शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • जस कि आपल्या सगळ्यांना माहित आहे कि आपल्या शरीरात ५ ज्ञानेंद्रय आहेत डोळे , कान ,नाक,तोंड आणि त्वचा आणि या सर्वात महत्वाचं म्हणजे आपले डोळे . वाग्भट ऋषिनी आपल्या ग्रंथात सांगितले आहे कि जर तुम्हाला आयुष्यभर तुमचे डोळे चांगले ठेवायचे असतील आर तुम्हाला काही गोष्टींचे पालन करावेच लागेल . आताच्या काळात चेहऱ्यासोबत डोळ्यावरती सुद्धा खूप मेकअप केला जातो यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडत जाते आणि यात सर्वात धोकादायक असते ते केमिकल मिश्रित काजल , म्हणून आज आजी जुन्या पद्धतीने पूर्णपणे शुद्ध काजळ कसे बनवायचे ते दाखवणार आहोत , धन्यवाद .
    Simple & easy Herbal kajal/Homemade herbal kajal for eye care/kajal in marathi
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (TH-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
    • आजीच्या आईची १०० वर्षा...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
    • कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
    • आजीच्या या खास पद्धतीन...
    आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
    • आजीच्या गावरान सोप्या ...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
    • न पाहिलेली आजींच्या सो...
    आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
    • आजीच्या वेगळ्या पद्धती...
    #gavranekkharichav #kajalrecipe #homemadekajal
    #howtomakekajal
    #village_food #village_cooking
    #village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

ความคิดเห็น • 361

  • @nayaraandzarapriyankamulla8055
    @nayaraandzarapriyankamulla8055 ปีที่แล้ว +1

    Khup mast aaji aani mavashi
    Khup important mahiti dilit

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @amitakumarsfamilycare
    @amitakumarsfamilycare ปีที่แล้ว +90

    अजी काजळ बनुन वीकू शकता स्वता चा ब्रांड चालू करा शुभकामना देते मना पासून 👍👍👍

    • @sunilmutal9601
      @sunilmutal9601 ปีที่แล้ว +2

      👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +3

    आजी पारंपरिक पद्धतीने काजळ बनवल खूप छान 👌👌🙏👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav 🙏🙏👍

  • @ashanazare1855
    @ashanazare1855 ปีที่แล้ว +3

    काजळ कसे बनवायचे हे अतिशय सुंदर पद्धतीने आजी व मुलीने सांगितले दोघींनाही खूप खूप धन्यवाद

  • @prashantkoti763
    @prashantkoti763 ปีที่แล้ว +1

    Mastach.....aajini kajal khup chan cannavale....👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @maababa7452
    @maababa7452 11 หลายเดือนก่อน +1

    उन्होंने क्या क्या सामग्री डाली हैं, काजल बनाने को कोई हिंदी में सामग्री बताएगा क्या

  • @annamore9179
    @annamore9179 ปีที่แล้ว +2

    खूप छान आजी👌👌👌👌👌😘😘👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @vaishaliathavale7588
    @vaishaliathavale7588 ปีที่แล้ว

    खूप छान, नवीन डोळ्यांचे डॉक्टर डोळ्यात काहीच घालू नका म्हणतात. खरं म्हणजे काजळाचे खूप फायदे आहेत.
    छान पद्धत दाखवली काजळ करण्याची.धन्यवाद.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @urmilachavan3561
    @urmilachavan3561 ปีที่แล้ว +1

    आजी खूप मस्त राधे,राधे....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 ปีที่แล้ว +3

    Aaji khup hushar aahat kuthe ch kami nahi khup chhan video hota thanks pan maka Nasel tar kahi paryay aahe ka yasathi please reply

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद , tai tumhi korphadicha ras lavun kajal banvu shakta

  • @samatajoshi1812
    @samatajoshi1812 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे टाजळ खुप छान👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @LalitaAnande10-kx4hu
    @LalitaAnande10-kx4hu 11 หลายเดือนก่อน

    Khup chhan 👌

  • @sandhyakhatavkarkhtav1708
    @sandhyakhatavkarkhtav1708 ปีที่แล้ว +3

    तुम्ही बोलता ते टाईप होऊ दे ऐकायला येत नाही त्यांना समजेल काय वापरता ते रेसिपी ला पण

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या प्रेमळ कमेंट साठी खूप खूप धन्यवाद ho tai

