बहुआयामी व्यक्तिमत्त्व अमृता! मुग्धा गोडबोले यांनी मुलाखत ही खूप सुंदर घेतली. होम स्कूलिंग हा विषय हाताळताना विविध गोष्टींचा विचार प्रेक्षकांसमोर मांडला गेला.दोघींचे खूप आभार आणि दोघींना शुभेच्छा!
भारतामध्ये राहून भारताबाहेरच्या भाषा शिकायला हवी एखाद भाषा तरी शिकायला हवी ही गोष्ट चांगली आहे,,,, परंतु,,,,, भारतामध्येच वेगवेगळ्या राज्यात कितीतरी भाषा आहेत,,,,, तेव्हा भारतातील शाळा किंवा भारतातील शिक्षण संस्था त्या त्या राज्यातील भाषा बरोबरच दुसऱ्या एखाद्या राज्यातील भाषा सुद्धा घेऊ शकतात- म्हणजे महाराष्ट्रातील शाळेमध्ये मराठी हिंदी बरोबर कदाचित तमिल किंवा तेलगू किंवा बंगाली भाषा सुद्धा घेऊन शिकू शकतात त्याचे शिक्षण दोन वर्षाचा द्याव,,, असा काही उपक्रम सुरू केला तर आज राजा राज्यांमध्ये जे दुसऱ्या राज्यातील लोकांबद्दल दुश्मनी किंवा तिढा आहे तू सुटायला किंवा तो कमी व्हायला उपयोगी पडेल त्या निमित्ताने ज्याला ज्याला इच्छा असेल तो त्या दुसऱ्या शिकलेल्या भाषेतील साहित्य वाचेल किंवा त्या राज्यात कधी गेला तर तो तेथील लोकांशी संवाद साधू शकेल कदाचित हा उपक्रम लवकरच भारतात सुरू झाला तर खूप चांगले होईल
खूप खूप छान आहे मुलाखत.... मनापासुन आभार...तुम्ही दोघी सगळ्या मैत्रिणींच्या मनातील विचार ओळखून ही मुलाखत झाली असे मला वाटते....खूप छान दिसत आहात दोघी...मुग्धा तु तर मला खूप खूप आवडतेस....❤❤❤🎉🎉
धन्यवाद अमृता ताई आणि मुग्धा ताई..❤ आम्ही सुद्धा आमच्या मुलीला homeschool /unchool करणार आहोत परंतु समाजातून कधी सकारात्मक आणि काही वेळा खूप नकारात्मक प्रतिक्रिया येत असतात त्यामुळे हतबल व्हायला होतं की किती साचेबद्ध जीवन जगतो आपण त्यामुळे असं काही करू शकतो हे लोकांना पचतच नाही. तसेच ह्या मुलाखतीमुळे खूप गोष्टी आम्हांलासुद्धा स्पष्ट झाल्या.
खूपच सुंदर. एक आई म्हणून एक मुलगी म्हणून एक पत्नी म्हणून आणि एक माणूस म्हणून अमृताजी तुम्ही खूप सुंदर आहात. मी पण जॅपनीज शिकले आहे आणि अजून शिकायची इच्छा आहे पण तुम्ही म्हंटले तसे priority list मध्ये मी ते घेत नाहीये. Respect you mam❤
खूप छान मुलाखत झाली अमृता आतापर्यंत अस व्यक्तिमत्त्व बघितल नव्हत कौतुक कराव तेवढ कमी आहे.घरात पोषक वातावरण नसताना ऐवढ जगावेगळेच स्वतःला घडवण खुपच कौतुकास्पद गोष्ट आहे..मुग्धा तुझ्यामुळेच ही मुलाखत उच्च दर्जाची होऊ शकली
खूप छान, प्रांजळ झालीय मुलाखत! मुग्धानेही कमीत कमी शब्दांत तुला (परिचय नसतानाही एकेरी उल्लेख करते आहे, विचारांनी तितकी जवळची वाटलीस म्हणून..) छान बोलतं केलंय! दोघींचेही अभिनंदन!
