    बाळासाहेबांच्या शिवसेनेतुन बाहेर पडून स्वतःचा एक वेगळा पक्ष काढून, स्वतःचं एक राजकीय वलय निर्माण करायला वाघाचं काळीज लागतं आणि राज ठाकरे या माणसाने ते करून दाखवलं !!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजसाहेब ठाकरे !!💐💐💐

    • @47-swarajkamble12
      @47-swarajkamble12 3 ปีที่แล้ว +3

      Agdi khar bolaat

    • @rajivdandge876
      @rajivdandge876 2 ปีที่แล้ว

      Now he is fall down,parmantly

    • @godiswatching7197
      @godiswatching7197 2 ปีที่แล้ว +1

      @@rajivdandge876 permanently aas kadhi cha kahi nasat…. Je khali padat te ek divas war yetch ani ha nisarga cha niyam ahe.
      Ani koni ani kahi cha permanently war rahat nahi… Shivsena marti cha na aaj?!
      Ha manus pan ek divas nakki war yeil …. He matra lakshat theva ‘permanently.’

    • @chakli88
      @chakli88 ปีที่แล้ว

      Ti pan BalaSaheb Astaana aani pahila ch Nivadnukit 13 Aamdar Jinkun aanle...

    • @Perfectionist99
      @Perfectionist99 3 หลายเดือนก่อน

      @@godiswatching7197yes this is bitter truth of life…and karma is real

  • @dipaknavatre2723
    @dipaknavatre2723 3 ปีที่แล้ว +486

    2024 माझ मत फक्त मनसेलाच🚩🚩
    आणि मुख्यमंत्री फक्त राजसाहेब ठाकरेच 🚩🚩🚩

    • @amarsatpute8847
      @amarsatpute8847 3 ปีที่แล้ว +4

      Thanks dada

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 3 ปีที่แล้ว +9

      नक्कीच ! फक्त भाजपाच्या नादी लागू नये !

    • @dattarenewad4746
      @dattarenewad4746 3 ปีที่แล้ว +2

      नक्कीच 🚩🚩

    • @zunjarraomargale1388
      @zunjarraomargale1388 3 ปีที่แล้ว +9

      मत वाया नको घालवू भाऊ

    • @dattarenewad4746
      @dattarenewad4746 3 ปีที่แล้ว +6

      @@zunjarraomargale1388 एका एका मताची किंमत तुला काय् कळणार.

  • @bhartiya777
    @bhartiya777 3 ปีที่แล้ว +76

    बाळासाहेबांचे विचाराचा खरा वारसदार राज ठाकरे

  • @tusharpadave1900
    @tusharpadave1900 3 ปีที่แล้ว +246

    मा.श्री.राजसाहेबांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा🚩🚩🚩🎊🎉💐🥧🎂

  • @mayurpardeshi8179
    @mayurpardeshi8179 3 ปีที่แล้ว +122

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 🚩🚩

  • @IamAM
    @IamAM 2 ปีที่แล้ว +170

    Boldest decision ever taken by a leader in the history of Maharashtra politics. Bravo!!🙏🏼

  • @ABCvibes9
    @ABCvibes9 3 ปีที่แล้ว +568

    साहेब कितीही सोडून जाऊदेत तुम्हाला आम्ही तुमच्या सोबत आहे .. कट्टर समर्थक👍💐

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 ปีที่แล้ว +4

      शेवटी राज ठाकरे च राज्य करणार यापुढे
      महाराष्ट्रात .

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 3 ปีที่แล้ว +1

      @@rajendraparkar8887 😁😁😁

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 3 ปีที่แล้ว +7

      @@rajendraparkar8887 आधी १० आमदार आणा मग सरकार बनवा 😆

    • @riderchallenge4250
      @riderchallenge4250 2 ปีที่แล้ว +4

      @@rajendraparkar8887 nhi re lokana shant cm hava asto . vichar kela ka kadhi balasaheb ka cm nhi zale kadhi. lokana jar raj la cm karaycha asta tr kadhich kela asta.

