अशी ही महाराष्ट्रीयन ग्रामीण सात्विक कसदार आहार बनविणारी शेवट ची पिढी असणार. कुठलाही मॉडर्न किचन चा बडेजाव नाही. मिक्सर कुकर नाही. पण लज्जतदार सात्विक पौष्टिक रुचकर भोजन नक्कीच सुदृढ आरोग्य. सलाम ताई ला.
एकीकडे, असे किचन पाहिजे तसे किचन पाहिजे असा अट्टाहास करणाऱ्या आम्ही कुठे,आणि तीन दगडांची चूल करून ,आकाशाच्या छताखाली सुंदर वाटून घाटून करणारी आमची बानाई कुठे,सलाम नावातच असणाऱ्या सुगरन आईला...👌👌
बाना बाई तू खूप कष्टाळू आहेस आणि एवढ्या एवढ्या पाटावर मसाला वाटण करते हे पण खूप भारी आहे तुला आणि तुझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला दाखवा
बाणाईताई आणि सिद्धू दादा तुमचे व्हिडिओ खूपच मनाला स्पर्श करतात. सर्व व्हिडिओ पाहून झाले. ज्यांनी हे जीवन स्वतः अनुभवले पण आता नाही जगता येत तुमच्या सारखे,मजबूरी म्हना हवं तर. पण आठवणी पाठलाग करतात, आपण कोणत्या सुखाला मुकलो याची जाणिव होते.डोळ्यात पाणी येते. तुमच्या व्हिडिओ पाहून बालपणी आजूबाजूला वावरत असलेल्या अनेक नात्यागोतातील माणसं आठवतात. लवकरच 300000 सबस्क्राईबर होवो ही सदिच्छा. जय मल्हार..❤❤
खर तर जीवन तुम्ही जगताय ते आहे दादा...त्रास आहे पण सुख समाधान आनंद सगळं त्यात आहे...ताईच्या हातच छान जेवण हॉटेल मधे किती पैसे दिले तरी तस मिळत नाही खूप छान वाट सगळं पाहून....खूप खूप शुभे्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी...🎉❤
भरीत लय भारी झाले आहे बाणाई मुलगी असली तर अशी मदत होते आणि तीला पण शिकायला मिळते खरोखर आपल्या परिवाराचा अभिमान वाटतो व हेवा पण वाटतो आपल्या पुरण परिवाराला कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
हो ना.किती छोटा पाटा वरवंटा/वरुटा आहे....पण त्यावरच एवढ्या लोकांसाठी ही माऊली पुरणही करतात...मटणचे वाटण वाटतात.......माझा तर येवडीशा पाट्यावर हातच दुखला असता.....पण ही माऊली खरंच ग्रेट म्हणावं लागेल ❤
मी तुमचे विडीयो बगते बानु मी अहमदाबाद येथुन आहे आम्ही शहरात राहतो मला फार नवल लागत तुम्ही सर्व शेतात राहातात भिती नाही लागत सांप विन्चु जनावरा पासुन भिती लागते आम्ही तर राहु शकनार नाही जंगलात मला बानु स्वपांक बनवते फार छान वाट आम्हाला सर्व सोय असुन सुना तर कश्रत पन नाही बानुला फार फार आशिर्वाद ती असीच पुढे जावुन नाव कमव ❤😊
खुप सुंदर वागीचे भरीत वनवले बानाबाई ताई तुमी तुमचे नाव खुप सुंदर आहे आणि खरच तुमी तुमच्या कुंटुबाच्या लक्ष्मी आहात अशा परिस्थितही तुमच्या चेहेरा किती समाधानी आहे खुप छान परिवार आहे तुमचा खुप यश प्रगती आपणा परिवाराला मिळो❤❤❤❤❤
अतिशय सुंदर पद्धत. आडवं कुंकू, गड्याच्या भालावर चंदनलेप हे खरे संस्कृती रक्षक. कोणीही या संस्कारित लोकांच शिक्षण विचारेल काय? कारण हे साधे लोक शिक्षीतांपेक्षा ऊजवे आहेत. प्रणाम या कुटूंबाला. दिल से.
