1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीसाटी कोल्हापूर साऱ्या जगात प्रसिद्ध आहे , कोल्हापुरात आलं कि चाहूल लागते ती तांबडा रस्सा खाण्याची , एकदा तांबडा रस्सा खाला कि मनात येत कि कोणता बरं मसाला वापरत असतील रस्स्यासाठी काय झणझणीत रस्सा झालाय , तर आज आम्ही याच कोल्हापुरी मासाला दाखवणार आहोत , धन्यवाद .
    #kolhapurimasala #gavranekkharichav
    Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
    • Mutton Paya Soup | Pay...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
    • झणझणीत गावरान देशी कों...
    Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
    • झणझणीत जुण्या पद्धतीच ...
    Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
    • They Hardworkers but H...
    झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
    • झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
    • chicken biryani recipe...

ความคิดเห็น • 1K

  • @gavranekkharichav
    @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +49

    Watch all videos - playlist
    th-cam.com/video/DfW96uR_R34/w-d-xo.html
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav

    • @ajitkamble14
      @ajitkamble14 2 ปีที่แล้ว +1

      ÀjiT. KAMBLE,

    • @anuyalondhe9070
      @anuyalondhe9070 2 ปีที่แล้ว +1

      Ale ghalyche asel tr kilola kiti ale ghalayche

    • @manishajagdhane3702
      @manishajagdhane3702 2 ปีที่แล้ว +1

      Sahi tumse Kolhapur ticket ko pehchana hai mala Bano Tum jab koi se

    • @manishajagdhane3702
      @manishajagdhane3702 2 ปีที่แล้ว +1

      👌👌

    • @healthmintraa4320
      @healthmintraa4320 2 ปีที่แล้ว

      We add everything that you avoided however the colour still persists to be red

  • @dipakpatil4183
    @dipakpatil4183 6 หลายเดือนก่อน +10

    आपण जेव्हा मार्केट मध्ये जातो तेव्हा कांदा लसूण ( घाटी मसाला) म्हणून असे काहीतरी भयानक प्रकारचा मसाला विकला जातो. तो खूपच वाईट असतो. पण आजी आपण दाखवलेली आस्सल कोल्हापुरी चटणी मसाल्याची रेसिपी खूपच छान आणि स्वादिष्ट आहे. त्याबरोबर तुम्ही मसाल्याची कॉलिटी आणि टेस्ट जास्तीत जास्त दिवस कशी कशी टिकवता येईल याचीही माहिती दिलात. आणि त्यापुढेही चिकनचा तर्रिदर तांबडा रस्सा ही बनवून दाखवलात त्याबद्दल तुमचे आभार .
    आपण जेवण बनवत असताना आपण चटणी बरोबर अनियेक प्रकारचे पॅकेट बंद मसाले वापरतो त्यामुळे जेवणाची चव ही घरच्या जेवणासारखी न रहता काहीशी वेगळीच होते त्यामुळे जेवणाचा खरा आनंद मुळीच घेता येत नाही. आपल्या पिढीला हि वाईट सवई लागली आहे आणि ती कुठेतरी आपण सुधारली पाहिजे आशेमाला वाटते. पण आपल्या कोल्हापूरची कांदा लसूणची सुख्या चटणची चव खूपच स्वादिष्ट आसते त्यामधे आपल्याला कोणत्याही पॅकेट मसाला वापरण्याची काहीही गरज लागत नाही त्या जेवणाचा स्वाद झणझणीतच होणार .
    मी शाळेतून घरी जेवणासाठी यायचो त्यावेळेस कधी भाजी संपली आसेल तर माझी आज्जी मला गरमागरम इंगळावर शेकलेली भाकरी करून त्यावर एक चामच कांदा लसूण चटणी आणि त्यावर एक चमचा हलके गरम तूप टाकून ते मिक्स करून मला खायला द्यायची. ती रेसिपी माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात चांगली रेसिपी आहे आणि ती मी कधीही विसरू शकणार नाही. आज माझ्याकडे भाकरी आहे चटणी आहे तूपही आहे पण आज्जी नाही. मला वाटते आपण बनवलेल्या जेवणाची चव ही भावनांशी जोडली गेली पाहिजे आणि ती चव आपल्या कोल्हापुरी जेवणात भरभरून आहे . चला मग बनवू तांबड्या रस्सा ची राणी कोल्हापुरी लाल चटणी ❤❤❤
    आज्जी आणि ताई तुम्ही व्हिडिओ च्या माध्यमातून खूप छान आशी रेसीपी दिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमच्या साधेपणाला सलाम,
    मी... .दीपक पाटील.
    एक नामांकित हॉटेलमध्ये chef आहे.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद सर , हो बरोबर आहे तुमचे जेवणामध्ये फक्त चटणी असली की कोणत्याही गरम मसाला वापरण्याची गरज नाही