Really hats off to ur mother. Tya adharstambh ahet tuzya. Kahi yrs before tuza interview zalela tyat tu sangitale ki tuzi aai pavasat kashi class cha bldg khali wait karat ubhi asayachi.
Excellent. Lucky to come across video like this where I completed watching at one go. Both Guest & Host are equally able. Special thanks to the person who could find Guest & brought to knowledge of people at large. Hats off to team
Awesome. Appreciate more than criticise. That was awesome. Resilience endurance confidence. Amruta and mugdha both of u are incredible. Wshng health happiness peace success and wealth to all. Take care. ❤️🥰stsy fit smiling and blessed😘
हि मुलाखत कुटुंबातील सर्वांनी एकत्र बघुन पहावी. तसेच 12 वी पदवी अशा शिकलेल्या बायकांनी यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. मुलाखत फारच नॅचरल उत्सफुर्त व फारच सुंदर आहे..
Vielen Dank ! Could learn many things from Amruta. Toll !! What I liked most about Amruta ...is her sincerity and her enthusiasm is contagious !!! Thanks for having her on this Show ,Mugdha !
Amruta You are a voice for impending change. Living in an age that prides itself on customisation, you are an ambassador for changed perceptions in educating the learner!
Really love u Amruta, your struggle. Your definition of feminism & those experiences could understood very well. But you could turn it positively. Best wishes. Got to know many knew ideas. Really wants to know more about home schooling, your journals & readymade notes made by you.
A very inspiring interview. I have been following Amruta, right from days almost 17-18 years back when she appeared on Doordarshan "9.30 chya Batmya". I still remember newsreader Buddhabhushan Gaikwad had taken her interview. From that time itself I was mesmerized by her. Here Mugdha also did a good job by listening to her patiently and letting her tell her story without interrupting or giving own opinions.
वा! काय कमाल आहे! खूप मस्त पॉडकास्ट झालाय. होम स्कुलिंग पण माहिती मिळेल असा सुरुवातीला वाटलं नव्हतं. अमृता मॅम खूप भाषा शिकल्या आहेत हे माहित होत. पण त्यात नक्की काय काम करतात ते माहित नव्हतं. शिवाय त्यांनी होम स्कुलिंग करून मुलाला शिकवलंय किंवा शिकवत आहेत तो त्यांचा प्रवास अगदी अविश्वसनिय आहे. पुन्हा एकदा म्हणेन अगदी कमाल पॉडकास्ट
एका स्त्री ने दुसऱ्या स्त्री ला मनापासून समजून घेतले तर पुरूषप्रधान समाज काही करू शकत नाही.घर टिकवण कींवा मोडणं बाईच्याच हातात असतं.कीती छान संस्कार आहेत.अमृताचे आणि तिच्या आईचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.मुलाखत मस्तच झाली आहे.
अमृता तुझी भाषा शिकण्याची चिकाटी आणि व्यासंग मानायलाच हवा. त्यातच पुढे तू व्यवसाय करून स्वतःची academy सुरू करण्याचा प्रवास खरेच अद्भुत आणि कौतुकास्पद आहे. परंतु होम School बद्दलचे विचार मात्र थोडे कमी पटणारे आहेत. हे साधण्यासाठी पालकांची आणि पाल्याची फार commitment असायला पाहिजे तसेच पालक सुजाण आणि सुशिक्षित हवेt. शाळेत केवळ शिक्षण होत नाही पण अनेक सामाजिक मूल्ये मुले शिकतात, सगळेच customized मिळाले आणि तेही अत्यंत संस्कारक्षम वयात तर कसे चालेल. अर्थात हे माझे मत झाले.
मुग्धा ताई, अगदी माझ्या मनातलं म्हणालात तुम्ही. माझं देखील असं मत आहे की अमृता मॅडमचे चे Home School बद्द्लचे विचार जराही पटणारे नाहीत. टोकाचे विचार आहेत. शाळात जाणे, मित्रतामैत्रिणींमध्ये मिसळणे, शिक्षकांचे संस्कार, शाळेत होणाऱ्या Extra curricular activities या सगळ्यापासून पासून home school ची मुलं वंचित राहतात.