आमच्या कडे अस वांग्याचे भरित चंपाषष्ठी ला कांद्याची पात , वांग्याचे भरित, आणि बाजरीची भाकरी असा नैवेद्य खंडोबा ला दाखवून तळी भंडारा करतात. आता डिसेंबर महिन्यात चंपाषष्ठी आली आहे. त्या मुळे बानाई ताई चे भरीत पाहून आठवण झाली. ❤
आपण बनवलेले वांग्याचे भरीत पंचपक्वांनाच्या जेवणा पेक्षाही श्रेष्ठ आहे. आपणास मनापासून धन्यवाद. चुलीवर शिजवलेले हे वांगे अप्रतिमच लागणारे यात काही शंका नाही.👌👌🙏🙏🙏
बानाई फारच सुंदर आचार विचार तसेच सुगरण कुठलेही पदार्थ सांगा बानाई फार सुंदर बंनवते ... बाणाई अशी आहे तर तिची आई किती सुंदर आचार विचाराची असेल जीने बाणाई सारखी मुलगी, आई,मित्र बनवली....ताई आम्ही तुझे आईला पाहु इच्छितो एकदा आईला व्हिडिओ मध्ये आण.
कार्तिकी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐❤🙏
तुम्हाला पण 🙏
जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
तुम्हाला पण कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 👏🏽
Tumhala pan dada
दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
अशी ही महाराष्ट्रीयन ग्रामीण सात्विक कसदार आहार बनविणारी शेवट ची पिढी असणार. कुठलाही मॉडर्न किचन चा बडेजाव नाही. मिक्सर कुकर नाही. पण लज्जतदार सात्विक पौष्टिक रुचकर भोजन नक्कीच सुदृढ आरोग्य. सलाम ताई ला.
आणि सर्वात महत्वाच म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीचा दिखावा करत नाही साध सरळ...राहता तुम्हाला माझा सलाम खंडोबाच्या कृपेने तुमच सगळ चांगल होऊ दे 🙏🥰
एकीकडे, असे किचन पाहिजे तसे किचन पाहिजे असा अट्टाहास करणाऱ्या आम्ही कुठे,आणि तीन दगडांची चूल करून ,आकाशाच्या छताखाली सुंदर वाटून घाटून करणारी आमची बानाई कुठे,सलाम नावातच असणाऱ्या सुगरन आईला...👌👌
बाना बाई तू खूप कष्टाळू आहेस आणि एवढ्या एवढ्या पाटावर मसाला वाटण करते हे पण खूप भारी आहे तुला आणि तुझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला दाखवा
उघड्या संसारात दप्तर बघून छान वाटलं! मुलांना खुप आशीर्वाद खुप शिकुदेत !
निसर्गाच्या सानिध्यात कमीत कमी साधनांच्या सहाय्याने आनंदाने जीवन जगत आहेत, हाच खरा भारत आहे.
सगळं जगभर फिरून आल्यावर सुद्धा याच जीवनासाठी धडपड असते मनुष्याची❤सलाम या जीवनाला🎉
खूपच छान❤
साधी राहणी आणि उत्कृष्ट स्वयंपाक👍
बानाई म्हणजे अन्नपुर्णा आहे...!🙏👌
शब्द ,,च नाही काय लिहू रे दादा तुला ,,,
पाहत ,पाहत ,, ,,आमच्या हुरूदयात तुम्हीं सदैव राज करणार ,,बानाई तुला नमन ,,वंदन ,आशीर्वाद
नागपुरकर ,,तर्फे
बाणाईताई आणि सिद्धू दादा तुमचे व्हिडिओ खूपच मनाला स्पर्श करतात.
सर्व व्हिडिओ पाहून झाले.
ज्यांनी हे जीवन स्वतः अनुभवले पण आता नाही जगता येत तुमच्या सारखे,मजबूरी म्हना हवं तर.
पण आठवणी पाठलाग करतात, आपण कोणत्या सुखाला मुकलो याची जाणिव होते.डोळ्यात पाणी येते.
तुमच्या व्हिडिओ पाहून बालपणी आजूबाजूला वावरत असलेल्या अनेक नात्यागोतातील माणसं आठवतात.