    • @sawantlife
      @sawantlife 2 ปีที่แล้ว +1

      @@dinarmithbavkar271 tumche swatacha jiva var anna nantr dusryan la bola

  • @sawantosh
    @sawantosh 3 หลายเดือนก่อน +4

    साहेब तुम्ही तर ग्रेट आहेतच पण तुम्हच्या पाटी जे उभे आहेत बॉडी गार्ड त्यांनाही सलाम

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 ปีที่แล้ว +9

    16 वर्षा पूर्वी राज साहेब जे बोलले ते आज सत्यात येत आहे, राज साहेब पूर्वी पासून हे सांगत आले आहेत, दूर दृष्टी ठेवून वागणारा एकमेव नेता......
    फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @rushikeshchavan290
    @rushikeshchavan290 3 ปีที่แล้ว +290

    राज साहेब आता शिवसेनेत आसते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते

    • @satishamle267
      @satishamle267 2 ปีที่แล้ว +4

      Saheb adhyaksh aste swabaravr aste

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 2 ปีที่แล้ว +14

      Congress sobat yuti zalich nasati😂

    • @nitinkedari8069
      @nitinkedari8069 2 ปีที่แล้ว +8

      आज नाही 2009 लाच मनसे मुळे भाजप आणि शिवसेनेचे 45 उमेदवार पाडले आणि त्यांचे 13 निवडून आले

    • @allinone518
      @allinone518 2 ปีที่แล้ว +1

      Brr zal sodali sena
      Nahitr atta sodalich asati nakki

    • @pmvlogs7553
      @pmvlogs7553 2 ปีที่แล้ว +1

      शिवसेना का सोडली साहेबा नी हे बगा जरा तेंचा काका नी तेंचा स्वता चा मुलाला प्रमुख केल न मनून अणि ते राज साहेबाला अधीच कळल मग साहेब मन्ले की तुम्ही तिक्ड मी इक्ड ❤❤❤❤✌☝️🤞🙏

  • @mr.gamler5249
    @mr.gamler5249 3 ปีที่แล้ว +117

    राणे साहेब स्ट्रांग होते .भुजबळ स्ट्रांग होते .पण पक्ष काढण्याची ताकत फक्त पवार आणी राज मधेच होती. म्हणुन आपल्याला राजकारणातील राज आवडतो .

  • @mahadevkumar04
    @mahadevkumar04 3 ปีที่แล้ว +1145

    प्रत्येक राज्याला मुख्यमंत्री नसला तरी चालेल पण प्रत्येक राज्याला एक तरी "राज ठाकरे" असावा ...साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

    • @gauravkalkar
      @gauravkalkar 3 ปีที่แล้ว +18

      मित्रा एक नंबर बोललास 👍👍👌👌.

    • @Kiran_Arote
      @Kiran_Arote 3 ปีที่แล้ว +3

      ❤️

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 3 ปีที่แล้ว +19

      इतर राज्यातील लोक आपली काळजी घ्यायला समर्थ आहेत म्हणून तर कुठल्याही राज्यात स्थानिक माणसांच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेनेसारखी कोणतीही संघटना उभी करावी लागली नाही. तिथला एक,एक माणूस स्वतःच आपल्या हक्कासाठी सदैव जागरूक आणि आक्रमक वाघ आहे.मराठी माणसामध्ये ती आक्रमकता ,जागरूकता ,हिंमत आणि एकजूट नाही,म्हणून मराठी माणसाला आपल्या स्वतःच्या राज्यात स्वतःच्या हक्कासाठी लढायला संघटना उभी करावी लागते, हाच मराठी माणसाचा पराभव आहे.

    • @ekajnabi3283
      @ekajnabi3283 3 ปีที่แล้ว +8

      भावा ही line मी 2yr आधी लिहली होती . कुठे वाचलीस ?