  • @Manishary
    @Manishary ปีที่แล้ว +13

    तुम्ही दोगी खरच ग्रेट आहात खूप शिकायला मिळते 😘😘🙌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @lordgolu21
    @lordgolu21 9 หลายเดือนก่อน

    Kont tel vapral ahe

  • @endieshamkuwar6343
    @endieshamkuwar6343 ปีที่แล้ว +8

    Mi पहिल्यांदाच बघितले
    खरच सांगते आपणच आपली परंपरा जपली पाहिजे👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आपल्या या स्नेहपूर्ण कमेंट साठी खूप खूप आभार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @latakamble7297
    @latakamble7297 ปีที่แล้ว +1

    Aajji aaplyaikde pregnant bai chya navane pn kajl lavtat na...tila mulga hoil ka mulgi he pahnyasathi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @recipedekho
    @recipedekho ปีที่แล้ว

    Meri maa v ye kajal banati he ye baccho k liye accha hota he

  • @sunithakn2987
    @sunithakn2987 ปีที่แล้ว +4

    Namaste grandma can you please say which plant is this you made kojal

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . bringraj plant

  • @Ramya-ur7of
    @Ramya-ur7of 8 วันที่ผ่านมา

    Please explain in English or Hindi ❤🙏🏼 sorry I am not understanding this

  • @supriyarameshkulkarni4675
    @supriyarameshkulkarni4675 ปีที่แล้ว

    मोतीबिंदू ऑपरेशन नंतर डोळ्यांच्या मध्ये लावू शकतो का आपण हे काजळ

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 ปีที่แล้ว

    आजी तुम हीकेसांच तेल बनवुन आमहाविकालका जरविकत अस्तर आम्हाला तुमच्या कमेंट मधे सांगा आमच्या नाशिकला भरपुर बायका घेतील तुमची खरच हा बाजूने चालु करा तुमहीराहता कुठे आमचा सांगितल नाही तिथे येऊ आम ही तेल घ्यायला नाहीतर फोर्स नंबर कमेंडवर पाठवा आजी खुप भारी तेल बनवले माझे केस खुप गवतात आजी तुमच्या मुली सारखी आहे मी तुमचेवहीडिओ नेहमी बघते तचमहीकालवनाचया रेसिपि दाखवतात मटणाचा रेसीपी खेकडीची रेसीपीमछीची रेसीपी मीबघते आजी मी नाशिकला राहते तिथुन मी तुमचे सगळे वहीडीओबघते आजी तुम्हाला बघितलाय मल माझ्या
    आईची आठवण येतेआता आई माझी हया जगात राहीली नाहीये पाच वर्ष झाली ती मला
    सोडून गेलेले माझ्या कडे होती भावांनी आईला माझ्या बघितल नाहीमीच आईला संभाललेँआहे

  • @jyotibhosale6157
    @jyotibhosale6157 ปีที่แล้ว

    Aaji Mazi aaji pan Ashich kajal dharte ..

  • @mullaasma2516
    @mullaasma2516 ปีที่แล้ว +2

    Pls Aaji tumi Kuthe rahata. Mi Yein tumala behtayla. Tumchi gavran bhasha khup avadahate.. Tumcha address send Kara pls

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . tai aamhi kolhapur la rahto

  • @RamanKumar-qs3tz
    @RamanKumar-qs3tz ปีที่แล้ว +1

    Y to Hindi bolo ya English language

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 ปีที่แล้ว +2

    ताई व आई तुम्हा दोघींना साष्टांग नमन आईचा काजु बनवण्याचा विडिओ बघताना माझ्या मोठी आई म्हणजे मोठी चुलती जी आता हयात नाही तीची आठवण झाली घरातील सुन मुलगी बाळंत झाली की ती असे बाळबाळंतीला लावण्यासाठी काजळ बनवायची मला थोडथोड आठवते वावडंग्या असतात ना धुळीत टाकायच्या त्यापासून असेच पणतीत एरंडेल तेलाचा दिवा लावून पितळी ताट ठेऊन रात्रभर ठेवायची दुसऱ्या दिवशी ताटावर जी काजळी जमा व्हायची ती जमा करायची व तेच काजु बाळबाळंतीन व घरातील मुली लावायचो डोळ्यांना ठंडावा देणारे घरगुती काजळ, आणि रेल्वे लाईनला उगवलेला माका उखडून आणुन ते खोबरेल तेलात कढवायची केसांसाठी, महाबळेश्वरहुन माझी आई शिकेकाई पाठवायची त्याची प्रत्येक शनिवारी खलबत्त्यात कुटुन ती भिजत ठेवायची व रविवारी ती आम्हाला आंघोळीआधि केसांना लावायची त्यामुळेच केस खुप छान व मोठे होते लहानपणी हल्ली कुणी काजु लावत नाही ती काजल पेन्सिल वापरतात आणि केसांसाठी वेगवेगळे शॅम्पु पण छान माहीती दिलीत काजु बनवायची धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @durgakumbhar995
    @durgakumbhar995 ปีที่แล้ว +6

