कष्टाचं चीज झालं , मेहनतीने वाढवलेला भाजीपाला आणि फळबाग आली तोडणीला | Gavran Ek Khari Chav | Farm
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024
- आपण जे अन्न खातो ते शेती आणि शेतकरी यांची दिवसरात्र मेहनत आणि हे अन्न आपल्याला देण्यासाठी घाम गळणाऱ्या शेतकऱ्याची देणगी आहे असे म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (TH-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
• आजीच्या आईची १०० वर्षा...
शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
• शुद्धतेने परिपूर्ण आजी...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran
• अस्सल गावरान जेवणाची च...
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
आयुष्यात कधीच खाल्ली नसेल अशी पौष्टीक पालेभाजी, चेचलेल्या मिर्चीतल्या पाण्याचा बेसन पोळा ,लाल खर्डा
• आयुष्यात कधीच खाल्ली न...
#gavranekkharichav#dinnerrecipe #marathirecipes #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #RuralLifeIndia #villagecooking #indianfood #maharashtra #maharashtravillagelife
ताई आणखीन दहा पंधरा मीनीटांचा शेतातील फेरफटका हवा होता, संपुच नये अस वाटत होत.खुप सुंदर शेत आहे तुमच
गावरान शेती ,गावरान बोलणे आणि गावरान मायाळू. मानस एकच नंबर मावशी👌👌👌
🙏🙏🙏🌹
हिरवीगार शेती आणि आपले गोड बोलणे ऐकून फार छान वाटले. सुंदर शेती पाहून डोळ्यांना सुखद अनुभव आला. 🙏🙏👍
खूपच छान व्हिडिओ तुमचं शेत बघून व त्याच्यातलं पीक बघून खूपच छान वाटले ताई❤
मावशी.. तुम्ही कृषी पर्यटन केंद्र चालू करा तिथे येणाऱ्या पर्यटकांना अस्सल गावरान जेवण,देशी बियाणे विक्री केंद्र,शिवारफेरी,.. यामुळे शहरी लोक आणि शेतकरी दोस्ती वाढेल...शेतीला जोडधंदा पण होईल 😊🙏
तुमचं शेत, भाजीपाला हिरवागार परिसर पाहून तुमचं बोलणं ऐकून खूप छान वाटतं. आजींना नमस्कार.
ताई खूप छान मळा आहे सर्व प्रकारच्या भाज्या आहेत तुमच्या कडे खूप खूप शुभेच्छा
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
ताई लई नशीबवान आहात तुम्ही..
अन्नपूर्णा 🙏🙏
खूप खूप छान.
ताई तूमचा कष्ट ला सलाम 🙏🏻🙏🏻
Kaki Khup mehnati aahat tumhi Khup chaan sheri karta tumhi
मस्त मळा आहे काकू!
आंबा रायवळ असेल!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
गावरान शेती गावरान बोलणे आणि गावरान मायाळू मानस एकच नंबर मावशी 👌🏻❤
तमची शेती लई भारी आहे ताई, आणी तुमच बोलन आणी सांगण एकदम भारी,तुमची शेती आणी पीक बघुन मन प्रसन्न होत,मनाला समाधान वाटत, असेच देव तुम्हाला सुखी व समाधान ठेवुदेत,आणी आम्हाला व्हिडिओ बघायला मीळुदेत....
Khupch chan bagayat jamin ahe.. छानच keli ahe sheti...आमच्याकडे फक्त पावसाळी शेती असते. डोंगराळ जमीन आमची. Khupch chan ताई..
खूप सुंदर शेत आणि तुमचं स्पष्टीकरण. असेच विडिओ करत रहा.
बघत राहावं असं वाटत
Navratri special upvas recipes dhkhva kaku
खुप छान व्हिडिओ ताई अजी कुठे आहेत
छान छान, सुंदर शेत. खूप कौतुक ❤❤
Chhaanch mahiti sangitali. Gavati beech changal asate.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@@gavranekkharichav Happy dipawali to all 🚜🐄🌾of your family👪. God bless you all.
Very nice video 🎉❤❤❤❤
Tai tumch gav konat aamhi pan kolhapur che ch aahot mhanun vicharte
Khup chaan......amhi Sahara kadcha Lokana he sukh naahi
Khup sunder ...hirvegaar
Mirchi cha kharda receipy dakhva with measure
तुमचा मळा फार छान आहे
देशी मक्याचे बी मिळेल काय ?