@@vinoddeshmukh8671 आपण बहुतेक अपवाद आहात. कारण जी काहीं थोडीतरी प्रगती देशाने केली ती नक्कीच सामाजिक मूल्ये शिकलेल्या माणसांनी केली असेल. आणि सगळा विकास काय शाळेने करावा का? आजूबाजूचा समाज आणि खुद्द आई बाबा काय करत आहेत?
खूप छान मुलाखत. घेणारीचे आणि देणारीचे दोघींचेही कौतुक. अमृताची आई आणि अमृता दोघींचेही अभिनंदन त्यांनी डोळसपणे मुलांना मोठे केले. बायका किती कर्तृत्ववान असू शकतात ह्याचा हा वस्तुपाठच आहे.
सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींसाठी आपली परीस्थितीच कारणीभूत असते. पण त्याचा कल आपण चांगल्या गोष्टीकडे वळवतो की वाईट गोष्टींकडे वळवतो हे महत्त्वाचे. आणि काही निर्णय घेतांना घरच्यांचा सपोर्ट खुप महत्वाचा असतो. जे बऱ्याचदा स्त्रीला मिळत नाही. कर्तुत्ववान असूनही.
Hats off to you Amruta, really very inspiring and motivating podcast. I've also done home schooling to my son and I can very easily relate to all your experiences. Also salute to your mom for handling everything so well, that too in an era where this all was too far fetched concept. And you do thank your stars for getting such a lovely mother, husband, son and in-laws, as that makes a huge difference in life. All the best to you.
खूप सुंदर अनुभव!हि कहाणी अनेक घरांची आहे;ती अधिक पूर्णत सांगितली तर अनेक जणांना प्रेरणा मिळेल.खरतरं domestic violence होत असताना तुम्ही तुमची सकारात्मकता कशी जपली , तुमच्यावर domestic violence काहीच परिणाम होत नव्हता का ?? यातून तुम्ही तुमची आवड कशी जपली यावर विस्तृत podcast करा.बाकी अनेक भाषा कश्या शिकल्या यावरही podcast करावे जे तुम्ही फार काही बोलत नाही.
AI च्या युगात, एवढ्या २२ भाषा शिकायचे म्हणजे खरंच मनापासून आवड असावी लागते!!! खूपच कौतुकास्पद choices in life!!!
प्रग्लभ मुलाखत. किती वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया आहेत आपल्या आजूबाजूला. अप्रतिम
मुग्धा पून्हा एकदा सुंदर 👌👌
The most inspiring and wonderful interview I had seen Hats off to you Amruta👏👏You have become my idol ❤❤
बहुआयामी व्यक्तिमत्त्व अमृता! मुग्धा गोडबोले यांनी मुलाखत ही खूप सुंदर घेतली. होम स्कूलिंग हा विषय हाताळताना विविध गोष्टींचा विचार प्रेक्षकांसमोर मांडला गेला.दोघींचे खूप आभार आणि दोघींना शुभेच्छा!
फार छान. खूप वरच्या level चा podcast झाला आहे हा. Eye opener
भारतामध्ये राहून भारताबाहेरच्या भाषा शिकायला हवी एखाद भाषा तरी शिकायला हवी ही गोष्ट चांगली आहे,,,, परंतु,,,,, भारतामध्येच वेगवेगळ्या राज्यात कितीतरी भाषा आहेत,,,,, तेव्हा भारतातील शाळा किंवा भारतातील शिक्षण संस्था त्या त्या राज्यातील भाषा बरोबरच दुसऱ्या एखाद्या राज्यातील भाषा सुद्धा घेऊ शकतात- म्हणजे महाराष्ट्रातील शाळेमध्ये मराठी हिंदी बरोबर कदाचित तमिल किंवा तेलगू किंवा बंगाली भाषा सुद्धा घेऊन शिकू शकतात त्याचे शिक्षण दोन वर्षाचा द्याव,,, असा काही उपक्रम सुरू केला तर आज राजा राज्यांमध्ये जे दुसऱ्या राज्यातील लोकांबद्दल दुश्मनी किंवा तिढा आहे तू सुटायला किंवा तो कमी व्हायला उपयोगी पडेल त्या निमित्ताने ज्याला ज्याला इच्छा असेल तो त्या दुसऱ्या शिकलेल्या भाषेतील साहित्य वाचेल किंवा त्या राज्यात कधी गेला तर तो तेथील लोकांशी संवाद साधू शकेल
कदाचित हा उपक्रम लवकरच भारतात सुरू झाला तर खूप चांगले होईल
खूप सुंदर कल्पना आहे धन्यवाद 🙏🏻👌🏻
खंरच खूप प्रेरादायी आनी जीवनातील प्रत्येक परिस्थिती सहज दृषटिकोनातून बघणाची नजर
मॅम तुमच्या यशस्वी भविष्आसाठी मनापासून शुभेच्छा
नितांत सुंदर मुलाखत.. आयुष्य थोडे वेगळ्या पद्धतीने जगणाऱ्या माणसांच्या मुलाखती नेहेमी काहीतरी food for thought and action देऊन जातात.