    आजी खुप छान माहिती दिलीत धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @reshmapawar5158
    @reshmapawar5158 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप खूप सुंदर अशी काजळ बनवायची पद्धत आम्हाला सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏....माझी आजी आम्ही लहान असताना घरीच काजळ बनवायची फक्त तुम्ही जिथे तूप वापरल त्या ऐवजी गावरान मेन वापरायची...आज तुमच्यामुळे आजीच्या आठवणी ताज्या झाल्या...खूप आभार 🙏😍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @yogeshelectrical6958
    @yogeshelectrical6958 ปีที่แล้ว +2

    आजी बाळंतणीचा सूंटवडा बनव ना ग प्लिज प्लिज मला माझा मुलिसाठी बनवायचा आहे शिकव कसा बनवायचा ते लवकल व्हिडिओ बनव तुझा व्हिडिओ ची अतुरतेने वाट बघते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . tai lavkarch yavrti video banvu

  • @shitalbhise1782
    @shitalbhise1782 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dnyaneshwarpawar2059
    @dnyaneshwarpawar2059 ปีที่แล้ว +2

    Ajji ,maushi मी एक २१ वर्षाचा मुलगा आहे
    मी पण असेच काजळ बनविन. आणी माझ्या आईला,बहिणीला,माझ्या वहिनीला असेच करायला शिकवीन.
    तुमची काजळ बनवण्याची परंपरा माझ्या घरात,घरातून गल्लीत, गल्लीतून दिल्लीत. शक्य होईल तितकी पुढे चालविन .
    नमस्कार जय श्री कृष्णा आजी, माऊशी

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 ปีที่แล้ว +1

    आजी नमस्कार।।।खूपच छान काजळ तयार केले आहे।।।आजी तुम्ही खूपच सुगरण आहात।।।।तुम्हाला उदंड आयुष्य लाभो।।ही ईश्वर चरणी प्रार्थना करते।।।।तुमचे व्हिडिओ मस्त असतात।।।आणि तुमचे गाव कोणते आहे।।ते सांगा।भेटायला येऊ।।।।

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या प्रेमळ कमेंट साठी खूप खूप धन्यवाद , kolhapur gav aahe nakki ya bhetayla amhala aavdel

  • @anitatirlotkar1065
    @anitatirlotkar1065 ปีที่แล้ว +3

    Aaji khup chhan mahiti sagitali . Pahilyandac pahile Kajal banavtana .
    Thank'you so much. 👍🏻👍🏻🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 ปีที่แล้ว +2

    आजी, माक्याचा उपयोग पितृकार्यात आणि केश तेल बनवण्यासाठी केला जातो एवढाच समज होता पण त्याचं काजळही करता येतं हे पहिल्यांदाच समजलं.. 1 नंबर आजी 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @vedikabhopale8961
    @vedikabhopale8961 ปีที่แล้ว +1

    आजी डोक्यावरील केस पुर्ण काळे भोर होण्यासाठी घरगुती तेल कसं बनवायचं ते दाखवाणा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @praveenkotulkar
    @praveenkotulkar ปีที่แล้ว +1

    आज्जी तुम्ही खूप छान माहिती दिलीत. आपणाला खूप खूप धन्यवाद. आता मी पण नक्की प्रयत्न करून बघतो मला जमते का काजळ बनवायला.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @Seashoreeeee
    @Seashoreeeee ปีที่แล้ว +1

    काकू आणि आजी तुम्ही मटणाचा आणि चिकन चा तांबडा रस्सा बऱ्याच वेळा केलेला आहे परंतु आपला कोल्हापूरचा फेमस असा पांढरा रस्सा पण करून दाखवा , आम्हाला तुमची रेसिपी बघायला आणि करून पाहायला नक्की आवडेल ❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार. , ho tai lavkrch dakhvu