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 5 หลายเดือนก่อน

      ,💐💐💐🙏

    • @anupamasatish-x7m
      @anupamasatish-x7m 4 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर च्या लोकांना व मराठी माणसाना घाटी म्हणुनच ओळखतात तिथल्या सर्व गोष्टीना घाटी मसाला म्हणतात
      घाटी म्हणजेच कोल्हापूरी च

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 ปีที่แล้ว +1

    खूप छान पध्दत आहे तिखट करायची.ताई तुमचे गाव कोणते.कोल्हापूर जिल्ह्य़ात आहे काय.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद ho tai kolhapur

  • @mangalpatil1265
    @mangalpatil1265 3 ปีที่แล้ว +6

    देशी मिरची म्हणजे संकेश्वरी मिरची का?

  • @shashikalapatil1086
    @shashikalapatil1086 4 หลายเดือนก่อน +1

    ताई घरीच लाल तिखट करताय ना

  • @shitaldjagtap120
    @shitaldjagtap120 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान काकू मी पण असच कोल्हापुरी चटणी बनवते आम्ही यात 1 किलो साठी 20 ग्राम बडिशेप पण घालतो अजून भाजीला चव येते आणि बरणीत भरताना मधे मधे खडा हिंगाचे खडे टाकते त्यामुळे चटणी वर्षभर टिकते बाकी सगळं same Thank u आजी आणि काकू🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @bhausahebyewale9009
    @bhausahebyewale9009 ปีที่แล้ว +1

    तुम्ही स्वतः. बनवून आम्हाला विकत द्याल का.खूप इच्छा आहे.
    बाजारात कोणत्या नावाने मिळते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @relaxingnature7508
    @relaxingnature7508 3 ปีที่แล้ว +5

    Tumache channel monetization Kara. Video madhe ek pan ad nasate. Monetization Nahi kele tumhi channel 🙏🙏

  • @ashokraut4423
    @ashokraut4423 ปีที่แล้ว +1

    सर्व खडा मसाले तेलात तळून अथवा भाजून घेऊनच का टाकावेतं ? ... न भाजता किंवा तळता सर्व खडा मसाले कच्चे टाकले तर काय होते ?? याचे योग्य शंकानिरसन करावे असे आमच्या सौ . व घरातील महिलांची विनंती आहे 🙏
    ..... त्याचप्रमाणे ' संकेश्वरी मिरची ' चा वापर केल्याने काय होते ? त्याचे काय कारण आहे ? याचाही खुलासा करावा .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आपले मनापासून आभार , ho nakkich , kolha[puri kanda lasun masala varti lavkarch ek navin video yenar aahe tya madhe sarv mahiti devu

  • @alpanashinde1857
    @alpanashinde1857 3 ปีที่แล้ว +31

    बरणीत चटणी भरल्यानंतर त्यावर एक दोन हिंगाचे खडे ठेवावे . त्यामुळे आणखी जास्त दिवस टिकते.