    • @kitu123123123
      @kitu123123123 3 ปีที่แล้ว +1

      @@suryavanshi1436 kahi pan..m

  • @POLITICALMARATHI
    @POLITICALMARATHI 3 ปีที่แล้ว +134

    येणारा काळ हा साहेबांचा असेल 🙏🚩
    जय महाराष्ट्र 🚩

    • @Kaakabaakskshd
      @Kaakabaakskshd ปีที่แล้ว +1

      Hyacha kal gela ata😂😂😂😂

  • @ganeshkulkarni8833
    @ganeshkulkarni8833 3 ปีที่แล้ว +576

    जुने क्षण ताजे झाले... ही सभा लाईव्ह बघीतली होती... न्यूज चॅनेल वरती...

    • @ankushg2696
      @ankushg2696 3 ปีที่แล้ว +7

      @@Heavy_Driver13 एवढं काय झालं रागवायला 😊😊👍

    • @akshaygawali3659
      @akshaygawali3659 3 ปีที่แล้ว +5

      Are wah

    • @ganeshkulkarni8833
      @ganeshkulkarni8833 3 ปีที่แล้ว +43

      @@Heavy_Driver13 खऱ्या बापाची अवलाद नाही वाटत... जेम्स बाँड नाव लावतोय...ये तुला नाचवतो

    • @onlyunpluggedrohitvijaysat8553
      @onlyunpluggedrohitvijaysat8553 3 ปีที่แล้ว +2

      Mi pn ✔️✔️✔️

    • @ssj7369
      @ssj7369 2 ปีที่แล้ว +5

      @@ankushg2696 फावड्याचा भक्त असेल तो😂😂😂😂

  • @nileshrane280
    @nileshrane280 2 ปีที่แล้ว +150

    ते चार कारकून म्हंजे संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि उध्दव ठाकरे

  • @pks4491
    @pks4491 3 ปีที่แล้ว +33

    बाळासाहेबांची एवढी मोठी संघटना चार कारकून सांभाळतात..ह्या वाक्यात च सर्व काही आला साहेब...🙏

  • @pravinmhaskar8037
    @pravinmhaskar8037 3 ปีที่แล้ว +52

    👑मा.राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा👑💐

  • @poojaphalke3692
    @poojaphalke3692 2 ปีที่แล้ว +170

    He was always right and true . Maharashtra is lucky to have him as a leader.

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 ปีที่แล้ว +89

    महाराष्ट्राचं भवितव्य मराठी माणसाचं काळीज....❤️❤️❤️

  • @shilpakarnik4089
    @shilpakarnik4089 ปีที่แล้ว +10

    वाईट एकाच गोष्टीच वाटत या पक्षाला अजुन लोक मत का देत नाहीत एकदा तरी राजसाहेबांच्या हातात सत्ता देऊन बघावी

  • @premadubey4639
    @premadubey4639 3 ปีที่แล้ว +412

    See his popularity there. Really a great politician in the history of Indian politics...

  • @truptijaiswal2623
    @truptijaiswal2623 2 ปีที่แล้ว +26

    Great politician Raj Thakre. He Deserves top post in shivsena.

  • @pallavimore1336
    @pallavimore1336 3 ปีที่แล้ว +173

    आज राज साहेब मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्र अजून पुढे गेला असता.. खळ खटयाक

    • @vishalparate956
      @vishalparate956 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे भाऊ साहेब तुम च 🔥🔥🔥 आहे साहेब आपले

    • @mandartare1767
      @mandartare1767 2 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂 maharashtra aaj pan khup pude ahe
      Jar hyachya hathat dila asta tar roj dange fasad jhale aste
      Ani maharashtra UP,bihar Barobar pohchla asta
      Aaj bhartat maharashtrache CM top 4 var ahe te tyanchya changlya kamamule ani swabhava varun

  • @malharkokankar27
    @malharkokankar27 3 ปีที่แล้ว +65

    मराठी माणूस मराठी माणसांची कमजोरी बनत आहे फक्त एकदा राज साहेबांची ताकत बनून बगा महाराष्ट्राचं सोन झाल्या शिवाय राहणार नाही लक्षात ठेवा तेव्हाचे बाळासाहेब म्हणजे आताचे राजसाहेब 🚩🚩🙏🙏