Address काय आहे तुमचा एकदा तरी भेट द्यायची इच्छा आहे
तुमच्या कष्टाची ही लक्ष्मी आहे,खूप छान शेती,पण फुलझाडे लावत नाही का?
Khup chan ahe sheti
Kaku ha video khupch Sundar hota.
Sheti tar 👌👌👌👌
Kaku jayshigpur la mahaj
Putin rahte.tichyakadeaali
Ki nakki bhetel tumhala.
Kaku tumchya gavache ghetle tumchya masala order box var he nav hote
Mhanun bolle bhetachi khup ichha.ahe baghu kava yog yil to🙏🙏
Khoop sunder kaku
ताई तुमच्या बरोबर आजी दिसत नाही कुठे गेल्या ❤
सुंदर
Wanted to see your farm and your family,❤
मावशी मला ghevda,घोसाळ,च्या बिया पार्सल मिळेल का.
Chan... video....
Kolhapur madhe konta gav ahe tumche...
खुपच छान
अभिनंदन मावशी
👍🏻
Khup chchan
Pharch chhan
Kuthe ahe tumchi sheti? Khupach sundar 👏👏👍
ताई, आमच्याकडे घेवडा आणि घोसावड्यांची चवचं लागत नाही. देशी बी मिळेल का? पोस्टाने पाठवाल का?
Aahet Ajuni ghane.Amhi Vasaila Rahto Tar Ethe bharpur Ghane Aahet.Amhi Teethunch Tel Ghevun yeto.
Swarga....❤
👌
❤🙏🙏👌👌
Kaku apan bhetuya tumcha farm madhe address sangha😊
Tai khup chhan amhi kolhapurkar
Kuhe rahta konte gav
❤❤kashtacha chiz all family❤🥰
ताई तुम्ही काही समज द्या बायका अजिबात शेतात नको म्हणतात शहरात राहायला पाहिजे खरे सुख गावात आहे हे समजत नाही
हो ताई माझे वडील पण आणायचे तेल काढून
ताई मी इचलकरंजीच्या आहे पण सध्या राहते मुंबईमध्ये मला शेंगा मिळतील काय तुम्ही मुंबईला पाठवू शकाल काय
Tai tumhi lucky aahet tumchyakde jast sheti Ahe aani ghrcha bhaji pala pikto
ताई घेवडा च बी मिळेल का
काकी मला तूम्ही ची शेती बघायला यायचं आहे
आजी कुठे आहेत
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
बीयाने कसे तयार करता ते दाखवा
ताई मला पण बियाणे पाहिजे आहे देणार का?
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा , ho miltil
Tai gav konte
घेवडा बियाणे मिळेल का मावशी
ताई तुमची शेतासाठी मेहनत वाखाणण्याजोगी आहे. आम्हाला तुमच शेत पहायला मिळेल काय
तुम्ही कुठे राहता.
❤❤❤
कोणता गाव तुमचा पत्ता पाठवा
🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌
तुमच्या कडे तिरफळं आहेत का?
Kaku Aaji khuthe gelyat disat nahi aahe
Bee bhetal ka tai
Mala tumchya shetawar yayeche aahe
ताई तुम्हीं कीड़ लागू नाही तर शेतीला काय करता
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Tai nirnirali pik gheta he pahun bare vatle.tumche shet hirvegar aahe.
Mastch
Mastch ❤
तुमचे घर दाखवा.
Video 1 tasacha kela tari baghayla kantala yenar nahi
Sweet corn ch bee kute bhetale. Tumi dyal ka sweet corn ani baki che sagale bee
Khoop sundar
आजी कुठे गेल्या. आजकाल दिसत नाही.
आज्जी माय च सून बाईचं vdo शुट्टींग करीत आहेत 😂
तुमच्या शेतीचा व्हिडिओ बघायला पुन्हा एकदा बनवा
कोकणात पावसाळ्यात भाजीपाला भरपूर होऊ शकतो कोकणातील शेतकऱ्याने किमान पावसाळ्यात शेती करावी माणगाव पेन अलिबाग पाली कर्जत या तालुक्यात पावसाळ्यात भरपूर भाजीपाला पिकवतात
New friend support us🙂
खुपच छान
Khup. Chan
❤❤❤❤❤
Khup sunder
खुपच छान
खुप छान
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
खुपच छान
खूप छान