  • @sujatasawant8073
    @sujatasawant8073 หลายเดือนก่อน +1

    तुमचा नंबर काय आहे मसाला पहिजे

  • @pallavipawar6838
    @pallavipawar6838 3 ปีที่แล้ว +4

    मी सोलापूरला असते मला कोल्हापूरचा तिखट मिळेल का

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @ushaugale2836
    @ushaugale2836 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई आणि आजी.देशी मिरच्या म्हणजे लवंगी मिरची का?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , nahi vegvegli aste

  • @sagargholap6101
    @sagargholap6101 ปีที่แล้ว +1

    VbmjlLp

  • @smitakurade3761
    @smitakurade3761 3 ปีที่แล้ว +5

    Me pn kolhapur chi ahe amhi tumche subscriber ahe tumhi kuthe Rahata ani tumhi kay kolhapuri masala vikata kay
    Mala tumchi sagle gavran padhart avadtat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @vaishurk5740
    @vaishurk5740 2 ปีที่แล้ว +1

    Ardha pavsher mhanje nkki kiti ?? Gram madhe sanga plz.
    Ani mi ek kilo masala sathi ardha kilo bedgi mirchi ani pav kilo kashmiri ani pav kilo lavangi mirchi vaparli tr chalel ka??
    Aamhi jast tikhat khat nhi...mhanun masala jast tikhat nkoy..medium pexa Kami tikhat hava..tr mi sangitlela mirchi cha praman barobar rahil ka..???

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      125 GM
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 ปีที่แล้ว +7

    आजी खूप गोड आहे आणि आजीला बघून माझ्या आजीची आठवण येते. 😍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @sangeetathorat809
      @sangeetathorat809 ปีที่แล้ว

      ताई तुम्ही मसाला विकताका

    • @sangeetathorat809
      @sangeetathorat809 ปีที่แล้ว

      कोल्हापुरी मसाला विकास हवा आहे भेटायला का

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 ปีที่แล้ว +1

    आठ किलो मिरची पावडरला किती किलो मसाला लागेल कृपया उत्तर द्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @pritichavan4590
    @pritichavan4590 3 ปีที่แล้ว +4

    Tumche video khup mast astat ani june marathi jevan aste plz nehmi upload krt java video amhi vat bght hoto Tumhi video kdhi upload kranar te

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी

  • @prajaktagurav5825
    @prajaktagurav5825 ปีที่แล้ว +1

    Desi mirchi mhanje kutli mirchi sankeshwari ka lavungi mirchi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद , deshi mirchi ha vegla prakar aahe

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 3 ปีที่แล้ว +51

    कोल्हापुरी तीखट दाखवल्या बद्दल धन्यवाद आजी आणी ताई नमस्कार तुम्हाला .तुमच बोलण खुप गोड वाटत एकायला .

    • @सुरजतापकीर
      @सुरजतापकीर 2 ปีที่แล้ว

      मस्त

    • @vandanamadankar6138
      @vandanamadankar6138 2 ปีที่แล้ว

      मुझे कोल्हापुर तिखट खरीदने के लिए क्या करेंगे।

    • @vandanamadankar6138
      @vandanamadankar6138 2 ปีที่แล้ว

      छत्तीसगढ़ में नही मिलता, किस प्रकार खरीदा जाए

  • @NG-lm8kw
    @NG-lm8kw 2 ปีที่แล้ว +1

    Online vika mavashi Amazon var 🙏 kalji ghya vaccine ghya

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      लवकरच कांदा लसूण मसाला तुम्हाला भेटेल .... आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rekhachaudhary6076
    @rekhachaudhary6076 3 ปีที่แล้ว +17

    please provide the recipe with ingredients and their quantity in the description box in Hindi or English

  • @vandanashelke5569
    @vandanashelke5569 10 หลายเดือนก่อน +1

    मसाला अजून बारीक पावडर .हवी होती.

  • @sangeetasingh8967
    @sangeetasingh8967 2 ปีที่แล้ว +4

    Please add spices name and quantity to the description box

  • @ganeshlakade565
    @ganeshlakade565 2 ปีที่แล้ว +1

    Deshi mirchi chya badli sankeshwari kiwa kashmiri mirchi waparli tar chalel ka

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , ho chalel

  • @sanskrutisagar0712
    @sanskrutisagar0712 3 ปีที่แล้ว +3

    किती दिवसांनी बनवला व्हिडिओ

  • @yashodapatil8355
    @yashodapatil8355 2 ปีที่แล้ว +1

    देशी मिरची म्हणजे कोणती मिरची? काही तरी नाव असेल ना ??