लवकरच 300000 सबस्क्राईबर होवो ही सदिच्छा.
जय मल्हार..❤❤
🙏
खर तर जीवन तुम्ही जगताय ते आहे दादा...त्रास आहे पण सुख समाधान आनंद सगळं त्यात आहे...ताईच्या हातच छान जेवण हॉटेल मधे किती पैसे दिले तरी तस मिळत नाही खूप छान वाट सगळं पाहून....खूप खूप शुभे्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी...🎉❤
वांग्याची खूपच आगळीवेगळी व चविष्ट भरीत बघून लगेच करायला घेतलं
वहिनीसाहेब ... खुप छान ....छोट्याशा पाट्यावरच वाटन आणि मातीच्या भांड्यात शिजवलेल वांग्याच भरीत.. अतिशय उत्कृष्ट रेसिपी 👌👌
गोड लोकभाषा . . .
Rustic test❤🌿🌿🌿
फारच सुंदर, गावाकडची माणसं , भाग्यवान, निसर्गाच्या सानिध्यात..
खूप साधी सोपी पद्धत अर्थात पौष्टिकता निश्चित वाढविणारी
बानाई वहिनी तुम्ही सर्वगुणसंपन्र आहात मला खूपआवडता तुम्ही
आपणास व आपल्या शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य शत शत प्रणाम अतिशय सुंदर जेवण केले मनःपुर्वक धन्यवाद,
खूप छान ताई ❤ तुम्ही आहे त्या परिस्थितीत किती भारी जिवन जगतात . जय मल्हार 🧡
खुप छान भरीत केले बानाई भरीत एक नंबर झाले, खुप छान व्हिडिओ
तुमच जीवन खूप आनंदी आहे.. आणि शेतातील भाज्या खायचा योग येणं क्वचितच...खूप खूप छान.🎉🎉
भरीत लय भारी झाले आहे बाणाई मुलगी असली तर अशी मदत होते आणि तीला पण शिकायला मिळते खरोखर आपल्या परिवाराचा अभिमान वाटतो व हेवा पण वाटतो आपल्या पुरण परिवाराला कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
विठ्ठल रुकमिणीची अधुनीक काळातली जोडी
🙏
उत्तम व्हिडिओ साधी रहाणीमान खुप छान आनंद वाटला ❤❤
धनगरी जीवनासाठी सलाम धनगरी जीवन हे काय हाय ते शब्दात सांगता येणार नाही❤❤❤❤🎉🎉
खुप छान मस्तच कधी तरी असं साधं सोपं जेवण चुलीवर चे कीती छान लागतं खायला❤🎉
बानाईतू खूपच छान सुगरण आहे आहे त्या परिस्थितीत छान स्वयंपाक करते आनंदी दिसते सलाम तुझ्या संसाराला👏👏
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खूप छान भरीत बनवले आहे.बानाई वहिनी ला सारे पदार्थ छान बनवता येतात 👌👌
Banai. Kharacha khup mast banavate agadi sunder
बानाई तुझी रेसिपी ऐक न॑बर छान वाटले सीमाने भाकरी लय लय भारी बनविली
जय मल्हार धनगरी जिवन
सुंदर आहे
बाई माझे बाणाई तुझा सुगरणीचा हात बरकतीचा..एवढुशा पाट्यावर कशी वाटण💐💐💐💐 करते...👌 5:42 👌👌👌👌
हो ना.किती छोटा पाटा वरवंटा/वरुटा आहे....पण त्यावरच एवढ्या लोकांसाठी ही माऊली पुरणही करतात...मटणचे वाटण वाटतात.......माझा तर येवडीशा पाट्यावर हातच दुखला असता.....पण ही माऊली खरंच ग्रेट म्हणावं लागेल ❤
समाधानी हवं आयुष्य खुप सुंदर होतं
मी तुमचे विडीयो बगते बानु मी अहमदाबाद येथुन आहे आम्ही शहरात राहतो मला फार नवल लागत तुम्ही सर्व शेतात राहातात भिती नाही लागत सांप विन्चु जनावरा पासुन भिती लागते आम्ही तर राहु शकनार नाही जंगलात मला बानु स्वपांक बनवते फार छान वाट आम्हाला सर्व सोय असुन सुना तर कश्रत पन नाही बानुला फार फार आशिर्वाद ती असीच पुढे जावुन नाव कमव ❤😊
धन्यवाद धनगरी जिवन बानाईबाई. अतिशय उत्तम तुमच्या रेसिपी.
गो.मो. जोशी भिवंडी ठाणे महाराष्ट्र.
वा ताई खूपच सोपी पध्दत,चवदार भाजी बनविण्याची 👍
बाणाई म्हणजे साक्षात लक्ष्मी त्या लक्ष्मी आईला प्रथम नमन.
So delicious and healthy recipe. 🎉🎉.
खूप साधी आणि सोपी पद्धतीने केलेले भरीत. साधी माणसं आणि साधी पण खमंग भाजी! शेतात त्यांच्या बरोबर बसण्याचा अनुभव आला. मस्त
खुप सुंदर वागीचे भरीत वनवले बानाबाई ताई तुमी तुमचे नाव खुप सुंदर आहे आणि खरच तुमी तुमच्या कुंटुबाच्या लक्ष्मी आहात अशा परिस्थितही तुमच्या चेहेरा किती समाधानी आहे खुप छान परिवार आहे तुमचा खुप यश प्रगती आपणा परिवाराला मिळो❤❤❤❤❤
भन्नाट 🎉🎉🎉,,😋😋
अतिशय सुंदर पद्धत. आडवं कुंकू, गड्याच्या भालावर चंदनलेप हे खरे संस्कृती रक्षक. कोणीही या संस्कारित लोकांच शिक्षण विचारेल काय? कारण हे साधे लोक शिक्षीतांपेक्षा ऊजवे आहेत. प्रणाम या कुटूंबाला. दिल से.
रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करा दादा
... ❤ तुमचे व्हिडिओ खुप छान असतात. मी तर रोज वाट पाहत असते
👍🙏
मस्तच बनवले भरीत ताई करून बघेन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Khoop chhan receipi ani tumacha jivan tumhala khoop khoop subhetcha
बाणाई तुझी मुलगी खुप सुंदर आहे आणि तुझ्या सारखीच कष्टाळू दिसते ❤❤❤
व्वा: फारच अप्रतिम दिसत आहे काटेरी वांग्याचं भरीत.
बाणाई खूप छान स्वयंपाक करते.
मातीच्या भांड्यात छान झाले भरीत.
गोरगरीबांची चटणी भाकरी आणि चैनल दोन्हीला मानाचं चांगभलं!
सिददू दादा मुलाची ओळख छान करून दिलात.बानाई वाग्यांच भरीत लय भारी.
आहे त्यात सरवोत्तम....
खूपच छान वांग्याचे भरीत👌👌
बानाई फार मोठी रशिपी दाखवली धनवाद ताई
मस्तच 👍 भाग्यवान आहात, धरणीमाता, डोक्यावर आभाळ, निसर्ग..व्वा, क्या बात है.. बेत एकदम मस्त 👍😊🙏
कार्तिकी एकादशी निमित्त सिद्धू हाके यानां सर्व कुठूंबाला शुभेच्छा धन्यवाद
बानाई तुमच्या मासोळ्या खूप सुंदर आहे. तुमचा डोक्यावरचा पदर तसूभर पण मागे नाही येत . आणि मला पिन लावावी लागते. महत्त्वाचं म्हणजे भरीत एकदम मस्त बनवलं.❤
बाणाई खुप छान सुगरण आहे
खूप छान विडिओ आहे नमस्कार
Kup Chan vangi banai you are grateful sugarn
मस्त च बनाई , दगड किती छोटा आहे तरीही सांडले नाही व किती बारीक वाटली मिरची , कमालच
तुमच्या वाड्यावर जेवायला येण्याचे आनंद घ्यायचे अशी इच्छा होत आहे बीड वरून बोलत आहे तुमचे वांग्याचे भरीत करण्याची रेसिपी छान आहे
आमच्या कडे अस वांग्याचे भरित चंपाषष्ठी ला कांद्याची पात , वांग्याचे भरित, आणि बाजरीची भाकरी असा नैवेद्य खंडोबा ला दाखवून तळी भंडारा करतात. आता डिसेंबर महिन्यात चंपाषष्ठी आली आहे. त्या मुळे बानाई ताई चे भरीत पाहून आठवण झाली. ❤
❤❤❤
मस्तच... तोंडाला पाणी सुटले👌👌👍
Great love great respect great unity.great family.