  • @shubhamrathod6859
    @shubhamrathod6859 3 ปีที่แล้ว +70

    राज साहेबाना उदंड आयुष्याचा शुभेच्छा..... 🚩🚩.....मानाचा मुजरा

  • @ajinkyakakde7851
    @ajinkyakakde7851 3 ปีที่แล้ว +242

    जर मुख्यमंत्री जनतेतून निवडायचे असते तर नकीच साहेब आपणच मुख्यमंत्री असता आणि माझं मत व्यक्तिक आपल्याला फिक्स असता

  • @akshay7034
    @akshay7034 2 ปีที่แล้ว +28

    Raj saheb was ३७ year old... looked so young and so matured

  • @DevenTambade1
    @DevenTambade1 2 ปีที่แล้ว +36

    His words are coming true.

  • @omkartravelfood18
    @omkartravelfood18 3 ปีที่แล้ว +591

    ३८ व्या वर्षी स्वतःचा पक्ष काढणे आणि स्वतःचा हिमतीवर खूप मोठी गोष्ट आहे.

    • @dr.dhanrajdhotre7876
      @dr.dhanrajdhotre7876 3 ปีที่แล้ว +10

      खरं आहे भाऊ

    • @punitpatil5750
      @punitpatil5750 2 ปีที่แล้ว +15

      Swatachya himativar nai baba .. tyachya aadhi 20 varsha senet kaam kelay , paisa kamavla

    • @jadhavmasaleenterprise9299
      @jadhavmasaleenterprise9299 2 ปีที่แล้ว +22

      @@punitpatil5750 tyasathi doke lagte na nahi tar aaytya bilavar nagoba buslay te tula disat nahi ka😏

    • @hemanshu41
      @hemanshu41 2 ปีที่แล้ว +4

      Arvind kejriwal..2 State governments

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r ปีที่แล้ว +2

      @@jadhavmasaleenterprise9299 😂 uddhav nagoba 🔥😀

  • @QUOTES88888
    @QUOTES88888 9 หลายเดือนก่อน +5

    आज खर झालं

  • @advAp4541
    @advAp4541 3 ปีที่แล้ว +32

    शिवसेना मध्ये जर तुम्हाला योग्य स्थान दिले असते तर आपण आज मुख्यमंत्री असता साहेब 🙏

  • @SRT10078
    @SRT10078 3 ปีที่แล้ว +63

    राज साहेबांना तेव्हा समजला होत ऊद्धव आणि संजय हे कारटून आहेत

  • @jaymaharashtra..5713
    @jaymaharashtra..5713 2 ปีที่แล้ว +9

    😔साहेब तूम्ही आज हि आमच्या मनात हृदयात कायम आहात.. पण तुमचा टायमिंग चुकला हे पण तितकेच खरे आहे.. मि एक शिवसैनिक आहे पण आम्हाला तुम्ही हवा होतात हे खरे आहे

    • @swapniljadhav7803
      @swapniljadhav7803 ปีที่แล้ว +1

      संज्या राऊत ला हाकलून दिल असत तर राज ठाकरे, नारायण राणे ,एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले नसते व चित्र वेगळेच दिसले असते.

  • @AlmostGod007
    @AlmostGod007 2 ปีที่แล้ว +172

    I’m not even a Marathi guy
    Yet I can listen to this man for hours …..

  • @niteshchavan7748
    @niteshchavan7748 3 ปีที่แล้ว +37

    शेर पैदा होते हैं बनाये नही जाते.......!
    महाराष्ट्राचे खरे वाघ सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा......!🎂🎂💐💐
    @RajThackeray @mnsadhikrut
    #HBDRajSaheb #HBDRajThackeray #MNS #rajsaheb #14जून

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 3 ปีที่แล้ว +32

    आमचे साहेब भारतातून ट्रेडिंग मध्ये आले ❤❤❤🔥🔥🔥

  • @Maverick_1887
    @Maverick_1887 2 ปีที่แล้ว +386

    He is the most charismatic leader that Maharashtra has ever seen ❤️

    • @sn840
      @sn840 2 ปีที่แล้ว +11

      India has ever seen! ❤️

    • @sanketrautajss123
      @sanketrautajss123 2 ปีที่แล้ว +9

      AFTER BALASAHBEB

    • @user-zc9xd6fl6u
      @user-zc9xd6fl6u 2 ปีที่แล้ว +1

      Ek aamdar thod jast hot nahi ka

    • @rajivdandge876
      @rajivdandge876 2 ปีที่แล้ว +1

      Faltu item

    • @Kunal3824
      @Kunal3824 2 ปีที่แล้ว +2

      Not able to form government once 🤦,

  • @drbhaveshpatil8767
    @drbhaveshpatil8767 2 ปีที่แล้ว +86

    It's been more than 16 years now. But still loved to watch.

  • @ajay.bangar
    @ajay.bangar ปีที่แล้ว +4

    हिंदूह्रदयसम्राट स्व.मा.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हिंदूजननायक मा.श्री राजसाहेब ठाकरे आहेत.🔥

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 ปีที่แล้ว +98

    राजसाहेब जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एवढाच विचार असो वा निर्णय असो पण चुकला... राजसाहेबांना समजावून घ्यायला हवं होतं... आज शिवसेनेला युतीची गरज लागली नसती... आजचे शिवसेनेचे चित्र खुप वेगळे असते...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 ปีที่แล้ว +13

    माननिय राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लोकांच्या मनातील नेते आहेत

  • @manojbawaskar7916
    @manojbawaskar7916 หลายเดือนก่อน +1

    राज् साहेब ऐक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार
    कारण त्यांच्यात तेवढी योग्यता आहे

  • @nageshkamble6000
    @nageshkamble6000 ปีที่แล้ว +4

    एवढी मोठी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करीत आहे त्याचा मी वाटेकरी होण्याचा माझा विचार नाही .आणि २०२२. काय भाषण आहे राव🙏🙏

  • @ravindrapotdar7140
    @ravindrapotdar7140 3 ปีที่แล้ว +40

    Happy birthday rajsaheb

  • @chetanrokade9362
    @chetanrokade9362 3 ปีที่แล้ว +39

    राजसाहेब जन्मदिनाच्या आपणास खूप खूप भगव्या शुभेच्छा, शतायुषी व्हा साहेब 💐🎂

  • @pratipaksha2
    @pratipaksha2 3 ปีที่แล้ว +70

    *❤️ ~_वाढदिवसाच्या म.न.से मय शुभेच्छा साहेब_~ 💐🎂🚩*

  • @ypoul78
    @ypoul78 2 ปีที่แล้ว +56

    He left shivsena but still he has lot of love and affection for balasaheb thakare.. such a great personality ❤️❤️

  • @Imshubhamsurve
    @Imshubhamsurve 2 ปีที่แล้ว +45

    Such a straightforward personality...
    He is blessing for maharashtra

  • @shivajinagare4210
    @shivajinagare4210 ปีที่แล้ว +7

    राज साहेब बोलले होते, शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली संघटना संपविण्याच्या पापाचा भागीदार मी होऊ शकत नाही.
    शेवटी काही पापी लोकांनी चुकीचे निर्णय घेऊन ती संपवली साहेब!

  • @Gayakwad1986
    @Gayakwad1986 3 หลายเดือนก่อน +2

    २०२४ ला सुद्धा राजसाहेब तसेच फक्त आपल्या पक्षात "बडवे" निर्माण न व्हावे, हीच अनोखी इच्छा...
    जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र 🎉❤

  • @krishnakadam9541
    @krishnakadam9541 3 ปีที่แล้ว +14

    मा हिंदुजनायक राज साहेब यांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 3 ปีที่แล้ว +272

    विचार करा,
    राज ठाकरे नंतर मराठी मानसाची बाजू कोण घेणार ???

    • @dubsmashsmash7116
      @dubsmashsmash7116 2 ปีที่แล้ว +7

      Khrch vicharach ahe 😕

    • @crackvijay7258
      @crackvijay7258 2 ปีที่แล้ว +3

      Ek tar tyanche sapootra nahi tar avinash dada

    • @sumitshivganss3274
      @sumitshivganss3274 2 ปีที่แล้ว +4

      खरोखर विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ही 🤔

    • @takshilshelke2165
      @takshilshelke2165 2 ปีที่แล้ว

      Mi ghenar.. Naav lakshat thev maza

    • @AjayKumar-hj2dl
      @AjayKumar-hj2dl 2 ปีที่แล้ว

      @@takshilshelke2165 😃😃

  • @SawantSumeet
    @SawantSumeet 2 ปีที่แล้ว +167

    His mental distress to take such a decision can be seen from his speech 😭 🙏🏼 Raj 🚩

  • @trupti2171
    @trupti2171 3 หลายเดือนก่อน +1

    राज दादा अजून मोठी मजल गाठायची आहे तुला ❤

  • @rushimarri9530
    @rushimarri9530 3 ปีที่แล้ว +171

    त्यागूनी सारे ऐशोआराम रात्रीची करून निंद हराम
    बाहेर पडला मर्द गडी राज्याची बसवया घडी 🚩🙌

    • @deepakmishra9947
      @deepakmishra9947 3 ปีที่แล้ว +2

      अरे 14 वर्ष झाले घरी बसून आहे राज ठाकरे....म्हणून 1 आमदार आहे

    • @omkarrane5992
      @omkarrane5992 3 ปีที่แล้ว +7

      @@deepakmishra9947 tu भैय्या gappa bas

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 ปีที่แล้ว

      @@omkarrane5992
      हा भडव्या ला राज साहेबांचा गु‌ लय‌ गोड
      लागतो . प्रत्येक विडीओ खाली कमेंट ‌करत असतो.

  • @user-qc6zf8bb6k
    @user-qc6zf8bb6k 3 ปีที่แล้ว +21

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजसाहेब ओन्ली मनसे कार्यकर्ता

  • @nitingaikwad9158
    @nitingaikwad9158 3 ปีที่แล้ว +15

    मराठीहृदय सम्राट सन्मानीय श्री राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .....💐🎂👑❤️

  • @vikkipatil2070
    @vikkipatil2070 3 ปีที่แล้ว +364

    एकही कंमेंट साहेबांच्या विरोधात नाही बाळासाहेबांच्या नंतर आमच्या मनात घर करणारा एकच माणूस
    ना पवार ना मोदी

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +5

      Nusta fekto ha pn Modi sarkha 😂

    • @bhartiyathinker6282
      @bhartiyathinker6282 3 ปีที่แล้ว +16

      @@NK-ly3cp ani tu tya papu sarkha chandravar alluchi machine lavnar ahe 😂

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +1

      @@bhartiyathinker6282 pappu ani feku doghanchi chatat bas tu 😂

    • @bhartiyathinker6282
      @bhartiyathinker6282 3 ปีที่แล้ว +10

      @@NK-ly3cp ami konachi chatat nasto tuch chatto manun tuji jalali😂😂

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp 3 ปีที่แล้ว +1

      @@bhartiyathinker6282 me aajparyant kontyahi netyachi andhbhakti keleli nahi tuzya sarkhi

  • @rohitlotankar9005
    @rohitlotankar9005 3 ปีที่แล้ว +55

    महाराष्ट्रासाठी दुर्देवाचा क्षण हा ही एक असावा..

  • @shrikrushnanagvekar4287
    @shrikrushnanagvekar4287 2 ปีที่แล้ว +12

    जास्तीत जास्त कॉमेंट्स मराठी मध्येच आहेत🔥
    एकदा राज साहेबांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे
    जय मनसे⛳

  • @nikeshpatil171
    @nikeshpatil171 2 ปีที่แล้ว +5

    साहेब ज्या लोकांसाठी तुम्ही पक्ष सोडलात ती लोक तुमच्या बरोबर राहिली नाही तुमची शिवसेनेला खूप गरज होती 🙏🙏