  • @neelampalwe3865
    @neelampalwe3865 3 ปีที่แล้ว +9

    कांदा उन्हात सुकवून तेलात तळून मसाला दळताना वापरला तर चालतो का ? रेसिपी खूप छान आहे

    • @sangitachandanshive8498
      @sangitachandanshive8498 3 ปีที่แล้ว +3

      ho, sukvuncha bhajaycha mhanje masala khup tikto, mi sukvunach talte, masala varshbhar rahato,barnit hingache mothe khade thevayche

    • @anitasatarkar3343
      @anitasatarkar3343 2 ปีที่แล้ว +3

      खरं तर कांदा ऊन्हात सुकवायचा नाही,तेलामधे मंद गैस वर पूर्ण शिजवून घ्यायचा. पाण्याचा अंश निघून गेला की छान ब्राऊन कलर येतो. मग थंड करून वाटायला घ्यायचा.

    • @neelampalwe3865
      @neelampalwe3865 2 ปีที่แล้ว

      Thanks Tai..!

    • @neelampalwe3865
      @neelampalwe3865 2 ปีที่แล้ว

      @@anitasatarkar3343 Thanks Tai..!

  • @preetidolas3834
    @preetidolas3834 ปีที่แล้ว +1

    तुम्ही ऑर्डर प्रमाणे बनवून पण पाठवता का? डिलिव्हरी देता का ह्या मसाल्याची

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 ปีที่แล้ว +3

    बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकला...तरी पण मसाला झणझणीत लाल मस्तच झाला..एक नंबर...रोज रेसिपी टाकत जा..बघायला खूप आवडते...

  • @sunehathombre9672
    @sunehathombre9672 2 ปีที่แล้ว +1

    काल तुमच्या पद्धतीने कांदा लसूण मसाला केला इतका चवीष्ट झाला ना आख्खी भाकरी आणि तेल तिखट खाल्लं मी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      Khupch chan
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @sunehathombre9672
      @sunehathombre9672 2 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav thank you 😊

  • @yogirajhavinal1803
    @yogirajhavinal1803 3 ปีที่แล้ว +10

    ताई आणि आई नमस्कार.,🙏🙏🙏मी म्हणाले.होते तिखट मसाला आणि कांदा लसूण मसाला रेसीपी दाखवा खुप छान मसाला रेसिपी.खुप खप आभार.तुम्ही कमीत कमी आठवड्याला एक रेसीपी टाका.🙏🙏🙏

    • @vijayaghevade6342
      @vijayaghevade6342 2 ปีที่แล้ว

      मस्तच ,भन्नाट चटणी मसाला!

  • @maheshmugalikar8007
    @maheshmugalikar8007 ปีที่แล้ว +1

    Oil kithi ghalayeche.kiti oil PRAMANE.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , 250 gm

  • @savitrakamble2973
    @savitrakamble2973 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान आई आणि आजी..मला पण करायचा आहे तुम्ही masalyache प्रमाण description box मधे दिले तर करता येईल मला..thanks

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
      th-cam.com/video/qqST_81t60o/w-d-xo.html
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vinitapethkar1421
    @vinitapethkar1421 2 ปีที่แล้ว +1

    Matichi bhandi kashi saaf karayachi te pan sanga na aaji aani tai tumi doghi kiti neet rahata ekmekishi khup khup bare vatatey

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      Okay Nakki
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 3 ปีที่แล้ว +4

    मस्त..लई भारी कोल्हापुरी 😊

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 2 ปีที่แล้ว +1

    Kaku vahini aataa chakkya aahet masala dallayla nahitar mazya lahan panni bhartat mazi aai shejarnni ukhallit masale dallaychya

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Smartboyy7579
    @Smartboyy7579 3 ปีที่แล้ว +3

    Mast aaji khup chaan

  • @hemanttakale7246
    @hemanttakale7246 2 ปีที่แล้ว +1

    Marathi kolhapuri masala 1 kilo paneer wicket hawa hota kripya

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @ashwinidalvi1860
    @ashwinidalvi1860 3 ปีที่แล้ว +3

    Aajila taila 🙏🙏❤️khupdivasane pahat ahe.