  • @seemabole454
    @seemabole454 ปีที่แล้ว +1

    Advik

  • @HellBoy-ew9ii
    @HellBoy-ew9ii ปีที่แล้ว

    आम्हीं पण असेच बनवतो,पण तुम्ही माका वापरला,आम्ही कोरफडीचा गर लावतो ,सेम प्रक्रिया अशीच करतो,ह्यावेळी तुमच्या पद्धतीने नक्की बनवून बघू 😘👍

  • @vaishalimane9509
    @vaishalimane9509 ปีที่แล้ว +1

    आमचे आजोळ मालेवाडी आजी खूप छान अनुभव सांगत आहेत. मला माझ्या आई ,आजीची आठवण झाली. मायलेकी चे व्हिडिओ खूप खूप छान आहेत.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार

  • @anitachavan4522
    @anitachavan4522 ปีที่แล้ว +2

    आजी तुम्ही बनल असेच काजय माझी आजी बनवायची All the best 👍 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @rupalishinde4716
    @rupalishinde4716 ปีที่แล้ว

    Ahmi maka nahi lavt korfad lavto mg kajli dhrun ashach prkare kajl tyar krto

  • @rajashriohal2381
    @rajashriohal2381 ปีที่แล้ว +4

    मस्तच आजी..माझी आई पण अशीच काजळ धरते..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @selvidesoza5469
    @selvidesoza5469 ปีที่แล้ว

    Dhanya kase sathvave kadadhanye kashi sathvavi naral kase sathvave bhandi konti ani kashyasathi vaprari ushya hou nayet mnun kay karave dhanya kase pakhdave yache pn video banva.

  • @shivnani.exactbusiness4191
    @shivnani.exactbusiness4191 ปีที่แล้ว +1

    Can someone tell me which leaves were put to mortar pesel

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      Thanks for watching , bhringraj leaves

    • @shivnani.exactbusiness4191
      @shivnani.exactbusiness4191 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav Thank you for that Prompt reply Sir/Ma'am🙏
      Can i get the name of your village

  • @vishalchaudhari1757
    @vishalchaudhari1757 ปีที่แล้ว +1

    Aaji kesala kale karnya sathi he lavu shakta ka,
    Pls kesa sathi kahi chemical free dye sanga

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या स्नेहपूर्ण कमेंट साठी खूप खूप आभार , tai kasache tel video aahe channel varti baghun gya

  • @lalitshinde6156
    @lalitshinde6156 ปีที่แล้ว

    Makyacha रोप नर्सरी मधे मिळेल का. नाशिक वरून बोलतोय मावशी

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 ปีที่แล้ว +1

    👌🏼

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @chetanajadhav2659
    @chetanajadhav2659 ปีที่แล้ว +1

    Thanks aaji mazya mummyn mazya mulgyasathi tumi ks dakhvly ts same dharly kajal changl zaly😍👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @aanavavare2221
    @aanavavare2221 ปีที่แล้ว +1

    आई मी सुधा तयार करतो आस विडिओ देऊ

  • @vijaykumbhar6281
    @vijaykumbhar6281 10 หลายเดือนก่อน

    आजी माझ्या बायकोची आत्ताच डिलिव्हरी झालेली आहे म्हणजे आठ महिने झालेले आहेत आठ महिन्याचा बाळ आहे आणि तीच ओटीपोट खूप खूप सुटलेला आहे तर त्यासाठी काय करावे उपाय सांगू का

    • @vijaykumbhar6281
      @vijaykumbhar6281 10 หลายเดือนก่อน

      सांगता का

  • @gargikhaire3740
    @gargikhaire3740 ปีที่แล้ว +1

    ख़ूप खुप धन्यवाद ..... Agadich navin kahi tari pahayala milal.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 ปีที่แล้ว

    ताई आमची नाशिकला राहतो इकडे कसल मक्याचे पानमीलतात तेव्हा कस काजळ बनवता येइल आमहाला

  • @niveditakhandekar8891
    @niveditakhandekar8891 ปีที่แล้ว

    आजी आमच्या मुंबईला माका मिळत नाही तुमच्या गावचा पत्ता दया आम्ही तिकडेच येतो

  • @Rekha-fb4qo
    @Rekha-fb4qo 5 หลายเดือนก่อน

    कोरफडीचे काजळ रेसिपी दाखवा प्लीज🙏

  • @pornimatupe2589
    @pornimatupe2589 ปีที่แล้ว +3

    अशाच जुन्या जुन्या पद्धती सांगत रहा आजी खूप खूप छान वाटत तुम्ही जे बोलता ते आयकायला मी तर तुमचे video खास आजी साठीच बगते खूप छान वाटतं आम्ही पण केलआहे काजळ कोरफडीच काजळ मे बनवलय आता हे पण बनवून बघीन 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या स्नेहपूर्ण कमेंट साठी खूप खूप आभार