खूपच छान, पण पावसाळा असल्यावर काय करता??
बानाई खूप उत्कृष्ट माहिती धनगरी जीवन कसे असते . आणि रानोमाळ भटकंती करत . खुशीने सर्व जेवण बणवन्याचा वेगवेगळ्या पध्दतीने समजावून सांगतात .
Khup chan astat tumche recipes..awadat..regularly bagto...❤
छान रेसिपी।🎉🎉🎉❤❤❤
Mast zaly bharit
Lai Bhari❤❤
लयभारी एकच नंबर झाले वागे भरीत 🎉🎉
🙏खूपच छान अप्रतिम👍😀👌🌹🌹🌹
खंडोबारायाची आनंदी मुलं.
Khup cchan 🎉🎉
बानाईने छान भरीत बनवले सिमाच खूप कौतुक वाटले की उघड्यावर भाकरी बनविलेल्या खूप छान वाटले बानाईची लेक सुगरण आहे ❤❤🎉🎉
आपण बनवलेले वांग्याचे भरीत पंचपक्वांनाच्या जेवणा पेक्षाही श्रेष्ठ आहे. आपणास मनापासून धन्यवाद. चुलीवर शिजवलेले हे वांगे अप्रतिमच लागणारे यात काही शंका नाही.👌👌🙏🙏🙏
. नमस्ते बा नाई व सिद्दू भाऊ वाग्यांचे भरीत एकहम भारी मातीच्या भांड्यातील
जयमल्हार . फारच सुंदर . अभंग समनापूर ता सगमनेर
लय भारी साधं सोपं चवदार अशीच छान कालवण दाखगवत जा बाणाई ताई
Khup barik vangi chiru naye chan
धनगरी जीवन खूप खूप छान....
बआनआईबआई तुम्ही खूप. छान भरीत केले आहे
बानाई तूझ्या हाताला हिरवी मिरची झोंबत नाही कारणं मी थोडी मिरची मिक्सर मध्ये वाटून घेतली आणि ती हाताने पुसुन घेतलं तरी हाताची आग आग होते
बानाई फारच सुंदर आचार विचार तसेच सुगरण कुठलेही पदार्थ सांगा बानाई फार सुंदर बंनवते ... बाणाई अशी आहे तर तिची आई किती सुंदर आचार विचाराची असेल जीने बाणाई सारखी मुलगी, आई,मित्र बनवली....ताई आम्ही तुझे आईला पाहु इच्छितो एकदा आईला व्हिडिओ मध्ये आण.
खूप छान बाणांनी ताई.
Samadhan mhanaje Kai asate Yachats he jvalant Udaharan Ahe, sadi saral jeevan ani Jevan padhhati .. atishay Sundar kutumbh Khup Chhan 😊😊
किती छान बोलता ताई तुम्ही
थोडं दाण्याचे कूट टाकायचे मी करते असेच मस्तच लागते
खुपच छान रेसीपी दीदी.....तेही मातीच्या भांड्यात....वावरातलं जेवन..... रामकृष्ण हरी...
Mast life aahe tumchi enjoy your life
Aaj cha sarvat bhari bghitlela utubevrcha viduo❤❤❤❤❤ shabdat varanan ny kru shakt akdam nishabda🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌿🌿🌿🌻🌻🌻🔥🔥🔥🐓🦌🦙🦋🦋🦋🦋🦋🪺🌞🌛
खूप छान एकदम मस्त 👌👌❤️❤️
Khup sundar
Bharit pan khup mast
Wahh kithi chaan ahey. Karun baghtey me. Thank you for the simple saral recipe❤
छान एकदम भारी
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
Maymauli kharach khup chhan vatala ha video baghun bharit chulivar chi chav bharich asate he ya video madhun dakhavle . Dhanyawad