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/TeMiWBVYedY/w-d-xo.html

  • @viduvina5032
    @viduvina5032 ปีที่แล้ว +2

    Ek veles kanda vaprla nahi tari chalto pun adrak,lasun,kothimbir far garjechi aahe

  • @nagalakshmibolisetty4450
    @nagalakshmibolisetty4450 3 ปีที่แล้ว +9

    Please give ingredients with measurements in english

  • @kartikighodke6816
    @kartikighodke6816 4 หลายเดือนก่อน +1

    अर्धा पावशेर म्हणजे किती वजन

  • @aerohour
    @aerohour 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान video . Thank you. तुम्ही विकत द्याल का तुमचं हे लाल तिखट?
    मी ठाण्याला राहते.

  • @supriyaadkine8008
    @supriyaadkine8008 2 ปีที่แล้ว +1

    Aavaj mdech kmi hoto tya mule khali sahitya lihun de ja mnje praman klel

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sarikamhetre7958
    @sarikamhetre7958 2 ปีที่แล้ว +4

    कांदा आजुन भाजला पाहिजे होता ना आजी मी पण कोल्हापूर ची आहे

    • @supriyapatil3962
      @supriyapatil3962 ปีที่แล้ว +1

      Ho brobr ahe kanda ajun bhajla pahije hota
      Baki recipe mast

  • @dr.ayeshashoebhashmi4627
    @dr.ayeshashoebhashmi4627 2 ปีที่แล้ว +1

    Aaji tumhi online pathavnar ka Kolhapuri masala

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @vedantnagare8796
    @vedantnagare8796 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान रेसिपी आहे. 👌👍

  • @meenakshikalaskar9327
    @meenakshikalaskar9327 2 ปีที่แล้ว +2

    मला मिळेल का मसाला

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @vaishalideshmukh4808
    @vaishalideshmukh4808 ปีที่แล้ว +1

    Aaji..thumhi masala pan विकत deta ka?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @surekhagarkal4755
    @surekhagarkal4755 3 ปีที่แล้ว +4

    मिरच्या नाही भाजयच्या का?

  • @Funlife2395
    @Funlife2395 ปีที่แล้ว +1

    Is it available in grocery store

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार

  • @cookingwithhasina
    @cookingwithhasina 3 ปีที่แล้ว +5

    Mastaaa yummy 😋

  • @aishwaryad8216
    @aishwaryad8216 ปีที่แล้ว +1

    Can u make it and send it to us in pune
    I will pay u

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @simranmujawar3014
    @simranmujawar3014 3 ปีที่แล้ว +7

    आजी तुमच्या प्रत्येक रेसिपी खूपच छान आहेत. मी तुमच्या रेसिपी घरी बनवलेली आहेत आणि खूपच छान झालेली आहेत.मला 5kg चटनी चा मसाला अचूक प्रमाणे सागां.धन्यवाद आजी आणि ताई.

  • @anilgalfade9601
    @anilgalfade9601 10 หลายเดือนก่อน

    आजी तूमचा नंबर द्या मला १ किलो काळ तिकट पाहिजे तूमचा ग्रुप असेल तर सांगा

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 3 ปีที่แล้ว +3

    आई नमस्कार,आज खुप दिवसांनी तुला बघुन फार छान वाटले🙏🙏

  • @rajekalyankar6791
    @rajekalyankar6791 ปีที่แล้ว +2

    आजी मसाला कसा किलो आहे करून मिळेल का

    • @rajekalyankar6791
      @rajekalyankar6791 ปีที่แล้ว

      तुमचा मेसेज नाही मिळाला

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @mohanam5160
    @mohanam5160 3 ปีที่แล้ว +7

    👌👌😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว +2

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी

    • @sushmamore1928
      @sushmamore1928 3 ปีที่แล้ว +1

      👍👌👌🙏🙏🙏🙏😘

  • @poojasata487
    @poojasata487 2 ปีที่แล้ว +1

    Tumi ha masala vikata kaku aani aaji
    Mala ha masala hava aahai me Mumbai la rahate

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @sangeeta6198
    @sangeeta6198 2 ปีที่แล้ว +11