  • @recreationwithmohini
    @recreationwithmohini ปีที่แล้ว +7

    आजी खरंच तूम्ही कमाल आहात🤗👌🏻👍🏻

    • @poojawarade2479
      @poojawarade2479 ปีที่แล้ว

      Nfw
      Fw
      N
      Nsbn

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 ปีที่แล้ว +2

    आई आणि ताई काजल बनविण्याची पद्धत आवडली.खूपच छान वाटली मी नक्की करून बघणार धन्यवाद ताई 👌👌🙏🏿🌹

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @jyotiduche8983
    @jyotiduche8983 ปีที่แล้ว +1

    what is the name others used?name you said is not heard.Is there any other name for the plant?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार , makha means brhingraj

  • @sunitashinde6815
    @sunitashinde6815 ปีที่แล้ว +1

    जेवणात शेंगदाणा तेल वापरते मी मग ते घेतले तर चालेल काय काजळ तयार करण्यासाठी?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद , ho chalele

  • @sheetalkulkarni2160
    @sheetalkulkarni2160 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहितीपूर्ण video

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @deepalibhosale2504
    @deepalibhosale2504 ปีที่แล้ว

    पांढरे केस काळे करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय सांगा ताई 🙏

  • @nidhitisulkar1720
    @nidhitisulkar1720 ปีที่แล้ว +2

    दिव्या मध्ये तेल कोणते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार. je tumhi jevnat vaprta te kontehi chalel

  • @sadhanamane3528
    @sadhanamane3528 ปีที่แล้ว +1

    Kharaca aaji khup use full video dakhavle tumhi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @sunithakn2987
    @sunithakn2987 28 วันที่ผ่านมา +1

    Is it bringraj leave

  • @aishwaryakad321
    @aishwaryakad321 ปีที่แล้ว

    Nay chhan zal maz kajal time west gela ugich

  • @shwetaozarkar5341
    @shwetaozarkar5341 ปีที่แล้ว

    माक्याचा पाला कुठे मिळेल आणि नसेल तर चालेल का

  • @kalavaticreations4043
    @kalavaticreations4043 ปีที่แล้ว +1

    Tumche sarv video baghte mi tumhala doghina baghun khup chhan vatate ani khup shikaylahi milte

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @BijaySutar-n4c
    @BijaySutar-n4c หลายเดือนก่อน +1

    पितळच ताट नसेल तर काय करावे

  • @sanikakamble6110
    @sanikakamble6110 ปีที่แล้ว

    Mi hi asch bnvte kajak... Mhakyach .. Ha mhaka amchya shetakde khup ahe m anhi ha mhaka ani karuna mhnj undarache kan hi don vanaspati ghalun bnvte. Tya mule dile jaljal krt nhit ani long time kajal tikate.. 😍😍

  • @Dark_gamer791
    @Dark_gamer791 ปีที่แล้ว

    English madhe makyacchya panyanna kay mhantath

  • @komalchougule95
    @komalchougule95 ปีที่แล้ว +1

    1 mahinacha lahan balana lau shakto ka?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आपल्या या प्रेमळ कमेंट साठी खूप खूप धन्यवाद , 3 months nantar lava

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 ปีที่แล้ว +1

    खरय ताई.तुम्हाआलाआई आहेकिती भाग्यवान आहात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @shubhangigurav6475
    @shubhangigurav6475 6 หลายเดือนก่อน

    Kapur pn wapraychay mla to ksa waprawa?

  • @swapnachavan6135
    @swapnachavan6135 ปีที่แล้ว +3

    Khup chaan information deta kaku. Thank you and God bless with good health to ur mom

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @komalhakale7302
    @komalhakale7302 ปีที่แล้ว

    माका म्हणजे काय असत त्याला अजून दुसरं काही नावं आहे का सांगा ना

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar ปีที่แล้ว +1

    Ak nummber

  • @anupamabiradar5353
    @anupamabiradar5353 ปีที่แล้ว

    माझी आई हि काजळ घरीच बनवते, पद्धत थोडी वेगळी आहे

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर असे काजळ माझी आजी बनवत पण माझी आजी इरेंडेल तेल वापरत म्हणजे आईलेश पण खुप सुंदर होतात, माझी आजी असंच काजळ बनवत 🙏🏻😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद

    • @nalinirajendra9218
      @nalinirajendra9218 ปีที่แล้ว

      हो माझी आजी पण

  • @sunitamali4899
    @sunitamali4899 ปีที่แล้ว +4

    मस्त आहे काजळ आजी खुप छान 🥰🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 ปีที่แล้ว

    माका हा केसांसाठी उत्तम आहे.ह्या काजळीत तेल घालून केस काळे करण्यासाठी हे वापरता येईल का.माक्याचा पाला बाजारात मिळू शकेल का?