खूप खूप छान आहे मुलाखत.... मनापासुन आभार...तुम्ही दोघी सगळ्या मैत्रिणींच्या मनातील विचार ओळखून ही मुलाखत झाली असे मला वाटते....खूप छान दिसत आहात दोघी...मुग्धा तु तर मला खूप खूप आवडतेस....❤❤❤🎉🎉
खरच हे सर्व अनाकलनीय आह एक वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली.मुग्धा पण स्तिमित झालेली दिसली.पण छान.
मुग्धा गोडबेले यांचे मनस्वी आभार दोघीच्या चेहर्यावरून नजर बाजूला होत नव्हती. खूप आवडला vdo.
अतिशय उत्तम मुलाखत. होम स्कूल बद्दल उत्तम माहिती. अमृता तुझ्यावर सदैव स्वामी समर्थांची कृपादृष्टी राहो ही स्वामी चरणी नम्र विनंती.
खुप छान.
या मुलाखतीच्या माध्यमातून एक खूप छान व्यक्तिमत्त्वाची भेट झाली.
तुम्हाला आणि तुमच्या आईला मानाचा मुजरा.
खूप informative and inspiring video….Thanks for sharing….मुग्धा बराच काळ speechless दिसत होती 😊
धन्यवाद अमृता ताई आणि मुग्धा ताई..❤ आम्ही सुद्धा आमच्या मुलीला homeschool /unchool करणार आहोत परंतु समाजातून कधी सकारात्मक आणि काही वेळा खूप नकारात्मक प्रतिक्रिया येत असतात त्यामुळे हतबल व्हायला होतं की किती साचेबद्ध जीवन जगतो आपण त्यामुळे असं काही करू शकतो हे लोकांना पचतच नाही. तसेच ह्या मुलाखतीमुळे खूप गोष्टी आम्हांलासुद्धा स्पष्ट झाल्या.
खूप स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व. छान मुलाखत. अमृता, hats of to you. मुग्धा, तुम्ही छान मुलाखत घेतली. ❤
खूपच सुंदर. एक आई म्हणून एक मुलगी म्हणून एक पत्नी म्हणून आणि एक माणूस म्हणून अमृताजी तुम्ही खूप सुंदर आहात. मी पण जॅपनीज शिकले आहे आणि अजून शिकायची इच्छा आहे पण तुम्ही म्हंटले तसे priority list मध्ये मी ते घेत नाहीये. Respect you mam❤
खूप छान मुलाखत झाली अमृता आतापर्यंत अस व्यक्तिमत्त्व बघितल नव्हत कौतुक कराव तेवढ कमी आहे.घरात पोषक वातावरण नसताना ऐवढ जगावेगळेच स्वतःला घडवण खुपच कौतुकास्पद गोष्ट आहे..मुग्धा तुझ्यामुळेच ही मुलाखत उच्च दर्जाची होऊ शकली
खूप छान, प्रांजळ झालीय मुलाखत!
मुग्धानेही कमीत कमी शब्दांत तुला (परिचय नसतानाही एकेरी उल्लेख करते आहे, विचारांनी तितकी जवळची वाटलीस म्हणून..) छान बोलतं केलंय! दोघींचेही अभिनंदन!