    Thank u sooo..much...for exact kolhapuri masala...👍👍🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +4

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @alkarrsakpal9753
      @alkarrsakpal9753 2 ปีที่แล้ว

      Thanku so much for exact kolapuri masala thanku so much 🙏🌹👌

    • @reshmashaikh2593
      @reshmashaikh2593 4 หลายเดือนก่อน

      Mirchi bhajychi ki nhi te sanga reply daya plz

  • @koreawalibaji9580
    @koreawalibaji9580 2 ปีที่แล้ว +1

    Teen pavsher mhanaj3 kiti gram lal mirchi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      750 GM
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @fizazare7139
    @fizazare7139 3 ปีที่แล้ว +4

    Dhanyawad 🤗🤗🤗👍👌

  • @anuradhakhubchandani7009
    @anuradhakhubchandani7009 2 ปีที่แล้ว +1

    Nakeshari la kai mhantat Hindi language madhye ?

    • @zunjarrao9491
      @zunjarrao9491 2 ปีที่แล้ว +1

      नागकेसर. गुगल करो 🙏

  • @MRINDIANK101
    @MRINDIANK101 3 ปีที่แล้ว +3

    😋😋

  • @ratnamalasaraffirstflower9971
    @ratnamalasaraffirstflower9971 2 ปีที่แล้ว +2

    3 kg medium tej chatani karaychi ahe praman Kase gyayche

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 ปีที่แล้ว +5

    Grandma is beautiful and kind to share her recipes. Decorations on the walls, the hand paintings , scenery outdoor is peaceful. Thanks to both of you lovely ladies from Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      Thank you so much for such wonderful comments and appreciation 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 ปีที่แล้ว +2

    !❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान कांदा !❤!
    !❤❤!लसूण❤!❤❤!मसाला खुपच झक्कास
    !❤❤!HAPPY!❤❤!HAPPY❤DIWALI !
    !❤❤!❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 3 ปีที่แล้ว +14

    Masta👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Thank you! You too!

    • @Starwatch2481
      @Starwatch2481 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/9-CvdK_OQ0yR9zx4oUnc_Q.html

    • @amoxp4052
      @amoxp4052 ปีที่แล้ว

      Where do you live in Scotland?

  • @bhushansinghrajput870
    @bhushansinghrajput870 3 ปีที่แล้ว +1

    आजी एक वेळेस भेटा ना हो....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , nakki ya bhetayla

  • @sayalimarathirecipe1436
    @sayalimarathirecipe1436 2 ปีที่แล้ว +3

    Nice👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shashikalapatil1086
    @shashikalapatil1086 4 หลายเดือนก่อน +1

    ताई आजींना जवळून बघावं असं वाटतं दहा वर्षा नी असली माणसं दिसणार नाहीत

  • @manishasali7242
    @manishasali7242 2 ปีที่แล้ว +8

    आज्जी काय मस्त रेसिपि असतात तुमच्या ,मस्तच 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @madhurikshirsagar5978
      @madhurikshirsagar5978 2 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav ni

  • @dipakdhonde9438
    @dipakdhonde9438 ปีที่แล้ว +1

    Lonche recipe banva ajjji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , dada mix lonche , mirchi lonche aani limbu lonche video aahet channel varti tumhi bahun gya

  • @reshmakhatik2629
    @reshmakhatik2629 ปีที่แล้ว +3

    एवढी मस्त चटणी रेसीपी दाखवल्या बद्दल आभारी आहोत 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @savitaagale7906
    @savitaagale7906 2 ปีที่แล้ว +1

    अर्धा पावशेर म्हणजे किती

  • @rajlorri
    @rajlorri 3 ปีที่แล้ว +4

    It us difficult for us to make this at home....can you start selling this product Kolhapuri Tikhat masala ...
    Surely you will have lots of customers...you can tie up with JUSTMYROOTS for delivering. Just my thought

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @neetajadhav660
    @neetajadhav660 3 ปีที่แล้ว +6

    Thank you so much kaku n aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @minakshichouthe275
    @minakshichouthe275 ปีที่แล้ว

    Map description box mdhe tpshilwar lihun dhya. Gram mdhe, vati, chamcha etc mdhe

  • @aarcyaarcy7944
    @aarcyaarcy7944 ปีที่แล้ว +3

    Excellent ... I'm watching this from USA n l really like the way you made this Masala ...
    Soon I'm visiting India n would love to meet you people ...plz let me know where are you located ...
    Thanks n Love from USA ....