  • @riteshdhumal7045
    @riteshdhumal7045 ปีที่แล้ว +2

    king 👑 is Maharashtra

  • @prakashbhingardeve6454
    @prakashbhingardeve6454 ปีที่แล้ว +4

    राज ठाकरे नावाचं वादळ.🚩🚩

  • @suryawanshiabhishek4554
    @suryawanshiabhishek4554 ปีที่แล้ว +4

    Raj saheb 🚩

  • @rajthorat9646
    @rajthorat9646 2 ปีที่แล้ว +21

    कुणी notice केलं की नाही माहीत नाही पण हे भाषण करताना राज साहेबांच्या डोळ्यात पाणी होतं... कसतरी आवंढा गिळून भाषण केलंय त्यांनी...
    राज साहेब 🙏🔥

  • @girishgurav7934
    @girishgurav7934 ปีที่แล้ว +2

    शेवटपर्यंत राजसाहेब समर्थक...

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc 3 ปีที่แล้ว +80

    राज शिवसेनेसोबत असते तर एक हाती सत्ता नक्की आली असती... आणि महाराष्ट्रचा अजून विकास झाला असता....

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 3 ปีที่แล้ว +6

      शिवसेना आहे का राजसाहेबांसोबत ???
      स्वार्थासाठी नगरसेवक फोडले..
      तुळसीसिंह राजपूत सारखे भैय्ये... भरलेत.. शिवसेनेने..

    • @jaihindjaibharat7376
      @jaihindjaibharat7376 3 ปีที่แล้ว +2

      बरे झाले जे झाले ते. दोन्ही ठाकरे बंधूंनी भरपूर कोलांट्या ऊड्या मारल्या 2009 ते 2019 पर्यंत. वाईट एकच वाटतेय दोघेही मोदींना विरोध करण्यासाठी बारामातीकर बोक्याच्या नादाला लागले आणि मराठी हिंदू मतदाराचा विश्वास गमावून बसले.जय भवानी, जय शिवराय !

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 3 ปีที่แล้ว +2

      @@jaihindjaibharat7376 कोण मोदी ????
      हिंदू हिंदू बोंबलून परप्रांतीय उरावर बसवू नका महाराष्ट्राच्या...
      ते संघ आणि ब्राह्मणांचं हिंदू राष्ट्र वगैरे मागास युपी बिहार मध्ये स्थापन करा.....
      गंगेमध्ये प्रेतं विसर्जित करा... शेण, गोमूत्रापासून लस बनवा... भक्तांसाठी...
      परराज्यातली घाण महाराष्ट्रात नकोय..

    • @shubhs6432
      @shubhs6432 3 ปีที่แล้ว +2

      @@Ashish-G- brahmnach hindu rastra kon achha chhatrapati shivaji maharaj ni pn brahmanach Hindurastra स्थापण kel hot vat.... Soda te dhande baman baman Aree jai bheem wale tumhi sudhaar nhi ...

  • @adarshtarkase2389
    @adarshtarkase2389 2 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्र व मराठी माणसांच भलं करणारे एकमेव नेते म्हणजे आदरणीय श्री.राजसाहेब ठाकरे..! जय मनसे

  • @sangeettimes5045
    @sangeettimes5045 2 ปีที่แล้ว +25

    Raj thakare saheb is really great leader🙏

  • @rahulsharma93844
    @rahulsharma93844 2 หลายเดือนก่อน +1

    राजसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे
    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @akshaymahajan8944
    @akshaymahajan8944 2 ปีที่แล้ว +94

    I know Raj Shaheb As MNS chief only ,I started watching Raj Thackeray after he form the Party in 2007 ,Since that I am the fan of his speeches 👍👍👍

  • @ravindrapawar6857
    @ravindrapawar6857 3 ปีที่แล้ว +11

    मराठी शब्दांचा बुलंद आवाज राज ठाकरे..
    शब्दांचा बाणा न महाराष्ट्राची तोफ..

  • @omkarspatil0110
    @omkarspatil0110 2 ปีที่แล้ว +25

    मुख्यमंत्री पदासाठी फक्त वेगळी स्वतंत्र निवडणूक असती तर राज ठाकरे साहेब नक्कीच मुख्यमंत्री असते...

  • @mastershital1874
    @mastershital1874 ปีที่แล้ว +2

    The great leader

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 3 ปีที่แล้ว +30

    आमचं काळीज आदरणीय राजसाहेब वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा साहेब

  • @ANKUSH8881
    @ANKUSH8881 2 ปีที่แล้ว +12

    Raj saheb thakare should be CM of Maharashtra...
    what a personality...

  • @abc4467
    @abc4467 3 ปีที่แล้ว +14

    Happy Birthday साहेब🎂 🎂❤️

  • @trendingstatus5147
    @trendingstatus5147 3 ปีที่แล้ว +14

    Happy Birthday saheb

  • @sadhnajadhav8631
    @sadhnajadhav8631 2 ปีที่แล้ว +21

    Raj Saheb is the dynamic leader which Maharashtra wants despirately . His Guru is always Bala saheb the Lion of Maharashtra 🙏 Respect 🙏🙏

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 3 ปีที่แล้ว +6

    साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹💐 🚩 जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩 मनसे 🚩
    तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिकां मध्ये भरभरून यश मिळो अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो 🙏
    🚩 तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेने हृदयात स्थान दिले आहे आता फक्त मतदान रुपी सेवेची संधी सुध्दा महाराष्ट्रातील जनता देईल.🙏
    🚩💪 आम्ही आहोत तुमच्या पाठीशी 💪 🚩🙏

  • @vaibhavkhandale9780
    @vaibhavkhandale9780 3 ปีที่แล้ว +7

    वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा साहेब

  • @user-ir4yb7nk4i
    @user-ir4yb7nk4i ปีที่แล้ว +3

    He चित्र आज पुन्हा एकदा स्पष्ट दिसले उध्दव ठाकरे आणि त्याचे सहकारी नीच राजकारण करतात

  • @anilmundalik3574
    @anilmundalik3574 ปีที่แล้ว +1

    शिवसेनेचे खरे वारसदार तुम्ही आहे

  • @shubhamkedari5907
    @shubhamkedari5907 3 ปีที่แล้ว +62

    राज साहेब वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤️🌍💐🎊👑👑

  • @goa8600
    @goa8600 3 ปีที่แล้ว +117

    राजसाहेब एकटेच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत त्यांना 288 आमदारांचा संघ हवा आहे आणि तो अजूनही तयार झालेला नाही।

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 3 ปีที่แล้ว +26

      होईल नक्की तयार.. स्वच्छ राजकारणासाठी... मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी मनसेचं हवी...

    • @NatureSaySomething.God_On_Mute
      @NatureSaySomething.God_On_Mute 3 ปีที่แล้ว +2

      ek divas naaki hoil

    • @samayaayega.
      @samayaayega. 3 ปีที่แล้ว +1

      I wish ek divas he nakki zal pahije pan kathin a

    • @life_unscripetd
      @life_unscripetd 3 ปีที่แล้ว +14

      शिवसेने चा इतिहास ५५-६० वर्षा च्या जवळपास आहे. मनसे २००६ ला आलिय वेळेला बदलायला पण वेळ दयावा लागतो आणी आम्ही तो दिलाय येणारी २०२४ ते यश दाखवुन देईल 🥰😇✨✨🔥🔥

    • @engma7549
      @engma7549 3 ปีที่แล้ว +1

      @@Ashish-G- watat nahi hou shakte, asa asta tar 10 tari aamdar aste aaj.

  • @thesocialcitizen3642
    @thesocialcitizen3642 3 ปีที่แล้ว +8

    पुत्र प्रेमापोटी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी खुर्ची उद्धव ठाकरेंना दिली..
    पण ती खुर्ची आज काँग्रेस चा भरवशावर उभी आहे...

  • @allinone518
    @allinone518 2 ปีที่แล้ว +3

    वक्तृत्व कर्तृत्व सेम टू सेम बाळासाहेबचं👍

  • @itsomkardhikale1339
    @itsomkardhikale1339 3 ปีที่แล้ว +21

    मराठी हृदय सम्राट ❤️❤️