मुलाखत खूप आवडली. मागेही मी सांगितलं होतं ,मुग्धा तुमचे प्रश्न फार छान आणि perfect असतात.
एवढे Negative atmospher असून खूप positive आहे. खूप कौतूक तुझ dear ❤❤
Really hats off to ur mother.
Tya adharstambh ahet tuzya.
Kahi yrs before tuza interview zalela tyat tu sangitale ki tuzi aai pavasat kashi class cha bldg khali wait karat ubhi asayachi.
अप्रतिम!!!दोघींचंहि खूप कौतुक!!!छानच मुलाखत घेतलि.🎉❤
Supper interview
दोघींचेही शब्दसामर्थ्य उत्कृष्ट
अमृता अतिशय हुशार
आणि मुग्धा उत्तम मुलाखत घेतलीत.फारच great 💐
निव्वळ अप्रतिम.Hats of both of U Amruta N Mugdha .
Excellent. Lucky to come across video like this where I completed watching at one go. Both Guest & Host are equally able. Special thanks to the person who could find Guest & brought to knowledge of people at large. Hats off to team
Khup sunder mulakhat ....amruta chy aai kon he janun ghyavasa vatatay....mugdha aani amruta yanche khup abhinandan🎉
मुग्धा ताईंचे बोलणे खुपच आपुलकी व सोज्वळ आहे, अमृता मॅडम चे अनुभव ऐकुन कुठेतरी मला स्वतःच्या जीवनाचा आभास झालाय,बरंच साम्य आहे.
Evad moth success tumi achive kel pn tumacha sadhepana ..an bolnyachi skill khup avadale tumi tumchya kapalavar lavaleli mothi tikali kiva kunku khupch mast .... .important mhanje marathi sanskruti japaliy tumi...doghi pn mst disatay...navin ekayla bhetale..❤🎉..mulana kas handle karayach tyachya tips milalya ...2 kids ahet maze but mulgi lahan asun self study kartey but mulga ladane vadhalay mhanun hatti zalay... Tumchya ya tips ekun kharach khup help .zaliy..👍
Very inspiring, motivational and positive conversation held in the interview.
मुलाखत बघून खूप छान सकारात्मक वाटल.
Awesome. Appreciate more than criticise. That was awesome. Resilience endurance confidence. Amruta and mugdha both of u are incredible. Wshng health happiness peace success and wealth to all. Take care. ❤️🥰stsy fit smiling and blessed😘
Nice interview. Amruta great.
.both Mugdha & Amruta nice dialogue.
हि मुलाखत कुटुंबातील सर्वांनी एकत्र बघुन पहावी. तसेच 12 वी पदवी अशा शिकलेल्या बायकांनी यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. मुलाखत फारच नॅचरल उत्सफुर्त व फारच सुंदर आहे..
जीवन अनुभव आणि त्यातून स्वतःला घडवून नवीन विषय जगासमोर मांडलात खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
Vielen Dank !
Could learn many things from Amruta. Toll !!
What I liked most about Amruta ...is her sincerity and her enthusiasm is contagious !!!
Thanks for having her on this Show ,Mugdha !
Khup chan ,kahitari navin mahiti ani anubhav ekayla milalet thank you 🙏
Ma'am your home teaching pedagogy is fabulous and appreciate other person.
अप्रतिम आणि खूपच प्रेरणादायी मुलाखत..Thankyou so much
❤khari NAVDURGA aahe Mughdha ....khup kahi shikanya sarakha aahe ya interview madhe
He sagle interview EPIC Channel war pahije .. khup janan bhagata yeeel.....thank u 🙏🙏
Very inspiring interview. Fell in love with Amrutha tai ❤
Vibrant and inspirung Personality Amruta👌Interesting information abt homeschoolling🙏
Got positive vibes❤️
झकास व्यक्तिमत्व ! खूप सकारात्मक आहे. 😊
Amruta
You are a voice for impending change.
Living in an age that prides itself on customisation, you are an ambassador for changed perceptions in educating the learner!
Kiti sakaratmak vattay. ❤hi mulakhat pahun❤. Kiti god vyaktimatav ahe he❤
Khup chhan mulakhat........pragalbh vyaktimatva...........tysm
खूप छान आहेस आमृता, all the best 👍 for future journey
Really love u Amruta, your struggle. Your definition of feminism & those experiences could understood very well. But you could turn it positively. Best wishes. Got to know many knew ideas. Really wants to know more about home schooling, your journals & readymade notes made by you.
Khup Chan and informative video❤
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे अमृता यांचं
खूपच उद्बोधक आहे ही मुलाखत
सुंदर प्रगल्भ व्यक्तित्व कळलं.छान मुलाखत..
A very inspiring interview. I have been following Amruta, right from days almost 17-18 years back when she appeared on Doordarshan "9.30 chya Batmya". I still remember newsreader Buddhabhushan Gaikwad had taken her interview. From that time itself I was mesmerized by her. Here Mugdha also did a good job by listening to her patiently and letting her tell her story without interrupting or giving own opinions.
Really a brain storming interview,Amruta Mam , hatts of to your journey.
Came across one of the excellent podcast of strong girl. Strong wife,mother,daughter.... Gave some positivity to women's ...More power to you Amruta
मुग्धा आणि अमृता दोघींचे खूप कौतुक. वेगळ्याच जगात घेऊन गेली ही मुलाखत. अमृता तुझे फारच कौतुक home schooling साठी आणि no maid policy साठी पण.
वा! काय कमाल आहे! खूप मस्त पॉडकास्ट झालाय. होम स्कुलिंग पण माहिती मिळेल असा सुरुवातीला वाटलं नव्हतं. अमृता मॅम खूप भाषा शिकल्या आहेत हे माहित होत. पण त्यात नक्की काय काम करतात ते माहित नव्हतं. शिवाय त्यांनी होम स्कुलिंग करून मुलाला शिकवलंय किंवा शिकवत आहेत तो त्यांचा प्रवास अगदी अविश्वसनिय आहे. पुन्हा एकदा म्हणेन अगदी कमाल पॉडकास्ट
खुप छान मुलाखत विचार करण्यास लावणारी
Congratulations amruta for your new education system
Very inspiring👌👌Thankyou for this video or interview. 😊Thankyou, Thankyou, Thankyou. Learnt lot off from this. 🙏
Khup damdaar mulakhat ahe ❤
Great Amruta ,truely inspiring
एका स्त्री ने दुसऱ्या स्त्री ला मनापासून समजून घेतले तर पुरूषप्रधान समाज काही करू शकत नाही.घर टिकवण कींवा मोडणं बाईच्याच हातात असतं.कीती छान संस्कार आहेत.अमृताचे आणि तिच्या आईचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.मुलाखत मस्तच झाली आहे.
अतिशय सुंदर मुलाखत झाली....
खूप प्रेरणादायी मुलाखत तुमच्या कडून भाषा शिकण्यासाठी काय करावं लागेल
Lovely ! Farch chan mulakhat hoti
अमृता तुझी भाषा शिकण्याची चिकाटी आणि व्यासंग मानायलाच हवा. त्यातच पुढे तू व्यवसाय करून स्वतःची academy सुरू करण्याचा प्रवास खरेच अद्भुत आणि कौतुकास्पद आहे. परंतु होम School बद्दलचे विचार मात्र थोडे कमी पटणारे आहेत. हे साधण्यासाठी पालकांची आणि पाल्याची फार commitment असायला पाहिजे तसेच पालक सुजाण आणि सुशिक्षित हवेt. शाळेत केवळ शिक्षण होत नाही पण अनेक सामाजिक मूल्ये मुले शिकतात, सगळेच customized मिळाले आणि तेही अत्यंत संस्कारक्षम वयात तर कसे चालेल. अर्थात हे माझे मत झाले.
मुग्धा ताई, अगदी माझ्या मनातलं म्हणालात तुम्ही.
माझं देखील असं मत आहे की अमृता मॅडमचे चे Home School बद्द्लचे विचार जराही पटणारे नाहीत. टोकाचे विचार आहेत.
शाळात जाणे, मित्रतामैत्रिणींमध्ये मिसळणे, शिक्षकांचे संस्कार, शाळेत होणाऱ्या Extra curricular activities या सगळ्यापासून पासून home school ची मुलं वंचित राहतात.
शाळेत मुलं सामाजिक मूल्य बिलकुल शिकत नाही नाही आपणही शिकलो नाही नाहीतर भारताची ही अवस्था झाली नाही. म्हणून मुलांना घरीच शिकवण योग्य
@@vinoddeshmukh8671 आपण बहुतेक अपवाद आहात. कारण जी काहीं थोडीतरी प्रगती देशाने केली ती नक्कीच सामाजिक मूल्ये शिकलेल्या माणसांनी केली असेल. आणि सगळा विकास काय शाळेने करावा का? आजूबाजूचा समाज आणि खुद्द आई बाबा काय करत आहेत?
Relatable👍
Very inspiring interves
खूप छान मुलाखत. घेणारीचे आणि देणारीचे दोघींचेही कौतुक. अमृताची आई आणि अमृता दोघींचेही अभिनंदन त्यांनी डोळसपणे मुलांना मोठे केले. बायका किती कर्तृत्ववान असू शकतात ह्याचा हा वस्तुपाठच आहे.
खुप सुंदर मुलाखत
सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींसाठी आपली परीस्थितीच कारणीभूत असते. पण त्याचा कल आपण चांगल्या गोष्टीकडे वळवतो की वाईट गोष्टींकडे वळवतो हे महत्त्वाचे.
आणि काही निर्णय घेतांना घरच्यांचा सपोर्ट खुप महत्वाचा असतो. जे बऱ्याचदा स्त्रीला मिळत नाही. कर्तुत्ववान असूनही.
खूप छान झाली मुलाखत
बापरे खूपच सुंदर 🎉🎉
खूपच छान. ऐकून भरुन आल.
A huge applaud to both of you 🎉❤
खूपच छान.
खुप छान मुलाखत
जय हो
खूप छान, नवीन माहितीपूर्ण व्हीडिओ.
Very Nice. ❤🎉
❤❤❤❤❤ khup changli shikvan
Great thankyou so much doghina
केवळ माहितीपूर्ण नव्हे तर शिक्षणाच्या माध्यमातून जीवन जगण्याविषयीच्या खुलेपणाचं महत्व विशद करणारी मुलाखत!
Amazing interview👏👏 Thank you Mugdha Tai for choosing such talented people 🙏
Hats off to you Amruta, really very inspiring and motivating podcast. I've also done home schooling to my son and I can very easily relate to all your experiences. Also salute to your mom for handling everything so well, that too in an era where this all was too far fetched concept. And you do thank your stars for getting such a lovely mother, husband, son and in-laws, as that makes a huge difference in life. All the best to you.
विडीयो आवडला 🙂🙂🙂
Good example of ideal parents !!!
❤❤❤❤❤❤ खूप सुंदर 😊
खुप छान
Khup chhan interview ❤
शाळा ,मित्र,मैत्रिणी ,एकमेकांशी असणारी निकोप स्पर्धा,मैत्र हे पण जरुरी आहे
खूप छान अमृता ताई. तुम्हांला भेटायला आवडेल.
खूप सुंदर अनुभव!हि कहाणी अनेक घरांची आहे;ती अधिक पूर्णत सांगितली तर अनेक जणांना प्रेरणा मिळेल.खरतरं domestic violence होत असताना तुम्ही तुमची सकारात्मकता कशी जपली , तुमच्यावर domestic violence काहीच परिणाम होत नव्हता का ?? यातून तुम्ही तुमची आवड कशी जपली यावर विस्तृत podcast करा.बाकी अनेक भाषा कश्या शिकल्या यावरही podcast करावे जे तुम्ही फार काही बोलत नाही.
हो,तिच्या २२ भाषांच्या प्रवासाबद्दल जास्ती बोलणे नाही झाले😊
Positive person❤
खूप छान 😊
Muy muy muy bien 🎉
तुमचा अभ्यास,मुलांचा अभ्यास,घरातील काम,खेळ सर्वगुण संपन्न. एकदा भेटूयात
Salute to Amruta dear 🎉🎉from Mahim
Very nice
Amazing 💙💙