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 3 ปีที่แล้ว +2

    O aaji te kande ek kilo aahet 13 aahet ardhya kilot evdhe nahi yet

  • @poojasutar7417
    @poojasutar7417 ปีที่แล้ว +1

    Lavangi mirchi ahe ki shankeshwari

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार , shnkeshwari

  • @shobhagangal2317
    @shobhagangal2317 2 ปีที่แล้ว +1

    तयार मसाला खात्रीचा कुठे मिळेल ?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद ताई , आम्ही लवकरच घरगुती पद्धतीने बनवलेला कांदा लसूण मसाला मार्केट मध्ये आणणार आहोत , याविषयी आमी लवकरच तुम्हाला सांगू

  • @meenakshikalaskar9327
    @meenakshikalaskar9327 2 ปีที่แล้ว +1

    कोलहपूर मदे कुठे मिळते मसाला

    • @zunjarrao9491
      @zunjarrao9491 2 ปีที่แล้ว

      महालक्ष्मी मंदिरा जवळ 🙏

  • @varshamalve5959
    @varshamalve5959 ปีที่แล้ว +1

    अर्धा पाव शेर म्हण्जे किती प्रमाण

  • @indianfood8514
    @indianfood8514 2 ปีที่แล้ว

    5किलो ला किती कांदा लसूण खोबरं गेयच आजी प्लझ संगा????

  • @mrunalisontakke3945
    @mrunalisontakke3945 2 ปีที่แล้ว +1

    Tumi koth rahta??

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , kolhapur

  • @sangitagajre7200
    @sangitagajre7200 ปีที่แล้ว +1

    Tai ha masala tumhi vikta ka mala hava aahe plz reply kara

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद तुम्ही विचारल्याबद्दल , आजीच्या ८५ वर्ष्याच्या अनुभवावरून डंकावर कुटलेला घरगुती पद्धतीने तयार केलेला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आम्ही लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहोत , तुम्हाला लवकरच कळवू , धन्यवाद .

  • @manishavisal7098
    @manishavisal7098 ปีที่แล้ว +1

    आजी तुम्ही विकत देता का. मला पाहिजे आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @babanrampure5788
    @babanrampure5788 2 ปีที่แล้ว +1

    काकु मला कोल्हापूर री तिखट मिळेल का

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @pallavipandagale7947
    @pallavipandagale7947 หลายเดือนก่อน

    मि आसा बनवून पाहिण मस्त दिसतो

  • @alkakatkar4726
    @alkakatkar4726 2 ปีที่แล้ว +1

    आजी मातीची भांडी कुठे मिळतील

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद , kolhapur madhe

  • @vandanashelke5569
    @vandanashelke5569 10 หลายเดือนก่อน +1

    कांदा अजून भाजून घेतला पाहीजे.

  • @halimabegum8170
    @halimabegum8170 หลายเดือนก่อน

    Humko kolhapuri masala chahie please aunty

  • @ninad0037
    @ninad0037 ปีที่แล้ว

    ही चटणी विकत द्याल का आम्हाला 5 kg
    तुमचा नंबर सांगा

  • @mistake11
    @mistake11 ปีที่แล้ว

    garam masalet til ekatra kelyane...dankavr kutatana tilala tel sutle ...mahnun te vegle theva ....

  • @indianboy6628
    @indianboy6628 11 หลายเดือนก่อน

    Before tezz patta what was in black can anyone's please write for me

  • @komalpatil6091
    @komalpatil6091 3 ปีที่แล้ว +2

    आज्जे कुठं होतीस एवढ्या दिवस

  • @rajumirshikari0077
    @rajumirshikari0077 3 ปีที่แล้ว +1

    ताई १किलो लाल १तोळा मसाला घालावा लागतो आणि तुम्ही २तोळा घालून केला कि गरम मसाला जास्त चटका बसत जेवताना