  • @reenatamboli1651
    @reenatamboli1651 ปีที่แล้ว +1

    Aap jo paate use kiye he us ka name kya he

  • @mubinbagwan4763
    @mubinbagwan4763 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद अाजी मी संगितलल होत तुमि दा खाव ल

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.

  • @shubhangimandke-suryawansh9837
    @shubhangimandke-suryawansh9837 ปีที่แล้ว +1

    परंपरा पेक्षा पण जे आरोग्यासाठी आधीच्या पिढीने चांगल्या गोष्टी जतन केलेल्या आहेत त्या आत्ताच्या आणि पुढच्या पिढीला कळन गरजेचं आहे.....😌👍
    200-300 रुपयाच्या काजळ पेन्सिल घेऊन आपण chemical च विकत घेत असतो. आणि chemical कधीच फायद्यात नसत ☝️😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 ปีที่แล้ว +1

    खूप खुप धन्यवाद काकू आणि आजीनी काजळ कस बनवल ते दाखवल मि बनवणार आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @VirShri
    @VirShri 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद आज्जी 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद

  • @latanirmale9362
    @latanirmale9362 ปีที่แล้ว +2

    Mast chan aaji

  • @anushkashende816
    @anushkashende816 ปีที่แล้ว

    काजळाची कृती खुप छान आणि सोप्पी आहे...... 😊🙏👍👍👍👍👍👍👍👍
    पण आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य तेल मिळतात (सरकी, शेंग, सोयाबीन, 🌻, पाम तेल इत्यादी) तर् नक्की कोणते तेल वापरवे??

  • @prityverma4193
    @prityverma4193 ปีที่แล้ว

    Plzzz hindi me bhi bataiye

  • @pranalirangari2115
    @pranalirangari2115 ปีที่แล้ว +1

    Pan kajal khup chhan watatoy,pane milali ki mi nakki banwel

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद , tai tumhi korphad sudha vaprun kajal banvu shakta

  • @komallokare-qt6rn
    @komallokare-qt6rn 5 หลายเดือนก่อน

    आजी आणि काकूंनी खूप छान काजळ बनवले आहे 🎉🎉❤❤

  • @shitalkalyan8540
    @shitalkalyan8540 ปีที่แล้ว

    आमच्या कडे वातीमध्ये शेपा गुंडाळून वात पेटवतात

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aji mi pahilyandach pahile kajal banavtana ani tumchi paddhat khup avadli. 👌👌👍👏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 ปีที่แล้ว +1

    खूप छान. आमची पण आई आम्ही लहान असताना असे काजळ बनवायची👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @priyankapokharkar4980
    @priyankapokharkar4980 ปีที่แล้ว

    Aaji konta pala hota नाव sanga

  • @sankalpdivate6016
    @sankalpdivate6016 ปีที่แล้ว

    आजी दिवा लावायला एरंडेल तेल वापरलं तर चालेल का???

  • @komalhakale7302
    @komalhakale7302 ปีที่แล้ว +4

    काजळी मस्त बनवली 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 ปีที่แล้ว

    दिवा मध्ये तेल कुठले घातले आहे त्या तेलाचे नाव सांगा?

  • @omkyakhamitkar9795
    @omkyakhamitkar9795 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर
    माझी आई पण घरीच काजळ करत होती. असेच
    पण ती एरंडेल तेलात मिक्स करायची. दोन तीन थेंब

    • @Sk-sv6mk
      @Sk-sv6mk ปีที่แล้ว

      खुप छान बनवला आहे आजी

  • @prernabagdate83
    @prernabagdate83 ปีที่แล้ว

    Aamhi tupa tach kajal tayar kela aahe.. Vaat jaad tayar keli ki kajali yete mi aajach tayar kela kajal tupacha.... Ova aani bhemseni kapur takun vaate madhe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद